2 किलो हलव्याचे आगरी कोळी कालवण आणि फ्राय 🐟 Authentic Halwa Kalvan & Halwa Fry | Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►► Dahanu Bordi Series
    Part 1 : आमची छोटीसी पिकनिक 😍
    • आमची छोटीसी पिकनिक 😍 D...
    Part 2 : रोहनने केले प्रतिकला खुश 😂
    • रोहनने केले प्रतिकला...
    Part 3 : बोर्डीच्या समुद्रावरचे क्रेझी खेळ 😂
    • बोर्डीच्या समुद्रावरच...
    ►►► Navratri Series
    अंबे माते की जय 🙏
    • अंबे माते की जय 🙏 Craz...
    चतुशृंगी मातेकी जय 🙏
    • चतुशृंगी मातेकी जय 🙏...
    चला महिकावती देवीच्या दर्शनाला 🙏
    • चला महिकावती देवीच्या ...
    आम्ही चाललो सातपाटीला 😍
    • आम्ही चाललो सातपाटीला ...
    समुद्रातील अग्निदेवीचे मंदिर🙏
    • समुद्रातील अग्निदेवीचे...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    झिम्मा पाहून गोवा ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या ❤️
    • झिम्मा पाहून गोवा ट्रि...
    आमच्या शेतात सुरू झाले काम 😊
    • आमच्या शेतात सुरू झाले...
    रंजिता रोहनची 10 वी Anniversary ❤️
    • रंजिता रोहनची 10 वी An...
    आमच्या Anniversary ला कुणी काय गिफ्ट दिले 🎁
    • आमच्या Anniversary ला ...
    आमच्या Anniversary ला प्रतिकचा झाला पोपट😀
    • Video
    पोरबंदर एक्सप्रेस ने गाठली मुंबई 🚂
    • पोरबंदर एक्सप्रेस ने ग...
    IKEA मध्ये केली इतकी शॉपिंग 😀
    • IKEA मध्ये केली इतकी श...
    IKEA मध्ये शॉपिंग करून रंजिताची झाली तब्येत खराब
    • IKEA मध्ये शॉपिंग करून...
    मुंबईच्या सर्वात मोठ्या Furniture मॉल मध्ये केली शॉपिंग
    • मुंबईच्या सर्वात मोठ्य...
    आमच्या घराची होम टूर 🏠
    • आमच्या घराची होम टूर 🏠...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    Halwa Fish Curry Recipe
    Halwa Fish Curry In Koli Style
    How To Make Halwa Fish
    Homemade Halwa Fish
    Halwyacha Kalvan Recipe
    Fish fry Recipe
    कुरकुरी हलवा मच्छी फ्राय
    How to make Halwa fish recipe in Marathi
    black pomfret Recipe
    कुरकुरीत हलवा मासा फ्राय
    हलवा मच्छी फ्राय
    Halwa Fish Fry Recipe In Marathi By Crazy Foody Ranjita
    Authentic Malvani halwa fry
    #halwafishcurry #kolistylehalwafish #howtomakehalwafish
    #HalwaFry #HalwaKalvan #fishcurry #blackpomfret #halwakalwan
    #Ranjita_Rohan
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Комментарии • 964

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 2 года назад +10

    रोहन मला प्रेतयक माशांचं डोकं खायला आवडतं..मग ते तळलेले असो किंवा कालवणातलं खुप छान लागतं...रोहन आमच्या कडे गोळीची मच्छी नाही मिळतं ... माझ्या माहेरी मिळते ....रोहन कधीतरी गोळीच्या डोक्याचं कालवण खुप म्हणजे खुप म्हणजे खुप छान लागतं कोळी पद्धतीने बनविलेलं एकदा तरी try कर ... आणि मच्छी खुप freshआहे.... आणि वाविची गाभोळी जर मिळाली तर आईंना भजी करायला सांग आईंना खुप आवडेल आणि आजंच हलव्याचे कालवण एकच नंबर .... आणि व्हिडीओ च्या आधिचे एसएमएस खुप छान. असतात

