धस साहेब, या लोकांपासून सावध रहा. ज्या जनतेने यांना सरकार मध्ये बसविले ते कधी जनतेचे झाले नाही, ते तुमचेही होणार नाहीत. म्हणून सावध रहा. जनता तुमच्या सोबत आहेत.
आमदार साहेब,, दस साहेब काहीही होऊद्या आरोपीला फासी होईल असे पुरावे सादर करा सध्या दस साहेब, संदीप भैय्या साहेब, बजरंग बाप्पा साहेब, सोळंकी साहेब, मनोज दादा यांनी अख्खा महाराष्ट्र हलवून टाकला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन
दोन्ही मुंडे च काय , अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांच्या हातात राज्य राहिले नाही, बीड जिल्ह्यात पोलीस/कायद्याचे राज्य राहिले नाही. राज्यपाल !तात्काळ मिलिटरी मागवा
DPC चे निधी वाटप अधीकार फक्त पालकमंत्री, collector व नियोजन अधिकारी या तिघात केंद्रीत झाले आहेत ही पद्धत बदला. त्यामुळे सर्व जिल्ह्यात विकास होत नाही. फक्त पालकमंत्रीच निधी पळवतात..
अहो विलास बडे सर लढते माणूस त्याला लढायचं ठेवताय त्यांना प्रश्नात अडकवायचा प्रयत्न करत आहे एवढे प्रश्न अण्णांना विचारत आहे त्याच्यापेक्षा अधिक सीएम ला विचारा की
म्हणजे आता पर्यंत धस साहेब ही मागच्या सर्व व्यवहार सामिल होते... मग ते या पुर्वी च का बोलले नाही त आता च ऐवढा आगपाखड का करतो आहे... कारण मन्ती पद मिळत नाही म्हणून का... हे काम लावले..
“देर से आये मगर दुरूस्त आये” या म्हणीचा प्रत्यय येतोय विलास बडे. किमान आता तरी एक लोकप्रतिनिधी जाहीरपणे गुंडागर्दी, शासनामध्ये होत असलेल्या लुटीबाबत पुराव्यानिशी बोलताहेत यांच जाहीर कौतुक तुमच्या चॅनेलने करावे, किमान चुकीचे प्रश्न विचारून विषय Divert करू नका. विद्यमान आमदार तथा तडफदार नेते मा.श्री.सुरेश आण्णा धस यांचे जाहीर अभिनंदन.!
धस साहेब तुम्ही एवढ धाडस केलेल आहे ही मंडळी तुमहाला अडकवण्याचा नक्की प्रयत्न करतील खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील सावध रहाणे गरजेच आहे जनता तुमच्या पाठिशी आहे आभिनंदन धस साहेब आभिनंदन
अरे बडे हे प्रश्न सरकार ला विचारा जे प्रश्न लावून धरतात त्यांना काय विचारता
काही जरी झालं तरी मि सुरेश धस यांच्याशी कायमचं आहे 🔥🚩🚩🚩
विलासराव टाईमपास करू नका विषयावर चर्चा करा. घटनेचं गांभीर्य ठेवा.
Vilas veda ahe 😅
Ka nahi patle bhau
Ek no anna
डेड बॉडी देशमुखांचे पाहिल्यावर तुम्हाला सरकारला लाज का वाटत नाही
308 murder गप् का?
विलासराव धस साहेबांना जे विचारता ते फडणवीसला विचारा तुमचेत दम असेल तर
तो आका आहे धस साहेबांचा😂😂😂😂
Ka bhau dum nigto kay anna cha
हा ईलास बडे, वंजारी असणार
बडे साहेब काय प्रश्न विचारता,
इथे राजकारण कसले, एकटे सुरेश धस आक्रमक होताना, त्यांना सपोर्ट करावा तर उलटे सुलते प्रश्न का विचारता
विलासराव बडे तुम्हाला मुंबई तक चॅनल कडून पत्रकारिता कशी करावी हे शिकण्याची गरज आहे.
