Marathi manus marathich bolala nahi tar Marathi mansala kas samjnar ki Supriya tai Kay mhanat aahe sir maharatra madhe gavat sudha lok rahatat sir tya lokan paryant Supriya tai Kay mhant he samjalach nahi tar te kontya mudyavar bolat aahe he kas samjnar sir
राणा बाई कुठून आलीस परप्रांतिय आहेस विसरू नको मुंबई सहीत महाराष्ट्र मिळविण्यासाठी 105 त्याही पेक्षा जास्त लोकांनी बलीदान दिले तु आणि तुझा परिवार कुठे होता लायकीत राहच
एका मुलीवर नशाबंदी, सैनिक भरतीत महिलांना कोणी संधी दिली, स्थानिक पातळीवर तेहतिस टक्के आरक्षण कोणी दिले अभ्यास करून बोलजा राणे म्याडंम उगाच लोकसभेत जोर देऊन बोलायचे.
@@SuwrnaManekarक्या लडी?? झांसीराणी लक्ष्मीबाई उनकी प्रजाके सामने डॉन्स नही करती थी. एम पी डॉन्स करने लिये नही चुनते लोग. अब बंटी भी घर जायेगा बबली तो गयी
Navneet राणा फडणवीस यांना विचारा आता महाराष्ट्र सरकारमध्ये किती महिलांना मंत्री केले आहे, उगाच मोदी शाह पुढ पोपट panchi करू नका उत्तर लोकसभेत द्या मग बघा
शरद पवार साहेब स्वतः मराठा आहेत मराठा असून त्यांनी 30-35 वर्षे सत्ता भोगली पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण तर शरद पवार साहेबच सुप्रिया ताईंना आरक्षणाची गरज नाही कारण की वडिलांनी विदेशी पंतप्रधान चालत नव्हते म्हणून काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि सुप्रियाताई खासदार झाल्या
Pawar घराणे एवढे वर्ष सत्तेत होता तेव्हा मेला होतास का तू तेव्हा नाही दिसला का अमरावती जिल्ह्याच कुपोषण त्याला सर्व निधी पुणे आणि पश्चिम घाटात नेऊन भरला शरद पवार .
@@SQ1RQ2ZQ पश्चिम महाराष्ट्रातल पवार घराण्यातले नेते हीविदर्भा साठी सर्वात घातक बेशरम भ्रष्टाचारी नालायक नेते आहेत OBC विरुद्ध राजकारणी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस
या नवनीत राणा बाई आता कशा जाग्या झाल्या. काॅंग्रेसच्या इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. हे ही या बाईंना माहिती नसावे. महाराष्ट्राची एक पण महिला मंत्री नाही.
माननीय खासदार नवनीत राणा, पहिले सध्याच्या महाराष्ट्र सरकारला याच जोशात विचारा की त्यांच्या सरकारमध्ये किती महिला मंत्री आहेत आणि हे सरकार येऊन एक वर्षाहून अधिक होऊन सुद्धा का त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही?
राणा ...ज्यांच्या जीवावर संसदेत बोलण्याची संधी भेटली त्यांच्यावरच बोलू लागली हे महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत विसरणार नाही....100डिपाॅझीट जप्त करणार अमरावतीकर
सिलेंडर चे भाव कमी करा म्हना. नवनीत राणा फक्त पोपटा सारख्या बोलतात.विकासावर बोला.त्यांना म्हणा तुम्ही किती द तुमच्या मतदार संघात फिरल्यात.ग्रामीण भागात किती विकास आहे है तरी नवनीत रणाना माहीत आहे का की नुस्त महिला बाबत पोपटासारखा बोलतात त्यांना म्हणा ग्रामीण भागात या आमच्या ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती पहा.
नवनीत राणा हया एक हुशार महिला संसद सदस्या आहेत अमरावती मधील स्थानिक लोकांचे अडी अडचणी साठी त्या नेहमीच उपलब्ध असतात म्हणूनच लोकांनी त्यांना प्रेमाने भरपूर मतांनी निवडून दिले पैष्यावर नाही
राणांना माहीत नाही की पहील्या महीला पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत, महाराष्ट्रातील महीला प्रतिभा पाटील पहील्या राष्ट्रपती आहेत, नुसते कायदे बनवून फायदा नाही ते अधिकार नसतानाही काॅन्ग्रेसने महीलांना मोठमोठी पदे दिली आहेत.
