Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामुळे मुस्लिम तरुणांना फायदा ? मराठा तरुण EWS आरक्षणाला मुकले का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BolBhidu #ManojJarangePatil #EWSReservation
    सध्या सोशल मिडीयावर पोलीस भरतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात काही पोस्ट व्हायरल होत आहेत. यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा हा मुस्लीम विद्यार्थ्यांना झाला. तो कसा, तर पोस्टमध्ये परभणी जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची जी भरती झाली होती त्याचा निकाल पोस्ट करण्यात येतोय. या निकालात EWS आरक्षणाचा कटऑफ पहिला आणि त्यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची नावं पहिली तर असं लक्षात येतं की EWS अंतर्गत असलेल्या ११ पैकी १० जागा या मुस्लीम विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत तर फक्त १ जागा इतर समाजातील विद्यार्थ्याला मिळाली आहे.
    यावरून वाद सुरू झाला आहे की पूर्वी EWS आरक्षणाचा जो लाभ मराठा तरुण घेत होते जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीमुळे तोच लाभ आता मुस्लीम तरुणांना होतं आहे. पण, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? खरंच मराठा तरुण EWS आरक्षणाला मुकले आहेत का? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 498

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar Месяц назад +135

    सरसकट आरक्षण रद्द झालं पाहिजे.
    आरक्षण भारताच्या प्रगतीचा speedbreaker आहे.

    • @akshaypatil8945
      @akshaypatil8945 Месяц назад +1

      💯💯

    • @uttamredekar5060
      @uttamredekar5060 Месяц назад +1

      100%

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Месяц назад

      का बरं तुम्हाला नाही का

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar Месяц назад +7

      Ho आम्हाला आरक्षण आहे
      पण या आरक्षणामुळे जाती जातीत भांडण लागल्याने आता ते आरक्षण नकोय.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Месяц назад

      होऊ द्या नक्की

  • @ganeshbagul2928
    @ganeshbagul2928 Месяц назад +273

    फक्त विद्यार्थ्यांना फायदा नाही... तर नुकसान हिन्दु धर्माचं झालं ते कधी सांगणार🤬 जय श्री राम 🚩

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад +19

      Hou de marathyanche kiti nuksan zale magil 70 varshat vanjari Mali dhangar he kute swatala hindu samjtat..te swatala vanjari Mali v dhsngarch samjtat..

    • @4veek
      @4veek Месяц назад

      ❤❤❤

    • @Kishuuuuu
      @Kishuuuuu Месяц назад +15

      Tumhala Hindu mnl ki maratha pahije Aani Aarkshnachi vel Aali ki marathyana lamb karata vare tumch Hindutva

    • @Maddy77395
      @Maddy77395 Месяц назад +16

      ​@@Kishuuuuu1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला त्या शरद पवार चे खासदार जरंगे ने निवडून आणले आणि देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले त्यांचे खासदार पडले जरंगे शरद पवार चा माणूस आहे

    • @Kishuuuuu
      @Kishuuuuu Месяц назад +10

      @@Maddy77395 अरे भाऊ जे आरक्षण 50% वर आहे ते टीकत नाही ,मराठ्यांना भाजप ने आरक्षण दिले पण घालवलं पण भाजपने ( सदावर्ते कोनाचा माणुस आहे माहिती आहे सगळ्यांना)

  • @AdrushyaShakti
    @AdrushyaShakti Месяц назад +46

    हिंदू मुली आणि हिंदू पुढारी आणि नेत्यांमुळे - हिंदू/मराठा समाजाची वाट लागलीय!

    • @viveknaik776
      @viveknaik776 Месяц назад

      Brahmins community is also spoiled by Brahmins girls and women.
      You right sir

  • @bdib567g
    @bdib567g Месяц назад +179

    भुजबळ प्रत्येक भाषणात सगात होते की मराठा समाज8.5टक्के ews मधून फायदा आहे पण तेव्हा त्यांना शिव्या घालण्यात मराठा तरुण व्यस्त होते.
    राजकीय आरक्षण ओबीसी मधून मागण्यासाठी ही धावपळ प्रामाणिक प्रशासकीय सेवेत येणारे मुल या पासून वंचित राहणार हे100%खर होणार

    • @devazvedpathak5675
      @devazvedpathak5675 Месяц назад +9

      ​@@vaibhav9316 तुम्हाला पवारांनी कोल लय 1994 साली 😅

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Месяц назад +3

      आता मराठे कोलणार

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +13

      आरे पण मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.

    • @shripad1111
      @shripad1111 Месяц назад +6

      ​@@balajip1604आम्ही मराठा OBC नाही आहोत मग कैसे काय OBC मधून arakshan👌मिळेल?? थोड़ी तरी अक्कल लावा.

    • @shripad1111
      @shripad1111 Месяц назад +12

      ​@@balajip1604आणि सगळा मराठा समाज आरक्षण मागत नाही आहे. जरांगे फ़क्त Political stunt करत आहेत. उद्या MVA च सरकार आल तर ha👌गड़ी आपल्या बिळा तुन बाहेर पण नाही येणार 😂

  • @LoveShowsNostalgic
    @LoveShowsNostalgic Месяц назад +75

    मुस्लिमयोद्धा manojodin जडांदे

    • @bringpatil
      @bringpatil Месяц назад

      तुझ्या घरावुन वेस्ट इंडिज च विमान गेल होत की काय मग चोदनीच्या.

  • @RohitPatil-ro9ny
    @RohitPatil-ro9ny Месяц назад +65

    100000%%% खर आहे सर्व रिजल्ट चेक करा….

