नेत्यांनी असं सतर्क राहिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित राहिला पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी हप्ते ऐकून होतात खंडणी वाल्मीक यांनी येथे चालू केले आहे
मी एक पोलीस निरीक्षक आहे ,या प्रकरणाचा पुरेपूर तपास होणे आवश्यक आहे. आता हे प्रकरण जे असेल ते तेवढेच गहणीय आहे ,याचा तपास CID कडे अपेक्षित आहे. कारण पोलीस तिथपर्यंत पोहचु शकत नाहीत.
मॅडम CID तपास पण प्रामाणिक होणे गरजेचे आहे UP आणि बिहार मध्ये 90/95 च्या काळात अश्या अनेक घटना आहेत कि त्याला CID कडे होत्या पण निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला. अशे होऊ शकते का कि निकालात काही दखल देता येते का.म्हणजे आहे वेगळं आणि दाखवलं वेगळं. मी प्रामाणिक विचारत आहे माहितीस्तव. अर्थ वेगळा घेऊ नये 🙏.
देवेंद्र भाऊ बघा तुम्ही तुम्ही गृह खाते घेतले हेच का देवा भाऊ तुमचे लाडली बहीण आणि लाडला भाऊ असंच का किती दिवस बीडचा बिहार होऊ देऊ नका आणि आम्ही तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे जनतेने
भाजप भाजपचे प्रसाद लाड यांना फक्त हे समजत नाही का उद्धव ठाकरे साहेबांना बोलण्यापेक्षा शेतीमालाला भाव पेट्रोल डिझेल यांचे भाव कमी करणे गॅसचे भाव कमी करणे प्रसाद लाड यांनाही दिसत नाही
माझे मत योग्य होते आज कळाले, बप्पा
दमदार खासदार बजरंग सोनवणे,,,
माझं मत योग्य होतं बजरंग बाप्पा सोनवणे 🚩
बप्पा माणूस कोणत्याही जातीचाअसो त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे बप्पा आपण योग्य न्याय मिळण्यासाठी लढा पुरा बीड जिल्हा आपल्या पाठीशी आहे
निपक्ष चौकशी होणे आवश्यक आहे
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
माझ मत वाया गेले नाही
तुमचा बाप भाजपत पक्ष विलीन करणार आहे
मनुष्याला जात नसते पण तो कोणत्या जातीचा यांच्यापेक्षा असा अत्याचार करु नये देव सर्वांचा हिशोब बरोबर करतो
सी आय डी कडून निष्पक्ष तपास होणार नाही सी बी आय कडे तपास द्यावा ही विनंती
CBI आणि CID काय फरक आहे सर
खून का बदला खुनच योग्य वाल्मिक कराड घुले ला समाजाचा ताब्यात द्या आम्हीच शिक्शा देतो...
कूठ आहे तू परळी या
100%बप्पा न्याय मिळऊन देतील
नेत्यांनी असं सतर्क राहिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोक सुरक्षित राहिला पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी हप्ते ऐकून होतात खंडणी वाल्मीक यांनी येथे चालू केले आहे
संतोष देशमुख यांच्या हात्येचां तपास होईल दोशिवर कारवाई होईल पण सांतोष देशमुख यांचा गेलेला जीव परत येइल का हा प्रश्न आहे
बजरंग दादा.... आपला अभिमान आहे.
मी एक पोलीस निरीक्षक आहे ,या प्रकरणाचा पुरेपूर तपास होणे आवश्यक आहे. आता हे प्रकरण जे असेल ते तेवढेच गहणीय आहे ,याचा तपास CID कडे अपेक्षित आहे. कारण पोलीस तिथपर्यंत पोहचु शकत नाहीत.
मॅडम CID तपास पण प्रामाणिक होणे गरजेचे आहे UP आणि बिहार मध्ये 90/95 च्या काळात अश्या अनेक घटना आहेत कि त्याला CID कडे होत्या पण निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला. अशे होऊ शकते का कि निकालात काही दखल देता येते का.म्हणजे आहे वेगळं आणि दाखवलं वेगळं. मी प्रामाणिक विचारत आहे माहितीस्तव. अर्थ वेगळा घेऊ नये 🙏.
मॅडम अभिमान आहे तुमचा तुम्ही मत मांडले
तपास झाला पाहिजे सामाजिक स्वास्थ्य बिघडले नाही पाहिजे
Bajrang bappa❤️🔥🔥
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद नको बाकी कोणाला पण द्या
Maratha+Muslim vote thanks 🙏
देवेंद्र भाऊ बघा तुम्ही तुम्ही गृह खाते घेतले हेच का देवा भाऊ तुमचे लाडली बहीण आणि लाडला भाऊ असंच का किती दिवस बीडचा बिहार होऊ देऊ नका आणि आम्ही तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे जनतेने
Sit चैकशी झाली पाहिजे
EVM मुख्यमंत्री नव्या नवरी गत फिरत आहे
असा रहायला फायजे खासदार
Only bappa❤
सीआयडी निपक्ष चौकशी करणार आहे काय सीआयडी सुद्धा भाजपचीच चाकरी करते
देशमुखला न्या ध्या नाही तर राजीनामा मंत्री
O. K. बप्पा
हिची हनुमान चालीसा पाठ आहे का
नवनित डोक्यावर पडलेली केस आहे,
माझे मत हे वाया नाहीं, गेले हो बाप्पा थँक्यू बजरंग बाप्पा सोनवणे,I proud of you bajrang bappa
हे तर पंतप्रधान व्हायला निघाले होते, पंतप्रधान राहून दे मुंबई महानगरपालिका का रहरण का 😮😮
कोणीही जातीय रंग देवू नये
याचे त्याचे रडगराने सांगण्यापेक्षा जनतेच्या मनासारख्या बातम्या सांगा.
