सोमनाथ जी तुमचे व्हिडिओ मन भारावून टाकणारे असतात.तुमची फोटोग्राफी आणि वर्णन ईतके सुंदर असतं कि निसर्गाची देण असलेलं कोकण तुम्ही आहे त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर करून दाखवता धन्यवाद ❤
सोमनाथ भाऊ, मराठी मध्ये उत्कृष्ठ कंटेंट. तुमचा एक एक व्हिडिओ खूप च छान आणि महाराष्ट्र ची श्रेष्ठ प्राकृतिक रचना ची साक्ष देतात.आता महाराष्ट्र ची गर्विष्ठ भूमी लोकं साठी सुलभ केल्या बद्दल खूपच आभार .
टी शर्ट लय भारी निवडलात...👍👍👍 प्रत्येकाने असंच छोट्या छोट्या गोष्टीत मराठी भाषेचा प्रचार केला तर मराठीचे मार्केट वाढण्यास मदत होईल...मराठीची स्वतःची अर्थव्यवस्था तयार होईल...!!
दादा तुमचे videos खरंच खूप छान असतात आणि video बघताना कळतं देखील की केवढी मेहनत घेतली आहे video बनवण्यासाठी कारण तुम्ही GoPro समोर पकडून फक्तं सांगत बसतं नाहीत किंवा फिरत बसतं नाहीत तर Action Camera, Mirrorless Camera, Drone, External Microphone with Windshield, Tripod, Gimbal, Voiceover, Informative Script, Cinematic shoot, Traveling to make videos आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी Video Editing ह्या सगळ्यांचा तुमच्या एका video मध्ये सहभाग झालेला असतो त्यामुळे तुम्ही बनवलेला travel video हा खूप उत्तम बनलेला असतो आणि बघताना आम्हाला एक वेगळीच मजा येते आणि आमची हि मजा अशीच कायम राहूदे यासाठी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. (पण एक मुद्दा नमूद करावासा वाटतो मला इथे की हा video बघताना एक गोष्ट मला जागा मालकाची नाहीं आवडली ती म्हणजे त्यांनी दाराबाहेर गणपती बाप्पाचा doorbell म्हणून वापर केला आहे आणि आपल्या देवाचं असं वापर करणं मला नाहीं आवडलं तर त्या Chartered Accountant ना माझा हा निरोप द्या आणि त्यांना सांगा की बाप्पाला doorbell म्हणून नका वापरुत कारण आपले देव शोभेची वस्तू नाहीं आहेत, त्याजागी त्यांना दुसरी कुठली तरी शोभेची doorbell बसवायला सांगा Please!)
Congratulations @CA Parag Ghaisas.... you seems to be a visionary.... nice to see you as some one from my professional community entering this field...all the best... @ somnath Nagavde its been always pleasure viewing ur videos this being no exception❤
खूप च सुंदर निवेदन आणि homestay!! Ha video पाहिल्यावर..या homestay aani परिसराला भेट द्यायची खूप प्रकर्षानं इच्छा होत आहे. कोकण सौंदर्य आणि जेवण ची बात च काही औ र.👌👌 रम्य परिसर आहे.. आणि घर तर खूप च सुबक बांधकाम मस्त वाटले
आपण खूपच लाघवी बोलता,ऐकत रहावं असच वाटलं, खूप दिवसांनी आपला व्हिडीओ आला,आपण जे टी शर्ट परिधान केले होते खूपच छान दिसत होते,कृपया कुठे मिळतात सांगितलं तर मी ही मराठी भाषा लोकांना विसर पडला आहे उदाहरणं म्हणून विकत घेतली असती,बाकी नेहमी प्रमाणे आपला व्हिडिओ मनाला उभारी देऊन जातो आपले मनःपूर्वक धन्यवाद
Beautifully done Paragji....nice blend of morden and old .... appreciate your sincere efforts...need to promote this architecture in konkan instead of concrete houses..Gao zapaila hava, jeevan shaili zapaila havi...hech khara sukh....
सोमनाथ जी तुमच्या मूळे आम्हाला नेहमीच नवं नवीन निसर्ग सुंदर स्थळांची माहिती मिळते , कोकणा वरील प्रेम अजून वाढते , व्हिडीओ खूपच छान झाला आहे , खूप धन्यवाद !
खूप सुंदर vlog नेहमी प्रमाणे , लोकेशन तर अप्रतिम निवडता ह्यात काही शंका नाही त्या प्रमाणे हे पण.. बाकी घर उत्तम असून आजूबाजूचा शांत परिसर पाहून ह्याठिकाणी जाण्याचा मोह पडतो. बाकी तुमचं शूटिंग , म्युसिक, ड्रोन शॉट्स काही वेगळंपण दाखवून जातात. चला तर मग वाट बघतोय तुमच्या पुढच्या लोकेशनची.
