ताई तू आणि रोहन दादा खुप खुप चांगले आहेत दादा चा आणि ताई तुझा स्वभाव मालाच नाही तर या आपल्या क्रेजी फूडी फॅमिली ला पण खुप जास्त आवडतो .दादा व ताई तू नेहमी ज्याला जास्त मदतीची गरज आहे त्याची व कोणाची न कोणाची तरी नेहमी मदत करत असतात .दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीर उभा असतो ,आहे आणि असाच राहुदे ✨ताई तू व दादा खुपच खूपच मेहनती आहेत😍😍❤️❤️✨✨taii dada
खूप छान आई तुमची reciepe 😋😋 मी नक्की ट्राय करणार मला खूपच आवडली..👍👍👍 किती दिवसातून तुमची reciepe पाहायला मिळाली न तीपण एवढी मस्त 😋👍👍 खूप छान.... आजचा video खूप असा positivity ने भरलेला होता.. सगळे असतातच पण आजचा होताच... आज्जी खूप गोड आहेत मला त्या पहिल्यापासून खूप आवडतात... न त्याच्या reciepe easy न tasty असतात.. मी तर मार्गशीर्ष लागायच्या आधी नक्की try करणार ही recipe 👍👍 आज्जी आपण chicken अश्या पद्धतीने बनवल तर चालेल का???? आम्हाला पण आता कधी एकदा तुमच new home बघतोय अस झालंय 🥳can't wait... लवकर दाखव दादा....
रंजीता तुझ्या तुमच्या आईच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही पण मटना मध्ये बटाटा टाकतो खुप छान लागतो आणि मटणाचा चव सुंदर येते व्हिडिओ छान आहे सासु सुना पेक्षा आई-मुलीचं नातंही जास्त वाटतय अशाच आनंदात सुखात राहा थँक्यू
ताई तू आणि रोहन दादा खुप खुप चांगले आहेत दादा चा आणि ताई तुझा स्वभाव मालाच नाही तर या आपल्या क्रेजी फूडी फॅमिली ला पण खुप जास्त आवडतो .दादा व ताई तू नेहमी ज्याला जास्त मदतीची गरज आहे त्याची व कोणाची न कोणाची तरी नेहमी मदत करत असतात .दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीर उभा असतो ,आहे आणि असाच राहुदे ✨ताई तू व दादा खुपच खूपच मेहनती आहेत😍😍❤️❤️✨✨tai
रोहन तू खुप मायाळू आहेस, कल्यानी नाही तर खुप वेळा आठवण काढलीस, हेच तर सुखी समाधानी कुटुंबाचे रहस्य असते. असेच एकमताने एकमेकांवर प्रेम करीत रहा आणि आम्हाला नेहमीच आई प्रतीक रन्जीता च्या हातची रेसीपी बघायला मिळू दे.
Khup chan video ...Rohan Dada u r great.. karan ki tu tuzya family madhye konala hi Dady chi univ bhasvun det ny ..pratik Da,kalyani Tai, ranjita Tai, Ovi... Karan saglyana vatte ki baba he asave...pu Rohan tuch tuzya family cha Dev manus aahe...u r really great great great great great...
Tai amhi ghari tumchya saglya recipes follow karunch jevan banavto ani amhi hi recipe pn lagech try keli ani ti khupach cchan zali ani ghari sarvana avadli
Ag ranjita tai tujhi ovee khup cute ahe g and ti old vdo,s mdey jam cute disaychi mla ticha voice and smile khup avdtey lay lvkr lvkr mothi hotey ti but cute pn jastch distey love you ovee 😍😘
मटण शिजवताना आललसुण पेस्ट, हळद टाकून मटण शिजण्यास ठेवावे त्या मटणास पाणी सुटते ते पाणी आटल्या नंतरच दुसरे गरम पाणी घालून मटण शिजवून घेऊन भाजी करून बघा आई मटणाचा वषट वास येत नाही, भाजी हीसुद्धा खूप छान लागते.
