Jayant Patil UNCUT Speech : मतदारसंघातच सभा, जयंत पाटलाचं तुफान भाषण... पवारांनी काय केलं? AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 363

  • @dipaktanpure6739
    @dipaktanpure6739 2 месяца назад +67

    अभ्यासू , एकनिष्ठ जयंत पाटील साहेब.

  • @ishwarpatil8192
    @ishwarpatil8192 2 месяца назад +99

    निष्ठावंत उदाहरण म्हणजे जयंत पाटिल आबांची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद साहेब

    • @vicky_hake14
      @vicky_hake14 2 месяца назад +5

      पडत्या काळात साथ देणारा पवार साहेबांचा सच्च्या साथीदार 💯✅

  • @rajendrabhuwad1750
    @rajendrabhuwad1750 2 месяца назад +85

    पवार साहेबाना संकट काला मध्ये उभे राहिलेत त्या बद्दल खूप खूप अभिनंदन जयंत साहेब

  • @machhindranalawade1012
    @machhindranalawade1012 2 месяца назад +71

    राज्यातील संयमी आणि अभ्यासू, एकनिष्ठ नेतृत्व म्हणजे पाटील साहेब

  • @VijayBobade-le6un
    @VijayBobade-le6un 2 месяца назад +123

    जयंत पाटील साहेबांनी खरी परिसथिती सांगितलं आहे

  • @ramdaskute4558
    @ramdaskute4558 2 месяца назад +186

    महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री जयंत पाटील 🎉

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 2 месяца назад +240

    पवार साहेबांच्या वाईट काळात जयंत पाटील यांनी इतके साथ दिली त्याला जोड नाही एक नंबर निष्ठावंत

    • @ramravvaijenathsontakkeson4080
      @ramravvaijenathsontakkeson4080 2 месяца назад +1

      😊

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 2 месяца назад +1

      जरांगे पाटील फॅक्टरमुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतांची विभागणी होऊन अप्रत्यक्षरित्या महायुतीला फायदा होईल. ओबीसी समाज व कट्टर आरएसएस कोरची मते घेऊन बीजेपी पुन्हा सत्तेत येईल😡😡😡😡😡😡😡😡

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      @@Forbetterfuture-n8c जयंत पाटील साहेब सांगलीत बीजेपी ला मदत करतात
      संजयकाका ला आतून मदत करतात
      सांगली इस्लामपूर रोड आजून झाला नाही
      इतके वर्षे आमदार मंञी असून ४० किलोमीटरचा रोड करता आला नाही
      ३० किलोमीटरचा रोड जयंत पाटील यांच्या मतदार संघात येतो
      आता गडकरी साहेब बनवत आहेत

  • @harshalsalunkhe642
    @harshalsalunkhe642 2 месяца назад +35

    सर्व महाराष्ट्राने ऐकावे असे भाषण...ग्रेट जयंत पाटील साहेब!

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 2 месяца назад +202

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा पाहीजे,
    याचा उत्तम उदाहरण म्हणजे, जयंत पाटील साहेब ❤

    • @gorakhshingan1292
      @gorakhshingan1292 2 месяца назад +11

      अत्यंत हुशार व अनुभवी,व चाणाक्ष माणूस जयंत पाटील साहेब

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 месяца назад +1

      😂

    • @sopanpadwal8153
      @sopanpadwal8153 2 месяца назад +5

      बरोबर आहे तूमचे म्हणनं

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 месяца назад

      😅😅😅

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад +1

      @@kameshnaikodi8578 जयंत पाटील साहेब सांगलीत बीजेपी ला मदत करतात
      संजयकाका ला आतून मदत करतात
      सांगली इस्लामपूर रोड आजून झाला नाही
      इतके वर्षे आमदार मंञी असून ४० किलोमीटरचा रोड करता आला नाही
      ३० किलोमीटरचा रोड जयंत पाटील यांच्या मतदार संघात येतो
      आता गडकरी साहेब बनवत आहेत

