Avinash Dharmadhikari : आरोप सिद्ध झाल्यास खेडकरांवर काय कारवाई? अविनाश धर्माधिकारींचं विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    Avinash Dharmadhikari : आरोप सिद्ध झाल्यास खेडकरांवर काय कारवाई? अविनाश धर्माधिकारींचं विश्लेषण
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 332

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 3 месяца назад +196

    सरकारकडून खेडेकर कुटुंबावर कारवाई संत गतीने होत आहे.. कडक कारवाई झालीच पाहिजे..

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 3 месяца назад +5

      खेडकर रे 😂😂

    • @rahulpatil7334
      @rahulpatil7334 3 месяца назад +7

      संथ आणि खेडकर

    • @never_everddiss
      @never_everddiss 3 месяца назад +3

      सुन्या नीट टाईप करून

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад

      Are tye kai dukaan nahiye

    • @Healthyme9
      @Healthyme9 2 месяца назад

      पैसे उकळले जात असतील

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 3 месяца назад +77

    स्वाभिमानी अविनाश धर्माधिकारी साहेब

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 месяца назад +123

    *पंकजा यांची बहीण आहे ही ... वंजारी समाजातील गरीब OBC अधिकारी*

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 месяца назад +9

      Vanjari samajache nete adi aplya samajatil IAS banavatat, to ias aplya samajatil talathi , gramsevak, sikshak banavato.....sab cycle hai....

    • @riteshind7547
      @riteshind7547 3 месяца назад +6

      Instead of linking PAN and ADHAR government should link PAN card and property card with CASTE CERTIFICATE, then we will know who is in real need of reservation

    • @pralhadmundhe7262
      @pralhadmundhe7262 2 месяца назад

      jarange pan garib kunabi obc ahe pillu😂

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 месяца назад +2

      @@pralhadmundhe7262 jarange patil fakt pada manle tar tumache hal zale, .......ata tar patalani adesh dila ahe.....ATA FAKT PARLIVIDAN SABHA.......😆😆😆

    • @pralhadmundhe7262
      @pralhadmundhe7262 2 месяца назад

      @@KiranGargi-y9t jarange patilach cast certificate paha fkt ekda pure obc ahe ,magas ahe ek obc manus saglya maratha samjala magas kas banvtae fkt paha atta

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад +49

    जे अपंग नाहीत त्यांनी आपंगाच आरक्षण घेऊ नका रे बाबांनो जे खरोखर आपंग आहेत त्याचं जीवन खूप खडतर आहे लग्न होत नाही आई वडील सोडले तर बाकी कोणी सांबळत सुधा नाहीत😢😢😢😢😢

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 3 месяца назад +28

    काहीच होणार नाही, थोड्या दिवसांनी सगळे विसरतील, गरीब गरीबच राहिला श्रीमंत आजून श्रीमंत होनार.

  • @lakhangurav740
    @lakhangurav740 3 месяца назад +41

    या प्रकरणात ज्याने ज्याने दुर्लक्ष केले व चिरीमिरी घेऊन शासनाला गंडविण्याआले हे सर्व गुन्हेगार आहेत हे मानावे व सर्वांना जबाबदार धरावे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 месяца назад +33

    पूजा आणि तिला मदत करणारे यांना जन्मठेप झाली पाहिजे.

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 3 месяца назад +119

    धर्माधिकारी साहेब आपल्या इन्स्टिट्यूट मधून पुष्कळ गरीब मुलं आयएएस झालेले आहेत.आपणास माझा सादर नमस्कार.

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 месяца назад +31

      किती गरीब विद्यार्थी झालेत 😂😂😂 काहीही बरळत फिरता का😂😂😂 मी स्वतः यांच्या class मध्ये होतो परिस्थिती नव्हती तरी एक रुपया कमी केलेला नाही. उगाच मूर्खपणा करू नका.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад +8

      Faltu class ahe

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 3 месяца назад +9

      फालतू आहे क्लास

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 месяца назад

      @@Happy-wp3cc हो ना पण काही मुर्खा बेअक्कल जोकर गाढव बुध्दीच्या लोकांना लाळ चाटू गिरी सवय असते म्हणून काहीही बरळत फिरतात आणि नसलेली अक्कल दाखवतात म्हणे गरीब विद्यार्थि आपली class मधून झालेत😂😂😂 या गाढवाला काहीच माहीत नाही व्हॉट्स ॲप फॉरवर्ड इकडे करतोय मूर्ख गाढव बुध्दी

