प्रचंड भयानक आहे हे सगळं....... देवा भाऊ भावी पंतप्रधान..... बघतायं महाराष्ट्र सुतासारखा सरळ करा यांना. भलेही गुप्तता पाळावी पण हा आणि याचा साहेब निवडणुकांमध्ये लढणार नाही याची काळजी घ्यावी......
हो पण असे सगळ्यांचीच. ग्राऊंड चेक झाली पाहीजे देवेन्द्रजी. शिंदेजी तुमच्याकडे असलेले गुप्तहेरच. अशा लोकाना प्रकाशात आणतील जर खरोखर प्रामाणिकपणे काम करतील तरच शक्य आहे. नाहीतर आंधळ दळतय आणि कुत्री जे मिळेल ते खात सुटलेत 😡😡
कुम्पनच शेत खात असेल तर न्याय कुठे मागायचा. पुराणात मोठ मोठे राक्षस आसायचे पण त्या पेक्षाही भरकर राक्षण आहेत. आता गरज आहे. राम कष्ण व छ. शिवाजी महाराजाची🕉️🙏🙏
आपण राजकारण्यांच्या एका भयानक अराजक आणि अत्यंत गंभीर गुन्हेगारीवर्तनबाबत जाहीरपणे सांगत आहात, तुमचे अभिनंदन आहे, पण राजकारण्यांच्या गुन्हेगारी वर्तनाचं भयानक वास्तव विचारात घेता आपण स्वतःला खूप खूप सांभाळावं!
location trace केले की त्या बहादुर व्यक्तीचे काम तमाम. असल्या व्यक्तीने बिन्धास्त राजकारण्यांची जिरवावी. जनतेला लुटा त्याच पैशांनी मुलीनं सोबत माझा करा
कुळकर्णी साहेब अश्या पत्रकारितेची गरज आहे जरी पुरोगामी विचाराचे आम्ही असलो तरी, या बाबतीत आम्ही तुमच्या पाठीशी आहे. वाईट प्रवृत्ती राजकारणातून बाद झाले पाहिजे.
खूप मोठ्या बुचकळ्यात टाकलात राव, ही अर्धसत्य बातमी सांगून . साहेबांच्या सोबत जाऊन नित्य नवे पराक्रम करणारे हे व्यभिचारी साहेब कोण आणि ज्या साहेबांसोबत हे साहेब जायचे ते मुख्य साहेब कोण हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्याची किमया आपण केली आहे , ते समजले असते तर बरेच झाले असते ना ?
सुशील जी , मला थोडं.बोलायचं आहे म्हणजे माझं मत मांडायच आहे ते म्हणजे तुम्ही नेहमी लोक नेते गोपीनाथ मुंढे विषयी बोलता आणि आम्हाला पण माहीत आहे की ते खरंच चांगले होते पण त्यांचा पुतण्या , दोन्ही मुली काय चाललंय काय करतात हे लोकं फक्त आपल्या बापाचं भांडवल करायचं आणि मंत्रीपद मिळवायचं हैं कितपत बरोबर आहे हो . बीड परळी मध्ये काहीही विकासाची कामं झालेली नाहीत अजून ही तिथे सांडपाण्याची ओहोळ , गटार वाहात असतात . एवढंच नाहीं तर तिथे भु माफिया तयार झालेत , मर्डर सर्रास होत असतात कोणालाही ह्यांना विचारायची हिम्मत नाहीं म्हणजे हे बिहार झालंच आहे का ??? पक्षाला धमक्या देऊन. मंत्रिपदं मिळवतात म्हणजे ही ह्यांची ताकत , हिम्मत !!!
बहुतेक धनुभाऊच कारण एवढे शोकीन तेच आहेत, आणि सामाजिक नैतिकता ढासळत आहे त्याचा विचार करून,किंवा मुलींच नाव खराब होऊ नयै यासाठी आपण गुप्त ठेवावी वेळ आल्यास पोलिस ईनकॅमेरा गुप्त कारवाई करतील कदाचित पण काळ सोकावतोय हे दुःख
बातमी कितीही चटपटीत असली तरी त्यात कोणाचेही नाव नाही.. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचा हा WA चॅट आहे तर एव्हाना ते प्रकरण मिटलेलं पण असणार... शिवाय गुप्तता पाळीन असं म्हणत ज्याने चॅट व्हायरल केले .. आता कदाचित तो अस्तित्वात पण नसेल..
