Jaysingrao Pawar Interview with Rahul Kulkarni: ग्रेट शिवाजी, डच, फ्रेंचांच्या नजरेतून महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2023
  • #rahulkulkarni #Jaysingraopawar #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #abpमाझा #abpmajha #maharashtrabudget #vidhansabhalive #maharashtrapolitic #MarathiNews #DevendraFadnavis #SadanandKadam #UddhavThackeray
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Maharashtra Budget 2023 | Devendra Fadnavis Budget | Eknath Shinde | Mumbai Budget 2023 | Maharashtra Rain Updates | Unseasonal Rain In Maharashtra | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | Uddhav Thackeray Khed Sabha | उद्धव ठाकरे खेड सभा | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | बजेट | महाराष्ट्र अर्थसंकल्प |

Комментарии • 451

  • @itspm0909
    @itspm0909 Год назад +104

    काय ते प्रेम डॉ.बाळकृष्ण यांचे छ.शिवाजी महाराजांनप्रती..लेखन पूर्ण झाले आणि दुसऱ्याच दिवशी देह सोडला..शब्द कमी आहेत..👌🏻🔥❤️ जयसिंग पवार,.पत्रकार कुलकर्णी व Abp majha चे आभार

    • @Homelander20
      @Homelander20 Год назад +1

      Manuwadi likhan boycott kela pahije , balkrishna sarkhe

  • @madhukarsawant8593
    @madhukarsawant8593 Год назад +92

    डॉ.जयसिंगराव पवार साहेब यांच्यामुळे मला MPSCला खूप फायदा झाला, राहूल कुलकर्णी सरही सर्व बाबतीत मस्त विश्लेषण करतात!
    मी तुमचाही जन्मभर राहील!

    • @aishdesai
      @aishdesai Год назад +1

      ♥️

    • @Raut-warrior
      @Raut-warrior Год назад +4

      Dr jaysingrao pawar is one of the greatest maratha historians of modern times along with GB Mehendale and Ninad Bedekar.

    • @shekharakde704
      @shekharakde704 Год назад

      ऋणी

  • @balajichandolkar906
    @balajichandolkar906 Год назад +56

    राहुल सर हे काम थांबवू नका......हीच पत्रकारिता महाराष्ट्राला अपेक्षित आहे.
    अशी एक मुलाखत सदानंद मोरे सरांची पहायला आवडेल.👍🙏

    • @shekharakde704
      @shekharakde704 Год назад

      राहुल सर आवश्यक महाम्त्य सांगीतले याबद्दल शतशःऋणीआहे

    • @sameerpatil2001
      @sameerpatil2001 Год назад

      Ha rahul chatya ahe pawar cha 😂😂😂😂

  • @sunilpawar7763
    @sunilpawar7763 Год назад +6

    350 वर्षा नंतर सुद्धा अजून आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात.. यातून एक लक्षात येत की ते साधं सुध व्यक्तिमत्व नव्हत... 🙏 एका व्यक्तीला, त्याच्या विचारांना समजून घेण्यासाठी आम्हाला 350 पण कमी पडतेय... 🙏
    ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज... 🙏❤️

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Год назад +8

    डॉ.जयसिंगराव पवार यांचा इतिहास मला निष्पक्ष वाटतो..
    महाराजांना अति पुरोगामी किंवा अती प्रतिगामी ठरवणे चुकीचे.. जे आहे तेच सत्य सांगावे.
    कट्टर, आक्रांता मुसलमानास ठोकले असेल तर तेही सांगावे आणि सेक्युलर भूमिका घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेतले असतील तर ते ही सांगावे

  • @kishorjadhav9271
    @kishorjadhav9271 Год назад +7

    आणखी एका शिव चरित्रा ची ओळख् आपल्यामुळे मिळाली. आजच संग्रही ठेवून वाचन करतो. आपले आभार खूप छान इंटरव्ह्यू नवीन असेच माहिती देत जा. धन्यवाद कुळकर्णी सर्

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 Год назад +68

    Hats off to Rahul ji for conducting this interview.. महाराष्ट्रामध्ये राहून आजपर्यंत मला हे माहीत नव्हतं Great Shivaji नावाचं एवढं छान काहीतरी उपलब्ध आहे.. आणि आता त्याचं मराठी भाषांतर तर नक्कीच वाचणार..

