लहानपणी खूप मन लाऊन आम्ही ऐकत असू. ती आठवण ताजी झाली, त्यामधले काही आता हयात नाहीत. पण ते आपल्या आसपास बसले असल्याचा भास झाला. खरच धन्य त्या आठवणी आणि धन्य आपली वाणी.
खूप सुंदर आवाज छगन चौगुले यांस भावपूर्ण श्रद्धांजली या कथेतील शेवटी असलेला भाग म्हणजे फक्त दत्ताचा पाळणा you tub वर द्यावा अशी बऱ्याच भक्तांची विनंती आहे तेवढी कृपा करून विनंती आहे
मी लहान होतो तेव्हा आमच्या गावच्या दत्त मंदिरात ही कथा टेप वर खुप वाजायची आता ऐकून मला माझ्या लहानपनाची आठवण झाली खरच खूप सुंदर कथा आहे मला या गायकांचा आवाज खूप गोड वाटतो
श्रि दत्ता अनुसया माता कि जेय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्रि दत्ता अनुसया माता कि जेय🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्रि दत्ता अनुसया माता कि जेय 🚩......
लहान पनी आमच्या घरात हि कथा टेपरेकॉर्डर मध्ये हप्त्यामधुन एकदा लावली जायची , हयामुळे आपली संस्क्रूति टिकुन आहे छगन जी धन्यवाद तुमच्या आवाजात कथा अजुन लवकर समजते
not sure if you guys gives a shit but if you're bored like me during the covid times then you can watch all the latest movies on InstaFlixxer. Been binge watching with my brother for the last months :)
मोतीराम सुरवसे मुरटा
खूप सुंदर कथा गायली महाराज ऐकून फार फार आनंद झाला. अशाच नवीन नवीन कथा ऐकवत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Kupach apratim gayan❤❤
Very nice story ❤❤
लहानपणी खूप मन लाऊन आम्ही ऐकत असू. ती आठवण ताजी झाली, त्यामधले काही आता हयात नाहीत. पण ते आपल्या आसपास बसले असल्याचा भास झाला. खरच धन्य त्या आठवणी आणि धन्य आपली वाणी.
Ut
O
कथा सती अनुसयाची दत्तात्रय जम खूपछान आहे
Bharpur chan katha gayche tumhi parat aaikayla bhetnar nahi
अप्रतिम कथा छगनभाऊ नि सांगितली
भावपूर्ण श्रद्धांजली
जय श्री गरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🚩🚩
🎉very nice 👌 I am going for dinner 🍽 😊
1995 साली ही कथा ऐकली त्या नंतर आज ऐकण्याचा योग आला,, आप्रतीम छगन भाऊ
Gfd
👌👌👌👌
खूप दिवसांनी ही कथा ऐकण्याची ईच्या होती आज पूर्ण झाली आणि लहानपाची आठवण ताजी झाली
मला खूप छान वाटत कथा ऐकायला छगन चौगुले ची कथा
💝सुपर💝
खूप सुंदर आवाज छगन चौगुले यांस भावपूर्ण श्रद्धांजली या कथेतील शेवटी असलेला भाग म्हणजे फक्त दत्ताचा पाळणा you tub वर द्यावा अशी बऱ्याच भक्तांची विनंती आहे तेवढी कृपा करून विनंती आहे
Om Gurudev Datta Datta Datta Digambara Shripad Vallabh Digambara
खूप सुंदर कथा, राम कृष्ण हरि
Nice katha
खूपच छान कथा आहे, आणि दादांचा आवाज सुद्धा
Khup chan lhanpanichi asthma alliance kthach Aayekaycho khup mja yay hi ti aata tumcha pichar nahi😢😂
अनुसया मातेची कथा ऐकुन खुप छान वाटल .सुर ताल खुप छान आहे .सलाम चौगुले सरांना ..
जुन ते सोनं लय भारी
साहेब
Anand Shendage
छान छान कथा
Maharashtra ni ek बुलंद आवाज गमावला
Gurudev Datta, lay bhari katha ani gayak
Jay anusaya aae namaskar putra Narayan salam chougle sir
Khup Chhan Hai katha
झसक्ष
खूप खूप छान कथा श्रवण झाली आसेच कायम श्रवण मिळो ही ईश्वर चरणी विनंती
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
CR
Khupch chhan katha😊
दत्त आई 🙏❤️
/a*Aaaz,,
श्री गुरूदेव दत्त प्रसन्न
जय हरी माऊली खूप छान आहे लहानपणी ऐकलेल्या कथेची आठवण आली धन्यवाद दादा
मी 9 वर्षाचा असताना संध्याकाळी मित्रा सोबत खेळताना माझे मामा ही कथा टेप वरती लावायचे.... परत You Tube वर ऐकताना लहानपणीचीं आठवण आली. धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
No
तुमच्या सारखे तुम्ही च गायक आहे. मस्त भाऊ
गुरु देव दत्त 👌👌👌🙏🙏🙏
लय भारी आहे एकदम मस्त आहे
खरचं खूप सूंदर आहे ,🙏🙏💐💐👏👏🤓👍👍😎 👌👌👌👌👌👌
़ओओ़दललोओओशपपव
56:40
खुप छान कथा छगन महाराज कि जय
मी लहान होतो तेव्हा आमच्या गावच्या दत्त मंदिरात ही कथा टेप वर खुप वाजायची आता ऐकून मला माझ्या लहानपनाची आठवण झाली खरच खूप सुंदर कथा आहे
मला या गायकांचा आवाज खूप गोड वाटतो
श्रि दत्ता अनुसया माता कि जेय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्रि दत्ता अनुसया माता कि जेय🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्रि दत्ता अनुसया माता कि जेय 🚩......