!!❤!!शुभ संध्या.!! ❤!!शुभ संध्या.!!❤!! !!❤!! खूप च अप्रतिम.!❤! खूप च. छान!❤! !!❤!! जबरदस्त! रेसीपी. झाल्या.आहेत!!❤!! !!❤!! खूप च आपल्या रेसीपी. अद्वितीय.!!❤!! !!❤!! एकदम! अप्रतिम ! अफलातून !! रेसीपी.!!❤!!खूप च .स्पेशल मेनू आहेत! खूप च अप्रतिम!!❤!! खूप च स्पेशल रेसीपी.आहेत ! !!❤!!❤!! !!❤!! खूप छान!❤ खूप सुंदर!❤! खूप मस्त !! !!❤!! एकदम झकास !❤! एकदम. फस्ट. क्लास !!❤!!एकदम!!सुंदर ! सुपर्ब. WOW !! !!❤!!VERY NICE VERY GOOD VIDEO!!❤!! GOD BLESS YOU ALL 🙏 ❤!!❤!! !!❤!!THANKS FOR YOUR TRUE LOVE!!❤!!
This is very honor to say this Ranjita tai Tu faqt vlog nai karat tr 300k peksha jasta lokana entertaine karte Tu ani tuzi team. Kadhi laughter kashi emotional kadhi seriousness kadhi memories nehmi kahi new topic gheun je tu sarvana entertain karte that is very hats off. Mostly youTube's set up kartat Space nanavtat shoot sathi make n ol but mala batata ranjita sarkhi set up konachi nasel. Je shijta te dista No Filter😅 Iccha ahe tula bhetaychi hope this dream comes true Love you ranjita tai and all team and family member. God Bless you all
तुम्ही शाकाहारी रेसिपी दाखवत नाही आणि तुम्ही सगळे भाऊ आणि वहिनी एकत्रित रहाता व हे एकत्रित जेवणाचे व्हिडिओ यु ट्यूब वर दाखवता फार छान वाटले असेच सर्व भाऊबंद एकत्रित कुटुंब रहावेत व आपल्या आई वडिलांना सांभाळून घेत जावे हिच सदिच्छा
खूप छान मटण रस्सा आणि सुक मटण चुलीवर स्वयंपाक हे खूप चविष्ट बनत आणि काही लोक बटाटा चवीसाठी टाकतात तर काही लोक मटण सगळ्यांना पुराव म्हणून घालतात मटण म्हतले की आमच्या कोकणात वडे आलेच खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद
रोहन रंजीता... उत्कृष्ट झाली आसणार ही रेसिपी.... आम्ही पण टाकतो बटाटा कारण रस्सा घट्ट होतो... रस्सा चवही चांगली लागते.... 😋😋😋😋👌👌👍👍🙏🙏😊
Thank you🙏
ताई तू आणि रोहन दादा खुप खुप चांगले आहेत दादा चा आणि ताई तुझा स्वभाव मालाच नाही तर या आपल्या क्रेजी फूडी फॅमिली ला पण खुप जास्त आवडतो .दादा व ताई तू नेहमी ज्याला जास्त मदतीची गरज आहे त्याची व कोणाची न कोणाची तरी नेहमी मदत करत असतात .दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीर उभा असतो ,आहे आणि असाच राहुदे ✨ताई तू व दादा खुपच खूपच मेहनती आहेत😍😍❤️❤️✨✨taii dada
Thank you🙏
खूप स्वादिष्ट होता मटण रस्सा 😋😋ओवीच्या आजीच बोलणं किती छान आहे.अगदी प्रेमाने बोलतात.मला त्या खूप आवडतात
खूप छान फॅमिली आहे आणि सासुबाई तर खूपच गोड आहेत तुमचं बोलणं चालू होतं त्यावेळेस त्या सासुबाई आहेत की आई आहे हेच कळत नाही खूप छान स्वभाव आहे 😘😘
आईचा स्वभाव खूप छान आहे. आई सुगरण आहेत.रंजिता, कल्याणी सोबत मुलींसारखे वागवतात.सगळे खेळीमेळीने वागता. तूमचे व्हिडिओ आवडतात.
