Suraj Chavan Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसले
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2025
- #abpमाझा #abpmajhalive #surajchavan #surajchavanbiggboss #ajitpawar #baramati #bigboss #bigboss5 #bigbossmarathi #bigbossmarathiseason5
Suraj Chavan and Ajit Pawar : बिग बॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची (Suraj Chavan) भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला अजित पवारांना भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज चव्हाण अजित पवारांच्या भेटीला गेलाय. त्याचप्रमाणे अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशा सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत.
यावेळी अजित पवारांनी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. तसेच सूरजने अजितदादांना त्याच्या वडिलांच्या जाण्याचा प्रसंग सांगितला. अजित पवारांनी सूरजच्या बहिणींविषयीही चौकशी केली होती. तसेच सूरजचा बिग बॉसमध्ये प्रवेश कसा झाला याविषयीही अजित दादांनी जाणून घेतलं.
अजितदादांकडून सूरजला घर गिफ्ट
त्याचं घर लहान आहे... त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केलं आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
🔴 Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava LIVE | Shivaji Park | Maharashtra Politics | ABP MAJHA
ruclips.net/user/live0aWYIBdH304?feature=share
अजित दादांनी शब्द दिल्यास 100% खरा असतो सुरज ला 100% चांगलं घर मिळणार ❤
मग मराठा आरक्षणाच काय
माननीय अजित दादांचे खूप खूप अभिनंदन,,,आस्थेने सूरज ची विचारपूस केली,मदतीचा हात पुढे केला,,,मोठ्या मनाचा नेता,,,
Nivadanuka bhava
@@tanujapatil7769kela na ky tari bhai
Kahihi aso te @@tanujapatil7769
Madatichya babtit Ajit pawar pakka ahe honar asel tr ho nhi tr nhi to bolla na denar tr 100% denar@@tanujapatil7769
@@tanujapatil7769 जळू नका ... चांगल्याला चांगलं म्हणायची भावना ठेव 🎉🎉❤
महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण❤❤ याला तुम्ही घर बांधून द्यायची वचन दिले या बद्दल आम्ही आभारी आहे
दीड वर्षातून दादांचा आज बरं वाटलं.... सुरज साठी मदतीचा हात पुढे केला
दादानी PR टीम ठेवलीय त्यासाठी....
दादाचा पण फायदा होइल सूरज मुळे असं त्यांना वाटत असेल... मतदार वाढतील सूरज चे फॅन जास्त आहेत म्हणून तो एक गेम चालू आहे
धन्यवाद दादा सुरज चव्हाण यांना मदतीचा हात पुढे केल्याबद्दल धन्यवाद दादा
सुरज RUclips channel आत्ताच Launch कर हिच योग्य वेळ आहे 🎉
वाट लागून जाईल त्याची 😂
Are aahe tyacha channel already@@amit0650
Ahe tyach
Kay taknar RUclips channel la
@@Sanjay-kc6ztdaily life vlogs
दादा ना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा व सूरज तुला ही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सूरज चव्हाण ला आधी एकदा मारहाण झालती तेंव्हा पन दादानीच मदत केलती. ❤ रेकॉर्डिंग आहे यूट्यूब वर
तू गप रे
Link ahe Ka video chi
Link please
Ho ahe
Ani parat mar khlya var ajit Dada yenar nhiet karan u tub var vidivo alet surjni Dada la bhet denyas nakar deli ahe
माननीय दादा खरच तुम्ही नेते नसून, माणुसकी, गरिबां विषयी प्रेम आदर खरच दादा तुम्हीच समाजकारण, आणी आई वडीलां सारखी तुमची भूमिका.दादा देव माणूस आहात तुम्ही.
दादा तुमचे मन किती मोठे आहे,तुमचा अभिमान वाटतो.
रितेश भाऊ तो बिग बॉस जिंकण्या आधी पासून मदत करत आलंय❤ .. जिंकल्यावर कोणीही मदत करेल..
