भारतातल्या सगळ्यात स्मार्ट झोलरची गोष्ट! Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez Nora Fatehi Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 257

  • @sunny.kale_sk
    @sunny.kale_sk Год назад +285

    सुकेश साठी चार शब्द -- काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावल पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं 👏🏻🤙🏻🤣😂✌🏻

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 10 месяцев назад +77

    देशात कायदा किती लाचार आहे,व यंत्रणा किती विकाऊ आहे याच उत्तम उदाहरणं आहे

    • @buddhistshubham2747
      @buddhistshubham2747 6 месяцев назад +2

      माणसे लाचार आहेत कायदा नाही 💯 जय भीम 💙

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 7 месяцев назад +41

    इतका मोठा फ्रॉड करायला राजकीय बळ पाहिजेच पण त्याचा कुठंच उल्लेख नाही हे एक आश्चर्यकारकचं वाटतंय,

  • @arvindshelar4541
    @arvindshelar4541 10 месяцев назад +11

    खरच खुप भारी

  • @adityaghuge04
    @adityaghuge04 5 месяцев назад +25

    या वरून कळत की, भारताचे पोलिस प्रशासन किती जागरुक आहे 🫡🙌💐

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 Год назад +116

    दुनिया झुकती है... बस झुकानेवाला चाहीये.... 😂

    • @ImpStocks
      @ImpStocks 10 месяцев назад +6

      Jackline pan zukli na bhai😂

  • @shyamhilam7650
    @shyamhilam7650 Год назад +21

    जीवनात आल्या सारख्या काहीतरी करून जाईल ना ती गोष्ट वाईट असो वा चांगली पण मेहनत एन्जॉय आणि सजा ह्या तिन्ही जगाचा अनुभव घेवुन जाईल ना❤

  • @ganeshkedar2640
    @ganeshkedar2640 Год назад +40

    बाईच्या नादा पुढे सगळं फेल आहे..😂😮😂

  • @gauravthorat7923
    @gauravthorat7923 Год назад +23

    मुझे याद है जब मैं बच्चा था, मैं गांव में अपनी दादी से मिलने गया था। वह बहुत दयालु और बुद्धिमान महिला थी। उसने मुझसे अपने पास बैठने और एक सुनहरा शब्द बताने के लिए कहा। उन्होंने कहा, एक दिन कुछ लोग आपका कमेंट पढ़कर अपना समय बर्बाद करेंगे. तो आज वह दिन है 😊

  • @dattatraymore4550
    @dattatraymore4550 Год назад +6

    खुप चांगलं दादा explain केलं आहे 👌

  • @Sumit-kp8ho
    @Sumit-kp8ho Год назад +51

    भाऊचा confidence danger 😂 आहे 😊

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 3 месяца назад

      खोटं पण किती बोलायचं नुसता फेकू तो सुकेश😂😂😂

  • @suniljagtap2292
    @suniljagtap2292 Год назад +6

    Prathamesh bhau super

  • @KRUSHNA3736
    @KRUSHNA3736 Год назад +5

    I was really inspired😮😅

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 5 месяцев назад

    विषय भारी 💯💯

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh Год назад +5

    Smart work

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Год назад +9

    मांडणी छान आहे 🙏♥️

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 8 месяцев назад +9

    यंत्रणा किती बिकाऊ आहे,,,, याच उत्तम उदाहरण

  • @Kp909-07
    @Kp909-07 10 месяцев назад +3

    😊😊❤

  • @aabhishek5109
    @aabhishek5109 11 месяцев назад +2

    आपला विषयच भारी राव

  • @lakshmankambale917
    @lakshmankambale917 Год назад +7

    Good luck

  • @shwetapatil7193
    @shwetapatil7193 Год назад +12

    Love from Mumbai ❤

  • @sonupatil9154
    @sonupatil9154 5 месяцев назад

    ek no

  • @Maheshnandra
    @Maheshnandra Год назад +3

    ❤baap ree baap.....chhh chhh❤ esssss❤mala kingmaker banaych....sagle patte open nay karnar mi...uuuu

