आजीच्या जुन्या घरात साकारला "Heritage Homestay"|गावची "मठी"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आजी आजोबांनी कष्टाने फुलवलेले कित्येक जुने घर संसार काळाच्या ओघात हरवत असताना आपल्याच जूनेपणा चे उदत्तीकरण करणाऱ्या नव युवकांची आज भारताला गरज आहे❣️🙏
    मालवण तालुक्यातील कांदळवनानी बहरलेल्या आचऱ्या गावातील ह्या नातीची गोष्ट जरूर पाहा🙏
    Heritage Homestay Contact
    kavita Talekar
    +91 98926 10059
    Konkani Ranmanus Ecotourism
    7588531978
    / konkaniranmanus

Комментарии • 607

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 2 года назад +76

    सध्या लोकांचा जुनं घर पाडून स्लॅब चा अट्टाहास. पण इथे मात्र ते टिकवून त्याला नवीन रूप दिलं गेलंय. हे वेगळेपण . खूप छान. आणि प्रसाद हे सगळ्यांपर्यंत पोचवत कोकणातील पर्यटन वाढवत आहे ही चांगली बाब.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 года назад +1

      निसर्ग पाहतापाहता तुझे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते मला आपले कोकण फार आवडते तुला धन्यवाद तू आमहाला घरी बसून पाहणयाचे सुख देत आहेस माझे गाव देवगड तालुक्यातील गढीतामहाणे

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 2 года назад +9

    आपण घर छान सजावले आहेत आपल्या येथील पत्ता आम्हाला सांगा आणि राहण्याचा खर्च व जेवण्याचा खर्च काय त्याची माहिती द्यावी

  • @viayshree
    @viayshree 2 года назад +66

    तुम्ही कोकणात अतिशय सु दर काम करत आहात। भटकंती करणाऱ्या लोकांची छान सोय करत आहात। तुमच्या ह्या कामात कोकणातील लोक ही सहभागी होत आहेत म्हणजे कविता हे म्हणजे तुमच्या कामाला कोकणी लोकांनी दिलेली साथ। आहे त्याकोकणाचे निसर्ग संकृती न बिघडता आपण हे कार्य करत आहात। आपल्या ह्या कार्याला सलाम

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 2 года назад +12

    आपल्या महाराजंlबरोबर विश्वासु मावळे होते..... प्रसाद तू जे सुरुवाती पासून बोलतोयस त्याची सुरुवात ह्या शीलेदारां मार्फ़त होतेय.....खूप साrya शुभेच्छा.....

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +11

    प्रसाद आज दुपारी आचऱ्या मध्ये च होतो हा व्हिडीओ काल आला असता तर भेट देता आली असती असा तुझा व्हिडिओ बघून वाटते एवढं सगळं सुंदर आहे सकाळी मेगल ची भेट व दुपारी मठी असा सुवर्णयोग जमला असता ठीक आहे पुढील वेळी जरूर धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 года назад +11

    कविता... हॅट्स ऑफ टू यू.. 🙏👍 आणि प्रसाद..तुझ्याबद्दल काय बोलू रे... जाऊंदे... 🙏🙏🙏

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 2 года назад +6

    खुपचं सुंदर घर आहे.पूर्वी जसे होते तस.खास करून भिंतीवरील पेंटिंग, चुलीवर केलेला स्वयपाक अप्रतिम. कविता ताईंना खुप धन्यवाद.कारण आजचा युगात ह्या पारंपरिक गोष्टी दिसत नाहीत. धावपळीचा युगात मनाला शांती, समाधान मिळाले.👍 धन्यवाद 🙏

  • @suniljagtap3604
    @suniljagtap3604 2 месяца назад +1

    सुंदर ते घर पावन देश तेथे हरी चे दास जन्म घेती शेणाने सारवलेली जमीन ही आपले शरीर डीटाॅकसीफाय करते अतिशय सुंदर होम स्टे आहे

  • @tanvir5378
    @tanvir5378 2 года назад +5

    कित्ती सुंदर आणि रमणीय आहे हे सगळं.इथ यायला खूप खूप आवडेल.लहान असताना आजोळी गेल्यावर वाटायचं अगदी तसंच वाटतंय.

