अन्याय केला दलित सोनवणे वर, त्या अन्याया विरुद्ध नडला देशमुख, त्या देशमुख च्या झालेल्या हत्या विरुद्ध न्याय मागत आहे क्षीरसागर... यालाच म्हणतात महाराष्ट्र... 🚩
वास्तविक ही कमेंट बीड साठी नसुन पुर्ण महाराष्ट्र व देश बद्द्ल आहे गुन्हे होऊच नयेत ही प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे परंतु हेच जर गुन्हे करत आहेत तर देशाला स्वातंत्र्य मिळून काय मिळाले
थोडे दिवस हे प्रकरण चालेल नंतर यावर पडदा टाकल्या जाणार.न्याय मिळेल असे वाटत नाही. शेवटी सत्तेचा विजय होईल. सामान्य माणसाला न्याय मिळेल यात अशंका वाटते.
एस पी डायरेक्टर एन्काऊंटर ची ऑर्डर काढा आणि त्या वाल्मीक कराड बद्दल नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याची विरुद्ध झालेल्या घटनेबद्दल बद्दल. चर्चा करून काही उपयोग होणार नाही काय घडले ते लोकांसमोर सत्य मांडा तुम्ही बीड जिल्ह्याचे नवीन एसपी आहात या घटनेबद्दल तुम्हालाही फसवलं जाईल
कावत साहेब चांगली कसुन चौकशी करून आरोपीला शिक्षा ईमानदारी दाखवा आणि या आरोपींना शिक्षा ध्या सगळाच समाज बांधव तुम्हाला डोक्यावर घेईल दाखवून द्या या जनतेला ईमानदारी आणि क जिवंत आहे 🙏🌹 जय शिरी राम
आत्ता या मध्ये फडणवीस साहेब किती खरे वागतात हे कळेल,कारण नुसते बोलबच्चन मारणे आणि खरी कृती करणे यात जमीन आसमन फरक, तरी ही देवंद्रजीनी काही तरी चांगला निर्णय घेतील हीच तांच्या कडून अपेक्षा, जय महाराष्ट्र
@@msundkar-5744एक घटना घडली की बीड बिहार होते मग पुणे मुंबई नाशिक नागपूर ठाणे कल्याण मध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी आहे तसा ncrb data ahe त्यावर आपले मत काय. जातीय विषय म्हणून फक्त मुंडे दिसतात. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस साहेबांनी त्यावर आपले मत काय. संदीप देशमुख हत्या प्रकरण झणझणीत विषय बोलले त्यावर आपले मत काय
साहेब तुम्हाला माझं एक विनंती आहे कुणाला ही मॅनेज न होता कारवाई करा तुम्ही मॅनेज झाला की नाही हे तुमच्या कारवाई झाल्यावर लोकांना कळेल परंतु विश्वास संपादन करायचं असेल तर हे वेळ तुमच्या साठी बहुमोल आहे 🙏🏻🙏🏻
साहेब बीडला जे लोक बिहार म्हणत आहे. त्या लोकांनी उद्या चांगलं बीड शहर असं नाव घ्यायला हवं तशी तुम्ही कारवाई करा
अन्याय केला दलित सोनवणे वर, त्या अन्याया विरुद्ध नडला देशमुख, त्या देशमुख च्या झालेल्या हत्या विरुद्ध न्याय मागत आहे क्षीरसागर... यालाच म्हणतात महाराष्ट्र... 🚩
पत्रकार साहेब तुम्ही एवढ्या मोठ्या अधिकारी यांना एकेरी उल्लेख केला
तुकाराम मुंढे कलेक्टर म्हणून तुम्हाला जोडीदार मिळाले तर तुम्हाला खूप सोयीचे होईल.
मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली बीड येथे करावी.
साहेब सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे दबंग काम करणार हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे
वास्तविक ही कमेंट बीड साठी नसुन पुर्ण महाराष्ट्र व देश बद्द्ल आहे गुन्हे होऊच नयेत ही प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे परंतु हेच जर गुन्हे करत आहेत तर देशाला स्वातंत्र्य मिळून काय मिळाले
इतके दिवस होऊन कराड भेटत नाही म्हणजे अवघड आहे.. एन्काऊंटर ऑर्डर काढा.. स्वतःहून हजर होईल... हिम्मत दाखवा साहेब..
8 वा आरोपी फोन वर कोण....हे शोधायला येवढं वेळ.......योगी सारखी ॲक्शन अपेच्शित आहे
साहेब तुम्ही तरी बीडच्या लोकाचे मायबाप हो आणि संरक्षण करा
खरेतर आरोपींना खंत पाणी घालण्याचे काम राजकीय नेते व पोलीस करीत आहे म्हणूनच खंत पाणी घालनाऱ्याना व तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे
जे लोक राजकारणात आहेत तेच पकडले गेले नाहीत
हे अधिकारी चित्तोड ला होते म्हटल्यावर मराठ्यांना न्याय देतील
पोलिस आमच्या वतिने एक वीनत हे सतेमेवजयते चे चीन बदलवुन खोठे मेवजेयते च्या पाठे लावा
मुंढे vs मुंढे होऊन द्या मुख्यमंत्री साहेब बीड मध्ये.
बीड जिल्ह्यातील सर्वच पोलिसांच्या बदल्या केल्या पाहिजेत
मी खरोखर आयपीएस अधिकारी आहात तर तुमचा दर्जा तुम्ही असेल करणार आणि बीड जिल्ह्याला बीड जिल्हा म्हणून पुन्हा प्रस्थापित करणार
थोडे दिवस हे प्रकरण चालेल नंतर यावर पडदा टाकल्या जाणार.न्याय मिळेल असे वाटत नाही. शेवटी सत्तेचा विजय होईल. सामान्य माणसाला न्याय मिळेल यात अशंका वाटते.