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Месяц назад +1

      परभणी पोलिस मध्ये १० EWS madhe मुस्लिम लागले आहेत सत्य आहे

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 Месяц назад +86

    बोलभिडू महाविकास आघाडीच्या विरोधात बातमी आली की लगेच स्पष्टीकरण विडिओ आणतात

  • @shamalchalke7590
    @shamalchalke7590 Месяц назад +44

    आता तरी शहाणे व्हा...नको त्यांच्या नादाला लागून हिंदुत्वाचा नुकसान करू नका

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar Месяц назад +18

    पंजाब , केरळ,पश्र्चिम बंगाल,
    भारतातून वेगळ झाल्यावरच हे सर्व जातीचे धर्माचे मोर्चे बंद होतील,
    पवार साहेबांचे लक्ष लवकरच साध्य होईल,
    देशावर लक्ष कुणाचच नाही
    सर्व लोक फक्त आरक्षण कस मिळेल याचाच विचार करतायत.
    बेस्ट ऑफ लक

  • @dnyaneshghuge3341
    @dnyaneshghuge3341 Месяц назад +16

    EWS 10% मध्ये फक्त आत्ता सवर्ण समाज आहे ST SC नंतर सर्वात कमी results EWS लागतायत Mpsc आणि इतर भरती मध्ये 😢😮

  • @chetanwagh2248
    @chetanwagh2248 Месяц назад +9

    मी हा मुद्दा घेऊन जरांगे पाटलांकडे गलो होतो,पण कोणीच ही गोष्ट समजून घेतली नाही....😢😢

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад +1

      अरे पण sebc मागणी नव्हती की....देण्याचं होत तर ओबीसी मधून देण्याचं होत..sebc कशाला दिले 10 टक्के वेगळे

    • @chetanwagh2248
      @chetanwagh2248 Месяц назад +5

      @@Democratic12346 मी काही विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो, पाटलांच्या सोबतचे बुजगावणे मध्ये मध्ये बोलत होते,ज्यांना हा विषयच माहित नाही ते यावर ज्ञान देत होते,मोठी शोकांतिका आहे...

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      ​@@chetanwagh2248पहिली गोष्ट हे 10 टक्के टिकणार नाही...आणि ज्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी म्हणून ओबीसी मद्ये तर बाकी जे आहेत त्यांना ews मिळणार आहे ..हा सरकारचा डाव आहे...आंदोलन बदनाम करण्याचा

    • @bringpatil
      @bringpatil Месяц назад

      मी घेऊन जातो त्यांना बोलायला तुला सांगतो तुझं नाव सांग पत्ता सांग

  • @Djkingisback
    @Djkingisback Месяц назад +37

    मी जरांगेच्या कुटुंबाला चांगले ओळखतो पण आजकाल ते सगळे vip आयुष्य जगताय त्यांना पैसा येतो कुठून 😢

    • @positiveigc2325
      @positiveigc2325 Месяц назад +5

      Jatisathi kam kara.. tumhi pn jaga VIP aayushya ..

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      ​@@positiveigc2325अरे लवड्या त्या जरांगे कुटुंबाकडे एवढा पैसा आला कुढून त्याचे बायका पोरं चार चकित हिंडतात म्हणजे तो मराठ्यांना फसवत आहे 😢

    • @ravishep768
      @ravishep768 Месяц назад +1

      ​@@positiveigc2325पुरोगामी महाराष्ट्र. बरे झाले यांचा बुरखा फाटला

  • @Karmaveer00700
    @Karmaveer00700 Месяц назад +106

    As a मराठा हे 100 % खर आहे😢

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 Месяц назад +5

      फूट पाडून फायदा मुस्लिम लोकांनी घेतला इतिहास मधून शिकलो नाही आपण अजून पण....😢

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 Месяц назад

      तू मराठा नाहीस लावड्या. Ews तूझ्या शिंदे ने घालवलं

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +75

    आता OBC आरक्षणाचे ABCDअसे प्रवर्ग होतील आणि मराठा समाज जर OBC आलाच तर 2ते3% आरक्षण मिळेल हक्काचे 8% EWS गेले.

    • @deva12502
      @deva12502 Месяц назад +9

      Exactly
      सध्या जो SC Judgement आले त्यां वरून हे Perfect Statement आहे

    • @bhushanpansare6840
      @bhushanpansare6840 Месяц назад

      EWS la tr wait la tevhle police bharti la bol ata

    • @santoshk3511
      @santoshk3511 Месяц назад +8

      हेच होणार ..नक्की..फक्त थोडा धीर धरा...नुकसान मराठा मित्रांचेच होणार..

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +4

      Jarange ne aple वाटोळं केलं😢

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth Месяц назад +10

      आरे OBC आरक्षण लोकसंख्येच्या निम्मे असे मराठा 4% आहे का 2% आरक्षण घ्यायला...😂 तुम्हाला जरांगे पाटील यांची शाळा समजणार...😁 फक्त पाटील...🔥

  • @vikramphadatare8601
    @vikramphadatare8601 Месяц назад +28

    अरे अस नाही करू शकत जर राज्यात तुम्हाला SEBC च घ्यावं लागतं त्यांना EWS nahi घेता येत त्यामुळे सगळ्यांनी SEBC भरलेत थोडा अभ्यास करून यात करेक्शन करावं ही नम्र विनंती

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Месяц назад

      मग काय
      अपूर्ण माहिती देते ही बया

  • @rajendrlandge1695
    @rajendrlandge1695 Месяц назад +21

    बाई तथ्य आहे. दोन्हीपैकी एकच आरशण लाभ घेता येतो

    • @sohamkulkarni9422
      @sohamkulkarni9422 Месяц назад

      Jya maratha lokan javar SEBC certificate nahi te ajun hi EWS avail karu shaktat

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Месяц назад

      नाही रे
      मराठा आता sebc आहेत
      Ews मध्ये नाही

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Месяц назад

      Sagal geta yete​@@Maxindia-o2c

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Месяц назад +17

    अप्रत्यक्ष तसच झालेलं आहे, SEBC टिकेल की नाही माहित नाही पण EWS मधून एवढा मोठा समाज कमी झाल्यामुळे EWS मधून मुस्लिम मुले लागत आहेत स्पर्धा कमी झाल्यामुळे.

