लंडनमध्ये खुलेआम फिरणाऱ्या विजय माल्ल्याला अटक का होतं नाही | Vijay Mallya Story | Scam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 106

  • @saidatt7072
    @saidatt7072 Год назад +38

    माल्या नी एक स्टेटमेंट दिला होता काही वर्षांन पूर्वी, जर मला अटक करून भारतात आणल तर मी काही पुरावे देऊन भाजप च सरकार पडेल अथवा माझ्या कडे तसे पुरावे आहेत. म्हणून शेटजी नी त्याला भारतात आणायचा नाद सोडला.

  • @ganeshkanase4787
    @ganeshkanase4787 Год назад +15

    प्रथमेश भाऊ आपण कोणताही विषय अभ्यासपूर्ण पणे सहजपणे हाताळता ... खरच तुमचा विषयच भारी !!!

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr Год назад +23

    प्रथमेश भाऊ तुमचा खरच विषय भारी असतो सगळ्यांची वाट लावता 😂

  • @kaushal_sawai
    @kaushal_sawai Год назад +35

    बँक कष्टकरी शेतकऱ्याला लवकर 10000 कर्ज देत नाही दिला तरी त्याला पार वाट पाहायला लावते, आणि या चोरांना हजारो कोटींचे कर्ज देते !
    मेरा भारत महान !🙏🏻

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Год назад +4

    प्रथमेश सर आपला विषयाचं भारी.. आपल्या पण आमदार व खासदार मंत्री यांनी भरपूर घोटाळे केले आहे पण भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप झाले आहेत???. भाजप मध्ये गेला की सर्व घोटाळे माप होतात..

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Год назад +3

    खुप छान माहिती दिली प्रथमेश दादा😊

  • @SujalSakpal-dx5lt
    @SujalSakpal-dx5lt Год назад +11

    हिंदी पिक्चर मध्ये खूप छान डायलॉग आहे की "सबके सब चोर है साले"😂😂😂

  • @vishwdipsawant7216
    @vishwdipsawant7216 5 месяцев назад +2

    विजय माल्या ने एकदम बरोबर केल. बँक गरिबांना लोन देत नाही.
    एकदम मस्त काम केलंय विजय माल्ल्याने..😂😂😂

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Год назад +10

    सामान्य शेतकऱ्याला 50 वेळा ब्यांकेच्या पायऱ्या झिजून त्याला 10 हजार चे कर्ज मंजूर होतो तेहे त्याला कर्मच्या र्याचे अरेरावी सहन करून .यालाच म्हणतात गरीब जनतेचा श्रीमंत राजकारण

    • @ganeshkhade9913
      @ganeshkhade9913 2 месяца назад

      मी स्वतः 1लाख रुपयांसाठी महिना फिरलो, वरून त्यांना 4900/- रू पार्टी दिली, काय करणार😢

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol Год назад +8

    पहिले 15 लाख मोदी साहेब देणार होते तर मग आता. विजय मल्ल्या निरव मोदी जर भारतात परत आले तर मोदी साहेब तीस तीस लाख रुपये देतील तसे प्रामाणिक आहे आपले पंतप्रधान.😂

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Год назад +18

    माल्ल्या पळून गेला असला तरी मला किंगफिशर आरामात मिळतो.... कोन तयार करत बरं KF.🙄

    • @adityachavan1241
      @adityachavan1241 Год назад +1

      SBI bank is haypothicate kingfisher company

    • @9921389983
      @9921389983 Год назад

      माल्याची UB कंपनी जी किंगफिशर बनवते ती Heinken नी विकत घेतली,ती आता KF बनवते.

  • @neminathjain3768
    @neminathjain3768 Год назад +1

    You are right

  • @rameshwarpoghe1797
    @rameshwarpoghe1797 Год назад +2

    महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारावर माहिती द्या वी

  • @bharatpatil9563
    @bharatpatil9563 Год назад +6

    👌खरच विषयच भारी असतो भावा
    सगळे नागडे च करून टाकतोस पण एव्हड सगळ असताना सुध्दा या भडव्यांच काहिच वाकड होत नाही ही खेदाची बाब आहे

  • @random_videozz
    @random_videozz Год назад +8

    *जर तुम्ही मोठ्या रकमेचे कर्ज घेतले आणि तुम्ही ते फेडण्यास सक्षम नसाल, तर तुम्ही ब्रिटिश सरकारला 2 मिलियन पौंड (20 कोटी) देऊन लंडनमध्ये राहू शकता.*

  • @sujatab7053
    @sujatab7053 Год назад +3

    व्वा काय पण देश आहे आपला ?? असं प्रत्येक बँकेकडून लोन घ्यायचं.. त्याच्यावर मजा करायची... परत बँका तयारच आहेत ती लोन नो प्रॉफिट मध्ये घालवायला...की परत लोन घ्यायचं आणि दिवाळखोरी जाहीर करायची... आणि देशातून पळून जायचं... अगदी त्यासाठी सुद्धा पॉलिटिशियन मदत करतात...आता एवढं सहकार्य कोणता देश करेल बरं... आणि तुम्ही कशाला नावं ठेवताय... आता माहिती नाही का या देशात प्रामाणिकपणाला कष्टाला काय किंमत नाहीए...

