Baba Siddique केसचा तपास Encounter Specialist Daya Nayak यांच्याकडे आला, Nayak यांचा दरारा कशामुळं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • #BolBhidu #DayaNayak #BabaSiddique
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 346

  • @siddhantsarwade2931
    @siddhantsarwade2931 Час назад +81

    लॉरेन्स बिश्नोई : 😎
    दया नायक : 🗿
    चिन्मय : 👺👹😈

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 6 минут назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @sathishhawaldar3269
    @sathishhawaldar3269 2 часа назад +586

    दया नायक पेक्षा बोल भिडु कडेच सर्व तपास सोपविण्यात यायला पाहीजे..कारण सिद्दीकीला मारल्यानंतर चिन्मय जास्त action मोड मध्ये आलाय 😂😂😂😂

  • @ommahajan168
    @ommahajan168 22 минуты назад +4

    चिन्मय भाई ला ह्या वेळेस दिवाळी चा बोनस जास्त मिळाला पाहिजे🎉

  • @BunnyStar-xu8sg
    @BunnyStar-xu8sg 2 часа назад +99

    सलमानने काळवीट शिकार करून Bishnoyi समाजाची माफी मागितली असती तर ..... आणि आणि कोर्टानं शिक्षा दिली असती तर ......आज हा बाबा जिवंत असता....... आणि बोल भिडू ला एका दिवसात 5/6 व्हिडीओ बनवा लागले नसते.....😊😊

    • @samgosavi7
      @samgosavi7 2 часа назад +1

      @@BunnyStar-xu8sg पैसे का खेल है बाबू भैय्या त्यामुळंच तर बनवतोय एवढे व्हिडिओ 🙂

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Час назад

      Marale tayar aahe pn maffi magt nahi mnte salman khan

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Час назад +5

      सलमान खान मेल्यावर दबंग ४ हिरो म्हणून अभिजीत बिचुकले याला घ्यावे 😂😂😂😂😂

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 49 минут назад +1

      अरे एका दहशतवाद्याची किती चाटत आहेत तुम्ही लोक 😂😂

    • @DawoodShaikh-p2w
      @DawoodShaikh-p2w 37 минут назад

      Mafi magitli ahe

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf 29 минут назад +4

    दाऊदची कृपा होती सरांवर...!!!

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 40 минут назад +5

    सिद्धिकी ची 1990/2004पर्यंत चा प्रवास पण सांगा जरा समाजाला... तुम्ही मीडिया वाले जरा जास्तच सहानुभूती दाखवताय

  • @TheMilind7
    @TheMilind7 2 часа назад +45

    चिन्मय दादा तुम्हीच म्हणता बिष्णोई च नेटवर्क देशभर आहे व देशाबाहेर पण आहे. एक 90 चा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे.

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 2 часа назад

      दया नायक आहे त्यो.. बिष्णोई पेक्षा वाईट.. तो सोलून काढेल बिष्णोई गँग ला.. दाऊदला घाम फोडला त्याच्या समोर बिष्णोई लय चीज आहे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 44 минуты назад

      तुझा जन्म बहुतेक 2014 चा आहे.....
      😂😂😂😂
      90's वेगळ होत त्याची दहशत मुंबईकरांना चांगलीच माहीत आहे......
      2024 त्या समोर बच्चा आहे!!!
      .
      बिश्नोई पॉलिटिकल आहे
      तर
      गवळी/नाईक/थापा/दाऊद हे सेल्फमेड होते......
      त्या काळात हे गुंड AK 56/AK47/12mm वापरत होते....
      .
      तरी सुद्धा मुंबई पोलीस भारी पडले!!!
      .
      बाबा सिद्दिकी वर 9mm वापरली.....
      यूपी/बिहारचे गावगुंड वापरतात ती!!!!
      😂😂😂

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 32 минуты назад

      भाईगिरीत विश्वगुरुच की....

