तेव्हा मी दहा वर्षाची होते |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 179

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Год назад +36

    जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
    क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti

    • @pratimagawade374
      @pratimagawade374 Год назад +2

      ​@@DurgaJamdhadep😮😮😮😮 namaste namaste

  • @mh2247
    @mh2247 Год назад +19

    तुमच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी ऐकली ताई खूप दुःख झाले आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागली तुमच्या आयुष्यात खुपच संघर्ष केला आहे तुम्ही पुढे तुम्ही आनंदी राहा हीच अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या जीवनात आनंद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sangitataiwankhede
    @sangitataiwankhede Год назад +7

    मनीषा ताई खूप खूप प्रेरणादायी आहे तुमची कहानी आजही महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत तिला तिच्या अस्तित्वासाठी लढावच लागत

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 Год назад +13

    लातूर ची लेक आहे, पुण्याची सुन आहे. खूप संघर्ष केला आहे, हिम्मतवान महिला आहे, आता मुल मोठी झाली आहेत, उच्चं शिक्षण घेत आहेत, कांही कमावत आहेत.
    मुल मोठी करणे कर्तबगार करणे हे कांही कमी नाही.
    पुढील आयुष्य सुखाचे व समाधानाचे होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @avinashjoshi6483
    @avinashjoshi6483 Год назад +5

    ताई तुम्ही संघर्ष गाथा ऐकून मन माझे अतिशय वाईट वाटले तुम्ही घरातील वातावरण तसेच तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला आपल्या डोळ्यांसमोर अश्रू अनावर खूप मला दुःख झाले तरी सुद्धा नवीन उमेदीच्या काळात तुम्हाला संघर्ष करावा लागला तुमची फेसबुक पेज पाहुन इतरांनी आदर्श घ्यावा याही पुढे आपल्याला कुलस्वामिनी क्रुपेने नवीन आयुष्य सुखी समाधानी भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐💐

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 Год назад +18

    ताई तुमच्या जिद्दी कर्तृत्वाला कड्क सलाम🙏

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Год назад +4

    खरच ताई तुमची कहाणी ऐकून डोळे भरून आले जगी ज्याचे कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भार साहे हे च खरं ❤

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 11 месяцев назад +1

    खूपच कठीण अनुभव आहे महिलांना प्रेरणादायी अनुभव आहे नैशाश्यावर मात कशी करावी आणि आत्माहत्या न करता संसार कसा वाचवावा हि उभारी यांतून मिळते . धन्यवाद .

  • @manishadhumalofficial
    @manishadhumalofficial Год назад +25

    नमस्कार जय महाराष्ट्र 🚩
    मी MANISHA DHUMAL
    आपण सर्वांनी माझ्या आयुष्याच्या संघर्ष गाथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद 🙏 🙏

  • @AnkushGangurde
    @AnkushGangurde 9 месяцев назад +1

    बदलाव के साथ बदलना जरूरी है, आगे बढना जरूरी है। 1 more Best Example. 😊

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr Год назад +9

    👌छान, अतिशय संघर्ष, जिद्द, मेहनत, एवढे गती रोधक आले तरी ताई तू हटली नाही. भिती पोटी ब्राह्म राक्षस. सलाम तुझ्या संघर्षाला🙏🇮🇳

  • @pradipkhatal5692
    @pradipkhatal5692 Год назад +8

    छान मावशी माहिती दिली तुमच्या जीवनात खूप संघर्ष झाला मला अभिमान आहे

  • @dipikasawant2027
    @dipikasawant2027 Год назад +9

    खूप छान वाटल असं प्रत्येक महिलांनी जिद्द दाखवली पाहिजे

  • @लिलावतीदत्तात्रेयपवारअंगणवाडी

    ताई तूमचा संघंर्षाला सलाम आमची तूमच्मा पाठीशी शाबासकीची थाप आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +7

    खुपच प्रेरणादायी, अनेक शुभेच्छा

  • @mahadevmore6972
    @mahadevmore6972 Год назад +5

    ताई आपल्या आज पर्यंतच्या जिवन प्रवाशाची यशोदा गाथा ऐकून दुःख झाल ,पण अभिमान वाटतो आहे, आपल्या जिद्दीला सलाम करतो,आपल,तुम्हाला आयुष्य आरोग्य सुख समृद्धी लाभो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना ,🙏🙏

  • @Priyavirendravlogs
    @Priyavirendravlogs Год назад +67

    50 ते 60% महिलांनी असेच खूप हालाखीचे दिवस काढलेत ,माझी आई आज्जी ,यांना तर शाळा ही माहीत नाही पण नवऱ्याचा मार खाऊन संसार सुखाचा केला आम्ही आम्हाला घडवलं,, धन्य त्या माता 🙏 त्यांना पुनर्जन्म मिळो आताची सुख सोयी त्यांना पाहायला मिळो हीच प्रार्थना बाप्पा कडे 😊😊

    • @swatipol4958
      @swatipol4958 Год назад +1

      Very Proud of you Maa'm.