  • @AVS5203
    @AVS5203 Месяц назад +75

    Jarange ni वाट लावली 😢

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 Месяц назад

      हो जातिवाद लोकांची

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +6

      फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा...
      जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...???
      पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢

    • @sameerdarade2210
      @sameerdarade2210 Месяц назад +1

      ​@@sandeepshinde9078😂

    • @movieindian4173
      @movieindian4173 Месяц назад

      😂😂😂😂

    • @shaileshmisal___007
      @shaileshmisal___007 Месяц назад

      😅😅

  • @prof.choudharin.wchemistry6157
    @prof.choudharin.wchemistry6157 Месяц назад +5

    Im very happy muslim samaj मुलांना जरांगे पाटील मुले फायदा झाला.

  • @Dharmik457
    @Dharmik457 Месяц назад +81

    आज या मनोज जरांगे ची न्यायालयात पेशी आहे. आज याला अटक झालीच पाहिजे. यानी महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलं आहे आहे. सगळ्यांचं आरक्षण रद्द करा. 🙏

    • @user-tb5bl2dx6l
      @user-tb5bl2dx6l Месяц назад +8

      पाटील साहेब यानां अटक झाल्यास मराठवाड्यातील मराठे सरकारला कोलनार

    • @onlybg2247
      @onlybg2247 Месяц назад +6

      😂को lai la कुणाच्या घरचं सरकार नाही

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      बामणी भाजप ल खोलनार आहे मराठा समाज😂😂😂

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 Месяц назад

      तुझ्या आईच लग्न आहे का 😂

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 Месяц назад +42

    ज्या मुलांनी अनुभवलय त्यांना पटेल पण ज्यांच्या मेंदूत पाणी झालंय ते काय म्हणताहेत कमेंट वाचा लक्षात येईल 😅😅😅

    • @HarshGaming-il7pq
      @HarshGaming-il7pq Месяц назад

      😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +4

      फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा...
      जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...???
      पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢

    • @devazvedpathak5675
      @devazvedpathak5675 Месяц назад +1

      @@sandeepshinde9078 तुमची अडचण काय आहे साहेब मी कमेंट वाचा म्हणलं तुम्ही फडणविस कसा आठवतोय एक side ला फडणविस आणि एक side जरंगे चाललाय म्हनून कमेंट केलीय

    • @sohamkulkarni9422
      @sohamkulkarni9422 Месяц назад +2

      ​@@sandeepshinde9078Mitra OBC madhye tumchach nuksaan ahe. Sebc madhun jasta fayda mirel Maratha lokanna Maharashtra madhye

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +2

      ​@@sandeepshinde9078पाटील ने मुस्लिम लोकांचा अडथळा दूर केला आपल्याला बाजूला करून

  • @rohit_227
    @rohit_227 Месяц назад +21

    मराठा तरुणांना कोर्टकचेरी त गुंतवून जरांग्या चे कुटुंब व टोळी व्ही आय पी आयुष्य जगत आहे😢😢

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +2

      फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा...
      जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...???
      पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      फडणवीस ची बायकोचं पार्लर च खर्च काढू का..😂😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      ​@@sandeepshinde9078बामण आहे त्याला मामी च lavish आयुष्य नसले दिसत😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад

      @@rohit_227 *जरांगे पाटील यांच्या मागणीला यश*
      आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार
      मराठा आरक्षणासाठी समाजाने अनेक आंदोलने केली आहेत. हि आंदोलने लोकशाही मार्गाने असतानाही सरकारने गुन्हे दाखल केले होते. आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
      यासंदर्भात शासन निर्णय झाला असून, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतचे राजकीय व सामाजिक आंदोलनातील दोषारोप दाखल झालेले खटले मागे घेण्यात येणार आहेत. ज्या मराठा बांधवांवर आंदोलनामु‌ळे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला पाठपुरावा करावा.
      *मराठामार्ग* 🚩

  • @sachuking9828
    @sachuking9828 Месяц назад +15

    हे खरं आहे बसा तुम्ही आरक्षण बघत यात गरीब मुलांचं नुकसान होत आहे 😢

  • @Democratic12346
    @Democratic12346 Месяц назад +9

    ओबीसी ची संख्या 34 टक्के आरक्षण 32 टक्के ...सगळा मराठा समाज ओबीसी मद्ये जात नसतो ..कुणबी नोंदी असलेले फक्त जाणार...बाकी ews मद्ये ते पण sebc कॅन्सल झल्यावर

  • @Maharashtrachi_lokdhara3396
    @Maharashtrachi_lokdhara3396 Месяц назад +11

    बोल भिडू विषयाचा अभ्यास करून बोलत झा.sebc मध्ये फॉर्म भरला की ews मधून फॉर्म भरता येत नाही.

  • @RK1O0
    @RK1O0 Месяц назад +11

    जे लोक इतर आरक्षणाचा लाभ घेतात त्यांना ews चा लाभ घेता येत नाही, मराठा समाजाला SEBC लागू केल्यामुळे ews लाभ घेता येत नाही किंवा घेता येणार नाही. काय चुकीचं विशेषण करता मॅडम आधी अभ्यास करा मग व्हिडिओ बनवा.

    • @sagarkandalkar8463
      @sagarkandalkar8463 Месяц назад

      बरोबर आहे दादा तुमचं एका वेळी एक जात एकच आरक्षण घेऊ शकते.
      यांचा अभ्यास कमी आहे.
      आणि जरांगे हा शैक्षणिक व नोकरी च्या आरक्षणासाठी आंदोलन न करता राजकीय आरक्षण मिळवण्या साठी आंदोलन करतो आहे.
      एखाद्या गावामध्ये मराठा समाज जरी जास्त असला तरी एखादा ओबीसी सरपंच होऊ शकतो.
      त्यामुळे आपली पूर्वा पार असलेली राजकीय सत्ता कमी होत आहे हे जारांगे च्या पर्यायाने मराठा पुढाऱ्यांच्या चांगलच लक्षात आलंय.
      त्यामुळे हे आंदोलन

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Месяц назад +8

    सगे सोयरे प्रशासनात सक्रीय झाले 😂😂😂

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar Месяц назад +27

    जरांगे फक्त मोहरा
    काम झालं की पवार साहेब जरांगे भाऊच्या मौतीतही दिसणार नाहीत.
    पवार सत्ता मिळेपर्यंत मराठा समाज अन् जरांगे यांना वापरेल.
    जुना फंडा आहे साहेबांचा.

