एकनाथ शिंदे ना बाळासाहेबांची शिवसेना मिळालीच व सीएम पद भी मिळाले होते हे श्रेय बीजेपी आणी देवेंद्र फडणवीस यांनाच जाते आणी आता ताकतवर नेते ही बनले आहेत .
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना किती मंत्री पदे मिळाली वाकड्या कडून. गृह खाते पण मिळाले नाही. तेव्हा शेपूट घालून बसला होता ना. फावडया ला थोबाडून काढा. हलकट संपूर्ण बरबाद झाला पाहिजे. मनाला खूप शांती मिळेल.
महायुतीचे गठबंधन हे महाराष्ट्रासाठी असेच गठीत राहणार व तळागाळातील सर्व सामान्य जनतेचा सर्वगीण विकास, गतिशील कामे, विकसित महाराष्ट्र,आम्ही महायुतीचे सरकार कायम करणार 💐💐💐
Utkrushta visleshan. मराठवाडा येथील दुष्काळ संपवण्यासाठी नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचe उद्दिष्ट आहे. वाढावn बंदर व मुम्बई येथील बर्याच प्रकल्प चे भूमिपूजन झाले असून ते सुद्धा 5 वर्षात पूर्ण देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखाली पूर्ण करावे लागतील. 🎉🎉🎉🎉🎉
शिंदेचे धाडस आम्हाला पाहायला मिळाले...कसे ते..आम्ही त्या जी शिवसेना बी.जे.पी.सहमत होती..त्यांना मतदान केले होते..परंतु ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले..शिंदेंनी न्याय दिला.. 🚩
महाराष्ट्राचे खरे विकास पुरुष जेव्हा भाऊ शिंदे भाऊ येत आहे या दोघांचा नाद करायचा नाही 70 वर्षाचा 70 वर्षांपूर्वीचा शर्यत या दोघांकडे गळून खाक जळून खाक झाला जय श्रीराम
शिंदे साहेब हे इतरांच्या पुढे झुकले नाहीत तर एकमेकांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत.. स्वाभिमानी माणुस म्हणजेच बाळासाहेबांचा कडवट शिवसेनिक शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹👍👍👍🚩🚩🚩🚩
शिंदे यांना cm केलं असेल ते ही फायद्यासाठीच... उगाच कोणी कोणाला cm करत नाही, विधानसभेला bjp प्रचंड मताधिक्यानी निवडून आली त्यात शिंदे यांचा खुप मोठा रोल आहे...
आमच्या सोलापूरला एकही मंत्री दिला नाही त्यामुळे पालक मंत्री बाहेरचा असणार आहे खूप अन्याय झाला आहे मागच्या वेळी असे झाले आमदार संख्या घटली आता अशीच वागणूक दिली तर आणखी घट होत जाईल हा निरोप मुख्यमंत्र्यांना पोहोचवला तर बरे होईल
१४ साली नासिक दत्तक घेतले होते देवा भाऊंनी त्यांच्यावर काय परीस्थिती काय आहे ? रस्ते ट्रॉफीक अतिक्रमण पुल याचे काय झालं ? उत्तर कोण देणार ' फक्त घोषणा होतात ? . आमदारांना कोण बोलणार ?
मुख्य गृह महसूल....भाजपा अर्थ सहकार उत्पादन शुल्क ..राष्ट्रवादी शिंदे गट खच्चीकरण .. दादानसमोर पैशासाठी उभे रहानार 😂 संरक्षना साठी फडणवीस यांच्या समोर 😂
सुशील तुमच्या माध्यमातून मी मराठी माणूस प्रदीप ह्यांना आव्हान करतो की त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा. खर तर मराठी माणूस प्रदीप हा चांगला माणूस आहे पण काल त्यांच्या शिंदे यांच्यावर फडणवीस अन्याय करीत आहे असा सुर होता. अपेक्षा माझी की त्यांनी फडणवीस म्हणून हा खलनायकच आहे असा सूर आळविला आहे.
सुशील जी उत्तरप्रदेश मधे उपचुनाव होते तेव्हा एका तरुनीची हत्या झाली होती कारण बीजेपी ला वोट केले म्हणून ती कोण होती कोणी हत्या केली. त्यावर विडिओ मराठी मधे कोणी नाही केला करा तुम्ही आणि संविधान दलित वर कोण अन्याय करत हे जनतेला सांगा. 🙏
संयमी व शांत व समाधानी माणसांना सगळं काही आपोआप मिळत ते आहेत एकनाथ शिंदे साहेब 🙏
एकनाथ शिंदेंना काय मिळाले आणि काय नाही मिळाले याबाबत उबाठा कशाला नस्ती उठाठेव करते. शिंदे महायुतीत आनंदी आणि समाधानी असल्याने बहुतेक जळफळाट होत असावा.
