जान्हवी खूप छान ऍक्टर आहे, थोड रागावर नियंत्रण ठेवल तर, खूप छान व्यक्ती आहे , अस तरी वाटत, शिवाय तिच तिच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे अस बोलण्यातून जाणवतंय, बिग्ग बॉस मध्ये सध्या छान खेळतेय, keep it up जान्हवी
बहुतांश सुंदर अभिनेत्रींच्या आयुष्यात असेच होतकरु नवरे आहेत.. हे आहेत म्हणुन त्या अभेनेत्री होऊ शकल्या.. स्त्रियांनी चेहर्याने आणि पुरुषांनी कर्तुत्वाने सुंदर दिसलं पाहिजे.. ❤❤❤
भावा या जगामध्ये आशा कुठल्याच मुली नाही की त्या लग्न करण्याअगोदर समोरच्या मुलाचा बायोडाटा चेक करत नाही आपल्या बोलण्यावर सहजासहजी विश्वास बसणे अशक्य आहे
Right, Janhvi tar khup shahani ahe. Tich nature innocent 1% pan naiye. Tine pan pudhe pudhe janyasathi acting career madhe tyaveli asa decision ghetla asnar lagn karnyacha. Ti oversmart ahe.
जान्हवी ला मालिकेत सुध्दा बघितल आणि आता बिग बॉस मध्ये सुध्दा म्हणजे घरात आणि बाहेर सर्व रोल सारखाच..... उद्धट बोलण आणि राखीट स्वभाव.... जान्हवी कधीच सुधारणार नाहिये
21 22 व्या वर्षी लग्न झाले जक्न्वीच.. मुलगा 7 वर्ष्याचा आहे .. या वयात मुली प्रेमातच पडतात .. काही मुलींच्यात समजूतदार पणा नसतो.. god बोलणारा किंवा। आपल्या सोबत चॅलेंगे लावणारच नंतर चांगा वाटत असतो.. बाकी ती आत्ता 30 वर्ष्याची आहे ..ती जर आत्ता unmarid अस्तु आणी लग्नाचा विचार करत असती तर याच्या सोबत ती लग्न केल नसत.. जाणवी अन्याई सहन करणारी नाही म्हणून लग्न तुटून्ये म्हणून जाणवीला या फिल्ड मधए परमिशन दुले आहे जेणेकरून तिच मनानुसार घडत राहील तर ती संसाराचा पण विचार करेल..
Hii SIR तुम्ही बायकोला जिथे चुकेल तिथे लगेच सांगत जा. राग हाच तिचा मोठा शत्रू आहे. बाहेरचे लोकं नाहीत. दुसऱ्याच्या हातात रिमोट देते त्यामुळे problem होतो. बाकी जानव्ही मस्तच आहे.