    • @sadhananikam7523
      @sadhananikam7523 3 месяца назад +16

      आपन स्वतः कष्ट घेतले नाहि तर ह्याच काय कुठल्याही institut मधे admision घेतल तरी आपन किती त्यात referd घेतो त्यावर यश अपयश अवलंबुन असते. म्हणून कोणत्याही class ला दोष देण्या पेक्षा आपन स्वतः मधे डोकून बघितल पाहिजे की आपन तिथे जाऊन किती मेहनत घेतली 💯💯💯

  • @pamahindrakar7710
    @pamahindrakar7710 3 месяца назад +47

    पुजीने आता ऑडी कार मधूनच मसुरीला चालते व्हावे.

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 3 месяца назад +44

    धर्माधिकारी सारखे अधिकारी होणे ही काळाची गरज आहे

    • @Healthyme9
      @Healthyme9 2 месяца назад

      आता चांगले अधिकारी शासनाला जड जातात.. भ्रष्टाचार पार टोकाला गेलेला आहे... त्यामुळे आता प्रशासनात गुंड अधिकारी आले पाहिजे..लोहा लोहे को काटता है...

  • @Isach1007
    @Isach1007 2 месяца назад +8

    IAS बनवण्याचे सोपा मार्ग.
    1)Fake Blind Disability Certificate घ्या.
    2) अगोदरच UPSC Pass झालेले किंवा Interview पर्यंत पोचलेले विद्यार्थी यांना Writer म्हणून बसवणं
    ३) Disability Certificate मुळे १ तास जास्त मिळतो.
    ४) जवळचे नातेवाईक प्रशासकीय नोकरीत असावेत.
    म्हणजे झालं तुमचं selection 😢😢😢😢😢😢😢😢

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      आणि फोटो आयडी कशाला असतो मग? काय पण काय?

  • @ArunBawane-gy5lb
    @ArunBawane-gy5lb 3 месяца назад +8

    धर्माधिकारी साहेब आपण खूप व्यवस्थित समजून सांगितलं खूप धन्यवाद सर 🙏

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 месяца назад +8

    अविनाश धर्माधिकारी अतिशय हुशार आणि तत्त्वनिष्ठ व्यक्ति आहेत

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 3 месяца назад +39

    १०० शब्दांचा निबंध आणि हे पूजा खेडकर प्रकरण यावरून समजत महाराष्ट्र लयाला जात चालला आहे.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 месяца назад

      500 शब्दांचा निबंध पुजला शिक्षा

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar 3 месяца назад +16

    IAS अधिकाऱ्यांची गुणवत्ता खालावली आहेच, त्यात आता अप्रामाणिकपणा सुद्धा... कठीण आहे

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 3 месяца назад +11

    कारवाई म्हणजे फक्त निबंध लीहुन सोडून देऊ नका जशी कारवाई दुसऱ्यांवर होते तशीच कारवाई तीच्यावर झालीच पाहिजे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 3 месяца назад +167

    भाजपा चे संरक्षण आहे पूजा खेडेकर प्रकरणाला 🙏🚩

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад +4

      Bara ajun kai mag

    • @Vlogs_Dharma
      @Vlogs_Dharma 3 месяца назад +18

      Her Father is member of " Bahujan Akhadi Samiti " which is Anti BJP party 😂😂

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 месяца назад

      @@arundeshmukh2927 🥕🍉

    • @amoldeshmukh8182
      @amoldeshmukh8182 3 месяца назад +1

      ​@@Vlogs_Dharmawho told you it's Anti BJP party? it favored BJP only... Most of the BJP leaders nomination only filed though them to divide voted 😂

    • @swapyworld09
      @swapyworld09 3 месяца назад +1

      @@amoldeshmukh8182 kiti divas fakt party party krnar are mi majha dolyani pahilay pune madhe ani delhi madhe kiti pora ratr bhar abhyas kartat ayushache anmol varsh vaya ghalavtat 32 che hotat na selection na lagna na job ani tya hotkaru mulancha hakkacha job he ase ghetat kal ambani cha lagnat pahila na sagle nete ek ahe apnch fakt kahi zal ki congress ne nahi kel njp ne kel bolto are tyancha time madhe pn zalch asel as pn as hou nay mhnun kahi krayla havva

