मला यांच्या कथा शोधायला जवळ जवळ 20 वर्षे लागली , अगदी लहान असताना खानदेशात यांच्या कथा ऐकायला मिळायच्या पण गाव सोडल्यापासून पुन्हा कदी कथा ऐकण्याचा योग नाही आला . अगदी लहान पणाची आठवण ताजी झाली . आता कळले कथा सादर करणारे छगन चौगुले आहेत म्हणून . Great 👍 kalakar
राम कृष्ण हरि माऊली छागन दादा चौगुले छान छान कथा भाऊ बहिणची काय बाई घरी बोलवून घेतले जेवण केल आणि भाऊंच्या जेवणामध्ये औषध टाकून भाऊला जेव्हाला दिले भाऊंनी एक तोडा मध्ये घास टाकला भाऊ चेकर येऊन पडला बहीण ने भाऊचा काटा काढला माऊली आसी कुठेही महाराष्ट्र मध्ये घटना घडावी नये राम कृष्ण हरि माऊली😭😭🙏🙏🙏
खूप छान वाटले व डोळ्यात पाणी आले पुर्वीच्या बहिणी खुप चांगल्या होत्या आणि आता कलियुगातील काही बहिणी खुपचं जास्त वाईट वागतात त्यांचे कारणं म्हणजे प्रोपर्टीतील हिस्सा ह्या मुळे बहिण व भाऊ यांचे प्रेम माया हे काही एक संबंध राहिला नाही दुसरे असे की लोक मुलीला जन्माला घातले की विचार करतात कारण तिच्या शिक्षण व लग्नाला आविषभर केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून किंवा जमीन वैगरे विकुन तिचं लग्न करतात आणि तिच्या हिस्साचे सर्व तिथंच संपतं असतं तरी पण ती पुन्हा हिस्सा मागते याला जबाबदार कोण आहे. ? हिस्सा हा विधवा .अंपंग . पुर्ण कुटुंब भुमीहीन . वैगरे ते पण् तिच्या कुटुंबात ती बहीण किंवा मुलगी असे पर्यंत खाने व पुढील वारसांचा काही एक संबंध नाही ती प्रोपर्टी जेथून आलीं परत तिथंच देने तुम्हाला व इतर सर्व गायकांना व संतांना आमची एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कथा गायन प्रवचन किर्तन ह्या मधुन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती म्हणजे हळूहळू सुधारणा होईल असे वाटते
ही कथा मी सगळ्यात आधी वयाच्या अकराव्या वर्षी ऐकली होती... आता वयाच्या सव्विसाव्या वर्षी परत युट्यूबला ऐकतोय... ती आठवण तर ताजी झालीच पण आता कथा पहिल्यापेक्षा चांगली समजली... ऐकताना क्षणाक्षणाला डोळ्यात पाणी येतंय... पण ऐकायची इच्छा होतेच
ज्या काळी सिनेमा,मोबाइल, याचा काळ नव्हता,कॅसेट चे टेपरिकार्डर होते ,तेव्हा मी व आमच्या घरचे लहान पण ही कथा ऐकायचो,खुप हिट झालत्या याचा कथा,आज पुन्हा लहान पण आठवल,
मी ही कथा 1995 मध्ये एकली होती खूप छान त्या वेळेस टेप वर एकूण बाई मंडळी खूप रडायची
खुपछाण❤❤❤🎉🎉😊😅😂😮
काय सूर .काय आवाज .काय चाल अप्रतिम❤
खुप छान आहे.हि कथा😊😊😊😊
लहान पनि ही कथा मी टेप वर् ऐकत होतो मला खूप भारी वाटल आता ऐकून अटवन जाग झाली
छगन भाऊंचा नाद करणारा परत पाहायला सुद्धा परत मिळणार नाही आठवन फक्त
a1 as 18:15 p
😊😊😊😊
मला यांच्या कथा शोधायला जवळ जवळ 20 वर्षे लागली , अगदी लहान असताना खानदेशात यांच्या कथा ऐकायला मिळायच्या पण गाव सोडल्यापासून पुन्हा कदी कथा ऐकण्याचा योग नाही आला . अगदी लहान पणाची आठवण ताजी झाली . आता कळले कथा सादर करणारे छगन चौगुले आहेत म्हणून . Great 👍 kalakar
❤❤❤❤Khup chan ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि माऊली छागन दादा चौगुले छान छान कथा भाऊ बहिणची काय बाई घरी बोलवून घेतले जेवण केल आणि भाऊंच्या जेवणामध्ये औषध टाकून भाऊला जेव्हाला दिले भाऊंनी एक तोडा मध्ये घास टाकला भाऊ चेकर येऊन पडला बहीण ने भाऊचा काटा काढला माऊली आसी कुठेही महाराष्ट्र मध्ये घटना घडावी नये राम कृष्ण हरि माऊली😭😭🙏🙏🙏
खूप खूप छान आवाज छान आहे जय महाराष्ट्र
खूप छान दादा 😢😢😢
छान कथा आहे , ऐकताना डोळ्यात पाणी आले 😢😢😢
Umaji bhai Nasha sar
हे कथा ऐकून डोलयात पाणी आले आहे 😂😂😂😂
Bulla
लहान असताना गावी टेप रेकॉर्डर वर असेच सुंदर गाणी ऐकत आलो आहोत ❤
अती सुंदर आवाज आहे ❤
अप्रतिम सादरीकरण
ऐकून जुनी गाणी
आल्या जुन्या आठवणी
आणि डोळ्यात आले पाणी.
