Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह ruclips.net/user/liveKW7ivV20DRE
कितीही हायप्रोफाईल परप्रांतीय येऊ द्या जनतेला माहीत आहे काय करावे ते. आदित्य ठाकरे खूप संस्कारी आणि अभ्यासू उमेदवार आहेत जनता जाणते. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🚩🚩🚩
@@SanjayMane-ge7rkही उर्दू भाषा आहे का,आधी मराठी लिहायला शिक,लोकसभा ,विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत मुंबईने दाखवून दिले आहे आणि सीनेट निवडणुकीत abvp च सुपडा साफ करून दाखवले आहे तरीसुद्धा ....उतरला नसेल तर विधान सभा निवडणुकीत मुंबईकर दाखवून देतील
शायनापेक्षा मोहन भागवतलाच उभे करा ना नाहीतर अमित शहाला उभे करा इथे प्रोफाईल चेहरा नको तर Professional Activate MLA कामें करणारा माणुस पाहिजेत पण शेवटी जनता जनार्दन आहे .
आदित्य ठाकरे इतना मजबूत है अपने चुनाव क्षेत्र में की आज की पोजीशन उसकी यह है मुख्यमंत्री साहब से लेकर देवेंद्र पंडित साहब तक जब उसके साथ इलेक्शन लड़ेंगे तो वह भी हार जाएंगे यह पोजीशन उसने आदित्य ठाकरे नेबनाई अपनी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव जी के पास ऐसा मिसाइल है वह सारे ध्वस्त कर देगा देख लेना उसके जो आदित्य के विरोध में जितने भी खड़े हैं कोई भी रुस्तम का कारण दो सबको दोस्त करने वाला मिसाइल है वह मिसाइल का नाम है मेरी बहन सुषमा ताईअंधेरे मैं उनको सकर मिसाइल बोलता क्योंकि मैंफौजी हूं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मुंबई चे, आणि महाराष्ट्रचे,रक्षण, करनारे फक्त उद्धव ठाकरे साहेब अधं,भक़्तानो, आता तरी जागा, मुंबई मधुन कीती तरी आफीस गुजरात, दिल्ली गेले भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब जिंदाबाद
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
ruclips.net/user/liveKW7ivV20DRE
One and only..👑
आदित्य उद्धव ठाकरे💪🏻
Varlit. Tagada. Samana. Nawe. Nawe. Langada. Samana. Honar. He. Naki
पेंग्विन घाबरला 😂
पेंग्विन या वेळी येत नाही
Great ❤❤❤
हा हा हा only पोपट an Penguine
विश्व सुंदरी उभा केला तरी पण आदित्य ठाकरे साहेब निवडून येणार
आदित्य ठाकरे येणारच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
Ha hech purn navavar mat magat raha EMOTIONAL 😭
फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे .इथे दुसरया कोणालाच थारा नाही
आदित्य ठाकरे बेस्ट
Thakare Aaditya ❤😂
अभ्या सु व्यक्ति मत्व आदित्य साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
खर आहे अभ्यासू नेते आहेत
आदीत्य ठाकरेच विजयी होणार
इधर असली हे असली
One&only Aditya Sahib 🔥🔥
फक्त आदित्य ठाकरे🚩 🔥👍💪✌🙏💯
आदित्य ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ठाकरे🔥❤️
मा आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद
एन्सी येओ नाही तर फेन्सी आदित्य ठाकरे इज किंग
बोलायला लागला की Queen वाटतो
@nileshdes👌👌👌🤣🤣🤣hpande446
@@nileshdeshpande446😂😂😂😂
❤❤
@@rameshthale5537 yes
ठाकरेंसमोर शायना (चायना) माल टीकणार नाही 😂
😂😂
😂😂😂
आताच सांगतो .बाई .निवडून येनार नाही .पडनार .जय महाराष्ट्र .
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च होतिल जय महाराष्ट्र
Shinde Maratha ahe shindela vote di
शायना 😮का चायना
तेजस कसा नाचतो अंबानी च्या लग्नात 😂😂
परप्रांतीय आडवे करा
@@VinayakSathe-sc4yc ho barobar sarv parprantiyana adve Kara Mag kutlyahi pakshacha aso barobar na
2019 पर्यंत भाजपचे अमराठी परप्रांतीय उमेदवार चालत होते ... आता मात्र परप्रांतियांना आडवे करा 😂😂
👍👍👍
Priyanka chaturvedi la pan aadva kara mag😂
Tila adva kela tr yache Kay honar ti parprantiy thodich ahe Kahipan ugach😂😂😂😂
फक्त आदित्य ठाकरे
❤भाजप पुढे पर्याय कोणताच नाही उभे असणारेन विचार करावा नतर पश्चाताप नको
हिला कोण ओळखतय कसला सामना तिने आपले डिपॉजिट तरी वाचवावे .