जान्हवी संपूर्ण behaviour Analysis:- जान्हवी,काहीही सुधारलेली वगैरे नाही. खूप पोहोचलेली आणि खूप प्रॅक्टिकल आहे. रडणारा माणूस खूप हळवा असतो ती हळवी असण्याची सुतराम शक्यता नाही. ती खूप चांगली ॲक्टर आहे आणि मुखवटे झटापट बदलण्यात ,लोकांना influence करण्यात पटाईत आहे. ती बुद्धिमान आहे असे वाटत नाही पण स्ट्रीट खूप स्मार्ट आहे म्हणजे पलटी मारणे, शब्द फिरवणे, manipulation, खोटे प्रेमळ तसेच खोटे रागावणे वगेरे मध्ये पटाईत आहे. जान्हवी हि materialistic आहे आणि पैसा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो सर्वांना च असतो पण जान्हवी पैशासाठी shocking डिसिजन घेवू शकते . त्यामुळे तिच्या दोन्ही साईड च्या म्हणजे आई बाबा तसेच साडू नवरा दोघांनी सावध राहावे. बाकी कुणीही ह्या जगात परफेक्ट नाही. तुमच्या आमच्या सर्वा मध्ये वाईट गुण असतातच. पण तरीही माणूस कसाही असो तो माणूस म्हणून चांगला हवा / values शी चिकटून असावा. आता चांगला माणूस म्हणजे काय? 1. ज्याच्या मनात, डोक्यात,तोंडात , वागण्यात सुसंगता असते. 2. कुणालाही फसवणे,खोटे बोलणे, एखाद्याची पाठीमागे बदनामी करणे वगैरे करत नाही. 3. नेहमी स्वतः चा विचार करताना दुसऱ्याचा विचार आधी करतात 4. निरपेक्ष मदत आणि प्रेम करतात. 5. कुणाची अनादर करत नाहीत. 6. स्वतः विषयी फाजील आत्मविश्वास नसतो. वरील गोष्टी जान्हवी मध्ये दिसत नाहीत. 😊
हो हा सांगतोय ते ठीक आहे 😅ती जी मुलाखत घेणारी दिदी आहे तिचा चेहरा पाहून वाटतंय की का याची मुलाखत घेतली मी.... बिचारी 😊एकही शब्द बोलायची संधी दिली नाही...नुसत प्रवचन झाडतोय... नशीबाने साथ दिलेय हो ्््जानु...बाकी काही नाही 😅😂 carry on bhava😅
Big boss मध्ये ती आहे. Correct. AMHI big boss पाहतो correct, त्याचा adhravarti आम्हाला अस watta ,ki janvi तुमची मिसेस त्यांनी खूप 3rd class preference केल्या मुळे त्यांना big boss cha झेल मध्ये जाव lagl,tya madhe te kiti matlabhi ahet he दिसून आला आहे त्या मुळे ,आम्ही तुमचा मंनाला शांती भेटेल म्हणून हो मध्ये हो मिळवतो आणि शांत बसतो😊.
माहित नाही असं शक्यच नाही आजच्या जगात. फेसबुक, इंस्टाग्राम इतर सोशल मीडिया साईट वरती तुम्ही किती पैसे वाले आहे he समजणं अवघड नाही. किंवा व्हाट्सअप स्टेटस तिथे तर काय विचारूच नका 😂😂😂
जान्हवी खूप छान ऍक्टर आहे, थोड रागावर नियंत्रण ठेवल तर, खूप छान व्यक्ती आहे , अस तरी वाटत, शिवाय तिच तिच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे अस बोलण्यातून जाणवतंय, बिग्ग बॉस मध्ये सध्या छान खेळतेय, keep it up जान्हवी
याला सुध्धा बिग बॉस मधे पाटवा महाराष्ट्र ला समजेल हा किती खर बोलतो,
😂
😂
बहुतांश सुंदर अभिनेत्रींच्या आयुष्यात असेच होतकरु नवरे आहेत.. हे आहेत म्हणुन त्या अभेनेत्री होऊ शकल्या.. स्त्रियांनी चेहर्याने आणि पुरुषांनी कर्तुत्वाने सुंदर दिसलं पाहिजे.. ❤❤❤
स्त्रियांनी चेहऱ्याने का बरं? तू पण काळा असणार दिसायला म्हणून म्हणत आहेस
😢😢@@Cha_nakya
@@Cha_nakyaexactly 😂😂😂😂
भावा या जगामध्ये आशा कुठल्याच मुली नाही की त्या लग्न करण्याअगोदर समोरच्या मुलाचा बायोडाटा चेक करत नाही आपल्या बोलण्यावर सहजासहजी विश्वास बसणे अशक्य आहे
Haa 😂 thik bola aap ne
True ani janvi tar bilkul na vicharta marriage karnarch nhi
बोच्या सारखा दिसतोय तो. 😅
Right, Janhvi tar khup shahani ahe. Tich nature innocent 1% pan naiye. Tine pan pudhe pudhe janyasathi acting career madhe tyaveli asa decision ghetla asnar lagn karnyacha. Ti oversmart ahe.