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 2 месяца назад +78

    एकच नंबर जयंत पाटील साहेब

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 2 месяца назад +94

    साहेब जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करावे ही विनंती 🌹🌹🙏

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 2 месяца назад +4

      जरांगे पाटील फॅक्टरमुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतांची विभागणी होऊन अप्रत्यक्षरित्या महायुतीला फायदा होईल. ओबीसी समाज व कट्टर आरएसएस कोरची मते घेऊन बीजेपी पुन्हा सत्तेत येईल😡😡😡😡😡😡

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      @@janardhandodmise256 जयंत पाटील साहेब सांगलीत बीजेपी ला मदत करतात
      संजयकाका ला आतून मदत करतात
      सांगली इस्लामपूर रोड आजून झाला नाही
      इतके वर्षे आमदार मंञी असून ४० किलोमीटरचा रोड करता आला नाही
      ३० किलोमीटरचा रोड जयंत पाटील यांच्या मतदार संघात येतो
      आता गडकरी साहेब बनवत आहेत

    • @sakshibondar5163
      @sakshibondar5163 2 месяца назад

      नंबर 1 पाटील साहेब खुप सुंदर
      भाषण पवार साहेब म्हणेजच राष्ट्रवादी

  • @shankarthakar6766
    @shankarthakar6766 2 месяца назад +85

    जयंतराव आपण खरोखरच कै.यशवंतराव चव्हाण, शरद राव पवार साहेब यांचा वारसा महाराष्ट्रात पुढे चालू ठेवणारा धिरोत्तर नेता म्हणून आम्ही आपणाकडे पहातोय .शंकरराव ठाकर पाटील पुणे

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      @@shankarthakar6766 जयंत पाटील साहेब सांगलीत बीजेपी ला मदत करतात
      संजयकाका ला आतून मदत करतात
      सांगली इस्लामपूर रोड आजून झाला नाही
      इतके वर्षे आमदार मंञी असून ४० किलोमीटरचा रोड करता आला नाही
      ३० किलोमीटरचा रोड जयंत पाटील यांच्या मतदार संघात येतो
      आता गडकरी साहेब बनवत आहेत

  • @manoharsonawane7868
    @manoharsonawane7868 2 месяца назад +96

    माणूस हुशार आहे. सुशिक्षित व्यक्तीमत्व.

  • @SagarYadav-j9t
    @SagarYadav-j9t 2 месяца назад +35

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज सांगली जिल्ह्यांची शान मंजे जयंत पाटील साहेब

    • @yunusshaikh9303
      @yunusshaikh9303 2 месяца назад +1

      Mr Jayant patil is absolutely true honestly greast personalities.❤❤❤❤❤

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      @@SagarYadav-j9t जयंत पाटील साहेब सांगलीत बीजेपी ला मदत करतात
      संजयकाका ला आतून मदत करतात
      सांगली इस्लामपूर रोड आजून झाला नाही
      इतके वर्षे आमदार मंञी असून ४० किलोमीटरचा रोड करता आला नाही
      ३० किलोमीटरचा रोड जयंत पाटील यांच्या मतदार संघात येतो
      आता गडकरी साहेब बनवत आहेत

  • @dattathakare1619
    @dattathakare1619 2 месяца назад +15

    जर जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे भाग्य उदयास, येणार

  • @WamanShinde-i9y
    @WamanShinde-i9y 2 месяца назад +50

    एक नंबर पाटिल साहब 21:38

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 2 месяца назад +6

    सुशिक्षित, सुसंस्क्रृत,अभ्यासू,गतिशील नेतृत्व मा.नामदार जयंत पाटील साहेब 🚩 ❤❤

  • @SantoshKate-l3n
    @SantoshKate-l3n 2 месяца назад +13

    जय॔त पाटील माणूस लय भारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @DinkarPatil-t8p
    @DinkarPatil-t8p 2 месяца назад +16

    होणारे भावि मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब

  • @pradipdoke8876
    @pradipdoke8876 2 месяца назад +6

    जयंत पाटील साहेब खरोखरच एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जातात म्हणून जयंत पाटील साहेब यांना मुख्यमंत्री झालेले आवडेल

  • @pawandhagate5545
    @pawandhagate5545 2 месяца назад +9

    मा जयवंतराव अत्यंत माहितीपूर्ण भाषण आपण केले आहे आपले शब्दात गंभीर असल्याचे जाणवते दमदार नेतृत्व करणारे आपण नेते आहेत आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा किशोर धगाटे पुणे