  • @Pdalkaer
    @Pdalkaer 10 месяцев назад +20

    ज्यांचे हफ्ते तो अजून फेडतोय 😂😂

    • @vinodvispute117
      @vinodvispute117 26 дней назад

      ज्याचे हफ्ते तो अजून फड तोय, लय भारी😂😂

  • @sanjaythakare6148
    @sanjaythakare6148 7 месяцев назад

    Nicely and thoroughly explained

  • @vijayminde9625
    @vijayminde9625 8 месяцев назад +5

    Confidence level 🤓

  • @pravinpatil3636p
    @pravinpatil3636p 3 месяца назад

    End😂 lay bhari

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +9

    विषय भारी खोलवर माहिती❤

  • @vinodvispute117
    @vinodvispute117 26 дней назад

    टॅलेंट आदमी❤❤🎉

  • @satishsolanke2382
    @satishsolanke2382 Год назад +83

    लोक फोनवर इतकी पैसे देतात..😢😢अणि आमचे मित्र 500 रुपये मागितले की वाकडे तोंड करतात 😅😅

  • @balajigharat1530
    @balajigharat1530 Год назад +2

    खरच विषयच भारी.

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 8 месяцев назад +9

    या सर्व यंत्रणा किती सडलेल्या आहेत आणि कोणीही कसा मोठा फ्रौद करु शकतो आणि सही सलामत राहू शकतो याचे हे उदाहरण आहे.
    त्याला अटक करण्यात आल्यावर किती रकमेची वसुली झाली आहे या बाबत काही माहिती आहे का?
    आपल्या देशात न्याय आणि तपास यंत्रणा कोलमडली आहे हे नक्की आहे. त्या मुळे या यंत्रणांचा कोणाला अजिबात धाक वाटत नाही.

    • @ganeshpopalbhat7487
      @ganeshpopalbhat7487 5 месяцев назад +2

      हो ना. त्याला अटक केली पण त्याची मालमत्ता का नाही सील केली.

  • @rajwardhanjadhav227
    @rajwardhanjadhav227 Год назад +2

    Ok Bhai

  • @dattadhumal3392
    @dattadhumal3392 Год назад +4

    मांडणी छान आहे

  • @apb5322
    @apb5322 10 месяцев назад +8

    शेवटी काय
    पैसा असला तर मेनका रंभा पण नाचते
    म्हणजे सगळे विकले जातात फक्त बोली (लिलाव) बरोबर लागली पाहिजे

  • @TodaymainBazarOTCGame
    @TodaymainBazarOTCGame 8 месяцев назад +1

    Congratulations 🎉

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 6 месяцев назад +1

    जेकलीन सोबत घातलेले दिवस अविस्मरणीय

  • @bhakti1980
    @bhakti1980 9 месяцев назад +2

    Jai Maharashtra, Na baap bada na bhai sab se bada Rupaiya.

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 8 месяцев назад +7

    याला आपण भारताचा पंतप्रधान बनवायला पाहिजे राव ❤❤

  • @krishnakadam462
    @krishnakadam462 Год назад +11

    कहाणी चा सर असा की
    मोठमोठे गिफ्ट आणि गोडगोड बोल केवढ्यही मोठ्या अभिनेत्री ला प्रेमात पडतात

  • @pramodnikalje3803
    @pramodnikalje3803 9 месяцев назад +2

    झोलर आहे पण कॉन्फिडन्स खतरनाक आहे, शेवटी जैसी करणी वैसी भरणी हाच कॉन्फिडन्स आणि डोक चांगल्या कामासाठी वापरल असत तर बरर झाल असत

  • @shubhamchitalkarncp186
    @shubhamchitalkarncp186 Год назад +2

    बाईचं नाद लई वाईट 😂

  • @akash_mahamine_
    @akash_mahamine_ 9 месяцев назад +4

    आयुष्यात सगळ करा पण झोल नका करू 😅😂

  • @satishzagre6085
    @satishzagre6085 Год назад +16

    Famous RUclipsr Nitish Rajput cha video copy kela aahe tumhi Sir👍😎...