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 года назад +14

    ताई तू खुप चांगली आहे रोहन दादा चा आणि तुझा स्वभाव माला खुप जास्त आवडतो दादा नेहमी तुझ्या पाठीशी असतो ,आहे ,आणि असाच सोबत कायम राहुदे .ताई तू आन्नापूर्ण आहे दादा न तू नेहमी कोणाची न कोणाची तरी मदत करत असतात❤️❤️✨✨😍😍😎😎

  • @sujalbhoir7052
    @sujalbhoir7052 2 года назад +1

    Tai tu khup chn ahes. Sarvancha vichar kartes.ani tuza navnavin khas karun macchicha recipej khup aavdatat . Tumchi fhamily khup happy astat.
    Satguru tula khup khup Yash milude.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 года назад +2

    रंजीत आमची खूप छान पद्धतीने केलीस जेवण तुमचा खूपच छान असतं मी स्वतः करून बघितले तुमच्या पद्धतीचं आम्हाला पण खूप आवडलं रंजना तुझा सनम गोड चेहरा सकाळी त्यासाठीच मी व्हिडिओची वाट बघत असते स्माईल थकवा निघून जातो मन प्रसन्न होतं तुझ्या व्हिडीओ मी दिवसातून किती वेळ बघते मला तू खूप आवडतेस तुम्ही दात आळी बोलता चला आम्ही करली म्हणतो थँक्यू

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 года назад +2

    आम्हीपण मच्छी खाणारी आहोत तुमचं नाव विचारलं त्याला मी कर मी म्हणतो रोहन तुला जेवढे बायकोची काळजी आहे रंजीत याची काळजी आहे तेवढीच आईची पण काळजी असते मुलगा म्हणून नवरा म्हणून एक माणूस म्हणून मी तू खूप छान आहेस आपल्याला आगरी लोकांना मच्छी हे महत्त्वाचं हल्लीची मुलं खुप भाग्यवान आहेत ते त्यांना पाहिजे ती वस्तू मिळते का ना आई वडील दोघेही कमावतात व आता बाहेरच्या जगाचा आई-वडिलांना खूप नॉलेज झालेला आहे त्यामुळे हल्लीची मुलं खूप सुखी आहेत व तेवढेच आनंदित आई आहेत तुमची ओवी मला खूप आवडते खूप गोड आणि सुंदर आहे तेवढेच हुशारही आहे अवकाळी आहे आणि प्रेमळ आहे व्हिडिओ खूप छान असतात तुझे खूप आवडतात

  • @sonaliwalunj1237
    @sonaliwalunj1237 2 года назад +4

    Tai tumchya gharat tatya vinchu aahe ka 😝😝 bahula

  • @dipti2748
    @dipti2748 2 года назад +14

    Hi Ranjita... I think for fry lime juice gives better taste than Aagal... Or may be I like it that way😛... Waiting to see you guys in new house

    • @akshaykhebude32
      @akshaykhebude32 2 года назад

      Ho limbu mahag ahet aaj kal tr kokam ani agal best ahe

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 года назад +8

    रंजीता तू वाटणावर मासे टाकून परततेस तर मासे तुटण्याची शक्यता असते तर माश्यांना च सर्व वाटण मसाला चिंच मीठ लावून ठेवत जा असे केले तरीही मस्त होत

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 2 года назад +2

    आमच्या मालवणी पद्धतीत लाल मिरची, धणे पाण्यात 1/2 तास भिजत घालून .. ओले खोबरे , कांदा चिरून , लसूण पाकळ्या ,वरील लाल मिरची धणे...बारीक वाटून ..तेलात कांद्याची फोडणी करून त्यावर हे वाटण टाकायचे..आणि मग मासे टाकायचे...कोकम टाकून उकळू द्यायचे . ☺️ मालवणी पद्धतीत लाल रस्सा बनवतात ...पण ही रेसिपी मला आवडली..मी नक्की बनवणार..

