हेमंत तुमच्या चित्रफितीमध्ये अगदी सर्व माहिती तुम्ही देता, आश्रमाचा पत्ता, फोन नंबर. देणगीदारांसाठी जरुरी माहिती. हे सर्व संपूर्ण व्हिडीओ बघितला की लक्षात येते. तिथले राहण्याचे दर , पाहुणे आले तर त्या ची सोय असे सर्व प्रश्न तुम्ही अंतर्भूत केले आहेत त्याबद्दल तुमचे कौतुक. चित्रफीत नीट बघितली आणि आवडली. एक चांगला वेगळा पण जरुरी विषय हाताळला म्हणून धन्यवाद.
हेमंत जी अगदी साधी सोपी भाषा वापरून ,माहितीचे बारकावे नमूद करून चां व्हिडियो बनवला. भिंतीवर डॉक्टर हेडगेवार,आणि पू.गोळवलकर गुरुजी चे फोटो पाहून पवित्र व विश्वसनीय ठिकाण वाटले. खुप शुभेच्छा.🎉🎉🎉 राजीव ,Bengluru
हेमंत जी आपला वानप्रस्थ आश्रमाचा व्हिडिओ पाहिला फार आवडला योग्य दरामध्ये वृद्धांची राहण्याची चांगली सोय आहे स्वच्छता ही वाखाणण्या जोगी आजूबाजूला ग्रीनरी ही आहे आश्रमाच्या स्टाफ ला धन्यवाद आश्रमाचा पत्ता व फोन नंबर माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे परत एकदा धन्यवाद
अतिशय सुंदर आहे. माझी मामी ही एकटी होती, आणि तिची सोय आम्ही इथे केली. इथे कुठलीही कमतरता नाही. अतिशय आपुलकीची माणसं आहेत. आम्ही महिन्यातून एकदा भेटायला जातो तेव्हा तिथे आमची पण break fast chi सोय होते. काळजी घेणारी मॅनेजमेंट आणि तिथे राहणारी सर्व माणसं सुद्धा चागली आहेत. अशा संस्था खरंच जपल्या पाहिजेत.
खूपच छान व्हिडीओ. ज्यांची मुले परदेशा बाहेर आहेत, जे सिंगल आहेत अशा वयस्कर लोकांसाठी हा चांगला पर्यायं आहे. हेमंत यांनी आश्रमा बद्दल फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
खूप छान व्यवस्था आहे . असे जास्तीत जास्त आश्रम झाले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. आम्ही आता वरिष्ठ नागरिक होणार आहोत आणि घरात एकटे रहण्यापेक्षा असे community living चे पर्याय वृद्धापकाळात शांत आनंदी निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. आजकाल मुलं खूप busy असतात त्यांच्याही अडचणी असतात. त्यावेळी अशा ठिकाणी येऊन रहाणे कधीही चांगलं. आजकाल शहरात वृद्धांसाठी एकटं रहाणं तेवढं safe राहिलं नाही आणि असिस्टंट पण चांगले मिळतील याची खात्री नसते. छान माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर आहे, मुलं सूना दिवसभर नोकरी निमित्त बाहेर , नातवंडं मोठी झाली की एकटेपणाचा कंटाळा येतो, कामं होत नाहीशी होतात, एकटे बाहेर जाता येत नाही, रस्ते खराब आणि ट्रॅफिक मुळे.अश्या वेळी हा उत्तम पर्याय आहे
Asey ashram jastit jast zaley pahejet, as mhanta, ter me mhanen tumhe pan kahe kalaney ethech yenar mhanun book karun theva, tumcha aai bapani pan asch tumha la kuthey tari sodun del ast na ter aaj kuthey asta yacha vichar pan karu shakat nahe, Nonsense, karave tasey bharavey he mhan lakshat theva,
Must be maintained well,as it is not only paid facility but it is sense and service of mankind which is a noble cause, must be followed by members and masters .Thanks, all the best.
आपण माहिती दिली छान वाटली. परंतु ज्या वयात आपल्या माणसांची गरज असतें त्या वयात असे आश्रमात राहावे लागत आहे हे पाहून वाईट वाटते. जेवण व्यवस्था व इतर गोष्टी चांगल्या असल्यातरी आपल्या मुलाबालात खाल्लेली चटणी पोळी कधीही गोडच लागणार असो.
आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ कधीही येऊ नये ही प्रत्येक मुलांची जबाबदारी आहे.. पण आयुष्यात काही आशा अवस्था येतात कीं नाईलाजास्तव वृद्धाना इथे यावे लागते मर्जीने किंवा नामर्जीने असो.. पण ही फ्लीम खूप छान वाटली व्यवस्था उत्तम वाटली
आमच्या इथे एक कुटुंब आहे ते आई वडील यांना खूप छान सांभाळत असताना त्या आई वडिलांनी स्वतः आश्रम मध्ये राहण्याचे निर्णय घेतले कारण त्यांना त्याच्या वयाची माणसं विचार हवा होता आणि ते खूप खुश आहेत मुलांना वेळी नाही कामामुळे स्पर्धा चालू आहे सगळीकडे
छान माहिती मिळाली. धन्य्वाद !घरी देखिल एवढी काळजी घेतली जाईल असे वाटत नाही.किंबहुना म्हणुनच असे आश्रम निर्माण होत आहेत परंतु हा चांगल्या दर्जाचा वाटतो. अतिशय परवडतील असे दर आहे.पेन्शनमधे भागतील असे दर आहेत.मुंबई ठाण्यापासुन जवळ आहे,खर तर हा काही प्नश्नच नाही. पण सर्वांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणारा आहे.
अशा प्रकारच्या वानप्रस्थ आश्रमाची सोय करून दिल्या बद्दल श्री. क्षीरसागर साहेबांचे विशेष अभिनंदन. त्यांचे कार्य अबाधितरित्या सुरु ठेवणाऱ्या सर्व मंडळी देखील कौतुक पात्र आहेत. अशा संस्थेला मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
हेमंत सर मी इथला पण अनुभव घेतला आहे.. सर्व प्रथम इथली सुंदर फुललेली बाग.. विविध प्रकारची फुला फळांची झाडे.. त्यांची निगा राखणारा सेवाभावी मुलगा.. आणि परत इथले पण नाश्ता आणि जेवणातले विविध रुचकर पदार्थ.. शिस्त.. स्वच्छ्ता .. ह्याची मुहूर्तमेढ पण श्री जयंत गोगटे तिथे व्यवस्थापक असताना रोवली गेली.. तिथले वास्तुतले निसर्गरम्य वातावरण त्यांच्या मेहनतीची कल्पकतेची साक्षीदार आहे.. असे व्यवस्थापक प्रत्येक संस्थेमध्ये हवेत हिच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.. आणि व्हीडिओ खरच उत्कृष्ट माहितीपूर्ण झाला आहे.. खूप खूप धन्यवाद.. 🙏😊👌👍🌹
हेमंत सर,आपलं असं संकलन कौतुकास्पद आहे .कारण कधी कधी वृद्धांना अशी माहिती हवीशी वाटते.त्यांचे कष्ट वाचवून ही माहिती त्यांना उपलब्ध करत आहात म्हणून धन्यवाद . 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
Video अगदी माहितीपूर्ण आहे.मुलगा ,सून, नातवंडे यांना सगळ्यांना घरातून सकाळी लवकर बाहेर पडावे लागते.वृद्धांना घरात एकटेपणा येतो.ते टाळण्यासाठी समवयस्क लोकांमधे रहाण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
हे सर्व बघून डोळ्यांतून पाणी आलं आपोआप. आपण पण एक दिवस म्हातारे होणार आहे शेवटी. सध्या माझं वय 35 आहे. 😊 पण खरं तर असं राहण्याची वेळ शक्यतो कोणावर येऊ नये 🙏🏻. अपवादत्मक परिस्थितीत अशी वेळ येऊ शकते. पण देव सर्वाना सुखी ठेवो. आणि कुटुंबात म्हताऱ्या लोकांचा आदर केलाच पाहिजे 🙏🏻
Sir, you have excellently explained about Ashram and other Available Facilities for Ashram Residents. At present CIRCUMSTANCES IN THE SOCIETIES SUCH ASHRAMS ARE VERY MUCH NEEDED FOR AGED PEOPLE. PLUS NEW ASHRAMS SHOULD BE CONSTRUCTED & STARTED ALL AROUND IN OUTSIDE AREAS OF BIG CITIES LIKE MUMBAI, BANGALORE, PUNE, MANGALORE, AHMEDABAD etc. I APPEAL TO AGED PEOPLE DONT GET TOO MUCH INVOLVED IN YOUR CHILDRENS' FAMILIES & LIVE PEACEFUL LIFE IN YOUR LAST DAYS OF LIFE IN SUCH ASHRAMS & ENJOY YOUR LIVES WITH NEW FRIENDS YOU GET TO KNOW IN THESE ASHRAMS ❤ GOD BLESS YOU ALL ❤
आपण वेगवेगळे वृद्धाश्रमांची पुर्ण माहीती देता याकरीता तुमचे अभिनंदन. बदलापुरमधे "नवदुर्ग वृध्दाश्रम" आहे आपणांस विनंती आहे की या वृध्दाश्रमाचीही आपण अशीच माहीती द्यावी.
निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा आश्रम खरोखर खूपच छान वाटला! जेवण पण व्यवस्थित आहे! सुरळीच्या वड्या हा किचकट,वेळ खाऊ पदार्थही केला त्याच्यावरूनच समजते जेवण छानच असणार!😊👌
मुलसुना मुली नोकरी वर घरी ऐकटे राहाय पेक्षा व मुल परदेशात . खरचं छान आहे . घरी ऐकटे राहायची वेळ आली तर खरचं ईथे येवून रहावे . पैसे मुलमुली आनंदाने देतीलच . घरी ऐकटे राहीले तर त्यांना चिंता असते .
हेमंत जी हा video फारच उपयुक्त आहे, त्याबद्दल धन्यवाद, पण अशी वेळ कोणावर येऊ नये, आईवडील आपल्याला लहानपणी सांभाळून मोठे करतात, आणि त्यांना म्हातारपणी असे दिवस दाखवणे बरे नाही असे वाटते, तरी सुद्धा ही सोय उत्तम आहे आणि असे आश्रम काढुन जी मंडळी हे सर्व काम व्यवस्थित सांभाळतात त्यांना खूप धन्यवाद 🙏
हेमंतजीं या वानप्रस्थ आश्रमाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवून दिलीत त्यामुळे खूप समाधान वाटले. पुष्पा केकरे
खूप छान...बोरवाडी माणगाव येथील माऊली वृध्दाश्रम देखील असाच आहे. रेट ही वाजवी आहेत तसेच स्वच्छता ही चांगली आहे.जमल्यास तेथील व्हिडिओ बनवावा जेणेकरून असेच चांगले आश्रम सगळ्यांपर्यंत पोहचू शकतील.
अतिशय उत्तम व्यवस्था आहे.स्वेच्छेने ,आनंदाने यावंसं वाटेल असं कौटुंबिक वातावरण,माफक दर..मनापासून आवडलं...एकदा 2-3 दिवस येऊन अनुभवायचं वाटतय..एकूण किती लोकं राहू शकतात (capacity) या वास्तुत ?
I know 1 brahmin lady Vijaya Mahajan our ex - neighbor. If she said this ashram is 👍 perfect 💯 means It is really awesome. Your video Hemant Sir is too good and superb. Thanks 🌹🙏🙏
हेमंत तुमच्या चित्रफितीमध्ये अगदी सर्व माहिती तुम्ही देता, आश्रमाचा पत्ता, फोन नंबर. देणगीदारांसाठी जरुरी माहिती. हे सर्व संपूर्ण व्हिडीओ बघितला की लक्षात येते. तिथले राहण्याचे दर , पाहुणे आले तर त्या ची सोय असे सर्व प्रश्न तुम्ही अंतर्भूत केले आहेत त्याबद्दल तुमचे कौतुक.
चित्रफीत नीट बघितली आणि आवडली.
एक चांगला वेगळा पण जरुरी विषय हाताळला म्हणून धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया खूप उत्साहवर्धक आहे.
आपण नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
हेमंत जी अगदी साधी सोपी भाषा वापरून ,माहितीचे बारकावे नमूद करून चां व्हिडियो बनवला.
भिंतीवर डॉक्टर हेडगेवार,आणि पू.गोळवलकर गुरुजी चे फोटो पाहून
पवित्र व विश्वसनीय ठिकाण वाटले.
खुप शुभेच्छा.🎉🎉🎉
राजीव ,Bengluru
@@hemantg3122 train, bus ne kase jayche te pan sanga next vedio madhe
Hemantji tumhi sarv mahiti in detail dili. Dhanyavad.