  • @digambarmuley6248
    @digambarmuley6248 Месяц назад +26

    तेल पण गेलं नी तूप पण गेलं हाती भगोन आल
    काही दिवसात ते पण जाणार

  • @user-tb5bl2dx6l
    @user-tb5bl2dx6l Месяц назад +14

    सरकारच्या चुकीमुळे समाजाच नुकसान झाले.

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      हा दरवेळेस सरकारचीच चुकी आणि जरांगेच्या चुका दिसत नाही तुम्हाला 😂

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Месяц назад +6

      सरकारच्या नाही अशिक्षित नेतृत्वामुळे झाल😂

    • @user-hl5zi8qb9x
      @user-hl5zi8qb9x Месяц назад +1

      होय, फक्त सरकार पवार चे होते

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Месяц назад

      ​@@akshayjaitapkar6801तुम्ही आरक्षण मिळवून शिकून काय उपटली 🤣🤣🤣🤣

  • @gamekida
    @gamekida Месяц назад +11

    ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांनी OBC मधून फायदा घ्या ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही त्यांनी EWS चा लाभ घ्यावा.ज्याला कोणतेही आरक्षण नको त्यांनी खुल्या जागेतून लाभ घ्यावा.सोपा विषय आहे

    • @karhalevideos
      @karhalevideos Месяц назад

      Khar aahe 👈

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      अरे लवड्या ज्याच्या कडे कुणबी प्रमाणपत्र नाही ते sebc त येतात आणि sebc चे कट ऑफ ज्यादा लागतो ews आणि ओबीसी पेक्षा 😂

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад +1

      कशाला लाड

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +1

      सरसकट कुंबिकरण करुन मुस्लिम समाजाचा रस्ता मोकळा करून देत आहे जरांगे

    • @karhalevideos
      @karhalevideos Месяц назад

      ​@@user-sc1bt6kr7k तु ये ओपन मधी

  • @abhijeetpawar4563
    @abhijeetpawar4563 Месяц назад +6

    बोल भिडू टीम नी वायनाड केरळ land slide वर एक व्हिडिओ बनवावा आम्ही वाट बघत आहे आणि तो चिन्मय ने बनवावा आपलाच अभिजीत पवार

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Месяц назад +25

    🧐 मराठा विद्यार्थी SEBC मध्ये आहेत म्हणून EWS कमी लागत आहे...💯 मराठा विद्यार्थी EWS मध्ये असते तर आताच्या SEBC पेक्षा EWS 2-3 मार्क जास्त लागली असती...😇 मुद्दाम मराठा समाजाची दिशाभूल होत आहे...🤬 सर्व मराठा समाजाने जरांगे पाटील यांना साथ द्या...🙏🚩

    • @msdyp7
      @msdyp7 Месяц назад +4

      अरे मित्र आणि SEBC ही जर गेलं तर किती अवघड होईल.... विचार करायला पाहिजे 😢😢😢

    • @MI_MARATHA_YouTubeChannel
      @MI_MARATHA_YouTubeChannel Месяц назад +8

      ​@@msdyp7 आरे बाबा SEBC रद्द झाले तर मराठा आपोआप EWS मध्ये येतो... पुर्वी EWS 10% पैकी 6-7% जागा मराठा समाजाला मिळत होत्या परंतु आता SEBC 10% पैकी 10% जागा मराठा समाजाला मिळत आहेत हे सुद्धा लक्षात घ्या की...🙏

    • @karhalevideos
      @karhalevideos Месяц назад +1

      ​@@MI_MARATHA_RUclipsChannel right tula kalal ews pan use karata yet apan phkt form ews madhe bharayech

    • @msdyp7
      @msdyp7 Месяц назад +1

      @@MI_MARATHA_RUclipsChannel हो भावा पण ते टिकण खूप महत्वाच आहे..... ना??

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Месяц назад +2

      ​@@MI_MARATHA_RUclipsChannelपण इथे प्रश्न ews किंवा sebc चा नाही ...तर जरांगे च्या मागणी प्रमाणे जर तुम्हाला obc मध्ये घेऊन...vj nt सारखा sub कॅटेगरी करून obc मधलं 2 ते 3% दिल तर मग नुकसान तुमचं होणार.😂😂😂

  • @balasaheb735
    @balasaheb735 Месяц назад +3

    खरी गोष्ट जरांगे हा EWS मधून आरक्षण जे केंद्राने मंजूर केले ( सवर्ण आरक्षण 10%) ते न घेता हा नुसता OBC करायला लागला त्या मुळे मराठा गरीब हे ह्याच्या पाठी राहिले आमचा नेता काही तरी करेल म्हणून पण तो तर मुस्लिम समाजाला कसा फायदा होईल ते बघतो कारण त्याचे पूर्ण खानदान ही निजामाच्या राजवटीत राहत होते व काका आहेत महाराष्ट्रात लोकांची वाट लावायला 😂😂

    • @sagardada4518
      @sagardada4518 Месяц назад

      हैद्राबादी निजाम 😂😂😂

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Месяц назад +10

    SEBC हे आरक्षण टिकणार नाही हे सत्य आहे

  • @Viknikd
    @Viknikd Месяц назад +12

    सगळ्यात मोठा समाज नाचतो आहे इशाऱ्यावर पुढाऱ्यांच्या😢😢
    मी एक हताश मराठा तरुण

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Месяц назад

      तू कोणता मराठा आहे का

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 Месяц назад

      मराठा स्वतःचे पुढारी बनवत आहे 😂😂

  • @sushilpagar5985
    @sushilpagar5985 23 дня назад +1

    मी पण मराठा आहे म्हणून मराठा तरूणांनी हि परिस्थिती लक्षात घ्या , मराठा समाजाला EWS मधून जास्त फायदा आहे खुप मुलं सरकारी नोकरीला लागले , OBC मधून नुकसान होईल , हे फक्त राजकारण चालू आहे , हे सर्व थांबले पाहिजे मराठा समाजाच दोन्ही बाजुने नुकसान चालू आहे 😢😢😢😢😢😢😢😢

  • @KC997030
    @KC997030 Месяц назад +4

    खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केले मॅडम ,विनाकारण काहीजण गैरसमज पसरवत होते

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +9

    आरे पण मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.