सुप्रिया मॅडम अभ्यास करून चांगली वाक्ये बोलतात, संसद रत्न म्हणुन त्यांचा अभिमान वाटतो , बी जी पी नेते मोदींच्या कर्तुत्ववार अहंकाराने बोलतात आणि स्वतःच व्यक्तिमत्त्व खराब करतात, नवनीत राणा अहंकारातून बोलतात ते मोदींच्या कर्तृत्वामुळे, पण सुप्रिया मॅडम यांचे स्वतःचे कष्ट आणि चांगल्या अभ्यास करूनच त्या बोलतात, पवार कुटुंब आणि सुप्रिया मॅडम महाराष्ट्रासाठी इतर नेत्यांपेक्षा जास्त कष्ट घेतात.
आता ची सत्ता आहे राणा ना सांगा की ती पैसे घेऊन विकत घेतली आहे जनता हे पण सांगा राणा बाईंना जेव्हा वोटिंग होते तेव्हा पैसे वाटत मग काय जनता पण देते हे जनते ला पण कळायला पाहिजे.......आणि आता सत्ता आहे राणा बाई तर मग का नाही तुमचा मुख्यमंत्री हे सांगा आधी
सुप्रिया जी आपण काय स्वतःला महात्मा समजताका स्वतःचे उदाहरण ध्यायला,तुम्हाला तुमच्या पित्याला 140 करोड पैकी किती फोल्लोअर्स आहेत, महाराष्ट्र तेही 3 जिल्हे?
इंदिरा गांधी भारत देश कि पंतप्रधान थी, ये नवनीत राणा भूल गई, ये कितनी भी बीजेपी कि लाल करे, इसको बीजेपी तिकीट नही दे गी और तो और अमरावती कि जनता राणा पती पत्नीको उनकी जगाह दिखा ये गी!!
खासदार नवनीत राणा मॅडम चा आज पर्यंतचा संसदेतील कार्यकाळ जर बघितला तर यांनी आज पर्यंत कधीच मतदार संघातील प्रश्न मांडला नाही, मेळघाट मधील कुपोषणाचा प्रश्न मांडला नाही..फक्त विरोधी पक्षावर टीका करण्यात संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवला..
नवनीत राणा के सपीच मे ओ साचाई हैं जो महाराष्ट्र की पूर्ण सत्य सच्चाई हैं इसमे कूच भी जुट नाही पंचायत राज की यशवंतराव चव्हाण ने महाराष्ट्र मे निव रखी सुप्रिया ने नाम का जिकर न करते हुए अपने पिटाजी का नाम ऊपर किया
अमरावतीतले देशभक्त मतदार ताई ला निवडुन देतीलच . बारामतीच्या ताईने व तिच्या नास्तिक बापाने(रज्याचे बारा वाढविलीत)ईतके वर्ष सत्तेत फक्त स्वचीच संपत्ती वाढविली .
पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (कॉंग्रेस) और ऐ राणा भी कॉंग्रेस समर्थन से ही लोकसभा MA बन पाई, नही तो क्या औकात है ईसकी ऐ सभी अमरावती जानती है
नवनीतराना काय बोलता जरा भान ठेवा मनाची नाही वाटली तर जनतेची तरी वाटूद्या मराठी जनता पेटून उठलेलीय कारण कागरेज कालात महिला विधेयक विरोदका नी पार्लमेन्ट मध्ये मांडलीच नाही देण्यात आले नाही जरा आभ्यास करा नवनीतराना
मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना पण लोकसभेत मंजूर करून घेता आले नाही आपल्या कारकिर्दी कडे पाहिले तर मन जरा चरकतेच. स्वयंसिध्द महिलाच आपला प्रभाव पाडू शकतील.
तुम्ही कितीही बोला भाजपा पक्षाला आनंद होईल असे पण तुला अमरावती कर येत्या काळात दाखवून देतील,, तुम्ही माजी,,,,,, होणार शंका नाही,
@one_pro_indianआपला राग संताप योग्यच. म्हणावे लागेल
@@krushnadasdesale1075यावेळेस बंटी बबली निवडुन येणार नाहीत. अमरावतीकराना कळुन चुकले आहे.
