Baba Siddique यांची हत्या Salman Khan याच्यावरच्या रागातून ? Bishnoi vs Salman Controversy आहे काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • #BolBhidu #SalmanKhan #LawrenceBishnoi
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 324

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Час назад +132

    😢 प्रसिद्ध निष्पाप भजन गायक गुलशन कुमार यांना दाऊद इब्राहिम ने असच गोळ्या घालून ठार मारलं होतं. तेव्हा काँग्रेस आणि ncp यांनी आवाज का उठवला नाही 🤔

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 53 минуты назад +6

      Ti lok ghavali nahit ajj hi pan salaman var halla karanare lagech ghavatat

    • @mahedishaikh1330
      @mahedishaikh1330 4 минуты назад

      Chotiya te abou salem ne keli goti

  • @vishalkawale166
    @vishalkawale166 2 часа назад +384

    बोल भिडू एक विनंती आहे एवढ्या तळमिलीने शेतकऱ्यांचे विडिओ टका शेतकऱ्यांची महाराष्ट्रात अवस्था फार वाईट आहे.

    • @dineshkarle21
      @dineshkarle21 2 часа назад +16

      शेतकरी प्रश्र्न यांना महत्वाचे वाटत नसावं

    • @trishafamilyvlog733
      @trishafamilyvlog733 2 часа назад +6

      Barobar

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 часа назад +1

      Shetmari naki khusk kadhi asto tesa ga satta konchi so shetkari nehmi barajach yevda asel tar naka karu sheti

    • @sandiprajput1460
      @sandiprajput1460 2 часа назад +5

      शेतकरी म्हणजे ढोल झालंय कोणीही या वाजून जा सगळे लुटायला बसले खर्च सुद्धा निघत नाही.कोणत्याही पिकाला भाव नाही

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 часа назад +1

      @@sandiprajput1460 bhava sagla Kay shetjaryala Ani mag bakichayancha Kay Kay zala ki fakt shetkari baki lok suddha 35% chya var ahet sagla tumhalach dyaych shahratlya lokana tar kahich milat nahi amchya kadun fakt tax gheta

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 Час назад +132

    बाकी काही असो पण मला बिष्णोई समाजाचे पशू आणि निसर्ग प्रेम आवडले.

    • @TheVkrant
      @TheVkrant Час назад +1

      Kashacha Prem alay andhbhakta... Ugach gunah karaych shullaq karan

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 53 минуты назад

      Ani Salman ne gadine lokana udaval tyach ky andhnamazi​@@TheVkrant

    • @b2_5b0mdali2
      @b2_5b0mdali2 21 минуту назад

      So, killing an animal is an equivalent to more than 1 deaths of human beings and you are admiring this?

    • @b2_5b0mdali2
      @b2_5b0mdali2 20 минут назад +1

      So, aren't you using any wood in your house ,how that is came by cutting down the trees only right isn't it?
      So , in this case you should also get punished like the other !

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 16 минут назад

      @@b2_5b0mdali2 shut up he killed dear

  • @Shivajiraje28
    @Shivajiraje28 2 часа назад +241

    दाऊद चा माणूस मेल्याच कसलं वाईट

    • @pachegoan
      @pachegoan Час назад +4

      🎉🎉 celebration 🎉🎊🎊

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Час назад

      महायुतीतला Y+ security वाला दाऊदचा टोळीवाला

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 Час назад +10

      दाऊदचा माणूस महायुतीत ?

    • @amp5969
      @amp5969 Час назад

      मग तूझ्या मालकानं त्याला कसे काय घेतलं

    • @Shivajiraje28
      @Shivajiraje28 Час назад +8

      @@Sports.frenzy11 महायुतीच दाऊद ची असू शकते,, 😄😄😄,,, काय सांगता येत नाही या लोकांचं

  • @curio-i8d
    @curio-i8d 2 часа назад +179

    Salman Khan भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @prathamesh5786
      @prathamesh5786 2 часа назад +9

      hoil lavkarach

    • @00firoz
      @00firoz 2 часа назад

      Feku Fodi RIP😅😅

    • @_shubhamedtx
      @_shubhamedtx Час назад

      Are kadhpasun maraycha praytna krtoy ajun kay zat vakad karu shakla nahi 😂 pudh kay ghanta karnar kay 😂

    • @maheshrathod204
      @maheshrathod204 Час назад +4

      😂😂

    • @dashrathmore6417
      @dashrathmore6417 Час назад

      सलमान हागला असणार नक्की चड्डीत 😂😂😂

  • @Dadabhau914
    @Dadabhau914 2 часа назад +60

    सलमान नंतर बोलभिडूची टीम बिश्नोईच्या टार्गेटवर येणार.

