कोकणातले रंजिताच्या पप्पांचे घर 🥰 Kokan Vlog | Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @archanapawar3026
    @archanapawar3026 2 года назад +16

    खूप छान रंजिता !! तुझ्या चेहऱ्यावरचे समाधान बघूनच मन भरून येत होते !! आपली पाळेमुळे धरून राहणे हीच संस्कृती आहे. आणि हे व्हिडीओ बघताना सर्वांच्या मनात ती नक्कीच रुजेल . . .

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 2 года назад +14

    आपल्या कोकणातले वातावरण तर खरच खूपच सुंदर आहे आणि तुमचे गावही खूप सुंदर आहे👍👍❤️❤️

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 2 года назад +11

    हृदयस्पर्शी व्हीडीओ आहे असे जर प्रत्येक व्यक्तींनी तूमच्या सारखे राहीले तर जगातील दु:ख दूर ह्वाेईलच,आपुलकी वाढेल देव तूम्हाला शक्ती देवो!

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 года назад +10

    छान माहेरच्या देवांची माणसांची भेट झाली आपल्या गावी आल्याचा आनंद वेगळांच असतो .

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 года назад +6

    रंजिता खरंच तुझे माहेर खूप छान आहे.आजाचा व्हिडिओ पाहताना खूप भरून आलं होतो.दु:ख लपवून आनंद देत होती.आयुष्यमान भवो
    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 года назад +26

    तुला झालेला आनंद तो चेहरा वर दिसत होता तु अशीच आनंदी रहा तई

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад +25

    रंजिता तुझ्या सारखी सून सर्वांना मिळो.आज तू खूप छान दिसतेस.

  • @jyotisakpal205
    @jyotisakpal205 2 года назад +2

    खूप छान . Kokan ची लोक साधी असतात घर तर ओटी मजाघर आंगण पड़वी गोठा बघूण खूप भारी वाटल. अस वाटल स्वताच गावी गेलयाच feel आला. रंजीता च एक वाक्य आज पप्पा असते तर आमच पण एक घर असत। हृदयस्पर्शी होत.👍👍👌🏾👌🏾

  • @megharaut7545
    @megharaut7545 2 года назад +12

    खुप छान वाटले मन भरून आलं मला पण माझ्या आई बाबा ची आठवण आली आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या मुळेच आहोत 👍👌🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 года назад +1

    वाह क्या बात है... 🤗🙌👌 अप्रतिम.. खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण बघायला मिळाले.... हा स्पेशल व्लॉग पाहून खरंच खूप खूप भारी वाटलं... 👌🙌 😄ताईची उत्सुकता.. चेहऱ्यावरील द्विगुणित आनंद आणि भावुक क्षण पाहून तिच्या बाबांचं व तिचं नातं किती गोड.. ‌ह्रदयस्पर्शी असेल याचा अंदाज येतो... 👌💗 मस्त आहे वडिलांचं आजोळ घरं... निसर्ग सौंदर्य... मंदिर ... आणि मस्त व्लॉग... 😄👍

  • @kajalsapkal6328
    @kajalsapkal6328 2 года назад +204

    jari tula Aai-baba nasale hakkac maher nasal tari sadguru krupene Tuzyakade Bapa sarkha jeev lavnara navra ani Aaichi maya sasu karte Ani lahan bhau pratik Gondas Mulagi Ovi Ajun kay pahije Life madhi Sad nako hou Jastc Aai-Baba Chi Aathaone ali tar Aamcya ghari ye❤❤ Jay Sadguru Happy raha

    • @rachanashelke3098
      @rachanashelke3098 2 года назад +6

      True

    • @saraswatishelke953
      @saraswatishelke953 2 года назад +6

      Mala pan aai Baba Nahi aamhala aaji ajobani lahanach mothe kele aamhi pan miss karto maher

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +10

      जय सद्गुरू 🙏मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @epicgamer_0073
      @epicgamer_0073 2 года назад +2

      Mi hi pilavalichi ahe . Video khup aavdala. Deviche darshan zhale. Tya sathi Khup khup dhanyavaad.