  • @sudhirbhoir6560
    @sudhirbhoir6560 2 года назад +2

    खूप छान असतात म्याडम ब्लॉग पण बघता बघता तोंडाला पाणी सुटत कारण सगळे ब्लॉग नॉनव्हेज चेच असतात म्हणून कारण आम्ही पण आगरी कोलीच आहेत म्हणून

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 2 года назад +5

    हलवा च डोकं खूप छान लागत आणि फ्राय पण छान होते

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 2 года назад +8

    आमच्या कोळी लोकांमध्ये म्हणतात अंब्याची खावी कोय आणि माश्याची खावी डोय माश्याच्या डोक्यातच प्रोटिन ,कॅल्शियम भरपूर प्रमानात असत हलव्याचे आबंट जाम भारी घरचा स्वाद channle ची आठवण आली.मी कोकम टाकने पसंत करते ,मच्छी फ्राय एकदा बिना रवा कोटिंगची करुन बघा छान लागते,जिताडा पन खाऊन बघा खुप चविष्ट मासा. माश्यांचे नाव,प्रकार ,माहीती हवी असेल तर आपला uran karnjekar channle बघा .

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 2 года назад +2

    आम्ही पण रत्नागिरी ला रहातो, त्यामुळे ताजे मासे मिळतात, आम्ही पण मासे भात चपाती किंवा भाकरी असे नेहमी खातो. तुमचा vlog पाहून तसे मासे बनवून एक वेगळीच चव अनुभवतो. थॅंक्स

  • @yogitapatil7378
    @yogitapatil7378 2 года назад +6

    Machhi chi khari chav hi tyachya dokyala aste... Mst hoti recepi....ranjita tai fish fry la nehmi rava lavnya peksha kadhi tri bina rava coating chi Karun bgha....khup chhan lagte

  • @neetaovalekarpathare4781
    @neetaovalekarpathare4781 2 года назад +3

    हलव्याचे डोके खूप छान लागते रोहन कालवणाला त्यानेचं छान चव येते

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 2 года назад +3

    रंजीता हलवा राेहणने इतक्या प्रेमाने आणला होता की मच्छी टेस्टी झाली पाहिजे,‌ लॉरी रंजीता😋

  • @ayeshasbarbieworld5065
    @ayeshasbarbieworld5065 2 года назад +2

    Ammhi dada datarila Karli bolto karan kaate tyala bharpur astat

  • @payalpahelkar226
    @payalpahelkar226 2 года назад +2

    Mla pn machhi khayla khup aavdte ovi kde akdatri nkkich mchhi khayla yayla hvv☺

  • @b_r1188
    @b_r1188 2 года назад +4

    Pratik la video bghayla sanga.😁😁😄😄mhanje tyala kalel kokam kshat ahe ani chinch kshat ahe ! 😄😄Bhuk lagli ki kokam kay ani chinch kay..sarkhch...

  • @fussyfantasticmom2603
    @fussyfantasticmom2603 2 года назад +3

    Halva ekdum sar sar kapalyagela kiti fresh hota halva......😋😋😋😋

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 года назад +12

    Chan hoti recipe 😋😋😋👌👌👌
    Good morning and Jai sadguru 🙏🌷

  • @anitabhoite8426
    @anitabhoite8426 2 года назад +1

    खूप छान रेसिपी मी नक्की ट्राय करेल. आम्ही हलवा कधी खाल्ला नाही. सुरमय सारखाच वाटला मला.. रंजीता तुम्ही कोकमच आगळ कुठल वापरता प्लीज पुढच्या रेसिपी मध्ये नक्की सांग..👌👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      आम्ही ओंकार कोकम आगळ वापरतो

  • @beingankita5987
    @beingankita5987 2 года назад +3

    ओवी बाळ कीती गबु गबु आहे मी लहान पनी आशिच होती गबु गबु 🥰🥰🥰😊

  • @indumatibhamre6645
    @indumatibhamre6645 2 года назад +9

    दादा आजचा सुविचार खुपच सुंदर छान

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 2 года назад +2

    बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा किती प्रेमाने खाऊ घालतेस रंजीता खरंच धन्य आहे तुला

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 2 года назад +2

    अगदी बरोबर माझ गाव पण समुद्र किनारी.....भात करुन
    ठेवायचा आणि होड्या आल्यावर माशाच कालवण करायच....आणि ताव मारायचा तेव्हा भुक पण जबरदस्त लागायची... गुहागर माझ गाव....

