मागच्या 2 वर्षात जरांगे पाटलां सोबत गुपचूप गनिमीकावा करण्यात आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यात सगळ्यात मोठ। हाथ रोहित पवार तुमचा होता परंतु विधानसभेला obc पॅटर्न चालला
काही झाल तर सगळ्यात जास्त मराठा आमदार निवडून आले सगळ्यांना पुन्हा एकदा मराठ्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे शेवटी राजकारण आहे वर्चस्व तर मराठ्यांचा राहणार
तू राम शिंदे न la बोलला होता तुझी लायकी काय आज समजल असेल लायकी काय त्याची आहे ती...थोडक्यात आला तू...राष्ट्रीय नेत्या cha नातू असून तुझी ही हालत झाली....पुढच्या वेळेस तू आणि आदित्य ठाकरे मतदार संघ बदलणार...
5 वर्ष मंत्री+10 वर्ष आमदार + माधव पॅटर्न+शहा ची सभा+गडकरी सभा+अजित पवार ताकत+फुटीर लोकल नेते + मधी फळीतील एजंट+पैसा vs 5 वर्ष नवखा काम करणारा आमदार + खालच्या फळीतील कार्यकर्ते असा सामना होता त्यात ज्याने मनातून कर्जत जामखेड cha विकास केला तोच माणूस निवडून आला रोहित दादा खचून न जाता ताकतीने सामान्य जनतेसाठी काम करा ही जनता तुम्हाला झुकू देणार नाही येणारा काळ तुमचा आहे नक्कीच जामखेड मधील एक नागरिक भाजप la मानणारा पण तुमच्या कामामुळे तुमच्या सच्चेपणा साठी तुमच्या मागे असणारा एक सुजाण नागरिक 🙏🙏🙏
रोहित पवार ने.... मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभे केले पण दोन्ही समाजांनी रोहित पवार ची लायकी दाखवून दिली.....सनातन धर्माचे पालन केले दोन्ही समाजांनी 🚩🙏
रोहित दादा युगेंद्र पवारांच्या नावावर मतदान नाही झाले..... पवार साहेब उभे आहेत असे समजून बारामतीच्या लोकांनी मतदान केलेय. नाहीतर एखादा नवखा उमेदवार दादांचं लीड कमी करू शकत नाही. एकच वादा कामाचा दादा. 💐
युगेंद्र पराजित झाला त्याच फारसे दुःख वाटून घ्यायची गरज नाही कारण तो नवखा आहेच आणि आदरणीय दादा समोर लढणे हे ही जिंकण्या सारखं च आहे.जनतेच काम करा हिच सदिच्छा
काय झालं रे बाबा तुतारी माज उतरला 40 वर्षी मुख्यमंत्री असुन राज्य वाटोळं केले होते त्यामुळे जनता तुमचं सुपडा साफ केले भारतीय जनता पक्षाचे विजय झाला 😂😂😂😂
काळे भावना भावपूर्ण श्रद्धांजली! दादा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण टेंशन वाढवलं होतं पण यापुढे काळजी आपण पक्षाचा मुख्य आधार आहात पुरोगामी महाराष्ट् चा मुख्य नेते आहात जी वाताहत झाली सध्याची पक्षाची वाताहत झाली आहे कृपया ही भरून काढा जय शिवराय जय फूले जय शाहू जय भीम
तमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक अभिनंदन. शेतकऱ्यांना भविष्यात त्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळेल. वाढलेली महागाई झेपण्याची त्यांची मिळकत वाढेल. वाढत्या गुन्हेगारी ला आळा बसेल. महिला सुरक्षित असतील. तरुणांना सरकारी नोकरी उपलब्ध होतील.सरकारी नोकरी देताना काही घोळ होणार नाही याची हमी भेटेल. खाजगी कंपन्या गुजरात मध्ये न जाता महाराष्ट्रात राहून शक्यतो स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगार द्यावा याची हमी. नाहीतर बाहेरील राज्यातील तरुण इथे येऊन स्थानिकांचा रोजगार बळकवतात. तसे होऊ नये. मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण भेटेल जर सरकार कडे एवढं बहुमत आहे तर वरील अपेक्षा पुढील पाच वर्षांत वरील गोष्टी अमलात येतील अशा अपेक्षा करणे चुकीचे ठरू नये.