    • @geetatawre1612
      @geetatawre1612 2 года назад +2

      Bahini chi maya jaau bai purn karte

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 года назад +1

    वा खुप मस्त गाव आहे तुझ्या आईवडीलांचं बघूनच मन प्रसन्न झालं खरच तुझ्यावर आईसारखी माया करणारी सासू व जिवापाड प्रेम करणारा तुझा नवरा व गोडसं अशी मुलगी आहे खुप प्रेमळ, समजसं, मायाळू असे कुटुंब आहे गावातील ती टुमदार कौलारू घरं आजूबाजूला झाडांनी बहरलेला निसर्गरम्य परिसर व आल्हादायक अप्रतिम वातावरण बघून मन बहरून गेले शेणांनी सारवलेली ती माजघर व बाहेरच अंगण मस्त वाटले आणि गावाकडची माणसं तर खुप प्रेमळ तुझे नातेवाईक सुध्दा छान होते ते गावातील भव्य असे सुखाईचे मंदिर बघून मन भरून आले खुप आवडला तुझा विडिओ मुख्य म्हणजे तुझे गोड हसणे मनाला लुभावले व गोड बोलणं एक नंबर देव बरे करो बाळा

  • @upansare3135
    @upansare3135 2 года назад +48

    रंजिता खुप सुंदर दिसतेस साडीमध्ये .सासुबाईंबरोबर फीरतेस हा खुप चांगला आदर्श जनतेसमोर ठेवतेस खुप छान .

  • @sonaljadhav7289
    @sonaljadhav7289 2 года назад +2

    Aajcha vidio nusata avdala nahi tar khup khup avdla.तुझ्याबरोबर तुझ्या माहेरी जाऊन आल्यासारख वाटलं. आणि खर सांगु ताई तुझा look खूप आवडला मला. तुझी साडी खूप छान. आणी माहेरी गेल्याचा आनंद आणि तेज स्पष्ट तुझ्या चेहर्यावर दिसतय. नेहमीच खुश राहा.👍😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @sonaljadhav7289
      @sonaljadhav7289 2 года назад

      @@CrazyFoodyRanjita tu reply dilyamule mi khup khush aahe. Aapan bhetlya sarkh vattay.

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 2 года назад +6

    माहेरी आल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे, ताई.
    God bless you all.

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 2 года назад +1

    रंजिता छान वाटले तुझे घर बघून आणि तुझ्या कडची सकारात्मक वृत्ती बघून तर मला नेहमीच प्रेरणा मिळते.आज जरी आईबाबा नसतील तरी तुझे कुटुंब मावशी काका आणि आमचा रोहनदादा भरभरून प्रेम करतो तुझ्या वर अशीच सदैव आनंदी राहा really love you dear ranjita💐💐💐

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 2 года назад +6

    जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता आणि तुझ्या चेहर्‍यावर जो आनंद बघितला खरच माहेर हे माहेरच असंत 👌👌

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 2 года назад +2

    रंजिता रोहन म्हणजे तुझा नवरा, भाऊ, वडील, मित्र, मार्गदर्शक, हितचिंतक, खूप प्रेम करतो तुझ्यावर, हे बॉण्डिंग दाखवायची गरजच लागत नाही हे बॉण्ड आम्हाला जाणवत आम्हाला आवडत. ❤❤❤❤❤❤ तुम्ही आजच्या पिढीतल्या मुलांसाठी एक आदर्श जोडपं आहात. तुझे गाव मस्त आहे. आणि पूर्ण वलॉगमध्ये तु तुझ्या पप्पाना मिस करत होतीस हे प्रकर्षाने जाणवत होत. तुझी घालमेल बघून डोळ्यात पाणी आलं. 🥺. असो नेहमी खुश raha सगळे. 💞💞💞💞

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @piyushandarushishorts7056
    @piyushandarushishorts7056 2 года назад +26