हो अगदी बरोबर आहे जिंकल्यावर कोणीही मदत करणार रितेश भाऊने तर अगोदर पासून त्याला मदत केली ते का कुठे सांगतात का मी एवढी मदत केली
हे पण खर आहे
मा अजित दादा पवार साहेब सुरज चव्हाण ला मदत केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
ग्रेट अजित दादा❤
सुरज चा साधेपणा आणि तेवढाच आज्ञावंतपणा सुरजचा दिसतो आहे.....हेच तर महाराष्ट्र ला भावला आहे.....
राजकारणावर कोणी बोलू नका दादा मनमोकळा माणूस आहे
Bhale bhale aatankvaadi pn manmokle astat kahi kahi 🙏🙏🙏
सुरज सध्या एवढा फेमस आहे राजकारणी पण प्रोमोशन साठी आलेत 😂😂😂
दादा ग्रेटच आहेत
Correct
सुराजला मागील वेळी मारहाण झाली होती त्यावेळी पण दादाच आले होते मदतीला
@@mangaladaithankar3089काय झट्टा great... BC ... Publicity आहे ही
Ardhavt mahiti asech honar.... Magil varshi suraj la maral hote tevha pan dada ni madat keli hoti.... Tevha to star navta
खुप-खुप आभार दादा❤️❤️❤️❤️ तुमचे, लै बरं वाटलं तुमची ही भुमिका पाहुन लक्ष असुद्या तुमचं, तुमच्या अभयात सुरज आला व चिंता मिटली गरिबाच्या लेकराची🙏🙏🙏🙏🙏
कधी वाटल नव्हत की सूरज एव्हढा मोठा माणूस होईल कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाही राव सूरज तुला खूप खूप शुभेच्छा ❤❤
धन्यवाद दादा.👍👍✌️
मा.अजित दादा खूप आभार, सूरज ला मदत केल्याबद्दल
माननीय दादा तुमचे मनापासून आभार तुम्हाला गरीबाची जान आहे सुरज चव्हाण यांना मदत केल्याबद्दल धन्यवाद दादा
आजपर्यंतच्या इतिहासात बारामतीच पहीलं चाांगलं काम आणि बारामतीची चांगली ओळख महाराष्ट्रान पहिल्यांदा बघितली फक्त सुरज चव्हानच्या रुपान
अजित दादा हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत.
सुरज याची किती आस्थेने विचारपूस करत आहेत हे पाहायला मिळाले.
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
अरे महाराष्ट्राचे उद्योग बाहेर गेले
दादा गप्प बसले होते
निस्त लक्ष्य घातल नाही. दादा तुम्ही त्याची वडील म्हणून पण काळजी घेतली धन्यवाद दादा
खरंच आमचे अजित दादा खुप मोठया मनाचे आहे आसे भाऊआमह लाख एक नंबर आहे
दादा तुम्ही खरंच खूप खूप ग्रेट आहात पण एक निर्णय घेण्यात चुक झाली, नाहीतर आपण नेहमीच गोरगरीब लोकांवर खूप खूप प्रेम करता🎉
Video पाहून दादा cha स्वभाव खूप आवडला .
महाराष्ट्र ल असा नेता हवा आहे.
ज्या मुळे तरुणांना रोजगार संधी मिळत राहील .❤
धन्यवाद दादा तुम्ही एका गरीब मुलाल जो सन्मान दिला खूप मस्तच
❤😊 आजची परिस्थिती खुप वाईट आहे. Bigboss सारख्या game ला जिंकून आल्यावर कोणततरी महान काम करून आल्यासारखं स्वागत केल जातय. लोक खरंच खुप बावळट झाले आहेत. उदघाटनासाठी ह्या असल्या bigboss मधल्या लोकांना बोलवल जातंय. त्यापेक्षा सीमेवरच्या जवानांना एखाद्या ठिकाणी opening ला बोलवा. Grand Masti, Animal सारखे खराब चित्रपट Super Hit होत आहेत. खरंच आजचा समाज बदललेला आहे. ह्या समाजाला कळतच नाहीये चांगल काय आणि वाईट काय.