हा रॅकेटचा प्रकार आहे ज्या पोरींच्या संबधात प्रकरण आहे तेथूनच हे सर्व उगमस्थान आहे . ह्याचा करवाकरविता साहेबच आहे अशीच धारणा होत आहे. रहस्यमय आहे कोण राजकारणी आणि कोणत्या पक्षाचे आहेत एवढेच
धनंजय मुंडे, राठोड, गिरीश महाजन, किँवा अष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे असण्याचे शक्यता आहे...कारण अलीकडेच धोंडे chya college मधल्या मुलींचे प्रकरण समोर आले होते
@@sachinb3254खूप काही प्रकरण आहेत् भाऊ त्याचे... अजित दादा ल चांगलं माहित आहे...yt ल थोड सर्च कर अजित पवार and गिरीश महाजन.... काय काय इशाऱ्यात अजित बोलतो ते बघ..आणि फक्त एवढंच नाही..1998 ल हॉटेल मद्ये एका अधिकाऱ्याच बायकोला खूप त्रास दिला आहे...आणि चिखली च आमदार कसें बनले त्या मागे कोण होता तिकीट देयला 😂😂खूप काही घटनाराहेत
त्या बीड परळी मध्ये कुठलाही सरकारी ऑफिसर तिकडे बदली व्हायला नको म्हणतो उलट म्हणतो की मी तुम्हाला पैशे देतो १० लाख पण बीड परळी मध्ये नोकरी नको . काय चाललंय काय हे सगळं प्रकरण. ???
माझी 2001 मध्ये परळी ला बदली झाली त्यावेळी मला ऑफिस च्या लोकांनी सांगितले की एकतर परळी ला घर आणू नका, अंबेजोगाई ला घर करा किंवा परळी ला च राहणार असाल तर एकटेच रहा कुटुंब आणू नका, त्यामुळे 2004 पर्यंत मी एकटाच राहत होतो.
@@sunilkulkarni7232 अगदी खरं आहे sir... तुमच्या वेळेची परिस्थिती तरी थोडी चांगलीं होती...आत्ता खूप म्हंजे खूप भयानक आहे.... माझ्या ओळखीचं PSI आहे त्याला परळी मद्ये प्रचंड त्रास दिला गेला.... त्याचा बायकोवर वाईट नजरा टाकत असत तो वाल्मीक आणि गुंड...
एव्हढे सगळे पुराण सांगितलं सुशील जी तुम्ही आणि प्रभाकर जी यांनी पण नाव नाही उघड केलेत , मग ह्या व्हिडीओ टाकून /पाहून काय उपयोग !! त्या चंचल मनोवृत्ती चा नेता कोण आहे ते जाहीर करा, त्याचे उद्योग एक्सपोज् करा तरच आम्हा सामान्य जनतेला कळेल !!
फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून कुचकामी आहेत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. राजकीय संबंध जपण्यासाठी ते समोरच्या नेत्यावर शासकीय कारवाई करत नाहीय. योगी सारख्या कारवाईची अपेक्षा त्याकडून पूर्तता होत नाही.
नीच लोकानी घेरले आहे महाराष्ट्र...कोण आहे अशा नेत्याना मोठा banwto तो नेता?? सगळ्यांना कल्पना असेलच.. कर्म कोणालाही सोडत नाही... सगळ्यांना लेकी असतीलच. बोलणे तिखट आहे पण चांगले झोंबले पाहिजे.
🙏 हे वॉट्स चॅटींग जर सुशील सर व प्रभाकर सुर्यवंशी सर व्हिडिओ बनवून विश्लेषण करीत असतील पण नाव सांगत नसतील तरी एवढे नक्कीच आहे की हा व्यक्ती विरोधी पक्षातील असेल. 😃🙏
सात कोटी बेहिशेबी रक्कम मिळाली तरी विधान सभेचं तिकीट मिळतं ,निवडून येतात व मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची पिलावळ निदर्शने करतात.दुसरीकडे चिक्की प्रकरण होऊनही मंत्रीपद मिळतं. एका माजी आमदाराने एका कंत्राटदाराला फोनवर लाच मागितली.थेट मुख्यमंत्रांना फोन कनेक्ट झाला.त्याचे अंगवस्त्र व रीतसर पत्नी यांच्यात भर बाजारात राडा झाला.अशांना तिकीट मिळून ते निवडून ही आले.राजकारणाचं कांही खरं नाही.
त्या मुली जर 18+ असतील, आणि ह्याने त्या मुलींवर जबरदस्ती केली नसेल, तर ह्या नेत्याच्या राजकीय आयुष्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. व्हिडियो वायरल झाला तर होउदे.
फार विस्फ़ोटक प्रकरण दिसत आहे. नेता अगतिक झालेला आहे. पुढील गतीविधी काय आहे, मागोवा सुरु ठेवा.. आपले चॅनेल चांगलेच प्रगती करेल.... हा नेता निवडून आला कहर झाला...
