युगेंद्र पवारच येणार. राजदीप सरदेसाई बऱ्याच दिवसांनी फील्ड वर दिसले ते पण मराठीत मुलाखत घेताना. युगेंद्र पवार नवीन असेल तरी त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे पोलिटिकली करेक्ट उत्तर दिली.
युगेंद्र नवयुवक पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या धुरंधर अनुभवी पत्रकारांसमोर अडचणीच्या प्रश्नांना अप्रतिम उत्तरे देवून प्रशंसा मिळविली. पवार साहेबांचा हा नातु नाव कमावेल हे निश्चित. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎷🚩
साहेब होते म्हणून अजितदादानी कामं केलं असं हे सगळे सांगतात.. पण जी कामं झाली नाहीत त्या साठी अजितदादाना जबाबदार धरतात.. तेव्हा पवार साहेब नव्हते का? पवार साहेब स्वतः सांगतात की मी 20 वर्षे झालं काहीही बघत नव्हतो सगळे अजितदादा बघत होते मग झालेल्या कामाच श्रेय घ्यायला सगळे येतात कसं
हाय इंटरव्यू मी पण शांततेने पाहिला पूर्ण पाहिला एक वाक्य कायम स्मरणात ठेवा बाकीच्या 26, 27 उमेदवाराकडे हे कॅमेरा वाले मीडिया वाले जात नाहीत त्यामुळे इतरांना काही त्यांचं व्हिजन मांडण्याची संधी भेटत नाही हेही तितकेच महत्त्वाचे खरे आहे
दादांची चप्पल घातली म्हणून कोण दादा होत नाही दादा होण्यासाठी 35 वर्षे असावे लागतात योगेंद्र पवार तुम्ही आधी ग्रामपंचायत लढवा आणि मग आमदारकीला उभे राहावा तुम्हाला अजून आमच्या खेड्यापाड्यातील लोक सुद्धा ओळखत नाही तुम्ही पवार साहेबांच्या जीवावर उड्या मारू नका ⏰⏰⏰⏰
युगेंद्र पवार... म्हणतात अजून ही 25 गावात पाणी नाही... अरे बाळा हे कामं फक्त अजितदादा करू शकतात... म्हणून लोकं दादांच्या मागे उभा आहेत...युगेंद्र तू फक्त आजोबांना विचार... बाबा तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता असं लोकं सांगतात... मग पाणी का आले नाही..💯⏰✌️
खूप छान बोललात युगेंद्र दादा 💐✌️
But he can't win thier 😂😂
Your mother will@@rohanrajgurram2765
पवार साहेब यांचा वारसा सुसंस्कृत नातवाकडे जाणार.❤
Aapla varsa garibikade
7😢
फिक्स आमदार 🎉🎉
योगेंद्र पवार यांचे सांगणं किती स्पष्ट आणि मस्त आहे आवडलं मला
दादासाहेब तुमची मुलाखत लय भारी 👌
हुशार आहेत युगेंद्रजी 👍👍
Pan yaar thar DADA 😊😊😊
युगेंद्र पवारच येणार. राजदीप सरदेसाई बऱ्याच दिवसांनी फील्ड वर दिसले ते पण मराठीत मुलाखत घेताना. युगेंद्र पवार नवीन असेल तरी त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे पोलिटिकली करेक्ट उत्तर दिली.
खणखणीत आवाज आणि खणखणीत नेतृत्व ❤
युगेंद्र दादा एक नंबर ग्रेट 🎉🎉🎉🎉
पत्रकारांच्या सर्व प्रश्नाला सहजतेने उत्तर देणारा तरुण उमदे व्यक्तीमत्व युगेंद्र दादा❤❤
बारामती हा साहेबांचा
वा!मस्तच बोललात.शरद पवारांची जुनी भाषणे आणि बोलण्याची पद्धत आठवण झाली.
खूपच आत्मविश्वास योगेंद्र दादा जय हो विजयी भव
Only pawar saheb
निवडून तर फॅक्त आणि फॅक्त अजित दादाच येणार आहे❤️🤞⏰
एक हुशार नेतृत्व.
संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणजेच युगेद्र
आज काळच्यांला अजित दादा सारख जमणार नाही⏰🤞
शरद पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
एकच नंबर
एकच वादा ओन्ली अजित दादा
खूप छान मुलाखत
आपला हक्काचा माणूस अजितदादा.⏰️⏰️⏰️⏰️
फिक्स आमदार बारामती युगेंद्र दादा पवार 💯👍✌️💙
Verry Good Yugendre Dada. Yugendre Parve
छान दादा
Well deserved 👍
1नंबर आमदार साहेब
N honare ka
शेवटी नातू पवार साहेबांचा आहे,विसरून चालणार नाही.
आणि तुम्ही खानदानी गुलामी करा..
विसरू नका आणि यांना पाडा आणि गरिबांना निवडून द्या..
अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली अजित दादा आमचा स्वाभिमान अजित दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻👑💯
खुप छान
अप्रतिम युगेद्रदादा🎉🎉🎉🎉
Jabardast interview...
युगेंद्र नवयुवक पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या धुरंधर अनुभवी पत्रकारांसमोर अडचणीच्या प्रश्नांना अप्रतिम उत्तरे देवून प्रशंसा मिळविली.