एकनाथ शिंदे ना बाळासाहेबांची शिवसेना मिळालीच व सीएम पद भी मिळाले होते हे श्रेय बीजेपी आणी देवेंद्र फडणवीस यांनाच जाते आणी आता ताकतवर नेते ही बनले आहेत .
शिंदे साहेब अतिशय मेहनती ,धाडसी
देवा भाऊ शिंदे भाऊ हेरा महाराष्ट्रात राम-लक्ष्मण ची जोडी आहे त्यांचा कोणीही नाद करायचा नाही महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणतात त्यांना जय श्रीराम
खर आहे कुलकर्णी साहेब तुम्ही सांगितलं ते अगदी शंभर टक्के एकनाथ शिंद साहेबच किंग मेकर आहे महाराष्ट्राचे
शिंदे ना स्वाभिमान मिळाला.
उद्धव साहेबांनी स्वतःकडे काय आहे ते प्रथम पहावे.
कोमट पाणी आणि हात रुमाल 🏠🐓🐧😊✌️😅
Aaj mazya hatat kahich nahi😂😂
भकास झालेले उभाठा तुम्हांला जनतेने काय दिले ते पहा. फक्त शिंदेवर हसण्या पेक्षा कामे करा.
CM आणि DCM अशी पदे BJP बरोबर राहून मिळाली. Yala घडणे म्हणतात sadane नाही.
फारच छान विश्लेषण... मला वाटतं शिंदे साहेब याही कसोटीत पूर्ण उतरतील.... आणि सोनं करतील
देवा भाऊ इतकच एकनाथ भाऊ यांचं स्थान जनतेच्या मनामध्ये आहे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना किती मंत्री पदे मिळाली वाकड्या कडून. गृह खाते पण मिळाले नाही. तेव्हा शेपूट घालून बसला होता ना. फावडया ला थोबाडून काढा. हलकट संपूर्ण बरबाद झाला पाहिजे. मनाला खूप शांती मिळेल.
Perfect. थोबडले पाहिजेच.
आपल्याला काय मिळाले ,हे महत्वाच नसते तर जनतेला काय मिळणार हे महत्वाच आहे.कधी कळणार ताईंना.
उध्दव ठाकरे मंत्री मंडळात शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते होते पण त्या खात्याचा कारभार रश्मी ठाकरे व अदित्य ठाकरें चालवित होते.
आपण नापास झालो यापेक्षा काही जणांना दुसर्याला प्राविण्य यादीत पहिलं स्थान मिळाले नाही याचा जास्त आनंद असतो.
शिंदे यांना चांगली खाती दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार 🙏🙏🙏
महायुतीचे गठबंधन हे महाराष्ट्रासाठी असेच गठीत राहणार व तळागाळातील सर्व सामान्य जनतेचा सर्वगीण विकास, गतिशील कामे, विकसित महाराष्ट्र,आम्ही महायुतीचे सरकार कायम करणार 💐💐💐
Utkrushta visleshan. मराठवाडा येथील दुष्काळ संपवण्यासाठी नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचe उद्दिष्ट आहे. वाढावn बंदर व मुम्बई येथील बर्याच प्रकल्प चे भूमिपूजन झाले असून ते सुद्धा 5 वर्षात पूर्ण देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखाली पूर्ण करावे लागतील. 🎉🎉🎉🎉🎉
Nobody is king in people elected government
उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यांना मिळाले नसते ते सर्व काही शिंदे साहेबांना मिळाले आणि शिंदे साहेब समाधानी व्यक्ती आहे जय श्रीराम
शिंदेचे धाडस आम्हाला पाहायला मिळाले...कसे ते..आम्ही त्या जी शिवसेना बी.जे.पी.सहमत होती..त्यांना मतदान केले होते..परंतु ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले..शिंदेंनी न्याय दिला.. 🚩
कोणी कितीही नाकारले तरी सत्य हे आहे अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आपल्या जलद कार्याने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळावर अक्षरशः बोळा फिरवला आहे..