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 4 минуты назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @VinayakShinde-i4l
    @VinayakShinde-i4l 2 часа назад +55

    आज काल खूप पत्रकार चिन्मय ची कॉपी करायला बगतात, पण नाही जमणार कोणालाच..! आम्ही चिन्मय फॅन 😅

  • @samgosavi7
    @samgosavi7 2 часа назад +36

    बाबा सिद्दीकी बोल भिडूचा बाबाच होता की काय याची शंका येतेय आता 😂 एवढे video त्याच्यासाठी एकाच दिवसात 🙂

    • @sherlockholmes660
      @sherlockholmes660 2 часа назад +1

      😂😂

    • @benjamin_bibi
      @benjamin_bibi 2 часа назад +1

      😂😂

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 5 минут назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @sciencekari..8767
    @sciencekari..8767 2 часа назад +17

    पोलिसांच्या आधी बोल भिडू हे च केस solve करतील वाटतय...! 😅 चिन्मय भाऊ ला सुट्टीच नाही..! 😂

  • @YashrajMundhe
    @YashrajMundhe Час назад +27

    चिन्मय जास्त नको बोलू.. bishoni गँग लई danger आहे 😂

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 11 минут назад

      कुणाला पण डोक्यावर चढवू नका... बाबा सिद्दिकी वगैरे पर्यंत ठीक आहे पण बाहेरून येऊन महाराष्ट्रात गुन्हे करायची हिंमत कोणाची होता कामा नये... शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे.... हे बिष्णोई वगैरे आता ठोकले पाहिजे बास्स झालं

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 4 минуты назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @none1363
    @none1363 21 минуту назад +2

    तो हिंदी सिरीयल दरवाजातोड त्याला साधी N.C. काय माहित नाही. हा दया पण तसाच.

  • @smartamol6632
    @smartamol6632 Час назад +44

    कोणा कोणाला वाटत चिन्मय भाऊ ची पगार वाढली पाहिजे 💰📣

    • @mohitagrotraders4780
      @mohitagrotraders4780 Час назад +2

      चिन्मय चं सोडा,स्वतः ची कमाई कशी वाढल त्याचं बघा

    • @gadesaurabh5646
      @gadesaurabh5646 Час назад

      😅😅😂😂​@@mohitagrotraders4780

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +70

    आता -
    लॉरेन्स बिष्णोई : 🤡🤡
    दया नायक : 🔥🔥🗿🗿

    • @saTyathelion
      @saTyathelion 2 часа назад +12

      तुमच्या मराठी नेत्यांना ठोकला😂😂, तुमच्या राज्यमध्य, परप्रांतियांनी 😂😂😂

    • @Da-litrahul
      @Da-litrahul Час назад

      ​@@saTyathelionBaba siddiqui bahercha hota tyala marnare pan baherche

    • @rt87817
      @rt87817 Час назад +1

      Ghanta..wat bga

    • @developer-x
      @developer-x Час назад

      Marathi neta😂😂😂

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 3 минуты назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Час назад +10

    😢 ह्या लोकांचा काळात निष्पाप भजन गायक गुलशन कुमार यांना गोळ्या घालून ठार मारणारा दाऊद इब्राहिम कसा पाळला. तेव्हा कूठे होते हे सर्व काँग्रेसी 🤔

  • @gawaliyash7475
    @gawaliyash7475 57 минут назад +12

    बिश्नोई ला वेळेतच आवरा नाही तर आज सिद्दिकी आहे उद्या दुसरा पण असू शकतो.
    सांगण्याच तात्पर्य येवढच एकद्या व्यक्तीला आपण बल देतो पण तो आपल्यावर कुदून जातो .

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 4 минуты назад +1

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @shubhampokale9860
    @shubhampokale9860 2 часа назад +15

    Chinmay carrying bol bhidu single handedly

  • @adwaitsolanke5539
    @adwaitsolanke5539 43 минуты назад +3

    बोल भिडू संधीच पुरेपूर वापर करताना माणूस मेला याच दुःख नसता आनंद झाला असेल , मटेरियल खूप भेटलं

  • @sachindeshmukh2836
    @sachindeshmukh2836 Час назад +8

    Are 😂 साळवी दया नायकचे सगळे किस्से आम्हाला माहितीये😂😂😂😂

  • @shamsankamble9684
    @shamsankamble9684 Час назад +16

    चिन्मय, हॉलिवूड हॉरर मुवि 'वेरोनिका' या चित्रपटावर एक एपिसोड बनवा, या मुविपेक्षा चित्रपटगृहात घडलेल्या घटनाचं थरारक आहेत...