पवार साहेबांचा हा नातु नाव कमावेल हे निश्चित. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎷🚩
Perfect interview
भावी आमदार 🙏
Right sir only Yugendra dada
Kdk mulakhat
विजयीभवः 💯
तयार झाला माणूस
एकदम छान मुलाखत दिली आहे याला म्हणतात नम्रपणा योग्य विचारसरणी आहे
Very nice👍
साहेब होते म्हणून अजितदादानी कामं केलं असं हे सगळे सांगतात.. पण जी कामं झाली नाहीत त्या साठी अजितदादाना जबाबदार धरतात.. तेव्हा पवार साहेब नव्हते का? पवार साहेब स्वतः सांगतात की मी 20 वर्षे झालं काहीही बघत नव्हतो सगळे अजितदादा बघत होते मग झालेल्या कामाच श्रेय घ्यायला सगळे येतात कसं
❤❤
Baba.....problem ajit pawar nahi aahe. Problem BJP aahe, baramati madhe MahaYuti nakoch
Only saheb
बारामतीचा विकास म्हणजे अजित दादा पवार
जीत हो जाएगी
ह्या वयातली साहेबांची तळमळ बारामती करांनी जाणून घ्यावी
विजय निश्चित होणार युगेंद्र दादा तुम्ही
I like it ❤❤
Pawar.saheb
Lai bhari !
अतिशय सुंदर मुलाखत दिल्याबद्दल दादा आपण राजकीय वाटचालीसाठी योग्य आहात धन्यवाद
माफी आपण का मागायची गुन्हेगार तर अजित पवार आहे साहेबांचे पाय धरुन अजित पवारांनी माफी मागायला पाहिजे
❤❤❤
Very nice speaking ❤
बारामतीचा आमदार नाही कनेरी ची निवडणूक लढवून दाखव😂
Brilliant person.
अरे बेटा काय बोलतोय😂
हाय इंटरव्यू मी पण शांततेने पाहिला पूर्ण पाहिला एक वाक्य कायम स्मरणात ठेवा बाकीच्या 26, 27 उमेदवाराकडे हे कॅमेरा वाले मीडिया वाले जात नाहीत त्यामुळे इतरांना काही त्यांचं व्हिजन मांडण्याची संधी भेटत नाही हेही तितकेच महत्त्वाचे खरे आहे
दादांनी बारामतीचा विकास केला आहे 🔥💪🔝🕓
दादांची चप्पल घातली म्हणून कोण दादा होत नाही दादा होण्यासाठी 35 वर्षे असावे लागतात योगेंद्र पवार तुम्ही आधी ग्रामपंचायत लढवा आणि मग आमदारकीला उभे राहावा तुम्हाला अजून आमच्या खेड्यापाड्यातील लोक सुद्धा ओळखत नाही तुम्ही पवार साहेबांच्या जीवावर उड्या मारू नका ⏰⏰⏰⏰
👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
शेतकरी राजाचा कै वारी दादा आमचा आमदार भारी⏰💯
आत्मविश्वास आहे , युग .......👍💐💐
लोकशाहीत निवडणूकीला उभे राहुन मतं मागणं हा माफीचा विषय होऊ शकत नाही.
Jay ho Ugendra Dada only Tutari Sendor Sakharwadi Phaltan
Excellent reply to every question
पत्रकार पेक्षा हुशार यूगेंद्र प्रश्न चे उत्तर वाह
❤
💯💯✌🏻✌🏻
आत्मविश्वास खूप छान👌👍
एकच ध्यास आपल्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे अजित दादा पवार साहेब 💯✌🏻👑⏰
एकच वादा अजित दादा
Ajit dada tumhi hya veles vidhan parishad manhun yaa
😂😂😂
पार्थ पवार यांनी ह्यांच्याकडून काहीतरी शिकावे.
युगेद्र पवार निवडुण येणार 100टक्कै
🔥🔥🔥🔥🔥🙌🙌🙌🙌
बारामती हा महाराष्ट्र च मॉडेल नकीच आहे, पण महाराष्ट्र च काय?
168 Maha vikas aghadi
Yugendra Pawar
मोदी ला विखे साहेबांची ,चव्हाण साहेबांची घराणे शाही चालते का?
निवडून येणार तर फक्त अजित दादा पवार ❤
फिक्स आमदार नंबर 1
युगेंद्र
🎉
नरेंद्र देवेंद्र आता युगेंद्र 😂🤣😂😂
⏰💪💯
घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत
अजित दादा आहे तर बरमाती आहे⏰ आम्ही दादा सोबती ⏰ king of baramati👑✌🏻⏰
Mature leader
बारामतीकरांना नम्र विनंती अजित पवार चे डिपॉझिट जप्त करा. आणि इतिहास घडवा.
Only yugendra Dada pawar gadarana pada bs mag ekdam ok madhe
Only Ajit Dada
आपण काय बोलत आहात अजित दादा बद्दल थोडं समजून घ्या 🙏
फिक्स आमदार ओन्ली अजित दादा पवार🕑✌🏼❤🚀
Dada Kam karat hote pan sahebache laksh hote
दादा सारखा विकास करणारा माणूस जन्माला अजून यायचाय 💯⏰✌️
काम सोडून कोण जाणार फिरायला

Saheb namaskar