Parag you have done a fabulous job.. It's definitely treat for every nature lover who loves peaceful time and want to connect with inner self and nature around.. All the best.. Will visit soon to experience Pandavkathi
Very nice home stay and vlog. Can you please guide us regarding the route you took from Pune to Guhagar. Because when we travelled, it took almost 7-8 hours.
🎧 Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only at Rs 49 instead of Rs 99 🤑 🤑
Use my code:- SOMNATH50
⬇-
kukufm.page.link/cVdHzwp1HHUuhUbS9
U are very lucky sir, this is a life everyone wants and u r living it. God bless you.
Rahnyachj soy ahe ka yyachay aamhala tikd
@seema sasane: ho ahe. Sarv mahiti video chya description madhe dili ahe.
हे घर दोन वर्ष पूर्वी कोकण वास्तू चॅनेल वर लिस्ट केलं होत. अतिशय सुंदर घर आहे
निसर्गाने कोकणाला भरभरून निसर्ग सौंदर्य दिलेल आहे पण तुमच्या विडिओ मधून ते निसर्ग सौंदर्य आणखी नच खूलुन दिसत धन्यवाद
सोमनाथ जी तुमचे व्हिडिओ मन भारावून टाकणारे असतात.तुमची फोटोग्राफी आणि वर्णन ईतके सुंदर असतं कि निसर्गाची देण असलेलं कोकण तुम्ही आहे त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर करून दाखवता
धन्यवाद ❤
सर तुम्ही सादरीकरण खूप छान करता प्रत्येक शब्द न शब्द अगदीच मनाला स्पर्शून जातो❤
धन्यवाद
घराचा लुक जबरदस्त आहे मन मोहून गेलं
पराग एकदम मस्त रे. व्हिडिओ pahatanach एवढं मस्त वाटत होतं तर प्रत्यक्षात राहायला किती मजा येईल.
सोमनाथ सर खरं तर तुमची टी-शर्ट बघून मन भारावले आम्ही बोलतो मराठी.... एकच नंबर आणि तुमचे व्हिडिओ बघून कमालीचे असतात
सोमनाथ भाऊ, मराठी मध्ये उत्कृष्ठ कंटेंट. तुमचा एक एक व्हिडिओ खूप च छान आणि महाराष्ट्र ची श्रेष्ठ प्राकृतिक रचना ची साक्ष देतात.आता महाराष्ट्र ची गर्विष्ठ भूमी लोकं साठी सुलभ केल्या बद्दल खूपच आभार .
Thank you 🙏🏻
घर आणि गाव फारच सुंदर आहे, अशी घर आता दुर्मिळ होत चालली आहेत. सोमनाथजी आपले सादरीकरण उत्कृष्ट असते. प्रत्येक व्हिडिओ अतिशय छान असतो.
खूप छान गोष्टी समजतात तुमच्यामुळे..खरच खूप चांगल काम करताय तुम्ही
टी शर्ट लय भारी निवडलात...👍👍👍
प्रत्येकाने असंच छोट्या छोट्या गोष्टीत मराठी भाषेचा प्रचार केला तर मराठीचे मार्केट वाढण्यास मदत होईल...मराठीची स्वतःची अर्थव्यवस्था तयार होईल...!!
प्रत्येकाचे अशा ठिकाणी राहणं एक स्वपन असतं..........🙏
खुप सुंदर विडिओ सर, अशा नयनरम्य ठिकाणी रहायला कोणाला आवडणार नाही..you are lucky sir
दादा तुमचे videos खरंच खूप छान असतात आणि video बघताना कळतं देखील की केवढी मेहनत घेतली आहे video बनवण्यासाठी कारण तुम्ही GoPro समोर पकडून फक्तं सांगत बसतं नाहीत किंवा फिरत बसतं नाहीत तर Action Camera, Mirrorless Camera, Drone, External Microphone with Windshield, Tripod, Gimbal, Voiceover, Informative Script, Cinematic shoot, Traveling to make videos आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी Video Editing ह्या सगळ्यांचा तुमच्या एका video मध्ये सहभाग झालेला असतो त्यामुळे तुम्ही बनवलेला travel video हा खूप उत्तम बनलेला असतो आणि बघताना आम्हाला एक वेगळीच मजा येते आणि आमची हि मजा अशीच कायम राहूदे यासाठी तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. (पण एक मुद्दा नमूद करावासा वाटतो मला इथे की हा video बघताना एक गोष्ट मला जागा मालकाची नाहीं आवडली ती म्हणजे त्यांनी दाराबाहेर गणपती बाप्पाचा doorbell म्हणून वापर केला आहे आणि आपल्या देवाचं असं वापर करणं मला नाहीं आवडलं तर त्या Chartered Accountant ना माझा हा निरोप द्या आणि त्यांना सांगा की बाप्पाला doorbell म्हणून नका वापरुत कारण आपले देव शोभेची वस्तू नाहीं आहेत, त्याजागी त्यांना दुसरी कुठली तरी शोभेची doorbell बसवायला सांगा Please!)
