चुकुनही दुसऱ्याला देऊ नका तुमच्या या ४ वस्तू, नाहीतर घरात भांडणे, वाद विवाद होऊ शकतात, गरिबी येते
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- आपल्या जवळच्या किंवा आपल्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना अजिबात देऊ नयेत. किंवा इतरांच्या कोणत्या वस्तू आपण अजिबात घेऊ नयेत ?
आपल्या जवळच्या काही गोष्टी देण हे कटाक्षाने टाळाल पाहिजे. अशा कोणकोणत्या वस्तू आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
====================================================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #swamisamarth
खरं आहे हे...!!!! मझ्या मैत्रिणी मझ्या वस्तू घेऊन गेल्या ..मे त्यांना chnglya मनाने दिल्या मझ्या वस्तू आणि त्यांची दैंद्री मझ्या मागे लागली.. मझ जॉब च झालं नाही ,, माझं लग्न रखडलं,, मझी भांडण व्हायची घरात.... खूप prblms मी फेस केले... मला खूप उशिरा अक्कल आली... Mza घड्याळ मी मझ्या मैत्रिणीला दिलं तीच खूप Chngl झालाय.. n mza सगळ rkhdlai.. माझं वय 36 आहे पण अजून mza lagn जमेना.. मी पैष्याला पण खूप जणांना मदत केली.. खूप नकारात्मकता मझ्या नशिबी आलाय
😮
👍
😊😊
Nice
घड्याळ कधीच कुणाला द्यायचं नाही आपल आंपली चांगली वेळ निघून त्यांच्याकडे जाते😢
Shri Swami Samarth 🙏 khup mahtwachi mahiti dili khup khup dhanyawad 🙏🙏🙏
खरोखर छान माहिती दिली, खुप छान.
खूपच छान माहिती दिली ताई धन्यवाद🌷🌷🌹
श्री स्वामी समर्थ ❤🙏
एकदम छान छान माहिती दिली ताई धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
छान माहिती ताई. श्री स्वामी समर्थ.
Hya sadhya pan khup mahatvacya goshti aamhala mahiti navtya. Kharach tumhala khup dhanyawad tai.
👍🙏 धन्यवाद ताई 🙏👍
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती मिळाली साठी धन्यवाद
Shri Swami samartha
खरंच मनापासून धन्यवाद दिदी दिलसे सलाम है
Shree Swami Samarth ❤
खूप खूप छान माहिती आहे 🎉🎉
खूप छान माहिती दिली 🎉🎉🎉🎉🎉
Shri Ram 🙏 🙏
Shri Swami Samarth 🙏 🙏
ताई माहिती छान सागितले खूप खूप धन्यवाद😮
🙏श्री स्वामी समर्थ🙏
माहिती खुपच छान सांगीत ल्या बदल धन्यवाद
Ko pahchan mahiti Jay Jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ🙏 ताई मी दुधाचा उघडा हा संध्याकाळचा लावलेला आहे तर ते चालते का
खर आहे ताई, तुम्ही बरोबर सांगत आहेत.❤
खरं आहे ताई
खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
Tai very very imp vidio ok tx tx😊
खूप उपयुक्त माहिती दिलित
Nice 🙂 one ❤ Buetiful ❤ massage ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ for life ❤
एकदम बरोबर आहे ताई❤❤
Hi,
Actually maje kapde sasu ne gheun tichya natevaikana n porila natvandina Ani chotya porachya baikola dile hote,
Tevha pasun Mala maha kalesh , rog, azar,dalindri chipakli ahe,
Mala plz ya var upay sanga k Maja bhagya Mala punha prapt hou n jyacha ashubhta parat tyanchyakade return honyacha
Upay sanga plz 🙏
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
Khup chhan mahiti dili tai
श्री स्वामी समर्थ माऊली
Khup chan vidio kela tai shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद खुप छान माहिती सांगितली.
Khup khup chhan tài
Chan madam ❤❤
Shree swami Samarth
Khup changali mahiti dili Sundar 😅😅🌹🌹
Khop chhhan sangtay tai
Khup khup dhanyawad
Thanks 🙏🙏🙏🙏🙏 a lot lovely didi
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth Tai❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samartha 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती सांगितली मॅडम
Tai me majhya maherhun bhintivarch ghadyal aanl hot tyana vastu shanti la gift milal hot majhya mummy ne pn te mla dil pn te vaparlel nhavt tyani tsch pack hot....ani tyanantar majhya vadilana brain stroke jhalay ata ahet vyavasthit pn tyacha kahi samandh asel ka ya goshtisobt...plz rpl kra...te ghadyal me ky karu ata mg
Gift mahun watch dile tar chalte ka
श्री राम समर्थ ❤❤🎉🎉
खुप छान माहीती दिलीत ताई बर्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात .
Tai me mazi ghadyal mazya maytrinila dili ahe mazya kade 2 hotya manu tar me aata yavar kay karu shkte
Shree Swami samarth 🙏🙏❤️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Thanks 👍👍
दिदी दिलसे सलाम है आपको मेरी तरफ से सलाम
उत्तम माहिती
Khop chhhan tai
Thinks Tai
Mazha maher Garib ahe tar mala hamesha paise dyave lagate tar kay karave
संध्या काली दुध, तेल, दही विकत आनले तर chalte का, ताई
Saubhagya cha lena jar kunala apan dila asel..ani tyanantar katkati wadhlya tar tyala upay kay please reply
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
@@guruparivar ठीक आहे ताई धन्यवाद
👌👌👌
Bhari mahiti thanks 🙏
खरं आहे हे पण बरं झालं हे सगळं सांगितलं माहिती नव्हतं काही वस्तू माहिती होता हे द्यायचं नाही रुमाल द्यायचे नाही झाडू द्यायची नाही पण इतर वस्तू पण नव्हता माहिती पण तुमच्याकडून🎉❤🎉👍👍🙏🙏
सगळ्यांत चांगलं म्हणजे " एकमेकास साहृय करो अवघे धरू सुपंत'
❤
🙏🏻🙏🏻
Tai mg juni ghyadad ky karav
Tai plz msg purn vachun reply dya mala....Swami cha krupene amhi flat ghetla tr rahayl jaych ahe...tr agodr kshi vaatushanti kru..braman kartat tyancha kdun krun gheu ka
हो ताई वास्तुशांती ब्राह्मणांकडूनच करून घ्या आणि जमल्यास बरेच लोक नवचंडी पूजा पण करतात, पण त्याला जास्त खर्च येतो, पण मीट कमी वास्तुशांती तर कराच
@@guruparivar thanks Tai
माझ्या घरात पितृदोष आहे कृपया उपाय सांगा
Tai mag maherche garib asel tar tyana madat mhanun karu shakat nahi ka
हो चालेल ना ताई
दूध, दही , ताक विकत आणले तर चालते का?
हो ताई
Tai Mala paise devun farach tras zhala aahe tumche khare aahe
Chan
Mam mazya eka friend ni maza watch magitlela.. me tila dile pan tine te watch chi purn kaach todun mala te watch parat kele boli ki chukun padle mazya hatun .. tevha pasun maze health problem hot aahe .. jar kahi negativity asel tar me kahi upay karu shakte ka
ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील
मी खुप दुसऱ्याची मदत करते नेहमी पण माझा सोबत नेहमी चू कीच्च च होते
संध्याकाळी का़ंंदे देऊनयेत मला वाईट अनुभव आहे,
Shrí swamí samarth
Click
🚩🙏श्री स्वामी समर्थ🚩🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी पण एकीला मदत मनून दीड लाख दिले आज २ वर्ष झाले पण मला पैसै भेटत नाही हे,😭😭😭😭😭
🌹🌹🌹🌹🌹
ज्या ज्या दूसर्याला द्यायच्या नाहीत तेवढ्या वस्तू मी देऊन बसलेय.त्याचे परिणाम मी भोगत आहे. तर आता काय करू .खूप त्रास. होतोय मला.प्लीज उपाय सांगा. धन्यवाद. मी पाया पडते तूमच्या.
ताई इथून पुढे लक्षात ठेवा या महत्वाच्या वस्तू
Sandhya kadi dudh vikat AANLI TAR chaLEL ka
हो ताई
Aamchay kade bajuchay gharche peise magayala Aale tar Aamihi deto pan tyani Aamahala peise dile tarAamchya peise thevanya Lokar madhale peise shilak rahat nahi
बंद पडलेली घड्याळ कोणाला दिले तर चालतील का
हो चालेल ताई
👌👌🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
पण विकद घेऊन दिल तर
नवीन घडयाळ गिफ्ट केले असले तर
atta माझ्याकडे घड्याळ खूप आहेत
त्याच kay karu pl
Kimat kitni hai batao address dekho phone number batao COD accepted hai to batao
साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
खूप सुंदर माहिती दिलीत.खूप आभारी आहोत
Khup khup dhanyawad Tai
खुप छान खुप छान माहिती दिली आहे ्
खूप छान माहिती.
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai me mazi ghadyal mazya maytrinila dili ahe mazya kade 2 hotya manu tar me aata yavar kay karu shkte
ताई आता दिल्यानंतर मागण्यापेक्षा
यापुढे नेहमी लक्षात ठेवा
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
👌👌
❤❤❤❤❤