😂😂
जान्हवीला रागावर नियंत्रण करायला शिकवा . जान्हवी चांगली मुलगी आहे . बाहेर आल्यानंतर योगा शिकायला पाठवा . म्हणजे संयम, समजुतदारपणा वाढेल.
नाही सुधारणार ती
Ho barobar
जान्हवीला डॉक्टर कडे न्या. . तिला लहान सहान गोष्टींवरून पटकन अती राग येतो . ही लक्षणे बरी नव्हे .
तिला पहिले अक्कल शिकवायला पाहिजे
जान्हवी ला मालिकेत सुध्दा बघितल आणि आता बिग बॉस मध्ये सुध्दा म्हणजे घरात आणि बाहेर सर्व रोल सारखाच..... उद्धट बोलण आणि राखीट स्वभाव.... जान्हवी कधीच सुधारणार नाहिये
वेळ आणि नशीब कधी कुणाचं बदलेल ते सांगता येत नाही त्यासाठी कधीही कुणाला कमी लेखू नका.. अरे गरीबाच लेकरू पुढे गेलं आनंद साजरा करा रे 🎉🎉🎉only सूरज 😊
Mast distya Jhanvi ❤
अती
21 22 व्या वर्षी लग्न झाले जक्न्वीच.. मुलगा 7 वर्ष्याचा आहे .. या वयात मुली प्रेमातच पडतात .. काही मुलींच्यात समजूतदार पणा नसतो.. god बोलणारा किंवा। आपल्या सोबत चॅलेंगे लावणारच नंतर चांगा वाटत असतो.. बाकी ती आत्ता 30 वर्ष्याची आहे ..ती जर आत्ता unmarid अस्तु आणी लग्नाचा विचार करत असती तर याच्या सोबत ती लग्न केल नसत.. जाणवी अन्याई सहन करणारी नाही म्हणून लग्न तुटून्ये म्हणून जाणवीला या फिल्ड मधए परमिशन दुले आहे जेणेकरून तिच मनानुसार घडत राहील तर ती संसाराचा पण विचार करेल..
True
12 yr cha mulga ahe big boss mdhe mnli ti age khot samgity 35 parent ahe ti
Just to cover up Jahnvi's image , husband is interviweing with NOT true facts... Don't take this interview Serious
True
True
विश्वास नांगरे पाटलाचा दूरचा रिस्तेदार आहे वाटतय हार🤩😆
Number of questions asked by reporter in this interview : 1
My vota Janvi
ती घरातल्या कॅप्टन पदासाठी बाकीच्यांना सोडत नाही इथे तर लग्न करायचे होते 😂😂😂😂😂
correct hahahaha
Hii SIR
तुम्ही बायकोला जिथे चुकेल तिथे लगेच सांगत जा. राग हाच तिचा मोठा शत्रू आहे. बाहेरचे लोकं नाहीत. दुसऱ्याच्या हातात रिमोट देते त्यामुळे problem होतो. बाकी जानव्ही मस्तच आहे.
Ashi hi banva banvi part 2
मी पहिले तिला विलन म्हणायचं पण ती हिरोईनच आहे
तिच्या सोबत राहून सगळेच बिघडलेले दिसताय😂😂😂
सगळंच गंडलय
😅
😂
😂😂
Navra maza navsacha Part 2❤😂❤
Possible nahi hyacha income nahi pan dad's property baghun aali hyachya lyf madhye.....