    • @pvs257
      @pvs257 Месяц назад +1

      चोमेश jari obc madhun milala tari ews janare

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      @@pvs257 obc madhe milale aani ews gele tar amhala kahi problem nahi

    • @sagarkandalkar8463
      @sagarkandalkar8463 Месяц назад +1

      ​@@balajip1604दादा ओबीसी कटऑफ किती आहे आता
      मराठा समाज आला तर दोंघांचे पण नुकसान होणार ना
      जारंगे साहेब सरपंच पदासाठी आरक्षण साठी लढत आहे.

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      @@sagarkandalkar8463 cut-off जास्त लागले तरी 19 टक्के जागा तर फिक्स आहेत ना त्या कमी होणार नाहीत ना 10 टक्के फसवे आरक्षण पेक्षा ओबीसी कधी पण चांगले आहे आणि सेंट्रल ला 27 टक्के जागा हक्काच्या असतील.

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Месяц назад +6

    फक्त ग्रामपंचायत सदस्य साठी चालू आहे..... बाकी काही नाही तुमचं साठी मराठा समाजाचं नुकसान करू नका 😂

  • @Surya.3250
    @Surya.3250 Месяц назад +4

    खूप छान विश्लेषण👌 जरांगे पाटलांना बदनाम करून आंदोलन मोडीत काढायचा काही जणांकडून प्रयत्न करण्यात येतोय... यापुढेही अनेक अफवा सोशल मिडीया वर फिरतील मराठे समजूतदार आहेत... मराठे कायम मनोज पाटील यांच्यासोबत 🚩❤

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Месяц назад

      अरे मूर्ख माणसा उघड डोळे बघ नीट

  • @srohidas833
    @srohidas833 Месяц назад +15

    स्वतंत्र मराठा आरक्षण सरकारने जबरदस्ती दिले त्याची मागणी पाटलांनी केलीच नाही.

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 Месяц назад +9

    Ews बंद करा 😢😢😢

    • @sanketmoralwar9886
      @sanketmoralwar9886 Месяц назад +1

      Tula kay tras vhayla...saglya seats tumhalach rahudya

  • @VijayPatil-tz3cr
    @VijayPatil-tz3cr Месяц назад +2

    EWS कोणीही असू शकतो पात्रता फक्त उत्पन्न हेच असतय. हो ८ लाख उत्पन्न मर्यादा आहे.

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Месяц назад

      Pan tyat caste pan ahe mitra marwadi brahman jain muslim

  • @thenameis____7
    @thenameis____7 Месяц назад +3

    Beed Police Ews
    17 Out Of 16 Muslims 👍

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 Месяц назад +2

    टार्गेट २०४७ गजवा ए हिंद

  • @sahadevjadhav9610
    @sahadevjadhav9610 Месяц назад +5

    जरांगे पाटील ओबीसी मधून मागत आहेत SEBC नाही शासनाने दिलेलं आहे

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад +1

      येडझव्या ईडब्लूएस आहे ते

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Месяц назад +1

      obc तुन मिळालं तरी ते vj आणि nt सारखं sub कॅटेगरी करून तुम्हाला 2 ते 3% मिळेल मग बसा बोंबलत जरांगे च्या नावाने😂😂😂

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T Месяц назад

      ​​@@akshayjaitapkar6801sub category जरी केली तर 2 ते 3 टक्के कसकाय, तुम्हाला तुमच्या लोकसंख्या chya प्रमाणात मिळत आहे ना (थोडे जास्त मिळते) तर मराठ्यांना पण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Месяц назад +8

    EWS चे आरक्षण योग्य होते ओबीसी किंवा SEBC ची मागणी चुकीची आहे

  • @Missioncoep.
    @Missioncoep. Месяц назад +9

    Sebc 15% आरक्षण दिले पाहिजे ews 5%दिले पाहिजे

    • @harshalpawar9524
      @harshalpawar9524 Месяц назад

      Br me sangto shinde la

    • @vinaydeshmukh5673
      @vinaydeshmukh5673 Месяц назад

      EWS central gov. ni dila ahe te 10% cha rahnar 😆😆

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +4

      सगळ तुम्हाला दिलं पाहिजे मग बाकीच्यांनी काय उपटल पहीजे😂

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад +2

      जमीनी जप्त करा आणि समान वाटप करा, कुठलेही आरक्षण देऊ नका.

    • @Missioncoep.
      @Missioncoep. Месяц назад +1

      @@obc7523 2 एकर आहे 10 लाख येतील मला दर वर्षी 2 लाख फी आहे भर देतो तुला 1 एकर sc la 4००० फी आहे

  • @DM-by4pn
    @DM-by4pn Месяц назад +5

    Wrong information maratha Tarun ata EWS eligible nahit , wrong information vr vedio ahe

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 Месяц назад +5

    NT A, NT B, NT c, NT D च्या मुलांना पण EWs चा लाभ मिळायला पाहिजे. कारण NT प्रवर्गातील जागा खुप कमी असतात.

  • @JayHind46
    @JayHind46 Месяц назад +3

    मराठा समाज आता EWS आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही हे correction करा..SEBC or OBC

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 Месяц назад +1

    आरमुठी माणसाच्या हातात डोळ झाकून सगळ दिलं की सगळ जात !

