कुस्ती सम्राट पै. अस्लम काझी यांची विशेष मुलाखत | Kusti Samrat Aslam Kazi Interview |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 242

  • @abhayphule256
    @abhayphule256 3 года назад +29

    अस्लम दादांच्या विचाराला सलाम. असला नम्र पैलवान होणे नाही.👌🙏

  • @sunilkholkumbe7342
    @sunilkholkumbe7342 3 года назад +104

    एक नंबर मुलाखत ! चार दिवस टाचा लाल करून माज करणाऱ्या पैलवानांना 'नम्रता हाच खऱ्या पैलवानाचा दागिना आहे' हा अतिशय चांगला संदेश दिला आहे 👍🏼

  • @ranjitraut1848
    @ranjitraut1848 3 года назад +32

    खूपच छान मुलाखत , कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्रातील कोहिनूर हिरा कुस्ती सम्राट अस्लम काझी.👍👍👍

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 3 года назад +42

    महाराष्ट्राची शान .....अतिशय ताकतवान पण तितकेच विनम्र पै.अस्लम काझी....👍👍👌👌🙏🙏🚩🚩

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 3 года назад +25

    कष्टात कमी पडलो असे मोठ्या मनाने सांगणारा खरा महाराष्ट्र केसरी आपण च आहात , सलाम आपल्या कार्याला

  • @apsarpathan7869
    @apsarpathan7869 2 года назад +1

    कुस्ती क्षेत्रातील अस्ल हिरा नामवंत नावलैवकिक पै तुमची कुस्ती मैदानावर डोळ्याने बघायचा कधी योग आला नाही पण पैलवान तुमचा नम्रपणा बरेच काही इतिहास सागुन जातो हि तुमची ओळख ग्रेट पै.आस्लम काझी 💪💪💪💪

  • @SohelShaikh-en4tw
    @SohelShaikh-en4tw 3 года назад +47

    कुस्ती सम्राट पै. अस्लम काझी कुर्डुवाडीची शान आणि आपल्या कुस्ती च्या जीवनात 51 गदा पटकावणारा व्यक्ती 🙏🙏

  • @adeshkamble1669
    @adeshkamble1669 3 года назад +25

    कुस्तीतून तर सगळ्यांची मने जिंकलीच आहेत पण शंकर अण्णा पुजारी जे तुमच्याविषयी बोलतात त्या शब्दांची आठवण या निम्मीत्ताने होते
    खूपच नम्र पैलवान 😍😍🙏🙏👌👌👌

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 3 года назад +16

    आसलम दादा आपल मार्ग दर्शन खुप खुप आवडले आपणास दंडवत
    ज्याने केले आसेल उन्नत ग्राम । आथवा सामुदायाचे आदर्श काम । त्यासीच बोलण्याचा आधिकारी उत्तम । समत तो आम्ही ॥ ग्राम गीता ॥

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 2 года назад +3

    अभिनंदन काझी साहेब आपले विचार अनमोल आहेत
    ईमानदारी जपा देव आयुष्यात पोटाला कमी पडु देनार नाही
    हे वाक्य काळजाला भावलं
    🙏🙏👌👌💐💐

  • @ajampathan7956
    @ajampathan7956 3 года назад +16

    खरच सर्व गुणं सम्पन्न आहे असलम काजी 👍👍

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    आस्लम सर.. मानाचा मुजरा...
    दैव योगाने.. तूम्ही महाराष्ट्र केसरी झाला नाहीत.. पण अनेक महाराष्ट्र केसरी तूम्ही चितपट केलेत..
    हे सगळया महाराष्ट्राने पाहिले आहे..हा तुमचा सर्वात मोठा विजय आहे..
    तुमच्या मार्गदर्शन खाली.. अनेक विजेते तयार होतील.. हि अपेक्षा 🙏

  • @amolmarkad5365
    @amolmarkad5365 3 года назад +52

    हो अस्लम दादा खुपच नम्र माणूस आहे.

  • @mah5156
    @mah5156 3 года назад +14

    पै.अस्लम काझी हे स्वभावाने खुप चांगले व्यक्तीमत्व आहेत,
    माझी स्वतः त्याच्याशी गंगावेस ला ओळख झाली होती ,भारी पैलवान प्रेमळ,मायाळू व्यक्ती

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 года назад +1

      माझे वडील देखील पैलवान होते पैलवानांची ही खासियतच आहे शरीराने डोंगराएवढे असले तरी मन मात्र फुलासारखं कोमल असतं....

