Gopichand Padalkar Sadabhau Khot Friendship: पाण्यावर काठी मारली तर पाणी वेगळं होईल पण आम्ही नाही...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 219

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ Год назад +114

    दोघांनाही मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोपीचंदजी पडळकर साहेब सदाभाऊ

  • @jitendrasurywanshi8426
    @jitendrasurywanshi8426 Год назад +94

    दोघांनाही मैत्री दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक ❤भाऊसाहेब❤ साहेब ❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      मित्र नाही, समदुःखी आहेत हे 😂😂😂😂😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 5 месяцев назад +4

      ​@@Renaissance861तुझा त्रास वेगळाच आहे भावा ..दवाखान्यात दाखवून घे😂😂

    • @tejahxyxszr288
      @tejahxyxszr288 19 дней назад

      ​@@Renaissance861का तुझ्या आईवर उडले होते का..

  • @harispatil
    @harispatil Год назад +54

    शेठ मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा🎉🎉

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +29

    स दा भाऊ खोत व.गोपीचंद पड ळ क र हे खरे गरिबांच्या व था जाणुन घेणारे 100ट क्के नेते महारास्ट्रा चे रे मित्रानो ❤

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 Год назад +34

    लोकनेता गोपीचंद पडळकर साहेब

  • @shantilaljaybhay8972
    @shantilaljaybhay8972 Год назад +14

    खूपच सुंदर जोडी खोत भाऊ आणि.पडळकर.भाऊ. व्हेरी.गुड

  • @दादापाटील-व8भ

    एकच छंद गोपीचंद ♥️💪

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 Год назад +20

    एकच छंद गोपीचंद ❤❤ जय रासप

  • @prasadpandhare8570
    @prasadpandhare8570 Год назад +42

    गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @Piyush-j4u9e
    @Piyush-j4u9e 29 дней назад +6

    आमचे दोन आवडते नेते . ग्रामीण भागातील असल्या कारणाने प्रत्येक गोष्टीचे जाण असणारे . आमचे आदर्श . सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर साहेब .

  • @rajendrayamgar3176
    @rajendrayamgar3176 Год назад +32

    पडळकर साहेब व सदाभाऊ खोत यांना मनापासून अभिनंदन ❤❤❤❤❤

  • @nanasomaharnur3036
    @nanasomaharnur3036 Год назад +23

    Happy friendship day...!! Bhau ❤️ Sheth

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад +32

    ग्रेट ग्रेट मैत्री म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब मा सदाभाऊ खोत साहेब ग्रेट ग्रेट अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐🏵️💐💐💐🌺 बार बार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐🌺💐🌺💐

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      समदुःखी आहेत ही दोघी 😂😂😂😂😂

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 Год назад +37

    Gopichand padalkar saheb 007🎉🎉

  • @hindustanakhada
    @hindustanakhada Год назад +29

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @yogisamrthak4510
    @yogisamrthak4510 Год назад +30

    कट्टर समर्थक साहेब ✨🔥🔥🔥🔥

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 21 день назад +2

    सलामत रहे दोस्तांना तुम्हारा 🎉🎉🎉🎉❤❤❤सदा भाऊ पडळकर साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn Год назад +16

    Happy friendship day... Gopichand padalkar saheb and sadabhau khot saheb

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 27 дней назад +5

    राम लक्ष्मणाची जोडी आहे त्यानी लंका जाळली आहे त्यांना आता रावण मारायचा राहिला आहे❤

