Beed : रश्मिका ला पाहताच धनंजय मुंडेंनी स्टेजवर काय केलं? काय घडलं? Dhananjay Munde & Rashmika Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #Beed #DhananjayMunde #NathPratisthan #walmikkarad Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी
    गणेशोत्सवानिमित्त आजपासून सर्वत्र धामधुम सुरु झाली आहे. बीडच्या परळीतही नाथ प्रतिष्ठानच्यावतीनं गणपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
    परळी : गणेशोत्सवानिमित्त आजपासून सर्वत्र धामधुम सुरु झाली आहे. बीडच्या परळीतही नाथ प्रतिष्ठानच्यावतीनं गणपती महित्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला चक्क नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि क्रिती सॅनन यांनी उपस्थिती लावली.
    गणेशोत्सवानिमित्त या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अनेक सांस्कृतीक आणि मनोरंजन, नृत्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तेजा देवकर, पुनम कुडाळकर यांच्यासह इतर अभिनेत्रींनी नृत्यांचे कार्यक्रम सादर केले. तसंच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यावेळी पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना, अभिनेत्री क्रिती सॅनन यांनी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावल्यानं वेगळाच उत्साह उपस्थितांमध्ये जाणवला.
    दरम्यान, या फेस्टिवलमध्ये रसिकांसाठी आठवडाभर विविध कार्यक्रमाची मेजवाणी असणार आहे. यामध्ये नाटकं, हास्यजत्राचे शो, म्युजिकल-डान्सिकल कार्यक्रम, सेलिब्रेटिंच्या मुलाखती यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असं आवाहनही नाथ प्रतिष्ठानकडून करण्यात आलं आहे.
    Parli Nath Pratisthan Ganpati Festival LIVE
    dhananjay munde,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde live,dhananjay munde song,dhananjay munde news,dhananjay munde video clip,dhananjay munde latest news,dhananjay munde latest speech,dhanjay munde,dhananjay munde tweet,dhanajay munde,dhananjay munde crying,dhananjay munde farmers,dhananjay munde announce,dhananjay munde on farmers,ncp leader dhananjay munde,dhananjay munde today news,dhananjay munde on beed flood
    rashmika mandanna,rashmika mandanna movies,rashmika mandanna songs,rashmika mandanna new song,rashmika mandanna new movie,rashmika mandanna interview,rashmika,rashmika mandanna song,rashmika mandanna dance,rashmika mandanna latest video,hot rashmika mandanna,rashmika mandana,rashmika mandanna status,rashmika mandanna speech,rashmika mandanna latest,rashmika mandanna pushpa,sooseki rashmika mandanna,rashmika mandanna breakup,actress rashmika mandanna
    bajrang sonawane
    rashmika marathi speech beed parli
    Rashmika Mandanna is an Indian actress who predominantly works in Telugu, Kannada and Hindi films. She has received four SIIMA Awards and a Filmfare Award.
    ganpati songs,ganpati,ganpati aarti,ganpati bappa morya,ganpati song,ganpati bappa,ganpati bhajan,ganpati mantra,ganpati bappa song,ganapati,ganpati stotra,mumbai ganpati,ganpati bhajans,ganpati visarjan,ganpati art,ganpati deva,ganpati arti,ganpati 2019,ganpati gane,ganpati video,ganpati stuti,ganpati status,ganpati making,ga ga ga ganpati,ganpati ke gane,ganpati chants,suno ganpati bappa morya video song,ganapathi songs
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 693

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 8 дней назад +82

    आम्हाला नाथ प्रतिष्ठानचा अभिमान आहेच..पण तुमचा जो वयक्तीक नाद प्रतिष्ठान त्याची जनतेला खूप चिड आहे..👍💐

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 8 дней назад +118

    धनंजय मुंडे पाच वर्षांपूर्वी परळीकर जणतेच उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते

  • @somanathtarde9708
    @somanathtarde9708 8 дней назад +25

    💐💐खूप छान कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद साहेब💐💐 परंतु थोडे शेतकऱ्यांचा पण पहा शेतकरी कर्जमाफी सरसकट करा साहेब ही विनंती💐