Thank you🙏
खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद💕💕
तुमच्या घरगुती सीक्रेट मसाल्याची रेसिपीची कभी पहायला मिळणार👌👍 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान आई तुमची reciepe 😋😋 मी नक्की ट्राय करणार मला खूपच आवडली..👍👍👍 किती दिवसातून तुमची reciepe पाहायला मिळाली न तीपण एवढी मस्त 😋👍👍 खूप छान.... आजचा video खूप असा positivity ने भरलेला होता.. सगळे असतातच पण आजचा होताच... आज्जी खूप गोड आहेत मला त्या पहिल्यापासून खूप आवडतात... न त्याच्या reciepe easy न tasty असतात.. मी तर मार्गशीर्ष लागायच्या आधी नक्की try करणार ही recipe 👍👍 आज्जी आपण chicken अश्या पद्धतीने बनवल तर चालेल का???? आम्हाला पण आता कधी एकदा तुमच new home बघतोय अस झालंय 🥳can't wait... लवकर दाखव दादा....
Thank you so much🙏
!! धन्यवाद खुपच छान!!सर्वच रेसीपी खुपच!!
!!सर्वच प्रकार खुपच !! खुपच अफलातूनच !!!
!!❤❤❤❤❤❤!!धन्यवाद❤आईसाहेब!
!!❤❤❤❤❤❤!!🌹🙆♀️🕺❤❤❤ !!
रजीता ताई तुझी सासुबाई खुप छान आहेत.. अशी सासुबाई सर्वांना मिळो😘😘😘
Thank you🙏
Very true 👍🏼😊
Poliche recipe sang fakta tandache ahe k
Ani peet kase bejavche
Right ❤️
Kaku ekdam mast receipe, tumhala pahun mala mazya mawshichi aathavan aali, great
रंजीता तुझ्या तुमच्या आईच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही पण मटना मध्ये बटाटा टाकतो खुप छान लागतो आणि मटणाचा चव सुंदर येते व्हिडिओ छान आहे सासु सुना पेक्षा आई-मुलीचं नातंही जास्त वाटतय अशाच आनंदात सुखात राहा थँक्यू
खूप खूप आभारी आहे🙏
Mast
Khup chan video...mast... recipe zakaas...aamhi nahi batata takat konhi khatch nahi...aavadat nahi konala...❤️❤️🥰🥰👌👌👍👍🤤😋😋
आई हातच मटन रेसिपी एक नंबर अप्रतिम बनवल रंजिता तूला खूपच छान सासु मिळाली आई सारखी माया करणारी 👌👌👍😋😋
Thank you🙏
खुप सुंदर रेसिपि झाली अनि हो पोळी साठी काय काय साहित्य लागते 5कि तांदुळ गहु किती घेयेचे ते सान्गा
खूप मस्त आणि खूप सोपं पण
Thanks you aai
ताई तू आणि रोहन दादा खुप खुप चांगले आहेत दादा चा आणि ताई तुझा स्वभाव मालाच नाही तर या आपल्या क्रेजी फूडी फॅमिली ला पण खुप जास्त आवडतो .दादा व ताई तू नेहमी ज्याला जास्त मदतीची गरज आहे त्याची व कोणाची न कोणाची तरी नेहमी मदत करत असतात .दादा नेहमी तुज्या पाठीशी खंबीर उभा असतो ,आहे आणि असाच राहुदे ✨ताई तू व दादा खुपच खूपच मेहनती आहेत😍😍❤️❤️✨✨tai
Hello aunty. Mouth watering recipe. Please share the recipe of your gharghuti masala
Are aai jevaila yavs vatal mattan rassa, matttan sukh, pole bghun ani aaichya hatche tr kya bat hai yammi 😋😋😋😋sadhya aaichi chamchamit recipe 👍👍👍👍👍👍👍
Thank you🙏
रोहन तू खुप मायाळू आहेस, कल्यानी नाही तर खुप वेळा आठवण काढलीस, हेच तर सुखी समाधानी कुटुंबाचे रहस्य असते. असेच एकमताने एकमेकांवर प्रेम करीत रहा आणि आम्हाला नेहमीच आई प्रतीक रन्जीता च्या हातची रेसीपी बघायला मिळू दे.
Thank you🙏
Aai en receip ek no...
Khup chan video ...Rohan Dada u r great.. karan ki tu tuzya family madhye konala hi Dady chi univ bhasvun det ny ..pratik Da,kalyani Tai, ranjita Tai, Ovi... Karan saglyana vatte ki baba he asave...pu Rohan tuch tuzya family cha Dev manus aahe...u r really great great great great great...
