#करणी_बाधे
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- जय जगदंब:-
तुमचे जे काही प्रश्न असतील त्या संपूर्ण प्रश्नावर ती योग्य मार्ग बांधणी किंवा यंत्र क्रिया करणी बाधेवरती तोडके. संचार व त्यावरील गुरुदीक्षा शारीरिक मानसिक आणि आर्थिक प्रॉब्लेम वर मार्ग काढून देणे.
पत्ता:- पुणे कात्रज आंबेगाव बुद्रुक गायमुख मशान भूमी कात्रज नरे रोड. ग्रामपंचायत आंबेगाव कमानी समोर गायमुख कुंडाच्या बाजूला पूने 46
मोबाईल नो:- 9322161699
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघते सारखी
🙏 khupch Chan Tai lahan lahan todge sangtay 🌹dhnywad
खुप छान माहीतीआहे
Kal ral म्हणजे काय मी खूप कष्टात आहे
बोलणाराचे नादी लागु नये जेलात्रास होतो ना त्या लाच माहीत आहे खरं काय ते माझंच बघा ताई मला तुमचाकडे यायचे आहे पण ते शक्य होईना मी काल फोन पन केलेला ताई पण मला आडचन आली महनून मी आले नाही 🙏जय जगदंब
@@PriyankaSutar67 जय जगदंब
जय जगदंब तनु ताई
छान माहिती देता ताई 🙏
ताई माझ्या लग्नासाठी खूप उशीर झालेला आहे काही उपाय सांगा
जय जगदंबे नमो आदेश ताई
Tai vyapar vriddhi sathi pan kahi upay saga namo aadesh
Majhi makar Sankranti
Jai jagdhamb tanu tai.
Karani badha astana kontya devichi bhakti karavi
ओम नमो आदेश ।
जय जगदंब ।
ताई आदेश
Nice
Cheda gota war ha todaga chalel ka tai, pls. Sanga
Tanu tai mala thumcha no meleal ka
Tai bhandni karaych asel tr velgle charges ahet ka. Karan mi khup problem madhe ahe. Naukri milte nhi ani ekni paise ghetle ahe toh manus maje paise det nhi ani block pn kele ahe. Mi yenar ahe pn naukri saathi ani tya mulani maje paise prt deva mhun tya bhandni saathi kiti paise lagtil. Mnje mla arrange karayala. Tai
Gurugadi detat tyamadhe ky ky aste aani tyache ky upyog hoto ?????
Namaste Guru ma
तुम्ही पुणे कुठे राहता
आई आमच्या करात पैसे टिकत नाहीत
🙏🙏🙏🙏🙏
अक्षदा बंधने म काय करावे
Kiti vela karaych ha upay
Tai mala pan upay saga mistr 🥃pita t
नमस्कार ताई आपल्या हातून सर्वा चे भलं व्हावं
ताई काळे राळे कुठे मिळेल
ताई माझ्या साठी काही करू शकता
Online nahi ka
Majhe nav ramesha
गुरू ताई घरात तुळशी वृंदावन का सुखते याचा काय उपाय आहे..
नमस्कार ताई मी खूप परेशन झाली आहे. आठ ते दहा महिने झाले आहे. माझे पाय हात इतके दुखतात. माझे वय खूप कमी आहे. मि आता हतबल झाली आहे. माझे मिस्टर ह्या गोष्टी मानत नाही पण मला वाटलं की ताई तुम्हाला एकदा विचारावं की मी kay करू
ताई मला प्लीज रिप्लाय
@@ManjushaGosavi-s1d call karava
Hii
काळं राळ नाही तर कसं करायचं
ताई मला तुम्हाला भेटायचे आहे
ताई तुम्ही चेडा काढता येतो का
जय जगदंब ताई घरावरुन उतारा कसा काढावा या बद्दल कृपया माहिती द्यावी 🙏
कुठे राहता तुम्ही ऍड्रेस देता का मला माझे पण खूप संकट आहेत
@@suvarnayadav948 पुणे
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो बोला आई राजा उदो उदो
Mi khup c pida madhe aahe tai maji madat kara
@@PallaviLondhe-yj5xk कॉल करून गादीवर यावे
हे स्थान कोठे आहे ते कळविने
@@gautamihivare8958 पुणे
मला पण देवीचे वारे आहेत
ताई मी 2010 ते 2024 ते आज पर्यन्त त्रासलेलो आहे सगळे दावखाने करून झालेत पण काही बरे नाही वाटत आहे
मुलाचे लग्न होतं नाही कोण म्हणतात की अक्षदा 😮 बांधल्या आहेत काय करावे
@@saralakhollam5983 गादीवर यावे
ताई मला तुमच्या नंबर कसा मिळेल.
@@arakshanadhorlekar2156 ताई व्हिडिओ च नावा खाली नो आहे की
ताई पुण्यात कुठे सांगा
@@neelamsonawane8821 कॉल करावा
माझ्या मुलीला तुम्ही निट कर्णार का
असा प्रश्न विचारून शंका ठेवून जाऊ नये कुठेही मनापासून विश्वास ठेवून जा देव तुमच्या मुलीला लवकर निट करणार 🙏