खुप छान बोलले ताई तुम्ही हे मयतीचा जो चप्पल मारण्याचा गैरसमज दूर केला .मी पण विचारत पडले होते जेव्हा तो व्हिडीओ बघितला होता अरे तुम्ही तर देवाचे अवतार मंते मी अर्धनारिष्वर आहात तुम्ही शंकर पार्वती चा रूप आहात तुम्ही माझा तर मनापासून नमन आहे तुम्हाला🙏🙏🙏🙏
खरच व्हिडिओ बघताना अक्षशा समजुन घेऊ की रडु पण देवांनी घडवलं तर ते स्वीकारावं ,, मानुस आणि बाई ऐकच आणि सगळ्यांची आई बाबा बंनन हे पण खूप मोठ , कोणी पण नाही हू शकत देवांनी दिलेले गिफ्ट मनाव की काय🙏🙏🙏
तुमचं बोलणं खूपच छान आहे. मला एक तुमच्या सारखीच मैत्रीण होत्या. मी अन्न असल्या मुळे त्या मला रोज रस्ता क्रॉस करून द्यायचा. त्या खूप छान बोलायचा. मला खूपच आवडायचा.
गौरी ताई, तुमची ताली websereies मी एडिट केली होती, तुमचे भरपूर किस्से मी पाहिले आहेत.. खरच समाजात आपल्याला ही समान वागणूक मिळाली पाहिजे❤
छान मुलाखत झाली.जीवनाकडे साकारात्मक दृषटिकोनातून बघण्याचा संदेश मिळाला
गौरि ताई मला तुमच्या सर्व लोकांबद्दल आदर आहे तुम्हाला सर्वांना देव उदंड आयुष्य दवो
Gauri tai..mala nehmich tumhala ekayla aawadt....khup khup chhan bolta tumhi....U r simply Great
अस्खलित वक्तृत्व.... अचंबित झालो. मन: पुर्वक अभिनंदन. ❤
Superb... It's true inspiration. Really, so good. God Bless You Yaar... ❤
गौरी ताई आपले विचार खूपच सुंदर व विचार करन्यासारखे आहेत आपल्या विचारांना सलाम
गौरी ताई.. विनम्र अभिवादन 🎉
खुप सुंदर समजावलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गौरी ताई... तुमचा सकारात्मक दृष्टिकोन, विचार खूप आवडले. खूप छान समजवलत. 👌👌
शब्दच नाही सॅल्यूट तुम्हाला दीदी 🙋🙏🙇
14:25 Khup chan interview aahe khup kahi shikayla milele🎉🎉❤🎉🎉
खुप छान बोलले ताई तुम्ही हे मयतीचा जो चप्पल मारण्याचा गैरसमज दूर केला .मी पण विचारत पडले होते जेव्हा तो व्हिडीओ बघितला होता
अरे तुम्ही तर देवाचे अवतार मंते मी अर्धनारिष्वर आहात तुम्ही शंकर पार्वती चा रूप आहात तुम्ही माझा तर मनापासून नमन आहे तुम्हाला🙏🙏🙏🙏
Love yu shree Gouri sawant ma❤
खूपच छान.. 👌🏻👌🏻
Gauri tainche sarv interview yeikla..... Taali series pahun jo aadar hota tainvishay to ajun vadhla , karan khup chotya chotya gosti hotya hya interview madhye jyatun apan kharach manus ahot ka?? ha prashna nirman hoto .
Tritiyapanthi he pan aplyatlech ahet ha vichar svatpasun suruvat kela n tr samjamadhye suddha ha svikar hoil ...
Gauri tai tumhala n tumchya karyala kharach salam❤
You are simply great
ताई तूम्ही एक जगण्याचा आदर्श आहात ❤love 💕 u
खुप छान ताई सलाम तुमच्या प्रवासाला
खुप छान वाटलं, बऱ्याच दिवसांनी इतकी छान मुलाखत पहिली ❤❤
10:50 onwards.. Superb yaar. I woukd like to meet you. 🙏
खूप छान बोलता ऐकत रहावस वाटत . दुःख असून पण तुम्ही दाखवत नाही ही खरी कला आहे .खूप छान
खूप छान बोलता तुम्ही❤ मलाही त्याच सिनिमातील गाणी फार आवडतात😊
खूप छान मुलाखत पाहिली समाधान वाटले
Khup chhaan bolun shikvn deta❤❤
gauri Tai...Ur Thoughts 😢❤💯🙏
Khup bara vatla asa Tumhala baghun.....🙏
Yaar ya gauri mam la kiti hi vel aaiku shakto.. ek ek shabda itka powerful asto na… lots of love gauri tayi 😘😘😘😘😘
खूप छान विचार👍🏻👌🏻👌🏻
गौरी ताई तुमचे विचार खुप छान आहेत. बोलता पण मस्त. खुप छान वाटलं.
