फक्त पिवळे पोशाख परिधान करू नये, सोन्याचा रंग जरी पिवळा असला त् रि सोने हे शुभ असल्याने तयाचे दागिने परिधान करण्यास काहीही नियम नाहीत, संक्रात ही अशुभ कधीही नसते त र ती शुभ च आहे,
काळा रंग ज्यांना चालतं नाही त्यानी काळ्या रंगाचे कपडे घालू नये, व मराठे लढाई हारले होते म्हणून काळ्या रंगाने शोक पाळला होता, आता काही असे झालेले नाही म्हणून काळा रंग घालण्याची गरज नाही
खूप छान माहिती धन्यवाद 🙏🌹
तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आहे धन्यवाद ❤❤😊😊
खूप खूप साईमय मनःपूर्वक आभार मकर संक्रांती ची माहीती दिल्या बदल
🙏
Kiti god Ani sut sutit chan Ashi mahiti sangitali tumi thank you tai❤
खुप छान माहीती सांगीतली ताई
धन्यवाद
छान माहिती❤
धन्यवाद
Khup Sunder mahiti sangitli tai 🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ताई
धन्यवाद
खुप छान माहीती सांगीतली धनवाद
🙏
धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल
🙏
छान माहिती सांगितली धन्यवाद ❤
🙏
Shree Swami Samarth tai
Sundar mahiti silya baddal Dhanyawad 🎉❤.
Shree swami samarth
छान माहिती दिली ताई
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई😊😊😊😊
Thanks for the information 🙏🙏
धन्यवाद
छान आहे
संक्रात काय घातले काय पाहिले काय खाल्ले याचे कसे निकष लावले जातात कशी पाहिली जाते याची पण माहिती द्यावी नर्मदे हार
खूप छान माहिती
धन्यवाद
छान माहिती सांगितली ताई धन्यवाद 🤗
धन्यवाद
सुंदर
🙏
Thanks di
खूप छान माहिती सांगितली ताई
धन्यवाद
विटभट्टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन, माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई
🙏
Halad lavavi ki nahi
Shri Swami Samarth
Shree swami samarth
👌👌👌👌👌
धन्यवाद
फक्त पिवळे पोशाख परिधान करू नये, सोन्याचा रंग जरी पिवळा असला त् रि सोने हे शुभ असल्याने तयाचे दागिने परिधान करण्यास काहीही नियम नाहीत, संक्रात ही अशुभ कधीही नसते त र ती शुभ च आहे,
🎉
छान सांगितली माहिती....
धन्यवाद
❤❤❤❤❤
धन्यवाद माहित सांगीतल्या बदल
🙏
मस्त सागितलं तुम्ही ताई
धन्यवाद
Khup chan mahiti dili
👌🏼👌🏼
धन्यवाद
Chan mahiti dilit 🙏
धन्यवाद
खुप छान ताई
धन्यवाद
कल्पना.लक्षमण.दाते.जि.पूणे.
Very nice 👌🙏💐❤️❤️
धन्यवाद
सब मान्यताओं का खेल है
Motichur ladu kiva yellow jilebi deva sathi sankranti la prasad mhanun dakhavu shakto ka
Ho fakt kheer nai karaychi sareela fakt colours palayacha
@ thank you Taee for your reply 🙏
गायीच्या धारा काढायचं नाही मणून सांगता,मग त्या गायी म्हशी कसा, त्यांची अवस्था काय होईल ताई
पंचांगात सांगितले आहे माझी आई संक्रांतीदिवशी धारा व शेणपाणी करत नाहीत त्या दिवशी वडिल करतात गावाकडे स्त्रिया पाळतात
Barobar
Chan mahiti
He saree dakhvta te victa ka timhi chan aahe saree sagle
Nahi Google image aahe
कल्पना दाते.ता.आंबेगाव.जि.पूणे.