    रंजीता मला सगळ्यात आवडलेला व्हिडिओ खूप छान माहेर हे माहेरचेच असत❤❤❤😍😍😍

  • @dhanshriransing6170
    @dhanshriransing6170 2 года назад +6

    आज रणजीता नेहमी पेक्षा खूप खूप...... खुप होती शेवटी माहेर आणि वडील हा खूप जिव्हाळ्याचा विषय ना ❤❤❤❤❤❤❤

  • @akshadasawant3496
    @akshadasawant3496 2 года назад +16

    येवा कोकण आपलाच हा...... Good morning 😍😍

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 года назад +2

    खुप छान वाटले बाबांचे घर बघून खूप आतुरता होती माहेर बघायची आज तूझे बाबा असते तर कुठे ठेऊ कुठे नको असे झाले असते रंजिता चे मन भरून आले की नाही माहित नाही पण माझे आले. भारी वाटले 👍🏻👌🏻👌🏻😘😘

  • @shrikantsawant1164
    @shrikantsawant1164 2 года назад +3

    खुप छान वाटले हे ऐकून की तु पण सावंत आहेस 👍👍 सावंत लोगोंकी बात ही कुछ और है😀

  • @anujavichare71
    @anujavichare71 2 года назад +7

    Waw ranjita Tu kiti khush disat ahes.. Anad face var zalaktoy.. 😍🧿

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 года назад +4

    माझ्या आत्याच सासर आहेत तोंडली पिलवली आणि सासर्यांच आजोळ मस्तच वाटलं मी कधीच बघितलं नव्हतं आज तुमच्या मुळे बघायला मिळालं खूप धन्यवाद ❤️

  • @siddheshsawant5773
    @siddheshsawant5773 2 года назад +1

    मी pilawali मधीलच आहे ताई next time कधीही यायचं झालच तर नक्की भेटू होळी laa ye khup maja aste tuj ghar jari ya gavamdhe ata nasle tri ye aplya gavi tuj nehmchi swagat ahe
    👍👍👍👍👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 года назад +9

    खुपच सुंदर गाव रंजिता तु गावी घर बांध छोटस बाबाच्या गावी आठवन म्हणून विडीयो एक नंबर

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 2 года назад +2

    तुझ्या पप्पांसाठी 🙏🏼कोकणचा निसर्ग चं खुप छान. 👌🏼👌🏼 👍🏻

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 года назад +3

    छान परिसर आहे स्वच्छ निर्मळ आहे किती खुश आहे रंजीता 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @bhagyashrighadi195
    @bhagyashrighadi195 2 года назад +2

    खुप छान vlog होता
    ताई तुमची माहेरबददल ओढ 👌😘
    आम्ही पण कोकणात लेच आहोत
    तुमचे कोकणातले सगळे video बघितले
    खुप च छान होते . अगदी गावाला गेल्यासारखे
    वाटले .Thanks. तुम्हाला .

  • @Avetal9198
    @Avetal9198 2 года назад +4

    Ranjita Tu khup lucky aahes... Devane tula kuthlich kami keli nahi... Aai aani Rohan ek no 👍

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 2 года назад +2

    Ranjita konkan journey khup chan
    Ek like tuzya pappan sathi
    Aai vadil nasle tari tuzi family khup premal ahe
    Aai vadilanche ashirwad nehami applya sobat asatat
    So always keep smiling😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @pritipatil8459
    @pritipatil8459 2 года назад +4

    रंजीता ताई माझं पण माहेरगाव तोंडली पिलवलीच आहे. मी पिलवलीची सकपाळ घराण्याची माहेरवाशीण आहे आणि विरार मध्ये नारिंगी गाव ची सासरवाशीण आहे. खूप छान वाटलं आज गावच मंदिर बघून आम्ही दर वर्षी होळी गणपती ला गावी जातोच जातो. खूप खूप थँक्स तुला आज आपल्या माहेरचं मंदिर तू you tube वर दाखवलस.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @bhaktisawant8055
      @bhaktisawant8055 2 года назад