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 2 года назад +9

    खूपच सुंदर, कविता तुम्ही जुने घर खूप छान जतन केले आहे आणि वारली पेंटिंग ने ते सुंदर सजवले आहे।
    तुमचा परिचय, या रविवारी हरिष बाली यांच्या कोकण टूर च्या एपिसोड मध्ये झाला होता। फक्त त्या वेळी रूम occupied असल्याने बघता आली नव्हती, ती या एपिसोड मध्ये पाहता आली।
    तुम्ही हरिष सरांना जेवण स्वतःच्या हातांनी वाढले आणि जेवणातील पदार्थांची माहिती दिलीत, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, अगत्य अगदी जाणवत होते आणि तेव्हाच ठरवले की तुमच्या होम स्टे मध्ये राहून या सर्वांचा आनंद घ्यायचा। मात्र आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत आणि कोकणात vegetables पण भरपूर आहेत हे तुमच्या बोलण्यात आल्याने बरे वाटले 😊 सोलकढी मात्र आम्हाला पण हरिष सरांसारखी मोठ्या ग्लास मध्ये प्यायला आवडेल 😀
    प्रसाद तुमचे सर्व व्हीडिओ मी आवर्जून पहाते. कोकण संस्कृती जपण्याची तुझी धडपड खूप कौतुकास्पद आहे आणि तुझ्यामुळे कोकण आम्हाला जवळून बघता येते आहे, कोकणी माणूस, त्याचे कष्ट समजून घेता येत आहेत, त्यासाठी तुझे आभार 🙏
    आचरे गावाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी कोणता ते कळवावे, नक्की.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सुषमा ताई🙏

    • @sauvadini3027
      @sauvadini3027 2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 2 года назад +1

      @@sauvadini3027 तुम्हीच कविता तळेकर आहात का ?

    • @amittalekar7355
      @amittalekar7355 2 года назад

      हो

  • @ranjanarode4499
    @ranjanarode4499 2 года назад +4

    खूप छान बनविले आहे तुम्ही घर आचरा गावात.

  • @urmilakulkarni5040
    @urmilakulkarni5040 2 года назад +3

    खरंच खूप छान काम करत आहात तुम्ही,मला तर कोकणी संस्कृती खूप आवडते, जुने घर खूप छान आहे

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 месяца назад +1

    खुप सुंदर विडीओ पाहुन मन भरून आले.अशाप्रकारे निसर्गरम्य परिसरात परंपरागत घराला एक सुंदर रुप देऊन आत्मिक समाधान आनंद मिळाला.आणि त्या घराची क्षणिक सावली लाभली .धन्यवाद ❤
    डता येत नाही पण परंपरागत घराला असे दिलेले सुंदर रुप पाहुन मन शांत प्रसन्न आणि त्या निसर्गातील

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 2 года назад +2

    किती सुंदर आहे.काय innovation सुंदर वापरले आहे . ग्रेट.नक्कीच आवडेल

  • @digambarpujare5038
    @digambarpujare5038 2 года назад +3

    छान ,सुरेख कि सुंदर खरोखरच खेड्यांमधले घर कौलारु

  • @manojpatil7778
    @manojpatil7778 Год назад +3

    जुन्या आठवणींना उजाला देऊन मन अगदी बालपणीत घेऊन गेलात......आपणांस मनापासुन .....धन्यवाद !!!!

  • @anaghasangelkar8287
    @anaghasangelkar8287 2 года назад +5

    खूपच सुंदर व्हिडिओ...कोकणच्या मातीचं गावातलं घर. अदबशीर कविता तळेकर. गावातील लोकांपर्यंत पर्यटकांना पोहोचवणारा रानमाणूस. लवकरच भेट द्यावी असं वाटायला लावणारा अस्सल कोकणी खमंगपणा.

