ह्या साहेबानी पेपर वर्ती काम खूप चांगल्या प्रकारे सांगितला, ग्राउंड वरती गेल्या अडीच वर्षात काय काम केलं ते आधी सांगा. आम्ही आता प्रॅक्टिकल विचारकर तो.
#* अर्थ मंत्री पदासह अन्य महत्त्वाची खाती मिळवून अजित पवार यांनीच बाजी मारली असून एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार हे महत्त्वाचे खाती पदरात पाडून घेण्यात सरस ठरले आहेत.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

केवळ अनुजाच्या आवाजामुळे हे चॕनेल चालते नाहीतर मुख्य एडिटर वायफळ !
तस काही नसत ज्यांना ज्या खात्याचा अनुभव, अभ्यास हे पण पाहाव लागत.
अजित पवार जिंकलेत
अजित पवार😏