@@shivajiwaghmode6998 अशा बाईला कसे निवडून दिले याचे आश्चर्य वाटले होते
Hila Amrvatikar kase Ani kontya karnamule Nivadnukit Nivdun detat
केळ दाखवतील
तुम्ही पडलात खूप आनंद झाला मला जय बजरंग बली 🚩🚩
आम्हाला पण खूप आनंद झाला ही बाई पडली म्हणून.... काय म्हणायची ही बाई....
" इस देश में रहना है तो जय श्री राम कहना है" या बाईला श्री रामा नेच पाडली 😂😂😂😂
@@rbstar5651 ata aala तिचा navra
भाजपाने महाराष्ट्र मंञिमंडळामध्ये 50% महिला घेतल्याआहेत असं वाटलं या राणा मॕडम चं भाषण ऐकल्यावर . किती फेकाल
राणा बाई तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्येच शोभता सुप्रिया ताई सारखे इंग्लिश बोलून दाखव तेव्हा आम्ही मानू
सॉरी पण इंग्रजी भाषा आपली नाही .....
@@santoshparab5639मग हिंदी आपली आहे का?
Mg nasli tr pn bolun dakv mna Rana le English 😂😂😂😂@@santoshparab5639
English hi fakt ek bhasha ahe kon kiti educated ani kiti hushar he siddh karnyach sadhan nhi
Marathi manus marathich bolala nahi tar Marathi mansala kas samjnar ki Supriya tai Kay mhanat aahe sir maharatra madhe gavat sudha lok rahatat sir tya lokan paryant Supriya tai Kay mhant he samjalach nahi tar te kontya mudyavar bolat aahe he kas samjnar sir
राणा मॅडम आप भी आदरणीय पवार साहेब के सपोर्ट से जीत गयी है पारलमेनट सदस्य बनी है यह मत भूलो. और बीजेपी की हुजरेगीरी मत करो.
दलाल लोकांना काय कळणार फक्त मार्केटचा भाव बघतात
Rana hi 5 month mehaman hila serial Kara janar
शरद पवार यांची पाडणे आणि निवडून आंने यातच मस्तरकी आहे तथापि 5 वेळा मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी एकदाही 5 वर्षाची टर्म पूर्ण केली नाही का
Dalali k chaimber se niklo Madam
सुप्रियाताईच्या इंग्रजीला एक लाईक ❤
Pan thencha kethi wadi suklele angrezi madi Kaye pyde ho,pura satyanas karun takla power saibane,atha Ajit bawu Sana dhala Ani Supriya sule veedi dhala,
राणा बाई कुठून आलीस परप्रांतिय आहेस विसरू नको मुंबई सहीत महाराष्ट्र मिळविण्यासाठी 105 त्याही पेक्षा जास्त लोकांनी बलीदान दिले तु आणि तुझा परिवार कुठे होता लायकीत राहच
Ticyato...❤
India madhlich aahe ti
जणू काय तुझे आजोबा 1857 च्या उठावात शामिल होते 🤣
आरे राणा परप्रांतीय आहे पण माझ्या देशाची महिला आहे आणि तु जिची चाटूकारी करत आहे ती विदेशी आहे. आणि मला माझ्या भारतीय महिलांच्या बद्दल अभिमान आहे.
काय कडक मॅडम आहे राना बाई
या नवनित राणा बाईचा अभ्यास कच्चा आहे. या आधी अनेक महिला मोठ्या झाल्या. उदा.प्रतिभापाटील .मीरा कुमार. तुमचा चष्मा बदला.
आताच्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाहीं
हे राणा बाईना दिसत नाही का??
True
एका मुलीवर नशाबंदी, सैनिक भरतीत महिलांना कोणी संधी दिली, स्थानिक पातळीवर तेहतिस टक्के आरक्षण कोणी दिले अभ्यास करून बोलजा राणे म्याडंम उगाच लोकसभेत जोर देऊन बोलायचे.