अजित दादाची म्हणजे लीड कमी झाली आणि स्वतःचं म्हणल की विजय हा विजय असतो..😂😂
😂😂😂
@@Pradeep_95256 हा फक्त 1263 मतांनी निवडून आला ते नाही सांगणार, राम शिंदेने शेवटच्या फेरी पर्यंत ह्याला गॅस वर बसवला होता 😀😀
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
अजित पवार हा दुसरीकडे जाऊन आमदार
नाही झाला...
इज्जत वाचली १२०० मतानी पवार साहेबाची .. नायतर साहेबाला आज ॲडमीट करायला लागलं असतं
😅😅
@@MAHENDRA8551बाहेरून येवून मारली ते बघ
😂😂
Scam kelay ti pn paise deun
खर आहे
अहंकार नडला माज जिरला थोडक्यात वाचला
पुन्हा ram हरला
आज्याच्या
आणि आत्याचा पण अहंकार नडला.
लोकसभेच्या अल्पशा विजयाने हुरळून गेले होते.
हे नेहमी मराठा विरोधी व मुस्लिम धार्जिणे राहिले आहेत.
काही का असेना पण सत्ता ही घरातच
@@rustumsawale8032 ha padayla hava hota
विधानसभेत विद्यार्थ्यांचा आवाज उठवणारा रोहित दादा आहे फक्त..ते हरले असते तर तुझा बाप आवाज करणार होता काय विधानसभेत 😂😂😂@@ratnakargawas9694
चेहऱ्याचा कलर उडाला आहे
कारण ओबीसींची हाय लागली ह्याला हा वाचला पण ह्याचा तो जातीयवादी मित्र राजेश टोपे गाडला ओबीसी ने 😂
वाचला थोडक्यात 😂😂😂
अजित दादा नि वाचवाल....
😂😂😂😂😂
True
थोडक्यात वाचला
करावी तर पुर्ण दुश्मणी लोकांना नावापुर्ती दाखाववी नाही 😂🤣
करा आणखी घराणेशाही 🤣🤣🤣
मी फक्त कमेंट्स वाचायला आलो।होतो😂
Same😂
sataranji pan uchala
@@father_wise त्यासाठी प्रत्येक पार्टीच्या नेत्याकडे कार्यकर्ते आहेत...😄
Me pn
मागच्या 2 वर्षात जरांगे पाटलां सोबत गुपचूप गनिमीकावा करण्यात आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यात सगळ्यात मोठ। हाथ रोहित पवार तुमचा होता परंतु विधानसभेला obc पॅटर्न चालला
Dna obc
A vachman gap.
OBC म्हणजे भाजपा चे चपराशी 😂
महाराष्ट्रात सर्वात जास्त किंगमेकर मराठा ठरले
Br🤣🤣🤣@@abhijitShinde-q2b
दादा काळे भाऊ चा family साठी काय तरी करा 🙏
Yevdach betel ...Ani 50000 cash
ह्योच हरता हरता वाचला आहे 😂😂
😂😂
😂
🤣🤣🤣 तुतारी
😅😂
😂😂😂
तुम्हाला तर विरोधी पक्षनेते पण नाही आता कुठ बसणार.. विधानसभा कार्यालयाच्या बाहेर😂😂😂
तुझ्या घरी😂
असेपण ते विरोधी पक्ष नेता होते ते बाहेरच बसत होते म्हणुन हि वेळ आली आज
Manoj patil barobar uposhan ani Kay ata 😂😂😂
Tikdech virodh karava lagmar 😂😂😂
@@pratibhadhok9778पण तुझ्या आई सोबत एक ओबीसी लाख ओबीसी 😂😂😂
अडाणी
नशीब चांगल आहे . थोडक्यात वाचले
रोहित बाळा सगळ्याच्या नादी लाग पण अजित दादांच्या नादी लागू नको पूर्ण संपलाच समज😅😅😅
हो नाही तर तो धरणात मुतल येऊन
दोन्ही पण पवारच आहेत 😅😅😅
सगळा महाराष्ट्र अस्थिर केला होता आता कस वाटत 😂😂😂
काही झाल तर सगळ्यात जास्त मराठा आमदार निवडून आले सगळ्यांना पुन्हा एकदा मराठ्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे शेवटी राजकारण आहे वर्चस्व तर मराठ्यांचा राहणार
तुमच्या सारख्या महराष्ट्र द्रोही लोकांमुळे सगळे उद्योग बाहेर गेले,