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 2 месяца назад +6

    पाटील साहेब यांच्या सारख्या नेत्याचे भाषण मी कधीही ऐकायच सोडत नाही खरच साहेब मुख्यमंत्री झालेले मला एकदा पाहायच आहे

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987 2 месяца назад +20

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयंत पाटील साहेब

  • @shameeka8a9jadhav40
    @shameeka8a9jadhav40 2 месяца назад +10

    एक नंबर साहेब

  • @avinashghegadmal8440
    @avinashghegadmal8440 2 месяца назад +18

    जयंत पाटील भावी मुख्यमंत्री

  • @AmolPawar-07
    @AmolPawar-07 2 месяца назад +22

    जयंत पाटीलसाहेब👑

  • @kirankumarpandit6189
    @kirankumarpandit6189 2 месяца назад +8

    मा मुख्यमंत्री नामदार श्री जयंत पाटील साहेब 👍👍

  • @shreesomnathboyshostel1979
    @shreesomnathboyshostel1979 2 месяца назад +22

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब 🫡

  • @manojshitole7565
    @manojshitole7565 2 месяца назад +4

    महाराष्ट्रचा शालिन सुसंस्कृत शांत संयमी दिलखुलास व्यक्तिमत्व... निष्ठा काय आसते याचंं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब 🎉

  • @NilkanthaGavande
    @NilkanthaGavande 2 месяца назад +22

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 месяца назад

      😅😅😅 बाविच राहणार

  • @sangetachattar7016
    @sangetachattar7016 2 месяца назад +31

    🎉🎉bhavi mantri jayant patil saheb❤❤❤❤

  • @GeetaPhalke-i4x
    @GeetaPhalke-i4x 2 месяца назад +5

    Code language एकदम भारी साहेब 🙏🙏

  • @junaidmaniyar-x8h
    @junaidmaniyar-x8h 2 месяца назад +17

    जयंत पाटील 🙏

  • @ra8208
    @ra8208 2 месяца назад +5

    अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय जयंत पाटील साहेब

  • @vinodshingole3637
    @vinodshingole3637 2 месяца назад +10

    सु संकृत संयमी नेतृत्व जयंत पाटील साहेब

  • @GaneshJadhav-wb6yp
    @GaneshJadhav-wb6yp 2 месяца назад +3

    अभ्यासु नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब ❤❤

  • @VijayBobade-le6un
    @VijayBobade-le6un 2 месяца назад +14

    साहेब येक नंबर ❤❤❤

  • @rajendrashinde9750
    @rajendrashinde9750 2 месяца назад +4

    जयंत पाटील साहेब ऐक अभ्यासू नेतृत्व.

  • @PrabhakarGavhane-r6u
    @PrabhakarGavhane-r6u 2 месяца назад +3

    महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आम्ही जयंत पाटील साहेब तुमच्याकडे पाहत आहोत

  • @harishchandrapawar6175
    @harishchandrapawar6175 2 месяца назад +21

    जयत राव 🎉लय भारी भाशन खूप छान 👌

  • @arunkumarghatage9825
    @arunkumarghatage9825 2 месяца назад +2

    महाराष्ट्राला अशा अभ्यासू लोकांची. गरज आहे

  • @dilippawar435
    @dilippawar435 2 месяца назад +14

    Jivabhavacha manus . Only jayant patil saheb 🚩

  • @santoshtupe106
    @santoshtupe106 2 месяца назад +5

    पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे.

  • @abhijitvaidya7456
    @abhijitvaidya7456 2 месяца назад +15

    Fantastic speech!

  • @rajendradeokar8374
    @rajendradeokar8374 2 месяца назад +23

    छान भाषण साहेब. एकनिष्ठ. रक्ताची गद्दार झाली. पण परक्याने साथ दिली.