    • @shivajibhor1465
      @shivajibhor1465 Год назад +1

      😂Y to

    • @SangitaMadane-pi1pi
      @SangitaMadane-pi1pi Год назад +1

      होय खरच आई ही महानच असते तीच घडवते आपल्या मुलांना

    • @SangitaMadane-pi1pi
      @SangitaMadane-pi1pi Год назад +2

      काही बापाना लेकरांच काहीच देण घेण नसत फक्त जन्म देऊन मोकळे होतात सगळी जबाबदारी आईच पार पाडते आणि काही बाप आपल्या मुलांची सर्व जबाबदारी पार पाडतात सर्वच वाईट नसतात

    • @minamasal3579
      @minamasal3579 Год назад

      ​@@swatipol4958व 😊

  • @KishorKadam-o9v
    @KishorKadam-o9v 8 месяцев назад

    खरोखरच संघर्षमय कहानी ताईसाहेब डोळ्यात पाणी आलं

  • @priyankatekalepatil1468
    @priyankatekalepatil1468 Год назад +2

    Great tai...ashach pudhe ja...changlya comment lakshat theva n tumcha uttam pravas suru theva....tumcha sobt khup lok asnar aata...tumch kautuk n abhiman sarv streeyana aahe...n tumhi prerna aahat

  • @vijayadeshmukh12
    @vijayadeshmukh12 Год назад +5

    व्वा ताई खुपच छान सुंदर .तुम्ही तर खर्या हिरोईन आहात. ❤ ओम

  • @सोनालीअविनाश

    खुप छान खूप प्रेरणादायी प्रवास तुमच्या आयुष्यात खूप सुख समृद्धी भरभराट होवो अशी प्रार्थना

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x День назад

    खरच श्री यांना खुप संघर्ष करावा लागत ताई पन मुलांन साठी खुप सहन कराव लागत

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Год назад +3

    ❤ अरे वा ताई तुझे सलाम मेरी उमर आपको लगे यही मेरी दुवा है

    • @manishadhumalofficial
      @manishadhumalofficial Год назад

      अरे आपणे तो बोहोत बडी बात बोदी जी बस आप के आशीर्वाद और दुवा की जरूरत है मूझे
      MANISHA DHUMAL

  • @balramthakare5838
    @balramthakare5838 Год назад +1

    ताई माझ्या आईचि ही जीवन संघर्ष असाच होता. सलाम ताई तुमच्या संघर्षांला.

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 Год назад +4

    तुझ्या कष्टाला सलाम बाळा

  • @kakasahebjadhav6203
    @kakasahebjadhav6203 Год назад +7

    आपले प्रेरणादायी विचार 🌹🌹🙏🙏

  • @ShamalKulkarni-u1o
    @ShamalKulkarni-u1o Год назад +1

    खरंच खूप संघर्ष केला.अभिनंदन

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 3 месяца назад

    मी खूप संघर्ष केला आहे आसाच वेळ आली की कोणी नसते चांगल असेल आपले तर सगळे आपले असतात बरोबर आहे

  • @nishatupe1455
    @nishatupe1455 Год назад +4

    खुप वाईट दिवस काढले आहेत ताई तुम्ही 👍

  • @kirandixit9969
    @kirandixit9969 10 месяцев назад

    तुम्ही एकट बसण्यापेक्षा कामात मन रमावले हे खूप छान .

  • @vaishalitaware5
    @vaishalitaware5 Год назад +11

    खूप सुंदर ताई परमेश्वर तुम्हाला खूप ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rameshjoshi7362
    @rameshjoshi7362 Год назад +2

    तुमच्या संघर्षाला सलाम 👍

  • @rameshpatil6079
    @rameshpatil6079 Год назад +3

    Khup Sunder keep it up

  • @Parth_Raskar_007
    @Parth_Raskar_007 7 месяцев назад

    Taii tuzya struggle la salute aahe🎉

  • @yogeshkamdi09
    @yogeshkamdi09 Год назад +7

    सलाम ताई तुमाला ❤👍😶

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 Год назад +5

    Congratulations. God bless you 🙏

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 7 месяцев назад

    खूब प्रेरणा देणारे हे तुमचे बोल
    कर्तृत्व मनगटात असेल तर कोणीही छान कामगिरी करूं शकते

  • @krantisatam8139
    @krantisatam8139 Год назад +1

    Khup chan,aamhala tucha aabhiman ahe

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 10 месяцев назад

    ताई तुमच्या कडून अनेक महिलांना प्रेरणा मिळत राहिल.