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 8 дней назад +104

    सावध राहा ग रश्मीका ,माणूस लय घातक आहे

    • @user-me9cb2mv6b
      @user-me9cb2mv6b 4 дня назад

      तुला कसं कळलं तुझ्यासोबत काही घात झाला आसल

    • @bhushandeshmukh3374
      @bhushandeshmukh3374 4 дня назад

      He tila mahitach asel

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 8 дней назад +232

    रश्मिका कोरोना मुंडे सारखा होईल तुझा कार्यक्रम सावध राहा

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 8 дней назад +16

      @@madhavsarade6885 pahle tuji may sambhal zopli ti khali😂😂

    • @Ashishpimple94
      @Ashishpimple94 8 дней назад

      tuzya aai aahe ka

    • @user-di7xn4ju2z
      @user-di7xn4ju2z 8 дней назад +5

      ​@@saffronarmy1578भाऊ तुम्हला पण आई बहिन आहे मि पण धनु भाउचा कार्यकर्ता आहे पण अस बोलू नका

    • @sandipkalushe5040
      @sandipkalushe5040 8 дней назад +8

      धनु भाऊ खुप खुप मतांनी निवडून येतन कारण गरीब जनतेचे हाजारो आशीर्वाद तुमच्या पाठीसी आहे

    • @mr.stranger2953
      @mr.stranger2953 8 дней назад

      ​@@saffronarmy1578aai la kashala bolycha?

  • @sidramkurle3402
    @sidramkurle3402 8 дней назад +45

    दाम देवून भाडोत्री बाया आणून प्रसिध्दी मिळाली. मतदान मिळेल? स्टेज वरुन तिने I Love you केलं की पाच वर्षे काहीच करायची गरज नाही. नाथ प्रतिष्ठान म्हणजे नाद प्रतिष्ठान आहे.

    • @sj90538
      @sj90538 12 часов назад

      @@sidramkurle3402 पाटलानी बया नाचिल्या म्हणणारा थेरडा पुढचं बसलाय

  • @sunnymisal5723
    @sunnymisal5723 8 дней назад +19

    लय अवघड आहे बाब हा कसला कृषी मंत्री लाज वाटत नाही याला,

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 8 дней назад +40

    Dm ❤ चर्चा , बुराई त्यांची होते ज्यांच्यत कही तरी गोष्ट आहे ❤❤,

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 8 дней назад +62

    कृषी मंत्र्याकढून जनतेचा पैसा असा वाटोळं करणे हे कितपत योग्य आहे.

    • @VishalmaindBranddd
      @VishalmaindBranddd 8 дней назад

      Asale karykram kadhi pasun ahet he bagh etihas kadhun bhaiya Karan ha dhanubhau amadar pn navate tevhapasun chaluyt he lakshat ghya

    • @Tubeyou0122
      @Tubeyou0122 8 дней назад +2

      @@VishalmaindBrandddमग काय जनतेच्या पैशाने इतिहास चालू ठेवायचा का..

    • @nagesdokka3325
      @nagesdokka3325 8 дней назад

      😂​@@Tubeyou0122

    • @VijayKendre-cn6oo
      @VijayKendre-cn6oo 7 дней назад

      ​@@Tubeyou0122तुला बाकीचं चांगलं काम नाही का दिसत हेच दिसत का आणि यात काय वाईट आहे

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 8 дней назад +87

    धन्या मुंडेला बायकांचा नाद आहे सावध रहा रश्मीका

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 8 дней назад +315

    आमचा धनु भाऊ ला ल ई बायाचा नांद आहे 😂😂😂😂

    • @amolpawar5253
      @amolpawar5253 8 дней назад +5

      😂😂

    • @kapilkolekar4568
      @kapilkolekar4568 8 дней назад +1

      😂😂

    • @tiger-qo1ws
      @tiger-qo1ws 8 дней назад

      रक्त,😂😂😂 धनंजय मुंडे आईवर गेला आहे. त्याची आई पण अशीच विलासराव देशमुख यांच्या कडून झवून घ्यायची.😂😂😂😂😂