  • @sudhirponkshe7626
    @sudhirponkshe7626 Год назад +2

    खूप छान .आजीच्या घराचा छान उपयोग झाला.आजीला धन्य वाटलं असेल

  • @rohanpatil1782
    @rohanpatil1782 Год назад +6

    आपण कोकणाबरोबरच घाटमाथ्यावरचा गगनबावडा आजरा राधानगरी चे पर्यटन प्रमोट करावे

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +7

    जुन ते सोन अप्रतिम विडिओ बनवला आहे गावची आठवण आली धन्यवाद

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 4 месяца назад +1

    वा खुप छान मस्त मातीचे घर आहे खुप आवडले व छान माहिती दिली एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 4 месяца назад +1

    अप्रतीम आहे फारच सुंदर प्रेरणादायी उपक्रम आहे तुमचा

  • @vidyarogye6077
    @vidyarogye6077 3 месяца назад +1

    Khup bhari tai kokanchi shan japlic bhari vatle he sagle disat nahi te tu japles tuzya hya kalpana salam ❤

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 2 года назад +1

    Khup khup Chan asech Kam karat Raha manapasun Shubhechha👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sunilgaonkhadkar2410
    @sunilgaonkhadkar2410 2 года назад

    Far sunder naisargik adhivasat rahila avdel ashich hi sankalpana

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 2 года назад +2

    फारच छान .संधी मिळाली तर रहायला,भटकायला निश्चित आवडेल.
    आपण फारच कल्पकतेने घराची सजावट केली हे मान्य करावे लागेल .

  • @shubhamsuvare9210
    @shubhamsuvare9210 2 года назад +2

    खुपच सुंदर घर आहे माझं ही अस एक घर असाव अस स्वप्न आहे शांत. सुंदर.आणि निसर्गरम्य वातावरणात शेनाने सारवलेल आंगण.चुलीवरच जेवण 👌

  • @prakashk5819
    @prakashk5819 2 года назад +1

    Khup chab tumhi khare jeewan swad ghet ahat.shantata ani samadhan keval nisargatach milte.cementchya gharat milne avghad ahe

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 года назад +3

    तुमचा वीडियो खुप छान वाटला
    तुमची अशीच प्रगति हाउदे हिच ईश्वरचर्नी पार्थना 😊 🌸🌺🌹
    खूप छान वाटली माहिती 😊
    ll श्री गुरुदेव दत्त ll 🙏🏻🙏🏻

  • @amitalokegaonkar5497
    @amitalokegaonkar5497 2 года назад +3

    Atishay sunder

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 года назад +3

    Karodo rupayanchya Banglyala hi laj vatavi ase he khupach sunder Swapnatle vatave asech Ghar ahe. Ekddam Zakassss mitra

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 2 года назад +4

    बघुन सुद्धा अगदी शांत, छान वाटतंय... अगदी परफेक्ट आहे... खुप शुभेच्छा!

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Год назад +2

    सुंदर कल्पना! चित्रांची संकल्पना अप्रतिम झाली आहे. देव करो तुमच्या प्रयत्नांना यश येवो. किचन एकदम छान. स्वर्गीय कोकणातील स्वर्गीय घर!!

  • @nikitajadhav4138
    @nikitajadhav4138 2 года назад +1

    Khup sundar

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +1

    प्रसाद,आपले मनापासून अभिनंदन. कारण तु आपला कोकण विविध साईडने प्रमोट करतो.हे बघुन फार बरे वाटत.Hats off