    • @user-uy5vm4ek4k
      @user-uy5vm4ek4k Год назад +3

      मलाही मा नवतं

    • @jaydipshinde6177
      @jaydipshinde6177 Год назад +1

      S

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 Год назад +2

      धन्यवाद तुमचा खूप मोठे योगदान आह आणि खरोखरच तुम्ही मराठ्यांना या सगळ्या गोष्टी पोहोचत आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला पोहोचत आहे तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो तो मराठाच आहे हे खूप मोठं तुमचं योगदान या भारत भूमी बद्दल या महाराष्ट्र बद्दल जे कधी विसरता कामा नये तुमचं किती धन्यवाद म्हणायचं

    • @kasturishamabhare4620
      @kasturishamabhare4620 Год назад

      @@arvindraokadu6579 bn k

    • @kasturishamabhare4620
      @kasturishamabhare4620 Год назад +1

      ,xd

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +21

    राहुल कुलकर्णी यांनी आजवर घेतलेल्या उत्कृष्ठ मुलाखतीपैकी हि एक मुलाखत.विचारलेल्या अभ्यासपूर्ण मार्मिक प्रश्नानां सरांनी सविस्तर उत्तरे दिली आहेत.

    • @user-oe2vq7xs3e
      @user-oe2vq7xs3e 5 месяцев назад

      अप्रतिम कामगिरी.....

  • @nataraj-
    @nataraj- Год назад +10

    प्राचार्य बाळकृष्ण यांचे कार्य इतक आहे की यांची तुलना कोणाशीच करु शकत नाही। शत शत नमन प्राचार्या बाळकृष्ण 🙏

    • @mukundashtekar
      @mukundashtekar Год назад

      डाॅ बाळकृष्ण यांच्यावर व्याख्यानमाला कोल्हापूर यूनिव्हरसीटीने चालू करावी हेमत ऊचलून धराव आणि चालू करावी

  • @RayabaIndia
    @RayabaIndia Год назад +33

    Great Bhet ... Great Mulakhat ❤️ आदर्शवादी मराठी पत्रकारिता ❤️

  • @dnnnd
    @dnnnd Год назад +5

    शिवरायांच्या गौरवशाली जीवनाची महती समजण्याइतपत कुवत दुर्दैवाने आपल्या पिढीला नाही||आजच्या पिढीला 'शिवबा' समजण्यासाठी किमान दहा जन्म तरी घ्यावे लागतील लागतील....जय शिवराय🚩🙏🏻

  • @drvijaykumarhiranwar0301
    @drvijaykumarhiranwar0301 Год назад +13

    जयसिंगराव पवार ह्याची खूपच रंजक आणि ज्ञानवर्धक मुलाकात घेतल्याबद्दल राहुल तुझे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुध्दा.

    • @rohitjadhav540
      @rohitjadhav540 4 дня назад

      "..ह्याची" नाही "यांची" म्हणा...समस्त देशभरातील इतिहासकार, विचारवंत यांचा मान सन्मान राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे..😌 british लोक त्यांच्या देशातील योगदान देणार्या व्यक्तींना मोठ्या आदराने Ser(sir) असं म्हणतात मग आपण किमान एकेरी उल्लेख करणं तरी टाळूच शकतो..🙏

  • @shrivyankateshi.e.s.7558
    @shrivyankateshi.e.s.7558 Год назад +8

    ग्रेट मुलाखत सर...
    कुलकर्णी साहेब आपले विशेष अभिनंदन आणि आभार.. आपल्या कार्यास शतशः प्रणाम.

  • @shashikantahirekar8660
    @shashikantahirekar8660 Год назад +8

    राहुल जी तुम्ही जो अज्ञात इतिहासाचा जो मागोवा घेता त्या बद्दल आपले अभिनंदन व सर्व इतिहास प्रेमी कडून आभार. पवार साहेबांनी जे कार्य केले आहे त्यामुळे आजच्या पिढीला अज्ञात झालेले बाळकृष्ण जी यांच्या बाबतीत जी माहिती मिळाली त्याबद्दल सर्व महाराष्ट्र त्यांचा आभारी राहील. जय शिवराय.