Barobar
विलास बडे आणा ला किती फास टाकण्याचा पर्यंत केला पण धस नाही अडकत
धस साहेब ग्रेट
झालेली घटना अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि ह्या मधी जर कराड आणि मुंडे आरोपी असतील तर त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे एक वंजारी
बिड जिल्हा वाले लक्षात ठेवा.सुरेश आण्णा ना सपोर्ट करा.नाहीतर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही
Mi tr lifetime sobt ahe annachya beed❤
Dhas ne murder kelay adhiwashi cha. Dhas la fashi dya.
आम्ही बीडकर आहोत सुरेश अण्णा धस यांच्या सोबत कायम आहेत
धस साहेब, या लोकांपासून सावध रहा. ज्या जनतेने यांना सरकार मध्ये बसविले ते कधी जनतेचे झाले नाही, ते तुमचेही होणार नाहीत. म्हणून सावध रहा. जनता तुमच्या सोबत आहेत.
धनजय लां 2बायका 4मुळेअसतना ते मंत्री कसे
सुरेश धस
आपनास हार्दिक शुभेच्छा सत्य साठी लढणारा नेता म्हणून आपणास ईश्वर चरणी नतमस्तक होऊन मी
धस साहेब तुमचा अभिमान आहे
पत्रकार गाडी बीड चालली तुम्ही उलती नेत दुसरीकडे मूळ विषय घ्या की पत्रकार साहेब राजकारण विषय ध्या सोडून
धस साहेबां सारखे आमदार गोरगरिबांना न्याय देणारे असे आमदार पृथ्वीवर कुठेतरी एखादा असतो 🙏🙏
विलासराव चुकीचे विचारताय तुम्ही तुम्हाला धस साहेबांना टार्गेट करताय
धस साहेब सारखे संपूर्ण महाराष्ट्रात आमदार होवो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना धन्यवाद
आवाज उठवणाऱ्या वर प्रश्न निर्माण करणे अतिशय चुक आहे.
आरे पत्रकार फडण वीस तीस चाळीस ला विचार ना प्रश्न ल दम आसेल तर मी स्वतः भाजप वापसी आहे ❤मी सुरेश अण्णा बरोबर कायमस्वरूपी आहे ❤
आमदार साहेब,, दस साहेब काहीही होऊद्या आरोपीला फासी होईल असे पुरावे सादर करा सध्या दस साहेब, संदीप भैय्या साहेब, बजरंग बाप्पा साहेब, सोळंकी साहेब, मनोज दादा यांनी अख्खा महाराष्ट्र हलवून टाकला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून अभिनंदन
🌹अण्णा ग्रेट 🌹
विलास बढे सुपारी घेऊन बोलतो असे त्याचे बोलण्यातून दिसतो.
सहज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, आपला घरातील कोणी मेल्यावर काय होत, याची सदैव जाणीव ठेवू 😢😢
विलास जी न्याया साठी प्रयत्न करा जरा..
❤❤Anna❤❤❤
मिडीयाने पूर्ण ताकदीने याचा तपास करणेसाठी सहकार्य केले पाहिजे ,
धन्यवाद धस आण्णा
ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला नेता धस साहेब .