  • @Dear_914
    @Dear_914 3 месяца назад +3

    अविनाश धर्माधिकारी सर हे खरे genuine सर आहेत जे पुढे आले.. नाहीतर दिल्लीचे विकास divyakirti सर तोंडात बोळा टाकून बसले आहेत

  • @milinds26
    @milinds26 2 месяца назад +1

    कडक कारवाई झालीच पाहिजे. यांच्या पाठीशी राजकारणी असल्यास त्यांच्यावर हि कारवाई झाली पाहिजे

  • @kishorharwande9209
    @kishorharwande9209 2 месяца назад +2

    काहिहि होणार नाही . चार दिवसांनी हे सर्व बंद होईल . मिडियात पण याची चर्चा थांबेल.

  • @Umeshbodke-bg5jx
    @Umeshbodke-bg5jx 2 месяца назад +4

    आता देशातील अनेक खोट्या सर्टिफिकेटच्या कहाण्या बाहेर येत आहेत खोटे EWS देऊन प्रशासकीय अधिकारी झालेले अनेक आहेत मोठे रॅकेट आहे चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 3 месяца назад +36

    सगळयाच संस्था,
    ED, CBI, IT,
    आणि आता UPSC,
    नीट, तलाठी,
    अजुन पण खुप संस्था आहे,
    सरकारी संस्थाची दहा वर्षात वाट लागली..
    🤔🤔🤔😪😪😪

    • @MrNams
      @MrNams 3 месяца назад +2

      अंध भक्त मान्य करायला तयार नाहीत

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      ​@@MrNamsमाझ्या लहानपणी एमपीएससी ले मंत्र्याच्या वशिल्याने नियुक्ती व्ह्यायची. थापा मारू नका. हा लातूर पॅटर्न कुणाच्या काळात डेवेलोप झाला आहे. हे आजचे नाही ह्यांचे. मोदी क्या काळात उलट कारवाई व्हायला लागल्या मुळे या लोकांची पितळ उघडी पडली

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 3 месяца назад +13

    या प्रकरण 1:19 मध्ये जे जे सहभागी आहे त्यांना आरोपी करावे व गरीब लायक उमेदवार यांना न्याय मिळेल

  • @sunilindurkar4351
    @sunilindurkar4351 3 месяца назад +32

    काहीही होणार नाही खोके खोके आणि खोकेच महात्वाचे

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 3 месяца назад +10

    आरोप सिद्ध होणार नाहीत. कारण यामध्ये सरकार आणि UPSC यांची बदनामी होईल.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      आरोप सिद्ध झाल्यास जमा आहेत

  • @ashokghag5525
    @ashokghag5525 3 месяца назад +10

    सर.सरकारी खात्यात असे खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून पदोन्नतीसाठी वापर केला जातो.यावर ही कारवाई केली पाहिजे का

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 месяца назад +16

    सरां च मत घेतलं त्या बददल आभारी abp पहिल्यांदा

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 3 месяца назад +16

    एखादा शिक्षक किंवा 4cals कर्मचारी चुकला तर निलंबित

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад +11

    सर माझी संपत्ती खूप आहे पण माझ उत्पन्न काही नाही मला रेशनिंग कार्ड मिळू शकेल काय ???😊😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    ओम बिर्लाच्या लेकीच प्रकरण कोण उघड करणार.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 3 месяца назад +4

    काहीही होणार नाही कारण सर जी या व्यवस्थेतील सर्वच बरबटलेले आहे अगदी शासनातील सुध्दा

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 месяца назад +14

    तिची निवड रद्द करा

  • @riteshind7547
    @riteshind7547 3 месяца назад +5

    Instead of linking PAN and ADHAR government should link PAN card and property card with CASTE CERTIFICATE, then we will know who is in real need of reservation

  • @akki.123
    @akki.123 2 месяца назад +2

    अशे खूप अधिकारी आहेत जे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून आज सरकार मध्ये आहे।शोधून काढा

  • @govindjamkhedkar1190
    @govindjamkhedkar1190 3 месяца назад +6

    ज्यांनी तीला चुकीची प्रमाण पत्र दिली असतील त्यांनापण शिक्षा होणे अत्यंत जरूरीचे आहे.त्यात कुठल्याही राजकारणी माणसाने हस्तक्षेप करता कामा नये .हा सर्व देशाचा प्रश्न आहे.हे प्रकरण मधेच थांबणार नाही ह्याची जनतेनेच काळजी घेणे जरुरीचे आहे.प्रकरण तडीस गेलेच पाहीजे.