  • @essjay9768
    @essjay9768 Год назад +3

    असा हिंदू राजा नसता तर सगळ्यांची सुंता झाली असती केव्हाच. मग ना राहिला असता जयसिंग पवार किव्हा राहुल कुलकर्णी किव्हा हि भारत माता.
    गर्व से कहो शिवाजी महाराज हिंदू थे !

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 Год назад +9

    आभार तुमचे....ही मुलाखत घेऊन आमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी......जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @Shelarmama
    @Shelarmama Год назад +4

    खूपच छान व्हिडिओ ! असेच चांगले विषय घेऊन बातमी देत रहा. हीच खरी पत्रकारिता.
    ते नुसतं भाजप, सेना, काँग्रेसच्या बातम्या बघून वैताग आलाय.

  • @vikramdhaybar6765
    @vikramdhaybar6765 Год назад +5

    Great interview!! So many new n detailed description of every event happened 350years ago !! Loved your work & salute from me!🎉

  • @RahulPatil-fv7ly
    @RahulPatil-fv7ly Год назад +32

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र !!
    मनापासुन आभार 🙏 जगभरातील सर्व मराठी मावळॖयांचॖया वाचना मध्ये हे शिव चरित्र नक्कीच असेल ।। धन्यवाद सर !!

  • @arunsonkamble7182
    @arunsonkamble7182 Год назад +6

    पत्रकार राहुल कुलकर्णी यांची पत्रकारिता अभ्यासपूर्ण आहे...अनेक मुद्दे तुम्ही जनतेसमोर मांडता... खूप छान साहेब

  • @abhishekkarhale904
    @abhishekkarhale904 Год назад +4

    कमीत कमी दोन ते अडीच तास तरी हा संवाद असायला हवा होता.आज जिथे तरुण मंडळी एवढं विस्तृत वाचन करणं टाळते.तिथे अशा चर्चा जास्त होणं गरजेचं झालाय.राहुल सरांच करावं तेवढ कौतुक कमीच .अर्थातच पवार सरांच्या छान अशा वक्तृत्व शैली मुळे चर्चा आधिक गोड वाटली .
    राजा शिवछत्रपती चरणी नमन🙏🙏

  • @ajaynimbalkar7389
    @ajaynimbalkar7389 Год назад +1

    धन्यवाद कुलकर्णी सर आणी एबीपी माझा… हि मुलाखत एक खुप खुप अनमोल आहे …🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sa-pv8zg
    @sa-pv8zg Год назад +1

    वा... ❤️❤️💐💐
    आपण इतिहास जिवंत ठेवता आहात...
    खर तर mpsc च्या अभ्यासाला सुरवात तुमच्याच इतिहासाच्या पुस्तकाने केली.
    आधुनिक भारताचा इतिहास by- डॉ. जयसिंगराव पवार.
    आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीचे आम्ही सर्व mpsc/upsc विद्यार्थी कायम आपले ऋणी राहू.

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale2070 Год назад +4

    आदरणीय इतिहास संशोधक सर यांना नमस्कार, खूप छान,अतुलनीय माहिती देणारे पुस्तका बद्दल चर्चा केली

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Месяц назад

    'एमपीएससी' करताना जयसिंग पवार यांचे इतिहासाचे पुस्तक खूपच फायदेशीर आहे.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Год назад +11

    इतिहास वाचला, ऐकला की कळते की आजचे बहुतांश मुसलमान, ख्रिश्चन हे पूर्वीचे " हिंदू, बौद्ध, जैन, सिख " या धर्मा पैकी एका धर्मातील आहेत.
    आज जरी ते त्या त्या धर्मात गेले असतील तरी त्यांना ह्याची जाणीव असली पाहिजे की त्यांचं नात या भारत भूमीचे आहे.. कुठे अरब, जेरुसेलम मध्ये नाही.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +4

      ​@@VijayDChauhaan koni prashna upastit karat nahit. Pan te tyanchya dharmala kuthlyahi goshti chya varti pradhany detat he fact ahe. Muslim/ Christian lokansathi fakt tyancha dharm TOP Priority madhe asta.
      Baki Sagla Nantar yet.....