जान्हवी संपूर्ण behaviour Analysis:- जान्हवी,काहीही सुधारलेली वगैरे नाही. खूप पोहोचलेली आणि खूप प्रॅक्टिकल आहे. रडणारा माणूस खूप हळवा असतो ती हळवी असण्याची सुतराम शक्यता नाही. ती खूप चांगली ॲक्टर आहे आणि मुखवटे झटापट बदलण्यात ,लोकांना influence करण्यात पटाईत आहे. ती बुद्धिमान आहे असे वाटत नाही पण स्ट्रीट खूप स्मार्ट आहे म्हणजे पलटी मारणे, शब्द फिरवणे, manipulation, खोटे प्रेमळ तसेच खोटे रागावणे वगेरे मध्ये पटाईत आहे. जान्हवी हि materialistic आहे आणि पैसा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो सर्वांना च असतो पण जान्हवी पैशासाठी shocking डिसिजन घेवू शकते . त्यामुळे तिच्या दोन्ही साईड च्या म्हणजे आई बाबा तसेच साडू नवरा दोघांनी सावध राहावे.
बाकी कुणीही ह्या जगात परफेक्ट नाही. तुमच्या आमच्या सर्वा मध्ये वाईट गुण असतातच.
पण तरीही माणूस कसाही असो तो माणूस म्हणून चांगला हवा / values शी चिकटून असावा. आता चांगला माणूस म्हणजे काय?
1. ज्याच्या मनात, डोक्यात,तोंडात , वागण्यात सुसंगता असते.
2. कुणालाही फसवणे,खोटे बोलणे, एखाद्याची पाठीमागे बदनामी करणे वगैरे करत नाही.
3. नेहमी स्वतः चा विचार करताना दुसऱ्याचा विचार आधी करतात
4. निरपेक्ष मदत आणि प्रेम करतात.
5. कुणाची अनादर करत नाहीत.
6. स्वतः विषयी फाजील आत्मविश्वास नसतो.
वरील गोष्टी जान्हवी मध्ये दिसत नाहीत.
😊
हा तिला घाबरतो ती याला विचारत पण नाही हा फुकट चे बाता मारतो
मला नाही वाटत
जास्त दिवस नाही राहणार तुझा सोबत
शब्द लिहुन ठेव माझा
8 varshach lekru ahe tyanch. Nidan 10 varsh tri sobat ahe te dogh
ह्याची गेली वाटतंय पळून
Kahi pan bolta daha varsha zhala hai lagnala almost
@@KOYNASUPUTRA😂😂
Tuzi bayko nahi tiknar ha shabd lihun thev maza
हो हा सांगतोय ते ठीक आहे 😅ती जी मुलाखत घेणारी दिदी आहे तिचा चेहरा पाहून वाटतंय की का याची मुलाखत घेतली मी.... बिचारी 😊एकही शब्द बोलायची संधी दिली नाही...नुसत प्रवचन झाडतोय... नशीबाने साथ दिलेय हो ्््जानु...बाकी काही नाही 😅😂 carry on bhava😅
याच्यात काय बघितलं जान्हवी ने जरा पण शोभत नाही जान्हवी कीती सुंदर आहे
कसली सुंदर? घारे डोळे आणि उग्र चेहर्याची आहे
Swabhavane changala aahe
Janvhi khup vait vagali aahe but as husbad m really proud on u bcz u said me tila aalya var sambhalin career sampal tari that is the best support ❤
जान्हवी हुशार आहे तीने सरांचा स्वभाव पाहिला...चेहरा नाही 👍
जान्हवी सूधारणारनाहीकधीच!
इंटरव्ह्यू घेते ती बोलत असेल तू बोलत जा कॉमेंट बघतो मी 😂😂😂
Janvi ❤❤❤❤❤❤❤❤
paisaaaa❤❤❤
Big boss मध्ये ती आहे. Correct. AMHI big boss पाहतो correct, त्याचा adhravarti आम्हाला अस watta ,ki janvi तुमची मिसेस त्यांनी खूप 3rd class preference केल्या मुळे त्यांना big boss cha झेल मध्ये जाव lagl,tya madhe te kiti matlabhi ahet he दिसून आला आहे त्या मुळे ,आम्ही तुमचा मंनाला शांती भेटेल म्हणून हो मध्ये हो मिळवतो आणि शांत बसतो😊.