  • @rasikakambale171
    @rasikakambale171 2 года назад +4

    रंजीता ताई तुमचं गाणं खूप मस्त आणि तुमची मच्छी खूप मस्त तुम्ही एवढा हसत खेळत व्हिडिओ बनवताना आम्हाला खूप एनर्जी येते तुम्ही कस टेन्शन घेत नाही बघून आम्हाला खूप एनर्जी येते

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 2 года назад +7

    मुख्य आहार भात मासे😋😋😋😋

  • @anitadhamale3822
    @anitadhamale3822 2 года назад

    तुमचे रोजचे सुविचार संग्रह इतका सुंदर असतो ना मी माझ्या व्हॉट्स ॲप च्या स्टेट्स ला टाकते ....very meaningful,, मासे तर एकच नंबर असतात all videos is very best,,,

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 9 месяцев назад +1

    आम्ही सुख खोबरं कधीच कालवणात टाकत नाही.ओल्या खोबऱ्याचा वाटणं लाल कालवण ..😂

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 2 года назад +3

    Mi malvan chi karlli mantat

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 2 года назад +6

    शुभ सकाळ जय सद्गुरु ताई 🙏

  • @sanikakhatu5811
    @sanikakhatu5811 2 года назад +2

    Saglech far chan
    ani ranjita ag ovee kiti choosy aahe g agdi tuza sarkhi

  • @pallavikhengare6612
    @pallavikhengare6612 2 года назад +1

    ताई तुझा स्वभाव एवढा छान आहे ,,,,मला एक प्रश्न पडला आहे की? तुला कोण दुष्मन असेल का म्हणजे सगळ्याच्या आयुष्यात अस कोण तरी असतच ना की आपल त्यांच्याशी जमत नाही असं,,,🤔

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      माझा कुणीही दुष्मन नाही😊

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 2 года назад +5

    जय सद्गुरु 🙏🙏🙏 छान आहे हलवा 2 किलो चा भारी👌👌👌
    अरे प्रतीक ज्या रश्यात चिंच होती ते नाही खात आणि फ्राय मच्छी मध्ये कोकम आगळ होत ते खाल्ल 😂😂😂😂😂

  • @vinitatrimbakkar7305
    @vinitatrimbakkar7305 2 года назад +3

    Ranjita ekdam bhari hot aaj ch tuj halvyach kalvan ani halva fry bhaghun tondala pani aal. 😃😃👌👌

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 2 года назад +2

    आम्ही भात आमटी भाजी पोळी दही चटणी असे जेवण करतो आम्ही ब्राह्मण आहोत

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 года назад +2

    रोहन ने मच्छी तर एकदम फ्रेश आणली..आणि ranjita तु ती बनवलीस पण छान..आमच्या कडे माच्छिचा डोकं आवडीते खातात पण मी नाही खात. तुम्ही कालवण खूप कमी बनवता का ?..पण तोंडाला पाणी आल..😋👌🌹

  • @niveditabaswante1955
    @niveditabaswante1955 2 года назад +3

    Tai mi aagri aahe pan aami machhi madhe khobr nay takt

  • @yogitabhonde1474
    @yogitabhonde1474 2 года назад +11

    Hi tai good morning 😊 khup chan vattla volg 👌👌👌

  • @akashsurve9322
    @akashsurve9322 2 года назад +1

    गरम गरम भात न म्हावऱ्याचा रस्सा 😍😍😍😍🤤😋आम्ही रत्नागिरीकर 🤩

  • @diksha8758
    @diksha8758 2 года назад +2

    Mala nai avadt halwa cha doka

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 года назад +6

    Ranjita recipe's Ravas and halwa mouthwatering,👌👌👌👌👌 Rohan bro I liked fish head portion it's eat to taste very sweet, 👌👌, whenever u met Vishal mummy I always liked to see her, she carry herself nicely feels fresh, 😍, Ovee darling 😍 nice vlog. 👍👍👍

  • @bhartijadhav541
    @bhartijadhav541 2 года назад +7

    आमच्या कडे दाताळीला करली म्हणतात... खुप छान असते चवीला... आणि प्रतीक नी ज्यात कोकम होत ती फ्राय फिश खाल्ली🤣 आणि कालवणात चिंचेच पाणी होत ते तर खालचं नाही...

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 2 года назад +2

    मी तर म्हणते....समुद्र किनारच्या लोकाना ..मासे खाण्या साठीच...जन्म आपुला...