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 6 минут назад

      140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 часа назад +16

    *सरकार व विरोधी पक्षाच्या सामंजस्याने लवकरच बाबा सिद्दिकींना न्याय देतील*
    *दया नाईक ON DUTY गुन्हेगारांचा बीन बोभाटा एन्काऊंटर होणार ना स़ंवशय ना विरोध*

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Час назад

      🤔 मग म्हणून दाऊद इब्राहिम पळून गेला का

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 часа назад +24

    बिष्णोई चा एन्काऊंटर करायची हिंमत आहे का फडणवीस मधे.... सध्या एका पोराचा एन्काऊंटर करून श्रेय घेतल. ना... आता बघुया दम आहे का 😊

    • @maheshbabu9013
      @maheshbabu9013 Час назад

      झाट्या बिष्णोई जेल मध्ये आहे😂😂

  • @ganeshkadam4220
    @ganeshkadam4220 2 часа назад +53

    खतरनाक personality आहे सरांची मी स्वतः जवळून पाहिलंय..अंगावर काटे येतात समोर पहिला तरी...

  • @yogeshtapare5479
    @yogeshtapare5479 Час назад +3

    असे वाटत असते की चिन्मय दादाने च बोल भिडू cha प्रत्येक व्हिडीओ बनवावा मी तर दादा cha खुप मोठा फॅन आहे काय कला आहे राव या माणसात✌️✌️👌👌🙏🙏💐💐

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 8 минут назад

    २ मोठे चित्रपट येऊन गेलेत दया नायक वर... हा माणूस educated physco आहे... अशा कामासाठी हाच पाहिजे

  • @anilpanchal1138
    @anilpanchal1138 2 часа назад +22

    चोरावरती मोर....दया. नायक हा परप्रांतीय...चोर...प्रोप्रटी कोट्यधीश😅.अरे काय चाललंय?????

    • @Omkaware3185
      @Omkaware3185 2 часа назад

      खरंय की काय

    • @Codingtheoryguru
      @Codingtheoryguru 2 часа назад +1

      ​@@Omkaware3185 yes daya Nayak kade jast property ahet 😂

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 часа назад

      मोदी आहे सर्व काही मुनकिन आहे

    • @vishalghule
      @vishalghule Час назад

      ​@@arvindphatak8607tu bhi modi mulech janmalela ahe ka be kutha pn modi yat ky sambhand ye modi cha

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 часа назад +17

    अजून या विषयावर किती video येणार आहे??😮😊.

    • @SpeechRight
      @SpeechRight 2 часа назад

      चिन्मय चा पगार जो पर्यंत वाढत नाही😂😂😂

    • @santoshpatil1100
      @santoshpatil1100 2 часа назад

      😂

  • @vaibhavshinde992
    @vaibhavshinde992 2 часа назад +14

    पण एवढं सोपं नाय चिन्मय Lawrence bishnoi शी पंगा घेणं

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Час назад

      He brobr bole tumi bhisnoi gang madhe ek mela tri dusra tayar aste bava😂😂😂😂😂😂kharnak gang aahe deva kharnak encounter krte bishnoi

  • @pratikgade336
    @pratikgade336 2 часа назад +77

    दया नाईक ऍक्टिव्ह म्हंटल्यावर एन्काऊंटर fix आहे. 👍👍

    • @patilkiran6954
      @patilkiran6954 2 часа назад +22

      Kay nahi fake encounter kartat te garib mulanna maral ahe tyanni mothya lokanna nahi marat kadhi kon.

    • @manjunathacharya2198
      @manjunathacharya2198 2 часа назад

      हो पण दाऊद इब्राहिम चे एकही गुंड नाही मारला उभ्या आयुष्यात... 😂

    • @manjunathacharya2198
      @manjunathacharya2198 2 часа назад

      खुद्द एन्काऊंटर करून मीडिया बोलवायचा मारले गेलेले गुंड सर्व दाऊद विरोधी असायचे.

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 2 часа назад

      ​@@patilkiran6954Nahi tar yachi responsibility ghetalu jail😂😂

    • @akkibhai1141
      @akkibhai1141 2 часа назад +7

      Kahi nahi nirdosh mansana thoknar aata ha
      Aani baba siddhiki evdha paise wala pan tyachya jivachi kimmat fakt 2 lakh lagali 😂😂😂Kay upyog evdhya paisyacha

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 25 минут назад

    चिन्मय, झिशान सिद्धिकी नी महायुतीचा मार्ग पत्करला तेव्हाचे त्यांचे आणि त्याच्या बाबांच्या प्रेस बाईटस वर एक व्हिडिओ कर...

