कुलकर्णी साहेब खूप खूप धन्यवाद राजकारणाच्या इंटरव्ह्यूला आम्ही कंटाळलेलंच होतो असं प्रेरणादायी व उत्स्फूर्त व जगावेगळे व्यक्ती आपण आमच्यासमोर आणता व जगायची प्रेरणा देता तुमचे मनःपूर्वक आम्ही सगळे ऋणी आहोत असेच काम करत राहा राजकारणाच्या बातम्या व्हिडिओ सगळेच करतात पण हे ध्येय वेडे व्हिडिओ आमच्या समोर येतच नाही ते तुम्ही आणता तुमचे खरंच मनापासून अभिनंदन😊
खिशात पैसे असल्यावर धंदा करणे सोपे आहे पण पैसा नसताना विश्व निर्माण करणे ही कर्तुत्वाण. राजकारणात कोण ? काय ? वाचळला हे दाखवण्यापेक्षा असे व्यवसायिक व शेतीवर दाखवणे योग्य. 👍
राहुल सर, महारष्राची खरी ओळख तुम्ही करून देत आहात. कष्टाला किंमत आणि न्याय देणारा महाराष्ट्र पहायला मिळतोय. बादशहा भाईंच्या मागं खंबीरपणे उभी राहिली त्या महाराष्ट्र बॅंकेचा अभिमान आहे.
अभिनंदन कुलकर्णी सर आपण महाराष्ट्रातील तरूण पिढीला जागरूत करून व्यवसाय कडे वाढवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत, व्यवसाय करायला शिक्षण आणि पैसा लागत नाही तर मेहनत, जिद्द, चिकाटी, आणि आपले पणा सर्वा समाजातील लोकांन सोबत लागतो बस यश आपोआप मिळत,
मला आवडलेला भावलेला सर्वात सूंदर मार्गदर्शक व्हिडीओ थॅंक्यू सर मी पण व्यावसायीक आहे यात जेवढे अनुभव येतात ते सर्व अश्या माणसांचे अनूभव पाहून मी आजही उद्योगच करायचा यावर स्थिर आहे धन्यवाद
Rahul kulkarni is very calm and thought cleared person ..he always finds ways that r not found by anyone...मी फॅन आहे त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा....जे तळागळातून कष्टाने वर आले त्यांची सक्सेस स्टोरी दाखवा .जेणेकरून ईतरांना प्रेरणा मिळेल.. मला ही यशाची स्टोरी आवडली..
इनामदार साहेब तुम्हाला माझं सल्यूट आहे.मी पण मराठी शाळेत शिकलो आहे पुन्या तून 95मधी मी पण विचार केला होता कोणाचं स्पोर्टस नाही मिळाले शेवटी फौज मध्ये आलो आता देशाची सेवा करत आहे
धन्यवाद राहुल साहेब बादशहा साहेबांची मुलाखत घेतली ती खूप खूप आवडली आणि यातून आम्हालाही काहीतरी प्रेरणा मिळेल अशा मुलाखती घेत रहाव्या धन्यवाद बादशहा साहेब
बादशहा शेठ आपला क्रेनचा बिझनेस फार छान बहुमूल्य फार जुनी कारागीर आहेत जवळून अनुभव आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांनी अधिक न होणारी कठीण काम सुद्धा केलेली आहेत
बादशहा इनामदार खुप आधी पासुन जवळून पाहतोय ईतका मोठा माणूस आहे तरी पण शेजारी उभा राहिला तर वाटणार च नाही अगदी साधा माणूस कधीच गर्व च नाही कसला अगदी राजा माणूस
ही सिरीज खूप छान आहे पण एक गोष्ट जाणवली तुम्ही बोलणं पुर्ण करू देत नाही समोरच्या माणसाला. माहित आहे वेळ चे प्रतिबंध असतील पण कमीत कमी त्यांचा बोलण तरी पुर्ण होऊ द्या एवढी विनंती बाकी काम छान आहे शुभेच्छा 🎉
🎉 very nice, Motivational and inspiring Salute to Badshah Bhai.....and his struggle 🎉Raja Aadmi ❤ With best wishes and best regards.... From.. Prof Dr. Rasul Jamadar Sir and family Awasari khurd
Rahul is doing wonderful job..Iam watching this from Hong Kong...Rahul these postive initative will aspire..keep growing bro...kudos and congrats..Jai Mahrashtra..