सुशील जी मोहन भागवतांनी धर्म बदलला? कि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय? हिंदूचा विश्वासघात व मुखभंग करण्याचा हयांना काय अधिकार? हा आधुनिक जयचंद आहेत. त्या वर एकदा बोला.
अशाच विषयांवरील सविस्तर विश्लेषण प्रभाकर सुर्यवंशी यांनी केल आहे .दोघांनीही बाबुराव अर्नाळकर छान वटविला आहे का खेळताय तुम्ही तुमच्याच चाहत्यांच्या भावनेशी????
हा तथाकथित राजकारणी true caller वरुन नाव का सर्च करत नाही? जर true caller वर नाव येत नसेल तर मोबाईल च्या पहिल्या 3 आकड्या वरुन सर्विस provider कंपनी शोधता येते, नंबर पोर्ट करून सर्विस provider बदलला असेल तर ते ही कळत
कालच लिहिल होत ....... गर्दित गारद्यांच्या ................... आज त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली .......... हा योगा योग की ....................... श्री सुशीलजी ............
काय होत की जे लोक शालेय व कॉलेज जीवनात टगे गिरी करतात, लफडे बाज असतात असेच लोक बापाच्या जीवावर, पैशाच्या बळावर राजकारणात येतात. आणि सत्तेच्या जोरावर हेच करणार. यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा. सुसंस्कृत, सज्जन लोकांनी राजकारणात येणे अत्यंत आवश्यक आहे.
श्री. मोहनजीं भागवत यांनी अलीकडे जे वक्तव्य केल आहें त्यावर बरीच टीका होत आहे. त्यापैकी एक आजका अखंबार चे श्री. प्रदीप सिंहजी. आपण ती ऐकली आहे का? असेल तर त्यावर एक एपिसोड बनवू शकाल काय?
भागवत ना नितीन गडकरींना पंतप्रधान झालेलं पाहीच आहे, त्यामुळे ते सतत कोल्हेकुई करत आसतात. लोकसभेला जागा कमी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विदर्भात 8 पाईकी फक्त भाजपचे गडकरी निवडून आले.
मुलींना अशी व्हिडियो वायरल करायची धमकी मिळाली तर सगळा समाज त्यांच्यामागे उभा राहतो. पण त्याजागी पुरुषाला अशी धमकी मिळाली तर सगळा समाज त्याची वाट लावण्यासाठीच का तत्पर असतो ??? 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
कुठून कुठून असली बातमी काढता कुलकर्णी साहेब
तुम्ही ग्रेट आहात.
😂तूझ्या नजरेत fkt चांगला.
सगळ्यांच्या साठीच चंगेआहेत@@Royal_Shetkari14
आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
@@rameshshahare7042 अनिल थत्ते नी व्हिडिओ बनवलाय बघा , सारंगी महाजन ना बरोबर घेऊन , त्यांनी सगळं उघडं पाडलंय !
किती भयंकर आहे हे ! सुशील कुलकर्णी तुम्ही जपून राहा. काळजी वाटते
देवेंद्र जी सुशिल कुलकर्णीना पोलिस संरक्षण दया
👌 आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरात चांगले नेते, कदाचित अपवाद असेल मग एखादा 🥰🥰
सुशीलजी असे धाडस करु नका.तुम्हाला काही झाल तर आम्हाला चालणार नाही.तुमची गरज आहे समाजाला.
प्रचंड भयानक आहे हे सगळं....... देवा भाऊ भावी पंतप्रधान..... बघतायं महाराष्ट्र सुतासारखा सरळ करा यांना. भलेही गुप्तता पाळावी पण हा आणि याचा साहेब निवडणुकांमध्ये लढणार नाही याची काळजी घ्यावी......
Next pm yogi ji only
या विनोदाने 2024 ची सांगता करु या. 😂
देवा भाऊ गृहमंत्री झाल्या बदल आज सर्व चोर,भामटे आणि भ्रष्टाचारी खूष आहेत.
हो पण असे सगळ्यांचीच. ग्राऊंड चेक झाली पाहीजे देवेन्द्रजी. शिंदेजी तुमच्याकडे असलेले गुप्तहेरच. अशा लोकाना प्रकाशात आणतील जर खरोखर प्रामाणिकपणे काम करतील तरच शक्य आहे. नाहीतर आंधळ दळतय आणि कुत्री जे मिळेल ते खात सुटलेत 😡😡
@@prashantkale589 काळे साहेब आणुया महाराष्ट्र राज्याच्ये दिवस........ येतील येतील महाराष्ट्रात 48 खासदार देवाभाउचे निवडुन.