🙏
आताची खरी परिस्थिती
अप्रतिम छगन भाऊ चौघुले आता असे व्यक्ती महत्व होणे शक्य नाही खरच सलाम तुम्हांला
Khup chan dada
खुप छान छगन भाऊ चौगुले
२०२४ ला परत ऐकतोय.. मि ५/६ वर्षे चा असेन १९९१/९२ ला लांबुनच ऐकू येत असलेलं गाणं
Mala katha khup avdtat
Mazya ghri heych challay🙂
या कधावर दादांना मारुती कार बसक्षिस मिळाली होती.
सगळे भाऊ असे नसतात वहीनी असते 😊😊😊😊😊😊😊😊😊😮😢
Bn आताच्या बहीणी नालायक हम आहे😊😊
खूप छान वाटले व डोळ्यात पाणी आले पुर्वीच्या बहिणी खुप चांगल्या होत्या आणि आता कलियुगातील काही बहिणी खुपचं जास्त वाईट वागतात त्यांचे कारणं म्हणजे प्रोपर्टीतील हिस्सा ह्या मुळे बहिण व भाऊ यांचे प्रेम माया हे काही एक संबंध राहिला नाही
दुसरे असे की लोक मुलीला जन्माला घातले की विचार करतात
कारण तिच्या शिक्षण व लग्नाला आविषभर केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून किंवा जमीन वैगरे विकुन तिचं लग्न करतात आणि तिच्या हिस्साचे सर्व तिथंच संपतं असतं तरी पण ती पुन्हा हिस्सा मागते
याला जबाबदार कोण आहे. ?
हिस्सा हा विधवा .अंपंग . पुर्ण कुटुंब भुमीहीन . वैगरे
ते पण् तिच्या कुटुंबात ती बहीण
किंवा मुलगी असे पर्यंत खाने व पुढील वारसांचा काही एक संबंध नाही ती प्रोपर्टी जेथून आलीं परत तिथंच देने
तुम्हाला व इतर सर्व गायकांना व संतांना आमची एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कथा गायन प्रवचन किर्तन ह्या मधुन मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
म्हणजे हळूहळू सुधारणा होईल असे वाटते
😢❤😢
लहान पनाची आठवण येत आहे आता 😢
❤❤ Dil chaha diya
Kaka tumala
😭😭😭😭😭😭
sastant dandvat
🙏💐💐💐💐💐💐💐🙏
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
ही कथा मी सगळ्यात आधी वयाच्या अकराव्या वर्षी ऐकली होती... आता वयाच्या सव्विसाव्या वर्षी परत युट्यूबला ऐकतोय... ती आठवण तर ताजी झालीच पण आता कथा पहिल्यापेक्षा चांगली समजली... ऐकताना क्षणाक्षणाला डोळ्यात पाणी येतंय... पण ऐकायची इच्छा होतेच
छान आहे कथा
👌👌👌👌👌👌👌
ही कथा ऐकून डोळ्यात पाणीच आल खूपच छान आहे ही कथा
Super👌👌👌👌
खूप छान आहे भरपूर दिवसने अकयलाभेटल😅
Jai 🙏 🙏 maharashtra jai shivray jai 🙏 shivray jai 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ 💖 💙 ❤ 😊 🙏 ✨ hanuman.............................................!❤❤❤❤❤
Nisc.shr.