  • @1978abhi
    @1978abhi Год назад +16

    Chan God bless your friendship

  • @rp5446
    @rp5446 Год назад +20

    ❤ gopichand ❤sadabhau ❤

  • @akashillale2307
    @akashillale2307 Год назад +19

    Nice sir💛💛👌👌

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 Год назад +11

    Nice friendship

  • @santoshkhade6647
    @santoshkhade6647 Год назад +3

    सदा भाऊ १नंबर

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 Год назад +12

    भाऊ तुमची मैत्री अशी च चिरंतर राहू दे

  • @Rj1986.
    @Rj1986. Год назад +9

    Happy friendship day

  • @sarangmaharnawar6538
    @sarangmaharnawar6538 Год назад +16

    काळू बाळु ची jodi

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 7 месяцев назад +1

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @someshwarkundgir7874
    @someshwarkundgir7874 Год назад +3

    💛🔥💛माझ्या वाघाला मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 007 प्रेमी 💛🔥💛

  • @ImperialFurher
    @ImperialFurher Год назад +7

    One of best respect you sir ❤

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 Год назад +5

    Dostana. Salamat rahe tumhara❤

  • @deepakmasal3145
    @deepakmasal3145 21 день назад +1

    Jay ho...

  • @pandurangnaval6436
    @pandurangnaval6436 Год назад +12

    दोघांच्याही जिभेला हाड नाही😅

  • @baludhargude6444
    @baludhargude6444 Год назад +10

    👍👍❤️❤️

  • @ganeshmane5007
    @ganeshmane5007 Год назад +3

    धनगरांना प्रस्थापित राजकारण्यांनी उपेक्षित ठेवले आहे.

  • @AshwiniPawar-w5o
    @AshwiniPawar-w5o 14 дней назад

    दोघांना मनापासून शुभेच्छा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 11 месяцев назад +1

    गोपीचंद पडळकर जिंदाबाद..✌️✌️✌️
    साहेब OBC बहुजन चा लढा पुढे घेवून जा .

  • @AbhijeetPatil-g1c
    @AbhijeetPatil-g1c Год назад +69

    चंगु आणि मंगु ही महारष्टची हास्यजत्रा आहे 😂😂😂

    • @bhaiyapatil5946
      @bhaiyapatil5946 Год назад +1

      😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      😂😂😂😂

    • @sandipjadhav5076
      @sandipjadhav5076 Год назад

      😂😂😂😂😂

    • @MHThorat
      @MHThorat 18 дней назад

      पप्पू आणि penguin देशाची हास्यजत्रा आहेत..... अंजना ओम कश्यप ने पण सांगितलं आहे

    • @MHThorat
      @MHThorat 18 дней назад

      शरद च पिल्लू दिसतोस

  • @sanjayanawane4213
    @sanjayanawane4213 Год назад +11

    ❤❤

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr Год назад +4

    खडक व नाथ

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 21 день назад

    जय मल्हार 🎉🎉❤❤

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 Год назад +2

    Nice ❤

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 Год назад +7

    साहेब एकदा राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये सामील व्हा

  • @snehudidwagh12
    @snehudidwagh12 Год назад +3

    Maharstacha vagh only Gopichand padalkar shet ❤

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 Год назад +4

    Ek no jodi

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Год назад +6

    थोडे दिवस थामास पडळकर यांना 25-30 कोटी रुपये भेटले आणि सांगितले सदाभाऊ ला पहाड तरी पाढे तो माणूस बीजी बिरोबाची खोटी शपथ लोकांना देतो तो माणूस कसा असेल तुम्ही सांगा आज देवाला सोडत नाही तर सदाभाऊ ला कधी सोडून जाईल याचा पत्ता बी

  • @NitinMasal-r7o
    @NitinMasal-r7o Год назад +5

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 5 месяцев назад +1

    Good 👍

  • @arungorad2076
    @arungorad2076 Год назад +5

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @pradipmahale6391
    @pradipmahale6391 Год назад +21

    एसटी कामगार उपाशी मिळायला लागले आणि तिथे

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 Год назад +21

    ह्या दोघांना हास्यजत्रा कार्यक्रम असतो त्या मध्ये घ्या कारण ह्या दोघांची हीच लायकी आहे आता अजित पवार सत्तेत आल्यापासुन हे महाराष्ट्र चालवायला निघाले होते पण फडणवीस यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Год назад

