कुरकुरे विकणाऱ्यानं 24000 कोटींचा घोटाळा करून १३ कोटी लोकांना कसं गंडवलं | Subrata Roy Sahara Scam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 119

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 9 месяцев назад +7

    थेंब थेंब तळे साचे ही म्हण खरी आहे. लगेचच श्रीमंत होण्याच्या मागे लागू नका. कारण ते सुख जास्त काळ टिकणार नाही समधान मिळणार नाही. हळू हळू श्रीमंत व्हा योग्य काटकसर करा. छोटे छोटे व्यवसाय निर्माण करा.

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Год назад +12

    गांधी घराण्याने 70 वर्षे भारत देशाला कसे तोडले... संस्कृती ला कसे बदनाम केले... देशाची कशी पिळवणूक केली यावर एक व्हिडीओ बनवा आणि हो या परिवाराने कित्येक लोकांना मानसिक गुलाम बनवले त्यावर पण व्हिडीओ बनवा 🙏🏻

    • @VSThePatriot2687
      @VSThePatriot2687 Год назад

      खर तर धार्मिक दांभिकतेचा धंदा करून जगणार्यां मनुस्मृतीवाल्या २% बांडगुळांनी वर्षानुवर्षे १००करोड एकाच धर्माच्या ९८%बहुसंख्यक जनसामान्यांना वर्षानुवर्षे धार्मिक दांभिकतेत अडकवून दुधखुळे बनवून खोटेनाटे कथानक स्वतःच रचून स्वतःला श्रेष्ठ ठरवतं आयतेच खारीक खोबरे तुप काजु बदाम आडका~पैसा कसा लुबाडले आणि लुबाडताहेत स्वतःच्या अवलादींची पोट भरण्यासाठी नियोजनबद्ध नीच मनुवाद्यांची वैचारिकता याच्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेलच जनतेला 🤔

    • @chillucho3032
      @chillucho3032 Год назад +2

      कर सिद्ध

    • @ajinkya4444
      @ajinkya4444 15 дней назад

      भावा आता गांधी घराणे १० वर्ष नाहीये. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात काय फरक पडला तेवढं सांग. तेच तर आयुष्य आहे. इतिहासात जगणे बंद कर.

  • @praveenpatil2898
    @praveenpatil2898 Год назад +4

    राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ह्या चांगल्या माणसाला देशोधडीला लावले .

  • @rahuljadhav1074
    @rahuljadhav1074 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आहे आपण.

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Год назад +9

    आमचा सविधाना वर विश्वास आहे , 13 कोटी भिकेला लागले ? तरी आम्ही सविधान बचाव म्हणणार , कारण अमेरिकेत बदलतात दर 18 वर्षी नी कायदे दुरुस्ती करून कठोर करतात तसे इथ करून देणार नाही ?

  • @paragdandge6751
    @paragdandge6751 Год назад +32

    पण त्यांनी खूप लोकांना खूप फायदा झाला, त्यांचा प्रयत्न खूप चांगला होता, खूप छान काम केलं त्यांनी पण राजकारणी लोकांनी कांड केलं

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 Год назад

      ministers ne upayog karun ghetla.....

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад +2

      कांड केलं याने,...नाहीतर भारतीय संविधान तितकं सक्षम आहे....!!!..याचं कोणीच वाकडं करू शकलं नसतं.!!!..पण खोटं केलं म्हणून पकडला गेला....!!!

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 Год назад

      ​@@ashokgaikwad1957हो ना सक्षम आहे म्हणून तर 13 कोटी लोक गप्प बसले 😅 अमेरिका पण दर 17 वर्षी नी कायदे वेळेनुसार बदल करून कठोर करते , इथ कोट्यावधी लोक भिकेला लागले तरी आमचा सविधानावर विश्वास आहे आम्ही सविधान बचाव करणारच

    • @prakashgondhali9035
      @prakashgondhali9035 Год назад

      😊😊😊

    • @ashishsonawane768
      @ashishsonawane768 Год назад +2

      गरीब लोक मेले

  • @monsteraregion
    @monsteraregion Год назад +63

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा.

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 Год назад +3

    ज्यांना पैसे परत हवे असतील तर...अमीत शहा यांची वेबसाईट पहावी आणी अपीलात जावे ..सेबी कडे पैसा जमा आहे.