  • @padmashipurkar1027
    @padmashipurkar1027 3 месяца назад +1

    आजोळ असेच नाव ठेवा याला खूप हृदयस्थ

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 года назад +2

    मित्रा तुझे कोकण दर्शन सुंदरच असतं आणी विशेष म्हणजे तु तेथील लोकांना व्यवसायाभिमुख करतोय या बद्दल तुझे कौतुक करावेत तेव्हढे थोडे होईल, ह्या ताई ला खुप खुप हार्दिक शुभेच्छा,योग आलाच तर नक्कीच हिच्या कडे जेवणाचा आनंद घेऊ , आभार , धन्यवाद ।

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 Год назад +1

    Natural life experience very nice thanks didi village life in Konkan

  • @satisho1096
    @satisho1096 Год назад

    Good. Simple normal marathi bhasha bollyabaddal.👍👍👍👍👍👍👍

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 2 года назад +1

    खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि ranmanus ने उत्तम पणे प्रस्तुत केला

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 Месяц назад +1

    देवी जीं ने वापरलेला नवीन शब्द ( मुळचा तोच आहे, पण हल्ली सगळे इंग्राजळेले आहेत ना 😀 म्हणून हा शब्द जुना वाटतो 🤷‍♂️) न्हहाणघर.आणि दुसरा शब्द, मेढी,लाकडाचा खांब,खुप वर्षांनी ऐकायला मिळाला. व्वा 👍 मस्त व्हिडिओ कविता देवी जी आणि प्रसाद जीं ने बनवला आहे 👍👌

  • @apurvanarvekar9575
    @apurvanarvekar9575 2 года назад +3

    Khup chan kavita tai khupach sundar 👍👌

  • @mithunchaughule964
    @mithunchaughule964 2 года назад +2

    Chhan kalpana aahe...kokan kinarpattichya gawa gawat hi kalpana sakar howu shakte...kokan tourism khuo chhan hoil..thank u kokani ranmanus👍🏻💐

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 3 месяца назад +1

    खूप खूप छान वाटतय❤️ शुभेच्छा 👍🙏❤️ आशिर्वाद 👍

  • @111nand
    @111nand 2 года назад +2

    आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. अतिशय सुंदर संकल्पना आहे. अशी घरे आजकाल बघायला मिळणे मुश्कील आहे , तिथे तुम्ही लोकांना राहण्याची संधी देताय.
    धन्यवाद. 🙌 हे सर्व सांभाळण सोपं नाही , पण तुम्ही यशस्वी रित्या पार पाडणार.
    तुम्हाला खूप खूप यश मिळो हीच शुभेच्छा. 👍👍
    आणि पूर्वजांची घर जपून रोजगार पण मिळवला .

  • @sachingawade2783
    @sachingawade2783 2 года назад +2

    अप्रतिम

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 2 года назад +1

    सूंदर अंकरिंग.

  • @vasantkharat6865
    @vasantkharat6865 Год назад +1

    अतिशय सुंदर, निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप आनंद होतो. नक्को ती शहरातील दग दग.मन कसे प्रसन्न होऊन जाते.👌👍

  • @atulshah2556
    @atulshah2556 2 года назад +1

    खूप छान कार्य करतात आहे तुम्हाला सलाम

  • @deepalibelambe203
    @deepalibelambe203 2 года назад +1

    खूप छान. 👌👏🏻

  • @tausifalimorbekar74
    @tausifalimorbekar74 2 года назад +1

    Thank you 😊DaDa
    Aplha kokan lai bhari beautiful memories 😐🥺😐
    Watching you video 📹in UK 🇬🇧

  • @aaplamandesh9561
    @aaplamandesh9561 2 года назад +1

    खूपच छान ...👌👌👍

  • @bhupenmuley365
    @bhupenmuley365 2 года назад +1

    मी आपके विडियो नेहमीच पाहात आसताना हे घर पाहिल आणि खूप प्रकर्षाने जाणवलं की नक्कीच ह्या ठिकाणी जाऊन दोन चार दिवस मुक्काम करावा ,काही मित्र मैत्रिणींना घेऊन मी नक्की येईन

  • @vp0059
    @vp0059 2 года назад +1

    खुप छान……………👌👌👌

  • @Ingalecb
    @Ingalecb 2 года назад +1

    प्रसाद खूपच छान

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 2 года назад +2

    खूप छान प्रसाद टिपिकल कोकणी घर खूप सुंदर .येथे राहणारे खूप भाग्य वान .