  • @engma7549
    @engma7549 2 часа назад +13

    दया नायक... आता बिष्णोई गँग ची फाटेल चार हाथ 🔥🔥🔥

    • @chesssalexander
      @chesssalexander 2 часа назад +6

      Asa kelyavar ankhi 1000 members join hotil

    • @Gigachad0264
      @Gigachad0264 2 часа назад +3

      Kahi nahi hot asle lai bjgahitle tayani 😂

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 2 часа назад +1

      ​@@chesssalexander tyana pn maru

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 Час назад

      Bava sop samjl kay bhishoni gang le

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा Час назад +2

      ​@@rajeshdakhore9084
      मुगल गेले इंग्रज गेले बिश्नोई चे काय घेवून बसलास । आपल्या घराची काळजी घे । घरात कोणीतरी वाट पाहत असतात ।

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t Час назад +4

    चिन्मय भावा तुझ्यामुळे बघतो मी हया चॅनल च्या बातम्या.

  • @vinaykharat8855
    @vinaykharat8855 31 минуту назад

    चिन्मय चा पगार वाढलाच पाहीजे 👌🔥👍👍👍

  • @vaibhavgharage
    @vaibhavgharage 28 минут назад

    बोल भिडू कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांच्यावर पण एक व्हिडिओ बनव

  • @mk-we7lg
    @mk-we7lg Час назад +6

    Sushant singh rajput cha Aaropi kuthay?

  • @itielectriciantheorybysati180
    @itielectriciantheorybysati180 2 часа назад +6

    Welcome back real Singham( Daya Nayak)

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 46 минут назад

      दाऊदचा आवडता माणुस... दया...

  • @b.mnursery1626
    @b.mnursery1626 2 часа назад +5

    Welcome Nayak sir

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Час назад +1

    लॉरेंसला एकदा बाहेर मोकळा सोडा मग सलमान खान गाडी घेऊन तैयारच आहे.
    😂😂😂

  • @maheshbabu9013
    @maheshbabu9013 Час назад +3

    दया नायकालाच ठोकला नाही तर मीळवल म्हणायच

  • @prashantwagh5937
    @prashantwagh5937 2 часа назад +4

    बोल भिडू थोडी तरी लाज वाटू द्या राव नुसते राजकारण या पलीकडे सामान्य नागरिक चे प्रश्न नाहीत का ?? शेतीचे नुकसान होते आहे ..कापसाला भाव नाही...तेल चे भाव वाढले आहे ....का सामान्य माणसाचे प्रश्न नाहीत का तुमच्या कडे ?? का नुसते views भेटावे म्हणून करता आहेत तुम्ही ??

  • @abasutar5375
    @abasutar5375 Час назад +2

    Real सिंघम ❤

  • @anlytic2023
    @anlytic2023 2 часа назад +7

    फक्त बाळासाहेब ठाकरे... उद्धव बाळासाहेब ठाकरे... यांनीच यांना वरती नेलं... पोलीस सन्मानाने जगत होती 👍

  • @travellertiwari2507
    @travellertiwari2507 Час назад +1

    Jabrdast batting Chinmay...

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 часа назад +3

    चिन्मय कोणताही गॅग राजकीय वरदहस्त असल्याशिवाय मोठी होऊ शकत नाही विरोधक असो कि सत्तारूढ पक्ष प्रत्येक पक्ष सोई पणे वागतात

  • @user-om6xx3uj6d
    @user-om6xx3uj6d 6 минут назад

    140 कोटीच्या देशात असे गुन्हेगारांचे 1कोटी एन्काऊंटर झाले तरी लोकसंख्येत काही परिणाम होणार नाही.

  • @shubhamsawant3198
    @shubhamsawant3198 53 минуты назад

    Congratulations chinmay 🎉, wish u a happy married life 🤗

  • @rams6957
    @rams6957 Час назад +1

    एक आरती मोरे आणि दुसरा काळा चिन्मय यांचे निवेदन उत्कृष्ट असते

  • @akshayk95
    @akshayk95 Час назад +3

    eka single line news cha 8 min cha video banvaychi power chinmay kade ahe 😅

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 51 минуту назад +1

    चिन्मय ने बहुतेक 90 घेतली असावी

  • @RohitJadhav-lk9ku
    @RohitJadhav-lk9ku Час назад +1

    चिन्मय भाऊ च पगार वाढवा नाहीतर आम्ही उपोषणाला बसू.# कट्टर चिन्मय भाऊ समर्थक

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 Час назад +1

    कोर्टाने शिक्षा देऊन सुद्धा सलमान बाहेर कसा?
    दया नायक हा सुस्पेंड होता.