Very nice gurudev datt 🚩🚩🚩
Tumhi pan narad aaheee vatatai
Karen he sarv aaplee Mai bap aahweettttttttttttt
अऊदत चितन गुरू देव दत्त छान आवाज हिंगोली जिल्हा राम राम
Kup changli kha ahe tumche sarkhre gayak maharastrala labhale dnay vate
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न
uvufü765432109khdjfgjznfbvgbto good
खूप छान आणि सुदंर आहे कथा ❤
सलाम तुम्हा छगन चौगुले माऊली
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏👌👌
खुप च छान जय दत्तगुरु जी 🙏🙏🙏🙏🙏
, Jay shree guru Dev Datt Degambar Awdhut CHEntan
❤❤@ 13:09 13:09
खूप छान आहे कथा,छगन चौगुले,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लहान पनी आमच्या घरात हि कथा टेपरेकॉर्डर मध्ये हप्त्यामधुन एकदा लावली जायची , हयामुळे आपली संस्क्रूति टिकुन आहे
छगन जी धन्यवाद तुमच्या आवाजात कथा अजुन लवकर समजते
मी लहान असताना माझे आजोबा ही कथा टेप वर लावत असत आणि आम्ही खूप मन लावून ऐकत असू... मी आजसुद्धा हि कथा आवर्जून ऐकतो... खूप छान....
मी पण असेच ऐकलं आहे
*हो भावा जुनी टेप ती खरी होती🙏👍👍*
@@chhagan696 q
Mj
@@chhagan696 cvvvccvcccccccccccccccccccgexxeesxafadyydsxxx x,xdxexcx xxzxxxsd
खूप छान कथा खूप वर्षानंतर आज यु ट्यूब वर बघायला मिळाली
सलाम सर माऊली
श्री गुरुदेव दत्त श्री अनुसया माता की जय 🙏🙏🙏🙏🙏
तझमझ
खूप छान कथा सांगितली जाते
खूप छान कथा सादर केली
गुरूदेव,दत,खुप,छान,आहे,मला,आवडले
खूपच छान , खूपच छान आणि अगदी समजण्या सारखी कथा गायली आहे.लहान पणी खूप वेळा ऐकली आहे. पण आज पण एकत राहावे असे वाटते
श्रीदत्तात्रेय
लशमण देवकते कथा सती अनूसयाची खूप आवडली कथा
💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐
कथा खूप छान आहे
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आवाज आतिशय सुंदर आहे. 👌🙏🙏
आम्ही घरातील सर्व मंडळी टेपवर ऐकायचो खूप आनंद होतो जेव्हा या गोष्टीची आठवण झाल्यावर
Gift
चौगले साहेब... miss u
Very nice story jai datta chi
माझे बाबा माझ्या लहानपणी मला आई कवित होते बाबाची खुप खूप छान
Jhakhas aahe katha😎😎😎👌
भावपुर्ण श्रद्धांजली चौगुले साहेब
छगन चौगुले सारखे गायक परत होने नाही मिस यू चौगुले सर
मिस यु चौगुले साहेब 🙏🌹
लहानपणी टेप वर नेहमी ऐकायचो पण आज येते ऐकून खूप चांगलं वाटले
श्री गुरु देव दत्त
ै
Amchyakada jagran puja asle ka tevha aikaycho Chan vataych, jay shriram jay hind
God tusi great ho
Aakash
🙏🌹 जय गुरुदेव दत्त 🙏🌹❤️
खूप छान आहे कथा आहे🌹
👍👌👏🌼
Khup sundar balpanachi athvan yete
😅😅
😅😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 58:39 58:39 58:39 58:39 58:39 58:39 ❤❤@@vishaldevkate-xj8rm
@@vishaldevkate-xj8rm52:30
Lhanpan degaa dewa mungi sakhrecha rwa chhgn chugule yana 100 warsh aayush dere dewa juni aathwn taji zali
अप्रतिम गायक श्री छगन चौघ
chandrahar Bhosale I am छगणचैगुले।
🙏👌☝️👍
खुप सुंदर. लहानपणी वडील ऐकायचे.आठवण झाली
Hii
not sure if you guys gives a shit but if you're bored like me during the covid times then you can watch all the latest movies on InstaFlixxer. Been binge watching with my brother for the last months :)
@Kayden Aaron Yea, I have been watching on instaflixxer for years myself =)
Om gurudew datt datt
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त🙏
Good
Khoob khoob suvichar
आपले आभार किती आणि कसे मानू हेच समजत नाही आहे आज एवढा मला आनंद झाला आहे आज. धन्यवाद.
लई.भारी चौगुले येवढा आवाज ऐकून आनंद झाला. श्री गुरुदेव
छान आहे कथा अनुसया माताची मैं आय किली सर्पण
खूब छान
खुप खुप छान कथा आहेत
मी 1989 ला टेप मध्ये कॅसेट टाकली होती आणि ऐकली होती नंतर काही दिवसांनी मला युट्युब ला फार छान जुने गोष्टीची आठवण आता तर ते पण
इनव्हाईस हेडर: *** Inc.उ
उत्तर द्या आणि
इनव्हाईस हेडर: *** Inc.
जय गुरुदेव ! 1995 पासून जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा ऐकतो....अप्रतिम 🥀🥀🥀🥀🥀
Bhaskar shivaram Deore mhasadi
गुरुदत्त व नवनाथ पावलेत मुलगा झाला सोळा वर्षे लग्ना नंतर
##
Shri Gurudev datta
❤❤
जय आनंद दत्त
Super
खूपच छान
Superhit Katha
धन्य धन्य माता अनुसया
खूप छान आहे
🎉अतिशय छान 🎉🎉😢
Khupach chan nmskar