हेमंत जी आपला वानप्रस्थ आश्रमाचा व्हिडिओ पाहिला फार आवडला योग्य दरामध्ये वृद्धांची राहण्याची चांगली सोय आहे स्वच्छता ही वाखाणण्या जोगी आजूबाजूला ग्रीनरी ही आहे आश्रमाच्या स्टाफ ला धन्यवाद आश्रमाचा पत्ता व फोन नंबर माझ्या डायरीत लिहून ठेवला आहे परत एकदा धन्यवाद
अतिशय सुंदर आहे. माझी मामी ही एकटी होती, आणि तिची सोय आम्ही इथे केली. इथे कुठलीही कमतरता नाही. अतिशय आपुलकीची माणसं आहेत. आम्ही महिन्यातून एकदा भेटायला जातो तेव्हा तिथे आमची पण break fast chi सोय होते. काळजी घेणारी मॅनेजमेंट आणि तिथे राहणारी सर्व माणसं सुद्धा चागली आहेत. अशा संस्था खरंच जपल्या पाहिजेत.
मी हा आश्रम पाहिला आहे.व्यवस्था एकदम उत्तम.
माझ age 65 years आहे. असे छान, परवडणारे old age होम सगळीकडे झाले पाहिजेत. Old age मध्ये आम्ही येथे राहणेच योग्य वाटते.
छान व्ही आहे.बरीच माहिती मिळाली.
एकंदर आत्ताचे जीवनमान बघता,घरात राहून नाराजी ओढवण्यापेक्षा आपणहून बाजूला होणे केव्हाही चांगलेच.
संघ परिवार व्यवस्थापन एकदम उत्तमच असणार वानप्रस्थाश्रम ..
फार छान 👌
आश्रमाचा पत्ता दिला असता तर आमच्या सारख्या गरजूना भेट देता आली asati
@@VijayaButala-bo6vc फिल्ममध्ये संपूर्ण पत्ता व तेथील फोन नंबर,तिथले दर याची सर्व माहिती दिली आहे.संपूर्ण फिल्म नक्की बघा
छान माहिती दिलीत सध्या पुण्यात येवढी वाहने झाली आहेत शांतता नावाची गोष्ट शिलक राहीलेली नाही जिकडे पहावे तिकडे माणसेच माणसे नुसती पळतात रानडे पुणे
खूपच छान व्हिडीओ. ज्यांची मुले परदेशा बाहेर आहेत, जे सिंगल आहेत अशा वयस्कर लोकांसाठी हा चांगला पर्यायं आहे. हेमंत यांनी आश्रमा बद्दल फारच उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 🙏
छान आश्रम आहे आवडला छान स्वच्छता आहे सुविधा आहे जेवणाची सुविधा छान आहे
खूप छान व्यवस्था आहे . असे जास्तीत जास्त आश्रम झाले पाहिजेत, ही काळाची गरज आहे. आम्ही आता वरिष्ठ नागरिक होणार आहोत आणि घरात एकटे रहण्यापेक्षा असे community living चे पर्याय वृद्धापकाळात शांत आनंदी निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. आजकाल मुलं खूप busy असतात त्यांच्याही अडचणी असतात. त्यावेळी अशा ठिकाणी येऊन रहाणे कधीही चांगलं. आजकाल शहरात वृद्धांसाठी एकटं रहाणं तेवढं safe राहिलं नाही आणि असिस्टंट पण चांगले मिळतील याची खात्री नसते. छान माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर आहे, मुलं सूना दिवसभर नोकरी निमित्त बाहेर , नातवंडं मोठी झाली की एकटेपणाचा कंटाळा येतो, कामं होत नाहीशी होतात, एकटे बाहेर जाता येत नाही, रस्ते खराब आणि ट्रॅफिक मुळे.अश्या वेळी हा उत्तम पर्याय आहे
Asey ashram jastit jast zaley pahejet, as mhanta, ter me mhanen tumhe pan kahe kalaney ethech yenar mhanun book karun theva, tumcha aai bapani pan asch tumha la kuthey tari sodun del ast na ter aaj kuthey asta yacha vichar pan karu shakat nahe, Nonsense, karave tasey bharavey he mhan lakshat theva,
@@shirleybabru2939 तुम्ही एकाच बाजूने विचार करताय.
@@anjushakulkarni5090 अगदी बरोबर आहे. व्हिडिओ पाहून मी आधी प्रतिक्रिया लिहिली आणि नंतर तुमची प्रतिक्रिया वाचली.