      कोकणा सारखी मजा कुठे नाहीच

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 года назад +11

    स्वप्नातले घर कौलारू, असे घर आहे रंजिता चे , कोकण नेहमीच छान वाटतो , खूप enjoy झाला तुमच्या बरोबर आम्हाला, आम्ही पण नेहमी जातो, कोल्हापूर ला तेच जवळ ना 2 days trip साठी, रोहन दादा तुमचे लग्न कसे ठरले सांगा ना pls, तुम्ही सांगितले असेल may be पण पुन्हा सांगा किंवा to vlog कोणता ते सांगा, अंबज्ञ 🙏🙏❤❤👌👌🙋‍♀️🙋‍♀️👍👍 छान blog

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      लवकरच सांगतो 😊 Thank You🙏 अंबज्ञ 🙏

  • @ranjitvarpe192
    @ranjitvarpe192 2 года назад +16

    माहेरी गेल्याचा आनंद काही वेगळाच असतो
    पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 2 года назад +2

    जय सद्गुरु 🙏🙏🙏 खूप च सुंदर आहे गावचे घर ..मला पण खूप भरून आलं गावच्या आठवणी आल्या माझे वडील पण त्यांच्या मामांकडे च राहायचे आता आई वडील दोघे ही नाहीत .पण त्यांच्या मुळेच गावी सगळे बोलावतात खूप खूप धन्यवाद ranjita खूप छान वाटल 🙏🙏👌👌🙏👌👌👌😘

  • @ashwinivaradkar608
    @ashwinivaradkar608 2 года назад +12

    माहेरचा देव पाहून किती भावूक झाल्या. छान वाटलं 👌👌

  • @rupaliphulore861
    @rupaliphulore861 2 года назад +1

    रंजिता... माहेरी जायची एक निराळीच ओढ असते ना...तू तर खूपच आतुर झाली होतीस... इतक्या वर्षांनी जी गेलीस... तुझ्या चेहऱ्यावर ती ओढ...तो आनंद ओसंडून वाहताना दिसतोय...
    खूपच छान 👌👌👌👌👌
    तुझे सर्वच videos बघते...पण आज first time comment केली.... खूप मस्त

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 2 года назад +10

    Hi ओवी बेटा..Good Morning everyone 🌄.. मस्त वाटल आज कोकण खरंच खूप सुंदर आहे हो..nice.. आणि हो रंजिताताई च्या बाबांचं गाव पण बघायला भेटल..thanks मंडळी तुम्ही आम्हाला कोकण ची सफर घडविल्या बद्दल..🙏🌷

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 года назад

    खरंच छान व्हिडिओ होता.आपल्या पूर्वजांचे गाव सर्वानाच फार आवडतं.माहेरवाशिणी नेहमीच भाऊक होतात, न कळत डोळे पाणावतात.
    खूप सुंदर कोकण दर्शन झालं प्रत्यक्ष गेल्या सारखं वाटल आपले मनापासून आभार!

  • @amolshinde798
    @amolshinde798 2 года назад +3

    रंजिता ताई आजचा तुझा आनंद बघून dolyat पाणी आल ग एका मुली साठि माहेर काय असतं हे तुझ्या dolyat दिसत होत ग तु नेहमीच अशीच आनंदी रहा

  • @Mamauji74
    @Mamauji74 2 года назад +1

    खूप छान... अशी ठिकाणं, अशी माणसं... बालपणात घेऊन जातात... घर आणि गांव, दोन्ही छान आहेत ☺️

  • @sangitapatane3030
    @sangitapatane3030 2 года назад +3

    आजचा व्हिडीओ बघून मला माझ्या बाबांची खुप आठवण आली.खरंच तुम्ही सगळेजण खुप चांगले आहात.मला तुमची फॅमिली खुप आवडते.आईला नमस्कार 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @DipakPatil-vu4px
    @DipakPatil-vu4px 2 года назад +1