Paise baghun lagn kela baki kahi nahi ... Dad's gift
😂😂😂
😂
हा काय बाता मारतोय कळत नाही
जान्हवी चा स्वभाव खूप रागीट आहे त्याचप्रमाणे हा व्यक्ती पण पाहिजे तास genuen नाही वाटत....
उगाच काहीही मुलाखत घेतलीये.
आपण म्हणतो ना
एकटाच असा आहे का घरबार
सेम तस चालू आहे या फॅमिली च
You are right bro
Ekdam Kadak Ani dashing in big boss Janvi ahe
जानवीला इंगतपुरी ला विपशना करायला पाठवा
Correct 💯
आता काय बोलणार आता लग्न झालं तुम्हाला एक प्रकारची लॉटरी लागली हार्दिक पांडे बरोबर जसं झालं तसं भविष्यात होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Tu kay janu Hritik roshan asel ani tula katrina milali asel adhi swatala aarshyat bagha
एक मराठी मुलगी कधीच अस करत नाही
आपली संस्कृती नाही ती.
तू डान्सर आहेस कि नाही देव जाणे, पण उगाच overacting का करतोस. दोघे सारखेच दिसतात.
निक्की पेक्षा वेगळी आहे वडिलांच्या म्हण्या नुसार लग्न केले म्हणजे चांगली मुलगी आहे नक्कीच.
काहीपण खोटं बोलतोय, जनवी चं bigg Boss मधलं वागणं बघुन तर वाटत नाही तिने तुझ्याशी डोळे बंद करून लग्न केलं असेल.
Happy Birthday bhau❤
काही असो पण आज बिग बाॅस मधली जान्हवी आवडली आपल्याला..♥️😂...निक्कीचा चांगलाच अहंकारी माज उतरवला जान्हवी ने...
😂😂 काही पण बोलता राव तुम्ही....तिच तोंड पाहिलं तरी मला चिड येते
Mla pn khup chid janhvi la pahil ki
२०१२.२०१३ avdh मुलींना खरचं समजत नवत
घेरचे म्हणतील ते योग्य वाटणारी ती पिढी
एक ॲक्टर अस डोळे लावून लग्न नाही करू शकत
Kartat Mansi Naik ni pan dole launch lagna kel hota.
काहीही हा श्री😅
@@RecipebyPrachi paise baghun lagn kel asel
Janvi Chan mulgi ah pn jra jast Ragit ahe...
Good acting..
ही जोडी... ऍटली आणी त्याच्या बायको सारखी वाटतेय...
..... गुळाला नेहमीच मुंगळे चिकटतात 😂😂😂
माहित नाही असं शक्यच नाही आजच्या जगात. फेसबुक, इंस्टाग्राम इतर सोशल मीडिया साईट वरती तुम्ही किती पैसे वाले आहे he समजणं अवघड नाही. किंवा व्हाट्सअप स्टेटस तिथे तर काय विचारूच नका 😂😂😂
Anchor story aikun beshuddh zali vatat...khich bolali nhi...fakt aikun ghetl 😂
😂😂
Janhvi madhe pan kai nahi aani yachyat pan..made for each other
लग्न जणु काही सहज करण्या सारखी गोष्ट वाटते आहे😮
Lai vichar karun pn ky fayda hot nay
जान्हवी सारख्या अकडू मुली ह्याच्या सारख्या डुक्कर सोबत लग्नं सहजा सहजी करत नाहीत. काही तरी गडबड आहे वाटतं.
Mumbai madhe cable cha buisness mhnaje kirkol nahi
Reporter la pan conscious kele hyane 4:50
याचं प्रेम प्रकरण काय नाही 😅😅
Tu kashala tension gheto je lok boltat na tu tuzyavar jaltat tyanchyakde nko laksh deu dada
जान्हवी should win.