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 8 дней назад +4

      Tuje aycho puchi

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r 8 дней назад +9

      😂😂😂 1 number comment. Lay huslo rao 😂😂😂

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    स्वत: सिंहासनावर बसलेत साहेब,,मुजोरपणा बघा,, गोपीनाथ मुंडेसाहेब स्वत कधीच असे वागायचे नाहीत,,ते सर्वसामान्यांना आपले वाटायचे,,जो घडवलेल्या काकाचा नाही झाला जनतेचा काय होणार 🔥🔥

    • @NileshWagh-pl7mr
      @NileshWagh-pl7mr 7 дней назад +1

      Ho

    • @user-re9kc7qg8j
      @user-re9kc7qg8j 4 дня назад

      लागली का आग तुझा बुडाला

    • @RamKande-jf3cn
      @RamKande-jf3cn День назад

      @@कन्हैयाकुमार-थ5ज tuja maych navra. Hotet ghe krun

  • @vijaybangar2277
    @vijaybangar2277 8 дней назад +9

    शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम... या फॉर्मुल्याचे जनक आमचे सर्वे सर्वा... किंग मेकर वाल्मीक आण्णा कराड साहेब ♥️🙏💐✌️

  • @satishmese1036
    @satishmese1036 8 дней назад +51

    मराठवाड्यावर आसमानी संकट आहे त्याच्याकडे लक्ष राहू द्या धनंजय मुंडे साहेब

    • @More33314
      @More33314 8 дней назад +4

      @@satishmese1036 जरंगेची भाषा पहा.माजल्या सारखं बोलतोय.

    • @MohanAavte
      @MohanAavte 8 дней назад

      @@More33314 तुझी का मुळेद उठली बाबा..
      निच विकृतीच्या

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 дней назад +73

    धनु भाऊचा नाद भारी 😂😂😂

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 8 дней назад +23

    बीड जिल्हा कायम दुष्काळी आहे याकडे लक्ष आहे का लोकांच्या टॅक्स वर मजा मारता लाजा वाटत नाही का बीडचा सिंचन अनुशेष कधी भरून काढणार मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @india4131
    @india4131 8 дней назад +75

    रशमिकाबई जरा जपून ...
    हा धनु खूप बराचा आहे.
    आतापर्यंत 2 महीलेंच आयुष्य उद्ध्वस्त केले आहे याने😅

    • @ajay5849
      @ajay5849 8 дней назад

      तुझ्या आईचे केले काय

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 8 дней назад

      @@india4131 tuji may pan ahe tyat aik rand😂😂

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 8 дней назад

      लय झ***बरोबर आहे तुझं तुझी माय ची तयारीत गाड

    • @AkshayKendre-w6r
      @AkshayKendre-w6r 8 дней назад +3

      @@india4131 aai ghalya jara nit

    • @AkshayKendre-w6r
      @AkshayKendre-w6r 8 дней назад +2

      Nit aai ghal tuzi ka sangaych tula

  • @pankajkumarpansare8873
    @pankajkumarpansare8873 8 дней назад +11

    नाद करायचा नाही ' १ नं नाथ प्रतिष्ठाण शुभेच्छा

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 8 дней назад +110

    तुम्हाला या विधानसभेला झोपणार धनु भाऊ तुम्ही कितीही प्रयत्न करा

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 8 дней назад +13

      किसी के चूतड़ मे दम नहीं 💪💪✌💪💪DM बॉस को हराने में 🚩🚩🚩🚩🚩दबंग व्यक्तित्व नेता

    • @user-rl6kz6qs1l
      @user-rl6kz6qs1l 8 дней назад

      घे उडवून मग ​@@chandrakantfunde9578

    • @Ashishpimple94
      @Ashishpimple94 8 дней назад +6

      zata ghe

    • @ganeshthorave9072
      @ganeshthorave9072 8 дней назад +1

      दुसऱ्या जन्म घी आधी तु

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 8 дней назад +3

      😂..asle jok karat jau nako

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 8 дней назад +27

    डिपॉझिट जपत होणार आहे नक्की विधानसभा

    • @Ravirajmunde123
      @Ravirajmunde123 8 дней назад

      @@vivekkshirsagar7983 तुझ्या बापा ला उभा कर dm boss chya समोर बघू कोण येतंय निवडून