    कोट्यावधी संपत्ती अस्थिरतेने मिळवणे पेक्षा व्यवहारी जगात साधेपणाने जगण्यात खरा आनंद आहे. अप्रतिम व्यक्तिमत्व व्हिडिओ खूप सुंदर😍💓

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 года назад +3

    ताई आजचा व्हिडिओ पाहून सगळ्यात जास्त इमोशनल झाली खूप छान होता व्हिडिओ... माहेर खरंच असायला पाहिजे...😔

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад +1

    गावचे रस्ते, तांबडी माती, सुरेख मंदिर, खूप भारी होत सगळ, ताई तुझा माहेर खूप छान आहे, मला फार आवडले सगळे मस्तच, thanku so much😘

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 года назад +3

    खूप छान वाटलं तुझं माहेर बघून ❤️.माझे पण आई बाबा नाही......आई वडील नाही म्हणजे माहेर नाही..तू खूप नशीबवान आहेस एवढंच बोलेन.. ❤️🌹

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 2 года назад +1

    वा ! गोमू भलतीच खुश आहे की माहेराला जाताना! सर्व जण खुश रहा आनंदी रहा असेच!

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 года назад +6

    Dear,Ranjita atta every year जात जा
    गावी, कोकणात तुझ्या हकाचे घर
    पप्पा साठी खुप खुप लाईक्स 👍👍😍

  • @ashwini..
    @ashwini.. 2 года назад

    एकदम मस्तच व्हिडिओ आहे हा...ताई खूप छान माहेर आहे,तुझ्या मम्मी च माहेर पण खूपच छान आहे...किती मस्त घर आहे त्यांचं...❣️❣️❣️खूपच मस्त... वाट पाहिली पण त्याचे फळ मिळालं बर का आम्हाला❣️❣️😍😍काय मस्त nature n all❣️❣️ खूपच छान...

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 года назад +3

    रंजीता ताई तुझ्या बाबांची आठवण एकदम मनसोक्त मन लाऊन अयकली आणि ताई तुझ्या बाबांच नेहमी तू सातंवन करत राह त्यांची आठवनी आम्हला share करत जा😍😍 tai majhi comment vach

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 2 года назад +1

    रंजीताताई खूप सुंदर आहे तुझे माहेर आज मन अगदी भरून आलं डोळ्यात पाणी आले
    काळजी नको करूस
    सदगुरूसारखा पाठिराखा असता राजयाची कांता काय भीक मागे 🙏🙏🙏🙏जय सदगुरू ताई

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 2 года назад +5

    Jay sadguru Tai..Tai Aaj tujya Maher la janya ch jo Anand hota to tujha dolyat dist hote..khup emotional hota Aajcha vlog.chan vatl Tai la khush bagun.. Ashich hasat raha,;khush raha🥰🥰

  • @rutujapanchal6205
    @rutujapanchal6205 2 года назад +2

    Tai खूपच छान आमचा पण गाव सावर्डे पासून 14 km आहे तू जिथे फ्रूट घेतलेस तिथे आम्ही पण गावी गेलो की भाजी फळे सगळं घेतो खूप छान आहे मन रमता एखादी परदेश वारी करण्या पेक्षा इथे खूप सुख आहे मी पण तुझा वयाची आहे पण असा गावचा राहणी मन खूप आवडतं

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 2 года назад +7

    ताई भविष्यात जमलं तर पप्पांनी आठवण म्हणून एक छोटं घर त्या जागेवर बांध ..... तुझ्या हक्काचं माहेर .... बाकी व्हिडिओ एकदम भारी झाला . माहेर ला जायची ओढ आणि पप्पांनी आठवण मनात घेऊन तुझे स्वप्न पूर्ण झाले .. आता अधून मधून येत जा पिलवली च नाही पूर्ण रत्नागिरी तुझ माहेर आहे ...