  • @Nathramgoadse
    @Nathramgoadse Час назад +46

    सलमान पण आंडरवल्डजवल संबधित आहे म्हणुन तर नवीन‌नवीन कलाकारना तो टार्चर करतो उदा सुशांत सिंग

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 Час назад +6

      त्यावर कोणी काही बोलणार नाही....हीच खरी शोकांतिका आहे.

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 Час назад +3

      Sanju दत्त पण तसाच

    • @vishwas1401
      @vishwas1401 Час назад

      Bhokat Tak sushant le😂

  • @rahulgarkal3940
    @rahulgarkal3940 2 часа назад +132

    शेवटी चिन्मय भाऊसारख नाही जमणार😅

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 2 часа назад +17

      जमल....आहे...तुला टॅलेंट कदर नाही...तू कधी नवीन गोष्टी स्वीकारू शकत नाही....एकच ॲक्टर चे...फिल्म पाहत असशील... पेक्षा जास्त हे की...मुद्दा महत्त्वाचा तो कोण सांगतो हे नाही

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 2 часа назад

      तुला चिन्मयचाच गोड लागतो मग कस जमणार भाऊ

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Час назад

      😂😂😂😂

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Час назад +1

      चिन्मय भाऊ आहे कुठे

    • @arocks7954
      @arocks7954 16 минут назад

      don't discourage someone when they are trying.

  • @VijaysinhMohite-bx4zy
    @VijaysinhMohite-bx4zy 2 часа назад +67

    भावपूर्ण श्रद्धांजली सलमान 💐💐

  • @dhananjayjadhav3601
    @dhananjayjadhav3601 2 часа назад +57

    2kg onion
    1kg tomato
    250gm green chilli
    140gm dhaniya
    250gralic
    15pc lemon
    2kg potato
    1.5kg kaddu
    4litter milk
    1/5kg dahi
    25 packet kurkure
    2 packet biscuit
    I am writing this because jab bhi koi meri ye comment like kareyga mujhe yaad aa jayega ki mujh market se ye lekar aana hai

  • @amolborade4851
    @amolborade4851 2 часа назад +49

    सिद्धिकी परीवाराची daud कानेक्शन चोकशी होनार का?

  • @anandvispute250
    @anandvispute250 Час назад +11

    बाबा सिद्दीकी उर्फ दाऊद इब्राहीम
    दाऊदचा माणूस गेला!!!
    भावपुर्ण श्रद्धांजली सलमान खान,

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 2 часа назад +45

    बाबा सिद्दिकी मेला विषय संपला आता काय सारख तेच तेच दाखवतात सिद्दिकी काय योगदान होत देशासाठी उगाच सारख सिद्दिकी च्या आणि सलमान खान च्या बातम्या देऊ इरिटेट करताय सगळ्यांना माहीती आहे पुढचा नंबर कोणाचा आहे ते.

  • @karlmarx1161
    @karlmarx1161 2 часа назад +58

    बोल भिडे बस करा आता सकाळपासून बिष्णोई , सलमान खान आणि बाबा सिद्दिकी च्या बातम्या देणे थांबवा.🙏

    • @Misktw
      @Misktw Час назад +1

      गरम गरम वाता वरनात विडिओ बनवल्यावर जास्त views येतात.

    • @nandkishormahajan1266
      @nandkishormahajan1266 41 минуту назад +1

      रात्री पासून ✅ झोप येत नाहीये.... जस भावकीतला कुणी गेलाय 🤔😂

  • @Nbb0182
    @Nbb0182 2 часа назад +26

    लवकरच मराठा समाजात पण एक लॉरेंस तयार होईल असं वाटतयं?

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd Час назад

      जरांग्या आहे की . चपटी किंग 😂😂

    • @MarsActive3
      @MarsActive3 Час назад

      First Maratha don ?