  • @chandrashekharmeshram3446
    @chandrashekharmeshram3446 Год назад +1

    खूप छान माहिती ❤

  • @balajigharat1530
    @balajigharat1530 Год назад

    खुप विस्तृत माहिती.❤❤

  • @chillucho3032
    @chillucho3032 Год назад +2

    उद्योग जगतातील लोकांच्या राजकारणाचा बळी

  • @anitaubale5719
    @anitaubale5719 Год назад +1

    गोष्ट म्हणजे किती तरी लोक हाय खाऊन मेले असत कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्या असतील ओ या सहारा ग्रुपचे गुण गाऊं नका

  • @ananrama87
    @ananrama87 Год назад +3

    उत्तर प्रदेश मधील भरपूर पुढाऱ्यांचा काळा पैसा सहारा मध्ये होता म्हणून बातमी होती. त्या बद्दल पण बोलायला पाहिजे होता तुम्ही

  • @sujatapatil9603
    @sujatapatil9603 Год назад

    चांगला वाटला👌👌

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.2329 7 месяцев назад

    तुमचा रिप्लाय नाही विषयभारी साहेब.

  • @dhirajjoshi6711
    @dhirajjoshi6711 5 месяцев назад

    भारतात भ्रष्टाचार करणारेच जास्त आहे, त्या वर सरकार ने कडक नजर ठेवायला पाहिजे

  • @gajananghaywat1098
    @gajananghaywat1098 Год назад

    Khup chan mahiti

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane1 Год назад +10

    24000 करोड चा घोटाळा होई पर्यंत सेबी झोपली होती का?

  • @chillucho3032
    @chillucho3032 Год назад +2

    @3:28 आता SEBI ने त्या 3 करोड लोकांची नावे आणि पत्ते द्यावीत

  • @nikhiltayde4192
    @nikhiltayde4192 Год назад

    Bhari ahy bhau

  • @yogeshkorgaonkar2289
    @yogeshkorgaonkar2289 Год назад +7

    Chala navin webseries sathi content milala😂

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Год назад

    एवढं काय खास वाटलं नाही...
    यापेक्षा खूप मोठ मोठे घोटाळे होऊन गेले आहेत त्याबद्दल कोण नाय बोलत..
    आणि आता जी तुम्ही माहिती सांगत आहेत ती पण त्यांचं निधन झाल्यानंतर..जिवंत असताना तुमची पण हिम्मत झाली नाही
    ..

  • @Deepaksonars
    @Deepaksonars 9 месяцев назад

    Good sir

  • @narsingkundaram1977
    @narsingkundaram1977 13 дней назад

    aani waqf board chi pan sthapna kashi zali koni keli he sanga

  • @manishaatambat7622
    @manishaatambat7622 Год назад +4

    एक शंका आहे
    कुरकुरे 1999 मध्ये भारतात launch झालेत
    आणि सहारा फौंडेशन 1978 मध्ये सुरु झालं, म्हणजे 1978 च्या आधीपर्यंत सुबरोतो रॉय यांनी स्नॅक्स त्यांच्या लांब्रेटा वरून विकले असावेत नाही का ?

  • @rakeshmahajan813
    @rakeshmahajan813 Год назад

    Best analysis

  • @aayeshagulab1151
    @aayeshagulab1151 Год назад +2

    Biyand infinity ya compani baddal mahiti sanga.

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Год назад

    जबरदस्त

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Год назад +1

    नेते आणि उद्योगपती घोटाळे कसे करतात यावर काही पुस्तक आहे का हो? घोटाळे टाळता कसे येतील यावर केंद्र सरकार काही उपाय करते का? की घोटाळेबाजाना कसे वाचविता येईल यावरच विचार केला जातो.

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade1247 Год назад +5

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी लोकांना कसा गंडा लावला त्या वर ही व्हिडिओ करा

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Год назад

    Video 💯👌👌

  • @advg.p.ghule.aurangabad6930
    @advg.p.ghule.aurangabad6930 Год назад +1

    अभ्यास कर ना चांगला,काहीही बकु नये.पैसे कमी पडले तर सहाराच्या एखाद्या आॅफीसकडे नोकरी मागावी.अख्या खानदानीला नौकरी मीळेल.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад

      ओक्के,..चपराश्या....बघ मिळते का ...तुला कट् देईल तो,..!!!...

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Год назад +1

    गु लॉबीने कुभांड रचून बरेच दुसरे उद्योगपती संपविले त्यातली काही उदाहरणे 🧐

  • @shaizadsheikh
    @shaizadsheikh Год назад +3

    Me Aamir sheikh khub chan.

  • @stockmarketmindset
    @stockmarketmindset Год назад +2

    Per person 180 rs ? Some mistake

  • @rajeshnirfarake1661
    @rajeshnirfarake1661 Год назад

    सेबी इतके वर्ष गप बसली. सरकार चे सगळ्या कंपंनी वर लक्ष पाहिजे.