  • @GoddessAnna_Official
    @GoddessAnna_Official 3 месяца назад +3

    साधारण परिवार से आनेवाला लडका अगर ये करता तो उसको अब तक फासी हो जाती बडे लोगो की कुछ अलग ही बात होती है

  • @nsawant7467
    @nsawant7467 2 месяца назад +1

    हे माजी सनदी अधिकारी खूपच गर्विष्ठ आणि समाज सेवा च ढोंग करणारा हे अधिकारी आहेत

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 3 месяца назад +8

    शिक्षक भरती चालू आहे ,मुलाखत यादी लागणार आहे पण तेथे सुद्धा असा वशिला चालला तर गुणवत्ताधारक गरीब अभियोग्यताधारक खूप मोठे नुकसान होऊ शकते...!!

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 месяца назад +1

      @@santoshzanje981 सगळी कडे वशिला चालू आहे भाऊ.इकडे आय ए एस मध्ये झोल होतात तुम्ही शिक्षक भरती मध्ये कसली प्रमाणिक पणाची अपेक्षा करता राव 😂😂😂

  • @abhilashashinde1934
    @abhilashashinde1934 3 месяца назад +2

    काही आरोप सिध्द होणार नाहीत पुण्याचे दादा सगळ manage करतील

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 2 месяца назад +4

    अपंगत्वाचे प्रमाणपत्र जे चेक करतात ते लोकांनी व्यवस्थित काम केलं नाही वाटत.

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 2 месяца назад +1

    सरकार ने ठरवलं तर एका दिवसात छडा लागेल कोण कोण इंव्होल आहे ते पण सरकार पाहिजे तशी कारवाई करत नाही आहे..

  • @puredesi6278
    @puredesi6278 3 месяца назад +7

    UPSC सुध्दा अंधी बेहरी आहेत , no doubt
    करोडो ची प्रॉपर्टी आहेत ,
    शेकडो एकर जमीन असून सुद्धा गरीब आहे , वाह
    भारत सरकारच्या सगळीच संस्था भराष्ट झाली आहेत ,,

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      काँग्रेस मुळापासून खणून काढल्या शिवाय हा भ्रष्टाचार संपणार नाही

  • @shantanunewse2118
    @shantanunewse2118 2 месяца назад +1

    ते कारवाई होईल च पण अकॅडेमी लावून हजारो सुशिक्षित बेरोजगार तय्यार झालेत त्यांचे काय हो 🙏

  • @pgmanalysis
    @pgmanalysis 3 месяца назад +2

    नागपूर जिल्हा परिषदे मध्ये २०१२ मध्ये नोकर भरती बंद असताना बोगस पणे जवळपास ४०० शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.त्याकडे पण लक्ष द्या😊

  • @sachinrkuchekar5729
    @sachinrkuchekar5729 3 месяца назад +2

    This is the beauty and uniqueness of India.. Marathi news sathi anchor ek Panjabi person😊😊❤. We have to save this culture n respect to all religions in India. Thank ABP maza for such things

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 3 месяца назад +1

      मिकी खूप जूना आहे भाऊ.. तो संपूर्ण मराठी आहे शिक्षण मराठी आहे आजूबाजला मराठी परिवार आणी पूर्ण मराठी अस्मिता.. मूळात तो मराठी मध्ये विचार करतो

    • @extra2ab
      @extra2ab 2 месяца назад

      ABP MAJHA is the ❤ QUEEN of godi media

  • @sushant518
    @sushant518 3 месяца назад +7

    निवड रद्ध होणार नाही....
    पैसा बोलता है....
    Bjp B team चा उमेदवार होता पूजा खेडकर च पपा....😂

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 месяца назад +2

      @@sushant518 सर पण त्याच पक्षचे आहेत 😂😂😂

  • @kailassurve-u8d
    @kailassurve-u8d 3 месяца назад +4

    आरोप नक्की सिध्द होणार का?
    झाले व खरं पणे निर्णय दिले तरच विश्वास होईल. अन्यथा..........