खूप खूप आभारी आहे🙏
Tai amhi ghari tumchya saglya recipes follow karunch jevan banavto ani amhi hi recipe pn lagech try keli ani ti khupach cchan zali ani ghari sarvana avadli
Aai your are the best cook ☺️🤤✌️
Kup Chan video ahe.....recipes tar kupch chan...
Thank you🙏
Mother's recipe is the world's best recipe. Majha tondala pani sutla.
Doing prayer before eating,a very good habit inculcated.
Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....
ोओ हे
Kup chan aai ami pan. Batata. Chik takto
लहान मुलांना अळणी बनवायला हवं होतं. इतकं तिखट देवू नका त्यांना. रेसिपी छान👍🏻
Khupach mast ranjita...kaku
Color khup mast aala aahe
Mtan rsa sukh mtan 👍😋👌👌1 no tondala paani sutl aahe mala tumcha ghari yaych aahe Aai tumhla bhetych aahe❤️🥰
Most welcome
Ag ranjita tai tujhi ovee khup cute ahe g and ti old vdo,s mdey jam cute disaychi mla ticha voice and smile khup avdtey lay lvkr lvkr mothi hotey ti but cute pn jastch distey love you ovee 😍😘
मटण शिजवताना आललसुण पेस्ट, हळद टाकून मटण शिजण्यास ठेवावे त्या मटणास पाणी सुटते ते पाणी आटल्या नंतरच दुसरे गरम पाणी घालून मटण शिजवून घेऊन भाजी करून बघा आई मटणाचा वषट वास येत नाही, भाजी हीसुद्धा खूप छान लागते.
Mi nahi takl pn tray krte wow🥰 mstc distey bhaji😋😋😋
Amhi nehamich mutton,chiken madhe batate ghalto.we love it.😋❤️
How do u make rice pole.Please tell the ingredients which r used to make the rice pole
Ho amhi takto potatoes it's really tasting yummy we put in prawns , tisraya also we really enjoyed mutton with pav
!!❤!!शुभ संध्या.!! ❤!!शुभ संध्या.!!❤!!
!!❤!! खूप च अप्रतिम.!❤! खूप च. छान!❤!
!!❤!! जबरदस्त! रेसीपी. झाल्या.आहेत!!❤!!
!!❤!! खूप च आपल्या रेसीपी. अद्वितीय.!!❤!!
!!❤!! एकदम! अप्रतिम ! अफलातून !! रेसीपी.!!❤!!खूप च .स्पेशल मेनू आहेत! खूप च अप्रतिम!!❤!! खूप च स्पेशल रेसीपी.आहेत ! !!❤!!❤!!
!!❤!! खूप छान!❤ खूप सुंदर!❤! खूप मस्त !!
!!❤!! एकदम झकास !❤! एकदम. फस्ट. क्लास !!❤!!एकदम!!सुंदर ! सुपर्ब. WOW !!
!!❤!!VERY NICE VERY GOOD VIDEO!!❤!! GOD BLESS YOU ALL 🙏 ❤!!❤!!
!!❤!!THANKS FOR YOUR TRUE LOVE!!❤!!
आई चा हात चे जेवण म्हणजे एक च नंबर असते
Ranjita✌👍👍👍
Hotel kara start ...✌
आईंच मटण रेसिपी ऊत्क्रूष्टसुदर सर्व च रेसिपि छान आम्ही हि मटणामधे बटाटा टाकतो त्याची चव वेगळी च
Thank you🙏
Aaie chya receipi khupp chaan astat. Too good mutton rassa.pole ter ekdam no 1.
जय सद्गुरू रंजीता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय सद्गुरू🙏Thank you🙏
Farach mast zaliye bhaji .... Ranjita tai tumhi punyala ya ..mast food Vlogs honar tumche ethe
मटण रस्सा,मटण फ्राय 1च नंबर 👌👌 बघूनच तोंडाला पाणी सुटलं 🤤 मी येऊ का जेवायला 😍🤗
Most welcome
Namskar🙏🌹 aai ani baki family Ho aai khup chan hoti matan resipi,👌mala pan mase,matan khup avdtat tumhi khup chanach banvtat ani chanhi boltat
खूप मस्त दिसत होता मटण रस्सा आणि 🐟 फ्राय👍आई तर एकदम अन्नपूर्णा च आहे ...आज माझा birthday आहे ताई...आणि माझा भाऊ माझ्या सोबत नाही आहे😭😭😭
Happiest birthday 🎂
@@dadurokade9395धन्यवाद🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
खुपच छान आणि सोपी रेसिपी आहे आईंची भाषा किती प्रेमळ. धन्यवाद आई नक्की करेन मी..