  • @sundarprabhu4465
    @sundarprabhu4465 2 года назад +4

    Mastch

  • @mrunalrane6636
    @mrunalrane6636 3 месяца назад +1

    छान, मूळ घर टिकवून ठेवलय, छान वाटलं.

  • @suhassonawane777
    @suhassonawane777 10 месяцев назад +1

    प्रसाद दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो मनाला आनंद आणि समाधान मिळते

  • @bhalchandrasawant7984
    @bhalchandrasawant7984 Год назад +1

    आपले प्रयत्न फार चांगले आहेत

  • @sachinmestry2516
    @sachinmestry2516 2 года назад +1

    अशी च
    घरे बांधून पाहिजे
    Thanks prasad,& kavita ताई

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 года назад +1

    Thanks to u Prasad ki asha swargiya thikanchya informations tu share kartoys 👍

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 года назад +1

    Mazya swpnltle ghar. Laiii bharrri👌👌👌👍💐🌹💐🌹💐

  • @abhijeetjoshi1611
    @abhijeetjoshi1611 2 года назад +3

    खूप छान मस्त

  • @paayvata
    @paayvata 2 года назад +2

    खूप म्हणजे खूपच सुंदर

  • @fatimairfan5048
    @fatimairfan5048 11 месяцев назад +1

    Masha Allah Konkan.

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 2 года назад +1

    Mitra tuza awaj . bolnyachi shaili, awaj vakkyrachna.khup damdar ahe👌👌👌👍👍👍💐🌹💐🌹

  • @shilparane2332
    @shilparane2332 Год назад +1

    प्रसाद
    सुंदर आचरा गाव
    व गावची मठी

  • @auniquefun8616
    @auniquefun8616 2 года назад +4

    सर तुमचे विडिओ अप्रतिम असतात . आपण एकदा वैभववाडी येथील शिराळे या गावाला भेट द्यावी अशी इच्छा आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. वरच्या एका बाजूस बावडा तसेच एका बाजूस राधानगरी अभयारण्य असा निर्गरम्य परीसर असून पर्यटन वाढीसाठी भरपूर अशी ठिकाणे आहेत

  • @akshaybhosale4418
    @akshaybhosale4418 2 года назад +1

    Mast kokana ha ek pruthvi varcha swargach aahe aamhi ya swargat rahto yacha amhala Khup abhiman aahe

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 года назад

    Wa phar sundar. Smita Tai sundar anubhav dilat

  • @Lidili
    @Lidili 2 года назад +1

    फारच छान अनुभव.

  • @shashankparulekar5435
    @shashankparulekar5435 Год назад +2

    अति सुदर कल्पना छान

  • @amolk1980
    @amolk1980 2 года назад +2

    खूप सुंदर आणि माफक शब्दात प्रेझेंटेशन केलं आणि आजोळ इतकचण रिमेक जरा येऊ शकत ह्या ने एक नवी ऊर्जा मिळाली कविता आपण खूप छान काम केलं आहे आणि त्यातून प्रेरणा मी सुद्धा घेत आहे तुमच्या ह्या घरात ज्याला तुम्ही मठी म्हणता मला भेट द्यायला आणि स्टे करायला आवडेल

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 года назад +3

    शाब्बास . कविता .good work .

  • @beautifulbyheart9777
    @beautifulbyheart9777 2 года назад +4

    Shabd ch apure padtil evdha sundar video ❤

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 2 года назад +1

    Chhan kalpana aahe.. Aamhi nakki yevu tithe.. Good job...