    गोपीचंद पडळकर साहेब रासाप चे सरदार व्हा समाजाचे भले करा
    जय मल्हार

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 Год назад +1

    Good

  • @Bs16161
    @Bs16161 Год назад +8

    लोकनेते पडळकर साहेब

  • @santoshkolekar7929
    @santoshkolekar7929 Год назад

    अशीच मैत्री राहो ❤

  • @siddhanathkale1737
    @siddhanathkale1737 Год назад

    छान..❤

  • @sonalimandale7715
    @sonalimandale7715 9 дней назад

    Nice sir

  • @rahulshirame8310
    @rahulshirame8310 Год назад +12

    🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 Год назад +3

    असे का 😊

  • @KishorannaRavane
    @KishorannaRavane Год назад +3

    Maitri divasachya hardik shubhechha doghana Jay shivaray Jay ahilya Jay malhar

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +2

    😊❤

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Год назад +5

    जनतेला विसरणारी एक नं जोडी

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Год назад +16

    आसच बोंबलत बसा आता कोण विचारणार नाही

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +11

    काळू बाळूचा तमाशा

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Год назад +8

    चोरांवर मोर म्हणून प्रकाशातील जोडीदार म्हणून घेणारे पण दोघेजण महा ठग.

  • @bag9845
    @bag9845 Год назад +11

    सगळेच बोलताना असेच बोलतात पण वेळ आली की एकमेकांची मारायला मागेपुढे पहात नाहीत.

  • @pradipmahale6391
    @pradipmahale6391 Год назад +35

    महाराष्ट्राच्या एसटी कामगारांचे तुम्ही थट्टा केली आहे

    • @nirajshah5720
      @nirajshah5720 Год назад +6

      मज्या मित्रा चे वडिल stdriver आहेत अणि हे दोगे चा अंदोलन मुळे तेनचा पगार 18%नी वाड झाली आहे....

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      ​@@nirajshah5720खोटा 😂

    • @MHThorat
      @MHThorat 18 дней назад

      गप रे शेमण्या..... फायदा झाला आहे.....
      तू पवाराचा गोट्याच चोळ

  • @vaibhavhake0075
    @vaibhavhake0075 Год назад +5

    007

  • @bhausahebchitalkar7710
    @bhausahebchitalkar7710 18 дней назад

    साहेब तुमच्या दोघांमध्ये राम लखन दिसले 🎉

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Год назад

    सदाभाऊ तुम्हांला भाजप विधानपारिषादेवर घेणार नाहीत
    तुम्ही 2024 ला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढा

  • @santosh1123
    @santosh1123 Год назад +9

    लायकी नुसार मित्र दोघांची लायकी जनतेतुन निवडून यायची नाही

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 Месяц назад

      आत्ता आलाय

    • @pramodpatil2963
      @pramodpatil2963 27 дней назад +3

      40 हजार अशा भरघोस मतांनी निवडून आलेत साहेब,

    • @MHThorat
      @MHThorat 18 дней назад +1

      रोहित्या काठावर आला

  • @DipaliGhatol-w1m
    @DipaliGhatol-w1m 21 день назад

    ❤❤❤l1n

  • @pradipmahale6391
    @pradipmahale6391 Год назад +5

    एसटी कामगारा

  • @anilkhot6667
    @anilkhot6667 Год назад +6

    महाराष्ट्रातील दगेबाज नेते आहेत हे दोघे एक शेतकऱ्यांचा वाट लावला आणि एकट्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा वाट

    • @shetriydhangar5796
      @shetriydhangar5796 Год назад +2

      Tula koni aarkshan dil te sang

    • @AkashBurungale-w6r
      @AkashBurungale-w6r Год назад

      तुझ्या आई ने सगळ्या गावातील पोराची वाट लावली

    • @akashgovekar1862
      @akashgovekar1862 Год назад

      Tu lka ky tri kr asi tika krnya peksha

    • @MHThorat
      @MHThorat 18 дней назад

      ​@@shetriydhangar5796जरांगे ने केळ दिला त्याला

  • @sharadarjun96
    @sharadarjun96 Год назад +1

    गोपीचंद पडळकर साहेब भाजप मध्ये भरपूर पक्ष झाले तूम्ही पून्हा आपल्या घरी रासप मध्ये या

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph Год назад

    Bhal Abhinandan.