कुलकर्णी साहेब खूप खूप धन्यवाद राजकारणाच्या इंटरव्ह्यूला आम्ही कंटाळलेलंच होतो असं प्रेरणादायी व उत्स्फूर्त व जगावेगळे व्यक्ती आपण आमच्यासमोर आणता व जगायची प्रेरणा देता तुमचे मनःपूर्वक आम्ही सगळे ऋणी आहोत असेच काम करत राहा राजकारणाच्या बातम्या व्हिडिओ सगळेच करतात पण हे ध्येय वेडे व्हिडिओ आमच्या समोर येतच नाही ते तुम्ही आणता तुमचे खरंच मनापासून अभिनंदन😊
अगदी बरोबर,राजकारणी नेत्यांना दाखवा कष्टकरी माणूस
बादशहा भाई म्हणजे आमच्या मंचर मधील ग्रेट माणूस.. एकदम दिलदार स्वभाव 👍🏻
राहुल सर खूप भारी 👌🏻
'Compitition पाहिजे नाहीतर Ego येईल ' वा .....❤
खरे पत्रकार आहेत
फक्त राजकारणातील चिखल न दाखवता महाराष्ट्रला हे महत्त्वाचे आहे
रोज रोज राजकारणी गेंड्याच्या बातम्या एकूण कंटाळा आला होता.
आजची मुलाखत खूप छान राहुल आपण काहीतरी नवीन दाखविण्याचा प्रयत्न केला.
खिशात पैसे असल्यावर धंदा करणे सोपे आहे पण पैसा नसताना विश्व निर्माण करणे ही कर्तुत्वाण.
राजकारणात कोण ? काय ? वाचळला हे दाखवण्यापेक्षा असे व्यवसायिक व शेतीवर दाखवणे योग्य. 👍
काय interview घेतला राव जबरदस्त बढ़िया इनामदार साहेब great माणुस
आमच्या आंबेगाव तालुक्यातील छान बातमी केल्याबद्दल धन्यवाद कुलकर्णी साहेब .संयमी पत्रकार
बादशहा भाई एकदम आमचा चांगला मित्र , बादशहा भाई खूप खूप अभिनंदन.
Chan kautuk😊
बादशहा भाई म्हणजे आमच्या मंचर मधील ग्रेट माणूस.. एकदम दिलदार स्वभाव👍🏻
इतका मोठा व्यवसाय असूनही विनम्रता फार आहे 😊..छान सिरीज आहे राहुलजी
Highly appreciated story,inspiring story great,खऱ्या अर्थाने बादशहाभाई बादशाह आपल्या काम आणि कर्तृत्वाने 👍👌
राहुलजी तुमची हिच पत्रकारिता आवडते कारण तुम्ही 5 स्टार स्टुडिओ सोडून जमिनीवर जाऊन काम करता जे असेल ते परिस्थिती मांडता आणि आज लोकांना हेच आवडते. ❤
बादशहा साहेब यांच्या मुळे जगण्याची प्रेरणा व. आदर्श घेणे महत्वाची आहे या निमित्ताने नमस्कार करतो
राहुल सर, महारष्राची खरी ओळख तुम्ही करून देत आहात. कष्टाला किंमत आणि न्याय देणारा महाराष्ट्र पहायला मिळतोय. बादशहा भाईंच्या मागं खंबीरपणे उभी राहिली त्या महाराष्ट्र बॅंकेचा अभिमान आहे.
अभिनंदन कुलकर्णी सर आपण महाराष्ट्रातील तरूण पिढीला जागरूत करून व्यवसाय कडे वाढवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत, व्यवसाय करायला शिक्षण आणि पैसा लागत नाही तर मेहनत, जिद्द, चिकाटी, आणि आपले पणा सर्वा समाजातील लोकांन सोबत लागतो बस यश आपोआप मिळत,
खूप प्रेमाने बोलणारी व्यक्ती आहे. कधी नाही हा शब्द तोंडात नाही.
खूप प्रेमळ स्वभाव कधी फोन करा लगेच सहकार्य करणारी
खूप महान व्यक्ती आहे सलाम माजा
Motivation 🔥🔥
पहिले म्हैस दारात आणेल,
automatic तिला बघितल कि दुधाला ग्राहक येईल
मला आवडलेला भावलेला सर्वात सूंदर मार्गदर्शक व्हिडीओ थॅंक्यू सर मी पण व्यावसायीक आहे यात जेवढे अनुभव येतात ते सर्व अश्या माणसांचे अनूभव पाहून मी आजही उद्योगच करायचा यावर स्थिर आहे धन्यवाद
खूप मस्त मुलाखत राहुल सर. अश्याच शून्यातून विश्व निर्माण केलेल्या माणसाची मुलाखत घ्या म्हणजे आम्हा तरुणांना प्रेरणा मिळेल
खूप प्रेमळ माणूस, ते फक्त व्यवसाय करत नाही क्रेन देताना तुम्हाला परवडेल का हे पण सांगतात, great man..