    • @MrPratik289
      @MrPratik289 Год назад

      Buddha jaat nahi aani Buddha ithalech ahet......te Satya asatyashi bhandale

  • @ramvmohite72
    @ramvmohite72 Год назад +1

    महाराष्ट्राचे जेष्ठ व श्रेष्ठ आणि गाढे अभ्यासक व इतिहास संशोधक आदरणीय डॉ जयसिंगराव पवार सरांनी ,महाराष्ट्राचा , राजे शहाजी , छ. शिवाजी महाराज, छ . शाहू महाराज इ. असा सर्व इतिहास महाराष्ट्रातीलच तमाम जनतेला नव्हे तर भारतातील व जगातील इतिहास प्रेमींना व संशोधकांना प्रेरणादायी माहिती दिली आहे. त्याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम🙏🙏
    तसेच मुलाखत घेणार जेष्ठ पत्रकार मा श्री कुलकर्णी सरांचेही आभार🙏

  • @shivrajkatkar3953
    @shivrajkatkar3953 Год назад +12

    माझा पहिला दोन खंडांचा भाग वाचून झाला. खूप मोठे काम झाले आहे. डॉ. जयसिंगराव पवार सर यांनी महाराष्ट्रातील भोसले घराण्यातील सर्व व्यक्तिरेखा वरील किटाळ दूर करण्याचे काम केले आहेच शिवाय ताराराणी, शिवपुत्र राजाराम महाराज यांच्यापासून अनेकांना आपल्या इतिहास लेखनाने न्याय दिला आहे.

    • @koknimanus27029
      @koknimanus27029 Год назад

      Kuth available hotil ..he ...

    • @dineshjagtap4635
      @dineshjagtap4635 Год назад

      he kutha avaliable hoil

    • @AjayDhole
      @AjayDhole Год назад +1

      @@koknimanus27029 He granth kuthe available aahet?

    • @bapuraozore9793
      @bapuraozore9793 Год назад

      साहेब, मला विकत घ्यायची आहेत, कुठे मिळतील?

    • @rajkupf4
      @rajkupf4 Год назад

      @@bapuraozore9793 please advise where to buy?

  • @sanjaychavan3156
    @sanjaychavan3156 Год назад +3

    राहुलजी तुम्ही खूप महत्वाचे विषय जनतेसमोर मांडता की जे आम्हाला माहित नसतात पण ते खूप मनाला भावतात तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत धन्यवाद सर.

  • @mukeshkamble3983
    @mukeshkamble3983 Год назад +4

    धन्यवाद, खुपच छान मुलाखत.
    सरांचे आभार.
    जयभीम.

  • @madhumane4900
    @madhumane4900 Год назад +23

    खुप खुप आभार डॉ. मानसिंगराव पवार, प्रा. बाळकृष्ण सर ज्यानी या ग्रंथाची सामान्य लोकांपर्यंत छत्रपति शिवाजी महाराजां ची नवीन माहीती पोहोचवण्याचे कार्यात हातभार लावला.🙏🙏🙏
    Jay Shivray 👍👍
    आता लवकरच हा ग्रंथ सर्वांनी वाचलाच पाहिजे.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Год назад +1

      डॉ.जयसिंगराव पवार.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +1

      Mansingh nahi re Jaysingh

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Год назад

      मधु तुला नाव पण माहित नाही का

  • @जयमहाराष्ट्र

    👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
    जबरदस्त मुलाखत, दोघांचे धन्यवाद!

  • @HappyVibees
    @HappyVibees Год назад +2

    प्रथम मी श्री.जयसिंग पवार, श्री.राहुल कुलकर्णी आणि ABP माझा यांचे आभार व्यक्त करतो..ही जी महत्व पूर्ण माहिती आपण प्रेक्षक आणि शिवभक्त पर्यंत पोहोचवली.. खूप सुंदर, विस्तृत, सोप्या आणि curious पद्धतीने आपण विश्लेषण केलं आहे..पुढील अश्याच व्हिडिओ ची वाट पाहत आहे..