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Год назад +2

    पिठाच्या पीप्यात रूपये ठेवणारे शेतकरी बाकीचे बागायतदार होऊ द्या खर्च पाणी आहे घरच 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 Год назад +14

    याच्या मागे सरकार आसते !

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 Год назад +1

    आपले प्रधानमंत्री काळा पैसा भारतात आणणार होते, उलट भारताच्या गरीब जनतेचा पैसा बाहेर जात आहे.

  • @Seema_more12
    @Seema_more12 Год назад +5

    ज्याला भिकारी बनायच आहे त्यानी एयरवेज कम्पनी मध्ये इन्वेस्टमेंट करावी #अनुभवाचे बोल

    • @9921389983
      @9921389983 Год назад

      खरयं तुमचं!😅

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 Год назад +2

    चुनावी फंड मिळाला असेल,

  • @Berar24365
    @Berar24365 Год назад +2

    शेतकऱ्यांनीच दारू पिऊन त्याला मोठा केलाय

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Год назад +1

    Look off notice मधे मदल केला आणि पार्टी फंड मिळाला 👍😄

  • @Ravan2473
    @Ravan2473 Год назад +21

    मोदी हे तो मुमकिन हे 😂

    • @The_Hurt_Locker
      @The_Hurt_Locker Год назад

      काँग्रेसचे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्तिक चिदंबरम हा विजय माल्याचा सायलेंट पार्टनर होता त्यावेळी. त्यामुळेच काँग्रेसच्या शासनात व्यवसाय अतिशय नुकसानीत असून सुद्धा, सर्व सरकारी बँकांचा विरोध असून सुद्धा विजय माल्याच्या कंपनीला कर्जावर कर्ज मिळत गेली. मनमोहन सिंग यांनी लिहिलेले पत्र पब्लिक डोमेन मध्ये आहे. मोदींचा राष्ट्रीय राजकारणात त्यावेळी काहीही संबंध नव्हता. विरोध असावा पण अंध विरोध असू नये☝🏻

  • @omdeore4483
    @omdeore4483 Год назад +2

    Full support ❤

  • @rajadon2071
    @rajadon2071 Год назад +2

    Barobar shetkari chy hakkache aahet Tey paishe😭😭

  • @GaneshPatil-s3y
    @GaneshPatil-s3y Год назад +3

    Mala पण विजय माल्या होयाचाय 😂😂😂😂😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +4

    विजय मल्याला पकडून जेलमद्ये टाकलं पाहिजे पाहिलं

  • @sunilkokare9480
    @sunilkokare9480 Год назад +2

    सरकार जवबदार आहे सर्वांना माहीत आहे जय चौकीदार बाबा की

  • @MaheshPatil-hc7iw
    @MaheshPatil-hc7iw Год назад +2

    प्रथमेश आपण गोकुळ चे संस्थापक स्व.आनंदराव चुयेकर यांच्या बद्दल काही माहिती आसेल तर व्हिडिओ करावा आसे वाटते.....

  • @VISH3607_Mahi
    @VISH3607_Mahi Год назад +1

    Tumhi tumchya page chya back cover photo madhey all politics lokanche photo lavle pn RAJSAHEB YANCHA Lavla nhi❤😢

  • @piyushpatil6793
    @piyushpatil6793 4 месяца назад

    पळाला नाही सरकार आणि काही राजकारणी लोकांनी पळवला त्याला

  • @Raysons2232
    @Raysons2232 Год назад +4

    अंध भक्त ला विचारा अटक का होतं नाही ते ? मोदी dawood ला आणतो म्हणाला तो राहू दे सध्या मल्ल्या ला आण म्हणावं 😅😅😅😅

  • @SureshaAmbure
    @SureshaAmbure 10 месяцев назад

    Va re india

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 Год назад +1

    Kasay mahiti ahe ka konitari raajkarni maansane madat kelyashivay faraar hone sope nahi

  • @piyushpatil6793
    @piyushpatil6793 4 месяца назад

    बँक सर्वसामान्य लोकांना दम देते आणि अश्या लोकांना पैसेदेते आणि दुर्दैव म्हणजे भारताच सरकार आणि भारतच दुबळ सविधान काहीचकरू शकत नाही

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 6 месяцев назад

    अमित जी नरेंद्र जी यांचं सरकार जाईल विजय भारतात आल्याव😂.....

  • @BeingInnocenttt
    @BeingInnocenttt Год назад +2

    Jawan sarkha yala saral kela asel

  • @mahadevsarate8791
    @mahadevsarate8791 Год назад +1

    Aruan jetali yani madat keli hoti

  • @Evoque_
    @Evoque_ Год назад +1

    शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कसे काय ते सांगू शकता का की फक्त नाव दिले आहे. त्याने पैसे परत दिले नाही ते खरे आहे पण ते पैसे शेतकऱ्यांचे कसे ते सांगू शकता का. आणि विजय माल्ल्या पहिल्या दहा मध्ये पण येत नाही जर पैसे न देण्याचा विषय घेतला तर ते पण सांगा.