खरच प्रेरणादायक व्यक्तीमत्व गरिबीवर मात करायची प्रेरणा मिळाली
सर तुम्ही अशा समाजातील सर्व घटकातील बातम्या दाखवून आमच्या ज्ञानात भर घालत आहात....... मी दिवसेंदिवस तुमचा कट्टर फॅन होत चाललोय.
ग्रेट रिपोर्टर with great reporting ऐक नंबर ऐक नंबर इमानदार इनामदार
Rahul kulkarni is very calm and thought cleared person ..he always finds ways that r not found by anyone...मी फॅन आहे त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा....जे तळागळातून कष्टाने वर आले त्यांची सक्सेस स्टोरी दाखवा .जेणेकरून ईतरांना प्रेरणा मिळेल.. मला ही यशाची स्टोरी आवडली..
फारच छान वाटलं राहुल सर..
नव उद्योजक यांना मार्गदर्शन
खूप छान कुलकर्णी साहेब, अशा थोर आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाचा मुलाखत घेतल्याबद्दल अशीच मुलाखत घेत राहा 🎉
ग्रेट माणूस. ग्रेट मुलाखत. खूपच प्रेरणादायी
Happy to see these encouraging and uplifting stories from Maharashtra. Thank you for bringing these to us!
बादशहा भाऊ तुम्ही मनाचा बादशहा आहा एकदम निर्मळ मन आहे तुमचं,🙏🙏
अत्यंत स्तूत्य उपक्रम करताय आपण शुभेच्छा
इनामदार कुटुंब कामाप्रति आणि स्वभाव ने सुद्धा प्रामाणिक आहे 👌👌👌
आंबेगाव चा.बादशा.खरच.तुझे.विचार. व.धंदा.कसाकरायचा.याचा.अभ्यास. आंबेगाव. करांनी.जरूर. घा.सुंदर. मुलाखत.दिली. बादशहा जयाला.गरीबीची.जान.आहे.तोच.पुढे. जातो.कारन.तु.आठवी.शिकलेला.आदिवासी. भागातील. आंबेगाव चा.बादशहा. आहेस.तुझे.पप्पांचा.मित्र.महादेव. तुकाराम. जगदाळे. अभिनंदन. तुझे.अशीच. भरभराट. होऊदे.
आपल्या या यशाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन...💐💐💐
खरोखरच एक प्रेरणादायी प्रवास...
खरच आदिवासी माणसं खूपच प्रेमळ, साधी भोळी स्वभावाची असतात...
इनामदार साहेब तुम्हाला माझं सल्यूट आहे.मी पण मराठी शाळेत शिकलो आहे पुन्या तून 95मधी मी पण विचार केला होता कोणाचं स्पोर्टस नाही मिळाले शेवटी फौज मध्ये आलो आता देशाची सेवा करत आहे
राहुल सर अशाच बातम्या ची खरी गरज आहे आज... दररोज तेच तेच राजकीय राडानकोसा झाला आहे आता.. 🙏🙏
आपली पत्रकारिता सर्वसामान्य माणसाला प्रेरणादायी आहे.
धन्यवाद राहुल साहेब बादशहा साहेबांची मुलाखत घेतली ती खूप खूप आवडली आणि यातून आम्हालाही काहीतरी प्रेरणा मिळेल अशा मुलाखती घेत रहाव्या धन्यवाद बादशहा साहेब
कुलकर्णी सर खुपखुप धन्यावाद व्यवसाय सुरू करण्यासाठी आपली माहिती अतिशय उपयोगी पडते
किती सुंदर सांगतात ए हे... Great person🙏👍
ग्रेट इंडियन रिपोर्टर राहुल सर
बादशहा शेठ आपला क्रेनचा बिझनेस फार छान बहुमूल्य फार जुनी कारागीर आहेत जवळून अनुभव आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांनी अधिक न होणारी कठीण काम सुद्धा केलेली आहेत
खुप छान मुलाखत व्यवसायात येना-या प्रत्येकाने पहावी अशी मुलाखत आहे
खूप छान कुलकर्णी साहेब. धन्यवाद 🙏🌹
तुमच्या जिद्दीला सलाम जय शिवराय
अभिनंदन, बादशहाभाई, एक प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व, वंदन, ❤
कुलकर्णी साहेब , आत्ता तुम्हाला खरा आनंद मिळत असेल, खऱ्या जगात आल्याचा !
खुप खुप आभार कुलकर्णी साहेब...मराठी माणसे खूप लोक धंदा करतात ते लोका समोर पुढे आले पाहिजे
Rahul Sir, तुम्ही खरचं हिरे शोधून काढले आहेत.... अभिनंदन...
राहुल सर
खूप छान व्हिडिओ आणि उपक्रम 👌🌹🌹
खूप छान, अप्रतिम अर्थपूर्ण आणि सर्वांसाठी प्रेरणादायी
ग्रेट. बादशाह. अल्लाहा aur.tarraki.de.Ameen.