  • @Mayur_Borse_1507
    @Mayur_Borse_1507 Год назад +2

    या महत्त्वाच्या विषयावर मुलाखत घेऊन डॉ बाळकृष्ण या महान शिवचरित्रकारांबद्दल महाराष्ट्राला ओळख करुन दिल्याबद्दल पत्रकार राहुल कुलकर्णी सर व एबिपी माझा चे खुप खुप आभार.....
    नंबर 1 मराठी पत्रकारिता......

  • @kirtikumarlodh3688
    @kirtikumarlodh3688 Год назад +3

    ग्रेट डॉ. बाळकृष्ण 🎉🙏 खुप खुप आभार ABP माझा !

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 11 дней назад

    खुप धन्यवाद.. राहुल सर आणि @abp माझा

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 Год назад +1

    धन्यवाद पवार साहेब व कुलकर्णी साहेब शिवचरित्राची विश्लेषणात्मक मांडणी केल्या बद्दल.

  • @hirvaperuofficial
    @hirvaperuofficial Год назад +5

    सेक्युलर स्वराज्य 🙏🏻 सेक्युलर विचारधारी जयसिंगराव पवार यांचे खूप आभार 🙏🏻 विकृत ब्राह्मणी पुरंदरेंचा पवारांनी खात्मा च केला.🔥" पुरंदरे ग्रंथ जाळून टाका" बेस्ट line 🙏🏻 agreed 🙏🏻 जयसिंगराव पवार साहेब.👍🏻👌🏻

  • @amolpatil2863
    @amolpatil2863 Год назад +17

    एकदा जयसिंगराव पवारांना माझा कट्टा वर बोलावा...एवढ्या मोठ्या विद्वानांला अजूनपर्यंत बोलावलं नाही???😑Abp maza

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 Год назад +3

    ही मुलाखत २ भागांमध्ये हवी आहे... आणखी 1 भाग असायला हवा.

  • @nataraj-
    @nataraj- Год назад +2

    कमीत कमी करवीर कोल्हापूर लोकांनी " शिवाजी विद्यापीठ " मधे 'प्राचार्य बाळकृष्ण कार्य आणि आठवण ' हे पुस्तक नक्की वाचावे।

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 Год назад +2

    राहुलजी उत्कृष्ट मुलाखत.
    डॉ पवार सर, राहुलजी आपले खूप आभार, धन्यवाद.

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Год назад

    राहुल कुलकर्णी यांचे अत्यंत गोड आणि अभ्यासपूर्ण निवेदन..... डॉ.जयसिंगराव पवारांचे ही अत्यंत आभार......

  • @pushkarajsonar
    @pushkarajsonar Год назад +7

    खूप छान माहिती मिळाली, जयसिंगराव पवार साहेबांना धन्यवाद, राहुल सर नेहमीच छान माहिती देतात पण समोरच्या व्यक्तींचे बोलणे पूर्ण झाल्यावर नवीन प्रश्न विचारत जावा

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +13

    सर्व इतिहासकरांनी एकत्र बसून शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक दृष्ट्या सत्य सर्वसमावेशक चरित्र लिहिले गेले पाहिजे आणि यास येणा-या खर्चासहची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Год назад

      सर्व इतिहासकार एकत्र जरी बसले
      तरी त्यांचे एकमत होईलच असे नाही कारण प्रत्त्येक जण एकाच ऐतिहासिक प्रसंगाला आपल्या चष्मा तून पहातो.आणि त्याचा त्याच्या विचार सारणी नुसार अर्थ लावतो.

