सुप्रिया ताई वारंवार तेच ते सांगून लोकांना भावनिक करून किती दिवस असेच दिवस काढणार बहिणीची किंमत कळली गाडीची बहीण योजना आणली पक्षाने याला चिन्ह नेलं वडिलांना कोर्टात नेलं अजून किती सहानभूती याच मुद्द्यावर मिळवणार ताई वेगळे बोला एवढी वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती त्यावेळेस का नाही लोकांना नोकरी मुलांना शिक्षण सगळ्या गोष्टी घडून आल्या आत्ताच का तुम्हाला सगळं आठवायला लागले किती मूर्ख बनवणार
लंके साहेब मी तुमच्या प्रचाराला लय आलो होतो आणि राणी ताईच्या प्रचाराला सुद्धा येणार तुम्ही जेव्हा कोविड- सेंटर काढलं होतं तेव्हा मी संभाजीनगर हुन टरबुजाची गाडी आणली होती
एका घरात सर्व पदे देन हे योग्य नाही पण निवडूण येण्याची क्षमता पण तपासावी लागते निवडून येण्यासाठी टक्कर देणार उमेदवार द्यावा लागतो त्यामुळे राणी लंके योग्य उमेदवार आहेत 100%
कसा महाराष्ट्राचा विकास होईल साहेब म्हणतात विमान आणि helicopter मधला फरक कळत नाही, पहिलं साहेब गरीब गरीब म्हणून आमदार झाले खासदार झाले आता बायकोला आमदार करतात, राजकारण आता समाजाचा विकास करायचा राहिला नाही आता फक्त स्वच्याच्या विकासा साठी खटाटोप चला आहे.😢
भाऊ घडवता दर्शन.. मोहटा देवीचं.. बहीण खाती मटन हे चतुर्थीचं.. जेव्हा येतो ग्लास तेव्हा येऊ शकतात टेबल... विकायचा नाही स्वाभिमान.. नाही खालवायची लेवल...
आणि जनता पण बावळट आहे या भावंडांना निवडून देत आहे बाकीच्यांना पण चान्स द्या ना बाकीचे काय काम करत नाही का एकदा त्यांना संधी देऊन बघा ना काम करताय का नाही करते
लंकेची पार्वती माहीत आहे, आता लंकेची राणी सुद्धा माहीत झाली.
😂😂😂
@@PunekarPatil-p5tं/😢
बॉलीवूडमध्ये ग्रेट आहेत अमिताभ बच्चन...
आणि राजकारणात सुप्रिया सुळे आहेत एक नंबरच्या बोल बच्चन😂😂
सुप्रिया ताई वारंवार तेच ते सांगून लोकांना भावनिक करून किती दिवस असेच दिवस काढणार बहिणीची किंमत कळली गाडीची बहीण योजना आणली पक्षाने याला चिन्ह नेलं वडिलांना कोर्टात नेलं अजून किती सहानभूती याच मुद्द्यावर मिळवणार ताई वेगळे बोला एवढी वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती त्यावेळेस का नाही लोकांना नोकरी मुलांना शिक्षण सगळ्या गोष्टी घडून आल्या आत्ताच का तुम्हाला सगळं आठवायला लागले किती मूर्ख बनवणार
खरंच ह्या आमदाराला हेलिकॉप्टर आणि विमान मधला फरक समजत नसेल का हो? मला खरं वाटेना.
मी तर स्क्रीन शॉट काढून ठेवलाय पडणार म्हणजे पडणार..😅
आयला हे असले आमदार होणार 😂😂😂 अवघडाय
मागच्या निवडणुकीला लंके साहेब तुम्ही ₹2000 वाटप केलती बायकोला आमदार करायचा असेल 5000 रुपये वाटप करा
निव्वळ तमाशा. चालू आहे अजून किती सत्ते करणार.