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 2 месяца назад +1

    बरं झालं हे हिच्या मुळे बाकीचे अधिकारी सुध्धा बाहेर येतील. या आधी किती वेळा आस झालंय.

  • @sonalimaokarkelapure2744
    @sonalimaokarkelapure2744 2 месяца назад

    उत्तम तर्‍हेने सांगितला सगळा गोंधळ सर

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 2 месяца назад +2

    तपास अधिकाऱ्यांना फक्त एकच विनंती आहे , या प्रकरणात तुम्ही स्वतःला विकू नका खरं काय आहे ते जनतेसमोर आणा म्हणजे त्या खोटारड्या बाईचा खोटारडेपना जग जाहीर होईल आणि जे गोरगरीबांची मुलं रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात त्यांना न्याय मिळेल खरंच साहेब हात जोडून विनंती करते तुम्ही स्वतःला विकू नका

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 2 месяца назад +1

    असे कितीतरी प्रकरण आहेत काही क्लास वाले पण सहभागी आहेत.

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 2 месяца назад

    तुकाराम मुंढे साहेबांना चौकशी अधिकारी नेमा या प्रकरणात

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 месяца назад +6

    Dismiss kara ...

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 2 месяца назад

    नमस्कार साहेब.

  • @karbharishinde5982
    @karbharishinde5982 3 месяца назад +2

    Very appropriate views expressed by respected Dharmadhikari sir. 👌🙏

  • @nandkishormahajan1266
    @nandkishormahajan1266 3 месяца назад +2

    अरे काय सर्व manage हाईल.... त्यांना फक्त इलेक्ट्रोल बॉण्ड विकत घ्यावे लागतील 10cr चे.... आणि घेऊन हजर करतील 👍🏽

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      त्याचे पैसे राहुल गांधीला गेले असतील. कारण राहिलेले १४००० कोटींचे electoral bond हे त्याच्याच मित्र पक्षांना मिळाले आहेत

  • @cricketkiduniyakikhabreyno1
    @cricketkiduniyakikhabreyno1 2 месяца назад +1

    नागराज मंजुळे दिग्दर्शित पिंचर येईल का आता ?

  • @dilipbade1840
    @dilipbade1840 2 месяца назад

    Pooja Khedkar is "Woman of the Year 2024". The fame she has got is unparallel.

  • @sushilnagre1825
    @sushilnagre1825 3 месяца назад +4

    speaker om Birla che phali milgi 1st atemt madhe CA ani dusri milgi IAS te pan 1st attempt madhe. ya war kai bol nar

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha369 3 месяца назад +15

    फडणवीस यांचा वरदहस्त आहे खेडकर कुटुंबावर त्यामुळे त्यांची इतका मोठा कांड करायची हिंमत झाली!😢😢😢

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 3 месяца назад

      काय संबंध? उचलली जीभ लावली टाळ्याला... फडणवीस द्वेष फॅशन झाली आहे..काही झाले की फक्त फडणवीस

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      जरा लाज वाटू दे. पवार आणि ठाकरे फामिलीचा हात आहे या कुटुंबावर. तेच असले भ्रष्टाचार करू शकतात. फडणवीस नाही

  • @Uchiha_madara_ceo
    @Uchiha_madara_ceo 3 месяца назад +2

    There are more officers who were first selected in General list and then were selected through EWS. Expose them as well.

  • @sid_blog
    @sid_blog 3 месяца назад +7

    घे आता सेपरेट कॅबिन

  • @dineshmali6262
    @dineshmali6262 3 месяца назад +2

    चौकशी करणारे ही आयएएस अधिकारी असतील सगळे प्रकरण मॅनेज केलं जाईल पैशांवर

  • @tusharsawant4903
    @tusharsawant4903 3 месяца назад +3

    बस करा राव अजून किती त्रास देतात त्या बिचारीला आता ती फक्त रडायची बाकी आहे😂

  • @greenparas
    @greenparas 3 месяца назад +6

    Election पर्यंत काही कारवाई होणार नाही, vote bank गरजेचे आहे 🥸

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 2 месяца назад

    २०१६ नंतर आय एस झालेल्या सर्वांची चौकशी करा

  • @NetSetExam
    @NetSetExam 3 месяца назад +4

    केंद्रीय सचिवालयात बिना upsc उमेदवार आहे म्हणतात. हे खरं आहे का

    • @tusharkini7750
      @tusharkini7750 3 месяца назад +2

      हो

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      पण त्यांनी आधी आंतरराष्ट्रीय स्थरावर उच्च स्थानावर काम केलेलं आहे