    • @ihita7979
      @ihita7979 Год назад

      आपण या आधी वाचलेले शिवचरित्र कोणतं ते सांगा

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Год назад

      ​@@ihita7979यापूर्वी पुरंदरे साहेबांचे राजा शिवछत्रपती हे गोष्टीरुप शिवचरित्र वाचले होते तदनंतर तदनंतर तदनंतर इत्तर शिवचरित्रांची काहि काळाची अनभिज्ञता तसेच ते उपलब्ध करून घेण्याची क्षमता नसल्याने तसेच दरम्यानच्या कालावधित प्राचार्य नरहर कुरूंदकरांचे शिवाजी महाराजांवरील चिकित्सक लेख शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने त्यातून आज्ञापत्रातील सुक्ष्म ते महानतेची परिचिती पानसरे साहेबांचे शिवाजी कोण होता या पुस्तकामुळे तर सारे दृष्टिकोनच बदलले त्यामुळे ऐतिहासिक कथा कादंब-या चरित्र वाचनाची आवड राहिली नाही आता मला आठवत नाही साहित्य संस्कृती मंडळाने का राज्य सरकारने महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना शिवचरित्र लिहण्यास सांगितले होते आणि त्याबाबत दरवर्षी विधानसभेत प्रश्न विचारला जायचाकी शिवचरित्र केंव्हा पूर्ण होणार त्यांनी ते लिहले का अर्धवट राहिले याबाबत माहिती नाही ऐतिहासिक सत्यतेची चिकित्सकपणे विचारमंथन इतिहासकरांकडून होऊन सर्वसमावेशक शिवचरित्र लिहिले जावे आणि ज्यामध्ये एकमत होणार नाही ते संशोधनासाठी चिकित्सेसाठी अभ्यासासाठी सर्वांकरिता खुले ठेवावे .

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 Год назад +1

    Great chatrapati shivaji maharaj great interview thanks jaysingh Rao pawar & Rahul Kulkarni ji

  • @banduphuke
    @banduphuke 4 месяца назад +1

    राहुल कुलकर्णी मस्त मुलाकत😊

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn Год назад +1

    सर अजून एक मुलाखत घ्या
    अदभुत आहे
    किती वाचावं रयतेच्या राजा बद्दल तेवढं अतृप्त

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Год назад +1

    राहुलजी आपले खुप खुप धन्यवाद.आपला निवडलेल्या प्रत्येक विषयाला, बातमीला न्याय देतात.

  • @tanajikhapre88
    @tanajikhapre88 Год назад +1

    जयसिंगराव पवार यांना महाराष्ट्र भूषण दिला गेला पाहिजे

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 Год назад +2

    Sundar बोललात सर. आमच्या माहितीमध्ये मोलाची भर पडली आहे

  • @virensawant1827
    @virensawant1827 Год назад +13

    खूप खूप आभार राहुल कुलकर्णी...हा interview घेतल्या बदल.🙏

  • @prashantkharat1831
    @prashantkharat1831 Год назад +1

    खूप खूप आभार Abp चे ही मुलाखत घेतल्यामुळे धन्यवाद🙏🙏👏

  • @Shodh_Astitvacha
    @Shodh_Astitvacha Год назад +1

    शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते त्यानी हिंदवी राज्य स्थापन केले त्याना धर्मनिरपेक्ष म्हणणे हि आजची धर्मनिरपेक्ष पक्षांची गरज आहे हा हिरवी राज्यावर अन्याय आहे

    • @Shodh_Astitvacha
      @Shodh_Astitvacha Год назад

      हा हिंंदवी राज्यावर अन्याय आहे

  • @ganeshtakbhate3869
    @ganeshtakbhate3869 Год назад +3

    🚩 जय शिवराय🚩.... दोन्ही सरांचे आभार, तुमच्यामुळे आज आम्हाला नविन माहिती मिळाली. धन्यवाद🙏.

  • @manikraogaikwadpatil8319
    @manikraogaikwadpatil8319 Год назад

    डॉ. जयसिंगराव पवार सर यांनी ,छत्रपति शिवरायांच्या संबंधीत अत्यंत उपयुक्त माहिती , खुलासेवार आणि स्पष्टपणे या ग्रंथाच्या निमित्ताने आपणास समजावून दिली आहे . त्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार सर यांचे मन:पुर्वक अभिनंदन .