  • @rautharshada26
    @rautharshada26 2 года назад +3

    Juna ghar khup sundar ritya sajavlay Kavita Taine 👌👌 Jevan aani kitchen khupch chan 👌 Junya kalat gelyasarkh vatla

  • @prashantbane4968
    @prashantbane4968 2 года назад +1

    साधेपणामध्ये पण किती सुखवा असू शकतो त्याचा प्रत्यय आला हा homestay पाहताना... नक्कीच visit करायला आवडेल ...खूप छान

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 2 года назад +1

    khupach sundar...mumbait gharun kaam kartana aplya gawacha aswaad ghet aahe. majha gaaw jawalach sadewadi mhanun aahe.

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Год назад +1

    कोकण चा नाद करायचा नाय खुप च छान

  • @prasadkhanore7852
    @prasadkhanore7852 8 дней назад +1

    Very good home stey we are comming thair. In summer

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 2 года назад +1

    Very nice, I like your all videos

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 2 года назад +1

    वा ! उत्तम व्हिडीओ.

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 года назад +1

    मी सगळे एपिसोड बगतंय माका खूप आवडता कारण आमच्या कोकणात आता लोक बदलीत राहणी मान पण बदलले खूप छान प्रसाद आपण करताय तुमका भेटाचे खूप इच्छा असा प्रसाद जी

  • @yogeshshigavan2781
    @yogeshshigavan2781 Год назад +1

    Khup chan gavchi aathavan yete

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 года назад +2

    Ek No. Kharokhar Mazya junya matichya gharchi Athavan zali..
    Tai ne je kay look dila ahe ani Tynchya concept la khup Abhar

  • @sharadsawant7946
    @sharadsawant7946 2 года назад +2

    Prasad Sir, tumhala aani kavita talekar yana khup khup shubhetchha.

  • @viddyasawant5339
    @viddyasawant5339 2 года назад +3

    खूप छान आहे.गावचा जूना फिल येतो.प्रयत्न
    वाखाणण्याजोगे आहे.आचरा माझं माहेरच गावं आहे.
    मी नक्कीच रहायला येईन.

  • @SKITCORP
    @SKITCORP Год назад +1

    ताई कुणालाही हसवतील इतक्या दिलखुलास हसतात, nice hospitality ❤️

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 Год назад +2

    Bhau tuzy mule mla Gondia district mdun kokan anubhavta yeto thank you bhava jap kokanla tychya nature la💕💕💕

  • @jageshparab894
    @jageshparab894 2 года назад +1

    सुंदर घर आहे.हल्ली अशी घरे बघायला मिळत नाही👍

  • @vijay91070
    @vijay91070 2 года назад +1

    अप्रतिम शाश्वत जीवनशैली आणि त्यातून पर्यटन
    खरोखर मन प्रसन्न झाले
    पर्याय होऊ नका पर्याप्त व्हा

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 2 года назад

    आती उत्तम शेणाचे सारवलेले सुंदर मठी

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd 2 года назад +16

    Beautiful, ek dum basics....faar chaan...kind of spiritual tourism,..not necessarily going to spiritual places...but getting connected to mother nature...👍👍👌

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад +2

      Thank u so much sir for such an appreciating words

    • @Vivek-ef7fd
      @Vivek-ef7fd 2 года назад

      🙏.. Salute to you boss...

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 года назад +1

    खूप छान घर (मटी)

  • @bolukahibetter9727
    @bolukahibetter9727 2 года назад +2

    लय भारी..!!👌👌 तुम्ही एक संस्कृती जपण्याचा, जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय. कोकणात आल्यावर नक्की तुमच्याकडे थांबायला आवडेल. Thank you ❤️

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 2 года назад +1

    😊🙏👌👌👌👌खुपच छान आहे विडीऔ पाहूणे खुश होतिल 😎

  • @rashmijaitapkar7675
    @rashmijaitapkar7675 2 года назад

    खूप सुंदर आहे तुमचा गाव

  • @kaneezfatima9860
    @kaneezfatima9860 2 года назад +7

    Kawita is great lady, her house is Dream Home.