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 3 года назад +11

    खुपच सुंदर विचार मांडले बदल धन्यवाद पैलवान

  • @prakash8688
    @prakash8688 2 года назад +1

    अस्लम दादाला कोणी ओळखणार नाही असं होणारच नाही, खरा पहिलवान, महाराष्ट्रची शान. Great व्यक्तिमत्व. कुस्तीमधील थोर कामगिरी.तुमची कारकीर्द कोणी विसरणार नाही
    अस्लम दादा तुमचा विषयी खूप ऐकलय , तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेटायच आहे.
    From pune

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 3 года назад +15

    किती साधा मानुस आहे जय बजरंग

  • @shree00h
    @shree00h 3 года назад +63

    मोठा माणूस पण पाय जमिनीवर❤💪

  • @cricketupdate9564
    @cricketupdate9564 3 года назад +23

    आमच्या गावामध्ये सुध्दा पैलवान अस्लम काझी यांची कुस्ती झाली होती त्यावेळी त्यांच्या शद्डु च्या आवाजावरच पुढचा मल्ल थंड पडला होता व अस्लम काझी यांनी ती कुस्ती फक्त 2मिनीटात संपवली होती

  • @narsingakuskar9382
    @narsingakuskar9382 3 года назад +11

    खुप छान मुलाखत,, मार्गदर्शन आस्लम दादा

  • @sandeshsapte2507
    @sandeshsapte2507 3 года назад +15

    छान मुलाखत👌👌 खुप छान संदेश दिला

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 3 года назад +6

    कष्ट खूप आहे बोलणं सोपे आहे , सलाम ह्या लाल मातीतल्या मावळ्याला

  • @jyotiramkumkale3511
    @jyotiramkumkale3511 3 года назад +5

    पैलवान क्षेत्रातील अतिशय विनम्र पैलवान. सर्वानी आदर्श घ्यावा अशी व्यक्ती

  • @nileshtodkar2752
    @nileshtodkar2752 3 года назад +10

    तुमच्याकडे जरी नसली गदा महाराष्ट्र केसरी ची तरी सगळ्या महाराष्ट्र केसरी पैलवानांना अस्मान दाखवलंय तुम्ही .....
    वाघ एकच कुस्तीसम्राट ...खरा कुस्तीगीर... संयमी पैलवान .😊

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 3 года назад +16

    Great Job Pailwan Aslam ! Jai Kolhapur .....👍.

  • @santoshkolekar4957
    @santoshkolekar4957 3 года назад +51

    मी पाहिलेला सर्वात नम्र पैलवान

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад +11

    पैलवान बंधू तुमचा नावातच दरारा आहे सलाम बंधू 🤝🤝🤝🤝🤝👌👌👌👌👌

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 3 года назад +17

    कुस्तिस्म्राट❤️🔥🙏

  • @udayrajphalke5705
    @udayrajphalke5705 3 года назад +9

    चांगली मुलाखत घेतली आहे.

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +2

    हार्दिक अनिनंदन भाऊ नाद खुळा खेळी १ नंबर धन्यवाद.

  • @electricalmaster6372
    @electricalmaster6372 2 года назад +2

    Bahut badia speech chacha देवानं जन्माला घातलं म्हणजे सर्वाची रोजी रोटी ची सोय केली आहे.👍

  • @dhanajidethe8546
    @dhanajidethe8546 3 года назад +30

    माझं आवडतं पैलवान अस्लम दादा

  • @subhashkhandekar1044
    @subhashkhandekar1044 3 года назад +8

    छान मुलाखत दिली आस्लम दादा

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 года назад

    मी सुद्धा गंगावेस तालिमीत होतो सन 2004 साली आणि तेव्हा पैलवान आस्लम काझी साहेब हे माझे सिनिअर होते
    आज मला सुद्धा फार अभिमान आहे की मी गंगावेस तालिमीत होतो आणि कुस्ती सम्राट पैलवान आस्लम काझी साहेब यांचा सहवास मला लाभला 🙏🙏🚩🚩

  • @amitholkar5520
    @amitholkar5520 2 года назад +6

    तुमची जागा कोणीही घेउ शकत नाही. पण तुमच्या पावलावर पाऊल सिकंदर शेख टाकत आहे. त्यालाही शुभेच्छा 🙏👍👍👍