@@SomnathPandit-z1d सहा महिने महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ च हवेत !!! 👍
सुशिलजी आपण सांभाळून रहा . आपण फार मोठा धोका पत्करला आहे .
कुम्पनच शेत खात असेल तर न्याय कुठे मागायचा. पुराणात मोठ मोठे राक्षस आसायचे पण त्या पेक्षाही भरकर राक्षण आहेत. आता गरज आहे. राम कष्ण व छ. शिवाजी महाराजाची🕉️🙏🙏
आपण राजकारण्यांच्या एका भयानक अराजक आणि अत्यंत गंभीर गुन्हेगारीवर्तनबाबत जाहीरपणे सांगत आहात, तुमचे अभिनंदन आहे, पण राजकारण्यांच्या गुन्हेगारी वर्तनाचं भयानक वास्तव विचारात घेता आपण स्वतःला खूप खूप सांभाळावं!
कुलकर्णी अहो हे काय चाललंय महाराष्ट्रात? किळसच आली.
एवढ्यासाठीच राजकारणात यायचे असते, बक्कळ पैसा उकळायला, आणि पिढ्यानपिढ्या खात बसायचे
सुशील भाऊ मी नेहमी तुम्हाला criticize करत असतो...पण आज मानल भाऊ...❤❤
गंगाधर ही शक्तिमान है..😂😂
Pen drive घ्यायला दुसऱ्या कोणाला तरी पाठवा म्हणणाराच कदाचित पेन drive आणायला जाऊ शकतो..😂😂
Barobr ah
75 टक्के राजकारणी यातलेच आहेत
75 टक्के का सगळेच , रांडचे म्हातारे झाले तरी गोळ्या खाऊन उडतात,
location trace केले की त्या बहादुर व्यक्तीचे काम तमाम. असल्या व्यक्तीने बिन्धास्त राजकारण्यांची जिरवावी. जनतेला लुटा त्याच पैशांनी मुलीनं सोबत माझा करा
आपण शूर आहात..👍🙏
कुलकर्णी साहेब तुम्ही ग्रेट आहेतं
सगळं रामायण ऐकलं पण रावणाचा बाप कोण होता ते समजलंच नाही .
कुळकर्णी साहेब अश्या पत्रकारितेची गरज आहे
जरी पुरोगामी विचाराचे आम्ही असलो तरी, या बाबतीत आम्ही तुमच्या पाठीशी आहे.
वाईट प्रवृत्ती राजकारणातून बाद झाले पाहिजे.
त्या राजकारण्याला ब्लॅक मेल करणारा हा त्याचा ड्रायव्हर असणार नक्की!
@@chandrakantkothari4193 आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
खूप मोठ्या बुचकळ्यात टाकलात राव, ही अर्धसत्य बातमी सांगून .
साहेबांच्या सोबत जाऊन नित्य नवे पराक्रम करणारे हे व्यभिचारी साहेब कोण आणि ज्या साहेबांसोबत हे साहेब जायचे ते मुख्य साहेब कोण हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्याची किमया आपण केली आहे , ते समजले असते तर बरेच झाले असते ना ?
@@shahurajbhosale-5301 भीमराव धोंडे
पार वाट लावली आहे ह्या लोकांनी
😂😅☝️ मोठा बौम्बस्फोट हो!
सुशील जी , मला थोडं.बोलायचं आहे म्हणजे माझं मत मांडायच आहे ते म्हणजे तुम्ही नेहमी लोक नेते गोपीनाथ मुंढे विषयी बोलता आणि आम्हाला पण माहीत आहे की ते खरंच चांगले होते पण त्यांचा पुतण्या , दोन्ही मुली काय चाललंय काय करतात हे लोकं फक्त आपल्या बापाचं भांडवल करायचं आणि मंत्रीपद मिळवायचं हैं कितपत बरोबर आहे हो . बीड परळी मध्ये काहीही विकासाची कामं झालेली नाहीत अजून ही तिथे सांडपाण्याची ओहोळ , गटार वाहात असतात . एवढंच नाहीं तर तिथे भु माफिया तयार झालेत , मर्डर सर्रास होत असतात कोणालाही ह्यांना विचारायची हिम्मत नाहीं म्हणजे हे बिहार झालंच आहे का ??? पक्षाला धमक्या देऊन. मंत्रिपदं मिळवतात म्हणजे ही ह्यांची ताकत , हिम्मत !!!
सगळे कुटुंब लफडेबाज आहे.
धनंजय मुंडे तर फडणवीसांचे खास आहेत. कोणाकडून अपेक्षा ठेवायची आता!