Barobar
तिला मोदी शहा आणि फडणवीस झाले की बस
Dana bai
हिंदू राष्ट्र की हिंदी भाषा बोलने वाली हिंदुस्तान का गौरव बढ़ाने वाली श्रीमती नवनीत राणा को जय हिंद वंदे मातरम
ज्यांच्यामुळे खासदार झाला त्यांची जाणीव ठेवा राणा मॅडम 😂😂😂
public mule! kalle!
Dal baddu
Congress ki thi na aap
00😊❤😅 फफ😅@@SmilingBeachChairs-rt1lx
आपल्या मराठी राकारणी लोकांला समजले पाहिजे परप्रांतीय लोकांला... मोठे केले.... आणि आता हेच लोक मारत आहेत मराठी लोकांची
सुप्रिया ताई एक वेळा मुख्यमंत्री झाल्या पाहिजे
आघाडीत होत्या म्हणून नवनीत राणा Madam निवडून आल्या याचा विसर पडू नये.
मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत १०० % पडणार यात तिळमात्रही शंका नाही.
Tumchi comment kal khari zali
Khub Ladi mardani wo amravati wali Rani thi sherani
@@SuwrnaManekarक्या लडी?? झांसीराणी लक्ष्मीबाई उनकी प्रजाके सामने डॉन्स नही करती थी. एम पी डॉन्स करने लिये नही चुनते लोग. अब बंटी भी घर जायेगा बबली तो गयी
राणा ताई महाराष्ट्र राज्यात भाजप व शिंदे लोकांची सत्ता आहे मग महिला मुख्यमंत्री करा
Navneet राणा फडणवीस यांना विचारा आता महाराष्ट्र सरकारमध्ये किती महिलांना मंत्री केले आहे, उगाच मोदी शाह पुढ पोपट panchi करू नका
उत्तर लोकसभेत द्या मग बघा
नवनीत राणा ची सुप्रिया सुळे ताई यांना बोलण्याची लायकी नाही तिला नाचायला पाहिजे फक्त
ही बंटी पुन्हा अमरावतीत निवडून येणार नाही वादा 100/ बेअक्कल नौटंकी बाई
वेरी नाइस इंग्लिश ताई सुप्रिया सुले जी😮 फाररातेदार, इंग्लिश
राणा बाई महिलांच्या विषयावर ( मनिपूर) हेच तोंड बंद होते. याचा खुलासा करावा.
चाबी मोदी जवळ होती
बरोबर.
अमरावती करांना हात जोडून विनंती आहे ह्या बाई ला परत निवडून देऊ नका ...
Yeh to gai
नाही दिल... आमरावतीकरांच मनापासुन आभार
रवि राणा ला पण पाडा..
तुम्हाला ही त्यांच्याच वडीलांनी खासदार केले ह्याच कमीत कमी बोलताना भान ठेवावे. फक्त मुर्खा सारख काहीही बोलू नये ते सर्वोच सभागृह आहे
राणा बाईंनी ताईंची बरोबरी करावी खूप हास्यास्पद आहे...सुप्रिया सुळे हे एक वेगळंच नेतृत्व आहे नेहमी मनाला भावंत..👍
आज अमित शहा पण नवनीत उघडून पाहतील. (नवनीत हाती आले ओ.. अवघड सोपे झाले ओ)
शरद पवार साहेब स्वतः मराठा आहेत मराठा असून त्यांनी 30-35 वर्षे सत्ता भोगली पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मग मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण तर शरद पवार साहेबच
सुप्रिया ताईंना आरक्षणाची गरज नाही कारण की वडिलांनी विदेशी पंतप्रधान चालत नव्हते म्हणून काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि सुप्रियाताई खासदार झाल्या
अमरावतीचे प्रश्न सोडवा.अमरावतीला कुपोषित बालके आहेत ते बघा.
अंगणवाडी त किती निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत त्यांवर बोला राणा बाई
Pawar घराणे एवढे वर्ष सत्तेत होता तेव्हा मेला होतास का तू तेव्हा नाही दिसला का अमरावती जिल्ह्याच कुपोषण त्याला सर्व निधी पुणे आणि पश्चिम घाटात नेऊन भरला शरद पवार .