तुम्ही बातम्या सांगताना
ओरडून ओरडून का सांगता
आम्ही काय बहीरे आहे का .
😂
No Comparison... Only ठाकरे🔥❤️
A. Thakare साहेब हेच हाय प्रोफाइल
आदित्य ठाकरे one side विजय निश्चित
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र उज्वल भविष्य
आदित्य साहेब ठाकरे 🚩🚩
One side.. only AT🚩
आदित्य ठाकरे विजयी होतील 100%
ठाकरे आणि मुंबई ही एक नात आहे.
😂😂 गुजराती लोकांना मराठी माणसाचे जमीन विकली ठाकरे ने
Mi pan mumbai kar hai fakt Shinde...
@@shrutikakothawal2966 ho ka tuz Nat nahi ka Mumbai barobar ti Shaina tich Nate nahi ka mumbaishi Jara check Kar Mag samjel
होत
बाळासाहेब आणि राजसाहेबांचे मुंबईशी नात आहे.... उध्दव साहेबांनी खेळखंडोबा करून ठेवला
फक्त आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच येणार.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
आदित्य ठाकरे च येणार 🚩
निकाल कधीच लागलाय फक्त
आदित्य साहेब ठाकरे 🚩🚩🚩
कोण पण शाईना असो ठाकरे no 1
सोनिया सेना
@@surajkkr3280fakt soniasena Mag pawar Kuthe gela😂😂😂
Ganta...😂fakt Hindu
फक्त आदित्य ठाकरे साहेब च निवडून येणार ❤
कसली हाय प्रोफाईल कोण शायना
पेंग्विन घाबरला
पेंग्विन पळून जाईल का?
@@surajkkr3280 andyatun baher aalas ka andhbhakta 😂
@@anantkanhake6308 feku che gulam evdhe ka ghabarle aahet 😂
@@surajkkr3280पेगविन जगला पण चित्ता मेला!!!!
कटू आहे पण सत्य आहे......
घे पचवून......😂😂😂😂
गोबर/गोमुत्रपेक्षा पचायला हलके आहे!!!!
🤣🤣🤣
कोविड लस महाराष्ट्र आणि मुंबई ला मिळू नये व्हणून कुणी कुणी प्रयत्न केले ते जनतेला माहिती आहे
पेंग्विन घाबरला
तुम्ही फक्त इतर राज्यातील लोकांच्या उमेदवारांच्या तळ्या उचला
@@surajkkr3280 kakadya jya tatat khato tyat haganari tuzi avalad dr chokhanath mindhe sarkhi tuzyasarkhe 20/ 25 hajar saral kelet mi mudyavar Ani guddyavarhi
@@ruttvikcreation2019 पर्यंत तुम्ही काय करत होता 😂😂
@@surajkkr3280 feku cha gulam ghabarlay ka 😂😂
काही तगडा नाही,आदीत्य ठाकरे साहेबच निवडून येईल
आदित्य ठाकरे जिंकणार हे नक्की, ✌🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
कोण शायना ?
कोन पेंग्विन
आदित्य ठाकरे एकतर्फी निवडून येणार
कितीही हायप्रोफाईल परप्रांतीय येऊ द्या जनतेला माहीत आहे काय करावे ते. आदित्य ठाकरे खूप संस्कारी आणि अभ्यासू उमेदवार आहेत जनता जाणते. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🚩🚩🚩
खूप संस्कारी
चारित्र्यहीन
Mag tyache nav sushant singh rajput Ani Disha salian madhe kase alee
Penguin 🐧
😂😂😂😂😂😂
संस्कारी 😂लोकांना दाखवण्या पुरती 😂
वरळीत मनसे 🚩
Only aditya thackeray 👑💥
फडणवीस उभा राहिला तरी त्याची पण गोची होईल..
आदित्य समोर दुसरा हाय प्रोफाईल कोणी नाही...
लै उदू नको देवेंद्र ज़वता पीर आहें डिपॉजिट बचते काबघा
@@SanjayMane-ge7rkही उर्दू भाषा आहे का,आधी मराठी लिहायला शिक,लोकसभा ,विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत मुंबईने दाखवून दिले आहे आणि सीनेट निवडणुकीत abvp च सुपडा साफ करून दाखवले आहे तरीसुद्धा ....उतरला नसेल तर विधान सभा निवडणुकीत मुंबईकर दाखवून देतील
@@SanjayMane-ge7rka bochya Mane dukare dharya bhramat ahes tu
काहीही करा बोच्यानो आदित्य ठाकरे साहेब येणारच निवडून, जय महाराष्ट्र..