Tumchi comment pathavli ahe parag la
Absolutely correct
@@SomnathNagawade Thank you Dada 🙏
Beautiful. Thank you Somnath Saheb and family. @Parag Saheb great idea and thank you for building this
Congratulations @CA Parag Ghaisas.... you seems to be a visionary.... nice to see you as some one from my professional community entering this field...all the best... @ somnath Nagavde its been always pleasure viewing ur videos this being no exception❤
खूप च सुंदर निवेदन आणि homestay!!
Ha video पाहिल्यावर..या homestay aani परिसराला भेट द्यायची खूप प्रकर्षानं इच्छा होत आहे.
कोकण सौंदर्य आणि जेवण ची बात च काही औ र.👌👌
रम्य परिसर आहे..
आणि घर तर खूप च सुबक बांधकाम
मस्त वाटले
अतिशय अभ्यास करून तयार केलेला video. खूप छान माहिती मिळते
mast information sir. ani tumcha sound chan aay. ani video pen khup sunder aay. khup awadla.
सोमनाथ जी आपली फोटोग्राफी आणि वर्णन ईतकं अप्रतिम असते कि कोकण जितकं निसर्गरम्य आहे त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर वाटायला लागतं.
वाह..नेहमीप्रमाणे उत्तम videographi आणि स्थळ सुध्दा खूप छान आहे.. आम्हीं नक्की भेट देऊ तिथे...
Somnathji, nehmi.pramane video khup sunder ,mahitipurna. Location atishay chaan aahe
एकच ज़िद्द रिफ़ायनरी रद्द
आपल कोकण सुंदर आहे स्वर्गा सारख तो तसच राहो 🙏🚩
ज़िल्हा ठाणे
👌👌👌👌😍💜 खूप छान 🙏 धन्यवाद सर तुम्ही वर्णन खुप छान करता.
खुप उत्तम प्रकारचं व्हिडिओ आणि खुप छान सूत्र संचालन आणि नियोजन देखील्ही
छान व्हिडिओ आहे, आम्ही प्लॅन करतोय जायचा
आपण खूपच लाघवी बोलता,ऐकत रहावं असच वाटलं, खूप दिवसांनी आपला व्हिडीओ आला,आपण जे टी शर्ट परिधान केले होते खूपच छान दिसत होते,कृपया कुठे मिळतात सांगितलं तर मी ही मराठी भाषा लोकांना विसर पडला आहे उदाहरणं म्हणून विकत घेतली असती,बाकी नेहमी प्रमाणे आपला व्हिडिओ मनाला उभारी देऊन जातो आपले मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय छान ठिकाण आणि माहिती दिली खूप खूप धन्यवाद
गाव खुप सुंदर आहे😊😊👌👌
खुप छान व्हिडिओ sir...
खूप छान आहे.. शहरापेक्षा एकदम शांतता अनुभवता येईल 👌🏻
Your voice is perfectly syncing video, very nicely worded and narrated!
खूप दिवसांनी व्हिडिओ आला नेहमीप्रमाणे अप्रतिम
खुप सुंदर माहिती दिली आहे निसर्ग रम्य आहे
Beautifully done Paragji....nice blend of morden and old .... appreciate your sincere efforts...need to promote this architecture in konkan instead of concrete houses..Gao zapaila hava, jeevan shaili zapaila havi...hech khara sukh....
सोमनाथ जी तुमच्या मूळे आम्हाला नेहमीच नवं नवीन निसर्ग सुंदर स्थळांची माहिती मिळते , कोकणा वरील प्रेम अजून वाढते , व्हिडीओ खूपच छान झाला आहे , खूप धन्यवाद !
Thank you
घर अतिशय सुंदर, फार आवडलं.
🙏🏻🙏🏻
AMAZING HOMESTAY
BEAUTIFUL SURROUNDINGS ❤️
THANK YOU SO MUCH 🎉🙏🇮🇳
खुप छान व्हिडिओ करतात आपण
धन्यवाद ☺️
Mazya aajicha gav..guhagar❤❤❤
खूपच सुंदर. एकवेळ नक्कीच तिथे मुक्कामाला जाऊच. धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Informative video. Awesome shooting.