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 Месяц назад +3

    अरे कोणामुळेच काही झालं नाही मराठा मुलं भरपूर हुशार आहेत त्यामुळे ते जिथं असतील तिथे कट ऑफ जास्तच असेल मग ते obc असो, sebc असो किंवा Ews असो

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Месяц назад +1

      मग ओपन मधून नडा 😂

    • @yog7640
      @yog7640 Месяц назад

      Obc समोर मराठा नाही टिकणार नोकर्‍या मध्ये। ओपण मध्ये आता सगळे ओबीसी च असतात तु बघ कधी।

  • @mauli8159
    @mauli8159 Месяц назад +1

    मुस्लिम प्रेमी शरद पवार 💚💚

  • @dnyneshwarjadhao5225
    @dnyneshwarjadhao5225 Месяц назад +2

    मुस्लिम पण देशाचे नागरिक आहेत ना

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Месяц назад

      तुझ्या पोरीला त्यांचे कडे पाटवा

  • @NahanuNamtabade-vc5eg
    @NahanuNamtabade-vc5eg 20 дней назад

    गेल्या पोलिस भरतीत मराठा मुस्लिम मिळुन 23 जाती EWS 10 टक्के आरक्षणना मध्ये येत होत्या, ह्या वर्षी पोलिस भरतीमध्ये 10 टक्के मराठा समाज आरक्षण घेत आहे आणि 10 टक्के आरक्षण बाकी जाती घेत आहेत. यामध्ये मराठा समाजाचा काही नुकसान झाले नाही. मला आस वाटतेय की काही लोकांना मराठा मुस्लिम करायचं आहे.

  • @prashant__1997
    @prashant__1997 Месяц назад +1

    💯😅 आहे रिझल्ट चेक करा आणि मेरिट पण चेक करा

  • @maheshzute9876
    @maheshzute9876 Месяц назад +4

    EWS he सरकारने रद्द केलं आहे मनोज जरागें पाटीलांन ची मागणी आहे ते पण चालु राहुद्या

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Месяц назад

      Are mitra pan sebc seprate dil na niyum ni mhnun ews nhi gheta yet

    • @maheshzute9876
      @maheshzute9876 Месяц назад

      @@rohandandwate8319 sebc ही मराठ्यांची मागणी नाही सरकार ने ते जबरदस्तीने आमच्या वर लादलं आहे हे दिलं ठीक आहे मग EWS पण बन्द केलं विनाकारण

  • @dadasahebnagargoje9173
    @dadasahebnagargoje9173 Месяц назад +1

    नमस्कार सर आपण जे भारती शेअर मार्केट विषयी बोलत आहात 100% खरे आहे ही गोष्ट माझ्यासोबत देखील झाली आहे परंतु सेबीने या रवींद्र भारतीयांना 12 कोटींचा दंड देऊन आणि शेअर मार्केट क्षेत्रापासून दू

    राहण्याचे सांगितले आहे ते देखील आजरवींद्र भा

  • @yogeshlondhe9925
    @yogeshlondhe9925 Месяц назад +2

    एकनाथ शिंदे साहेबांनी sebc आरक्षण का काढले. मराठ्यांनी ते मागितलं नव्हतं
    Obc द्या किंवा नको एवढाच विषय होता

  • @vikramsinhpatil667
    @vikramsinhpatil667 Месяц назад

    Best Explanation 🎉🎉

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 Месяц назад

    100% खर आहे EWS पोलीस भरती रिझल्ट बघा सगळीकडेचं मराठा समाज हक्काचे EWS आरक्षण सोडून इतर ठिकाणी संघर्ष करत आहे👏

  • @sushilkumarkale8546
    @sushilkumarkale8546 Месяц назад +1

    शासनाच्या गलथान कारभारा मुळे जरांगेच्या आंदोलना मुळे नाही

  • @user-tb5bl2dx6l
    @user-tb5bl2dx6l Месяц назад +3

    पाटील यांच्यामुळे काही मराठा बांधवाना टिकणार 50% मधुन आरक्षण मिळाले व शैक्षणिक प्रवेश घेण्यास मोठी फिस सवलत मिळाली आहे.

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +1

      पाटील ने मुस्लिम लोकांचा अडथळा दूर केला आपल्याला बाजूला करून

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th Месяц назад +1

      ओबीसी मध्ये येऊन काही फायदा होणार नाही

  • @mubeensayyed8734
    @mubeensayyed8734 Месяц назад +4

    कट ऑफ काढण्यासाठी सर्वात खालची संख्या घेणं सूत्र असतं,
    बोल भिडूवाल्यांनी टॉपर ला कट ऑफ दाखवणं हे जावई शोध आहे.
    😊
    असो स्पर्धे मध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा

  • @ravibhosale1798
    @ravibhosale1798 Месяц назад

    इथे सर्वांना वाटत आहे की ews गेल्यामुळे आपला तोटा झाला आहे पण असे नाही. कारण जेव्हा आपण ews मध्ये होतो तेव्हा पण cutoff हा open एवढाच होता फक्त एक दोन गुणांचा फरक होता. तेव्हा ews मध्ये सर्व open विद्यार्थी होते आता. वेगळे मिळाल्यामुळे आपल्याला फायदा आहे कारण जिथे पाहिले सर्व समजासोबत स्पर्धा करावी लागत होती. तिथे फक्त आता आपल्यासोबत स्पर्धा करावी लागत आहे . तुम्ही कधी विचार केलाय का एखादा समाज ज्याला आरक्षण आहे. तो ews का मागत नाही कारण त्याला सर्व open सोबत स्पर्धा करावी लागेल तसेच ews चे कठोर नियम आहेस जसे की तुमच्या कडे ५ एकर च्या आत जमीन असावी उत्पन्न ८ लाखाच्या खाली असावे पण obc मध्ये तसे नाही आहे. उत्पन्न हे ८ च्या खाली लागते पण नोकरी व शेतातील उत्पन्न सोडून इतरत्र उत्पन्न कमवलेले ग्राह्य धरले जाते. तसेच जमीन किती आहे यात पाहिले जात नाही तसेच upsc(कलेक्टर).नीट(neet), jee (iit) च्या परीक्षेत ही फायदा होतो.
    तसेच obc ला फीस मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सवलत असते. Mbbs मध्ये obc फिस=१०,००० व ews ला ७५,००० फिस आहे.
    तसेच राज्यात जरी sebc दिले असले तरी केंद्रात जे पात्र आहेत ते ews घेऊ शकतात.
    या सर्व गोष्टी माहीत नसल्यामुळे आपली दिशाभूल होते.