    • @saurabh1627kondkar
      @saurabh1627kondkar 2 месяца назад

      ruclips.net/video/rPEXA3ghQwg/видео.htmlsi=E35977KMaAUpXUpw
      yes you're right

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi Год назад +4

    Modi Sheth vr pan assach chhan video Banva na pls...

  • @keshavingle8185
    @keshavingle8185 11 месяцев назад +1

    ❤❤

  • @GaneshPawar-t9z
    @GaneshPawar-t9z 9 месяцев назад +7

    यामुळे सांगतो पोलीस किती थर्ड क्लास बदनाम आहे

  • @vijayaher4462
    @vijayaher4462 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली शेवटी पैसा बोलता है

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 Год назад +14

    मोठी लोक इतकी dumb असतील,, फक्तं फोन आला की विश्वास ठेऊन इतके पैसे देतात

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 Месяц назад +1

    गालिबचा शेर आठवला दुनिया मे टिंब टिंब की कमी नही बस एक धुंडो हजार मिलते है

  • @ReshmaDevkar-r4c
    @ReshmaDevkar-r4c 11 месяцев назад +1

    kup khol vishay 😮

  • @parmeshwerbajad4378
    @parmeshwerbajad4378 11 месяцев назад +2

    जेलमध्ये फोन allowed असते का

  • @priteshpaithankar7979
    @priteshpaithankar7979 11 месяцев назад +1

    😂😂😂😂 khatrnak confidence 😅

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Год назад +9

    Jaklin hi high-profile weshyach aahe.aadhi salmanchya farmhouses war rahili MG ha .paisa he yanch aim te sopya margane.asha khup aahet .aadhunik weshya .

  • @kedarnath3006
    @kedarnath3006 Год назад +13

    तुम्ही तुमची लायकी घालवू नका कसले पण व्हिडिओ बनवून...समाजात खूप प्रॉब्लेम आहेत तिकडे पाहा ❤

  • @pratishpardale811
    @pratishpardale811 Год назад +1

    sahi he

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Год назад +4

    Prathamesh uttam vishleshan

  • @VijayJadhav-hq8fg
    @VijayJadhav-hq8fg 4 месяца назад

    Hi

  • @mayureshkamble4420
    @mayureshkamble4420 8 месяцев назад +2

    शेवटी काय बाई चा नाद लय बाद 😂😂😂😂

  • @maheshnaik8232
    @maheshnaik8232 8 месяцев назад +2

    Baykaa hyaa paysaasati zopatyata hyache utaam udharn

  • @rohittejale8279
    @rohittejale8279 Год назад +2

    kdk re bhawa ! 😂😂

  • @kiranghule7663
    @kiranghule7663 11 месяцев назад +2

    शेवट भारी झाला 😁🤪😆😆

  • @panduranggonte2576
    @panduranggonte2576 4 месяца назад

    Mind la manato

  • @VarshaThorat-fn2mh
    @VarshaThorat-fn2mh Год назад +1

    जुना टॉपिक

  • @dadasahebpandule4503
    @dadasahebpandule4503 9 месяцев назад +1

    गप बस 👏🏻

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil 5 месяцев назад

    प्रथमेश सर ,
    मी अतिशोक्ती सांगत नाही परंतू या सुकेश पेक्षा कितीतरी पट फ्रोड करणारे माझ्या गावात शेकडा भर पडलेले आहेत परंतू सुकेश आणि माझ्या गावातील शेकडो फ्रोड करणार्या मध्ये एकच फरक आहे की माझ्या गावातील लोक लाखांचा घोळ करतात आणि सुकेश करोडोचा आणि सुकेश राजकीय नेत्यांना फसवतो तर माझ्या गावातील लोक एका राजकीय नेत्यांच्या साह्याने सामान्य जणतेच्या पैशावर डल्ला मारतात माझ्या गावातील फ्रोडवर लयभारी स्टोरी बणू शकेल पण रक्कम लहान असल्यामुळे तो जगासमोर येत नाही