Thank you
छान , मनःशांती कुठे असेल तर फक्त कोकणात
या वेळेस ब्लॉग अगदी अपेक्षा हून कित्येक पट सुंदर आणि फर्स्ट क्लास झालं आहे..❤😊🎉
Thank you 🙏🏻
भाऊ माझ्या आईला तुमचे vdo खूप आवडतात
Your videos provide a lot of information about different places 👍👍
Sir. After so many days your video is loaded. Just beautiful location
I had seen this magival kokani house in one of the videos.
खूप सुंदर vlog नेहमी प्रमाणे , लोकेशन तर अप्रतिम निवडता ह्यात काही शंका नाही त्या प्रमाणे हे पण.. बाकी घर उत्तम असून आजूबाजूचा शांत परिसर पाहून ह्याठिकाणी जाण्याचा मोह पडतो. बाकी तुमचं शूटिंग , म्युसिक, ड्रोन शॉट्स काही वेगळंपण दाखवून जातात. चला तर मग वाट बघतोय तुमच्या पुढच्या लोकेशनची.
New episode coming soon 🙏🏻
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
Video Khupach bhari👌🏻👌🏻 Ghaisas यांचा सुंदर उपक्रम 👍🏻 सोमनाथ जी, तुम्ही याचे price डिटेल्स description मध्ये नाही दिले. ते द्या ना pls
नेहमी प्रमानेच हा देखिल व्हिडीओ मजेशिरच असनार .
मित्रा तुझे व्हिडिओ अप्रतिम असतात तुझ्या ज्या पद्धतीने शूट करतो ते छानच करतो
Thank you
👍🏼 for your presentation. This is how such trips should be presented.
All your Vlog's are very refreshing.
All spots you show are amazingly beautiful & fascinating.They tempt us to move on there.Alongwith your commentary adds beauty . Simply great🎉
You have such a brilliant voice, storytelling art and cinematography skills! Truly gifted and very refreshing!
Thank you
Awesome!! Khub chan
Nice one and your presentation is really amazing.
अप्रतिम आणि खुपच सुंदर
Wow sir what a place. You are discovering such a amazing places.❤
Parag you have done a fabulous job.. It's definitely treat for every nature lover who loves peaceful time and want to connect with inner self and nature around..
All the best.. Will visit soon to experience Pandavkathi
Nice n very informative vdo. Thank you sir. ❤️🙏
Happy Maharashtra Din. Jai Maharashtra.
Superb. Bhau tumache kokan paryatanache video baghun, kadhi ekada purn kokan paltha ghalatey asa vatatay. mi swataha kokanatali asunhi mala yatil barich thikana mahit nahit.
सुंदर 👌🏻.... Will visit this place for sure...
Thanks for the informative video
सर निवेदन फारच सुंदर ❤
Masha Allah Jannat Nazeer Konkan.
Amazing place to enjoy NATURE and PEACE of mind.
Also the homely (VEG) food is much appreciated...!!
👍🙏
Hi mi shezarcha gavatla aahe nice video......mi gavi aalyawer nakki mudhar la feri takin he bagayla
Superb home stay
Dron shot👌
Camera &poor visiblibility shoud be improved little bit..
Overall 👍
Very nice video i love your video so much i am your very big fan
very beautiful . Thanks From kokankar..
Sir Khup Divsani Video Takala 1week Madhe Ek Tari Video Takat La🙏🙏
Simple and Beautiful location, Water management and start point of water information missing
👍🏻
जबरदस्त 👍👌👌👌👌👌
सगुणा बागेवर चित्रफीत बनवा ना.
अप्रतिम सौंदर्य आणि पराग चा होम्स्टे मस्तच पनवेल पासून किती लांब आहे सांगू शकता?
Beautiful house ❤❤❤
छान
👌👌👌
Khup sunder ❤
❤
Best vlog
अतिशय सुंदर
Sir mala tumala betayache ahe..tumi karach khup chan jagata..me pan kokani premi ahe..mala kokan firayache ahe.. dhananjay kadam pune..
सुंदर माझं गाव ❤️ मुंढर माझं गावं.
Khup chhan
खूप खूप छान व्हीडिओ सर 👌👌
Hi sir.. tumhi kadhi tari kingdom island la bhet day .. khup chan thikan aahe .. kingdom’s island mahad ..
Sunderland & video
एक नंबर
Khup chan aahe❤
Lovely vlog
Kup mast
Dada barsu refinery badhal tuje kay vichar aahet
Nice video 👌👌
खूप छान😊
Thank you
Nice Place...🥰 Nice video
खुप खुप छान आहे व्हिडिओ पाऊसाळ्यात सह्यादी मध्ये नक्की भेट द्या
Ho nakkich
Very nice home stay and vlog. Can you please guide us regarding the route you took from Pune to Guhagar. Because when we travelled, it took almost 7-8 hours.
wow
Ekno.... Tumche video pahila.... Ki ekdatari titha jawasach wattach....
🙏🏻🙏🏻