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 года назад +2

    Ho aamhi sudha samudra javal rahayache tyamule nehami fish khayache. Revadanda samudra javal

  • @babitas6400
    @babitas6400 2 года назад +8

    Ovee Pappa's girl aahe. So cute❤️❤️😘

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 2 года назад +15

    "Jay Sadguru" Ranjitatai Halvayache kalvan n Halva fry ekdam mastach👌😋 lay bhari Rohanbhau Halvyache doke tar chan lagte testy 😋😋 Oveeche drawingpan sunder ahe, tumhi saglejana lay bhari ahat.

  • @sangeetamadhavi2685
    @sangeetamadhavi2685 2 года назад

    जय सदगुरू ताई 🙏🙏 तुम्ही मच्छीमध्ये गरम पाणी का टाकलं 🤔पण मच्छी फ्राय 1 नंबर 😋😋👌👌

  • @divyadhuri3400
    @divyadhuri3400 2 года назад +2

    Tai mi kokni aahe trample mala fish khup aavdte

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरु.आज चा vdo खुप खुप चांगले वाटले.🤗👍👌👌👌👌👌👌🤚🤝🙌👩‍🍳🤴👸🧚‍♀️👨‍👩‍👧👩‍👦👍🙌👐🌹🌹🌹🌹🌹

  • @minalraut3580
    @minalraut3580 2 года назад +4

    Khoop tasty Ranjita 😋😋😘 god bless u all ... aai na namskar 🙏 n Ovi la khoop prem 😘😘🍫🍫

  • @lalitakalkatte499
    @lalitakalkatte499 2 года назад +1

    Maze ovi kiti god गोड diste.

  • @lalitakalkatte499
    @lalitakalkatte499 2 года назад +1

    ऐनारच आहे पालघरला पण तुम्ही किती वेळा नाशिक ला आले, तरी माझ्या घरी आल्या नाहीत, मला तुमचा खूपच जास्त प्रमाणात राग आला आहे, पण तुमचा video पाहिल्या शिवाय चैनच पडत नाही, video पाहिला की सगळा 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠निघून जातो, love you all family.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      आम्ही नाशिक च्या हॉटेल मध्ये meet up ठेवला होता, तुम्ही नाही आल्या का त्या दिवशी ?

  • @FancyFASHIONSri9
    @FancyFASHIONSri9 2 года назад +6

    you are a such a good human being नाती जपून प्रत्येक नात्याचा मान कसा ठेवावा हे प्रत्येकाने Ranju di , तुझ्याकडून शिकावं god bless you

  • @rupachitnavis1298
    @rupachitnavis1298 2 года назад +3

    Thank you so much for this yummy recipes

  • @anokhiandmaitry683
    @anokhiandmaitry683 2 года назад +1

    Khup mast halava machhi kasli bhari yummy testi , majya navryala pn fish khup aawdatat pn mla yevdhi ky khass machhi banvata yet nahi , fish lover aahet te , mi tyana sarkhi bolte tumhi ranjita chya ghari ja tumhala yekdam bhari testi machhi khayla bhetel , kharrch aamhi yekda tri yenar tumhala bhetayla ..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      नक्की या

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      नक्की या आमच्याकडे मासे खायला😊

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 года назад +1

    रंजिता नेहमी प्रमाणे. मस्त रेसिपी पण तुझा डान्स एकदमच भन्नाट. आम्ही नेहमीच चिंच वापरतो. फीश फ्राय करायचे असेल तेव्हा चिंचेत अगदी थोडे पाणी घालुन जाड रस किंवा कोळ काढुन मॅरिनेशन करताना लावतो. मी ठाण्याला असताना अलीकडे ॲसिडीटी होते म्हणुन चिंच न वापरता आगळ वापरायला सुरवात केली होती पण फिशची खरी चव चिंचेने वाढते ह्या प्रतिकच्या मताशी सहमत आहे. इथे कोकम किंवा आगळ मिळत नाही त्यामुळे इथे आम्ही चिंच वापरतो. भारतातुन येताना आणलेली कोकमं पुरवुन पुरवुन वापरावी लागतात.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      आमच्या भागात आगरी कोळी समाज हा चिंचेचा वापर करतो, कोकम फार कमी लोक वापरतात