  • @kishorsapat
    @kishorsapat Год назад +17

    वडापाव चे पैसे दे आधी खाऊ 😂😂😂😂

  • @sankalp4681
    @sankalp4681 Год назад +9

    ❤😢

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 Год назад +3

    रंगा बिरला ची जोडी.. ठकास महाठक आहेत दोघ..निवडनुका आल्या कि जिवंत पनाची जानिव करुन देतात.. लोकंचे प्रश्न आठवतात.. . 😈😈😂😂

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s Год назад +1

    Gopi.sada.sampale

  • @namdeoshelke1006
    @namdeoshelke1006 Год назад +1

    एकच छंद... गोपीचंद पडळकर

  • @Anandkharat12349
    @Anandkharat12349 Год назад +1

    आम्ही कायम संकटातच आहे,ना 😂😂

  • @junglemistholidays6798
    @junglemistholidays6798 Год назад +20

    दोघे पण बिनडोक आहेत....😂

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 Год назад +1

    सदा लई नाटकी आहे

  • @maheshirkar
    @maheshirkar Год назад +2

    Jay malhar

  • @krushnakarande3144
    @krushnakarande3144 Год назад

    एकच छंद गोपीचंद

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc Год назад +3

    दोखपन तुकड्यावर

  • @ankushbakan2904
    @ankushbakan2904 Год назад +5

    navin ubharate nete Maharastra vikaschya margavar nevun parstapitacha correct karayakarm karanare jantechya manatale garbanche nete🎉❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      😂😂😂 उभरते 😂😂😂😂

  • @mukundnavghre7582
    @mukundnavghre7582 Год назад

    007❤. Jay Malhar

  • @YuvrajChougale-cv3vr
    @YuvrajChougale-cv3vr Год назад +2

    खडक व नथ

  • @kishanraodhobale3337
    @kishanraodhobale3337 Год назад +4

    आहो एस टी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण हे काय नाटकच होते का यालाच वळवळ म्हणतात का

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Год назад +3

    मिळून हागा

  • @pradipmahale6391
    @pradipmahale6391 Год назад +6

    एसटी कामगार उपाशी मारायला लागले आणि तुम्ही झोपून झोपून मारायला

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Год назад +2

    शेतकऱ्यांचे कैवारी

  • @ravidhage3320
    @ravidhage3320 Год назад +9

    काही दिवसांनी दोघे ही एकाच टेबल वर देशी क्वार्टर martani distil,,,, bjp वापरून zalyawar फेकून देते 😂😂😂

    • @rahulaldar
      @rahulaldar Год назад

      तु चिलीम ओढायला येतो का🤣🤣🤣

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo Год назад +6

    हाऱ्या नाऱ्या धोबी का कुता ना घर का ना घाट का

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df Год назад

    Kadakanath kombdi sathi shetkaryana chya bajune ubha raha thode......jyane Raju shetty yana chuna lavala Ma.Sheth jara japun yanchya pasun .....कोंबडी कडक नाथ

  • @eknathkasthe4836
    @eknathkasthe4836 Год назад +1

    पडळकर साहेब आपण आरक्षणाबाबत कोणतीच भूमिका मांडत नाही

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Год назад +2

    अजित दादा वर टीका करणारे भाडे

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 Год назад

    Ek kadaknath kombdi khaun ani dusra mangalsutra lampas mast jodi