Aai you are so sweet.All family members are really great.we like your join family.Be happy forever
Khup chan 👍👍👍👌👌 Please share पोळा बनवण्याचे पीठ कसे तयार करायचे, कसे किती भिजवायचे 😊कसे बनवण्याचे 😊😊😊
खुप छान मटण रस्सा आणि मटण fry आई👌👌👌 😋😋😋😋
Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....
Tumi recipey khup chan banvta
Delicious recipes 😋😋😋
Please tell me how u make your ghar ka red masala, mutton masala n garam masala
This is very honor to say this
Ranjita tai Tu faqt vlog nai karat tr 300k peksha jasta lokana entertaine karte Tu ani tuzi team. Kadhi laughter kashi emotional kadhi seriousness kadhi memories nehmi kahi new topic gheun je tu sarvana entertain karte that is very hats off.
Mostly youTube's set up kartat Space nanavtat shoot sathi make n ol but mala batata ranjita sarkhi set up konachi nasel. Je shijta te dista No Filter😅
Iccha ahe tula bhetaychi hope this dream comes true
Love you ranjita tai and all team and family member. God Bless you all
Thank you so much🙏
Good morning ... Khup chan aai.. Bgun pani sutal tondala.. Pn kay karnar aaj somvar aahe na... Aal lasun paste ghari bnvta ki redimed use krta?
घरी बनवते
Ek number 👌😘
खूप सुंदर विडीओ आईची रेसिपी खूप छान बनवली आहे ताई तुमची रेसिपी पण छान असते 👌👌👌👌
आई तूझ्यासारखी सासू जर सर्वाना मिळाली ना तर सर्व मुलींना सासरी गेल्यावर आईची आठवण येणारच नाही ग।आई लव्ह you आई।।गॉड ब्लेस you
🥰🥰
तुम्ही शाकाहारी रेसिपी दाखवत नाही आणि तुम्ही सगळे भाऊ आणि वहिनी एकत्रित रहाता व हे एकत्रित जेवणाचे व्हिडिओ यु ट्यूब वर दाखवता फार छान वाटले असेच सर्व भाऊबंद एकत्रित कुटुंब रहावेत व आपल्या आई वडिलांना सांभाळून घेत जावे हिच सदिच्छा
काळया लोखंडी तव्या वर पोळ्या येतात का कारण आमच्या कडे असा तवा नाही आहे .plz reply दया ना .
अल्युमिनियमचा पाहिजे.
सर्व videos पाहिले खूप छान असतात.फक्त comment frist time करतोय. Recipe छान आहे. पण आम्ही मटण चिकन मध्ये बटाटा नाही टाकत. Nice 👌👍👍
आई खुप छान बनवले 😍👌
Informative videos साठी Nishigandha's Vision पहा मराठी Videos असतात तुम्हाला नक्की आवडेल बर का.....
Sukha mutton ani curry khupach chhan...amhala receipees baghayla khup avdel...aai annapurnach ahe...amhala pole jamatach nahi...khup try kela...pit kase dalayche pls sanga..
Good morning Tai and Patil family 🙏🙏 jay sadguru khup chan ahe recipe khup mast 😍😋😋💞
Good morning🙏जय सद्गुरू🙏
hi ranjita good afternoon kaku recipe ly bhari pan mla ek prshan nehmi pdto to mhnje tumhi nanvej mhde btata ka takta
आई तुझं जे बोलणं आहे ना ते खूप प्रेमळ आहे।मनाला खूप बरं वाटतं
🙏🙏
! धन्यवाद खूपच छान! व्हीडीओ झाला आहे!
!❤🌹👍🌹👌❤!❤❤❤❤❤❤ !
!❤❤❤❤❤❤!❤❤❤❤❤❤!!!