प्रेरणदायी मुलाखत 👍👌🙏
जबरदस्त मुलाखत
आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे
जबरदस्त इच्छाशक्ती
कुलकर्णी सर खूप छान व्हिडिओ आहे. असेच उद्योजकांचे अनुभव कथन करणारी व्हिडिओ बनवा जेणेकरुन युवा उद्योजकांना त्याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो.
बादशहा इनामदार
खुप आधी पासुन जवळून पाहतोय ईतका मोठा माणूस आहे तरी पण शेजारी उभा राहिला तर वाटणार च नाही अगदी साधा माणूस कधीच गर्व च नाही कसला अगदी राजा माणूस
ही सिरीज खूप छान आहे पण एक गोष्ट जाणवली तुम्ही बोलणं पुर्ण करू देत नाही समोरच्या माणसाला. माहित आहे वेळ चे प्रतिबंध असतील पण कमीत कमी त्यांचा बोलण तरी पुर्ण होऊ द्या एवढी विनंती
बाकी काम छान आहे शुभेच्छा 🎉
Right 👍
खरच भाई नावा प्रमाणेच कामात पन बादशाह.. आहे
❤❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹👑👑👑 Salute Bhai Tumchya pasun Kharach khup shiknya sarkh aahe Tarun porana khup prerana denar aahe ...
बादशाह भाई हा खरच बादशाहा आहे
Mast .. इनामदार साहेब 👌🏻👍🏻🙏🏻
बादशहा भाई च करतूत्व पाहून व विचार ऐकून असं वाटतं हा माणूस ' फरिश्ता ' आहे.
✨खुप सुंदर ✨👍
छान व्हिडिओ आहे, मराठी उद्योजकाचा
दिलदार व्यक्तिमत्त्व ❤
Allah aapko aur kamyabi de...
Aaameen...
Very motivational speech.. great achievement
राहुल सर आपण नवीन काय तरी दाखविले म्हणून नवीन पिढी राजकारण पासुन दुर राहिल अशी अपेक्षा आहे 💐
Congratulations you are interviewing gems of Maharashtra
Rahulji Very nice and motivational report 👍
🎉 very nice, Motivational and inspiring
Salute to Badshah Bhai.....and his struggle 🎉Raja Aadmi ❤
With best wishes and best regards....
From..
Prof Dr. Rasul Jamadar Sir and family
Awasari khurd
सर तुम्ही खूप छान mulakhat gheta
Mama Ek No 1🤗❤️
Khup sunder video ahe
खूप छान माहिती दिली सर 👌👌🙏🙏
Best Inspirational video for 2025
Thanks a lot
Number.1.rahulji
Rahul sir great.
.
❤खूपच छान माहिती,❤
Really very great. Salute you
Thank you Rahul sir
खूप छान,असेज नव नवीन व्हिडीओ सादर करा. Dhanywad
Kulkarni saheb thank you so much
खरंच खूप अभिमान वाटतो.
राहूल तुसी ग्रेट हो - कृपा करुन ते सड के राजकीय प्रोग्राम नको नको नाको करुस
Great man ....great buisness man.....truly BADSHAH🎉
Rahul is doing wonderful job..Iam watching this from Hong Kong...Rahul these postive initative will aspire..keep growing bro...kudos and congrats..Jai Mahrashtra..
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कसा प्रगती करतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे बादशहा इनामदार
Nice interview.
New/ Fresh Engineer must see this.
एकदम भारी हे व्यक्ती माझ्याकडे कॅटरिंग ची ऑर्डर देण्यासाठी आले होते अक्षय सरकाळे यांनी पाठवलं होतं मला माहीतच नाही की एवढी मोठी व्यक्ती आहे
Rajkarni interview dakhvnya peksha asya lokanche interview dakhva tarun pidhi la prerna milel...❤😊
खूप छान वाटले ऐकून खूप काही घेण्यासारखे आहे
मराठी माणसाला सॅल्यूट
खूप खूप धन्यवाद कुलकर्णी साहेब अशी माहिती दिल्याबद्दल
भारी, दुसरा शब्द नाही तुम्हाला 🎉
Fakt management nahi tr badsha bhai ne lok hi khup sambal li Real king 👑
Very confident person
Really hatts of to you
मंचर ची शान आहे 🎉
खूप छान राहुल जी.......
पत्र कार म्हणून खूप तुमचा अभिमान वाटतो.... राहुल जी तुमचा
मुलांना स्वताच्या पायावर उभ केलय आमच्या पप्पांनी पण असच केल थॅंक्यू सर म्हणून आज आम्ही घडतोय