ओम नमो आदेश बाबा तुमच्या आवाजात अजून गोडवा येऊदे हीच नाथ बाबा चरणी प्रार्थना. अशेच पुढील भाग पण पाठवा आताच्या पिढीला समजला पाहिजे नवनाथाचा महिना 🌹🌹🤗🙏... 🌹आगे आगे गोरख जागे 🌹
अप्रतिमच सादरीकरण ! संगीत ही छानच ! शेवटची उंच झील भारीच झाली. खरं पाहता ह्या पोवाड्याचा बाज खानदेशातील असला तरी एकूणच सादरीकरण उत्तमच ! हार्दिक हार्दिक शुभेच्छा!❤❤❤
👏खुप छान गायन तुम्हाला सर्व टिम चे खुप खुप अभिनंदन व पुढिल वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा आवाज कथेची चाल खुप छान आहे दहा वेळा ऐकुन सुध्दा मन भरत नाही सारखं सारखं ऐकत रहावे वाटतं पुढिल भाग लवकरच बनवा हिच नम्र विनंती आहे व अपेक्षा 👏
आपला आवाज खूप सुंदर आहे. मात्र ज्यानी कोरस दिला आहे अगदी लाजवाब आहे. संपूर्ण गाण्यात तोच आवाज एवढा विशिष्ट स्वरात आहे की माणसाला मंत्रमुग्ध करतो. खूप सुंदर
ओम नमो नाद आदेश एकनाथ बगाडे यांना लाख लाख धन्यवाद त्याचप्रमाणे आपली झिलकरी यांनाही लाख लाख धन्यवाद धन्यवाद आशिष नाथपंथी कार्यक्रम सादर क करत जा विनम्र विनंती धन्यवाद
Man mohun gela dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.......... आदेश आलक निरंजन....जय नाय.. भक्त .... आदेश
अप्रतिम... असं लिखाण...👌 म्युझिक..गायन... सर्व टिमच.... अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...😊😊 . सगळ्यांनाच...आतुरता..आहे नवनाथ जन्म पोवाडा भाग - 2 ची.... खुप आतुरतेने भक्त वाट बघताय लवकरच भाग - 2 युट्यूब चॅनल वर टाकावे...
🙏शब्द नाही पोवाड्याच कौतुक करायला🌹
एकदम श्रवणीय चाल वा लय भारी 👌
नवनाथ महाराज यांचा आशिर्वाद तुमच्या सोबत कायम राहो हेच नाथबाबा चरणी मागणे
ओम नमोः आदेश ❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯
नमो आदेश भाऊ मस्त
दादा तुमचं गायन खुप सुरेख सुंदर आणि स्पष्ट भाषेत म्हणटले आहे 🙏🙏🙏👌
Eknath kaka bhag 2 lavkar taka ek nambar galyat khup sundar ❤❤❤ Namo aadesh alakh niranjan 🌹🏻 🙏🏻 🌹🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
आज पर्यन्त कोनी नाही केल असा पोवाडा गायलास आमचे गुरुवर्य एकनाथ भाऊ बगाड
❤आदेश अलख निरंजन ❤ खूप छान वाटलं तुमच्या आवाज छान आहे
ॐ नमो आदेश 🙏🙏 खुप छान गायन व खूप छान झिलकारी मन प्रसन्न झाले ऐकून❤❤
लय भारी भाऊ माझे गुरु गुरु गोरक्षनाथ तुमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहो
खुप दादा नाथ महाराज आपल कल्याण करीन
Far,Sundar,aawaj,1,nombet,maharaj🎉🎉
लाईभारी दादा ❤❤❤❤❤❤💐💐💐 माझा नाथ साहेब आशीर्वाद तुमच्यासोबत आहे 💐💐💐💐💐
Mast
Durasa bhag pn lovkarch taka❤❤❤🙏🙏🙏
खूप छान गीत आहे
आदेश नवनाथ बाबा आपल्याला अशिच शक्ती देवो आपला आवाज पण गोड स्वरात लबक मन प्रसंन झाल
ॐ चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिन्द्रनाथाय नमः 🙏🏻
एकच नंबर व्हिडिओ बनवला नवनाथ कथेचा पोवाड्यात रूपांतर करण्यासाठी खूप खूप अभिनंदन
अतिशय सुन्दर गीत धन्यवाद
ओम नमो आदेश बाबा तुमच्या आवाजात अजून गोडवा येऊदे हीच नाथ बाबा चरणी प्रार्थना. अशेच पुढील भाग पण पाठवा आताच्या पिढीला समजला पाहिजे नवनाथाचा महिना 🌹🌹🤗🙏...