    • @chillucho3032
      @chillucho3032 Год назад +1

      स्कम झालाच नाही, 2400 कोटी कधी छापले रिझर्व्ह बँक ने

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Год назад

    🧐🤦🤬जुमलेबाज नी तडीपार ने गेल्या १०वर्षात ११लाख करोड च कर्ज "राईट ऑफ" कोणा~कोणाचे माफ करून जनतेचा पैसा कुणावर उधळला ह्याच्यावर पण व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेलच जनतेला 🤔🙉🙈🙊

  • @nitinahire8678
    @nitinahire8678 9 месяцев назад +1

    GRA JEWELLERY काय प्रकरण आहे,2900 रुपये गुंतवून 30 दिवसात 28000 देतात,आणि स्क्रॅच कूपन सुद्धा देतात त्यावर बक्षीस म्हणून लॅपटॉप,मोबाइल, फ्रिज पण देतात,खुप लोक पैसे टाकत आहेत ,हे प्रकरण पण तुम्ही तुमच्या चॅनल वर दाखवाल काही दिवसांनी😂

  • @cricketmaster5760
    @cricketmaster5760 Год назад +1

    pacl limited var video banva

  • @ShriRam098
    @ShriRam098 Год назад +1

    खोटी माहिती आहे

  • @omkardalal5860
    @omkardalal5860 8 месяцев назад

    Please Share Samruddhi Jeevan food India Ltd Company information

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Год назад +1

    આભાર 🙏

  • @hemantpawar.2329
    @hemantpawar.2329 Год назад

    जरा ओमीशा चीट फंडघोटाळा पुणे माहिती घेऊन व्हिडीओ अपलोड करा नमस्कार हि विनंती

    • @prakashshinde5838
      @prakashshinde5838 7 месяцев назад +1

      Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.ata kolhapur madhil subhedar trading company cha 3vashat duppat,ani grobz babat vidio karun nakki kay ghotala samaju de baryach ghotalya mage rajkarnihi asatat ,tasech police case zali ki yancha tyat shirkab hoto ase baryachvela pudhe yete.sarvsamanyana mahiti bhavi gair samaj door vavet asa video chi apeksha ahe.

    • @hemantpawar.2329
      @hemantpawar.2329 7 месяцев назад

      @@prakashshinde5838 तुमचा या चीट फंडाची नोटीस वैगेरे आली आहे काय ?

  • @anuradhaborade1699
    @anuradhaborade1699 Год назад +3

    Hatao Gujrat Lobby and Bachao Sanwidhan - Jai Bhim

  • @harshaldusane8435
    @harshaldusane8435 Год назад +1

    ✨️

  • @sourabhpatil8014
    @sourabhpatil8014 Год назад +1

    खूप मोठे विडिओ होत आहेत . 7-8 मिनिट पाहिजे . बोल भिडू सारखे

  • @vishwaspatil2309
    @vishwaspatil2309 Год назад +20

    modi चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा.
    Reply

    • @cricketmaster5760
      @cricketmaster5760 Год назад +2

      ,😂😂😂

    • @hindusher96k
      @hindusher96k Год назад +4

      Tuji layki tri ahe ka tyanch nav gyaychi

    • @udayrajmane3093
      @udayrajmane3093 Год назад +5

      काही गरज नाही मोदी प्रामाणिक आहे. चांगले काम करत आहेत.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад

      ​@@udayrajmane3093घरी नेऊन आराम दे बिचाऱ्याला,...रात्रभर...पाय चेप ...मालीश कर...कोण नाय ना त्याला..बायकोने हाकललंय...त्याच्या..!!!..

  • @SonuSonu-uh2er
    @SonuSonu-uh2er Год назад

    Majja karun nighun gela. Ata aaighala common lokani

  • @madanchavan3638
    @madanchavan3638 Год назад +3

    मला अशी कंपनी उभी करावी वाटते कारण लवकर श्रीमंत होईल मी

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 Год назад +1

      भावा, तुझं आडनाव बदल ..गोडबोले, जोशी,..मोदी,अंबानी ..अदाणी....फडणवीस,..गडकरी कर...बघ जमतं का.....!!!

    • @akashkolapkar1
      @akashkolapkar1 Год назад +1

      गायकवाड अजिबात ठेऊ नको. 😂

    • @rajanmanjrekar
      @rajanmanjrekar 12 часов назад

      रमाकांत गायकवाड नावाच्या एका माणसाची कंपनी आहे. स्वदेशी नावाची. बर्‍याच लोकांचे लाखो रुपये जमीन घोटाळ्यात बुडाले आहेत.