Barobar
😂😂😂😂
पैसा 😂
याचा विजय जनतेचा आणि इतरांचा विजय evm चां 😂
Barobar
😂😂
Nay tar kay..😂
Mhantay Doubt aahe Jasa Yani Khupach kaam kelay 😂😂
पैसे वाटून भाजपा जिंकली
जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा
तुझं वय 38 आहे आताच अर्ध पांढर झालं आहे . फक्त तू रोहित पवार 2029 पर्यंत एवढंच कर "तुझी रिकामी चिव चिव आता बंद कर".😂😂🙏
Jhaatya तोंड बघ आरशात दोन time khayala न्हाय तुला
Karya chup 😂
खरा विजय तर राम शिंदे साहेब च आहे
खरा विजय लाडक्या EVM चा हे तुम्हाला पण आजच्या रिझल्ट वरून मान्य करावे लागेल
कसा काय?😂😂😂
तुझ्या राम शिंदे पडला झाट्या
राम शिंदेला तुझ्या घरी बोलवून आमदारकीची शपथ दे मग
😂😂😂
लय माज होता जनतेने उतरवला
Dattachavantuchamanasarkhalaglak
शिंदे cha ka
Evm😂
Agdi kharay
EVM😂
रोहित दादा मराठा आरक्षणावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट नव्हती म्हणून समाजाने खाली बसवले
ओबीसी एकजूट झाले भावा
ओबीसी फॅक्टर ❤❤❤
@@sk-cu2zsओबीसी फॅक्टर असता तर 150 च्या वर मराठा उमेदवार कसे आले निवडून.....???
@@Maratha_07 दादा ते अमीच निवडून दिले मी स्वतः मतदान केले आहे मराठा आमदाराला
@@Maratha_07 आमच्या डोक्यात फक्त आरक्षण वाचवणे हे होते आणि ते फक्त फडणवीस , भुजबळ ,मुंडे , पाडळकर वाचवू शकतात ओबीसी चे
Dada Satara district madhe 90% maratha aahe aani sagale Mahayuti che aalet nivdun...so OBC .. Martha ugach karat Basu naka...ugach maratha samaj badnam karu naka
तू राम शिंदे न la बोलला होता तुझी लायकी काय आज समजल असेल लायकी काय त्याची आहे ती...थोडक्यात आला तू...राष्ट्रीय नेत्या cha नातू असून तुझी ही हालत झाली....पुढच्या वेळेस तू आणि आदित्य ठाकरे मतदार संघ बदलणार...
Abe bin❤dya tuya ramtya aala nahi latet suddha 😂
1000 matani ala ha shemnya baherch parsal ... 29nl amatadar sangh badal al amotha modina bolnara😂@@Renaissance861
1200 कमी पडले असते तर मोठ्या साहेबाला ऍडमिट करावं लागलं असत.
मोठे साहेब गेले असते 1200 कमी पडले असते tr
Attack
5 वर्ष मंत्री+10 वर्ष आमदार + माधव पॅटर्न+शहा ची सभा+गडकरी सभा+अजित पवार ताकत+फुटीर लोकल नेते + मधी फळीतील एजंट+पैसा vs 5 वर्ष नवखा काम करणारा आमदार + खालच्या फळीतील कार्यकर्ते
असा सामना होता
त्यात ज्याने मनातून कर्जत जामखेड cha विकास केला तोच माणूस निवडून आला
रोहित दादा खचून न जाता ताकतीने सामान्य जनतेसाठी काम करा ही जनता तुम्हाला झुकू देणार नाही येणारा काळ तुमचा आहे नक्कीच
जामखेड मधील एक नागरिक
भाजप la मानणारा पण तुमच्या कामामुळे तुमच्या सच्चेपणा साठी तुमच्या मागे असणारा एक सुजाण नागरिक 🙏🙏🙏
Gulam😅😅😅😅😅😅😅😅
1243 च लीड ने जिंकतो आणि हा नरेंद्र मोदी वर टीका करतो
Modi EVM mulech jinklay
😂😂😂😂😂@@ganpatchaudhary1924
@@ganpatchaudhary1924are 2004 2009 la EVM nhavta ka😂