अब्दुल सेनेचा चं विजय होणार
Only अदीत्य ठाकरे 🎉🎉🎉
कोणीही उतरू दे आदित्य ठाकरे ला पर्याय नाही
उचला सतरंजी 😂
Tumhi pan tech karatay@@surajkkr3280
खा वडा पाव आणि गुणगान करा
❤❤❤
आहेत पर्याय
ही निवडून येणारं नाहीं
शायनापेक्षा मोहन भागवतलाच उभे करा ना नाहीतर अमित शहाला उभे करा इथे प्रोफाईल चेहरा नको तर Professional Activate MLA कामें करणारा माणुस पाहिजेत पण शेवटी जनता जनार्दन आहे .
Only mns
उज्वल निकम यांचे जे झाले तसेच शायना यांच पराभव
मुळात तुम्ही या बातम्या दाखवले नाही पाहिजेत
आदित्य ठाकरे यांच्या वर आरोप किती हि करा अभ्यासु आहे हुशार नेता जनता ठाकरेंच्या मागे मशाल
भाजप ने कुठं अन् कोणताही उमेदवार देवो सुपडा साफ होणार एक मराठा लाख मराठा
तुतारी 😂
1 मराठा + 1 लांद्या vs हिन्दू
Manu SUPARIBAJA baramaticha
@@surajkkr3280मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून वन साईड तुतारी
प्र र परतीय निवडुन दयाचे नाही महाराष्ट्र ने। लक्षात ठेवा। शिवसेना किवा मनसे
Only.... आदित्य ठाकरे.....
आदित्य ठाकरे इतना मजबूत है अपने चुनाव क्षेत्र में की आज की पोजीशन उसकी यह है मुख्यमंत्री साहब से लेकर देवेंद्र पंडित साहब तक जब उसके साथ इलेक्शन लड़ेंगे तो वह भी हार जाएंगे यह पोजीशन उसने आदित्य ठाकरे नेबनाई अपनी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव जी के पास ऐसा मिसाइल है वह सारे ध्वस्त कर देगा देख लेना उसके जो आदित्य के विरोध में जितने भी खड़े हैं कोई भी रुस्तम का कारण दो सबको दोस्त करने वाला मिसाइल है वह मिसाइल का नाम है मेरी बहन सुषमा ताईअंधेरे मैं उनको सकर मिसाइल बोलता क्योंकि मैंफौजी हूं🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भारी सामना रंगते बाबा दोघांचा खरच खरच खूप भारी बाई आहे वरती आदित्य ठाकरे
आदित्य उद्धव ठाकरे .. ❤🎉
saglyat जास्त मत आदित्य ठाकरे la मिळणार वरळी मधून 1.आदित्य 2 देशपांडे 3.shyna
काही करा एक आणि एक फक्त आदित्य ठाकरे ch🌹🌹
अमृता फडणवीस उभा करा मामीचे गाणी तरी म्हणेण मिडिया वालो भाजपाने महाराष्ट्र लुटला आहे
तेजस कसा नाचतो अंबानी च्या लग्नात 😂
@@surajkkr3280nachudya ki Chaltay 😂😂😂 ajun Nare pan lagtil ata 😂😂😂
@@surajkkr3280fadnwis ka bulla chokato gujrati cha
शायना, चायना हायहोल्टेज अदित्यसाहेबां समोर फुसका बारआहे. वरळीतुन फक्त आणी फक्त अदित्य ठाकरे ऐक मुंबईचा पावरफुल ब्रांड ठाकरे.
Yeda😂😂😂😂😂😂🎉
आदित्य ठाकरेंचाच विजय होईल
आदित्यजी असेल तरच सर्व गोष्टी चांगल्या घडून येतील नाहीतर भाजप वाट लावतील
Kay maratha ahat ka nahi only shinde maratha
एकतर्फी जिंकणार आहेत आदित्य उद्धव ठाकरे ❤
अमित शहा वुभा राहिला पाहिजे होता मगं समजल हासत ठाकरे साहेबांशी वैरं गेयाचा नाही अरे 😂😂😂 कमला बाई जय महाराष्ट्र
ONLY ADITYA UDHAV SAHEB THAKRE ❤❤
शायना एनसी फिनसी कोन आहे काहीही फरक नाही पडणार
😂
Good fight between sayna n c and aditya thakare.Both have equal chance to win.50% + 50%..
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩
आम्ही सदैव उद्धवसाहेब ठाकरे सोबत जय महाराष्ट्र
आदित्य ठाकरे 100%विजयी होणार
जय महाराष्ट्र
घे शेट्ट त्याची!