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 8 дней назад

      @@vivekkshirsagar7983 तुझा शरद पवार यांच्या उमेदवार च होणार आहे

  • @sunnychavan7479
    @sunnychavan7479 8 дней назад +11

    रश्मिका मॅडम यांच्या नजरेतून जपून राहा नाहीतर तुमचं पण रश्मिका डॉट डॉट मुंडी होईल

  • @vijaybangar2277
    @vijaybangar2277 8 дней назад +16

    नात प्रतिष्ठानचा दैदिप्यमान असा थाटामाटात गणेशोत्सव होत आहे... खूप सूंदर नियोजन केले आहे... धन्यवाद नाथ प्रतिष्ठान ❤🙏💐🚩

  • @narayangarud298
    @narayangarud298 8 дней назад +38

    महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेवटचा श्वास मोजत असताना हा नर्तकी सोबत नाचतोय यातूनच याची शेतकऱ्यांविषयी भावना दिसते. अशा लोकांना मंत्रिपद भेटते हेच महाराष्ट्राचे दुर्दैव.😅😅

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 8 дней назад +27

    वाल्मीक अण्णा किंग ऑफ किंग

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 8 дней назад +8

    धन्यवाद रश्मिका ताई आपण शिवाजी महाराजांच्या सोन्याच्या भूमिका करत आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @devanandmundhe1864
    @devanandmundhe1864 8 дней назад +4

    धनंजय मुंढे साहेबांवर जळणाऱ्या सर्व मराठा बंधवाच हार्दिक स्वागत

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 8 дней назад +2

    National Crush 😍 😅 भाऊ बोलले देव बोलले

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n 2 дня назад +4

    धनंजय मुंढे बोलतात ते अगदी बरोबर आहे
    काही नालायक जळके लोकं असतात
    नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकच नंबर कार्यक्रम आयोजित केला आहे
    ❤❤❤❤

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 8 дней назад +11

    😂😂😂😂बायांचा नाद करावा तो फक्त धनूभाऊंनीच 😂😂😂😂😂

  • @suryabhanwaghmode1580
    @suryabhanwaghmode1580 8 дней назад +10

    फक्त धनुभाऊ

  • @RameshParjane
    @RameshParjane 8 дней назад +3

    अतिवृष्टी काय फक्त परळी आणि माजलगाव मध्ये झाली आहे काय राज्याचे कृषिमंत्री आहात आपण आपण तर जिल्ह्यातच भेदभाव केला आहे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 8 дней назад +5

    हा पैसा पैसा कुठून आला रे बाबा 😂😂😂😂

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 8 дней назад +9

    धनु भाऊ.. तुमच्या आवाजात कैलासवासी लोक नेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आवाज मला ऐकू येतोय येतोय धन्यवाद...❤

  • @VikasTandale-mf3re
    @VikasTandale-mf3re 8 дней назад +9

    Only DM boss

  • @AVPgame-pk6wz
    @AVPgame-pk6wz 8 дней назад +407

    शेवटचं 3 महिने मंत्री पद भोगून घे धनु.... यापुढे तू मंत्री होत नसतो....पवार साहेब तुझा करेक्ट कार्यक्रम करतील

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 8 дней назад +49

      hadd 😂

    • @ganeshmurkute3554
      @ganeshmurkute3554 8 дней назад +56

      Tuzy aai cha Navra aahe dhanu bhau😂

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 8 дней назад

      @@AVPgame-pk6wz पवार च्या आई चा दाना झवला

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 8 дней назад

      @@AVPgame-pk6wz tuji Mai ahe chinal tyachi

    • @vishnukantgitte9089
      @vishnukantgitte9089 8 дней назад +27

      स्वप्न पाहा बाळा

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 8 дней назад +3

    रश्मीका हे बेन लय टाकून दिलेलं आहे

  • @user-vc5rg7zv8w
    @user-vc5rg7zv8w 8 дней назад +6

    Dhanjay munde great leader

  • @pradipdhamale
    @pradipdhamale 3 дня назад +2

    सत्ता आली की माज येतोच हे काय नवीन नाही निवडणूक ला दाखु कोणच्या पोटात दुःख त

  • @govindjadhao1431
    @govindjadhao1431 7 дней назад +2

    कृषिमंत्री म्हणून घेता कधी शेतकऱ्यांचा विचार डोक्यात घेतला का आत्महत्या का होत आहेत हे सर्व नाथ बाबाच आपल्याकडून हिसाब घेणार आहे