जय महाराष्ट्रातला विषम भटका विमुक्त सगळ्यांनी चित्रकला एक वेळेस जाऊन बघाव इतिहास
Navneet Sir,aage badho.We are proud of you.💪🇮🇳
बीड करांच्या Fkt आपेक्षाच nka ठेऊ आस वाटावं की कोणी जरी आसला तरी न्याय मिळू शकतो म्हणून
Mumbai tak news cha khupnkhup abhinandan
मागिल 10 वर्षे फडणवीस गृहमंत्री नापस
पहिलं डायरेक्टर वाल्मीक कराड याला ठोका मग अभ्यास करा
तुम्ही विश्वास नागरे पाटील यांच्यासारखे काम करा
महाराष्ट्रातील राजकारणी न्याय देऊच शकत नाहीत.
्
Reporter❤
Reporter साहेब पुढील interview मध्ये SP साहेबाना त्या मुल्मिकी कुठे लपला आहे विचारा आणि कधी अडक करता
महाराष्ट्राचा गुरहखात दहा वर्षे पासून देवेंद्र फडणवीस यांचा कडे आहे मग याचें करायम पोलीस काय करत आहे आणि या सगळ्या मागे ग्रह मंत्री नाही का
Great sir ji
गृहमंत्री पदाची खरी कसोटी
एस पी डायरेक्टर एन्काऊंटर ची ऑर्डर काढा आणि त्या वाल्मीक कराड बद्दल नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याची विरुद्ध झालेल्या घटनेबद्दल बद्दल. चर्चा करून काही उपयोग होणार नाही काय घडले ते लोकांसमोर सत्य मांडा तुम्ही बीड जिल्ह्याचे नवीन एसपी आहात या घटनेबद्दल तुम्हालाही फसवलं जाईल
Reporter ni Walmik Karad cha naav gheun prashn vicharla pahije hota ..
✅✅ बरोबर.
काहीही होणार नाही❌.... सब झुठ
कावत साहेब चांगली कसुन चौकशी करून आरोपीला शिक्षा ईमानदारी दाखवा आणि या आरोपींना शिक्षा ध्या सगळाच समाज बांधव तुम्हाला डोक्यावर घेईल दाखवून द्या या जनतेला ईमानदारी आणि क जिवंत आहे 🙏🌹 जय शिरी राम
Salute Singh
सब गोल माल है भाई ।
काही अपडेट नाही ते आत्ता आलेत काही काम तर करू द्या विशेष असं काही करतील असं काही नाही सामान्यच राहील
साहेब काही करु नका पन तुम्ही त्या बाळाला न्याय द्या तुम्हाला पन मुल आसतील ती तुमचच आहे आस समजा
आत्ता या मध्ये फडणवीस साहेब किती खरे वागतात हे कळेल,कारण नुसते बोलबच्चन मारणे आणि खरी कृती करणे यात जमीन आसमन फरक, तरी ही देवंद्रजीनी काही तरी चांगला निर्णय घेतील हीच तांच्या कडून अपेक्षा, जय महाराष्ट्र
अभ्यासकरा अटक kara नाही तर अन्काऊटर करा
साहेब सर्व जनता खुप च अपेक्षानी बघतात
साहेब तुमच्या कडुण खुप अपेक्षा आहेत
Beed mhanaje Maharashtra la lagalela kalank 😢
Parali mhanje Beed la lagleli kid😢
@SatyanarayanKale-l8o chikkitai ani ticha rangel bhau yani Beed cha wasepur kela 😭
@@msundkar-5744एक घटना घडली की बीड बिहार होते मग पुणे मुंबई नाशिक नागपूर ठाणे कल्याण मध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी आहे तसा ncrb data ahe त्यावर आपले मत काय. जातीय विषय म्हणून फक्त मुंडे दिसतात. हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या धस साहेबांनी त्यावर आपले मत काय. संदीप देशमुख हत्या प्रकरण झणझणीत विषय बोलले त्यावर आपले मत काय
@@msundkar-5744 ho na rav
आरोपी.कया.मनतात
साहेब, विनती, कुनाची, गय, करु, नका, कूनाचया, दबावाखाली, येवु, नका, आफनिस, विनती
गुन्हेगार सतत 3 तास संपर्कात असणारे आणि पोलीस स्टेशनपासून 5 कीमीवर असणारे आरोपी यांना 15 दीवस सापडत नाहीत.
एन्काऊंटर ऑर्डर काढला की.. स्वतःहून हजर होईल
Yogesh kashid good reporter
Are 4 aropi sapadale mag kay policewale vicharpus ka karat nahi
Navneet kawat sir mhn re bhai
Sakali kahi tari news bhetel ase vatate...
साहेब बदल घडवा थोडा
धनू भाऊ पहा
साहेब तुम्हाला माझं एक विनंती आहे कुणाला ही मॅनेज न होता कारवाई करा
तुम्ही मॅनेज झाला की नाही हे तुमच्या कारवाई झाल्यावर लोकांना कळेल
परंतु विश्वास संपादन करायचं असेल तर हे वेळ तुमच्या साठी बहुमोल आहे
🙏🏻🙏🏻
Tya char aaropini stetment Dil nahi ka
HM. APNASAHEB FRHAND.S. KAM. KARU. DETIL. KA
Atak nahi ajun
Kuni lapun tvle kute tvlet chada lava saheb
Karad la pakads
वाल्मीक कराड ल रिमांड वर घ्या साहेब पोपटासारखा बोलेल
Fakt. Dhanjay. Mundena. Atak. Kara. Mag.. Bagha.. Kase. Popata. Sarkhe. Boltil..
साहेबाना अटक करण सोपं नाही