@@SQ1RQ2ZQ Abe Yedya Sarad Pawar cha Gu khat rahal tri tumcha pot nahi bharnar aahe jaun aapla kam bagha
@@SQ1RQ2ZQ पश्चिम महाराष्ट्रातल पवार घराण्यातले नेते हीविदर्भा साठी सर्वात घातक बेशरम भ्रष्टाचारी नालायक नेते आहेत OBC विरुद्ध राजकारणी पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस
@@harshalsomankar4564 आणि तू फडणवीस चे आंढ चोळ, चोळ्या
Navneet rana has to study before speech. Supriya tai has great understanding.
हो इतक्या शहानया आहे कि विचारू नका
Sule, LA, hindi, yet, nahi, jyala, hindi, yet, nahi, tyala, saspet, karnyat, yave, ingrajichi, gand, maru, naye,
Kay Sangto😂 itki shahani ashe kia ti
Only bjp
@@AnandSonavane-rc8pl gap re edpat
राणा मॅडम आपण पवार साहेबांच्या मुळेच खासदार झालात हे विसरलात का...?
Sharad pavar thekedar ahe ka
Hi Nachi Bai Hila ky samjnar Sharad Pawar Saheb kay ahet te
पंतप्रधान, इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई यांना ओळखत नाही वाटते... महिला मुख्यमंत्री नाही सिधा pm.. president हे सर्व काँग्रेस सरकार मध्ये झाले.
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या त्या महाराष्ट्रातील होत्या
Anpad buddhii actress yah adhura nkoledge
रोबोट 😂
या नवनीत राणा बाई आता कशा जाग्या झाल्या. काॅंग्रेसच्या इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. हे ही या बाईंना माहिती नसावे. महाराष्ट्राची एक पण महिला मंत्री नाही.
राणा मँडम जनता आता तुम्हाला घरी बसवणार आहे परत तुम्ही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही 😂😂
Chamche yaha bhi nahi sudhanrnge😂😂
@@priteshdeshpande2088aab kaha gaya andhbhakt 😂
नावणीतजी you are right, शरद पवार जी ना मुलगा झालाच नाही , म्हणून तुम्ही एकट्या अ पत्य आहेत , ताईसाहेब, ही गोषट माहीत आहे सर्वाना
परत राणा राजकारणात दिसणार नाही😂😂😂
Ag, supriya, tujhakar, ek, nambardaar, majrachod, pure, vidarbh, chya, jantecha, maila, khaya, aamcha, nidhi, pura, raksha, mantri, hota, tawa, senela, kay, khau, ghatal, tuya, bapan,
मणिपूर मध्ये पंतप्रधान मोदी किंवा नवनीत राणा कोणी गेले होते का?
@@leonunes4872nomber 1.coment bhai supar bola tu bola👌👌👌👍👍👍💪💪💪😘😘😘🌹🌹🌹🚩🚩🚩jay Maharashtra
Are Supriya tai educated hi anpad patvari basta bhari pictures mhde dance karat pochli eithe
नवनीत राणा जी आप रक्षा मॅडम के सामने आप का नौलेगे कम है
और लेकीन फिर भी आप जो मोदी जी के बारें मे जो बोल रहे हैं वो बिलकुल सही हैं
Smt.Ranaji
मोदींचे भलावण करताना विरोधकांवर विनाकारण आग पाखड करू नका.
Election che ticket pahije
Ticket badame Maharashtr mi.mantri zhale tar trey
इंदिरा गांधी इज first p.m.of India
Ranaji
मुह आया बक दिया बाकी कुच्छ पता नहीं औंर चली सोनिया गांधी की बराबरी करणे नवनीत राणा कहा राजा भोज औंर गंगू तेली ऐसी हालत है तेरी!
बंटी बबली ,फक्त चाटुकार आहेत,
माननीय खासदार नवनीत राणा, पहिले सध्याच्या महाराष्ट्र सरकारला याच जोशात विचारा की त्यांच्या सरकारमध्ये किती महिला मंत्री आहेत आणि हे सरकार येऊन एक वर्षाहून अधिक होऊन सुद्धा का त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही?