  • @Kharat527
    @Kharat527 Час назад +3

    मुंबई पोलीसांचा नाद नाही करायचा

  • @King7171-e4f
    @King7171-e4f 2 часа назад +2

    Daya nayak❤❤

  • @omkarbhosale3669
    @omkarbhosale3669 2 часа назад +4

    एकाच गोष्टीवर एवढे व्हिडिओ 😅

  • @ramharichormaley
    @ramharichormaley 2 часа назад +5

    चिन्मय तुमची कॉपी विशय भरी वाला करत आहे लक्ष असूद्या

  • @upendrasaharkar1576
    @upendrasaharkar1576 Час назад +5

    बिष्णोई जे पण करतो आहे..ते खरंच योग्य आहे...

  • @comr9935
    @comr9935 2 часа назад +7

    Sushant sing rajput त्याचा पण खुलासा करा मला लई बर वाटेल एक सामान्य माणूस

    • @Vickyyy1354
      @Vickyyy1354 2 часа назад

      नक्की काय खुलासा पाहिजे आहे तुम्हाला??

  • @Publicautosevakkalyan6849
    @Publicautosevakkalyan6849 Час назад +1

    Jay hind jay Maharashtra police 🚨❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarsarode8947
    @sagarsarode8947 Час назад +1

    अरे बाकी न्यूज चैनल 50 हजर सांगतय तू 2 अडीच लाख सांगतोय...ऐकायचं कोणाचं😊😊

  • @vaibhavdesai4922
    @vaibhavdesai4922 Час назад +1

    चिन्मय in action mode 😅🔥🔥

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 Час назад

    Ati vichitra, hum abhi,
    Bhi sochte hai, khun ka
    Badla Khun. Let's proceed.
    Results are reserved.
    We also enjoy walking.
    Thanks.

  • @harshalpatil7386
    @harshalpatil7386 44 минуты назад

    Chinmay la bharat Ratna deyla pahije😅😂😂

  • @shrisevak4593
    @shrisevak4593 Час назад

    Let's donate w w w dindori pranit jankalyan yojana.. Shri Swami samartha... Thanks...

  • @HP_67892
    @HP_67892 Час назад +3

    Like karo those who know अप्पा कदम नायक!🔥

  • @007Monty
    @007Monty 54 минуты назад

    Lawrencee bismoi Encounter kara

  • @riteshmengji5084
    @riteshmengji5084 2 часа назад +2

    Daya nayak manjhe 🔥🔥

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 2 часа назад +3

    Baap return Back Nayak sir ko Salam🙏🙏🚩

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 2 часа назад +2

    आता एन्काऊंटर होणार पण कुणाचं हा एक प्रश्न आहे????

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 58 минут назад +1

    Nowadays he is shooter of Fadanvis nothing else✅. Isliye sab cases goes to Daya Nayak.

  • @sagarpatil-gs9gh
    @sagarpatil-gs9gh 50 минут назад

    बरेच लोक विसरलेले दिसत आहेत की सचिन वझे सोबत दया नायक ह्यांना पण accused madhe nav govala hota he is badass in Mumbai police but still he can unvistigate it shows not any actions against corrupt one that's why I always said all police are chor 😊

  • @SatishChandrateMumbai
    @SatishChandrateMumbai 17 минут назад

    साहेब... शाळेत एखादा धडा वाचता तशा बातम्या वाचु नका हो.