🌹आगे आगे गोरख जागे 🌹
Ak nambar bhava❤❤❤❤
अप्रतिमच सादरीकरण ! संगीत ही छानच ! शेवटची उंच झील भारीच झाली. खरं पाहता ह्या पोवाड्याचा बाज खानदेशातील असला तरी एकूणच सादरीकरण उत्तमच !
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!❤❤❤
बोरखंड गावचे सुप्रसिद्ध एकनाथ भाऊ बगाड खूबसूरत आवाज भाऊ ✌️✌️🔥🔥
😮opppu😅😅😮. bappo 😊😊
मस्त ❤
ओम नमो आदेश भाऊजी
दादा अतिसुंदर पोवाडा गायल्या बद्दल तुमचे आभार व्यक्त करतो नवनाथ जन्माचा पोवाडा गाजल्या बद्दल दादा तुमचे कोटी कोटी आभार
अलख निरंजन असच करत राहा गराज अहे संपत चला है है सगला पोवाडे वगेरे धन्य आहट तुमही कला जोपासत आहट आणि आप्ली नाथपंथाचा असाच प्रचार करत रहा
खुपच. छान.गायन.नाथाच्चापायि.कोटि.कोटि.नमन.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नाथभक्त कडुन तुमाला full support❤🔱
खुप खूप सुन्दर बाबा नवनाथ महाराज पोवडा बड़े बाबा तुमचे स्वप्न पूर्ण करतील
एक नंबर दादा असेच नाथाचे पोवाडे टाकत जा खुपच सुंदर❤
लय भारी गुरू जी
गोरक्षजालंधरचरपटाश्च,अडबंगकानिफमच्छिंद्राद्या||
चौरंगीरेवाणकभर्तरीसंज्ञा,भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा||
🙏🏻🔱🕉️||श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू||🕉️🔱🙏🏻
🙏🙏🙏
किती सस्वती आहे दादा तुमच्या आवाजात खूप छान ऐकायला वाटत❤❤🙏🙏🙏👍👍👍👍
अतिशय सुंदर गितगायन व कथा आहे दुसरा भाग लवकरच टाका भाऊ
वाह एकनाथ भाऊ जबरदस्त..
अतिशय सुरेख पोवाडा नवनाथ तुमच कल्याण करतील
👏खुप छान गायन तुम्हाला सर्व टिम चे खुप खुप अभिनंदन व पुढिल वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
आवाज कथेची चाल खुप छान आहे दहा वेळा ऐकुन सुध्दा मन भरत नाही सारखं सारखं ऐकत रहावे वाटतं पुढिल भाग लवकरच बनवा हिच नम्र विनंती आहे व अपेक्षा 👏
मन आनंदी झालं दुसरा पार्ट बनवा लवकर लय छान आहे
खूप छान पोवाडा गायला आहे कोरस खूप छान अंगावर शहारे येतात २भाग लवकर टाका अल्लख निरंजन
खुप छान दादा
चाल 1नंबर,,,अशीच सेवा नाथ महाराज करून घ्यवी तुमच्याकडून,,,अजून भाग काढा,,,जय नवनाथ
तुमचा आवाज खुप छान आहे पण कोरस कोरस रिगाटी आवाज लय भारी
नाद बाबा चा अखंड आशीर्वाद
❤$
खुप छान👏✊👍
आपला आवाज खूप सुंदर आहे. मात्र ज्यानी कोरस दिला आहे अगदी लाजवाब आहे. संपूर्ण गाण्यात तोच आवाज एवढा विशिष्ट स्वरात आहे की माणसाला मंत्रमुग्ध करतो. खूप सुंदर
धन्यवाद भाऊ
❤@@Eknathbagad
एक दम सुपर खूप छान वाटते ऐकल्याने 😊❤❤❤❤🌹💯💯💯👍👍👍🥰🥰🥰🥰🕉️🚩🚩
बाबाचा आशिर्वाद सदा असो ॐ नमो आदेश
सुंदर अप्रतिम शानदार आवाज खूप भारी
आदेश धन्यवाद एकनाथ भाऊ संपूर्ण नाथांचा जन्म ची कथा टाका आलख निरंजन
आदेश जय आलंख निरंजन
काय शब्द रचना आणि काय आवाज आहे खूप छान आदेश
❤❤अप्रतिम आहेत आवाज ❤❤
खुप दिवसापासून वाटत बगत होतो एकनाथ भाऊ ह्या..गीता ची..खुप छान..मस्त ❤😊😊
खुप सुंदर शाहिर,,,भरभरून शुभेच्छा.छाण गायल.आदेश