सुपर
Mazya bahini maza jiv ahe 6 sister❤️❤️❤️😍🥰
छान कल्पना, गायक व सादरीकरण.
लय भारी
अतिशय छान. ..रामनाथ जवरे
😊😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खूप छान आहे गान
कुणाची बहीण अशी असेल माहिती नाही पण माझी बहीण माझ्यासाठी देव आहे तीच माझी कुलदैवत आणि कुलदेवते
खूपच सुंदर कथा आहे. लहान असताना हीच कथा ऐकली होती, आज् इतक्या वर्षांनी परत एकदा ही कथा ऐकली. डोळे भरून आले. खुप वाईट वाटते.
खरच काय आवाज आहे
कॅसेट असताना बाजारात या कथेचे कॅसेट मिळायचे... टेपवर ही कथा ऐकायचो...आमच्या आईला ही कथा खूप आवडायची...कथा ऐकताना अक्षरशः डोळ्यांतून पाणी येतं..😭😭
सर्व कॅसेट होत्या लहानपणी...❤
Kup chan
❤❤❤
😢 छान ❤
ओल्ड is गोल्ड
अप्रतिम खुप सुंदर 👌👌👌
अभिमान वाटतो जेव्हां जुन ते सोन असे ही कथा लहानपणी खूप ऐकत होतो माझ्या जवळ सर्व कॅसेट होते. आज RUclips var पाहून खूप आनंद मिळाला.
Khup chan lahanpanchi athvan taji zali
अप्रतिम 👌👌
खुपचं छान लहान पणी ऐकलेली कथा Great छगनजी चौगुले
Mast ❤
कथा एकुन अक्षरशः डोळ्यात पाणी आले🙏
फार.छान
😊😮😊😊😊😅
🙏🏻🙏🏻🙏🏻🇨🇮👌👌👌
😭😭😭
अशा जुन्या कथा ऐकायला भेटत नाहीत खरंच गायकाला प्रणाम
Nice 🙏🙏
😊L
KhupChhan
ताडा तोडा संसार थोडा
आत्मा पाण्याचा बुडबुडा ...
Kadakkk Dada
खुप छान आहे
Khup chan lahan pn aathaval
VeryNice
मी साधारण दहा वर्ष्या चा असेल तेव्हा आमच्या शेजारी नवरात्रीत देवी समोर छगन चौगुले यांचे कथा लावत होते . खरंच आज त्या दिवसांची आठवण आली 😊
आशी bahin nsaleli Bari 😂
छान आहे 🙏🙏
ज्या काळी सिनेमा,मोबाइल, याचा काळ नव्हता,कॅसेट चे टेपरिकार्डर होते ,तेव्हा मी व आमच्या घरचे लहान पण ही कथा ऐकायचो,खुप हिट झालत्या याचा कथा,आज पुन्हा लहान पण आठवल,
Ho agdi aamhipn
Xdlw m
😃😄😃😃😃😍👌👌👌
डोल्यात पानी आला,खूप छान आहे
पैसा हा खुप वाईट लोभि वासना ही घरचा नाश करते 😂😂
अप्रतिम
ekch no katha
Hí
टेप वर नेहमी अमाचे शेजारी लावायचे
जुनी आठवण आली
👌👌
Very Nice 👍👍
1995 साली ही कथा ऐकली होती खूप छान
अप्रतिम कथा दादा 🙏🏼🙏🏼 आवाज छान आहे
लहान पणी आईकली होती आज पुन्हा आईकली आजच्या जमान्यात सुद्धा काही ठिकाणी अश्या बहिणी आहेत,
ङङ
@@rohitborude777 ककककककककककक1११😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘१११११😘😘११११😘😘११११😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@@rohitborude777 ककककककककककक1११😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘१११११😘😘११११😘😘११११😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
न
99
Juni athavan yete ayushyachi
😅
😂😂😂😂😢😢😢
amchya familila khup avadati katha
मानलं छगन भाऊ !
खुपचं छान 😢😢
खूप छान
ख्पछं
माझ्या आईला खुप खुप आवडली😊😀🤗
Hi
तुमचा आवाज मंजे आमचं लहान पण 😊