    • @ganeshmate929
      @ganeshmate929 58 минут назад

      100% होणारय

    • @PKMKB_12jv
      @PKMKB_12jv 39 минут назад +2

      ​@@ganeshmate929 कल्पना छान आहे 😂😂😂 खूप दिवसापूर्वी पेपर चा जाहिराती वाचलेला "स्वप्नदोष" शब्द आठवल

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +55

    चला म्हणजे आता पुढचा टार्गेट सलमान खान आहे स्पष्ट झालं. आता 🍉 भूमिका पाहण्या योग्य असेल. 🙏

  • @samgosavi7
    @samgosavi7 2 часа назад +18

    बोल भिडूने सकाळपासून 10 व्हिडिओ टाकलेत याविषयावर...इतकं कसलं दुःख होत आहे तुम्हाला... 😢

  • @curio-i8d
    @curio-i8d 2 часа назад +44

    आरती मोरेचा पगार वाढला पाहिजे❤😂

  • @Noisygamer777
    @Noisygamer777 2 часа назад +172

    तुम्ही ठेका घेतला का बिष्णोई आणि सलमान यांच्या बातम्या दाखवायचा😒

    • @ZoloSapiens
      @ZoloSapiens 2 часа назад +4

      😂😂😂

    • @rohitcreations1157
      @rohitcreations1157 2 часа назад +9

      Views छापून घेतायत ते

    • @VijaysinhMohite-bx4zy
      @VijaysinhMohite-bx4zy 2 часа назад +3

      Agdi barobar bolas bhau👍

    • @rudraksha_diksha
      @rudraksha_diksha 2 часа назад

      तस नाय माय....दीड हजार रुपये गरीब घरातल्या बहिणीला तू कधी दिलास का....ते पण महिन्याला...????
      असच असत माय......बोल भिडू ल पैसे भेटतात viral video मुळे....
      ..लाडक्या बहिणी काय आणि बाबा सिद्दिकी काय...बोल भिडू viral...
      Bhok एकच viral bhok

    • @anirudhwaingankar1607
      @anirudhwaingankar1607 2 часа назад

      काल रत्नागिरी मध्ये जी घटना झाली त्यावर यांना व्हिडिओ बनवायला झाला नाही आणि कालपासून रड लावली आहे सुपारी चॅनल

  • @padolkarbahubali2207
    @padolkarbahubali2207 2 часа назад +51

    एक औरंगजेब कमी झाला

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 30 минут назад +2

    हा व्हीडीओ ऐकून सलमान खानला माझ्याकडून आजच भावपूर्ण श्रद्धांजली व तुमच्याकडून पन भावपूर्ण श्रद्धांजली असेल का त्यानीं लाईक करा

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 часа назад +9

    माझी बोल भिडुला विनंती आहे की आता हा मुद्दा बंद करावा आणि योग्य वेळी सत्य समोर आणावं. आता पुढचे महत्त्वाचे मुद्दे आणा. 🙏

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 часа назад +14

    सरकारला त्यांच्या नेत्यांना सुरक्षित ठेवता येत नाही
    तर गरीब सर्वसामान्य जनतेला काय सुरक्षा मिळणार
    इतिहासातला आत्ता पर्यंतचा सर्वात बिनकामी गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 часа назад +16

    Dabangg 4 पिक्चर येत नाही वाटत 😂😂😂

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 2 часа назад +8

    चिन्मय भाऊ विषय हार्ड हाय 🙋‍♂️

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 Час назад +3

    जेल मधुन जर एक आरोपी गँग चालवत आहे तर पोलिस काय करत आहे

  • @pritvimeshram5047
    @pritvimeshram5047 47 минут назад +1

    चिन्मय दादा खूप छान बोलतात जसं काय एखादी गोष्ट सांगत आहे😊

  • @kunalkapase1658
    @kunalkapase1658 2 часа назад +10

    महाराष्ट्र आता अलीकडच्या दिवसात यूपी बिहार झाला आहे असे वाटू लागले आहे अलीकडच्या दिवसात खरंच खूप वाईट दिवस आलेत महाराष्ट्रावर 😢

  • @12345MBK
    @12345MBK Час назад +4

    असं वाटते की सीआयडी ला काढून बोल भिडुच्या टीमला खुणा संबंधी जबाबदारी द्यावी.