@suhaskulkarni1280 खास असेल , पण अशी घाणेरडी कामं करायला नाहीं ! खास असेल त्याला *आम्* करायला वेळ नाहीं लागणार !!!
धन्य तो नेता आणि धन्य त्याचे आका.पूजा चव्हाण प्रकरणाचे काय झाले?
मी तर परळी मध्ये राहतो
मागच्या महिन्यात अमरावती ला गेलो होतो
अस वाटत होते तिथेच अमरावती लाच सेटल्ड होऊन जावं.
परळी तर बिहार पेक्षा पण वाईट करून ठेवली
बहुतेक धनुभाऊच कारण एवढे शोकीन तेच आहेत, आणि सामाजिक नैतिकता ढासळत आहे त्याचा विचार करून,किंवा मुलींच नाव खराब होऊ नयै यासाठी आपण गुप्त ठेवावी वेळ आल्यास पोलिस ईनकॅमेरा गुप्त कारवाई करतील कदाचित पण काळ सोकावतोय हे दुःख
आम्हाला पण तेच वाटतेय. पण निवडणुका होऊन गेल्या आहेत. ब्लॅकमेलर जगात असेल का?
आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
pawar dhanu bhau sodun tumhala kahich disat nahi ka o
MLA watl Jarange mhntat ki kay
जो पर्यंत नाव सांगत नाही तो पर्यंत याला काहीही अर्थ नाही!!
I proud of you kulkarni❤❤❤❤❤
बातमी कितीही चटपटीत असली तरी त्यात कोणाचेही नाव नाही..
विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचा हा WA चॅट आहे तर एव्हाना ते प्रकरण मिटलेलं पण असणार...
शिवाय गुप्तता पाळीन असं म्हणत ज्याने चॅट व्हायरल केले .. आता कदाचित तो अस्तित्वात पण नसेल..
सुशील जी असे अनेक नेते आहेत मोदी जी फुकट नाही आव्हान करतात काय बीन राजकीय पार्श्वभूमी असलेले एक हजार नेते निर्माण करायचे
मोदीजी म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.. जे बोलायचं त्याच्या नेमक उलट करायच. 70 हजार कोटीचच घ्या ना उदाहरण
हा रॅकेटचा प्रकार आहे ज्या पोरींच्या संबधात प्रकरण आहे तेथूनच हे सर्व उगमस्थान आहे . ह्याचा करवाकरविता साहेबच आहे अशीच धारणा होत आहे.
रहस्यमय आहे कोण राजकारणी आणि कोणत्या पक्षाचे आहेत एवढेच
नंबर एक बरोबर आहे सुशीलजी
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
धनंजय मुंडे, राठोड, गिरीश महाजन, किँवा अष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे असण्याचे शक्यता आहे...कारण अलीकडेच धोंडे chya college मधल्या मुलींचे प्रकरण समोर आले होते
@yadav....... गिरीश महाजन साहेबांचं नाव का घेताय........ डोकं फिरलंय का तुमचं 🙄🙄🙄
Girish Mahajan not possible
@@sachinb3254खूप काही प्रकरण आहेत् भाऊ त्याचे... अजित दादा ल चांगलं माहित आहे...yt ल थोड सर्च कर अजित पवार and गिरीश महाजन.... काय काय इशाऱ्यात अजित बोलतो ते बघ..आणि फक्त एवढंच नाही..1998 ल हॉटेल मद्ये एका अधिकाऱ्याच बायकोला खूप त्रास दिला आहे...आणि चिखली च आमदार कसें बनले त्या मागे कोण होता तिकीट देयला 😂😂खूप काही घटनाराहेत
गिरीश महाजन -शक्यच नाही !
@@yadav54692 आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
त्या बीड परळी मध्ये कुठलाही सरकारी ऑफिसर तिकडे बदली व्हायला नको म्हणतो उलट म्हणतो की मी तुम्हाला पैशे देतो १० लाख पण बीड परळी मध्ये नोकरी नको . काय चाललंय काय हे सगळं प्रकरण. ???
आगोदर नको म्हणतात, नंतर जात नाही गेले तरी गाड्या च्या डिकी भरून भरून पैसे नेतात
खरय हे..माझे नातेवाईक ची बदली थर्मल स्टेशन ल झाली होती त्यानं नाकारलं
माझी 2001 मध्ये परळी ला बदली झाली त्यावेळी मला ऑफिस च्या लोकांनी सांगितले की एकतर परळी ला घर आणू नका, अंबेजोगाई ला घर करा किंवा परळी ला च राहणार असाल तर एकटेच रहा कुटुंब आणू नका, त्यामुळे 2004 पर्यंत मी एकटाच राहत होतो.