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 8 дней назад +5

    एक नंबरचा ययाती

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 8 дней назад +2

    महाराष्ट्रातील. जनतेच्या. टॅक्स वरती. काय मजा मारतात राव. हे मंत्री आमदार.

  • @ravisangale5442
    @ravisangale5442 8 дней назад +2

    बाया तर फार आवडतात याला

  • @Mr_umendra
    @Mr_umendra 7 дней назад +2

    पुणे मुबई सारख्या शहरात गणपती फेस्टिवल ल नेहमी हेरॉईन आणतात तर आपल्या गावाकड आणल्यावर का काही लोकांच्या पोटात दुखत आहे ... चश्मा 😂 बदला

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 8 дней назад +2

    रशमिका सावधान धनज्य मुंढे ला बाया चां नाद जास्त आहे एकटी पडली करुणा मुंढे किती पैशे देऊन आणले

  • @vaishalivideio3032
    @vaishalivideio3032 2 дня назад

    धनंजय मुंडे साहेब खूप छान.. पंकजा ताई मुंढे.... जिंदाबाद... ❤

  • @marotiidulwad8288
    @marotiidulwad8288 7 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद धनु भाऊ

  • @ramdarade4423
    @ramdarade4423 8 дней назад +3

    गोरगरिबांची जाण असणारा फक्त अण्णा,

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 7 дней назад +2

    शेतकरी संकटात असताना बाया नाचवनारा कृषिमंत्री घरी बसवा

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 8 дней назад +7

    मराठे अता तरी सुध्रा, काय तुमच्या कॉमेंट, पूर्वीचे मराठे काय होतें आणि आताचे दलीत , गरीब मराठे , मुसलमानांचे मेवणे

    • @A_Movement_Of_Happiness
      @A_Movement_Of_Happiness 8 дней назад +1

      @@prasadandhale2024 tumchya sarkhe marathyani ch kadhle ahet

    • @MohanAavte
      @MohanAavte 8 дней назад +1

      ​@एक_क्षण_सुखाचा 😂
      जाऊ दे भाऊ क्षत्रिय क्षत्रिय असतात..
      बलुत्यांनी काही बोललं तर त्यांची जागा तिच 😂

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 7 дней назад +1

      @@MohanAavte दलीत मराठे हीच ओळख आहे आता तुमची
      बलुतं नाव तरी दया पवार कादंबरीत एक ब्रँड आहे
      दलीत नाव कुठ पण लिहा वाचा दलीत राहणार

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 7 дней назад +1

      @@A_Movement_Of_Happiness अरे तुम्हाला कोणी काढल ते बघा DNA 🧬 check krun , pahile marathe sarv jati sambhav krnarr hote atach मुसलमana bap samjhtat

  • @adv.rajendrakadam9297
    @adv.rajendrakadam9297 8 дней назад +1

    हे सर्व पाहिले ,त्यानंतर असे वाटले की 100%आपल अस्तित्व संपणार आहे

  • @Ninja-Gs
    @Ninja-Gs 7 дней назад +1

    खरच यांनी बीड जिल्हा cha मिनी up Bihar kelay,,,,, ना व्यवसाय, ना नोकरी नुस्त ऊसतोड मजूर आणि बाया nachvye याच pattern aahe Beed cha

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 8 дней назад +1

    आजचे लोकप्रतिनिधी पूर्वी सारखे सात्विक वृत्तीचे राहिले नाहीत..... संकट काळात अशी धुंदी योग्य नाही

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 8 дней назад +2

    हे जनता चां पैसा चे वाटो डे किसान चां मालाला भाव नाही हे मस्ती करतात

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 8 дней назад +4

    No1

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 8 дней назад +33

    Only वाल्मिक अण्णा कराड साहेब❤❤

  • @AnkitaPhad-n4x
    @AnkitaPhad-n4x 8 дней назад +10

    रशमिका रामा रेडीडि विजवाडा याना गणेशवुतसवाचया शुभेच्छांचा.