राणा ...ज्यांच्या जीवावर संसदेत बोलण्याची संधी भेटली त्यांच्यावरच बोलू लागली हे महाराष्ट्रातील जनता येत्या निवडणुकीत विसरणार नाही....100डिपाॅझीट जप्त करणार अमरावतीकर
शरद पवार साहेब तुम्ही जे काँग्रेस सोबत केले ते तुमचा सोबत झाले यालाच म्हणतात जयसी करणी वयसी भरणी
सुप्रिया सुळे ताई , फक्त
सिलेंडर चे भाव कमी करा म्हना. नवनीत राणा फक्त पोपटा सारख्या बोलतात.विकासावर बोला.त्यांना म्हणा तुम्ही किती द तुमच्या मतदार संघात फिरल्यात.ग्रामीण भागात किती विकास आहे है तरी नवनीत रणाना माहीत आहे का की नुस्त महिला बाबत पोपटासारखा बोलतात त्यांना म्हणा ग्रामीण भागात या आमच्या ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती पहा.
पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री असताना खतावर सबसिडी दिली नाही
अहो तुम्ही तुमच बघा राणा जी निवडणूक आला पवार साहेबांमुळ आणी आता गुण गाण गाताय मोदीच
झूटी जातप्रमाणपत्र पे चूनकर आयी लोगोंको और निवडणूक आयोगकोभी फसाया.सुप्रिम कोर्ट का धन्यवाद दे .😂
राणा बाई आमच्या कडे पाऊस नाही
जनावरांच्या चार्याचा प्रश्न आहे पिण्या साठी पाणी नाही तेव्हा तो निरोप मोदीजी ना द्या हो खुप उपकार होतील तुमचे
निवडून आल्या राष्ट्रवादीच्या भरवशावर
नवनीत राणा हया एक हुशार महिला संसद सदस्या आहेत अमरावती मधील स्थानिक लोकांचे अडी अडचणी साठी त्या नेहमीच उपलब्ध असतात म्हणूनच लोकांनी त्यांना प्रेमाने भरपूर मतांनी निवडून दिले पैष्यावर नाही
राणाबाई हे भाषण शेवटच आहे लक्षात ठेवा.
Tumhare pass time machine hai bhai🙏🙏5/6/2024 navneet got deafeated
पडली बाई
नाची गेली
Kharach padli😅
🎉🎉🎉😂
राणा आजपासून आपण सभागृहात जाणार नाही.........
राणा बाई तु खासदार कोणा मुळे झालीस तु परत खासदार कशी होतीस बग
सुप्रिया ताई तुम्ही च येणारे आज स्वामी प्रकट दिवस आहे
वा रे महिला सक्षमीकरणावर प्रवचन देणाऱ्या... मणिपूर घटनेवर एक शब्द सुद्धा नाही बोलले... तेव्हा तोंडात काही अडकल होत का..??? बंद करा तुमचा तमाशा 😡😡😡😡😡😡😡
अमरावती करांचे आभार... या बाईला परत संसदेत पाठवू नका😢
नवनीत एवढं बोलती तर बिल पास करून दाखवाव 😆
जुमला आहे लोकसभेसाठी कळत नाही का जनतेला 😆😂
त्याच महिलांच रक्त पिलत महागाई वाढवून 9 वर्ष 😆😂
मॅडम तुम्हीला खासदार कोणी केले विसरून चालणार नाही.आज बोलत होते ते फक्त पवार साहेबांचे आशिर्वादाने
नवनीत राणा 2024 मध्ये लोकसभेत दिसणार नाही..
राणांना माहीत नाही की पहील्या महीला पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत, महाराष्ट्रातील महीला प्रतिभा पाटील पहील्या राष्ट्रपती आहेत, नुसते कायदे बनवून फायदा नाही ते अधिकार नसतानाही काॅन्ग्रेसने महीलांना मोठमोठी पदे दिली आहेत.
गॅस चे दर कमी कर राणाबाई मोदीला सांग . राणा बाई तु शरदचंद्र पवारसाहेबांमुळे लोकसभेत गेली मोदीमुळे नाही 😅😅😅😅😅😅😅
सुप्रिया मॅडम अभ्यास करून चांगली वाक्ये बोलतात, संसद रत्न म्हणुन त्यांचा अभिमान वाटतो , बी जी पी नेते मोदींच्या कर्तुत्ववार अहंकाराने बोलतात आणि स्वतःच व्यक्तिमत्त्व खराब करतात, नवनीत राणा अहंकारातून बोलतात ते मोदींच्या कर्तृत्वामुळे, पण सुप्रिया मॅडम यांचे स्वतःचे कष्ट आणि चांगल्या अभ्यास करूनच त्या बोलतात, पवार कुटुंब आणि सुप्रिया मॅडम महाराष्ट्रासाठी इतर नेत्यांपेक्षा जास्त कष्ट घेतात.