आरोपीला पब्लिक मध्ये सोडा..काय होतेय बघा
ही कुठून आली
ईथे महाराष्ट्र राज्य बीड मध्ये मराठा समाजावर अत्याचार होत आहे हे अगोदर पहा नंतर राजकारण करा
आग बाई मला हे सांग बांग्लादेश भारतात येतो का
तीन दिवसानंतर तू काय काढणार आहे की काय
हो, तूझ्या आईला सांग तयार राहायला
लोकसभेला झोपले होते का😮
तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा आश्चर्य कारक वाटत नाही त्या भागात एक मुडदा पडला तर दुःख व्यक्त करणे ढोंग नाही का?
ऊधवजि आपन तरी बांगलादेशी हिंदू धर्म बदल तुमच्या सोबत सुषमा अंधारे आहे म्हणून तरी बोलु नाही
1 nambar Bappa
🌹🌹🌹
Navnit Ranala hanuman chalisa yete ka
हमारा वोट गलत नही था बप्पा
भाजप भाजपचे प्रसाद लाड यांना फक्त हे समजत नाही का उद्धव ठाकरे साहेबांना बोलण्यापेक्षा शेतीमालाला भाव पेट्रोल डिझेल यांचे भाव कमी करणे गॅसचे भाव कमी करणे प्रसाद लाड यांनाही दिसत नाही
हे उद्धव ठाकरे शरद पवार वर भोकले की फडणवीस खुश होतात आणि लाड दरेकर पडळकर सारख्या लोकांना आमदरकी मंत्री पद भेटतात.
बप्पा ❤
धन्या. कनीभुत.आहे
Cid daya abjit ❤❤❤
मराठा सरपंच?
Saglyanna mahitiye kon ahe Kai ahe vishay lambu nai timepass Nako ata .
Cid mhnje case ch sampli
व्हिडिओ पाहीला
तीतर.बाईच.आहे
CI D enquiry will be bogus.
Walmik uchala re😂😂😂
बप्पा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
DM doing that
Navnit la jaudya bagla deshat
Sit mahit ahe ka kasali aste
Gariba sathi pan kam aasech kame kara
Mandir he kunachya vaiktik jaget bandu shakat nahit.sarkari jaget jar mandir bandyache asel tar tyachehi niyam far vegle ahet.
Police aaropi la atak ka karat nahi
CID काही कामाची नाही sit lava
SIT लागणार आहे थोडं थांबा
तीतर
Rana bold bai ahe tini sangu nahi thakrena
😢
BJP hatao, desh bachao.
त्याला फक्त शुक्रवार म्हणता येत नाही😅😅
Lavdyano tuzi payakadun aali aahe
विलास बडे कुठे गेले news18वरले....या बातमीवर काही बोलत नाहीत
👌
CID
NAKOCH
Are Bajya sandip kshirsgar chya manaane beed madhe golibaari ke liye tyavar bol
कुणाचा जीव घेतला का राम्या.... तुझ्या भावा सोबत असच झाल असत तर अस बोला असतास का...... राम्या
@ganeshdhaygude6517 jar doshi asel tar sajja zali pahije ya vicharacha ahe mi pan chaikashi adhi bolnarya lokana mi kolto direct
ithe jyacha jiv gela aani je kutumb dukkhat aahe tyanche dukkh khup mothe aahe..
tyana nyay milalach pahije aani doshivar kadak karvai zali pahije...
pan ithe lokana rajkaran karayach aahe aani jatpat band hou dyayachi nahi mhanun kahi lokancha tamasha chalu aahe
@chandrakantmisal4454 agadi barobar doshila kadak shiksha zali pahije mag te konihi aso... Kasun chaukashi zali tar nigel baher kay prakaran ahe te
बाप्पा आपला माणूस 🔥👑
maze pn mat vaya nahi gele. Mr. Amit shah paryant hi news pohachavalyamule . khup khup abhindan bajrang saheb che.
धन्याच्या घरी आरोपी शोधा
Jatiwadi khasdar ani haftelhor khirsagar mule bihar hotay kal ratri beed mde firing keli
Ho munde khup sajjan ahet
तुम्ही आमचा एक मारला आम्ही तुमचे सगळेच संपवणार...wait अन् वॉच
Sit chi garja ahe
👌