  • @vishakharajane1868
    @vishakharajane1868 6 месяцев назад

    रंजिता देवाने तुझ्या हृदयात किती माया साठवीली आहे गं!अथांग सागराची खोली पण कमी पडेल!कधी तरी तुला आयुष्यात एकदा भेटायला ,वेळ घालवायला , खवय्पेगीरी करायला नक्की आवडेल! अनेक अनेक सदिच्छा!आर्शिवाद!

  • @supriyashelar3957
    @supriyashelar3957 2 года назад +7

    खूपच छान वाटले गाव nature खूप फ्रेश वाटले 😊🥰

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 2 года назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ... रंजीता
    जय सद्गुरु... आपलं कोकण सुंदर कोकण... निसर्गरम्य...खूप छान वाटले घर खूप सुंदर आहे

  • @myuniverse6320
    @myuniverse6320 2 года назад +16

    Rohan bhai...if possible buy one small house in konkan as a vacation house for ranjita ...it will be a great gift for her

  • @gargimumma4596
    @gargimumma4596 2 года назад +1

    Aaj khar tr khup divasani tuza vedio pahatey Ani to titkach special hota ahe Ani rahil Maher aani papa manl ki vichruch nakos manala sukhavnara anubhav hota aaj ch vedio adhun madun vel kadun punaha ja ranjita very big tks to Rohan dada khup khup Chan watl papa n ch gaon 👍👍👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 2 года назад +12

    आजचा व्हिडिओ पाहून मला पण माझ्या पप्पांची आठवण आली 🙏☺️

  • @suvarnathanekar861
    @suvarnathanekar861 2 года назад +1

    Tujhi family pun khup chan aahes. Tujhe bindhast rahane ani saglyanshi milun mislun rahne khup chan aahes tu😊👍🏻

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 2 года назад +3

    खूप सुंदर आहे माहेर तुझा रंजीता. तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आम्हालाही माहेरी आल्या सारखं वाटल. माहेरचा सुख काही वेगळच असतं नाही. पण हल्लीच्या काळामध्ये मुलीला सासर म्हणजेच माहेर वाटू लागलं आहे .आपण सासरच्या सुखातच माहेरचा आनंद घेत आहोत. खूप छान रंजीता. अशीच आनंदी आणि सुखी रहा 👍🏻

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @onelasttime4015
    @onelasttime4015 2 года назад +2

    Ranjita tu mazya mummychya gavachi ahes n tu sawardyachya stop war thamblelis tevha malahi mazya maherachi sawarde Dahivali hi tivratene athavan aali ...kokan is always near to heart

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 2 года назад +11

    जिस व्हिडिओ का इंतेझार था वो आज देख कर दिल को सकुन मिला.मी कोकणात ला कोकण माझा I Love my kokan 💕

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 2 года назад

    रंजिता ताई मला आज खूपच आनंद झाला,,मला पहिल्यांदा कळलं की तू आमच्या कडची आहेस,, तुझे व्हीडिओ मला खूपच आवडतात तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा,,, भरभरून शुभेच्छा god bless you

  • @gathakokanchi7534
    @gathakokanchi7534 2 года назад +8

    रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्ही दोघांनी मिळून रंजीता ताई च्या बाबांच्या गावाला त्यांच्या जुन्या घराच्या जागी घर बांधा म्हणजे ताईच माहेर टिकून राहील

  • @ashokthakre3961
    @ashokthakre3961 2 месяца назад

    जीवन कसे जगावे, हे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे, किती आई ची सेवा करता, खूप छान 💐

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 года назад +3

    बाबांना miss करतेय हे चेहऱ्यावर जाणवत होते..काही गोष्टी आपल्या हातात नसतात .जिथे असतील तीतून पहिले असेल त्यांनी....🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 года назад +1

    आजचा व्हिडिओ खूपच मस्त आणि तुझया चेहरयावरचा आनंद बघून छान वाटल आणि कोकणातल घर खूप सुंदर आहे

  • @naitikpatil4134
    @naitikpatil4134 2 года назад +6

    जय सद्गुरू 🙏 आजचा विडिओ खूपच छान होता. कोकणातली ती लाल माती व ती टूमदार घरे पाहून छान वाटले 🥰🤟

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 2 года назад +2

    Jay sadguru Ranjita वडील असो नसो त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे म्हणून तर तुला काही माहीत नसताना तू तिथे पोहचली .....त्यामुळे तुला ते मिळाले आहेत....