लाजवाब विश्लेषण फक्त सुशील जी च करु शकतात ❤ धन्यवाद 🙏
महाराष्ट्राचे खरे विकास पुरुष जेव्हा भाऊ शिंदे भाऊ येत आहे या दोघांचा नाद करायचा नाही 70 वर्षाचा 70 वर्षांपूर्वीचा शर्यत या दोघांकडे गळून खाक जळून खाक झाला जय श्रीराम
एकदम बरोबर विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
पॉझिटिव्ह व्हिडिओ आहे. स्वाभिमानला मिळाला. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व मिळाले
आता विरोधी पक्ष नेता पदासाठी मुख्यमंत्र्यांना मसका लावणे सुरू आहे म्हणून प्रत्यक्ष भेटी घेणे सुरू आहे
शिंदे साहेब हे इतरांच्या पुढे झुकले नाहीत तर एकमेकांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत.. स्वाभिमानी माणुस म्हणजेच बाळासाहेबांचा कडवट शिवसेनिक शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹👍👍👍🚩🚩🚩🚩
तो माझा नवरा व्हावा ही माझी (ubt) खुप इच्छा होती .......
.......... आता त्याच्या झालेल्या बायकोचे दोष काढणे एव्हडेच तो करु शकतो ......
UBT ला काही नाही जनतेनं त्यांनी घरी बसवले
शिंदे हे ह्या पदावर कर्तुत्ववान व्यक्ती आहेत
सुशील भाऊ कुलकर्णी आपले विश्लेषण आम्हाला अगदी तंतोतंत कळतं आपण एकदा एकदम साध्या भाषेत आम्हाला सांगतात त्याबद्दल अभिनंदन
सकारात्मक आणि वास्तववादी विश्लेषण!
Ut चे आभार त्यांच्या मुले एकनाथजी सारखा हिरा tawun salakhun राज्याला मिळाला....
शिंदेनी शिवसेनेच्या खाबू मंत्री ना काबूत ठेवावे.
मिळालेल्या खात्यात मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे महत्वाचे असते. नाहीतर मंत्रीपद नावालाच असते आणि इतरांचा हस्तक्षेप जास्त असतो.
एकनाथ शिंदेना कुणाचा अडथळा नाही
शिंदे साहेब तुम्ही सरकारी दवाखाने चांगलें बनवले पाहिजे
खरे आहे
अगदी खर बोललात, सुशीलराव
EKNATH SHINDE SAHEB 🧡 🔥 🏹
खुप महत्वाची माहिती दिलीत सर. आपले धन्यवाद. 🙏🙏👌👌⚘⚘
अगदी बरोबर बोललात सुशील सर cm पद कधीच मिळाले नसते
शिंदे यांना cm केलं असेल ते ही फायद्यासाठीच... उगाच कोणी कोणाला cm करत नाही, विधानसभेला bjp प्रचंड मताधिक्यानी निवडून आली त्यात शिंदे यांचा खुप मोठा रोल आहे...
सुरेख विश्लेषण
Aagadi Barobar Aahe Sir
You are absolutely right sir
एकच नंबर सुशिल जी
शुशील भाऊ पत्रावाला चाल चा मुंबईकर मराठी मानुस ला शिंदे साहेब न्याय देतील याचा वर एक वीडियो करा ही प्रमाणिक आपल्या विनती ।
Excellent!! You are real press personnel 👍👏
अहो एक विसरलात मातोश्रीवर टक्का मधला हिस्सा द्यायची गरज नाही. ते हात चोळीत बसतील😂😅😂
Good sir
कोणा कोणाला वाटत बिड चे पालकमंत्री देवेंद्र जी व्हावे
अतिशय सुंदर विश्लेषण.
आमच्या सोलापूरला एकही मंत्री दिला नाही त्यामुळे पालक मंत्री बाहेरचा असणार आहे खूप अन्याय झाला आहे मागच्या वेळी असे झाले आमदार संख्या घटली आता अशीच वागणूक दिली तर आणखी घट होत जाईल हा निरोप मुख्यमंत्र्यांना पोहोचवला तर बरे होईल
Shinde saheb aani devendra saheb aani dada uttam combination aahe Maharastra sathi....!!
OF. COURSE. YOU. ARE. RIGHT
👌👌👌Good Video.
चहा, बिस्किट आणि पाकीट यांना काहीच भाव देऊ नका.
ते गडाख पण दुसऱ्या चिन्हावर निवडून आलेले तेव्हा.....
शिंदे साहेबांना काय मिळाले हे इतरांनी उठाठेव करायची गरज काय?
दुसऱ्याच्या घरात डोकावणे काय कामाचे .आता आपले घर(तुटके)कसे सुरक्षित राहील हे बघावे.
एकनाथ शिंदे यांचा सारखा कर्तुत्ववान मुख्यमंत्री भविष्यात होईल असं वाटत नाही.