Aamch pn gav aamnegaon ahe
हळीकुंकू करताना फुले देताना शेवंती दिली तर चालेल का
Yellow nahi vapraychi
Ho
काळा रंग ज्यांना चालतं नाही त्यानी काळ्या रंगाचे कपडे घालू नये, व मराठे लढाई हारले होते म्हणून काळ्या रंगाने शोक पाळला होता, आता काही असे झालेले नाही म्हणून काळा रंग घालण्याची गरज नाही
हो मीपण व्हिडिओ मधून सांगितलय आमच्याकडे पण काळा चालत नाहीत
Benteks che dagine ghatale tar chaltat ka
Reply dys
हो
तुमचा video बघावा की नाही😂😂😂
Ok
हा ग्रंथ कोणी लिहिला आहे माणसाने लिहिलेले आहे का देवाने लिहिलेलं
Tumi sari vikri karta kay
Nahi
मंगळ सुत्र पण पिवळे असणार ते पण नाही घालायचे का🤔
काही पण
हो घालायचे व्हिडिओ नीट बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलय
Tai dusrya divshi manje kinkratila non veg khavu shkto ka
Nahi
Haladi kunku kartana halad lavaychi ki nahi, karan ti pan yellow aahe na 😮
हो वापरावी
Bhogi diwshi yellow colour che kapde chalel ka?
भोगी संक्रांत किंक्रात पाळण्याचा प्रयत्न करावा
ताई माझी नथ सोन्याची आहे पण तिला मोती लावलेले आहे तर घालु की नाही
मोती या वर्षी घालायचा नाही तुम्ही दुसरी घाला
Thanks you
ताटात वरचं जे झाकन आहे ते थोडा पिवळा रंग आहे ते पण नको घेऊ
@mgvidhate3979 हो घेऊ शकता
जर अधी पासून हातात हिरव्या बांगड्या असतील तर त्या गृहिणीने काय करायचे कृपया उपाय सुचवावा
तशाच असुद्यात आमच्याकडे कासाराकडे जाऊन नवीन घालतात मकरसंक्रांतीला चांगलं असतं
Khir tr kravich lagte na purnpoli sobt khayla
हो करावी
Yellow kurta sakrantichya durya divshi balala bornahn sathi ghalu shkto ka
Aamchyakade ha niyam rathasaptami पर्यंत पाळतात bornahan sathi black ghalu shakata yellow ghalu naye
Ok
She must be awarded bharatratna for this. What a pity.
Thank you
Sadicha balauj pivla asel tr chalel ka
पिवळा वापरू नये
Gold che dagine kharedi karavet ka ?
सोने खरेदीसाठी मकर संक्रांत हा सर्वात शुभ दिवस आहे .
Nath ghatli tr chalte n tyat pn moti astat karan to saubhagyacha alankar ahe
ऑरेंज कलर ची साडी चालेल का
@@kalpanakekan123 हो
पिवळा रंग हा फक्त कपडा ह्या साठी गृहीत धरायचा...
हो
Devi aahe ka
Nath motyachi chalel ka
Nahi
Tai mango colour chi saree chalel ka
Nahi
Lahan maulana ghatle tr chalel ka motice dagine
हो
Halad lavavi ka nahi mg Tai halad kunku lavav tar lagtach
ruclips.net/video/va26yCFVK28/видео.htmlsi=8A1UcNa0U2-ODHF5 हो लावावी या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय
हि माहिती कुठे उपलब्ध होऊ शकते वाचनासाठी
वाचन केलेले नाही
सोन्याचे दागिने पिवळे आहेत..त्याचा त्याग करा
Basundi khavi ka please reply
@@vibhavarijadhav1687 ho फक्त खीर वर्ज्य
Ok dhanyawad
संक्राती जे खाऊन आलेली आहे ते आपण खावे असे मी लहाणपासुन ऐकले आहे
हो का? काय माहीत आमच्याकडे खाऊ नये म्हणतात
Sonyacha colour bhi pivlach asto ki mag kay sona ghalaycha nahi
Ho ghalayacha ruclips.net/video/va26yCFVK28/видео.htmlsi=g7Ovz0dnf7giKlRS या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय
Mla ak samga ha jo video banvaly to kshachya aadharvr .
याला काही शास्त्रीय आधार आहे का?... असल्यास सविस्तर माहिती द्या.