    • @asw7309
      @asw7309 2 месяца назад +1

      हो ना

  • @ashishbhopnikar8134
    @ashishbhopnikar8134 2 месяца назад +3

    जयंत पाटील साहेब तुम्ही कधी पण ग्रेट आहात भावी मुख्यमंत्री तुम्हीच आहात 🎉🎉❤

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 месяца назад

      सांगलीत बीजेपी ला मदत करून

  • @kapilbhute6888
    @kapilbhute6888 2 месяца назад +12

    महाराष्ट्रातील एक हुशार नेतृत्व

  • @sangameshwarshinde4207
    @sangameshwarshinde4207 2 месяца назад +12

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @anilgaikwad4715
    @anilgaikwad4715 2 месяца назад

    प्रचंड प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, उद्याच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा नवा आधारस्तंभ, भावी मुख्यमंत्री आमचे नेते जयंत पाटील साहेब ❤

  • @maheshhanamshetti8933
    @maheshhanamshetti8933 2 месяца назад +2

    हुशार अनुभवी नेतृत्व जयंत पाटील साहेब 🎉🎉

  • @ansarsayyad3861
    @ansarsayyad3861 2 месяца назад +8

    सुपर पाटील 💐

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад +12

    आता आजीतला सुट्टी नाही च नाही,,
    एकच विचार शरदराव पवार साहेब

  • @vinayakraodevraye5990
    @vinayakraodevraye5990 2 месяца назад +3

    अभ्यासु व्यक्ती आणि अनुभवी एक सच्चा कार्यकर्ता भावी मुख्यमंत्री

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h 2 месяца назад +4

    आदरणीय आणि आदरातिथ्य श्री शरद पवार साहेबांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @manojdesai827
    @manojdesai827 2 месяца назад +3

    भावि मुख्य मत्री

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад +19

    👌खूप अभ्यासू नेता

  • @VitthalMore-o9v
    @VitthalMore-o9v 2 месяца назад +5

    Khup Abhyaspurn Speech Adarniy Jayant Patil Saheb

  • @SurendraPatil-w3c
    @SurendraPatil-w3c 2 месяца назад +6

    quality speech ❤

  • @surajthokal59
    @surajthokal59 2 месяца назад +21

    नितीन गडकरी नंतर जयंत पाटील

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 2 месяца назад +4

    जयंत पाटील साहेब...

  • @sandeepkaranjkar9915
    @sandeepkaranjkar9915 2 месяца назад +2

    बरोबर बोलता साहेब तुम्ही

  • @dhumal3437
    @dhumal3437 2 месяца назад

    *👍आदरणीय साथीहो...... विचाराने व्हावी विचाराची लढाई....... हि रास्त भुमिका घेवून लोकसाही विकास आघाडी लोकांसमोर जाते आहे. हि स्पृहणीय बाब आहे....... धन्यवाद...... 🙏🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा......*

  • @jivandesai1161
    @jivandesai1161 2 месяца назад +7

    साहेब तुम्ही केलेल्या त्यागामुळे आपण हे पण मिळवणार

  • @vidhyamane-fw1wn
    @vidhyamane-fw1wn 2 месяца назад +6

    Sir winner honar CM honar

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 2 месяца назад +6

    Kutumb pramukh jayant patil ❤❤

  • @narendrashetake6881
    @narendrashetake6881 2 месяца назад +6

    Absolutely right 👍 Saheb Pawar Saheb always great human being ❤

  • @surajkatkar4731
    @surajkatkar4731 2 месяца назад +1

    Fact Jayant patil Saheb

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 2 месяца назад +2

    आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या लायकी चा एकमेव जयंत पाटील ❤

  • @dagadupatil6533
    @dagadupatil6533 2 месяца назад +4

    साहेब भावी मुख्यमंत्री

  • @gavakarinashik602
    @gavakarinashik602 2 месяца назад

    जयंत पाटील सर, you great

  • @dineshbhadane8433
    @dineshbhadane8433 2 месяца назад +2

    जंयत पाटील साहेब जर या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले तरमहाराष्ट्राची उंची नक्की वाढेल यात शंका नाही . जय महाराष्ट्र 🚩🙏🏻🙏🏻