  • @slambook8829
    @slambook8829 Месяц назад +1

    एक video मराठा आरक्षण साठी प्रयत्न करणारा पक्ष कोणता आतापर्यंत त्यावरही बनवा

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Месяц назад +23

    मुस्लिम समाज भारतीय नाही का??..😢😢लाज वाटते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणताना तुम्हाला

    • @sppowar4474
      @sppowar4474 Месяц назад +15

      मुस्लिम समाज भारतीय समाजाचा भाग कसा ते सांग देशाच्या फाळणी नंतर?

    • @dattatraypatil5126
      @dattatraypatil5126 Месяц назад +5

      Vishal gadavar jaun ye mag samjel. He lok kon aahet

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Месяц назад +4

      अरे इथे विषय जातीधर्माचा नाही...तर ews 10% मध्ये खूप कमी लोक आता राहलीत.त्यात सगळ्यात जास्त मुस्लिम आहेत.आणि जर तुम्हाला जरांगे म्हणतोय तस obc तुन मिळालं तर sub केटेगरी म्हणून obc मधलं 2 ते 3 % मिळणार.मग फायदा 10% त आहे की 2 3% त😂😂😂

    • @kondajiborse4777
      @kondajiborse4777 Месяц назад +1

      एडयाच्या नादी लागुन मराठा समाज ऐडा झाला ऐडयांची जत्रा याला पाड त्याला पाड 😂😂😂😂

    • @parmoksha
      @parmoksha Месяц назад +5

      भारत हा त्या सर्व धर्मांचा आहे ज्यांनी राष्ट्राचे विभाजन केले नाही.

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 Месяц назад +2

    Ho barobar ahe

  • @JhS5363
    @JhS5363 Месяц назад +16

    मराठा समाजाची मागणी ओबीसी तून आरक्षण घेणे आणि ते आम्ही घेणारच

  • @amittodkar3156
    @amittodkar3156 Месяц назад

    आमचे मित्र हर्षवर्धन रेपे यांच्या ट्विट ची दखल घेत बोल भिडू ने ह्या अतिशय महत्वाच्या मुद्या वर प्रकाश टाकल्या बद्दल त्यांचे धन्यवाद!

  • @Prashantraje123
    @Prashantraje123 Месяц назад

    Thanks for information tai

  • @vaibhavpawar8925
    @vaibhavpawar8925 Месяц назад

    एसईबीसी आता जे आरक्षण दिल आहे त्याची यवतमाळ जिल्हा पोलीस निवड यादी १५० पैकी ८४ गुणांवरती लागली आहे आणि खुल्या प्रवर्गाची निवड यादी १५० पैकी १२८ गुणांवरती लागली आहे मग काय होऊन जाऊदया ही पण पोस्ट प्रसारित जय शिवराय जय भीम जय हिंद 😊🔥🔥🙏🙏👏👏

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 Месяц назад +4

    मी Vj -A मध्‍ये आहे मी vj-a सोडुन मला Ews मधील आरक्षणात अर्ज केला तर चालेल का

    • @mubeensayyed8734
      @mubeensayyed8734 Месяц назад +1

      तुमच्या टीसी वर जातीची नोंद असल्यावर शक्य नाही मित्रा.

    • @sampatchavan8608
      @sampatchavan8608 Месяц назад

      @@mubeensayyed8734 tc वर तर vj -a आहे

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 Месяц назад +1

    SCBC द्या मनून कोणी n टिकणार आरक्षण द्यायला नवत लावलं , ओबीसी रून ध्या अस होत मग एसीबीसी लादल त्यामुळे ews गेलं 😢 , उगीच कोणी अभ्यास n करता आरोप करू नये

    • @yog7640
      @yog7640 Месяц назад

      पण नुकसान तर मराठा मुलांचे झाले ना गाढवा मी स्वता परभणी ला sebc मधुन 127 ला वेटींग ला आहे।

  • @Missioncoep.
    @Missioncoep. Месяц назад +14

    ओबीसी तूनच घेणार जय शिवराय 🚩🕉️ जय श्री राम

    • @prajwalmahajan7851
      @prajwalmahajan7851 Месяц назад

      😂😂

    • @the-qj7tv
      @the-qj7tv Месяц назад +2

      Akkaal nahich 😂

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +2

      😂😂😂 स्वप्नात

    • @Missioncoep.
      @Missioncoep. Месяц назад +1

      @@Djkingisback सर्व नातेवाईक ओबीसी आहेत आम्ही पण ओबीसी तून च घेणार

  • @Aarchanasagar_...
    @Aarchanasagar_... Месяц назад +2

    100% correct aahe,
    कारण सध्याची परिस्थिती पाहता सगळे पक्ष आणि राजकारणी सामान्य माणसाचा विचार न करता फक्त आरोप आणि प्रत्यारोप यातच जास्त मग्न आहे आणि मिडिया वाले खरं बोलत नाही
    मनोजदादा यांच्यामुळे कोणाचंही नुकसान झालेलं नाही, सरकार सोडलं तर

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Месяц назад +2

    Jarange Patil Yanch Aarakshan cha Faida Muslim Ghenar, Maratha Vanchit Rahanar, Basa Bom Marathi.

  • @indianarmylovers5801
    @indianarmylovers5801 Месяц назад +4

    Aas kahihi nahiye 10 takke madhe hee sagale hote tyaat maratha samajasathi fakt vegal 10 takke aarkashan vegal milal tyaat doghanchapan fayada aahe

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm Месяц назад +1

    दोघांच्या भांडनात तिसऱ्या चा लाभ

  • @vkkidsjoy4813
    @vkkidsjoy4813 Месяц назад +1

    आरक्षित समाजातील किती तरी family ह्या श्रीमंत आहेत ते आरक्षणाच्या criteria मधे बसत नाहीत तरी पण लाभ घेतात बे कायदेशीर पणे, यांना फिल्टर केले पाहिजे

  • @shaikhsamir1180
    @shaikhsamir1180 Месяц назад

    EWS आरक्षण हे open साठी केंद्र सरकार नि देल आहे.. मराठा समाजाला 10%आरक्षण देल स्पेशल आहे.. त्यामुळे एकाच आरक्षण चा लाभ घेता येतो

  • @maheshagharkar
    @maheshagharkar Месяц назад +2

    jarange ni dishabhul keli ahe samaja chi EWS cha laabh marathyanach hot hota.