  • @rachanasworld7784
    @rachanasworld7784 2 года назад +7

    Good Morning Tai... Khup bhari halwa fry ani curry pan mast 😋😋😋 Love u Oveee😘😘😘God Bless Her

  • @tanushreenaik6200
    @tanushreenaik6200 2 года назад +6

    Good morning ❤️ jay sadguru 🙏

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 2 года назад +1

    Malvni Aamti kra ekda

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 2 года назад +1

    Nice recipe...anshika is so cute...kalyani is my all time favorite...she is so beautiful , aaj tar anshika gheoon ajunach chhan disat hoti! Pratik u are wrong...tu rassa khalala pahije

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 2 года назад +6

    Good morning patil family Nice vlog tai 😊

  • @greatamiranda5534
    @greatamiranda5534 2 года назад +6

    I made the rice polyas and bombil rassa....thank you for ur video.
    Turned out very delicious...love watching your channel.

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 2 года назад +2

    Aamhi krli mhanto doki khupch chaan lagtat Dada mstch machi ghetli srvancha vichaar krun 👍👍👍👍

  • @ushaburkule5419
    @ushaburkule5419 2 года назад +2

    दादा आजची मुले unlucky आहेत शाळेची मजा काही वेगळीच असते शुभ सकाळ

  • @tejashreesutar5883
    @tejashreesutar5883 2 года назад +3

    रंजीता ताई तुझ्या हातची चवच न्यारी
    खूप छान वाटली रेसिपी
    मी नक्की करून पाहीन मला खूप आवडतात खायला

  • @dadurokade9395
    @dadurokade9395 2 года назад +6

    Jay sadguru tai ❤️

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Год назад +1

    ! धन्यवाद खुपच ! छान सर्वच रेसीपी झाल्या !
    !आहेत! धन्यवाद! खुपच छान रणजीता!!🌹!
    !🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹 !

    • @vijayavaghade5796
      @vijayavaghade5796 Год назад

      ! धन्यवाद खुपच छान!! पोस्ट!🌹❤👌!!
      !👌❤❤👌🌹❤❤!❤❤❤❤❤!
      !❤❤❤❤❤❤👍!👍❤❤❤❤!

  • @gharatsaru8423
    @gharatsaru8423 2 года назад +1

    Khupch chan recipe
    Amach pn mukhya ahar tandul bhakari bhat ani 🐟🐟

  • @salonibandekar8431
    @salonibandekar8431 2 года назад +5

    Rohan dada mala khup aawadte halwyache doke..nice vlog rohan dada aani ranjita,👌👌

  • @yojanagharat1154
    @yojanagharat1154 2 года назад +4

    Jay sadguru 🙏 Good morning 🌞

  • @shravani7741
    @shravani7741 2 года назад +1

    Kiti hi bhook lagli tari Ovee vadani kaval bolya shivay jevat nahi..kharach khup kautuk balacha..receipe chanach👍

  • @ramdassalve7692
    @ramdassalve7692 Год назад +1

    खरच ताई नात काय असत पण पुढच्या माणसाला नात कळच नाही

  • @vaishalisatpute9991
    @vaishalisatpute9991 2 года назад +18

    खुप छान मच्छी मला डोकं आवडते रोहन दादा सगळे कमी डायट मथे का खातात काही माणसे असतात मोठे हाडांची बोलले म्हणून रुसु नका ह धन्यवाद

    • @ranjanaborade5794
      @ranjanaborade5794 2 года назад

      मला नावावर हलवत का डोकं

  • @ashwinichivane8753
    @ashwinichivane8753 2 года назад +5

    Good morning ranjita di ❤️

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 2 года назад +2

    Suvichar ek no.astat...lay bhari...👌👌😍halvyache kalvan mouth watering 😋😋😋 pratik kadhi kadhi lahan mul hoto😃😃

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 2 года назад

    वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी चे.... छान... good and was the best part!!