@sunilkulkarni7232 🤔 हे भगवान काय चाललंय काय ??? ' एक गाँव बारा भानगडी ' असंच झालं ना हे !!!!!
@@sunilkulkarni7232 अगदी खरं आहे sir... तुमच्या वेळेची परिस्थिती तरी थोडी चांगलीं होती...आत्ता खूप म्हंजे खूप भयानक आहे.... माझ्या ओळखीचं PSI आहे त्याला परळी मद्ये प्रचंड त्रास दिला गेला.... त्याचा बायकोवर वाईट नजरा टाकत असत तो वाल्मीक आणि गुंड...
तुमची शेवटची वाक्य आहेत
हा माणूस विजयी होतो काय
सत्तेत जातो काय
म्हणजे यावरून एवढं तर नक्कीच की हा सत्तेतला माणूस आहे आणि निवडून आलेला आहे...
पण तो मविआ चा निश्चितच नाही
@@VickyPatil-p4l आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
@@VickyPatil-p4l भीमराव धोंडे
आणी मंत्री पण झाला असेल
सुशीलजी मी तर एका अशाच नेत्येच्या ठेवलेल्या मुलीच्या गाडी वर ड्रायावर होतो तो नेता पहिला राष्ट्रवादी मध्ये होता आता उबठा मध्ये आहे
तुमच्या ड्रायवर लोकांकडे खुप लोकांचे सिक्रेट असतात दादा
मुलगी 18+ असेल तर ह्यात खळबल मजण्यासारखं काहीच नाहीये. 🥱
आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
अरे बाबा तू असे बोलू नकोस आणि सांभाळून रहा , ही लोकं फार नीच मनोवृत्ती चे असतात !
एव्हढे सगळे पुराण सांगितलं सुशील जी तुम्ही आणि प्रभाकर जी यांनी पण नाव नाही उघड केलेत , मग ह्या व्हिडीओ टाकून /पाहून काय उपयोग !!
त्या चंचल मनोवृत्ती चा नेता कोण आहे ते जाहीर करा, त्याचे उद्योग एक्सपोज् करा तरच आम्हा सामान्य जनतेला कळेल !!
अतिशय भयानक. काय चाललंय.
फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून कुचकामी आहेत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. राजकीय संबंध जपण्यासाठी ते समोरच्या नेत्यावर शासकीय कारवाई करत नाहीय. योगी सारख्या कारवाईची अपेक्षा त्याकडून पूर्तता होत नाही.
व्हिडीओ लिंक भेटायला हवी.. कोण आहे तो नेता , ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत पाहिजे
कुलकर्णी काय भयऺकर आहे हे, बापरे,छे, अतिशय भयऺकर
हे आताच्या काळातले धुरंधर व बाबुराव अनार्नाळर शोभत आहात.❤
पुष्कळ लोकांना उत्सुकता लागून राहील
वह. कौन. है
निनावी पत्राद्वारे कळविले गेलेल्या खऱ्याखुऱ्या गोष्टी बाबतीत 😂😂
नीच लोकानी घेरले आहे महाराष्ट्र...कोण आहे अशा नेत्याना मोठा banwto तो नेता?? सगळ्यांना कल्पना असेलच.. कर्म कोणालाही सोडत नाही... सगळ्यांना लेकी असतीलच.
बोलणे तिखट आहे पण चांगले झोंबले पाहिजे.
हा साहेब कोण,,,, आणि हे बेन कोण,,,, साहेब पण त्यातलाच,,🤔🤔???
मतदार बेआकली अशा लोकांना निवडून देतो,, असल्या नालायक लोकांना 😢😢
Video details मद्ये पाहिजे होता
जनता want's to know about it
विरोधी पक्षातला असेल तर बरच होईल
Tussi Great ho❤
🙏 हे वॉट्स चॅटींग जर सुशील सर व प्रभाकर सुर्यवंशी सर व्हिडिओ बनवून विश्लेषण करीत असतील पण नाव सांगत नसतील तरी एवढे नक्कीच आहे की हा व्यक्ती विरोधी पक्षातील असेल. 😃🙏
एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣🤣
@@pukhrajbrahmane5222 आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
सत्ताधारी पक्षातला आहे व्हिडिओ मध्ये सुशील जी म्हणाले की तो नेता निवडून आला आणि सत्तेत बसला
सामाजिक न्याय
नमस्कार सुशील जी 🙏
सत्य बाहेर यायलाच हवंय
फडणवीसांनी याला मंत्री करू नये एवढी तरी आशा करू शकतो का महाराष्ट्र?
🤔🤔🤔झालाही असेल! तुम्ही ओळखलं का "याला" ????