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Месяц назад

    चुक आहे हे. Ews मध्ये 5 ते 6 % लाभ मराठ्यांना मिळत. आता ओबीसी मध्ये 5 ते 10% मराठा बसत आहे. व ई सी बी सी मध्ये फक्त 10% मराठा येईल. म्हणजे मराठ्यांना 15 ते 20 % मराठा आरक्षणात बसत आहे.

  • @electrical4619
    @electrical4619 Месяц назад +1

    Madam cut off mhanje top che marks nastat tar lowest marks astat ..

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Месяц назад +1

    Bol bhidu nehami pathishi ghalat MVA la... EWS 10% gamaval ahe..

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад

    काहीही होउदे फक्त जारांगे पाटील ❤️

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti Месяц назад +1

    तुम्हाला काय माहिती आहे पोलीस भरती बद्दल

  • @vishaljagtap735
    @vishaljagtap735 Месяц назад

    मराठा समाज त्यांच्या नेत्यांना दोष द्यायचा सोडून ते इतर लोकांना त्यांच्या आरक्षणाचे दोषी ठरवतात.. तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा का आरक्षण भेटत नाही... किंवा आरक्षणासाठी तुम्ही काय केल... हे विचारायचं सोडून ते SC ST OBC ला टार्गेट करतात 😄💯...

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 Месяц назад +1

    परभणी जालना बीड मध्ये ये असे हिंगोली असे obc पेक्षा कमी लागला sebc तर बाकी जागी जवळ ही भटकत नाही... यांना ओबीसी दिलं पाहिजे 😂😂

  • @krushnakhade3999
    @krushnakhade3999 Месяц назад +1

    Cut off ha category madhil last salect zalelya candidate vrr asto SEBC General cut off 126 aani EWS General Cut off 87 itka aahe, aani jya cast laa kontech reservation nahi tech EWS certificate kadhu shakta, ya study madhe bol bhidu team fail zali

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +1

    मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.

  • @user-zw9iv6cr5n
    @user-zw9iv6cr5n 16 дней назад

    हिंदूंना कधी समजेल ह्याच दुःख वाटत😢

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 21 день назад

    अहो मॅडम, तुम्हाला अर्धवट ज्ञान आहे. तुम्हाला मुळ मुद्दाच समजला नाही.

  • @AkashKamble-jh3nr
    @AkashKamble-jh3nr Месяц назад +1

    जय महाराष्ट्र ✊️✊️✊️

  • @Djkingisback
    @Djkingisback Месяц назад +2

    शरद पवार आणि जरांग्यामुळे हे दिवस आज मराठा समाजावर आले 😢

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      आरे पण मराठा समाजाची sebc आरक्षणाची मागणी नव्हती.10 टक्के फसवे आरक्षण देवेंद्र फडणवीस ने देऊन EWS रद्द केले आहे.मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.EWS जायला सरकार दोषी आहे.

    • @balajithakur8945
      @balajithakur8945 Месяц назад

      SEBC आरक्षणामुळे या नोकरभरतीत सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला झालेल आहे. नुकसान नाही फायदा झालाय थोडस विचार करा. पूर्वी दोन कॕटेगिरीमधून आरक्षण मिळायच open आणि ews आणि आत्ता open, obc, sebc तीन कॕटेगिरीधून लाभ मिळतोय. EWS मधून मराठा समाजाला 6 ते 7 जागा मिळायच्या. आत्ता SEBC मुळे 10 पैकी 10 जागा मिळतात. आणि यासोबत काही जणांना OBC आणि OPEN मधून लाभ मिळतोय. मग फायदा की तोटा....? या आगोदर कुठला मराठा समाजाचा उमेदवार 25 आणि 26 मार्क घेउन पात्र झाला होता का......? मग हे फायदा नाहीतर काय आहे.....? विचार करुन व्हिडिओ बनवा. एवढ सगळ फायदा झाल्यावर जरांगेना बदनाम करण्याच प्रयत्न.....चूकीची बातमी पसरवू नका. विनाकारण भ्रम नको. SEBC आरक्षणामुळे मराठासोबत, मुस्लिम, लिंगायत यांचा फायदा झालाय. पण नुकसान मराठा समाजाच कुठेच झालेला नाही. पूर्वीपेक्षा मराठा समाजाचे अधिक उमेदवार या नोकरभरतीत भरती झाले आहेत. SEBC चे 10% आणि OBC आणि OPEN मधून पण संधी......अजून किती फायदा पाहिजे....? एखदा अभ्यास करून बघा मग कळेल. ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांना 25 किंवा 26 मार्क घेऊन लेखीसाठी पात्र झालेल आहेत किमान त्यांना विचारा मग कळेल फायदा झालाय की तोटा.....? नक्कीच भरपूर फायदा झालाय......

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn Месяц назад +3

    Only jarange dada

    • @Maddy77395
      @Maddy77395 Месяц назад +1

      1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला त्या शरद पवार चे खासदार जरंगे ने निवडून आणले आणि देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले त्यांचे खासदार पडले जरंगे शरद पवार चा माणूस आहे

  • @gajananlokhande1027
    @gajananlokhande1027 Месяц назад

    होऊद्या काही फरक पडत नाही, कारण ते सुद्धा आमचे भाऊ आहेत

    • @aki-un8jw
      @aki-un8jw Месяц назад

      लग्न पण तुमचा पोरी संग लावून दया

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Месяц назад +1

    Ikde Hindu-Muslim chalu aahe ani khare Game Christian lok karat aaht. Ek ek gav target karun conversion chalu aahe. Karnatakatle Father lok Chnadgad madhye mast Game karat aahet.