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 2 года назад +4

    Mouth watering recepie 😋😋 khup chan 👌👌👌🐟🐟😋😋

  • @pravinpakhurya9346
    @pravinpakhurya9346 2 года назад +4

    Nice recipe 😋 Jay sadguru 🙏

  • @savitaparjapati5421
    @savitaparjapati5421 2 года назад +1

    He kalvan mi bagitl aahe sem asch gharcha Swad ek channel aahe tyache made pan asch dakhvl Ashe pan tumi pan Chan banval aahe Tai mast 😋😋😋😋😋 mi pan banvte aaj karan he begun maz khup eichay zali aahe khaychi 😂😋😋

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +2

    Machhi cha sarwaat aawadata portion mhanje doka aani shepti yum yum yummy 🤤

  • @yogitamote1816
    @yogitamote1816 2 года назад +6

    खुप मस्त Volg 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 टेस्टिं 😋😋😋😋

  • @shreyanaik5748
    @shreyanaik5748 2 года назад +5

    Perfect agri padatane banawale

  • @Ymmusic-so1bd
    @Ymmusic-so1bd 2 года назад

    तुमचा स्वभाव खूप चांगला आहे ❤️

  • @prajktalade8848
    @prajktalade8848 2 года назад +1

    Khup chan tumchi aajchi racipe ani tumchya fish ani chikan chi racipe pahun mi fish khayla survat keliy thodi thodi awosam astat tumchya racipe saglya

  • @madhavithakraofficial
    @madhavithakraofficial 2 года назад +3

    Khupch bhari recipe, ekch number 👌👌.. fish fry superb 😋😋😋😋 ...

  • @mayawaghmare629
    @mayawaghmare629 2 года назад +3

    मासे चे डोके खावे, माणूस मासे यासारख्या माणूस चपळ होतो असे माझी आई म्हणाची.

  • @reshmamhamal4835
    @reshmamhamal4835 2 года назад

    Datali fish.. amchakade karli (Goa) fish ase म्हणतात ....🐠🐋🐟

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 2 года назад +2

    ओवी जेवणाच्या पूर्वी वदनी कवळ घेता म्हणत असते ना त्यावेळी ती हळूच डोळे उघडून कॅमेरा कडे बघते मला खूप आवडतं😍😘

  • @smitanaik5712
    @smitanaik5712 2 года назад +7

    Good morning tai mla ovee kup avdte aani tumi pn me Aaj majha lecture off krun tumcha video bgte aahe 😅 jai sadhguru ovee

    • @reshmathakur1952
      @reshmathakur1952 2 года назад +2

      असं करू नकोस,,, तुझा लेक्चर पहिला अटेंड कर नंतर व्हिडिओ...बघ....

    • @darshananaik6759
      @darshananaik6759 2 года назад

      Ho ka

    • @user-dn5tu8qs9f
      @user-dn5tu8qs9f 2 года назад

      Hii

    • @funwithsk6559
      @funwithsk6559 2 года назад +1

      Chukicha ahe tuja

  • @Nouf371
    @Nouf371 2 года назад +9

    Fish is brain food. Japanese people eat practically every kind of sea food and see how intelligent they are.
    Fish eating is a good habit and especially if its fresh and easily available.
    We in our home 🏠 have eaten all kinds of fish and we love fish.
    Rohan please write the names of the fish in English.
    Yes the head part of the fish is very tasty especially in curries.
    I guess you guys enjoyed your meal of fresh fish today

  • @Sunitatonde85
    @Sunitatonde85 2 года назад +1

    Khup bhari recipie.....mi ajch try karnar

  • @biz-technews6671
    @biz-technews6671 2 года назад

    Aap Sab aur Aapki BITIYA Sach m bht Sweet hn.... Jai Shree Krishna Krishna...

  • @jaishreebyerugjee2285
    @jaishreebyerugjee2285 2 года назад +6

    Halwa is a fish! I was thinking of sweet dish😀

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 года назад +4

    😋😋👌

  • @kaverigangurde3350
    @kaverigangurde3350 2 года назад +1

    Unlucky 😅😅shalet li majaa khup chan aste dada

  • @akhtarshah5597
    @akhtarshah5597 2 года назад +2

    easy masala hota hai .nice one👌👌

  • @aryanshinde4113
    @aryanshinde4113 2 года назад +3

    👌👌👌❤

  • @mypariaditi3864
    @mypariaditi3864 2 года назад +3

    I like fish