  • @prafulgade2759
    @prafulgade2759 3 месяца назад +6

    Sarv manage hoil😂

  • @madhavsathe8695
    @madhavsathe8695 2 месяца назад +1

    IAS अधिकारी यांनी तरी भ्रष्टाचार नको करायला

  • @liladharpatil513
    @liladharpatil513 2 месяца назад

    मी स्वतः सुद्धा अशा प्रकारे victimized किमान 3 वेळा झालो आहे, फरक फक्त एम् पी एस् सी शी निगडित विषय आहे. उच्च पदावर नियुक्ती साठी कशाप्रकारे कुरापती एम् पी एस् सी कडून केल्या जातात याचा स्वानुभव आहे फक्त पुरावे कसे सोडतील?

  • @png161958
    @png161958 2 месяца назад

    Rule for training of IAS by UPSC must be publish if the candidate is selected by selection committee then is it necessary of training of IAS. Candidate? Pls explain

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 3 месяца назад +1

    कारवाई होईलचं अशी शक्यता धूसर आहे,

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 3 месяца назад +2

    Might be there are many more like her. Central investigation agencies should investigate UPSC, whether it's really transparent or just a showoff of transparency. If State PSCs can do corruption,, why Indian public should believe on UPSC?? after such cases??

  • @faujilover687
    @faujilover687 3 месяца назад +6

    Ajun bharpur असतील सर्वांची चवकशी करायला पाहिजे एक सापडला मनुन काय झालं हे सर्व आगोदर पासून च चालू आसेल 😢

  • @Indian25808
    @Indian25808 3 месяца назад +6

    चिक्कीताईचा सपोर्ट आहे. मिळून चिक्की खायचा प्लॅन आहे भविष्यात😅😅

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 3 месяца назад +12

    फसणवीसचा ङीएनए तपासा

    • @nageshsangle3265
      @nageshsangle3265 3 месяца назад

      गाङेला अटक😂 करा

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 3 месяца назад +2

      का.. काही झाले की फडणवीस द्वेष.. मेंदू तपास तुझा.. विषय केंद्राचा आहे

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 3 месяца назад

      ​@@Jeetkioretoch haramkhor ahe ....saglya exam chi vat lavliy....bjp ne

    • @pratikkhandagale3498
      @pratikkhandagale3498 3 месяца назад

      L*vdya buddhi l*vdyat aahe ka tuzi . Khute pn link lavto . Thoda neutral Critisism kar .

    • @pratikkhandagale3498
      @pratikkhandagale3498 3 месяца назад

      ​​@@Jeetkioreyedya gandi cha kahi pn dokyat bharun thvela aahe tiyne. Brainwashed 😂

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 3 месяца назад +2

    very true

  • @mi-1644
    @mi-1644 3 месяца назад +1

    आधी कार्वाईला सुरुवात तरी करा. आरोपांची चर्चा खुप झाली यातिल एकाने तरी पोलिसात व इतर ठिकाणी तकरारी केलेल्या दिसत नाही नुसते आरोप करण्यात काय आर्थ आहे.

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 месяца назад +4

    पूजा ला cadre कोणतं मिळणार होते?

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 3 месяца назад +2

      @@dreamsneverdiehappy मिळालं होम कॅडर महाराष्ट्र . 😂 सगळा मामला पैशाचा😂😂😂

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 3 месяца назад

      @@Ramesh-ws9jw tech t kas milal, bhikar saaley

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 месяца назад +2

    कोर्ट मार्शल पेक्षा भयानक शिक्षा करावी

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 2 месяца назад +1

    एखादा पोरगा तलाठी झालं की त्याच्या पोरांना कसलंच आरक्षण मिळत नाही, मग हिचा बाप इतक्या मोठ्या पदावर असून हिला आरक्षण कस?

  • @advocateavinashkadam4543
    @advocateavinashkadam4543 2 месяца назад +1

    सरकारच म्हणणं आहे आमची पोर सरकार चालवतील आणि अधिकारी निवृत्त झाले कि त्यांची पोर नवीन अधिकारी होतील गरिबांनी बसा बोंबलत ह्यांच्या नावांनी अभ्यास करत....😂😂

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526 3 месяца назад +7

    आता ed लावा.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 3 месяца назад +1

    व्यंग असेल तर ते birth पासून आहे का आणि तसा record madhe आहे का?