शरद पवार के support से ये नवनीत रानी पार्लियामेंट में गई है, भूल गई
आता ची सत्ता आहे राणा ना सांगा की ती पैसे घेऊन विकत घेतली आहे जनता हे पण सांगा राणा बाईंना जेव्हा वोटिंग होते तेव्हा पैसे वाटत मग काय जनता पण देते हे जनते ला पण कळायला पाहिजे.......आणि आता सत्ता आहे राणा बाई तर मग का नाही तुमचा मुख्यमंत्री हे सांगा आधी
ह्या नवनीत राणा च्या चेहऱ्यावर सत्तेचा माज दिसतोय
सुप्रिया जी आपण काय स्वतःला महात्मा समजताका स्वतःचे उदाहरण ध्यायला,तुम्हाला तुमच्या पित्याला 140 करोड पैकी किती फोल्लोअर्स आहेत, महाराष्ट्र तेही 3 जिल्हे?
अमरावती करांना विनंती ह्या बाईला आता कायमची घरी बसवा
नवनीत राणा जो आप ने अपने मतदार संघ मे दारू के दुकान बंद करणे का आश्वासन दिया था ऊसका क्या हुवा
नवनीत राणा मॅडम तुम्हाला भाजीत किती मीठ टाकायचं हे आधी माहित करून घ्या..मग संसदेत जाऊन भाषण करा..😂😂😂
इंदिरा गांधी भारत देश कि पंतप्रधान थी, ये नवनीत राणा भूल गई, ये कितनी भी बीजेपी कि लाल करे, इसको बीजेपी तिकीट नही दे गी और तो और अमरावती कि जनता राणा पती पत्नीको उनकी जगाह दिखा ये गी!!
हनुमान चालीसा कुठे वाचली जाते हें समजले राणी
अगं बाई किती चाटुगीरी करशील, थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे.कि, टरबुज सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही.
राणा विरोध करायचे म्हणून विरोध करते 🤣🤣🤣🤣
नवनीत राणा अपल्या या साहस बद्दल महिला साठी बोलला. धन्यवाद।
इंदीरा महीलाही थी
मेधा कुलकर्णी की जगह चंपा को बिठाया पुणामे
जात प्रमाणपत्र खोट द्या
कांग्रेसचा मतावर निवडुण या
बबली बंटी
नवी. नाद करायचा नाय सुप्रिया सुळे यांचा. तू. नाची आहे
खासदार नवनीत राणा मॅडम चा आज पर्यंतचा संसदेतील कार्यकाळ जर बघितला तर यांनी आज पर्यंत कधीच मतदार संघातील प्रश्न मांडला नाही, मेळघाट मधील कुपोषणाचा प्रश्न मांडला नाही..फक्त विरोधी पक्षावर टीका करण्यात संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवला..
जनतेच्या दरबारात मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार असे सतत बोलणारा येईल का?2024
नवनीत राणा च्या जातीच्या दाखला चौकशी प्रकरण कुठपर्यंत आलं....? ते पण जनतेला समजले पाहिजे....
Management done
Setting ho gayi
नवनीत राणा के सपीच मे ओ साचाई हैं जो महाराष्ट्र की पूर्ण सत्य सच्चाई हैं इसमे कूच भी जुट नाही
पंचायत राज की यशवंतराव चव्हाण ने महाराष्ट्र मे निव रखी सुप्रिया ने नाम का जिकर न करते हुए अपने पिटाजी का नाम ऊपर किया
रवनित राणा यांच शेवटल संसद मधील भाषणं 2024भावपुर्ण श्रद्धांजली 😂
भविष्य वाणी खरी ठरली 🙏
😂😂😂😂😂
रानाबाई ला फक्त पिक्चर काढायला सोबत आणि ठुमके मारायला राजकारणाच्या फांद्यात पडू नका रानाबाई मुकाच खाली बसा आता तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही
सुप्रिया good
Supriya ki kupriya🤮🤮
नवनीत रानाजी को best संसद का पुरस्कार मिलना चाहिये.