माननीय अजित दादा तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन आस्थेने सुरज ची विचार
पूस केली मदतीचा हात पुढे केला तुम्ही फार मोठया मनाचा नेता आहात 🙏🙏
दादा , आज असेच रिलॅक्स हसताना छान दिसतात, राजकारणा पलीकडचे दादा म्हणजे निखळ प्रेमळ माणूस...खूप सुंदर व्हिडिओ... धन्यवाद.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार आपला आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही गरिबांची एवढी काळजी करतासुरजला जी मदत केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
दादा धन्यवाद एवढा वेळ दिला गरीब मुलांसाठी तळागाळातला नेता
अति उत्तम दादा.....❤
एक हि तो ❤️ हे दादा कितनी बार जितोगे 💐💐💐💐
🤣🤣🤣 ७०० करोड च काय झालं. 😄😉🤣
😂😂😂😂😂@@vishalvpatil1990
आजपर्यंत अजित दादांचं मला सगळ्यात जास्त आवडलेल काम म्हंजे त्यांनी सूरज ला केलेला सपोर्ट आणि मदत......अजित दादांचं हे एक नवीन रूप पाहायला मिळालं मनापासून सूरज chya वतीने धन्यवाद दादा....🙏🙏🙏☺️
धन्यवाद दादा सूरजला छानच गिफ्ट दिलंत.तुम्ही गोरगरिबांसाठी खूप केलंत.असंच जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्या मनाचा विचार करून निर्णय घेत रहा.ज्या काही विनाअनुदानित शाळा त्रुटींमुळे मागे राहिलेल्या आहेत.त्यांच्याही अटी शिथिल करून एवढ्या वेळी अनुदान द्या दादा.त्या शिक्षकांचे खूप हाल चाललेत.त्यात चांगले शिक्षकही भरडले जात आहेत.आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत.
अभिनंदन दादा सुरजला मदत केल्याबद्दल 🎉🎉🎉
सुरजला मदत केल्याबद्दल मनापासून आभार दादा आपले मनापासून धन्यवाद
तंदुरुस्त सर्वजन पाहातात पण सर्वच बाबतीत ज्यांचं ( नशीब ' संसार आणि आयुष्य ) फाटलं त्याला मदतीची गरज असते हे गुण दादाकडे आहेत धन्यवाद दादा !
दादा तुम्हचया कार्याला सलाम
सर्वसामान्य माणसाचा हक्काचा नेता म्हणजे मा.अजित दादा.. दादा सुराजला घर बांधून देणार हि खूप मोठी गोष्ट आहे सुरजने आता दादांच्या संपर्कात राहुन हे कार्य पूर्ण करून घेणे..
दादा बोलले म्हणजे विषय मार्गी लागलाच..👍
दादा खूप खूप आभार तुमचे सुरज ला सहकार्याबद्दल आज खूप अभिमान वाटला त्याच्या आई-वडिलांची उणीव भासु नाही दिली धन्यवाद दादा ❤
Thank you so much 😊
भावी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते अजित दादा पवार साहेब आपण खूप छान काम करीत आहोत. आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपणास लवकरच मुख्यमंत्री पद मिळो आणि आपल्या हातून गोरगरीब जनतेच कल्याण होवो याच विजयादशमीच्या शुभेच्छा....!
Mutla
😂😅😂😅मुख्य मंत्री???
दादांनी सूरजच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेचा खूप अभिमान वाटला धन्यवाद दादा 🙏🏻
Dada ❤❤❤❤❤❤❤
दादांना एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारताना पहिल्यांदा बघितलं. त्यांची राजकीय भूमिका काहीही असली तरी माणूस म्हणून ते उत्तम व्यक्ती आहेत❤
दादा तुमच्या कामाला तोड नाही.