  • @RushiMane9
    @RushiMane9 7 месяцев назад +1

    Video Blackmeling pan kara hote he

  • @marutisaykar5818
    @marutisaykar5818 Год назад +8

    शेवट भारीच केला हा 😂 विषयच भारी

  • @pramodj2485
    @pramodj2485 Год назад +2

    Mala asa vatta tumcha abhyas thoda kaccha ahen ... Pinki Irani mhanun tumhi jicha photo dakhavat ahat ti Maryam Navaz ahen

  • @shaneshwargaikwad6948
    @shaneshwargaikwad6948 Год назад +6

    शिक्षा किती दिवस आहे अजून सुकेश ची

  • @panditsagartakalkarpune8905
    @panditsagartakalkarpune8905 Год назад +12

    वा वा काय मानसिकता आहे.. सुरेश ची.. फोर्ड काम करण्याची पद्धत .. असं कसं जीवन जगता हे लोक... दुसऱ्या फसवून... काहा से आते हे लोग 😂😅😅

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 21 день назад

    काय उपयोग असला करोडो रुपयेचा नाही घरदार नाही परिवार लोकांना फसवणूक करून आलेला पैसा सुखाने खाऊ देत नाही ना झोपू देत नाही बाकी जीवनात राहाते काय आणि जाताना नेहता काय जय हिंद

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Год назад +3

    असे ठीक आहे जुनाच पण नव्याने नवीन मांडलास फाळके भाऊ, (falke bhau)

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 Год назад +4

    ढाण्या वाघ 🐅🐅..सुकेश चंद्रशेखर

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 3 месяца назад

      कसला वाघ,...फालतू झोलर...कष्टाने भाकरी कमवनारा मग तो कारागीर असो तो खरा वाघ असतो

  • @omkarpatil7093
    @omkarpatil7093 Год назад +11

    गोष्ट सांगताना मध्येच काळ बदलत जाऊ नका, मध्येच भूतकाळात घडलेली गोष्ट वर्तमान काळात असल्यासारखे सांगू नका. गोष्टीचा रंजक पणा कमी होतो.

    • @AniketTambe-rq4xk
      @AniketTambe-rq4xk Год назад +2

      खुप छान... मला तुमच्या comment वरून असं वाटतं की तुम्ही चांगले वाचक आहात 😊👍🏻

  • @whatthenext1572
    @whatthenext1572 Год назад +3

    मला एक कळतं नाही जॅकली वर पयसे का उधळे जर 150 cr लोकांना वाटून नवडणूक मध्ये उभा राहिला असता आणि निवडून आल्यावर किती येतील ह्यचा विचार करा असं बोला असता आणि 40 cr मध्ये सगळं लीगल साईड मॅनेज केल असत तर आज मोठा नेता झाला असता आणि जेल पण नसती झाली खर्च बोलतात जुने लोक दात आहेत तिथे चणे नाही आणि चणे आहे तिथे दात नाही 🙏

  • @kalisborude6890
    @kalisborude6890 9 месяцев назад +1

    Shasan kontya salapasun vikla gela...?

  • @madhurizagade4299
    @madhurizagade4299 Год назад +2

    😮

  • @kiran-w8w
    @kiran-w8w 11 месяцев назад +2

    Etake doke shikshanaat lavale aasate tar Google madhye kotyavadhi rupayachi nokari milali aasti.

  • @tukaramdadhe4116
    @tukaramdadhe4116 9 месяцев назад +1

    I like sukesh

  • @rajendragangurde4577
    @rajendragangurde4577 10 месяцев назад +2

    Tyachi daad dyayla havi pan. Itka jabardast khelala. Apan sadha traffic police ani college chya sundari la pan bolaycha mhanje 200 vela vichar karto.

