#महालक्ष्मी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • जय जगदंब तुमचे जे काही प्रश्न असतील त्या संपूर्ण प्रश्नासाठी गादीवर यावे
    पत्ता:-पुणे आंबेगाव बुद्रुक गायमुख स्मशानभूमी कात्रज नऱ्हे रोड आंबेगाव ग्रामपंचायत कमानी समोर गायमुख कुंडाच्या बाजूला
    9322161699

Комментарии • 27

  • @archanaekshige4677
    @archanaekshige4677 28 дней назад +1

    ❤❤❤❤❤ अर्चना कोल्हापूर

  • @AnjuPod
    @AnjuPod 10 дней назад +2

    ताई तुम्हाला यूट्यूब वर बघितल्यावर एवढं मन प्रसन्न व्हायले साक्षात भेट झाल्यावर तर कसं होईल बरं

  • @user-lz1ni7mt4v
    @user-lz1ni7mt4v Месяц назад +1

    जय जगदंबे

  • @statuskiduniya777
    @statuskiduniya777 Месяц назад +1

    जय मा भवानी प्रणाम गुरुमां 💐 खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद❤

  • @TanavitaiSuryawanshi
    @TanavitaiSuryawanshi Месяц назад +2

    जय जगदंब

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f Месяц назад +1

    जय जगदंबे नमो आदेश ताई खूपच छान माहिती दिली आहे

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Месяц назад +2

    जय जगदंब तनु ताई

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Месяц назад +2

    जय जगदंब तनू ताई चरणस्पर्श

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Месяц назад +1

    Jy jagdamb tai

  • @user-nt2dt8du3z
    @user-nt2dt8du3z Месяц назад +1

    खुप छान माहिती दिली ताई 🙏

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Месяц назад +1

    जय जगदंब नमो आदेश ताई

  • @user-nt2dt8du3z
    @user-nt2dt8du3z Месяц назад +1

    ताई तुमी मला काही उपाय दिले होते त्यामधून माझे प्रोब्लेम दुर होत आहेत तुमच्यामुळे ताई मी तर सहज घरी आलो होतो तुमच्या ते पन विश्वास म्हणून आता जरा समाधान वाटत आहे मला🙏😊

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Месяц назад +1

    जय jagdhamb tanu tai

  • @KishanPatil-i7k
    @KishanPatil-i7k Месяц назад +2

    Tai bandhni dilya nantar dilelya vastuchi Puja vidhi Kasi karavi yacha ek video banva ( todkyat demo karun dakhva ) mhanje saglyana sopa hoil ani tumala pan sangta yeil saglyana video Baga mhanun

  • @आईसाहेब
    @आईसाहेब Месяц назад +4

    कोल्हापूरची महालक्ष्मी व वरखेडची लखाबाई या दोघी एकच आहेत का जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर तिची स्थापना कशी करावी बांगड्याची माळ कोरडा तिला असतो का यावर उत्तर द्या अगर एक व्हिडिओ करा तनु ताई

    • @atharvamore5904
      @atharvamore5904 Месяц назад +1

      Kolhapur च्या देवीला कवडीचा साज आहे
      कोरड, बांगडी माळ ही lakhabai ला लागते

    • @RS1996RS
      @RS1996RS Месяц назад

      जय जगदंब ताई मांजरीच्या नाळीबद्दल काय माहिती असेल तर सांगा.... ताई

  • @RupaliJoshi-ux5jn
    @RupaliJoshi-ux5jn Месяц назад +3

    Tai Kashi olkatat tya veli varyala Kay dist. Barobr Kashi olktat sanga na

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 Месяц назад +1

    महत्वाच बोला ताई

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Месяц назад +1

    Tai mala aavdl tumach bali n den thanku tai so much

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Месяц назад +1

    जय जगदंब ताई येडेश्वरी आई बद्दल माहिती सांगा

  • @Dnyanishwari
    @Dnyanishwari Месяц назад +2

    ताई नवरा खूप त्रास देतो मारहाण शिवीगाळ करतो.. आदर देत नाही. कृपया वाशिकरणाच व्हिडियो बनवा 🙏

  • @ShitalKhavale-oh4in
    @ShitalKhavale-oh4in Месяц назад +1

    आगदी मणातल बोललो

  • @sohamUmbare
    @sohamUmbare Месяц назад +1

    उठती बसची गादी असते का