  • @Keyboardistkisha
    @Keyboardistkisha Год назад +5

    मोदी सरकार

  • @akashdadhe45
    @akashdadhe45 Год назад +2

    Rohit Sharma बद्दल माहिती हवी आहे

    • @Matrabhumindia
      @Matrabhumindia Год назад

      Rohit Sharma, ha Chandra var zanara pahila indian. 👍

    • @bablui13
      @bablui13 Год назад

      वडापाव वाल्या बद्दल😂😂

  • @vishalatpadkar6009
    @vishalatpadkar6009 Год назад +1

    Modi bhau la vichara ki 15 lakh kadhi denar ahet

  • @rupalibarawkar9898
    @rupalibarawkar9898 9 месяцев назад

    He ase ghotale bhartatch hotat agdi sahaj pne karan ithe mothya pramanat bhrastachar chalu ahe.

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Год назад +1

    Lokana paise वाटले त्याने, किती लोक काम करायचे त्याच्या company madhe. Te lok well settled aahet pn malak farar😂😂😂😂

  • @yashaher8147
    @yashaher8147 Год назад +1

    Mallala bharatat aana aani fasida goargaribacha paiasa dawach lagal

  • @Bailgada_Premi_001-x3d
    @Bailgada_Premi_001-x3d Год назад

  • @SanjayManjan
    @SanjayManjan Год назад

    द्या आईर बारा तासात विजय माल्ल्या भारतात मोदी घंटा हालवतो

  • @amitharale4201
    @amitharale4201 Год назад +1

    शेतकरी हक्का चे 9000 कोटी कसे काय

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 Год назад

    Garjuna loan sathi banket daha chakra maravya lagtat.hya lokana bare loan milte.te suddha karodo chya gharat

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 Год назад +1

    Jawan kali

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 10 месяцев назад

    मराठी आहे तो?

  • @dnyaneshwarsontakke7186
    @dnyaneshwarsontakke7186 Год назад +1

    Dev pahat ahe

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 5 месяцев назад

    Aaplya deshat saglyana sagle ffukat have aahe . Magbhoga ffale . an educated shetkari .steat bank hoti na mag steatbanket guntwayche .

  • @shree3315
    @shree3315 Год назад +1

    Aase ch pise gheun palala avdt aas raje shahi thatat jagaych. Shetkaray kadun vasul karnaraya banka na chuna lavla te aagdi changla kam kel.

  • @indianskullboygaming5302
    @indianskullboygaming5302 Год назад +1

    Kaka non performing assets manthantat

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 Месяц назад

    हे सर्व बीजेपीने केले.

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 Год назад +1

    London he lutaru lokancha shahar ahe

  • @AS-if1ei
    @AS-if1ei Год назад +1

    Congress saglyala javabdar ahe

  • @Matrabhumindia
    @Matrabhumindia Год назад +1

    BJP jindabad 😂😂 Congress jindabad .

  • @vishalandudge1580
    @vishalandudge1580 11 месяцев назад

    मोदीच कारणीभूत आहेत.

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 Год назад

    Manhus hoti ti Talwar.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Год назад +3

    ह्याचा भ्रष्टाचार खरे तर काँग्रेस राजवटीत चालू झाला.... म्हणजे 2004 साली...

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 Год назад

    Arun jaitly hote ashi mahiti hoti bahutek

  • @Swapnil-b1n
    @Swapnil-b1n Год назад

    2008 sali congress sattet asti tar mallyala loan naste dile....

  • @swapnildeogirkar3950
    @swapnildeogirkar3950 19 дней назад

    Congress ch sports ahe

  • @madhukarbhandarkar7761
    @madhukarbhandarkar7761 9 месяцев назад

    Iis not well known but it is said that he approached london court that all his assets were taken possession by Govt. Of India and he has no money .London court has ordered Govt. Of India to pay £10000 per week to mallia.pls.check and report.

  • @DipakSarade
    @DipakSarade Год назад +2

    Bjp mage ahe aslay lokanchy

  • @AS-vj8ki
    @AS-vj8ki Год назад +5

    Bjp वाल्यानी पळवला सगळ्यांना माहिती आहे

  • @paragshah3680
    @paragshah3680 Год назад +1

    Bank staff are main culprit. They get salary from bank. It is their duty to see that such thugs don't get loans.

  • @18102005anamitra
    @18102005anamitra Год назад +2

    Please update your knowledge if you are going public. Central govt has already confiscated his property worth ten thousand crores. Mallya himself has claimed it in London court of law. So stop this chutiagiri to blame Modiji

  • @prahlad78
    @prahlad78 Год назад

    Overall BJP involved more to move to London

  • @vaibhavnanavare9394
    @vaibhavnanavare9394 6 месяцев назад

    Sir tumch phone number ahe ..ka