ॐ नमो आदेश ❤
थैंक्यू
वेलकम
मनापासून आभार
Take care bro
Thank bro
आ प्रतीम सुंदर
पोवाडा 1नंबर आहे
😊
श्री गुरु देव आदेश🙏🙏
लवकर बनवा भाग 2 एकनाथ माहाराज खुप भारी वाटत पोवाडा आयकाला आणी तुमचा खुप छान आवाज आहे माहाराज
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
संपूर्ण नवनाथ पोवाडा पाठवा बंधू खुप छान ओम नमो आदेश 🙏🙏
अतिशय सुंदर आणि छान , आदेश गुरू बंधू ❤❤❤
🙏🌹आदेश 🌹🙏🌹अंगाला काटा आला 🌹🙏
खूप छान नाथांची कथा सांगितली अभिनंदन टीम
खूप छान 👌🙏🙏🙏🙏🙏
आदेश एकनाथ भाऊ बगाड असा पोवाडा आम्ही पहिल्यांदा ऐकला महाराज दुसरा भाग लवकरच आम्हाला ऐकवा ही नम्र विनंती आदेश
Please लवकर अपलोड kra. Mi सकाळपासून 3वेळेस ऐकलं आहे खूप आवडल ahe🙏
आदेश 🙏🚩
एकनाथ भाऊ एकदम सुंदर
Eknath bagad bhaunchya aawajat khupach godva aahe Nathanchi seva changali ghadate om namo aadesh
Kup Chan povada gaiyla ahe va dada kup Chan ❤😊
आदेश अलख निरंजन 🔱
श्री गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः आदेश बाबा की जय हो.
खूप छान कथा आहे लवकर दुसरा भाग अपलोड करा...🙏👍👍♥️
ओम नमो नारायणा आदेश आगे आगे गोरख जागे 🙏🙏🌹🌹
Namo Aadesh ❤
नमो आदेश बाबा
ओम नमो नाद आदेश एकनाथ बगाडे यांना लाख लाख धन्यवाद त्याचप्रमाणे आपली झिलकरी यांनाही लाख लाख धन्यवाद धन्यवाद आशिष नाथपंथी कार्यक्रम सादर क करत जा विनम्र विनंती धन्यवाद
Man mohun gela dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.......... आदेश आलक निरंजन....जय नाय.. भक्त .... आदेश
खूप सुंदर आवाज आहे असेच गाणे बनवा
खुपचं छान आहे,,,अजून भाग बनवा,,,
आदेश नाथजी 🙏खूप सुंदर आवाज एक एक शब्द स्पष्ट कळतात. राजीव साळुंके छत्रपती जिल्हा.संभाजीनगर (औरंगाबाद )
मन तृप्त झाले....!
अलख निरंजन... आदेश 🚩📿
एक नंबर एकनाथ भाऊ
पुढचा भाग लवकर टाका बरका
❤❤अलख निरंजन ❤❤
आदेश❤❤🎉🎉
अलक निरंजन आदेश ❤
अप्रतिम... असं लिखाण...👌 म्युझिक..गायन... सर्व टिमच.... अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...😊😊
. सगळ्यांनाच...आतुरता..आहे नवनाथ जन्म पोवाडा भाग - 2 ची.... खुप आतुरतेने भक्त वाट बघताय लवकरच भाग - 2 युट्यूब चॅनल वर टाकावे...
खूप छान पोवाडा गायला दादा तुम्ही
अति सुंदर आवाजाने गाता दादा 😮
आदेश.सलाम. करतो.तुमच्या.कारेला.खुप.छान.
जय शंभो नारायण अलख निरंजन आदेश 🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर आहे भाऊ पोवाडा ❤जय नवनाथ ❤ आलखं निरंजन ❤आदेश😊
आदेश : जय नवनाथ
एक नंबर एकनाथ भाऊ ❤
Dada dusra Bhag kadha Tumi🙇🕉नमो आदेश🙏
जय नवनाथ महाराज, आदेश आदेश
जय नवनाथ माऊली
आदेश❤🔱
खूप पोवाडे ऐकले पण असा पोवाडा कधी झालाच नाही मला खूप आवडला .आवाज आणि स्वर खूप छान आंहे .दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे .
Dhanyawad bhau
दादा भाग2 पन काढा नमन तुमच्या कार्याला आदेश❤