अदित्य ठाकरे विजय
एकनाथ शिंदे जरी उभे राहिले तरी dipozit जप्त होणार हे नक्की
पेंग्विन 😂
Mhanun vicharesarkha karyakatyasamor navin manus ubha kela ani jinkvilasudhdhaa ka😂😂😂
@@NitinKadam-e3x किती बोगस मतदान झाले याची चौकशी चालू केली पाहिजे
@@11thbartsanujmore56 Kara ki koni advlay ka
राजन विचारे चं काय झालं विसर पडला वाटतं
मुंबई चे, आणि महाराष्ट्रचे,रक्षण, करनारे फक्त उद्धव ठाकरे साहेब अधं,भक़्तानो, आता तरी जागा, मुंबई मधुन कीती तरी आफीस गुजरात, दिल्ली गेले भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब जिंदाबाद
कोण है लोग, कहा से आते है ये लोग 😅😅😅😅
Gujju hain woh log 😂😂😂
तेजस कसा पैसे घेऊन नाचतो गुजराती च्या लग्नात, काय तर रिचर्ड 😂😂
😂😂😂Jara check Kar yeil google Var kon ahe ti Te 😂😂😂
शिंदे उभा राहिला तरी त्याची पण गोची होईल फक्त आदित्य ठाकरे साहेब फक्त मशाल मशाल जय महाराष्ट्र साहेब
लोकसभेला महायुती ला जास्त मतं आहेत
@@maharajmaharaj aila vichar 9 cha aakda motha ki 7 cha unpadh distos ekach vishat jast marks nhi anaychey sarvya vishyat anaychey astey😊
@@hemantwarang9692 तू अभ्यास करून ये बाळा
@hemantwarang9692 अरे माकडा २१ जागा लढवल्या घरकोंबडा ने 😂😂
@@surajkkr3280 array mug 10 fail count bagh symbol chori kela paksha chori kela mla khasdar nagarsevak sarve chori karun sudha paisa vatun sudha 7 var latakla pakistan peksha motha jahil ahes ka
फक्त आदित्य ठाकरे साहेब
मुंबई फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
फडणवीस ला म्हणावे तुम्हीच उभे रहा मग बघा फाटेल हातभर 🤣😂
फडणवीस साहेब तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उभे राहणार असे सूत्राने सांगितले आहे
सन्माननीय श्री आदित्य उध्दव ठाकरे साहेब यांचा विजय असो
ओन्ली शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे🚩
penguin Gay
@@ravebrave8866tuzya aeicha navara ahe to bindok lagnacha
@@ravebrave8866Gujarati la ghe udvun tuza var.....😂😂😂😂😂
पेंग्विन ला लायकी समजेल
@@kokanvlogs5204माकडा मग तूला फावडा चालतो का
कितीही नवीन चेहरा दिला पण शेवट ठाकरे च निवड तील .
हीचं 100% डिपॉझिट जप्त होणार.
पेंग्विन चे होणार
@@surajkkr3280vaat bag hijadya
अहो काय पण बातमी देत जाऊ नका खोटे बातमी देऊन पुढे म्हणायचं सूत्र
तगडा सामना काय जनतेची काम कराव लागत नाचायचं नाही
Wel educated and best for people only one....#Aditya Thakre
❤️ फक्त आदित्य ठाकरे ❤️
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
Only Aditya Thackeray is win
अडीच वर्षे खुप चांगले काम केले आहे त्यामुळे ठाकरे विजयी होणारच
Jay ho 🔥🔥
आदित्य ठाकरे
किती आले किती गेले ओन्ली आदित्य ठाकरे मुंबई महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार पाहिजे म्हणजे मविआ ....
ठाकरे सरकार म्हणजे मविआ.... काय वेळ आली आहे... बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल😢😢
Only Aditya Saheb.....❤
यात काय तगडा सामना....कोण शायना,,,, असं वरळी कोळी वाड्यातील बांधव विचारतील.
Kon ahe te mahit nahi tula😂😂😂😂
एकदम बरोबर 👌
तुम्ही कोणाला आणायचं आहे त्याला आणा ठाकरे ब्रँड आहे महाराष्ट्राचा आणि देशाचा, बाळा साहेबांचा नातू आहे.........
आदित्य ठाकरे जिदाबाद
वरळी आदित्य ठाकरे पासुन कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.आदित्य ठाकरे विजय निश्चित आहे 🎉
कुणी कोणत्याही उमेदवार द्या निवडून येणार आदित्य ठाकरे कोण ही सायन कुठून आली अचानक आमचे उद्योग धंदे गुजरात मध्ये पळविले तेही लक्षात आहे
गुजराती च्या लग्नात कोणतरी नाचत होता. ते पण हळद लावून.
तुला नोकरीला लावलं कां म्हणून इतका चाटतोयस,? 😂😂😂😂
@@suryavanshi1436👌👌👌👌🤣🤣🤣🤣
@@prasadchorghe17😂😂😂 ते दिसणार नाही यांना
गुजरात माणसाच्या लगनात कसा नाचतो बायला तेजस 😂😂