NJ qyghu 7
पवार घराण्यांचा तमाशा आहे ग्यासात
9 टी घेऊन शुभेछा
तुम्हाला देखवत नसल तर तुम्ही चांगल कीर्तन ठेवा
@@HV-ng1ei jya gachta bori tyach gavchya babhli
तू बघत बस दिवसरात्र@@HV-ng1ei
अहिल्यादेवी नगर ❤
लंके सोडून इतरांना संधी मिळाली पाहिजे
"llll😊
Glass आठवला ताईंना नेमका ❤❤
वेळ झाली असेल 🤣😂
वांग्याची शेती 100 कोटी... यालाच म्हणतात भ्रष्टाचार
मग मोदी सरकार झोपले आहे का
हा काय तमाशा लावला
तमाशा
70 वर्षे तुम्ही किती तेल काढलं जनतेच ….लाज बाळगा जरा👍🏻
लंके साहेब मी तुमच्या प्रचाराला लय आलो होतो आणि राणी ताईच्या प्रचाराला सुद्धा येणार तुम्ही जेव्हा कोविड- सेंटर काढलं होतं तेव्हा मी संभाजीनगर हुन टरबुजाची गाडी आणली होती
सुजय दादा सारख्या सुशिक्षित व्यक्तीला सोडून याला निवडून दिले लोकं सुशिक्षित असूनही मूर्खपणा करतात.
❤💯
He asch chalay, lokana, gavran kadaknath aavadatyaty.
भिका भीमा तमासा😂😂😂
शो गोइंग ऑन..मी किती साधी सरळ आहे भोळी आहे, संस्कारी सुशील आहे. मन दिसत नाहीना.
बोलण ऐक करण ऐक सध्या भोळ्या माणसांना फसवणे
Supriya Sule is my fav ❤
ताई तुमच मन लय मोट हाय हो!
पवार साहेबांन्ना निवडून दिल तर जनतेला पंढरीच्या पांडूरंगाला कायबी मागायची गरज नाही.......म्हणूनच तुतारी लोक जिंकवणारच.......हे त्रिकालाबाधित सत्य ❤❤
Tutari vajvat bss election nanter😂😂
सुप्रिया सुळे तुम्ही शरद पवारांची शपथ घेऊन सांगावं की तुम्ही सगळं खरं बोलताय.....
Excellent message to voters. Please continue your speech to voters mind. Best wishes for your party’s success.
विकासावर बोला थोड फार 😭 दुधाला 45 रू काय झाले . कांदे बजाराचे काय झालं
ही राज्याची निवडणूक आहे की कुटुंबाची निवडणूक आहे विकास बद्दल काही तरी बोला आम्ही निवडूण आल्यावर हे करू ते करू कसं राज्य पुढं जाणार देव जाणे
नाव घ्या म्हणल्यावर कुणाचं विचारत्यात आणि ह्या चाणाक्ष ताई आमदार होणार 😂😂😂😂😂काय रे देवा
ताई इतका ढोंगीपणा नका करू अति वाटतंय... लोकांना कळतंय तुमचं नाटक
राणी ताई लंके तुम्ही आमदार होणार आणि मंत्री होणार तुम्ही निवडून येणार 💐💐🙏🙏
फक्त भरणे मामा ❤❤
एवढेच ₹5000 वाटप करा
तमाशा जोकर आहे
लंके साहेब तुम्हाला मतदान करून सगळ्यात मोठी
ओबीसी समाजाला आरक्षण द्या ❤❤❤
Very very beautiful, though full speech 👍👍👍
तू सुप्रिया सुळे निवडून😢जरंगामुळे आली
काय अपेक्षा करायच्या निवडून दिलेत. मेरा भारत मेरा महान 🙏
राजाचा रंक व्हायला वेळ नाही लागत नेते तुम्हीच म्हंटले होते .
हवा डोक्यात गेली एकाच घरात तुम्ही उमेदवारी घेतली
दूसरा एकही कार्यकर्ता सापडला नाही का ?