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 8 дней назад +17

    रशमिकाचा सत्कार बायकोला कार्याला लावायचा

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 3 дня назад +3

    याला लय बाईचा नाद आहे रे बाबा रशमिका जपून राहा नाहीतर तुजा गेम लवकर करेल

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 8 дней назад +1

    शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले आणि आपले कृषीमंत्री येथे काय करायेलेत

  • @shriharinande5912
    @shriharinande5912 8 дней назад +1

    धनु भाऊ म्हणतात हीरोंण्या परळी वैद्यनाथ मध्ये आल्या म्हणुन मला ईथे राहीची गरज नाही

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 8 дней назад +1

    मित्रांनो घ्या यांचा आदर्श आणि द्या यांना निवडून काय चाललंय जरा उघडा डोळे आणि बघा निट आपल्या कष्टाचा पैसा नेमका कुठ जातोय जागे व्हा.

  • @user-me9cb2mv6b
    @user-me9cb2mv6b 4 дня назад +1

    धनु भाऊ ला बायाचा नाद नाही बाईला धनु भाऊ चा नाद आहे

  • @nivrutigarade1382
    @nivrutigarade1382 8 дней назад +15

    Only DM sahab

  • @rajeshchole1933
    @rajeshchole1933 8 дней назад +9

    वाघतो वाघ असतो जय ओबीसी

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 8 дней назад +1

    सत्ता आणि पैसे आल्यानंतर हा सामान्य लोकांनो कशी मस्त लाईव्ह जगता येते आता यांच्यासारखं जगायचं कुत्र्यागत जगायचं ठरवा तुम्हीच

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 8 дней назад +7

    गोरगरिबांच्या पैशावर नट्या आणून निवडून येत नसतं हे पैशावर झालेली किंमत संपत असते

  • @VishalKult-yq4mr
    @VishalKult-yq4mr 8 дней назад +10

    खूप bhethbahv करुणा आणला पाहिजे शेवटी ती याची बायको आहे

  • @nivruttimundhe3003
    @nivruttimundhe3003 8 дней назад +6

    यावेळेस धनु मुंढे यांचं डिपाॅजीत निवडणूकीत होणार😢😂

  • @sukhdeosanap6005
    @sukhdeosanap6005 8 дней назад +1

    जंगल का राजा लॉयन और बीड का राजा डीएम🎉❤🎉

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 8 дней назад +1

    परळी वैद्यनाथ तालुक्यातील घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे एका कॅन्सर कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडली आहे

  • @m.k.7404
    @m.k.7404 8 дней назад +3

    गोर गरीबाचा पैसे आहेत हे त्यावर मजा करता

    • @More33314
      @More33314 8 дней назад

      तुझ्या जातींचे लोक बाय नाचवतात कि.

  • @vkpatil8415
    @vkpatil8415 8 дней назад +1

    धनु भाऊ आता हिच्यावर नजर पडली का?

  • @ganeshlad8044
    @ganeshlad8044 8 дней назад +1

    कार्यक्रम आयोजित करायला पण खूप मेहनत लागते बोलणार्याला काय उचलायची जिभ लावायची टाळ्याला करूण दाखवा असा कार्यक्रम आयोजित

  • @baburaobabmbudkar7137
    @baburaobabmbudkar7137 8 дней назад +1

    धन्या भाऊच नवीन पाखरू म्हणायचं का हे 😂

  • @bhimarajbhadange6937
    @bhimarajbhadange6937 8 дней назад +2

    अरे माझ्या माझ्या सर्व कमेंट करणाऱ्यांना विचारू विचारतो की तुमच्या सर्व राजकीय नेत्यांचे चारित्र्य तुम्ही बघितले आहे का आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडे यांचा हा माणूस राजकीय म्हणून जगत नाही किंवा त्याचा कोणताही कार्यकर्ता राजकीय जगत नाही खुर्चीसाठी जगत नाही अशी माणसं लढणारे आणि भिडणाऱ्या हे ध्यानात ठेवा कधी मरणाला घाबरत नाही