    • @AartiKangane
      @AartiKangane Час назад

      लय भारी कॉमेंट....😂

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 27 минут назад +1

    Bishnoi Gang Cha Bharo sa Nahi, Danger Gang Aahe.

  • @dineshwaghmode4001
    @dineshwaghmode4001 2 часа назад +4

    परतीच्या पाउसा मूळ आमच्या जिहील्यात काय नुकसान जल ते पण भगव

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 30 минут назад +1

    Next Target Salman Khan, Uddhav Thakre, Penguin.

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 34 минуты назад +1

    ऐकण्यात असे आहे की सलमान ने बॉलीवूड मध्ये अभिनय कमी आणि दबंग गिरी आणि मनमानी करुन अनेकांना त्रास दिला

  • @savy_chavan
    @savy_chavan 8 минут назад

    जिथे कोर्ट जर न्याय देऊ शकत नसेल तिथे जर बिष्णोई गँग जर न्याय देत असेल तर काय चुकलं...शेवटी न्याय महत्त्वाचं आहे..

  • @गुरूप्रसाद-राम

    छान विश्लेषण
    पत्रकार बंधुंनो आणि भगिनींनी टिळक करावा अशी अपेक्षा आहे

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 Час назад +9

    भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या.( कृपया एकमेकांचे पाय खेचने बंद करा ) उघडा डोळे बघा निट .अमराठी लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालून ठेवलाय.

  • @sidheshwarsakhare6814
    @sidheshwarsakhare6814 Час назад +3

    आता जरा राज्यातील बेरोजगारी व शेतकऱ्यांचा खर्च किती आणि उत्पन्न किती झाले असेच खोलात जावून माहिती द्या मग कळेल राज्यातील वास्तविक परिस्थिती काय आहे.. गेल्या वर्षी च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक पत्रकारिता मध्ये 180 देशामधून भारताची पत्रकारिता 161 क्रमांक वर आहे म्हणजे खालून 19 वा क्रमांक.. वारे वा पत्रकारिता

  • @Pratik796
    @Pratik796 2 часа назад +4

    Lawrence Bishnoi...Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 52 минуты назад

      जावई करून घे😂😂😂

  • @chetantadas9884
    @chetantadas9884 Час назад +2

    माफी मागून विषय संपवावा सलमान ने.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 31 минуту назад +1

    Bare Zale Siddiki Mela.

  • @ChuChiHonda
    @ChuChiHonda 5 минут назад +1

    I m from Rajasthan... i know Bishnoye peoples... animal lovers and Desh premi people, Nice people... Salman connected with Dowood, did some anti national activities in 1980... So Bishnoye will do what he determined.

  • @AkshayKulkarni-g4z
    @AkshayKulkarni-g4z 2 часа назад +5

    हिचा पगार वाढवा plz... खूप छान इन्फो दिली हिने

    • @AkshayKulkarni-g4z
      @AkshayKulkarni-g4z 2 часа назад +1

      ही मागील काळात नक्कीच जिल्हा परिषद शिक्षिका असेल 😅😅😅 आमच्या शिक्षिका लहानपणी छान छान गोष्टी असच शिकवायच्या 😅😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @PKMKB_12jv
    @PKMKB_12jv 42 минуты назад +1

    सलमान कोणता भगत सिंह आहे?? मा वा चा पाळीव पिलावली ना दाऊद चे हस्तक मेल्याचे एवढं दुःख का आहे

  • @nileshdurgoli206
    @nileshdurgoli206 2 часа назад +18

    जय श्री राम 🚩

    • @dp022
      @dp022 2 часа назад

      Jai shree Ram 🙏

    • @Shivajiraje28
      @Shivajiraje28 2 часа назад

      🚩 बिष्णोई

    • @rajeshsabale6431
      @rajeshsabale6431 51 минуту назад +1

      अयोध्या हार गये 😂😂😂

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 30 минут назад +1

    जय श्रीराम 🚩

  • @vaijnathFugate-ix4jk
    @vaijnathFugate-ix4jk 2 часа назад +4

    चिन्मय तर अफवा आहे तुम्हीच भारी आहेत😂

  • @sadanandjadhav1336
    @sadanandjadhav1336 2 часа назад +4

    बिष्णोइ गॅंग ने पोस्ट केलेल्या सोशल मीडियातील आशयाचा व्यवहारिक बुद्धीने विश्लेषण केल्यास नीती सिद्धांतानुसार त्यांचे काही चुकीचे आहे असं वाटतं का

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 2 часа назад +6

    चिन्मय राव ला पगारा वरुन कोन काय बोललं

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 2 часа назад +5

    उत्तर 5:55 पासून....