राष्ट्रवादी चा आहे
असेल, पण आता काय मिळवलं हे चॅट जगजाहीर करुन??????
झाला मंत्री. फडणवीस साधे नाहीत.
सात कोटी बेहिशेबी रक्कम मिळाली तरी विधान सभेचं तिकीट मिळतं ,निवडून येतात व मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांची पिलावळ निदर्शने करतात.दुसरीकडे चिक्की प्रकरण होऊनही मंत्रीपद मिळतं.
एका माजी आमदाराने एका कंत्राटदाराला फोनवर लाच मागितली.थेट मुख्यमंत्रांना फोन कनेक्ट झाला.त्याचे अंगवस्त्र व रीतसर पत्नी यांच्यात भर बाजारात राडा झाला.अशांना तिकीट मिळून ते निवडून ही आले.राजकारणाचं कांही खरं नाही.
खर बोलण कोणाला पण आवडत नाही.. म्हणुन टाळल पाहीजे. आणि ज्याची जवाबदारी आहे. सरकारी यत्रणा आहे. ते पण शपथ घेउनही दखल घेत नाही.
अगदी खरे, मुरे आहे
खुप खुप धन्यवाद सुशिलजी
You are absolutely great sir🎉🎉❤❤
Deva bhau la sagle mahit aahe, time aalyavar pendrive pan baher yeil, pam haa maanus yuti madhla naahi evdhixh hint aahe,
सुशिल जी,
पुढे काय झाले??
कोण आहे हा नेता???
नांव बोलू नका पण काही क्लू तर सांगा.
साहेब आहे की क्लू
आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
धन्यवाद सुशील जी.
खरंच भयंकर आहे हे
Take care Sushilji 🙏
त्या मुली जर 18+ असतील, आणि ह्याने त्या मुलींवर जबरदस्ती केली नसेल, तर ह्या नेत्याच्या राजकीय आयुष्यावर परिणाम झाला नाही पाहिजे.
व्हिडियो वायरल झाला तर होउदे.
फार विस्फ़ोटक प्रकरण दिसत आहे. नेता अगतिक झालेला आहे. पुढील गतीविधी काय आहे, मागोवा सुरु ठेवा..
आपले चॅनेल चांगलेच प्रगती करेल.... हा नेता निवडून आला कहर झाला...
ब्लॅकमेल करणारा2कोटी म्हटल्यावर कुलकर्णी किती घेतील भो
आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
खरी ओळख; उत्कृष्ट. *******
Take care sushil bhau❤❤❤❤
साहेब जगात ९० ते ९५% राजकारणी असेच आहेत अगदी स्त्रिया हि फक्त हा एक पकडला गेला आहे मग बदल होणार कसा
ही माहिती मुख्य मंत्री ना पण समजली तर बरे होईल .दुध का दुध पानिका पानी होईल .
आता मुख्यमंत्र्यांना तेवढेच काम आहे. निवडून आलेल्यांची व्यक्तीगत लफडी,कुलंगडी शोधून शहानिशा करणे.... वा! आधीच अनेक प्रकरणे निकालाची वाट बघत आहेत. 😮😮😮
साहेब, लयं आवघड आहे.
जरा सांभाळुन रहा
लयं आवघड आहे महाराष्ट्र चे
सामाजिक न्याय मंत्री
फारच भयंकर प्रकार आहे.
"एक गांव बारा भानगडी " चित्रपटासारखी कथा आहे तर 😂😂😂😂
सुशील जी मोहन भागवतांनी धर्म बदलला? कि त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय? हिंदूचा विश्वासघात व मुखभंग करण्याचा हयांना काय अधिकार? हा आधुनिक जयचंद आहेत. त्या वर एकदा बोला.
त्यावर ते काय बोलणार ब्राह्मण आहे फक्त बहुजन लोकांवर बोलायला जमत त्यांना
ऐसीया नरा मोजोनी माराव्या पैजारा असे तुकाराम महाराज म्हणतात ते यांना लागू पडते?
सुशील जी हा मोठा साहेब नाशिक ल पण एका कार्यकर्त्याच्या हॉटेल मध्ये हेच कांड करत होता
हे खर आहे😢
माझ्या लक्षात आले आहे . पण सांगणार नाही .
pjhakt itka sang ki toh jaad mishi wala ahe ka jyala 2 baap aahe ?
@@sureshkale6737 भीमराव धोंडे
बापरे 😮किती भयाण प्रकार आहे हा .!!