मोदी वर टीका करण्यासाठी किती लीड असलं पाहिजे ते पण सांग
@@pravinbaad3315 tasa nahi pan Pawar la layki kalli. Kuthe 3 term PM Ani kuthe 1243 lead vala MLA te pan ajoban chya krupevar🤣🤓
माज उतरला 😂😂
आत्ता कसे वाटते
gar gar gar वाटतंय
तुझा गेम झालाच होता पण वाचला आज्जा जसा बसवला तसा तुला बसवणार होती जनता पण नेक्स्ट टाइम 💪
तुतारी चा अंतरवाली चा गजकरण कुठे लपून बसलाय
अता राम कृष्ण हरी नका म्हणू तर जय जय राम म्हणा😂
गचकरन 😂😂
😂😂😅
Lapun bslay😂
Mithun
थोडक्यात वाचलास😂😂😂😂
जनतेचा कौल मान्य करा भाऊ
EVM
हे सर्व झेरो वर आले पाहिजे हिते महाविकास आघाडीचे पाहिले खूप उद्या मारल्या त्या संज्या मुळे उध्वस्त ठाकरे वर हे दिवस आले
आधी लय पोपट पंची करत होता आत्ता कस वाटतय
अजित पवारांच्या भाषेत आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
दादा जिकंले तर पवार ठाकरे साहेब चा बाकी ,आयोग,मशिन व पैसा
रोहित पवार ने.... मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांच्या विरोधात उभे केले पण दोन्ही समाजांनी रोहित पवार ची लायकी दाखवून दिली.....सनातन धर्माचे पालन केले दोन्ही समाजांनी 🚩🙏
सनातन म्हणजे समाज कंटक
@Renaissance861 रडारड कर... मातम कर...मुल्ले की दौड मस्जिद तक 🤣🤣
@Renaissance861 मुल्ला की दौड मस्जिद तक 😆
@@Renaissance861 तु गप रे केळू 😂
जनतेला हा कौल मान्य नाही जणता खुप नाराज आहेत
आम्हाला तर मान्य आहे 😂😂😂
तुला मान्य नाही जनतेने सुपडा साफ केला तुमचा
तुमच्या मविआ ला हा विजय मान्य नाही. पण महाराष्ट्रातील ८०% जनतेने मान्य केले आहे. म्हणूनच विजय झाला आहे.
खर ये हा कौल मान्य नाही, रोहित पवार इथे पडायला पाहिजे होता
नॉमानी ला विचार
रोहित दादा युगेंद्र पवारांच्या नावावर मतदान नाही झाले..... पवार साहेब उभे आहेत असे समजून बारामतीच्या लोकांनी मतदान केलेय. नाहीतर एखादा नवखा उमेदवार दादांचं लीड कमी करू शकत नाही. एकच वादा कामाचा दादा. 💐
वाचला रे
रोहित पवार चे वजन 1243 मताच आहे आता सरकार भाजप चे आहे काय फायदा तुझा निवडून येऊन
Aaj maharastrala tyanchich garaj aje virodhok manun
Aaj maharastrala tyanchich garaj aje virodhok manun
Aaj maharastrala tyanchich garaj aje virodhok manun
विरोधी पक्षनेते पदाच्या सुदा लायकीचा नाही राहिला
😂😂😂
युगेंद्र पराजित झाला त्याच फारसे दुःख वाटून घ्यायची गरज नाही कारण तो नवखा आहेच आणि आदरणीय दादा समोर लढणे हे ही जिंकण्या सारखं च आहे.जनतेच काम करा हिच सदिच्छा
Radu naka 😂😂😂
वाचला स कसा तरी नाही तर होता तुझा नब पण 😅
Devabhau 🔥🔥🔥
Atta bhik magayachi tayari
माजोर्डा आवाज थोडा उतरला आहे आता
थोडक्यात वाचला यावेळेला
Comment vachun majja aali 😂😂😂😂😂😂
पवारांची इज्जत जाईल म्हणून काहितरी सेटलमेंट दिसतीय अस वाटतय
ह्याचा एक तो मित्र होता ना राजेश टोपे त्याला गाडला ओबीसीं समाजाने .. हा वाचला थोडक्यात 😂😅😂😅
पैसे वाटले ते काय खरं काय खोटं?जनतेला सांगा तो जनतेचा अधिकार आहे.