  • @kailasmuthe1212
    @kailasmuthe1212 2 месяца назад +1

    बदल होणार, महाविकास आघाडी सरकार येणार. ❤❤

  • @balasahebmule8311
    @balasahebmule8311 2 месяца назад +1

    प्रचंड एकनिष्ठ म्हणजे जयंतराव पाटील साहेब

  • @laxmanshegar1701
    @laxmanshegar1701 2 месяца назад

    शरद पवार साहेब झिंदाबाद
    जयंत पाटील साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराज च्या पाठीशी आहात 🎉

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik 2 месяца назад

    Jayant Patil Saheb, Hats off to you....Khup sunder....RR Abanantar tumhich....❤❤

  • @shashikantshinde8949
    @shashikantshinde8949 2 месяца назад +1

    Patil saheb apnas pudhil karyas khup khup shubhechha

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 2 месяца назад +2

    वाईट काळात साहेबांना खंबीर साथ देणारा
    पुरोगामी विचाराचा महाराष्ट कोहिनुर हिरा
    जयंत पाटील साहेब
    भावी मुख्यमंत्री

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane 2 месяца назад +6

    kdk ........

  • @prashantpatil2616
    @prashantpatil2616 2 месяца назад

    जयंत जय हो ❤❤❤❤

  • @Nikhil-n5h
    @Nikhil-n5h 2 месяца назад +1

    Great man

  • @asw7309
    @asw7309 2 месяца назад

    लै भारी बोल्ले साहेब 😊

  • @ashoksalunkhe9639
    @ashoksalunkhe9639 2 месяца назад

    सुपर

  • @sureshraodhok7522
    @sureshraodhok7522 2 месяца назад

    जयंत पाटील साहेब तुम्ही ग्रेट आहात तुम्ही एक निष्ठ उत्तम नेते आहात 🙏🙏

  • @KendresaraswatiShiddeshwar
    @KendresaraswatiShiddeshwar 2 месяца назад +1

    Onli dm

  • @SachinBadhe-mz2lm
    @SachinBadhe-mz2lm 2 месяца назад +6

    Next CM Maharashtra
    Mr. Jayant Patil

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 2 месяца назад +3

    महाराष्ट्र ची आर्थिक विकास गाडी रुळावर आणायची असेल तर फक्त जयंत पाटील यांना CM + अर्थ मंत्री करावे अशी जनतेला विनंती आहे.

  • @ganeshbansude4224
    @ganeshbansude4224 2 месяца назад +5

    शिंदे फडणवीस पेक्षा जयंत पाटील कधीही चांगले

  • @arunjuvatkar3746
    @arunjuvatkar3746 2 месяца назад

    मुद्देसूद विचार

  • @dattarajwadagale6759
    @dattarajwadagale6759 2 месяца назад

    महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री जयंत पाटील

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 2 месяца назад +4

    कोणता कार्यक्रम आहे हा नक्की सर्व गळ्यात पंचशील ध्वज घालून आहे

  • @KendresaraswatiShiddeshwar
    @KendresaraswatiShiddeshwar 2 месяца назад +1

    Onli tai and dm

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 2 месяца назад +1

    Best Speech.

  • @sanjaygorde9666
    @sanjaygorde9666 2 месяца назад

    जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होणार

  • @JavedShaikhShaikh-v8k
    @JavedShaikhShaikh-v8k 2 месяца назад

    ❤❤❤ ekadam ok barabar Jayant Dada ham tumhare Sathi❤❤❤

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 2 месяца назад +2

    *साहेब मुख्यमंत्री पदाला शोभिवंत आहेत🙏, पण साहेब हवा गरम♨ होऊ न देता नरम राखतील 🙏.*

  • @narendrashetake6881
    @narendrashetake6881 2 месяца назад +4

    Jayant Patil Saheb you are became Chief Minister Of Maharashtra..🎉

  • @VijayBobade-le6un
    @VijayBobade-le6un 2 месяца назад +1

    साहेब खर आहे

  • @ashoksonawane6672
    @ashoksonawane6672 2 месяца назад

    Very very nice patil saheb

  • @irfanmodi2725
    @irfanmodi2725 2 месяца назад

    1 no

  • @RandheSuresh
    @RandheSuresh 2 месяца назад +2

    🎉❤🎉jayent