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 Год назад +4

    ताई खरंच तुम्ही जीवनात खूप संघर्ष पाहिलाय.पण अशा प्रसंगी खचून न जाता,हार न मानता पुढे कसा मार्ग काढून अडचणींवर मात करावी हे सर्व महिलांना नक्कीच कळेल.

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Год назад

    खरंच खूप संघर्ष केला खुपच दुःख सहन केले अशिच आमचीही जिवन गाथा आहे प्रयत्नार्थी परमेश्वर देव आपली सत्व परिक्षा पहात असतो आपण प्रयत्न करुन पास झालात तर जिवन सफल होते जयहरी नमस्कार 💐💐💐💐💐💐👌👌👌👌🙏

  • @jayashreedhoble271
    @jayashreedhoble271 Год назад +1

    ग्रेट ताई.....👌👍❤️ सलाम...

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Год назад +2

    तुमचे पुढे अजून खूप खूप चांगले होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @deeptis3551
    @deeptis3551 Год назад +3

    Great indeed 👍👍

  • @abdulsayyad1189
    @abdulsayyad1189 Год назад +2

    सलाम ताई तुमच्या कार्याला. तुम्ही फार संघर्ष केला.

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Год назад

    खूप छान ताई तुमच्या सारख्या मुली पोटाला आली पाहिजे ती आई किती धन्यवान म्हणावे लागेल

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 11 месяцев назад

    Nice analysis Tai Jay Maharashtra satya mev Jayate salute to u

  • @हर्षाकिर्वे

    शुभेच्छा ताई..खूप शुभेच्छा

  • @manishamane1285
    @manishamane1285 5 месяцев назад

    मी आज पाहिल की कीर्ती तरी महिला ना संघर्ष करावा लागतो महिला नाच का
    ते फक्त महिला सहन करतात त्याच कारण
    आहे की पुरुषत्व पणाचा हंकार
    खूप छान माझ्या बहिणी ना की तुम्ही संघर्ष या मधुन बाहेर पडुन स्वता मार्ग निवडला तो थॅन्क्स ताई

  • @dagadusonar4529
    @dagadusonar4529 Год назад +1

    Eadada. .sanghrsh daouter aplala sangharsh. Khatian samay. Konala nako. Atishay dhukh nako. Ammabhanchi. Krupa hoti mhanun apan. Sukhi zale 🙏🌹🌹🙏🙏👌👌👌

  • @sulusonawane4725
    @sulusonawane4725 Год назад

    खरच ताई तुला मानल तु हारली नाहीस लढलीस होईल आता सगळेच छान

  • @vinayaklanke7459
    @vinayaklanke7459 Год назад +1

    Lady of great grit. Hats off and salam .to her bravery.

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Год назад +3

    Great

  • @pinkykarjavkar9556
    @pinkykarjavkar9556 9 месяцев назад

    हा व्हिडिओ खूपच छान वाटलं मला असं कोणत्या स्त्रीवरची संकट येऊ नये

  • @ajinathwaghmare5964
    @ajinathwaghmare5964 10 месяцев назад

    Very nice tai sangharsh kela tumhi

  • @SunitaBhore-v1k
    @SunitaBhore-v1k 9 месяцев назад

    खरी आहे ही कानी ताई हाकीगत मधे👌👌

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Год назад +2

    👍जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏

  • @manishabodhane6942
    @manishabodhane6942 Год назад +2

    Great tai🙏

  • @marathiandhindisongssinger4795
    @marathiandhindisongssinger4795 Год назад +1

    मॅडम आपलं वय तरी किती आहे आपण जे सांगताय ते किमान शंभर वर्षा पूर्वीची जीवनाची गाथा

  • @arvindkshirsagar5775
    @arvindkshirsagar5775 11 месяцев назад

    Khup Chan🙏🙏

  • @devidasdive5298
    @devidasdive5298 Год назад +3

    मनीषा गूड ❤❤

  • @Piano_master_12
    @Piano_master_12 Год назад

    Khup Chan Tai I proud off you

  • @MilindDhotre-df4xo
    @MilindDhotre-df4xo Год назад +3

    May God bless you

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 Год назад +2

    ग्रेट ताई....