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +4

    Rajita tuja gav and ghar pan khup chan aahe. 👌👌👌

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 2 года назад +1

    Kay happiness hota face vr jam bhari tumhala evdh khush bghun khup chhan vatl. Tumchya video bghaycha aadhi me khup negative thinking kraychi mazya life bddl pn jevha pasn me tumchya video bghtey , tevha pasn jari smorun vyakti nigative vagt asli tri mla kahi fark nahi padt . Ya aadhi me khup ten's asaychi pn Halli me khup relax aste tumchya video daily bghte . Khup chhan vattat. Thank you 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      खूप खूप आभारी आहे 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sandhyabhoir2852
    @sandhyabhoir2852 2 года назад +4

    रंजिता खुप छान आई बाबांची आठवण आली ❤❤

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 5 месяцев назад

    किती छान आहे ना कोकण,तेथिल गोड माणसे, ते आपलेपण,सुंदर निसर्ग, खुप छान, खुप छान, असा आनंद पुण्या मुंबई नाही 🐂🐂🐂🪈🪈🪈☘️🌿🌱

  • @nalinisakunde2887
    @nalinisakunde2887 2 года назад +11

    Khup Chan aahe ghar ranjita tai❤️❤️❤️❤️

  • @foodlovers1230
    @foodlovers1230 2 года назад

    खूप छान रंजिता ताई कोकणातील घरे आणि लाल माती बघून खूप छान वाटले ,गावही सुंदर आहे
    तू किती मस्त एन्जॉय करून व्हिडीओ करतेस ते ही खूप आवडले
    ओवी ची धमाल आणि खोडकर पणा मस्तच आहे

  • @sushmayadav1001
    @sushmayadav1001 2 года назад +3

    मस्त माहेरच्या गावाला जाणे सुखद धक्का

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 2 года назад +1

    खूप छान विडिओ माहेरी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुमच्या प्रत्येक movement मधून तो आनंद दिसला.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @chandrakshinishetty7683
    @chandrakshinishetty7683 2 года назад +15

    Your kokan gaav is very similar to our mangalorean villages . Even the temples or daivas place of worship of rakshak, devis. Has similar rituals wer ladies r not allowed inside the gabara. Superb video n your blog was 😘😘😘👌

  • @pranalivaity4709
    @pranalivaity4709 2 года назад +1

    Wowwww masta gaav Film madhe asata tasha. Tai Tu sad noko feel karu Aai Ekveer ahai Rohan dada cha roopat tula maya ani prem karayla.Alway happy raha smile karat raha, tuji positivity spread karata raha.

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 2 года назад +3

    खूप छान गाव आहे ,बाबांच्या मामाचे ranjita 👌👍

  • @क्रेजीलाईफरुद्र

    माहेरी जायची माहेरवाशिणी ची ओढ काहीतरी वेगळीच असते 👍🏻, रंजीता ताईचा माहेरचा घरी मस्त स्वागत केले डॉगी ने😀😀

  • @ankitarautmore9976
    @ankitarautmore9976 2 года назад +3

    खूप छान vlog Taai...तुझ्या निमित्ताने मला कोकण बघायला मिळालं....