भावी मुख्यमंत्री तुझा बाप गोपीचंद पडळकर आला निवडून तुझ्या उरावर नाचाय😆😆🤣
Pratapmarkadishivatikkaraychinastisaglaenetaymandaliiakatatatgavatatiaplaykonivichartnhai
तुझा आणि त्याचे बाप आम्हीच आहे बाळा जास्त मस्ती नको
आता कोणावर भुंकणर
Rajyamantri zala tari khup aahe😂
मुख्यमंत्री 😂😂😂
राम शिंदे साहेब 🎉
१२४३ मत जास्त ...वजन.... लाज कशी वाटत नाही .... निर्लज्ज
Gujrat harvu nahi shkle Tyanna tr laaj kasli thodi laaj tumhi theva aata
@@Vaishnavi_192lagale ka radayla gujratchya navane . Evdhich layaki apali.
700 कोटी वाटले भाजप ने
@@kcr3377तुला नाही भेटले का मग 😂
@@Vaishnavi_192 gujrat कुठून आले मध्ये😂😂😂
असेलच लोक काँग्रेस ला vote kartat .
कोण म्हणतंय रोहित पवार जिंकले काही सर्कलचे मतपेती दाखवले नाही
हारला होता, गुंड गिरी च्या जोरावर अलाय हा, प्रतेक ठिकाणी घोळ घातलाय यानी😂😂😂
फाजील वागणं नडले
रोहित गाभणलाय 😂😂
आयो😂😂
EVM tr बरोबर होती ना तुमचा मतदार संघातली 😂😂
जिलेबी ताई कुठे रडत लपली बसली आहे
वांगी ताई 😅
अदृश्य शक्ती च्या मागे लपली आहे 😂
लायकी काय आहे ते बघ तुझी 😂
@@PRJ5236😂
😂😂
थोडक्यात वाचले तुम्ही 😂😂😂 करेक्ट कार्यक्रम होणार होता 😂😂😂😂
काय झालं रे बाबा तुतारी माज उतरला 40 वर्षी मुख्यमंत्री असुन राज्य वाटोळं
केले होते त्यामुळे जनता तुमचं सुपडा साफ केले भारतीय जनता पक्षाचे विजय झाला 😂😂😂😂
रोहित दादा 👍👍 अभिनंदन tv9 chaal बहिष्कार गाला
या सर्व गोष्टींना दरांगे जिम्मेदार आहेत साहेब
मित्रा खूप खालच्या थराला जाऊन प्रचार केलास .. अजित दादा नी दाखवून दिलं..
खरंच महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार, ह्यांना बरोबर लायकी दाखवून दिली
अरे थोडी जरी लाज असल तरी राजीनामा दे बळच निवडून आलाय 😂आजोबा मोठा राष्ट्रीय नेता 10 आमदार 😂आणि हा बैल हजार मतांनी निवडून आलाय
तुझ्या आईच bo
शेट्या तुझं घर चालवता येत कां तू दुसऱ्यावर बोलतो तुला घर चालवता येत कां
😂
वळसे पाटील तुमच्याच पक्षांचा त्याला किती पडले मग तो कोण
@@ShivaniMhaske-x5bतो तरी पण याच्या पेक्षा जास्तच मतांनी निवडून आलाय 😂
हा विजय लोकशाहीचा नसूनही चा आहे 🙏🙏🙏
त्या छोट्या निवडणूक मधे E V M चा विषय नाही.तेथे गडबड होत नाही
रोहीत दादा नवीन पवार साहेब १ नंबर
सामान्यांचा विजय ❤only दादा
हा बैल हजार मतांनी बळच निवडून आलाय 😂
हा विषारी नाग आहे ह्याने जातीयवाद पसरवला राजेश टोपे सोबत मिळून जांगे झटिल सोबत .. ओबिसिनी राजेश टोप्या ला गाडले हा वाचला
अगदी बरोबर आहे
यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला नाहीतर लय माजला असता हा पण
काळे भावना भावपूर्ण श्रद्धांजली! दादा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण टेंशन वाढवलं होतं पण यापुढे काळजी आपण पक्षाचा मुख्य आधार आहात पुरोगामी महाराष्ट् चा मुख्य नेते आहात जी वाताहत झाली सध्याची पक्षाची वाताहत झाली आहे कृपया ही भरून काढा जय शिवराय जय फूले जय शाहू जय भीम
पाशा पटेल मुले निवडून आले शेठ थेंक यू बोला त्याला नाही तर तुम्ही पण पडणार होते 1000%
Nemka Kay jhal hota??