हेमंत जी ह्या वृद्धाश्रमाची खूप सुंदर माहिती मिळाली खूप छान आहे वृद्धाश्रम 🙏
खूप खूप धन्यवाद
मी चारपाच वर्षांपूर्वी हा आश्रम पाहिला. अतिशय उत्तम व्यवस्था, स्वच्छता आणि भोजन. निसर्गाच्या सान्निध्यात. व्हिडिओत सर्व नीट टिपलंय. शेअर करतेय.
धन्यवाद
माझं माहेरचं अनगाव असल्यामुळे मला व्हिडिओ बघुन खूप आनंद झाला मी माहेरची लेले आहे खूप छान वाटले 🎉
🙏
आयुष्याच्या उरलेल्या काही काळा साठी हा उपक्रम राबविल्या धन्यवाद ❤
Khup sundar vdo. Sundar Aashram wyawastha 👌🏻🙏 Dhanyawad Sir 💐🙏
Must be maintained well,as it is not only paid facility but it is sense and service of mankind which is a noble cause, must be followed by members and masters .Thanks, all the best.
It's run by RSS
हेमंत जी तुम्ही खूप छान माहिती दिली आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना या आश्रमा विषयी माहिती होईल.
खूप खूप धन्यवाद 🙏
ही फिल्म ओळखीच्या सर्वांना नक्की पाठवा आणि आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा
आपण माहिती दिली छान वाटली. परंतु ज्या वयात आपल्या माणसांची गरज असतें त्या वयात असे आश्रमात राहावे लागत आहे हे पाहून वाईट वाटते. जेवण व्यवस्था व इतर गोष्टी चांगल्या असल्यातरी आपल्या मुलाबालात खाल्लेली चटणी पोळी कधीही गोडच लागणार असो.
अप्रतिम सोय, नक्कीच आवडेल सगळ्याना.फारच वाजवी दरात उत्तम राहाण्याची सोय.
दर काय आहेत?
आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ कधीही येऊ नये ही प्रत्येक मुलांची जबाबदारी आहे.. पण आयुष्यात काही आशा अवस्था येतात कीं नाईलाजास्तव वृद्धाना इथे यावे लागते मर्जीने किंवा नामर्जीने असो.. पण ही फ्लीम खूप छान वाटली व्यवस्था उत्तम वाटली
@@omkarpandit8711
काय नाय ओ!
म्हातार्यांना पण जाम चरबी असते. त्यांना तिथे सहा महिने ठेवले की लायनीवर येतील🤨
Faar chhan aawadale
स्वतःहुन वानप्रस्थ आश्रम स्वीकारने यात वावगे काहीच नाही
छान व सर्वांगीण माहिती मिळाली..
आश्रम छान आहे व स्वच्छता चांगली दिसते.
आजकाल अशा संस्थांची गरज आहे
उपयुक्त विषयावर माहिती दिली आहे
धन्यवाद
@@Sairaat.2906 तुम्ही त्या वयाचे झालात की तुम्हाला पण चरबी येईल, तेव्हा तुम्हाला कळेल, चरबी कशी येते आणि लायनीवर कसं यायचं ते.
ह्या आश्रमाबद्दल बरेच दिवस ऐकून होतो.
कालच (02/11/2024) येथे जाण्याचा योग आला. फार समाधान वाटले. काही जणांशी बोलण्याचाही योग आला.
खूपच मस्त. आणि स्वच्छ्ता. आणि तिथे राहणाऱ्यांना स्वातंत्र्य पण आहे
आमच्या इथे एक कुटुंब आहे ते आई वडील यांना खूप छान सांभाळत असताना त्या आई वडिलांनी स्वतः आश्रम मध्ये राहण्याचे निर्णय घेतले कारण त्यांना त्याच्या वयाची माणसं विचार हवा होता आणि ते खूप खुश आहेत मुलांना वेळी नाही कामामुळे स्पर्धा चालू आहे सगळीकडे
हेमंत, आपण फार छान व महत्वाचा व्हिडिओ टाकला आहे। ठाणे शहराजवळचा वानप्रस्थाश्रम छान वाटला। सर्वांनाच छान माहिती मिळाली।
खूप खूप धन्यवाद
खुपच चांगली माहीती मिळाली. पहायला यायला नक्कीच आवडेल.