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Час назад

    पुन्हा एकदा भारताची फाळणी होऊ शकते ही भीती असेल काय...🤔

  • @adarshtayde8190
    @adarshtayde8190 2 часа назад +1

    आरती मॅडम जर पगार वाढवला नाही तर मी आमरण उपोषण करणार 🤌💯💯💯💯

  • @Paresh-dr5cd
    @Paresh-dr5cd Час назад +1

    चिन्मयच लग्न लाऊन द्या हिच्याबरोबर . दोघांना पगार वाढ द्या

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 42 минуты назад

    बोल भिडूचा अँक्टर फक्त चिन्मय सर.बाकी सर्व चिन्मय समोर फीके पडतील

  • @prajwals.chougule2547
    @prajwals.chougule2547 37 минут назад

    1 no kam krt ahet keep it up
    #Hindurashtra 👍🏻😎

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 2 часа назад +1

    no voice for farmers, workers, unemployed 😢

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 Час назад +2

    Video starts at 5:58

  • @rahulgaikwad8367
    @rahulgaikwad8367 Час назад +1

    चिन्मय सारखं नाही जमत कुणाला

  • @Jaim-u1k
    @Jaim-u1k Час назад +4

    अब महाराष्ट्र उत्तर प्रदेश है 🚩
    Now Maharashtra is Uttar Pradesh 🚩. ..

  • @GreatMarathaNation
    @GreatMarathaNation Час назад +1

    Video 6:00 min nantr kharab chalu hoto. To paryant tech tech 10 Vela sangun view time vadhvayche bol bhidu cha praytna ahe.

  • @sourabh1504
    @sourabh1504 2 часа назад +3

    Lawrence Bishnoi 🚩🚩🚩🚩

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 Час назад +1

      लाजा वाटू द्या रे

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 51 минуту назад +1

      जावई करून घे

  • @curio-i8d
    @curio-i8d 2 часа назад +7

    Bol bhidu चा आजचा 6 वा व्हिडियो 😂

  • @vinodpatil5399
    @vinodpatil5399 Час назад

    ताई हा इतिहास खरा आहे एकच नंबर

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 29 минут назад +1

    Uddhav Thakre Tond Band Theva.

  • @Dhanumaske99
    @Dhanumaske99 2 часа назад +1

    हद में रहोगे सब जिंदा रहोगे
    नहीं तो सबका बाबा सिद्दिकी होगा

  • @sjvlog7616
    @sjvlog7616 55 минут назад

    बिश्र्नोईला सरकार सपोर्ट करते ह्याचा एन्काउंटर करून टाका

  • @RamChothe-s1q
    @RamChothe-s1q Час назад +2

    chatrapti sabhuraje ki jay

  • @Rocker521
    @Rocker521 9 минут назад

    Main containt start at 5:00

  • @FoxStarMarathi
    @FoxStarMarathi Час назад

    Salman khan ने पन माफ़ी मागून side ला होयला पहिजे 😊

  • @trident8872
    @trident8872 2 часа назад

    The best Bishnoi! May Salman Khan rest in peace in advance.

  • @nashmarket1449
    @nashmarket1449 Час назад +1

    Sorry mhnun taka salman bhau ani matter solve Kara 😂

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Час назад +1

    Bishnoi jail madhun kasa kay operate karato?

  • @SushantShinde-np2fd
    @SushantShinde-np2fd 2 часа назад +3

    तुम्हाला दुसरे काही काम नाही का😂

    • @M.s.b263
      @M.s.b263 18 минут назад +1

      बिझनेस आहे भाऊ त्यांचा😂

  • @fanboy2997
    @fanboy2997 Час назад +1

    This Bol Bhidu reporter girl , " is she Bhimtea?" ..always presents things with caste angels

  • @rajeshdakhore9084
    @rajeshdakhore9084 2 часа назад +2

    Kay garaj hoti re baba haran maraychi salman ji,ek divas tu pn marnar bhisnoi chya hatatun

  • @surajkadam7568
    @surajkadam7568 47 минут назад +1

    भावपूर्ण आदरांजली सलमान😂

  • @pravingaike3291
    @pravingaike3291 2 часа назад +1

    बोल भुडू आत्ता मला unfollow करायला लावू नका तुम्ही 😂😂😂

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 Час назад +1

    Rural area pn ahe maharastra madhe... video banva tyanch pn road ne ...