Anna brand ahet
अण्णा आत्ता खरे बोलतात हे नक्की पण मागचे पाच दहा वर्षी अण्णा एवढे गाजले नव्हते खुप गरीब शेतकरी गेले पत्रकार बरोबर विचारतात उत्तर मनापासून मिळेना 😭🤣😔
Suresh dhas ब्रँड ❤
बडे पत्रकारिता करताना पण स्वतः चा समाजाची बाजू घेऊन बोलतोय
हे सगळे प्रश्न सगळे सरकारला विचार ना जो न्यायासाठी लढतोय त्याला काय विचारतोय
फक्त आणि फक्त राजकारण
सुरेश अण्णा खरोखर सलाम तुम्हाला
धस,आणा,मूळे,खरा,आरोपी,जेल,मधे,गेला,आहे,ते,तेवढंच,खरं,आहे,
बरोबर अण्णा
आण्णाला पाठींबा द्या
बडे सर धस साहेब ना राजकारण च विचारू नका संतोष देशमुख यांचा जिव काय म्हणत असल ते बघाच राजकारण करू नका बडे सर
विलास दादा बडे आदर्श पत्रकार आणि अण्णा आदर्श राजकरणी..जय शिवराय ❤❤❤
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
आरे विलास झालंय काय आणि तू काय फालतू प्रश्न विचारतो 😠😠😠
कर नाही तर डर कश्याला
मी तर आणा चा फॅन झालो
१००℅बरोबर❤❤❤
बीड जिल्ह्याचा मराठ्यांचा वाघ सुरेश धस साहेब महाराष्ट्राचे पंतप्रधान पाहिजेत शेतकऱ्यांचा वाघ
दोन्ही मुंडे च काय , अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे.
फडणवीसांच्या हातात राज्य राहिले नाही, बीड जिल्ह्यात पोलीस/कायद्याचे राज्य राहिले नाही.
राज्यपाल !तात्काळ मिलिटरी मागवा
बडे साहेब हा प्रश्न बीडच्या पालक मंत्राला विचारा की?
DPC चे निधी वाटप अधीकार फक्त पालकमंत्री, collector व नियोजन अधिकारी या तिघात केंद्रीत झाले आहेत ही पद्धत बदला. त्यामुळे सर्व जिल्ह्यात विकास होत नाही. फक्त पालकमंत्रीच निधी पळवतात..
हा एकतर्फी बोलणारा पत्रकार आहे.
खूप मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि कुठल्याही नेत्याला काहीही पडलेले नाही आणि भक्तांना वाटत आहे विकास होत आहे 😢😢😢
सुरेश धस आण्णा हे एकदम सच्चा माणूस आहे .राजकारण न करता सामाजिक सलोखा राखण्यासाठी नेहमी आघाडीवर असणारे नेते म्हणजेच धस आण्णा
एकच आण्णा धस आण्णा
हा च मास्टर माईंड आहे देशमुख खून प्रकारणात आणी हा दुसऱ्याला घेऊन पडतो आम्ही पण म्हणतो संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
हे मिडिया वाले विषय दुसरी कडे नेत आहे
जे कोणी आरोपी असतील त्यांना शोधुन काढा. आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या तरच हे कुठेतरी थांबेल.
चबर चब्रा पत्रकार 😂😂😂
विलासराव उलट सुलट प्रश्न विचारून तुम्ही विषय भरकट भरकटत आहात
सुरेश धस २०२९ ला बघु आता आमचं पण डोक हाललय.
😂
308 murder in beed in 5 yrs...😢😢😢
सुरेश धस सारखे आमदार नसल्यावर सामान्य जनतेचे काय होईल ?
ओन्ली संदीप भैया. दमानिया ताई आव्हाड साहेब जातीला थारा देत नाहीत
अण्णा काही काहोना बोलत आहे बाकीचे आराम कर एकही शब्द बोलत नाही
धस आण्णा ड्याशींग आमदार.
बरोबर विलासरांनी प्रश्न विचारले
एका बाजूनेच
पत्रकरिका शोभेल असे काम करा.
धस गरीब जनतेसाठी लढणारे नेते सुरेश धस
बीड करांनो सुरेश अण्णाला साथ द्यावी❤
खरच मोकळ्या मनाचा माणूस हाय.आण्णा 🙏
गृहमंत्री करा धस साहेबां ना ...वन मॅन शो..