एक निस्वार्थी नेता म्हणून आम्हांला तुमचा अभिमान आहे. 🚩🚩🚩🚩
दादा तुम्ही खरच गरिबांचे कैवारी आहात.तुम्ही जी. सुरजला भेटून गरिबांसाठी. गरीब कुटुंबंतील. मुलांसाठी मदत करता. तो व्हिडीओ पाहून खुप समाधान वाटले. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपणास उदंड आयुष्य लाभो. ह्याच दसराचा निमित्त शुभेच्छा 🙏
दादा 👍👍👍👍असेच कार्य करा मराठी मागास व गरीब लोकांना पुढे न्या जनतेच्या गळ्यातील ताईत व्हाल तुम्ही 🙏🙏🙏🙏
दादा तुमचे मनापासून आभार काल तुम्ही सयाजी शिंदे यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत व आज सुरज चव्हाण यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा तुमचे मनापासून आभार
खुप खुप धन्यवाद दादा तुमचं असेच नेते राजकारणात हवे .मन अगदी भरून आलं दादा .
एक नंबर दादा ❤ खुप मोठी मदत केली सूरज ला ❤🎉 बारामती च नाव पहिल्या पासून वर आहे च त्यात मध्ये सूरज ने अजून नाव केलं आहे बारामती च❤🙏
काय आवाजामुळे कळलं नाही सर
Dada tumche manapasun dhanywaad ( Sarv samanya manus Ajit dada ❤ )
दादा 🎉मनापासून धन्यवाद....सगळ्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केल्याबद्दल 🙏🏻
एकच वादा अजित दादा एकच वादा सुरज दादा
दादा तुम्ही खरोखर किती साधे सोपे राजकीय नेते आहेत हे आज सगळा महाराष्ट्र बगतो
सूरज चव्हाण ने अजित दादा la आक्कल पाजली.😂😂😂😂
आई वडिलांची महत्व पटून दिलं .❤❤❤
दादाची आई दादाकडेच असते आणि सुरजच्या चुलत्यानी त्याला लुटलाय
धन्यवाद दादा , सुरज❤❤
माझा महाराष्ट्र अतिशय भावूक,प्रेमळ,कनवाळू आहे.
सूरजला जिंकून दिल्याने हे सिध्द झाले आहे. पुढील आयुष्यात यशस्वी हो.वअसाच लाडका व निष्पाप रहा
Ajit Dada looking handsome... Nice Person 👌👌
साहेब आपलं प्रेम🎉🎉
दादा आपले मनापासून खुप खुप आभार कारण आपली गरीब सुरज बद्दल आपण आस्थने विचारपुस करून त्याला घर देण्याचे जाहीर करून तमाम जनतेचे मन जिंकून खऱ्या अर्थाने गरीबा बाबत आपला कळवळा मन हेलावून गेला खुप खुप आभार दादा
दादा गर्व आहे तुमच्या मोठेपणाचा
मस्त साहेब सुरज दादा ला मदत केल्याबद्दल
योग्य निर्णय
अभिनंदन 👍🙏
दादा खुप खुप अभिनंदन एका गरीब वनवासी मूलाला आधार देऊन त्यांना गौरविण्यात आले.आपले मनापासुन शतशः आभार
दादा....Royal माणूस...❤
एक नंबर दादा 👌👌👌
अजित दादा नी ठरवले तर महाराष्ट्रात कायापालट होऊ शकतो.एकच वादा अजित दादा पवार 🎉
माझ्या मतानुसार समाजाला एकच विनंती आहे की तो भोळा भाव आहे त्याला समजून घ्या आणि गरिबाला मदत करा त्याची फसवणूक कोणी करू नये एवढीच परमेश्वराची प्रार्थना करतो धन्यवाद दादा
👍🙏🙏👍👍👍दादा आपले आभार. आपणांस सर्वसामान्यांची आस्था आहे. आपण सुरजचे कौतुक करून हे महाराष्ट्रास दाखवून दिले. 🙏
दादा खरच तुम्ही माणूस जिवाभावाचा आहात. सुरज ची तुम्ही जी विचारपूस केली तसेच त्याला मदतीसाठी जो हात दिला त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत.