  • @Bhaktisongs632
    @Bhaktisongs632 Год назад +3

    छत्रपती महान होते.. त्याच भूमीत आपण जन्मलो याचा अभिमान वाटतो

  • @prakashsangle617
    @prakashsangle617 Год назад

    सर्वांग सुंदर व्हिडिओ चित्रीकरण मुलाखत. छान अनुभव आहेत. प्रत्येक क्षण महत्त्व पटवून देत आहे.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Год назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Год назад +1

    श्रीमंत जयसिंहराव आमच्या वर अनंत उपकार केलेले आहेत धन्यवाद अनंत नमस्कार 🚩🚩🚩

  • @bhausahebbhand7082
    @bhausahebbhand7082 Год назад

    छत्रपतींचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी मुलाखतीत उल्लेखलेली पुस्तके मराठी जणांनी संग्रहित ठेवावी असे वाटते,,,,,, कुलकर्णी सर आपण स्वतः खूप अभ्यास करून पवार साहेबांसारख्या इतिहास तज्ज्ञच्या तोंडून योग्य,,,, सकारात्मक,,,,,,व खरा इतिहास् आम्हा प्रेक्षकांना माहित करून दिलात,,,,

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Год назад +4

    मुलाखत उत्तमच आहे. संभाजी ब्रिगेड यांनी अभ्यास करून शिवचरित्राचे लिखाण करावे.

    • @essjay9768
      @essjay9768 Год назад +2

      संभाजी ब्रिगेड.... ani abhyas? hahaha

    • @amarthorat4885
      @amarthorat4885 Год назад

      Jyani navatach maharajancha apaman kela te namaji brigade ani abhyas..

  • @sunandaunhale5291
    @sunandaunhale5291 Год назад +1

    सर्व अद्भूत वाटते. शीवाजीमहार ग्रेट. धन्य वाटते.

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 Год назад +4

    Thank you Kulkarniji for such a great interview.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Год назад

    मी पाहिलेली अतिशय सुंदर व मुद्देसूद मुलाखत.....

  • @bapu1035
    @bapu1035 Год назад +3

    जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रात मराठा आणि ब्राह्मण लेखक बोलतात तेव्हा ते उच्च जातीय आहेत हे बोलण्यातूनच दिसून येतं.. त्यात बुध्दीला शालीनतेची जोड असते.

  • @vikasware5905
    @vikasware5905 Год назад +1

    खूपच छान माहिती

  • @rushalijadhav9882
    @rushalijadhav9882 10 месяцев назад

    ग्रेट मुलाखत अभिनंदन राहुलजी अशाच मुलाखती घेत राहा

  • @rajendraghadge5711
    @rajendraghadge5711 6 месяцев назад

    माझ्याकडे डॉ. बाळकृष्ण यांचे मराठी व इंग्रजी खंडाचे सर्व खंड आहेत. वाचन चालू आहे. राहूल जी आपण खूप चांगल्या गोष्टीवर प्रकाश टाकला आहात. डॉ जयसिंगराव पवार यांनी डॉ बाळकृष्ण यांचे ग्रंथ मराठीत भाषांतरीत करण्याचे खूप महत्वाचे काम केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास इतिहास अभ्यासकांना करता येईल. खूप खूप धन्यवाद.
    राजेंद्र घाडगे, सातारा

    • @nileshchaudhari4292
      @nileshchaudhari4292 3 месяца назад

      Konti pustake, nav sanga plz, kuthe vikat milel plz guide

  • @origamimathsfoundationhema3644

    राहुल तुम्ही खरोखरच बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आहात. तुमची नुकतीच शोध पत्रकारिता ऐकली,पाहिली. यापूर्वीही तुमचे हे आगळेवेगळे काम पाहत आलो आहे. शिवरायांच्या अस्सल इतिहास मिळवून वाचणारा मी, हा ग्रंथ नक्कीच मिळवेन! खूप धन्यवाद आणि अभिनंदन! आपला फोन नंबर कसा मिळेल.