  • @anantapatil3479
    @anantapatil3479 8 дней назад +2

    धनु भाऊ फक्त बोलबच्चन

  • @sanap567
    @sanap567 7 дней назад +3

    खूप छान बीड जिल्ह्यामध्ये ॲक्टर आले पुढचे मुख्यमंत्री धनु भाऊ

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 дней назад +5

    घड्याळाचे काटे बारामतीत उलटे फिरायला लागले

  • @pandhrinath
    @pandhrinath 8 дней назад +1

    या पुढे ही DM येईल व येतच राहाणार
    कोनी कार्य क्रम करु शकत नाही उलट त्याचाच कार्यक्रम होईल

  • @parakashneharkar2548
    @parakashneharkar2548 8 дней назад +1

    No 1 bhau

  • @ganeshdhakne6075
    @ganeshdhakne6075 8 дней назад +5

    धनु भाऊ यांचा नाद नाही करायचा only D.M.Boos

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 8 дней назад +3

    शेतकरी, बेरीजगार युवक मरायला लागला, अन्.यांना काहीही सोयरसुतक नाही.

    • @More33314
      @More33314 8 дней назад

      तुमच्या जातीचे लोक केल ते दिसत नाही का.

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 8 дней назад +4

    75%.🌾🌻 pic vima baki aahe

  • @rampawar35897
    @rampawar35897 8 дней назад +3

    कोणीही आणले तरी पराभव अटळ आहे

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 8 дней назад +3

    Dm boss❤❤❤

  • @mangeshgosavi2107
    @mangeshgosavi2107 8 дней назад +4

    Dm boos tum age bado hum tumhare sath hai

  • @vinoddarade6657
    @vinoddarade6657 8 дней назад +3

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब

  • @vg9576
    @vg9576 7 дней назад

    गणेश चतुर्दशीचा वापर राजकारणी करतात आणि लोकही चित्रपट अभिनेत्री आणि अभिनेते पाहून आनंदित होतात

  • @tukaramchate4954
    @tukaramchate4954 8 дней назад +5

    🔥🔥 1 ली DM BOSS 🔥🔥
    निन्दिकाचे घर शेजारी असलेच पाहिजे त्या शिवाय मजा कसली...

  • @sopansathe5030
    @sopansathe5030 8 дней назад +5

    100%धनुभाऊचा करेक्ट कार्यक्रम पवार साहेब करणार

  • @yashwantkhedkar3428
    @yashwantkhedkar3428 8 дней назад +4

    आर्थिक विकास केला का आमचा ते सांगा

  • @SagarDeshpande-m6z
    @SagarDeshpande-m6z 8 дней назад +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 8 дней назад +20

    मा.आ.धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.🎉🎉🎉🎉❤❤

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 8 дней назад +1

    Next MLA Parli DM🎉🎉

  • @rushya_editing_001
    @rushya_editing_001 8 дней назад +1

    बाकी जाऊद्या आवाज क्लिअर करा तुम्ही

  • @Fgj_jgh_frte_user
    @Fgj_jgh_frte_user 8 дней назад +1

    कार्यक्रम करावा तर धनुभाऊ सारखा 😂😂

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 8 дней назад

    श्रीवल्ली धनूभाऊला लायचं आवडतेय... ❤

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 8 дней назад +2

    हा धण्या स्त्रीलंपट माणूस आहे याच्यापासून सावधान राहा रश्मीका बाई..... 😂😂🤣🤣

    • @More33314
      @More33314 8 дней назад

      तुझ्या जातींचे लोक तसले आहेत माकडा.

  • @BalajiKagne-by2ze
    @BalajiKagne-by2ze 8 дней назад +1

    ते सगळ जाऊद्या पाठीमाग कोना कोनाच लक्ष आहे😂

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 8 дней назад

      @@BalajiKagne-by2ze हा खूप गोड पाखरू

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 8 дней назад +1

    ओन्ली डिऐम बोस नेता दमदार धनंजय मुंडे साहेब