योग्य निर्णय दादा ❤
दादा खुप छान उपक्रम राबविला तुम्हीं सूरज साठी ❤❤ तुम्हाला माझा सलाम ❤
Ajit dada cha khup khup dhsnnyq waad
दादा तुम्ही सुरज साठी आपला अनमोल वेळ दिल्या बद्दल आपलं खुप खुप आभार ❤
Khup chhan nirnay dada❤
दादा तुमचा आम्हाला खुप अभिमान आहे.. तुम्ही सुरज साठी घर दिल ❤❤❤
❤ अजित दादा ❤
लव यू ❤
बारामती मध्ये सुरज चा आपल्याला भरपूर फायदा होईल❤
समय बड़ा बलवान 🎉❤😊
Suraj Chavhan 🎉🎉❤❤
दादांनी सुरत साठी वेळ दिला खूप आभार दादा
😢आज सुरज चे वय लग्नाचे झाले आहे आतापर्यंत त्याला रील्सच्या माध्यमातून बघितले परिस्थिती फार वाईट आहे आता त्याला मदतीची गरज आहे
रोखठोक दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काय काय दिले शब्द दादा नि काय आवाजामुळे कळलं नाही 😮
सयाजीरावांच्या पाठीमागे सूरज चव्हाण चा नंबर लागणार हे सिद्ध झालं 😅😅😅😅
दादा कोंडके चे
अभिनंदन दादा.... सुरज ल भेटलात त्याबद्दल अभिनंदन 😊
खूप छान अजित दादा 🙏
रितेश देशमुख मनापासून आभारी आहे गोर गरिबाच्या मुलाचं चांगलं केलेलं आहे माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
दादा सुरज ला मदतीचा हात दिव्याबदल अभिनंदना!
दादा खरा जिंदादील माणुस !
राजकारण बाजुला ठेवा
खूप चांगला निर्णय घेतला दादांनी
👌👌👌👌खुप छान दादा
अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का महाराष्ट्रात दिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता धन्यवाद दादा सुरज चव्हाण च्या पाठीशी उभा राहिला तुमचे धन्यवाद
एका उप मुख्यमंत्र्याला हसवणे सन्मान मिळाला भाऊला 🎉😂❤❤❤
👌 दादा अभिनंदन तुमचे सुरज घर बांधून देणार. घरा बरोबर एखाद्या मुलगी त्याच्या इच्छेनुसार बघून लग्न ही करून द्या खूप आशीर्वाद मिळतील.
सुरीने आता शिक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचा बुद्धांक चांगला आहे.
त्याने मनावर घेतलं तर मराठी बरोबर इंग्रजी सुद्धा तो फडफड वाचेल.
असो सुरुवात हार्दिक शुभेच्छा खुप मोठा हो. पंरतु पाय मात्र जमिनीवर च राहू दे अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
किती चंचल मन आहे ना माणसाचं...
घर दिले आता एखादी मुलगी बघून द्या..😅 परत त्याला मुल होतील त्यांना शिक्षण द्या..माणूस असा प्राणी आहे त्याच मन कधीच भरत नाही..त्याच्या अपेक्षा अनंत आहेत ..
श्री स्वामी समर्थ...❤
Congratulations honourable Ajit dada.helping nature Dada.hats of you.
अभिनंदन दादा आपले आपण सुरजला घर बांधून देणार अजून थोडी आर्थिक मदत त्याला केली तर बर होईल
सर्वात महत्वाचे आपण सर्वांनी दादाला पहिल्यांदा च मन मोकळे पणाने हसताना पाहतोय धन्यवाद सुरज तुझे तुज्या मुळे आज दादा मनमोकळ्या मनाने हसत आहेत
आपली बारामती एक नंबर आहेच आणि त्यात सुरजने बिगबॉस ची ट्रॉफी जिंकून बारामतीचे नाव अजून एक नंबर पुन्हा आणले तुम्ही तर बारामतीला खूप छान बनवली आहे
तुम्हाला हसताना पाहून एक्का महाराष्ट्र बगत आहे दादा असेच हसत रहा😂 हीच ईश्वर चरणी प्रार्थना एक बारामती कर म्हणून मला अभिमान आहे तुमच्या सारखे नेते आम्हा बारामतीला लाभले
आणि अभिनंदन सुरज तुझे पण तूझ्या बोलण्याला आज दादा हसत आहेत अक्का महाराष्ट्रत पहात आहे
पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन सुरज आणि दादा तुम्हाला पण येणाऱ्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍🤝🙏💐
Ajit dada saheb...🎉