मी बीड महाराष्ट्रातला. तुमचं नाव काय ? तुम्ही कुठले ? हे तर मला माहीत नाही पण कथा सादर करण्याची तुमची पद्धत, डायलॉग डिलिव्हरी, चेहऱ्यावरील हावभाव एकदम बेस्ट परफेक्ट झकास. यामुळेच मी विषयच भारी ला सबस्क्राईब केले आहे. आपण टाकलेले व्हिडिओ आवर्जून पाहतो. चांगली डिटेल मध्ये माहिती देता याबद्दल आपले आभार धन्यवाद ❤
मी माझ्या बाबाच्या तोंडून करीम लाला. हाजी mastana यांच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या. आज तुमच्या या व्हिडिओ मधून सगळे अचूक माहिती झाले. धन्यवाद. प्रथमेश
एक काळ असा होता कोकणातील लोकानंचा अंडरवर्ल्ड मधे दबदबा होता. 1)मोनहर सुर्वे 2)दाऊद इब्राहिम 3)फिरोज कोकणी 4)सुरेश मंचेकर 5)अश्विन नाईक 6)अरूण गवळी 7)सावत्या
मी बीड महाराष्ट्रातला. तुमचं नाव काय ? तुम्ही कुठले ? हे तर मला माहीत नाही पण कथा सादर करण्याची तुमची पद्धत, डायलॉग डिलिव्हरी, चेहऱ्यावरील हावभाव एकदम बेस्ट परफेक्ट झकास. यामुळेच मी विषयच भारी ला सबस्क्राईब केले आहे. आपण टाकलेले व्हिडिओ आवर्जून पाहतो. चांगली डिटेल मध्ये माहिती देता याबद्दल आपले आभार धन्यवाद ❤
Mi pan beed cha ahe
Beed कर 🤟🤟🤟💪💪
Mi pn
कोल्हापूर चे आहेत बहुतेक, बोलायच्या style वरून
पप्पी घे मग त्याची
Thanks
मी माझ्या बाबाच्या तोंडून करीम लाला. हाजी mastana यांच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या. आज तुमच्या या व्हिडिओ मधून सगळे अचूक माहिती झाले. धन्यवाद. प्रथमेश
१२ बॉम्बस्फोट झालेले राजकीय आकडे सांगुन दिशाभुल नका करू भाऊ
बाकी विश्लेषण माहिती सादरीकरण एकच नंबर ❤
दादा चा विषय भारी खरच भारी .
Dawod Ibrahim Kaskar He is the legend in the underworld
❤ Supar ❤
एक काळ असा होता कोकणातील लोकानंचा अंडरवर्ल्ड मधे दबदबा होता.
1)मोनहर सुर्वे
2)दाऊद इब्राहिम
3)फिरोज कोकणी
4)सुरेश मंचेकर
5)अश्विन नाईक
6)अरूण गवळी
7)सावत्या
सबका बाप द ग्रेट अरूण गवळी नगर जिल्हा
आपले विश्लेषण एकदम कडक असते असे वाटते एकत राहावे
१ Se Bhadhkar ek💝
Khup chan vatat tumchya story ekayla
Kharach ha Vishay ekdum bhari ahe bhava🫡
हाजी मस्तान वर एक विषय झालाच पाहिजे भावा 👍
विषयच भारी
Bambai meri Jaan ya series mdhe dakhvaly
Best information sir
Nice Presentation
Nice
घरका भेदी 6:35
भारी
Tumcha no.milel ka ek mothi story tumala pathavto
साबीर चा फोटो चुकीचा आहे ..तो फोटो पठाण गँग च्या समद खान पठाण चा आहे
Shendi mishal yacha vishay kahi mahit asel tar ple story sanga
Mast
lage raho. eshrat jahan encountar var vishy banva.
ह्यांचं सगळ्या च नशीब चांगलं होतं की त्या वेळी BJP सरकार नव्हतं. नाही तर हे एवढे famous झाले नसते. कारण त्या वेळी काँग्रेस होतं 😂😂😂😂
Sharad pawar mule ha motha zala bus baki kahi nahi
Rajendra Nikalje(chota rajan) amchyach gavcha😂
Which village?
@@multiverseofarj8348 girvi phaltan
Maya dolas amvhya gawacha.
Palghar district.
बोल भिडू चे मावस भाऊ
aai ne ladavlela asnar.mhanun Daud Don zala
Faar chan!
साध्या पोलिसाचा हा उल्लेख नको
Davud kay marathi manush hota kashkar