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 Год назад +1

    ministers ne upayog karun ghetla..... ministers che nav sang.... or else this video would be incomplete....

    • @DeepakThombre-gy7kg
      @DeepakThombre-gy7kg Год назад

      सर्वच जण यात सामील होते, ७० वर्ष राज्य करणारे

  • @umakantadki3846
    @umakantadki3846 Год назад +2

    Subraoto Roy yani veshya, deh vikri karnare mahila, dance girl yanche dekhi paise budavilet, Maja olakhicha ek mitra ha agent hota tyane mala ekda tya thikani nela hota.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Год назад +2

    Garibana fasaun koni sukhi rahat nahi

  • @prakashjadhav7798
    @prakashjadhav7798 Год назад

    Sagli mothi manae ghotala kartatat😅😅😅

  • @bandyalal555
    @bandyalal555 Год назад +1

    vip wallet scam by vinod kutte
    currently he is in Dubai.
    plz make video on it.

  • @vaibhavkulkarni24
    @vaibhavkulkarni24 Год назад

    Asaa aqua llp. Mumbai

  • @gmatkar
    @gmatkar Год назад +1

    Apurna aani chukichi maahiti

  • @sachinrawool5149
    @sachinrawool5149 Год назад

    Aata aase jaganaya peksha ek scam kela tar kahi problem yete nahi aaplaya desha mahde 😂

  • @kanhaiyakajale5156
    @kanhaiyakajale5156 Год назад

    3rd series Scam 2012 The Sahara story 😂

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 Год назад

    From Team India Cricket Team Sponsor To Owning A Formula One Team. RIP.

  • @anuradhaborade1699
    @anuradhaborade1699 Год назад

    Was SEBI sleeping till 2009 - why don't they make enquiry of Adani and Ambani group - Jai Bhim

  • @sagarvk9823
    @sagarvk9823 Год назад

    2014 nantr zale aste tar toh vachla asta... 😂

  • @ImmunityBuildcon
    @ImmunityBuildcon Год назад +1

    Are Modi and shah vr video banav...
    Ani sagale scam vale Gujarati ka asatat ya vr pn banav..
    Tu fakt ekadun and tikdun mahiti gheun video banavato Ani lokana confuse karatos

  • @sanjaysalunke2246
    @sanjaysalunke2246 Год назад

    Fake mahiti

  • @vishwaspatil2309
    @vishwaspatil2309 Год назад +27

    चहा विकणाऱ्या एका माणसाने 125 कोटी जनतेला कसे गंडवले. यावर पण एक विडिओ काढा.

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 Год назад

      अजूनही कमीबुध्दी वापरा , टोपी छाप आहेत लाईक ला , दुबई चे लावले तर हातपाय राहणार नाही तुमचे ? मग बघा

    • @VSThePatriot2687
      @VSThePatriot2687 Год назад

      बरोबर 🔥🔥🔥

    • @k66250
      @k66250 Год назад

      ह्यांच्या वर कीती पिक्चर निघाले पाहिजे 😂😂
      1. तेलगी प्रकरण व्हिडीओ आहे जाऊन बघ यूट्यूब वर
      2. लांड अल्लोटमेंट 2007 गूगल कर माहिती भेटेल
      3. 2007 साखर कारखाने (साखर किमत) स्कॅम
      4. अजित चा सिंचन घोटाळा कोणाच्या आशीर्वादाने झाला सर्वांना माहीत आहे
      5. प्रफ्फुल पटेल ह्यांना aviation मंत्री करून एअर इंडिया कोणी संपवली
      6. एन के सूद रॉ एक्स ऑफिसर ची interview बघ माहीत होईल आणि हो ती 2014 च्या पहिली आहे
      7. दावूद चे मानस कोणाच्या गाडीत लपून पळले ते
      8. वोहरा कमिटी रिपोर्ट बघ मग कळेल दावूद ची संबंध असल्याले खास करून मुंबई मधले गद्दार ह्याच पार्टीत का मंत्री होतात ते
      9. कॉमनवेल्थ घोाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडी ह्याला कोणी वाचवलं
      10. द बिग स्कॅम् लवासा
      11. आयपीएल ऑक्शन आणि टॅक्स स्कॅम तर सर्वांना माहीत आहे
      12. 2007 मध्ये लाल घव्हू इम्पोर्ट स्कॅम बघ जाऊन विकिपीडिया चेक कर 2009 ते 2010
      13. 2011 डी बी रिऍलिटी बलवा ब्रदर स्कॅम
      14. पप्पू कलानी कांड
      अजून आहेत
      किंग ऑफ करीप्शन पवार