जनतेने तुमची लायकी शेवटी दाखवलीच..खूप हवेत होते...
लयं हवेत. होता रे थोडा वाचला बाकी झाला सुबडा साफ महाराष्ट्र मध्ये 😂
साखर कारखानदारी सांभाळणं येळयागबाळयाच काम नाही त्यासाठी दादाच पाहिजे हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळल असाव?🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
चेहरा सर्व सांगून जातो हवेतून जमीनीवर आले मात्र हे थोडक्यात वाचला
दादा, तुमची गरज आहे महाराष्ट्राला.
या भाजप ला तुम्हीच पुरून उरू शकता.
हा पण हरला पाहिजे होता
राम शिंदे हेच सामान्यांचे नेते आहेत
तू फक्त पोपट 🦜
अजूनही खरे वागायला व खरे बोलायला शिका....शिकण्याचे वय आहे तुमचे
शरद पवारांना पण ॲटक आला असता वाचले थोडक्यात
कुणी निवडणूक जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब नियोजन करण्यात आले होते 🎉🎉🎉अजीत पवार आहेत 🎉🎉🎉
वाचला थोडक्यात. .
रोहित पवार.. तुझा पराभव झाला ऐकल्या नंतर अजित दादा च तोंड पडले होते.. आणि तु त्याच्या बद्दल अशी प्रतिक्रिया देतो😢
44 hote aata 14 war aalele ahet tari maaj utrla nahi ajun 😂😂
तमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक अभिनंदन.
शेतकऱ्यांना भविष्यात त्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळेल.
वाढलेली महागाई झेपण्याची त्यांची मिळकत वाढेल.
वाढत्या गुन्हेगारी ला आळा बसेल.
महिला सुरक्षित असतील.
तरुणांना सरकारी नोकरी उपलब्ध होतील.सरकारी नोकरी देताना काही घोळ होणार नाही याची हमी भेटेल.
खाजगी कंपन्या गुजरात मध्ये न जाता महाराष्ट्रात राहून शक्यतो स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगार द्यावा याची हमी. नाहीतर बाहेरील राज्यातील तरुण इथे येऊन स्थानिकांचा रोजगार बळकवतात. तसे होऊ नये.
मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण भेटेल
जर सरकार कडे एवढं बहुमत आहे तर वरील अपेक्षा पुढील पाच वर्षांत वरील गोष्टी अमलात येतील अशा अपेक्षा करणे चुकीचे ठरू नये.
रोहित आता कस वाटतय गार गार वाटतय
फक्त राऊत चा नाद सोड
तुमचा झाला तो कार्यकर्त्यांचा विजय आणि महायुती जिंकली तो evm चा घोळ, व्हा रे रोहित
पुढे पुढारी इलेक्शन लढता सर्वसामान्य जनतेने जनतेसारखं राहो
भावी cm
1000/1200 मतांनी भव्य विजय
लय माज लय माज लय माज
त्याची कुटुंबांची काळजी घ्यावी
शेतकरी,बेरोजगारी, महिलांची सुरक्षा यावर तर तुम्ही n तुमचे साथीदार पक्ष बोलूच नका साहेब... जनता सुजाण आहे आता
रोहित दादा जिंदाबाद.
एकच नंबर...
Game of EVM...give small states to Congress and big to BJP...no one will 🧐 Doubt
Congratulations dada... तुमच्या sarrkya नेत्यांची गरज आहे या maharashara ला
डोक चेक करून घ्या 😂
500कोटी वतलेत सोप नसत 😂😂😂😂
उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे
हत्यार खाली टाकू नका
लढा ❤
रोहित पाटील 30000 लीड ने निवडून आले आणि आपण बघा 1200🤣
यांचा राष्ट्रीय नेता च पडला आहे 😂 बाळासाहेब थोरात 😂
रोहित पवार यांचे हार्दिक अभिनंदन ✌
या म्हाताऱ्याची जिरायला पाहिजे होती स्वतःला पोक्त समजतो हा अरे तू जीव उंची काय वय काय तू बोलतोय कुणाला याचं जरा भान ठेव खऱ्या अर्थाने तू हरलास
अरे हा अकोले तालुक्यात कार्यसम्राट दमदार आमदाराला पडायला प्रचार करायला आला होता...
स्वतः पडता पडता वाचलंय..
पुणे अजुन सर्वाना च अवघड आहे
Devendra is the only KING