फर्जी जाति प्रमाणपत्र के आधार पर नवनीत राणा सांसद बनी।
हिरालाल वाटायला पाहिजे पवार साहेबांमुळे आजी खासदार आहे राणा बाई
महाराष्ट्र क्या मुलींचा इंटरेस्ट rajysabha मध्ये नसून लोकसभा मध्ये आहे, आमच्या मुली संसद गजवतात
नवनीत राणा इथे ऍक्टिंग चालात नाही अभ्यास लागतो आणी रक्तात लागत ....
सुप्रिया ताई निवडून आल्या त्यांचे मतदार संघात स्वतःचे काय योगदान होते आणि आता सुद्धा त्यांनी काय विकास केला तेदाखवा
हेच अमचे दुःख। असे बोलता बोलता आज आपन असे आहेत।
@@vasantsapkal411४.५वर्ष झोपा काढतात शेवटी ६ महिने येतात थोडा फार कमी करायला
बाई ईतकं फडफड करू नको,हि फिल्म इंडस्ट्री नाही अभिनय करून दाखवायला, नुसतं नौटंकी करत राहते
कितीही भाजपला सपोट करा पण तूमहाला घरीच बसायला लागेल
रानी को बताओ यही bjp ne इस बील को तभ विरोध किया था.. तब आप फिल्म मे नाच रही थी.. मणिपूर मे भी महिला हैं.. जरा करो उनका सन्मान
नवनीत राणा फिल्म इंडस्ट्रीत पाहिजे होत्या आज
अमरावतीतले देशभक्त मतदार ताई ला निवडुन देतीलच . बारामतीच्या ताईने व तिच्या नास्तिक बापाने(रज्याचे बारा वाढविलीत)ईतके वर्ष सत्तेत फक्त स्वचीच संपत्ती वाढविली .
बस कर बोगस दुप्लिकेट cast
पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (कॉंग्रेस)
और ऐ राणा भी कॉंग्रेस समर्थन से ही लोकसभा MA बन पाई, नही तो क्या औकात है ईसकी ऐ सभी अमरावती जानती है
नवनीत यापुढे कधीही अमरावती मधून खासदार होणार नाही
भाजप सरकारने अनेक योजना आणल्या लाडकी बहीण सारख्या मुलींना मोफत शिक्षण महाविकास आघाडी वाल्यांनी काय आणलं सांगा
राना बाई जरा इंग्लिश बोला, नाही तर काय रे बोल्या असं करा. तुम्ही फक्त विरोध करण्यात पुरत्याच बाकी 0..
मुख्यमंत्री व्हायचं काय सांगता, एक महिला पंतप्रधान झाली होती. विसरलात का?
आरै या बाईला पिचंर मघ्यें काम करायला पाठवा ईच संसद मध्ये काहिही कामनाही कळलावि 😍😍😍😍😍
नवनीतराना काय बोलता जरा भान ठेवा मनाची नाही वाटली तर जनतेची तरी वाटूद्या मराठी जनता पेटून उठलेलीय कारण कागरेज कालात महिला विधेयक विरोदका नी पार्लमेन्ट मध्ये मांडलीच नाही देण्यात आले नाही जरा आभ्यास करा नवनीतराना
मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना पण लोकसभेत मंजूर करून घेता आले नाही आपल्या कारकिर्दी कडे पाहिले तर मन जरा चरकतेच. स्वयंसिध्द महिलाच आपला प्रभाव पाडू शकतील.
सुप्रिया मोहातर्मा लग्न झाले पण नवरा कुठे आहे दिसला नाय आजवर महाराष्ट्राला 😂 मुह दिखाई होगी की नहीं 😂😂
पदावर कोणीही असुदे पुरुष किंवा महिला देशाचा विकास आणि जनतेची कामे महत्वाची आहे 🙏 भावनिक बोलणं आणि ऐकणं बास झालं 🙏
नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची वैधता या संदर्भात लोकमतकडे काही माहिती असेल तर प्रसारित करावे.