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 3 года назад +11

    मानाचा मुजरा जय शिवराय

  • @ahilyawaghmode8519
    @ahilyawaghmode8519 3 года назад +25

    One of the excellent man in the wrestling world proud of u sir

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 7 месяцев назад

    कुस्ती सम्राट पैलवान अस्लम काझी एक महान मल्लं आणि तितकाच महान माणूस देखील ❤❤

  • @ishawrbendke7644
    @ishawrbendke7644 3 года назад +2

    दादा तुमंचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला आई जेगदंबा उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ईश्वर चरणी करतो

  • @mayurmirgal3784
    @mayurmirgal3784 3 года назад +6

    मनापासून धन्यवाद 🙏

  • @shriramjagtap383
    @shriramjagtap383 2 года назад

    एक नंबर मुलाखत
    उत्कृष्ट व्यक्तिमत्व

  • @mohinijadhav5744
    @mohinijadhav5744 3 года назад +18

    I proudly filling sir because you join wellness parivar 🙏

  • @anilbandgar3927
    @anilbandgar3927 3 года назад +19

    कोहिनूर हिरा अस्लम दादा

  • @dhavaljangam3175
    @dhavaljangam3175 Год назад +1

    Wonderful interview..!
    So inspiring 👏🤝😊

  • @sunildalavi3041
    @sunildalavi3041 3 года назад +11

    नम्रता आजही ठाई ठाई....👌

  • @devsworld2561
    @devsworld2561 3 года назад +10

    आदर्श व्यक्तिमत्त्व

  • @jsworld2064
    @jsworld2064 2 года назад +4

    असलम काझी सर 51 चांदीच्या गदाचे मानकरी
    इतके नम्र इतका साधेपणा 👌👌

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 Год назад

    असल पहलवान कुस्ती सम्राट अस्लम काझी एक जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी एक विनयशिल पहलवान

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 3 года назад +19

    जमिनीवर पाय असणारा नम्र कुस्ती सम्राट

  • @ameybeldar2095
    @ameybeldar2095 3 года назад +5

    खरा मनाचा राजा माणूस आहे. काझी सर

  • @kiranhirave2810
    @kiranhirave2810 3 года назад +11

    The legend of Maharashtra kushti

  • @harishchandrapadole1673
    @harishchandrapadole1673 3 года назад +33

    अरे व्वा काय माणूस आहे राव. महाराष्ट्र केसरी किताबा पेक्षा मोठा आहे.

  • @nirajmahakar3841
    @nirajmahakar3841 3 года назад +5

    मस्त बोलला वस्ताद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 3 года назад +9

    Great speech Aslam sir....

  • @swapnilmohite3692
    @swapnilmohite3692 3 года назад +10

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा याची मुलाखत घ्या

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 3 года назад

    अतिशय विनयशील आणि विनम्र व निर्मळ मनाचे वस्ताद आहेत मी भेटलो आहे बऱ्याच दा

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 3 года назад +1

    माझी आणि अस्लमदा ची भेट खूप वेळा झाली पण पैलवान कसा असावा ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अस्लमदा. हिंदकेसरी मारुती भाऊ माने यांच्या नंतर एकमेव महाराष्ट्र , कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, एवढ्या राज्याने प्रेम केलं या पैलवान वर.

  • @rajabhau.kshirsagar9188
    @rajabhau.kshirsagar9188 3 года назад +12

    छान विचारी पैलवान

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 3 года назад +6

    Motivational story ❤️

  • @shrikantgarud4838
    @shrikantgarud4838 3 года назад +2

    अस्सल मल्ल आणि अतिशय नम्र व्यक्तिमत्व अस्लम भाई

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 3 года назад +4

    खूप छान अभिनंदन

  • @LS-kk3ed
    @LS-kk3ed 3 года назад +1

    Kya mulakat ahe sir salut🙏 tumhala 😍😍😍😍😍😍😍

  • @parameshhalagi6047
    @parameshhalagi6047 3 года назад +5

    Wonderfull words.... Kusti malla aslam kaji

  • @anandmane6802
    @anandmane6802 2 года назад

    Maza aavadata pailwan . kustisamrat Aslam kazi sir proud of you

  • @suhasdeokate7125
    @suhasdeokate7125 3 года назад +3

    खरा महाराष्ट्र केसरी ... आदर्श व्यक्तीमत्व

  • @ajaykumarpatil2605
    @ajaykumarpatil2605 3 года назад +5

    छान मुलाखत👌👌👍

  • @abhijitb9165
    @abhijitb9165 3 года назад +4

    Khup adarniy pai aslam kaji

  • @aim8359
    @aim8359 3 года назад

    Jansamanyanchya manatil Maharashtra Kesari ..Aslambhai... Kazi..yana..pudhil..vatchalis ..Hardik Shubhhechha..