Full support ❤
लंके पावरफूल म्हणून विखे पडले
एका घरात सर्व पदे देन हे योग्य नाही पण निवडूण येण्याची क्षमता पण तपासावी लागते
निवडून येण्यासाठी टक्कर देणार उमेदवार द्यावा लागतो त्यामुळे राणी लंके योग्य उमेदवार आहेत 100%
तमाशा बरा असतो
आता पर्यंत मुलीना उच्य शिक्षण व रहाण्याची व्यवस्थाशासना तर्फ झाले पाहिजे
विकास होऊ नाही होऊ आता जाऊदे मला ह्या वेळेस 5000रुपये मताने पैसे द्या
नविन तमाश्याचा फड
जय महाराष्ट्र
बिहार मध्ये लालु यादव व राबडीदेवी होत्या आता महाराष्ट्र मध्ये राणी लंके व निलेश लंके😂😂😂
शंभर टक्के पडणार
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Supriya ताई इंदापूर तालुक्यात तुम्ही कुकीचा उमेदवार निवडला आहे लोक त्यांच्यावर नाराज आहेत 20 वर्ष सत्ता होती पण काय विकास केला नाही
पवार साहेबांची 1 सबा होऊन जाऊद्या,
राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी
ताई भाषण हाणलाच पाहिजे ताई भाषण ऐकायचे मला
घरात आणि कोण राहिलंय का त्यांना पण zp ला उभं करा
आजुन किती छळ करणार तालुक्याचा
खरं बोलत आहे सलाम तुम्हाला
पवार साहेब एका घरात एकच पद दया
ताई खरं बोलले तुम्ही
आमच्या राणीचा भाषण ऐकायचे
ही ह्या राज्यातली आणि देशातली कशी आहे....
🙏🙏🙏🙏
Avaghad ahe nagar karanche kunala nivdun detil mahit nhi😂😅😅😅😅
माणूस गरीब किवा अशिक्षित आहे असे बघू नका. उमेदवार जनतेचा समस्या सोडविणारा पाहिजे. जनतेचा आवाज उठविणारा असावा.
आमच्या ताई जिंदा बाद
सॉरी सर
कसा महाराष्ट्राचा विकास होईल साहेब म्हणतात विमान आणि helicopter मधला फरक कळत नाही, पहिलं साहेब गरीब गरीब म्हणून आमदार झाले खासदार झाले आता बायकोला आमदार करतात, राजकारण आता समाजाचा विकास करायचा राहिला नाही आता फक्त स्वच्याच्या विकासा साठी खटाटोप चला आहे.😢
शरद पवार फल
भाऊ घडवता दर्शन.. मोहटा देवीचं..
बहीण खाती मटन हे चतुर्थीचं..
जेव्हा येतो ग्लास तेव्हा येऊ शकतात टेबल...
विकायचा नाही स्वाभिमान..
नाही खालवायची लेवल...
💐❤️
ताई खरं बोलता
🙏🙏🙏🙏🙏🙏
100% महिना आला तर आरक्षण भेटलाच पाहिजे ताई
100% तुमच्यासाठी
ओन्ली लंके ताई
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍
जयशी करणी वयशी भरणी 😂😂
Tai tumi Greta ahata
लंके साहेब विजय तुमचाच .......जय महाराष्ट्र
Maharashtracha ekach mahan neta ganapatrao deshmukh saheb...
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
👍
ठीक आहे तर मग तर आम्ही मतदानाला करतो ओके
सुप्रिया ताई सोयाबीन चा हमीभाव 8000 करा बीजेपी हटाओ किसान बचाओ
लोकांना गोड बोलुन फसवन्याचे धंदे सोडा लोकच तुम्हाला फसऊ लागले आहेत शेतकर्याचा ऊसाचा पैसा हानलेला तेच पाप फेडावयाचे आहे
अस्ता कडे चाललं आहे सगळं
ओके ते सॉरी
माझ्या ताईंना शुभेच्छा की जास्ती
❤
सुप्रिया ताई काय हे.... आम्ही फारच बावळट वाटलो का तुम्हाला....
😢
लंकेला म्हणा वे की जनता राजा कोण आहे chatrapati shivaji maharaj ki sahrad pawar .ha pakka म्हणेल फक्त पवार साहेब 😂
तुम्ही द्या चकल्या 😅😂
खूप छान ताई
Nate 1nor
ग्लासच आठवला, बरं एक नाही ...ग्लासात ग्लास ? 😅😅
आणि जनता पण बावळट आहे या भावंडांना निवडून देत आहे बाकीच्यांना पण चान्स द्या ना बाकीचे काय काम करत नाही का एकदा त्यांना संधी देऊन बघा ना काम करताय का नाही करते
आमच्यापुढे बाकी पण खूप अडचणी आहेत.... यासाठी आम्ही तुमच्याकडे पर्याय म्हणून पाहतो... आणि तुम्ही 😢
अभिनंदन