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      MBBS करताना कुठलही व्यंग नव्हत

  • @rahul161gunjal
    @rahul161gunjal 2 месяца назад

    खेडकरांची चौकशी झालीच पाहिजे व त्यांना सजा पण झाली पाहिजे. पण एकदा धर्माधिकारी यांची पण कस्सून चौकशी झाली पाहिजे.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      कर हा कर. त्याच्या समोर उभी रहायची तुझी लायकी आहे का

  • @meenaskitchen1397
    @meenaskitchen1397 3 месяца назад +1

    💯

  • @dattashinde7775
    @dattashinde7775 3 месяца назад +5

    12रुळी खेडकर....

  • @dilipkumarkshirsagar2435
    @dilipkumarkshirsagar2435 3 месяца назад +6

    धर्माधिकारी सर मोदी सरकारने कोणतीही परीक्षा न घेता काही आपल्या विचारसरणीशीबांधिलकी असणाऱ्यांना अधिकाऱ्यांची सचिव पदावर नियुक्त करण्याच्या विरुद्ध आपण संपूर्ण भारतभरआंदोलन उभा करून या निर्णयाला विरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा ही विनंती

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib 2 месяца назад

      इंदिरा गांधीच्या काळात कुठ झोपला होता जेव्हा judge पण काँग्रेसचेच लोक होत असतं

  • @shrikantdeshpande6451
    @shrikantdeshpande6451 3 месяца назад +15

    शिक्षा होईल का ?

    • @RP-lo7yg
      @RP-lo7yg 3 месяца назад

      Nahi honar

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc 3 месяца назад

      Apla baga

    • @mayankkokan6694
      @mayankkokan6694 3 месяца назад

      नाही होनार शिक्षा पब्लिक काही बेड नंतर विश्रुन जाते ती आपली ड्यूटी करनारच हा प्रकरण शांत हाई परियंत तीला रज़ा वर पाठवतील आनी मैटर शांत झाल्या नंतर ती ड्युटी ज्वाइंड करतील।
      ज्योति मोरिया चा काय झाला ती करप्शन होती। पूर्ण सबूत होता आता ती ड्युटी करत आहे।

  • @आपलामाणुस-घ8य
    @आपलामाणुस-घ8य 3 месяца назад

    आरोप सिद्ध होउ शकत नाहित सर कारण सगळ नियमान झालय 😂

  • @dr.anandkumarsubhashkarade7034
    @dr.anandkumarsubhashkarade7034 3 месяца назад +2

    तुमची गरज असल्याने तुम्ही त्यांच्या सोबत आहात. ते तुमच्या सोबत नाहीत.

  • @Tusharshindepatil8081
    @Tusharshindepatil8081 2 месяца назад +1

    कोण म्हणतं आपली व्यवस्था भ्रष्ट नाही आहे ? एवढी कमकुवत आहे का आपल्या भारताची व्यवस्था

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 3 месяца назад +1

    If Central investigation agencies can be misused by Government, then after all they are humans those working in UPSC who must have fear of Government and no respect. This is a common psychology. So corruption in UPSC can be expected and should be investigated.

  • @charudattakatkar3634
    @charudattakatkar3634 2 месяца назад

    IAS माजी धाराशिव ceo याची चौकशी करण्यात यावी.

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 3 месяца назад +1

    दोशी असेल तर कारवाई झाली पाहिजे आणि जर खरोखरच दोषी नसतील तर हे धर्माधिकारी काय करतील व मिडीया वाले काय न्युज देतील

  • @Kalbherav8828
    @Kalbherav8828 2 месяца назад +1

    देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने चालू आहे, जे चालु आहे त्यावरून वाटत नाही काही होईल

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 2 месяца назад

    No expectations from UPSC

  • @vitthalpokale8248
    @vitthalpokale8248 2 месяца назад

    Kadhun taka

  • @pralhadmundhe7262
    @pralhadmundhe7262 2 месяца назад +2

    nivadt kuni keli adhi tyana baher kadha😂

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 месяца назад

    UPSC ने झोपेचे सोंग घेवून नियुक्ती दिली