भाऊ आकरावीला Clasamate होतो, 12th ला clg सोडलं vaijinath नं नंतर भेट झाली शेवगाव स्टँड समोर चा हॉटेल मधे तो waiter च काम करत होता, खूप प्रेमळ स्वभाव आहे वैजनाथ चा नंतर भेट झाली डायरेक्ट insta वर, instavr मार्केट जाम करून टाकलं, आज खूप गर्वान सांगतो मी हा माझा classmate होता.... Salute uh Brother ❤
रोहित दा खूप मोठा हो... जिथे तुझी किंमत इतरांना समजावून सांगावी लागणार नाही ❤
भाऊ तुझ्या जिद्दीला सलाम,
अभावातून प्रभाव निर्माण कसा करायचा ते....
रोहित पाटील (ब्रँड)❤.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️
भाऊ आकरावीला Clasamate होतो, 12th ला clg सोडलं vaijinath नं नंतर भेट झाली शेवगाव स्टँड समोर चा हॉटेल मधे तो waiter च काम करत होता, खूप प्रेमळ स्वभाव आहे वैजनाथ चा नंतर भेट झाली डायरेक्ट insta वर, instavr मार्केट जाम करून टाकलं, आज खूप गर्वान सांगतो मी हा माझा classmate होता.... Salute uh Brother ❤
Aamcha ladka Rohit Sharma
Bigg Boss Marathi Season 6 winner Vaijnath Bade
सलाम भाऊ❤❤❤
सर मी पण कंपनीत काम केलेला आहे... इंक्लुड शेंद्रा एमआयडीसी... संभाजीनगर 💥🙏👀
सगळ्यां चा लाडका रोहित शर्मा 🥰🤍💟👑
inspirational ❤
Kdk dada
🔥🔥💯💯👌👌
❤
सलाम भावा तुला
❤❤