सरकारी दवाखान्यात सुविधा मिळाव्यात
१४ साली नासिक दत्तक घेतले होते देवा भाऊंनी त्यांच्यावर काय परीस्थिती काय आहे ? रस्ते ट्रॉफीक अतिक्रमण पुल याचे काय झालं ? उत्तर कोण देणार ' फक्त घोषणा होतात ? . आमदारांना कोण बोलणार ?
ग्रेट सुशीलजी
नाण्याच्या दोन्ही बाजू असतील तर....
त्याला मुल्य असत, त्या प्रमाणे देवेंद्र आणि एकनाथ आहे.....
Very well explained 👍
उबाठा ला जनाब मिळाला. महाराष्ट्रातील जनतेला 🚩 मिळाला.हर हर महादेव 🚩.
शिंदे साहेब यांच्या मुळेच सरकार इतक्या बहुमतात जिंकले दुर्दैव ते परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
सुशीलजी! सर्वात जास्त बजेट तर ९ मंत्री पद मिळालेल्या दादाच्या पक्षाला आहे.
मग समान वाटप कस हेपण सांगा
मुख्य गृह महसूल....भाजपा
अर्थ सहकार उत्पादन शुल्क ..राष्ट्रवादी
शिंदे गट खच्चीकरण .. दादानसमोर पैशासाठी उभे रहानार 😂 संरक्षना साठी फडणवीस यांच्या समोर 😂
भाजपा मित्र पक्षांना संपवतो अशा आरोपांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे
🙏👌👍🙏💯%✅️
🎉👌✌🙏
आक्का...आक्का म्हणता..!
कुलकर्णी,
तुमची आक्का अशी कशी हो..🙃🤔
Namskar sushil sir
Great 👍👍👍👍
महाराष्ट्र सरकारचे वार्षिक बजेट जवळपास सहा लाख कोटींचे आहे. पाच वर्षांचे 30 लाख कोटी झाले. एखाद दुसरा शून्य अधिक झाला असावा.
सुशील तुमच्या माध्यमातून मी मराठी माणूस प्रदीप ह्यांना आव्हान करतो की त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा. खर तर मराठी माणूस प्रदीप हा चांगला माणूस आहे पण काल त्यांच्या शिंदे यांच्यावर फडणवीस अन्याय करीत आहे असा सुर होता. अपेक्षा माझी की त्यांनी फडणवीस म्हणून हा खलनायकच आहे असा सूर आळविला आहे.
काल मी पण बघितला एकदम निगेटिव्ह बोलत होता
Good observation
Kaka barobar rahun khise zale rikame
Aani mag सुचू लागले एकेक bahane
🙏🙏सुशिलजी आका व ubt वर कृपया वेळ वाया घालू नका
😂😂😂😂😂😂😂😂.... काय तर्क आहे..😂😂😂😂.. व्वा...!!!
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Sai he sushil ji
किंग बिग बाजूला ठेवा भुजबळ साहेब यांना मंत्री पद द्या नाही तर शूद्र लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल
राज्यकारभार करायचा सोडून हेच करत बसा. जनतेसाठी काम करा.
❤ nice facts
SK is always right 😊
Only एकनाथ शिंदे
नुसता जळफळाट.आता यांच्या महायुतीत कधी काही घडते का हे आशाळ भूतपणे बघत दिवस कंठत रहायचे.
Eknath Saaheb Is The Boss 😅 He Got Rewarded For Best Performance and Best Strike Rate of Winning.
उद्धव ठाक😊रे तुमचे दुस्मान आहेत का कयम तुम्ही त्यांचा तिरस्कार करता
मग वागतातच तसं .. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडला.
Apt analysis
एकनाथ शिंद्यांना काय मिळाले ह्याच्यात तुमचा काय संबंध ? तुम्ही त्यांना मुख्यमंत्री केले असते का? थोडी तरी लाज बाळगा
उजेडबाई प्रकाशझोतात राहण्यासाठी सर्व काहीही बोलतं असते😂😂😂😂😂
अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩🏹
❤❤❤
Jay shree Ram
सुशील जी उत्तरप्रदेश मधे उपचुनाव होते तेव्हा एका तरुनीची हत्या झाली होती कारण बीजेपी ला वोट केले म्हणून ती कोण होती कोणी हत्या केली. त्यावर विडिओ मराठी मधे कोणी नाही केला करा तुम्ही आणि संविधान दलित वर कोण अन्याय करत हे जनतेला सांगा. 🙏
तुम्हाला माहिती नसेल तर माहिती मी देऊ शकतो. 🙏