  • @anghamane3507
    @anghamane3507 Год назад

    निश्चितच निःशब्द 👌👌👌👌👌 1नंबर ल ई च कौतुकास्पदच
    जाम भारी काय बोलु आणि किती नको असं झालंय आणि सुंदर खूपचं छान च मस्तच
    अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च अफलातून च 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ रंजिता रोहन भाऊ आणि आई

  • @sharayuwaingankar4366
    @sharayuwaingankar4366 2 года назад +9

    Rohan buy one house in konkan for Ranjita it will be great gift for her

  • @deeplaxmi2807
    @deeplaxmi2807 Год назад

    ताई तू खूप छान दिसत आहेस आणि ओवी पण 😍😘❤️ ताई तुमचं घर पण फार छान आहे तुमच्या मुळे खूप काही नवीन नवीन गोष्टी आणि छान Nature Vibe बघायला भेटतात ❤

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 Год назад +3

    आमचाही देव सोमेश्वर प्रसन्न आहे देवी नवलाई देवी पावनाई देवी भैरीभवानी ❤️🙏🏻

  • @sharmilaspecialrecipesvlog6219
    @sharmilaspecialrecipesvlog6219 2 года назад +1

    ताई तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात खरंच खूप छान हसत राहते तू व्हिडिओमध्ये अशीच पुढे जा आणि हसत रहा
    व्हिडिओ दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @adinathshintre4742
    @adinathshintre4742 2 года назад +4

    आजचा विडी ओ खुपच छान
    ताई तुमचे हे विडी ओ आवडता त पण ताई तुमचे रोजचे विडीओ म्हणजे कालचे आज असे पाहा यला खुप आवडेल🤞🤞🤞🤞
    आणि आता जे विडीओ आहेत ते 5 वाजता आले तर चालतील नक्की विचार करा ताई आणि दादा🤗🤗
    Love you patil family 😘😘

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 2 года назад +2

    Ranjeeta आज खूप दिवसांनी तुझा vlog बघितला खूप छान. अग तू केस कापले का किती छान होते लांबसडक केस

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 года назад +15

    Mast, it's always a desire to visit our home town as there are childhood memories be it faint The excitement on Ranjita's face was worth watching and the ☔ with out umbrellas that part was too good. Thank you for sharing as it brought back our childhood memories.. 👍👍❤️

  • @Creators_hub866
    @Creators_hub866 2 года назад +2

    Khup khup khup chan vatala aaj ...radyla yet hota ...ranjita tai ch aanda bagun tar khup chan vatla ❤️❤️❤️

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 года назад +4

    Jay sadguru 🙏 Pavshache agman manje tuze ani family chey sawagat hotte.,tuzya babanche anandachey ashroo hotte tumhala bghun. Kharach tuzya chehryawar toh anand ani odh disat hotti aaj baba aste tr rubabch vegla asta. Ok aple aai n baba nehmich apley sobat astat. Maze hi aai, baba college days mdhech expire zale aheth tyamule I knew it. Khupach nishabdh vlog.❤️🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @madhuribalate3721
    @madhuribalate3721 2 года назад

    रंजिता हसता फार गोड बोलणे तर त्या हून गोड..घरातील प्रत्येकाला समावून घेता तुमची प्रत्येक गोष्ट खुप आवडते..अस प्रत्येक व्यक्तीने वागावे

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +4

    Same here. Became nostalgic.
    Maza maher pan Kokanaatach aahe aani aata gaawakade konich nahi. So maher khoop miss karte. Tumchya mule mazyahi aathawani uchambalun aalya aani n kalat dolyat paani aale. Thank U soooo much for this vlog☺️

  • @ratnatodkar2933
    @ratnatodkar2933 2 года назад +1

    Khup sunder....maher manje mahercha...Khup chan chan gode atvane astat...Ranjita tumcha baba vercha prem bgun Khup chan vatla...

  • @PradeepBalkrishnaShindolkar
    @PradeepBalkrishnaShindolkar 2 года назад +5

    Superb.. 👌🏻 I just got up n started my day with Ur video.. coz I like to start my day by meeting good positive pure souls.. 😊 tumcha gaav khup chaan aahe.. Cheers.. 🕉👍🏻

  • @Avetal9198
    @Avetal9198 2 года назад +1

    Tumchya doghinche prem baghun dolyat pani aale... Aai tumchya 2 sadya shillak aahet... Thambayche ka ajun... Kiti chan🤗🤗