  • @Being_Game_Changer
    @Being_Game_Changer Час назад

    सलमान बस ना आता जाहीर माफी माग ना ; तुझ्या चुकीमुळे आणि प्रकरण दाबल्यामुळे इतरांना टार्गेट केलं जातंय 🫤😶

  • @kunalchaudhari3784
    @kunalchaudhari3784 Час назад +1

    Government chi ani nyan vyavsthechi chuk ahe...Nyay detana partiality nahi jhali tr lok kayda hatat ghenar nahi

  • @VasudevRoman
    @VasudevRoman 12 минут назад

    बिष्णोई काय चुकी दाऊद मदत करणार हे चुकीच आहे

  • @kingmayur4305
    @kingmayur4305 Час назад +1

    Space x Falcon 9 return to earth var video banva

  • @sjtshewalepatil
    @sjtshewalepatil 49 минут назад

    Selmon bhai cha lavkar game hotoy asa vatatay😂😂
    Chaddit hagla asel Selmon batmi kalalyavar😂😂

  • @theaditi__
    @theaditi__ 38 минут назад

    Ashech hindu pahijet aplya deshala❤️‍🔥

  • @sagarkondhalkar4538
    @sagarkondhalkar4538 Час назад

    अहो आमचं भात शेती सर्व रोगान घेलीये

  • @VasudevRoman
    @VasudevRoman 10 минут назад

    संजय दत्त हा चुकीचा कसा सलमानला चुकीच ठरवा

  • @Pranavkhurud32
    @Pranavkhurud32 2 часа назад

    Bol bhidu, शेतकरी यांच्यासाठी तुम्ही काम करा

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 47 минут назад

    सगळी स्टोरी सांगा 🙏

  • @drk9900
    @drk9900 2 часа назад +1

    6:02

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Час назад

    तेच तेच विषय कीती वेळा चघळणार

  • @rupeshjage2153
    @rupeshjage2153 2 часа назад

    खूप छान माहिती देता 🙏

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Час назад

    अरे भिडू आणि भीडीन.....जरा महाराष्ट्रत गृहखाते आहे की नाही,या वर पण व्हिडिओ बनवा🤣🤣जय महाराष्ट्र 🙏

  • @NimishThakur-x3s
    @NimishThakur-x3s 43 минуты назад

    Tya bishnoi ani सिद्दीकी yanchya vr banavlele sagle video merge kara ani upload kara...ugach 1760 video taku naka.

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates Час назад

    ४-५ व्हिडिओ कमी झाले, १५-२० टाका अजून 😂

  • @vs7340
    @vs7340 23 минуты назад

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 2 часа назад

    बोल भिडू आता राज्यातील प्रमुख मीडिया झालाय राज्यात बरेच प्रश्न आहेत ते ऐरणीवर आना..नायतर views आणि likes दोन्ही कमी होतील..
    उपर वाले की अदालत मे धेर है अंधेर नही..जैसी करणी वैसी भरणी..
    नियती कोणालाच सोडत नाही..संपूर्ण आयुष्याची कर्म जेव्हा bounceback होतात तेव्हा अशेंच हाल होतात माणसाचे.

  • @susmitpendse5510
    @susmitpendse5510 2 часа назад +1

    Salman khan la toka big boss samplyanantar Lawrence bhai sant nahi basnar atta

  • @ProudMaratha96
    @ProudMaratha96 8 минут назад

    बोल भिडू पण रडारवर आहे

  • @jyotiumbare5490
    @jyotiumbare5490 Час назад

    Asa kasa he ekidake nisarg premi ani dusarikade gangster ....😂

  • @AjitCar
    @AjitCar 2 часа назад

    Akka sakal pasun 4 vela hach video upload kelay roach story kiti vela sangnar ahat

  • @shubhamreddy58
    @shubhamreddy58 2 часа назад

    Comment kela tyacha pan number aahe mahan 😅