Very nice video wow very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🥰🥰🥰👌👌👌👌👌
येकनंबरच👌👌👌
Aai tumachi pratek receipe ekch number asate👌👌👌👌👌👌
Thank you🙏
जय सदगुरू ताई🙏
जय सद्गुरू🙏
खूप छान मटण रस्सा आणि सुक मटण चुलीवर स्वयंपाक हे खूप चविष्ट बनत आणि काही लोक बटाटा चवीसाठी टाकतात तर काही लोक मटण सगळ्यांना पुराव म्हणून घालतात मटण म्हतले की आमच्या कोकणात वडे आलेच खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद
Wow lovely mutton receipe … I miss it lot here in UK 😞
Love Ovee’s dialogue .. “Khup bhari zalay” 😀😀😀
Khup chhan Tai tumhchi family khup chhan ahe❤️😘😘😘
All the best tai
Khup chaan video aani aai chi recipe pan
Khup mast ahe volg ❤️❤️
1 number 👌👌👌
Amhi hi takto batata,khupach chaan ek no
Ovee is so cute & sweet....
🥰
बघूनच तोंडा ला पाणी आलंय राव ,,एकच no झालय
Mastch video😍 Recipe pn khup Chan😍😋👌🏻👌🏻
Mastach suke matan aani rashyachae matan kami valat Chan Banvile👌👌👍😚🌷Neeta Namrata patil .sange
मटना पैक्षा आजी चे बोलने आवडते जे प्रेमाने बोलते
Thank you🙏
Aai tu khup chhan ahes g sglyana smjun ghete ani aj TR matan sukka Ani matan rassa recipe bghun tondala Pani aala kharch amhi pn takto batata😊😘
Good morning 🌄
Jay sadguru 🙏🙏
Good morning🙏जय सद्गुरू🙏
Mi pan asech banvte , ani sukhe pan asech
Good morning Ranjeeta Tai
The best women I have ever seen
Love you alot keep it up God bless you and family ❤❤❤
Thank you so much🙏
Khup chan family ahe tumchi must. Ashi family saglynchi havi
आईने मटन छान बनवले👌👌😋😋
Thank you🙏
Ekach no. Mutton agadi aai sarakh👌🏻♥️♥️ aai chya recipe baghayachi majjach vegali asate... Tya etakya apulkine shikavtat na ki ekhadi kadhich jevan n banavnari vyakati sudha banau shakel👍🏻👍🏻
Good morning Tai and your family 🌹 Jay sadguru 🙏🌷. Aai Chan hoti recipe 😋😋👌
जय सद्गुरू🙏
मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते मला तुमचे सर्व पदार्थ आवडतात मी तसे बनवते ताई मला तुमची कोकणी फॅमिली फार आवडते मी तुम्हाला भेटायला येईन.
!!❤अभिनंदन खूपच छान!टेस्टिंग सेफ❤ !!
!!❤❤!!धन्यवाद खुपच छान व्हिडीओ ❤ !!
!!❤🌹!!❤❤❤👌🙆♀️🕺❤❤❤❤!!
!!❤❤!!❤❤❤❤🌹🌹❤❤❤❤!!
!! धन्यवाद खुपच झक्कास!! पोस्ट!!❤❤!!
!!❤❤❤❤❤❤🕺🙆♀️❤❤!❤❤!!
Aai and Rohanda are gems of your family.
👍
आई चे हातची चवच न्यारी. एकदम झकास चव.व्हिडिओ पाहून अगदी तोंडाला पाणी सुटले. Thanks आई!!¡
Delicious Recipe's from Aai 👌👌👌👌👍
Thank you🙏
Mujhe bhi bahut pssand hai mutton Nashik me aaoge to milo
Khup chan tai tondala pani aal 1no
Jay sadguru tai God bless you all aai love you❤
जय सद्गुरू🙏
Khup mst mavashi .ranjita. mst family ahe tumci👌🌹
Good morning 🌞 आई खुप छान आहे मटण 😋😋👍👌👌👌🥰
Good morning🙏
Khup Chan tai recipes mast
Jay sadguru ❤️
जय सद्गुरू🙏
Rohan bhau background la astat pn jast tech bolatat te pn ekdm mst,premal tyanch boln khup chan vatat...
Amazing mutton Recipes Aai..i really always try it....
Khup chan reshipi ahe rohan dada mi pahila chikan madhye batata takat navti aani ekda mi chikan madhye batata takun aamhi chikan khall saglyani khup chan lagal chikan