  • @shilapatil7027
    @shilapatil7027 Год назад +3

    ग्रेट ताई

  • @manikdhende9811
    @manikdhende9811 Год назад +2

    Very nice

  • @rahulnaikwadi446
    @rahulnaikwadi446 Год назад +1

    Tai khup chan

  • @VIJAYAK-db4nb
    @VIJAYAK-db4nb Год назад +3

    कोणत्या काळातील घटना आहे ही? ईतक्या लहान वयात लग्न? केस करायला पाहिजे अशा लोकांवर.

  • @suchitralavakare2532
    @suchitralavakare2532 Год назад +1

    Khari himmatwaan🙂🙂

  • @nanamore3306
    @nanamore3306 Год назад +1

    छान माहिती सांगीतली सलाम आपल्या कर्तृत्वाला धैर्याला

  • @TribhakGarje
    @TribhakGarje 11 месяцев назад +1

    Khup.sagharsha.kela

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा Год назад +1

    जो समाज महिलांना संधी देतो त्यांना माणुसकीने वागवतो तो समाज समृद्ध होतो आपल्या देशात अंध श्रद्धा धर्माचा प्रभाव अणि स्त्री म्हणजे वस्तू समजतात तो देश गुलाम रहातो.. आपला देश कित्येकशतके गुलाम राहिला आहे. समाज सुधारक आणि विशेषकरून फुले आंबेडकर करवे हया महान लोका मुळे थोडेसे जीवन सुसह्य.. झाले आहे..
    जय जिजाउ...

  • @nehakamble8666
    @nehakamble8666 Год назад +3

    खूप great🎉

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 Год назад +4

    ताई तुमच्या बरोबर देव आहे. काळजी करू नका. सर्व आनंदी होईल. राम कृष्ण हरी!.

  • @sureshkamble9372
    @sureshkamble9372 Год назад

    JABARADAST ❤❤❤❤

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Год назад +2

    Thanks rights nmo budhay

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 Год назад

    Tai brave ahe.

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 11 месяцев назад

    खुप सुदर विडिवो

  • @JyshriShingade
    @JyshriShingade 9 месяцев назад

    ताई माझ्या वर हिच वेळ आली आहे तुझा सरखी

  • @nikumbhmanoj4833
    @nikumbhmanoj4833 Год назад

    Very nice thanks🎉good evening🎉

  • @saipanshaikh5626
    @saipanshaikh5626 Год назад

    सलाम तुमच्या

  • @rajshree9839
    @rajshree9839 Год назад

    खूप हिम्मत. आहे तु ज्या मध्ये

  • @ArunaDeshmukh-po1zg
    @ArunaDeshmukh-po1zg Год назад

    Khub sundar

  • @machchhindrashinde3427
    @machchhindrashinde3427 Год назад

    Great

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Год назад

    एकदम भारी वाटलं

  • @rakshagahlod66
    @rakshagahlod66 Год назад +1

    ❤❤ very nice 🙏🏻 ma'am God bless you ♥️♥️

  • @manishapotdar7198
    @manishapotdar7198 Год назад

    छान ..

  • @SambhajiGutte-lk9dk
    @SambhajiGutte-lk9dk Год назад

    Wa tai

  • @alexa4899
    @alexa4899 Год назад

    Superb

  • @SunilPawar-p1y
    @SunilPawar-p1y Год назад

    खरे हुशार आहात

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 Год назад

    🙏 सलाम ताई🙏👍😔😔

  • @pythonsimplified8594
    @pythonsimplified8594 Год назад +2

    खूप प्रेरणादायी ताई.

  • @suvarnasakale604
    @suvarnasakale604 Год назад

    Khup sangharsh lela amchya jiddila salam

  • @anitajadhav658
    @anitajadhav658 Год назад

    सलाम बाळा लढ

  • @kanchanshinde1193
    @kanchanshinde1193 Год назад

    खरंच ताई खरं तुमचं

  • @appaarde8787
    @appaarde8787 Год назад +3

    अतिशयोक्ती

  • @vaishaliwakle7053
    @vaishaliwakle7053 Год назад

    वा क्रांती ताई तुझे सलाम

  • @kavitashirke4197
    @kavitashirke4197 11 месяцев назад

    Very good🎉😅

  • @shobhakamthe1398
    @shobhakamthe1398 Год назад

    सलाम ताई

  • @janvibiradar3032
    @janvibiradar3032 Год назад

    Aama bhagvan sarnam🙏🙏