  • @jeevanjadhav3966
    @jeevanjadhav3966 3 года назад +1

    Nice helpful अस्सल पैलवान असलम

  • @sumitnalawade7883
    @sumitnalawade7883 3 года назад +10

    दिलदार ❤

  • @sachinshedge7157
    @sachinshedge7157 3 года назад +4

    खुप छान 👍👍👍👍

  • @drsawle
    @drsawle 3 года назад +5

    अतिशय छान मुलाखत

  • @kalidas7492
    @kalidas7492 3 года назад +5

    Very very nice 👌👍👏

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 года назад +1

    माढा तालुक्यातील अनमोल रत्न...!👑💫

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 3 года назад +2

    खूप चांगला अभ्यास आणि नम्र पणा तर कळस च ,नाद

  • @abhijittade2831
    @abhijittade2831 3 года назад +3

    कुस्ती ची पंढरी
    आपलं कोल्हापूर ❤️

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 2 года назад

    अगदी बरोबर पैलवान अस्लम काझी सर 🚩

  • @jaypatil8972
    @jaypatil8972 3 года назад +1

    Khup chaan dada

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 3 года назад +1

    Great work by tarun bharat.....

  • @nisarshaikh3387
    @nisarshaikh3387 3 года назад +7

    Asalam kazi very good👍👍👍

  • @wasimattar3943
    @wasimattar3943 3 года назад +7

    खूप अभिमान वाटतो मी पण महाराष्ट्रीयन

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 3 года назад +1

    देव /वेळ कुणालाही मोठ करत नाही,ज्याच्या अंगात यश पचविण्याची क्षमता/ ताकत आहे असा संयम शील माणसाची निवड करतो.हृदय/ काळजाला खडा / काटा लागल्याशिवाय माणूस घडत नाय.हे परमेश्वरा मला आयुष्यभर गरिबीची जाणीव होईल असं ठेव...🙏. पैलवान," कमांडो ब्लॅक कॅट".

  • @radheshyaamss
    @radheshyaamss 3 года назад +7

    पैलवानांचे प्रेरणास्थान,,, वस्ताद आस्लम दादा🙏🙏

  • @खेळकुस्तीचा

    1 .. नंबर.. वस्ताद..💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @umeshtalbhandare6971
    @umeshtalbhandare6971 3 года назад

    Kusti Samrat Aslam bhau yanchya Bolnyat vishvas bhau Disun ale Mast
    Proud of you Aslam Sir

  • @sharemarket67
    @sharemarket67 3 года назад +5

    Nice Person....❤️🙏

  • @neileshnana420
    @neileshnana420 3 года назад +3

    जनमाणसातला खरा पैलवान...असलम काझी

  • @amrutpatole7018
    @amrutpatole7018 Год назад

    आवडता पैलवान वस्ताद अस्लम काझी ❤❤

  • @k66250
    @k66250 2 года назад

    सर मी मुंबई ला आहे तुमचे कुस्ती पाहतो तुमचा खूप मोठा fan आहे मी
    जय बजरंग बली

  • @thorkadesguru4797
    @thorkadesguru4797 3 года назад +1

    Very good speech bhau from hyderabad

  • @hanumantgirhe1630
    @hanumantgirhe1630 2 года назад +1

    महाराष्टाची शान

  • @Sohelpathan415
    @Sohelpathan415 3 года назад +3

    Mast interview 👌👌

  • @ranjitpawar187
    @ranjitpawar187 2 года назад

    Very nice interview

  • @sanashaikh292
    @sanashaikh292 3 года назад +7

    Only Aslam Kazi

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 2 года назад

    Aaslam bhaiya you are great

  • @vinayakneel8333
    @vinayakneel8333 3 года назад +7

    सोलापूर ची शान

    • @balwantkamble634
      @balwantkamble634 3 года назад +2

      सोलापरची नाही महाराष्ट्राची शान

  • @pratikdhanawade4978
    @pratikdhanawade4978 3 года назад +2

    ak number dada 🙏

  • @फौजदारबापुसाहेबशेळके

    खूप भोळा भाबडा.. माणूस आहे.. अगदी विठ्ठला सारखा..

  • @nileshkbadak1
    @nileshkbadak1 3 года назад +1

    Ek number

  • @sandeshsathe1262
    @sandeshsathe1262 3 года назад +15

    देवाने घडवलेला.. पैलवान म्हणजे पै अस्लम काझी दादा