  • @dineshmhaskemd5692
    @dineshmhaskemd5692 Год назад +1

    Ok

  • @Rdx..993
    @Rdx..993 3 месяца назад +1

    Hats off sukesh 😂

  • @Vishal-eu4og
    @Vishal-eu4og Год назад +4

    सर जी तुम्ही vd मध्ये ज्या पिंकी इराणी चा उल्लेख करून फोटो दाखवत आहात तो पाकिस्तानी माझी PM नवाज शरीफ ची मुलगी आहे.....😂😂😂

  • @mayurdhivare5496
    @mayurdhivare5496 Год назад +95

    तुम्ही जे व्हिडीओ टाकता ते मी २-४ महिन्या पुर्वीच बघितले आहेत आणि तुमची माहिती माझ्या पेक्षा जास्त नसावी तरी पण मी तुमचे व्हिडिओ बगतो कारण तुमची किती माहिती आहे हे मी बगत असतो तुम्ही जी व्हिडीओ टाकत त्याची माहीती मला अगोदरच माहीत असते हो गोष्ट 9 किव्हा 1 वर्षा पुर्वीची माहिती आहे आणि तुम्ही आता टाकत आहेत बरोबर ना…?

    • @KUNAL-BANKHELE
      @KUNAL-BANKHELE Год назад +5

      मी पण bisbo वर बघितली आहे 😂

    • @Ad___9824
      @Ad___9824 Год назад +1

      Right 😂

    • @ILOVEPUNE01
      @ILOVEPUNE01 Год назад +9

      काहीही असो पण मराठी मध्ये स्टोरी म्हंटले की, विषयच भारी ❤

    • @DevrajLitke-k3s
      @DevrajLitke-k3s Год назад

      Joshi vaasanaa tashi phale

    • @Sjj9395
      @Sjj9395 Год назад +2

      व्यक्त होणं गरजेचं आहे,

  • @ahersachin7067
    @ahersachin7067 Год назад +4

    जैकलिन ला घंटा फरक पड़त नाही 😅😅😅😅😅😅

  • @AakashMahajan-h9z
    @AakashMahajan-h9z 4 месяца назад

    मोदी कॅबिनेट मध्ये सुकेश भाऊला finance minister बनवले पाहिजे राव 😊😊😊

  • @SHUBH_KXDAM
    @SHUBH_KXDAM 10 месяцев назад +2

    All is पैसा

  • @shrikantghuge221
    @shrikantghuge221 3 месяца назад

    याला म्हणतात दिमाख
    खूप हुशार मानुस

  • @SaurabhOic
    @SaurabhOic Год назад +4

    Sukesh is true lover of Jacqueline Fernandez

  • @rajansawant253
    @rajansawant253 10 месяцев назад +1

    Bluffmaster

  • @sakshiahire5110
    @sakshiahire5110 10 месяцев назад +1

    Ärrrrr

  • @sandipsanghai9744
    @sandipsanghai9744 10 месяцев назад +1

    Sukesh ch pudhch TARGET kon asel.

  • @vinaychikodi1194
    @vinaychikodi1194 10 месяцев назад +1

    James Bond type Story's in India.

  • @BharatKarwar
    @BharatKarwar Год назад

    मला तुमचा फॅन होवा वाटतं 😂😂😂

  • @सुमित-ण5ख
    @सुमित-ण5ख 9 месяцев назад +2

    पोरीला फक्त पैशे आवडतात राव 😂😂

  • @YogeshKakade-vc8gd
    @YogeshKakade-vc8gd Год назад +2

    आशा माझ्या मित्रांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढावे टारगेट आमदार खासदार मंत्री

  • @AvinashPatil-h8u
    @AvinashPatil-h8u Год назад +2

    या तिघांची सुपारी दिली होती पाकिस्तान मध्ये. साध्वी प्रज्ञा ठाकूर ,कर्नल पुरोहित निर्दोष सुटका करण्यासाठी

  • @shubhamkarsade
    @shubhamkarsade 6 месяцев назад

    Frud ek number kela sukesh ni

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад +4

    सुकेश 😂😂 सुकेश