छान माहिती मिळाली. धन्य्वाद !घरी देखिल एवढी काळजी घेतली जाईल असे वाटत नाही.किंबहुना म्हणुनच असे आश्रम निर्माण होत आहेत परंतु हा चांगल्या दर्जाचा वाटतो. अतिशय परवडतील असे दर आहे.पेन्शनमधे भागतील असे दर आहेत.मुंबई ठाण्यापासुन जवळ आहे,खर तर हा काही प्नश्नच नाही.
पण सर्वांच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणारा
आहे.
स्तुत्य उपक्रम रा स्व संघ प्रणित असले मुले सर्व सेवाभावी सहकारी व सेवकरमी तसेच वातावरण सद्याच दुर्मिळच अभिनंदन
अशा प्रकारच्या वानप्रस्थ आश्रमाची सोय करून दिल्या बद्दल श्री. क्षीरसागर साहेबांचे विशेष अभिनंदन. त्यांचे कार्य अबाधितरित्या सुरु ठेवणाऱ्या सर्व मंडळी देखील कौतुक पात्र आहेत. अशा संस्थेला मदत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
खूप छान व्हिडीओ केलाय आश्रम बघायला यायच नक्कीच जमवू
खूप खूप धन्यवाद 🙏
मी हा आश्रम बघितला आहे .बाजूला मुलींची आश्रमशाळा आहे .त्यामुळे माणसांची वर्दळ वृध्द लोकांना सुखावून टाकते .एकटेपणाची भावना कमी करते😊
मस्त व्हिडिओ, संघ म्हणाल तर पूर्ण विश्वासू संस्था. एकदा भेटून जाईन. आभारी आहे
ll जय गुरुदेव ll
हेमंत सर मी इथला पण अनुभव घेतला आहे.. सर्व प्रथम इथली सुंदर फुललेली बाग.. विविध प्रकारची फुला फळांची झाडे.. त्यांची निगा राखणारा सेवाभावी मुलगा.. आणि परत इथले पण नाश्ता आणि जेवणातले विविध रुचकर पदार्थ.. शिस्त.. स्वच्छ्ता .. ह्याची मुहूर्तमेढ पण श्री जयंत गोगटे तिथे व्यवस्थापक असताना रोवली गेली.. तिथले वास्तुतले निसर्गरम्य वातावरण त्यांच्या मेहनतीची कल्पकतेची साक्षीदार आहे.. असे व्यवस्थापक प्रत्येक संस्थेमध्ये हवेत हिच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.. आणि व्हीडिओ खरच उत्कृष्ट माहितीपूर्ण झाला आहे.. खूप खूप धन्यवाद.. 🙏😊👌👍🌹
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
🙏
खरंच खुप छान माहिती दिली धन्यवाद आश्रम पाहून खुप छान वाटले
🙏
हेमंत सर,आपलं असं संकलन कौतुकास्पद आहे .कारण कधी कधी वृद्धांना अशी माहिती हवीशी वाटते.त्यांचे कष्ट वाचवून ही माहिती त्यांना उपलब्ध करत आहात म्हणून धन्यवाद .
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
खूप खूप धन्यवाद 🙏
सुरवातीच्या काळात मी नाना क्षीरसागर यांचे बरोबर कामानिमित्त येत असे. आपली क्लिप आवडली
Video अगदी माहितीपूर्ण आहे.मुलगा ,सून, नातवंडे यांना सगळ्यांना घरातून सकाळी लवकर बाहेर पडावे लागते.वृद्धांना घरात एकटेपणा येतो.ते टाळण्यासाठी समवयस्क लोकांमधे रहाण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
छानच आहे. स्वच्छता, आसपासचं वातावरण, खूप सुंदर आहे. हेमंत यांचे आभार त्यांनी हा वृद्धाश्रम सर्व माहीतीसकट यु ट्यूब वर शेअर केलं ह्याबद्दल.
खूप खूप धन्यवाद 🙏
हे सर्व बघून डोळ्यांतून पाणी आलं आपोआप.
आपण पण एक दिवस म्हातारे होणार आहे शेवटी. सध्या माझं वय 35 आहे. 😊 पण खरं तर असं राहण्याची वेळ शक्यतो कोणावर येऊ नये 🙏🏻. अपवादत्मक परिस्थितीत अशी वेळ येऊ शकते. पण देव सर्वाना सुखी ठेवो. आणि कुटुंबात म्हताऱ्या लोकांचा आदर केलाच पाहिजे 🙏🏻
हरिॐ श्रीराम अंबज्ञ. माहीती छान समजाऊन सांगितली. परमेश्वर कृपेने अशी वेळ कोणावर येऊ नये.