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Год назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय त्रिवार मानाचा मुजरा

  • @nataraj-
    @nataraj- Год назад +3

    हेरले, अत्तिग्रे, वडगाँव, मिरज या गावातही डॉ बाळकृष्ण यांचे कार्य झाले आहे।

  • @omkar3674
    @omkar3674 Год назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏❤🔥🚩

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Год назад

    *खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @psh7677
    @psh7677 Год назад

    शेवटचा मुद्दा थोडा अपूर्ण राहिला..
    शिवरायांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट झाले..... पण
    वजन,उंची, जेवण, डोळे, चेहऱ्यावरील तेज हे मुद्दे राहून गेले....
    कान आसूसलेले हे ऐकण्यासाठी................
    🔶🔶श्री राजा शिव छत्रपती 🔶🔶

  • @mohitladole7376
    @mohitladole7376 Год назад

    छान
    जयसिंग राव पवार सर अणि राहुल कुलकर्णी
    हा दुग्ध शर्करा योग साधून आला ...राहुल तुमचा प्रश्न मुळे खूप माहिती देणारे होते.

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Год назад

    शिवाजी महाराज चे चरित्र एका जन्मात आपण समजू शकत नाही हे मात्र खरे

  • @bd641953
    @bd641953 Год назад

    राहूलजी , तुम्हाला व पवार सरांना सॅल्यूट- डॅा . चव्हाण पाटील , फलटण

  • @gajananshinde1090
    @gajananshinde1090 Год назад +1

    ग्रेट शिवराय , ग्रेट मुलाखत .

  • @MrSumati
    @MrSumati Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

  • @amolgiram624
    @amolgiram624 4 месяца назад

    Great shivaji raje

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    दि ग्रेट ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज.🙏
    असा राजा झाला नाही आणि असा राजा होने नाही.
    लाभले आम्हास भाग्य आमचे राजे रयतेचे राजे.हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला लाभले.
    आम्ही फार नशीबवान कि छत्रपतींच्या भुमीत आमचा जन्म झाला.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад

    पवार सर ज्या पद्धतीने तुम्ही हे विवेचन केले आहेत त्या बद्दल तुम्हाला सलाम

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Год назад +2

    Khup chhan interview 👍

  • @prasannakoni9561
    @prasannakoni9561 Год назад

    खुपच सुंदर संशोधन सर धन्यवाद ग्रंथ काढल्याबद्दल.

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 Год назад

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे dr. बाळकृष्ण हे पवार सरांच्या विरोधी विचारात आहेत. परंतु एखाद्याच्या कर्तुत्व मान्य केलंच पाहिजे हे पवार सरांनी दाखवले. धन्यवाद.

  • @rahulmarne.85
    @rahulmarne.85 5 месяцев назад

    खूप छान

  • @prakash4054
    @prakash4054 Год назад

    खूप छान, माहिती पूर्ण मुलाखत

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 Год назад

    Far chan interview very important information thanks and dhanyavad of both of u
    Ashee mulakat zhali pahije far chhan

  • @ashwinitanawade7211
    @ashwinitanawade7211 Месяц назад

    Great sir🙏

  • @SangramPatil-bn7kx
    @SangramPatil-bn7kx Год назад

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @sanika7106
    @sanika7106 Год назад +6

    Kindly mention the publishing house and share a link to place an order online for these books or atleast the entire Titles and where they are available for sale.

  • @dnyaneshwarsaruk7378
    @dnyaneshwarsaruk7378 Год назад +2

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩❤️

  • @amoldeshmukh4138
    @amoldeshmukh4138 Год назад

    खुप माहितीपुर्ण फक्त महाराज व कुटुंबाचा उल्लेख आदरार्थी करावा

  • @niftydailyanalysis3198
    @niftydailyanalysis3198 4 месяца назад

    Great information

  • @prabhakarpawde313
    @prabhakarpawde313 Год назад

    शिवश्री जयसिंगराव पवार यांचे अभिनंदन! प्रभाकर पावडे नागपूर

  • @j.5528
    @j.5528 Год назад

    Thank you राहुल कुलकर्णी & पवार सर

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 Год назад +4

    Grate sir

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 Год назад +1

    Great work by pawar sir &job by rahul sir , thanks

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 Год назад +1

    गजानन भास्कर मेहेंदळे सरांचं पण राजा शिवछत्रपती वाचा 2 खंड उपलब्ध आहेत अभ्यासू लोकांनी आवश्य वाचा