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 Час назад

    चिन्मय दादा तुम्ही एवढी माहिती अशी सांगता की सर्व गोष्टी तुमच्या समकशा घडतात असो दया नाईक पेक्षा तुम्ही एकशन मोड मध्ये आहात एवढे नक्की

  • @sunilkamble4035
    @sunilkamble4035 2 часа назад +1

    Chinmay jaal aani dhur sangat
    Khup chaan bolto

  • @pradeepkambali8702
    @pradeepkambali8702 Час назад

    Chinmay bhau great 😃

  • @srsnews3659
    @srsnews3659 2 часа назад +1

    चिन्मय दादा, थकला अश्शील दिवसभर बाबा बाबा करून..... आराम कर रे दादा.....
    लोरेन्स सुद्धा तुझा फॅन होईल तुझी आजची धडपड बघून.....😂😂😂

  • @asdfghjklzxcvbnm642
    @asdfghjklzxcvbnm642 Час назад +2

    एकाच गोष्टी वर 10 व्हिडिओ
    Views var views💵💵💵

  • @TheStarKidss
    @TheStarKidss Час назад

    एकच ध्यास चिन्मयची पगारवाढ💯

  • @sachin0911
    @sachin0911 2 часа назад +2

    दया नाईक सर म्हणजे आयकॉन

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 47 минут назад +1

    खुखार बैठी पत्रकारिता

  • @AnimeBlitz09
    @AnimeBlitz09 2 часа назад +7

    Dada tujha aavaj kup chan aahe news aikayla majya yete 😊❤

  • @Vaibhav-Lawand
    @Vaibhav-Lawand 2 часа назад +2

    Cameraman camera थोडा उजवी कडे करा... Anchor मध्ये नाही आहेत

  • @lovejaved7796
    @lovejaved7796 Час назад

    चिन्मय भौ 1 नंबर

  • @shanirajbandal7988
    @shanirajbandal7988 26 минут назад

    Ha Kal vegla ahe ani......jar bishnoi la hath lagla tr dhumakhol......nichit 💯💯💯💯💯💯

  • @kakasahebjadhav1738
    @kakasahebjadhav1738 45 минут назад

    चिन्मय ची पगार वाढलीच पाहिजे,

  • @बाहुबलीशिवभक्तमन्या

    तो लॉरेन्स आहे दाऊद नाही तेच पॅटर्न वेगळा आहे थोडा संभळून ॲक्शन घ्या बाबा 😂😂

    • @victorious08
      @victorious08 20 минут назад

      आईवर आलता वाटत तुझ्या 😂

  • @Nikiteshkharat
    @Nikiteshkharat Час назад

    चिन्मय भाई पण डॉन ❤❤❤

  • @shubhampogre
    @shubhampogre 23 минуты назад

    ACP chinmay savli ,son of ACP pradhuman 😅

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 часа назад +1

    दया नायक आरोपी वर " दया " नही करनार 😂😂

  • @VijayDevkar-gy5tu
    @VijayDevkar-gy5tu Час назад

    👍मलाही वाटते

  • @andriaferreira4388
    @andriaferreira4388 50 минут назад

    Rip sir 🙏🙏

  • @umeshgharat
    @umeshgharat Час назад +1

    Chinmay bhava zop jaun...dole kaale zale tuze....Baba Siddiki payi tuza kis kadhla bol bhidune 😄😄😄

  • @gbjcreation5970
    @gbjcreation5970 Час назад

    Chinmay bhau bolnyachi padhat top ahe😮

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Час назад +1

    सलमान ने जर एक कानाखाली लावली तर लॉरेन्स थेट आडवा होईल.😂😂

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 38 минут назад

      त्याचा विचार तु नंतर कर अगोदर सलमानच डायपर बदल..!!..वास सुटलाय नुस्ता...!!

  • @noronhasavio7765
    @noronhasavio7765 2 часа назад

    Why this is being disclosed ?? Are govt. Making aware to those who are responsible..

  • @suraj-bk2pl
    @suraj-bk2pl 2 часа назад +2

    चिन्मय भाऊ चा पगार वाढला पाहिजे 😂

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 54 минуты назад

    सेटलमेंट किंग.....
    😂😂😂

  • @Rushichaudhari16
    @Rushichaudhari16 2 часа назад +1

    Baba siddique chi केस बोल भिडू कडे सोपवली आहे 😂

  • @SandeshChandanshive-n5o
    @SandeshChandanshive-n5o 41 минуту назад

    दया नायक पेक्षा चिन्मय कडेच तपास द्यायला हवा

  • @pranavgamingyt8755
    @pranavgamingyt8755 2 часа назад +5

    Back too back video mst😊

  • @sumitkulkarni11
    @sumitkulkarni11 Час назад

    चिन्मय लय effort घेतो आहेस ...हे सगळे व्हिडीओ अँपराजल ला बॉस ला दाखव म्हणजे झालं