Sir, you have excellently explained about Ashram and other Available Facilities for Ashram Residents.
At present CIRCUMSTANCES IN THE SOCIETIES SUCH ASHRAMS ARE VERY MUCH NEEDED FOR AGED PEOPLE.
PLUS NEW ASHRAMS SHOULD BE CONSTRUCTED & STARTED ALL AROUND IN OUTSIDE AREAS OF BIG CITIES LIKE MUMBAI, BANGALORE, PUNE, MANGALORE, AHMEDABAD etc.
I APPEAL TO AGED PEOPLE DONT GET TOO MUCH INVOLVED IN YOUR CHILDRENS' FAMILIES & LIVE PEACEFUL LIFE IN YOUR LAST DAYS OF LIFE IN SUCH ASHRAMS & ENJOY YOUR LIVES WITH NEW FRIENDS YOU GET TO KNOW IN THESE ASHRAMS ❤
GOD BLESS YOU ALL ❤
Thanks a lot🙏
Kharach chhan vyavastha aahe. Feel like to join this aashram . I m 77yrs old lady.
खूप छान आहे व्यवस्था. संघ संचालित आहे असे वाटतेय. माझे आजोळ अनगाव आहे. नक्की भेट देण्याची इच्छा आहेच
,, धन्यवाद हेमंत साहेब. खूप छान माहिती दिली
🙏
खूप छान माहिती आणि उत्तम सादरीकरण!
खूप खूप धन्यवाद🙏
फार छान व्यवस्था वनप्रस्थाश्रमात आहे. प्रत्येकात आपुलकी ची भावना छान जपली आहे. शुभेच्छा 🎉
तुमचा vdo ani माहिती अतिशय उपयुक्त असून तिथे बघायला येण्याची ईच्छा आहे. फोन करून कळवूच. तुमचे खूप खूप धन्यवाद या सुंदर उपक्रमाबद्दल. 🙏🙏
धन्यवाद🙏
आपण वेगवेगळे वृद्धाश्रमांची पुर्ण माहीती देता याकरीता तुमचे अभिनंदन. बदलापुरमधे "नवदुर्ग वृध्दाश्रम" आहे आपणांस विनंती आहे की या वृध्दाश्रमाचीही आपण अशीच माहीती द्यावी.
Ok
निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा आश्रम खरोखर खूपच छान वाटला! जेवण पण व्यवस्थित आहे! सुरळीच्या वड्या हा किचकट,वेळ खाऊ पदार्थही केला त्याच्यावरूनच समजते जेवण छानच असणार!😊👌
मुलसुना मुली नोकरी वर घरी ऐकटे राहाय पेक्षा व मुल परदेशात . खरचं छान आहे . घरी ऐकटे राहायची वेळ आली तर खरचं ईथे येवून रहावे . पैसे मुलमुली आनंदाने देतीलच . घरी ऐकटे राहीले तर त्यांना चिंता असते .
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान वृध्दाश्रम आहे. आश्रमाची माहितीही चांगली दिली. एकदा ह्या आश्रमाला भेट द्यावशी वाटते.
खूप खूप छान आहे हेमंत जी
खूप खूप धन्यवाद🙏
आश्रमाची खूप सुंदर माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद🙏
समाधानी आणि आनंदी जीवन 🎉
हेमंत जी हा video फारच उपयुक्त आहे, त्याबद्दल धन्यवाद, पण अशी वेळ कोणावर येऊ नये, आईवडील आपल्याला लहानपणी सांभाळून मोठे करतात, आणि त्यांना म्हातारपणी असे दिवस दाखवणे बरे नाही असे वाटते, तरी सुद्धा ही सोय उत्तम आहे आणि असे आश्रम काढुन जी मंडळी हे सर्व काम व्यवस्थित सांभाळतात त्यांना खूप धन्यवाद 🙏
छान आहे आश्रम❤
Very nice vedio thanks❤🌹🙏 for sherring.
Very good aashram.
खूपच छान व्यवस्थापन, आणि व्हिडीओ चित्रीकरण.