No Janhavi will not win. Paddy/Abhijeet/Ankita/Varshaji/Suraj deserve to win.
Chnagli mulgi ahe re ugach hate distoy ❤❤
Janvi kupa chan aha te chan samjadar pan aha
Khup chhan
Ganesh Acharya samajli asel 😂
Amhla pan tumcha dance baghay cha aahe
Khar kay te devala ch mahit. Pan ti tar mhanat hoti arange marage mhanun ata ha tar vegalich storry sangtoy
Arrange marriage nahi tine sangitlel ki tine Palun lagn kel mhanun
@@ujwalarane800 🤣🤣
Best Couple 😂😂
Janhavi sarkhi chapter mulgi tuja background check karnya agodar tuzyashi lagn karel he kay patnya sarkh nahi baba 😂🤣
कसे हा दिवस काढत असेल देव जाणे... कठीण आहे.😂
hahahahahah
Je lok baher rag dakhvtat te ghari shant astat...
Reporter atlya aat maja ghete😂😂😂😂😂
हा कोट बोलतोय जान्हवी ही ह्याची स्टुडंट आहे 😡
3-4 घर डान्स क्लास यासाठी स्वतःची जागा म्हणजे 50 lac ते 2 cr ची प्रॉपर्टी म्हणून नाही विचारले तिने
अरे तिला नवरा भेटत नव्हता म्हणून तिने तुझ्याशी लग्न केलं.. खुप चले केले असतील तिने
Janhvi khup sundar ahe ani ticha je attitude ahe te kharach khup class ❤ you are lucky bro ...
तू माणूस म्हणून चांगला वाटला...
👍👍
Te bigboss ahe. Tithe jashya situation yetath tase te vagtath . Tyavarun tyanchya gharchyana troll karene chukich ahe .
Unreal; that a girl marrying wont know what he does or how much he earns
Ti टास्क छान खेळते
जान्हवी चे बाबा तुम्ही खर बोला 😅
😂😂😂😂😂😂😂
Reporter pan manat boltye Kay fektoyes
Mla tr hasu control hot nahi
Janhvi kilekar jite jite Kam Karel te sarv baycoat karaych tila samju de kay aste janta aani tichyavar manavar rajy karnare kalakar
Bigg boss bagha mg nantar samjel bayko kashi aahe.
Tumcha dance avdto mhnli Ani tumhi bolla ka ki udya ghari ye gharchanla dakhvto Ani bolu lagna karaychy 😂😂😂😂dance avdto mhnun direct lagna 😂😂😂😂
Doghancha ayusha sukhat javo hich sadhicha... Yashashwi vha...🌸🌹
आरे समोर ची झोपत आहे बस कर 😂😂😂😂
Navra changla ahe
SGLYANCHE NAVRE CHANGLECH ASTAT🤣
तुझ्याजवळ जास्त दिवस राहिला असं वाटत नाही तुझ्याबरोबर तिला सेटिंग केलीच कशी?
Big boss madhe nikki la sodun
Sagale susanskrit ani chhan aahe❤
ती शिकवून गेली असेल जाताना 😀
एका मुलीसाठी डान्स क्लास बंद करणे योग्य आहे का? जी गरीब घरची मुले शिकत होती त्यांना वाऱ्यावर सोडले एका मुलींसाठी? 🥵
बाई बाई काय प्रकार आहे 😅😅😂
Bhau tumchi kahich nahi ata majha najaret tumi vertha ahat mahesh sir greet aahet
आरे तीच्या त काहीतरी खोट आसल म्हणून तीणे कोळशा बरोबर लग्न केले ती पैशा साठी लग्न केले काय सांगतो
😊
जान्हवीचे अजून लग्न झाले नाही असे वाटते.वय २१/२२चे वाटते.
Respect janvhii ❤😊
Bai Kay ha prakar😂😂😂
🙏🙏🌸🌸🙏🙏