सुरेश धस साहेब जे काही बोलते ते रोखठोक बोलतात हे
❤❤❤आण्णा❤❤❤ धस साहेब ❤❤ राजा माणूस आहे ❤❤
अहो विलास बडे सर लढते माणूस त्याला लढायचं ठेवताय त्यांना प्रश्नात अडकवायचा प्रयत्न करत आहे एवढे प्रश्न अण्णांना विचारत आहे त्याच्यापेक्षा अधिक सीएम ला विचारा की
तुम्ही परळी ला जाऊन सगळं बघा ना डोळे ना कसं काय
मुंडे बहिन भावाला कोणतेही मंत्रीपद देऊ नका हिच संतोष देशमुख ला खरी श्रध्दांजली
बडे साहेब तुम्हाला विषयाचं काही गांभीर्य आहे का? आशा प्रकारे कोणी मारतो का माणसाला
बडे खरय तुमचय
विलास राव तुम्ही, हेच प्रश्न सतेत आहे त्यान्हा विचारा
GOOD ANA
येवढे दिवस शांत बसण्याच कारन काय...मंग तुम्ही त्यात सामील होतात का.....माहीत आसून माहिती न देन तो पण गुन्हेगारच असतो..
तुला काय वाटतं आपलेच नेते बरोबर आहेत की पुढं पण असच चाललं पाहिजे
म्हणजे आता पर्यंत धस साहेब ही मागच्या सर्व व्यवहार सामिल होते... मग ते या पुर्वी च का बोलले नाही त आता च ऐवढा आगपाखड का करतो आहे... कारण मन्ती पद मिळत नाही म्हणून का... हे काम लावले..
1 no Aanna All the best
एकाच मतदार संघात एकचं उमेदवार सतत निवडून हे " लोकशाही " ज्यांना कळली नाही त्या मतदारांचे लक्षण आहे।
😅😅😅😅
Beryand amdar onli anna
“देर से आये मगर दुरूस्त आये” या म्हणीचा प्रत्यय येतोय विलास बडे. किमान आता तरी एक लोकप्रतिनिधी जाहीरपणे गुंडागर्दी, शासनामध्ये होत असलेल्या लुटीबाबत पुराव्यानिशी बोलताहेत यांच जाहीर कौतुक तुमच्या चॅनेलने करावे, किमान चुकीचे प्रश्न विचारून विषय Divert करू नका.
विद्यमान आमदार तथा तडफदार नेते मा.श्री.सुरेश आण्णा धस यांचे जाहीर अभिनंदन.!
सुरेश आण्णा याला तुम्ही राजकीय खून म्हणून राजकारणाचा वास देण्याचा प्रयत्न
हे सर्व साहेबाना माहीत आहे
सुरेश आण्णा ग्रेट माणूस आहे. सलाम साहेब
अण्णा तुम्हाला सलाम
आंना धंनेवाद
Great Dhas Saheb.
विलासजी धस साहेब ना भिती वाटत आसेण आमदार भितात तर आम जनताचे काय हाल आरे हा बिड उत्तर कोरीया झाला आहे
पत्रकार महोदय कोणत्याही घटनेची अतिशयोक्ती झाल्याशिवाय डोक्यावरून पाणी गेले की या गोष्टी बाहेर येतात
विलास जी बडे आपली पत्रकारिता खूप छान आहे
धस साहेब तुम्ही एवढ धाडस केलेल आहे ही मंडळी तुमहाला अडकवण्याचा नक्की प्रयत्न करतील खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील सावध रहाणे गरजेच आहे जनता तुमच्या पाठिशी आहे आभिनंदन धस साहेब आभिनंदन
चांगलीच विचार पूस करा धसला
पत्रकार विषय काय आहे तुम्ही प्रश्न काय विचारता...तुम्ही फक्त संतोष अण्णा च विषय च तुम्ही लावून ठेवा...कोणाचं कोणी काम केलं याचं याचाशी काय संबंध
Anna❤
सुरेश अण्णा धस सत्यवादी नेतृत्व