अतिशय सुंदर मुलाखत 👌👌
खूप छान विचार सांगितले जसे तुम्ही सगळे एक आहात कोणीही एकमेकांशी वेगळे वागत नाही तसेच या जगात सगळे जण एकमेकांशी मिळून मिसळून वागत का नाही
Gouri Tai, really u r simply great,proud of you ❤
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
फारच सुंदर गौरी तुला उदंड आयुष्य लाभो येका आईचा आशिर्वाद आहे
Nice tai tumchya vicharane anchor sudha bhauk zali aahe❤🙏
JABARDAST ACTING KELIY 😅😅😅
Khup chan mulakat gouri tai❤
गौरि ताई तुम्हांला मानाचा मुजरा
Tai khup Chan ❤ mast samjavl ❤❤
Gauri Tai you are such an awesome human being.. with full of positivity 🥰
Pure Soul...God bless you Gauri Tai ❤❤
Khup chaan interview 👌🏻🙏
You are simply amazing 🎉 hats off to you ❤
भिंतिला ही वाटत हा वाटसरू निघून जाणार आहे 11:12
Khup chan❤
मला ताई तुमच्याबद्दल खूप आदर आहे खूपच ग्रेट आहात तुम्ही
आज तुमच्या बदल जानून घेतल्यावार खऱ्या अर्थाने माझ आणि इतर लोकांचे ही तुमच्या प्रति दृष्टी कोण बदलेल याच मला आनंद आहे 🙏🏻
Khupchan sundare mulakhat..tumhala maza pranam gauri tai
खूप सुंदर विचार आहेत तुमचे छान
I have personally met Gauri Tai believe me she is very very sweet...ekdum down to earth❤
खूप छान... गौरी जी चां मला ना खूप खुप अभिमान वाटतो.
खरच व्हिडिओ बघताना अक्षशा समजुन घेऊ की रडु पण देवांनी घडवलं तर ते स्वीकारावं ,, मानुस आणि बाई ऐकच आणि सगळ्यांची आई बाबा बंनन हे पण खूप मोठ , कोणी पण नाही हू शकत देवांनी दिलेले गिफ्ट मनाव की काय🙏🙏🙏
Bas aikatach rahaava ❤❤❤
मला गौरी ताई चे बोलणे खुप आवडते,खुप च समजदार आहे
खूप छान ❤
Om Shanti Gauri Tai
Nice khup great think
great Interview❤
Beautiful interview ❤
खूपच छान मुलाखत
Superb interview ❤❤
गौरी ताई तुम्हाला मनापासून नमस्कार
It was pleasure listening to her... ❤
खूप छान मुलाखत
Nice tai aple vichar koop chan aani mothe aahe .
खूप मस्त ❤
गौरी ताई ❤🙏🏻🙏🏻
Mala as vatay fakt iakat rahav bs iakatach rahav ❤
God Bless You ❤
Khup chhan sangitl
गौरी ताई तुम्ही खुप छान बोलला डोळ्यात पाणी आले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
Great ahe tai tumhi🎉
👌👌👌🙏
Nice interview❤
Khup chan tai,manmokla swabhab
मी गौरी ताईंचा खूप खूप आदर करतो तसेच इतर किन्नरांचा पण मी आदर करतो.🙏💐
Nice communication ❤🎉
God Bless of All Yous
सुंदर.......👌
तुमचं बोलणं खूपच छान आहे. मला एक तुमच्या सारखीच मैत्रीण होत्या. मी अन्न असल्या मुळे त्या मला रोज रस्ता क्रॉस करून द्यायचा. त्या खूप छान बोलायचा. मला खूपच आवडायचा.
Nice interview
गौरीताई तुम्हाला मनापासून नमस्कार❤😊
Gauri Tai tumchasathi shabdach nahit your great
आई आशिर्वाद दे 🙏🏻
Tai tumch boln Eekun mala radu aal khup chan bolla
👍👍👍👍👌
👌👌👍🙏💐🚩खुप छान
🙏❤️
छान मुलाखत गैरसमज दूर केले
Kiti sudar aahes ga Gauri tai tu❤
||खरा तो एकची धर्म जगाला प्रेम ||
माणुसकी धर्म ||..
Manla shikshan bhari aahe...gouri tai
खूप छान विचार आहेत ❤❤
Khari paristhi mahiti sangitliy madam ni
❤
Nice interview ❤
Khupch chan bellyache sawant madam
Khoop chan
👌👌🌹🌹❤❤❤👏👏
Nice thoughts
Natural beauty jayanti mala khup avadtes Tu khup mhanje khup limitless