बांगड्या सोन्याच्या घालु शकतो का
हो ruclips.net/video/va26yCFVK28/видео.htmlsi=8A1UcNa0U2-ODHF5 या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय
Yellow saree ghalaychi aahe ka
Nahi
MG konta colour chi saree ghalaychi
Yellow sodun kontihi red, black, green blue orange
सावित्रीबाई नी शिकवले नाही
का
मंगळसुत्र काढून टाकावे का
Murkh bai mangalsutra kon kadat kab
Khirt bavtiho tai
पूरन पोळी करायची की नाही
करायची
पूरणपोळी करावी की नाही . गावी की नाही
हो करावी व खावी पण खीर खाऊ नये
tai masala ghalun kar g😅
पुरणपोळी पण पिवळी च असते ना 😂😂😂
@@poojakrishnamarathi5395erupiprwu3p864uiwp38p64wrpiu4reouqwurpi682p729rwou93rwpiu3841purwpq3p84w82p8435wurpiqurepriwpup7twrpiu7393p81ureoqrwpiuerouquwpirqp8320ureqop62rwpuqepriq3p87pruw3p84w3077p282p6oeurquqeor3uroq973ueorq30862prwurwp73997321urwpquwprurwpueurpqoruep2o6urepi3erpiue33p743028ouurwprepiur3pu739peurip3661p8ooqperuiep3402p34rwpu3973p30prwqwurpi93riu872eoup862973p3rwpuqrwouq3830wpiurwurpq397i3pur3ur4prpwiuoeur226uwpiueoqurw86397oeruq30wpiurpieuurwpu873prrepueou73roquoq034wrouurwpiupwriu3ouqwurpi23purqure8wur3i14pw3oru1643urwq3uroqrpwiuurepqreo397purwqp38630032rwpuq39762ou297p862utwuwroeu3333rrwouiqeu40iprue62p3wp4p1p4p341p83o2r63
खिर का नाही खायची @@poojakrishnamarathi5395
हळद लावावी का
ruclips.net/video/va26yCFVK28/видео.htmlsi=-lF93Kv0oSPMTOgA हो लावावी या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय
पिवळ्या रंगाचा टॉवेल चालते का
हो
ताई सणक्रांति दिवशी blyak कलरची साडी परिधान केली म्हणजेच नेसली तर चालेल्का
Ho
kheer konti nahi khaychi
कोणतीच नाही
रथसप्तमी कधी आहे
4 फेब्रुवारी ruclips.net/video/gyv4PmejeQE/видео.htmlsi=JHBHmAfCqZZFnFuE
मोत्याची नथ घालायची का
नाही
Br
Granth manus lihit nahi, dev avtarch grnth lihatat
ಲ पाया करायचा का ताई
म्हणजे
Sugar vatli tr chalel ka
Ho
खुप खुप छान माहिती दिली.धन्यवाद@@poojakrishnamarathi5395
भोगी, संक्रांत, क्रिकांत, या दिवशी कपाळावर कुंकू लावल्या नंतर हळद लावावी की नाही.
हो लावावी केशराचा टिळा लावू नये
Fakt pevle vastra ghalatce nahi
Ho
Tai lahan mulachi loot keli tar chalte n kadhi karu tai saga n
बोरन्हाण का? मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यत कधीही करू शकता आपल्या सवडीनुसार
@poojakrishnamarathi5395 ho tai aamchya madhe loot mahntat
Yellow kurta sakrantichya durya divshi balala bornahn sathi ghalu shkto ka
हळदी कुंकू लावायला चालेल का
हो ruclips.net/video/va26yCFVK28/видео.htmlsi=t80gQSCxBIMaKrOX या व्हिडिओ मधून सविस्तर सांगितलय
हाळद वापरावी ?
Ho
Kunda cha gjara chalel ka
सोनं घालायचं का नाही
हो घालायच
ताई अडचणी चार दिवस असल्याने वोवसायला चालेल का
Nahi ruclips.net/video/gyv4PmejeQE/видео.htmlsi=SQi5cLW3vbn0nY4F
असा वास्तुशास्त्रामध्ये आहे का
हो