खूप खूप धन्यवाद 🙏
प्रत्येक वेळी मुले पालक नकोत म्हणून ठेवत नाहीत तर घरात काळजी घेणारे कोणी नसत,एकटेपणाने मानसिक आजार होतात म्हणून ही आश्रमात ठेवणे योग्य वाटते .
खरच आश्रम खुप छान आहे
गोखले साहेब , आपले व्हिडिओ पाहतो. फार चांगले असतात. शुभेच्छा🙏
खूप खूप धन्यवाद🙏
आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा
नमस्कार धन्यवाद
Amhi jaun alo ithe.Khupach chaan ahe sagli vyavastha.
खूप छान माहिती दिलीत.
सविस्तर माहिती दिल्या बद्दल ...धन्यवाद❤
खूप खूप आभार 🙏
खूप चांगली माहिती दिली तुम्ही.धन्यवाद
हेमंतजीं या वानप्रस्थ आश्रमाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! आमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवून दिलीत त्यामुळे खूप समाधान वाटले.
पुष्पा केकरे
खूप खूप धन्यवाद🙏
Khup chan mahiti thiliy dada thanku
खूप खूप धन्यवाद 🙏
Rates r also reasonable.
खूप छान...बोरवाडी माणगाव येथील माऊली वृध्दाश्रम देखील असाच आहे. रेट ही वाजवी आहेत तसेच स्वच्छता ही चांगली आहे.जमल्यास तेथील व्हिडिओ बनवावा जेणेकरून असेच चांगले आश्रम सगळ्यांपर्यंत पोहचू शकतील.
👍
Good arrangements, thanks for this activity.
खुप छान आहे
खरच खूप छान आहे
श्री हेमंत सर वानप्रस्थाश्रम चा video मस्त
🙏
👌👌mahiti dilit aabhari aahe
🙏
Khup chan🎉
सुंदर छान माहिती दिलीत थन्यवाद
धन्यवाद🙏
फारच छान विडिओ आणि माहितीपूर्ण.
धन्यवाद सर !
खूप खूप धन्यवाद ,🙏
Hemant sir, very good video. Pls. Also mention how to reach there by public transport ?
Very very nice information,thank you
Thanks a lot🙏
मस्तच आहे हा आश्रम
🙏
धन्यवाद माहिती दिलीय त्याबद्दल.
🙏
Khupach chyan video hota
खूप खूप धन्यवाद 🙏
अप्रतिम विवेचन....अभिनंदन..
🙏
Excellent facilities & good attendance service.thnk & regards
खूप छान आहे. मला आत्ताच जावंसं वाटतंय
मला सुद्धा
खूप छान माहिती मिळाली 🎉
आश्रमात २दिवस रहावे.अशी इच्छा आहे.
शुभ दिपावली शुभेच्छा🎉
😅😊🎉😮😂❤
🙏
Nicely informed & explained ❤
Thanks a lot
खूप छान आश्रम आहे .
अतिशय उत्तम व्यवस्था आहे.स्वेच्छेने ,आनंदाने यावंसं वाटेल असं कौटुंबिक वातावरण,माफक दर..मनापासून आवडलं...एकदा 2-3 दिवस येऊन अनुभवायचं वाटतय..एकूण किती लोकं राहू शकतात (capacity) या वास्तुत ?
हेमतजी खूप छान माहिती दिली, तुमचा बदलापूर येथील सहवास चा ही व्हिडीओ पहिला, खूप छान उपोयोगी आहे भविष्यात, चॅनल सुबसराईब केला व like ही
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान वाटले
खूप चांगली माहिती मिळाली सुंदर विडीओ 👏
.अप्रतीम.
तुमच्या आश्रमात कायमस्वरूपी रहायला मला नक्कीच आवडेल....
❤❤
🙏🙏
कौतुकास्पद आहे ह्या वृद्धाश्रमाचे कार्य ! निस्पृह संघाचे काम नेहमीच उत्तम असते !
उपयुक्त माहिती
Thanks for sharing .
I know 1 brahmin lady Vijaya Mahajan our ex - neighbor.
If she said this ashram is 👍 perfect 💯 means It is really awesome. Your video Hemant Sir is too good and superb. Thanks 🌹🙏🙏
Thank you very much 🙏
अतिशय छान माहितीपूर्ण व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब केला आहे.
खूप खूप धन्यवाद🙏
खुप खुप धन्यवाद 💐💐👌👌🌺👩👧👧🌷🇮🇳🙏☮️⭐