अशाच विषयांवरील सविस्तर विश्लेषण प्रभाकर सुर्यवंशी यांनी केल आहे .दोघांनीही बाबुराव अर्नाळकर छान वटविला आहे का खेळताय तुम्ही तुमच्याच चाहत्यांच्या भावनेशी????
प्रभाकर आणि सुशील यांचे "बघणारे" ( views) आकडा नक्की वाढला 😂😂😂😂
The Perfect Pre-requisite for BMC
चॅटच्या भाषेवरून राजकीय नेता पश्चिम किंवा उत्तर महाराष्ट्रातला असावा आणि दुसरा इसम विदर्भातला असावा असं वाटतंय.
@@nitinpathak1968 आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Walmik karad aani Dhananjay Mumde
Msg walmik karad la tyachych driver vaigere ne kela asel
Just Guessing 😂
नक्कीच मविआचा नाही. नाहीतर नाव सांगितले असते. आपलाच किंवा आपल्या साईडचा असल्याने गोची झाली आहे.
😂😂. खरंय
@@np2819 भीमराव धोंडे वय 69
हा तथाकथित राजकारणी true caller वरुन नाव का सर्च करत नाही? जर true caller वर नाव येत नसेल तर मोबाईल च्या पहिल्या 3 आकड्या वरुन सर्विस provider कंपनी शोधता येते, नंबर पोर्ट करून सर्विस provider बदलला असेल तर ते ही कळत
अरे भाऊ क्राईम पेट्रोल जास्त पाहतो का, clip viral आहे त्यात चेहरा थोबाड आल असेलच की😅
अशा कामासाठी चोरीचा मोबाइल वापरतात.
कुलकर्णी साहेब ,कॉमेंट्स वाचा तुमचे प्रेक्षक वर्ग जाणून आहे,हा नेता कोण
Kon aahe ???
@@Suresh-l1t5e
कॉमेंट्स वाचा
Pendrive घ्यायला जाणारा माणूसच pendrive बनवलेला माणूस आहे....ते पेन ड्राईव्ह विधान सभेत पण दिसणार काय...?
Nahi disnar. Devendra ji kade pn ak hota . Harvala vatat
@@toughgalka 😂
कालच लिहिल होत .......
गर्दित गारद्यांच्या ...................
आज त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली ..........
हा योगा योग की .......................
श्री सुशीलजी ............
फालतू stant असेल... इतकं उघडपणे कुणी नाही बोलत... काही तरी चाल असेल....😊
किळस येण्याचा विषयचं नाही, कारण कुलकर्णी सरांचा पण हाच विषय असतो.
Great Sushil ji
मस्तक सुन्न झाले.
जो पकडला गेला तो चोर,.. बाकीचे......??? 🤔
भयंकर आहे हे 😮😮😮😮😮
सुशील जी तुम्ही स्वतःला सांभाळा
ग्रेट नमस्कार
काय होत की जे लोक शालेय व कॉलेज जीवनात टगे गिरी करतात, लफडे बाज असतात असेच लोक बापाच्या जीवावर, पैशाच्या बळावर राजकारणात येतात. आणि सत्तेच्या जोरावर हेच करणार. यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा. सुसंस्कृत, सज्जन लोकांनी राजकारणात येणे अत्यंत आवश्यक आहे.
श्री. मोहनजीं भागवत यांनी अलीकडे जे वक्तव्य केल आहें त्यावर बरीच टीका होत आहे. त्यापैकी एक आजका अखंबार चे श्री. प्रदीप सिंहजी. आपण ती ऐकली आहे का? असेल तर त्यावर एक एपिसोड बनवू शकाल काय?
मोहण्या च्या बुडाला लागलीय त्याला वाटत लोक हिंदुत्वा मत करतात यात त्याला पाहिजे तेव्हढी प्रसिध्दी मिळाली नाही याचा त्याला राग आहे
अफलातून बोलले आहेत प्रदीप सिंग.
हो मी पण पाहिलाय आजका अखबार चे प्रदीपसिंहजी यांचा व्हिडिओ त्यांनी फार छान विश्लेषण केले आहे
भागवत ना नितीन गडकरींना पंतप्रधान झालेलं पाहीच आहे, त्यामुळे ते सतत कोल्हेकुई करत आसतात. लोकसभेला जागा कमी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विदर्भात 8 पाईकी फक्त भाजपचे गडकरी निवडून आले.
अशी प्रकरणं या आधीही झाली (किरीट सोमय्या बाबत) पण कोणाला शिक्षा झाल्याचं समजलंच नाही! अशा गोष्टींचा सायबर सेल पोलिस तपास का करत नाही हा प्रश्नच आहे. 🤔
किरीट सोमय्या ने पैसे देऊन, सामान ताब्यात घेतले नाही. चौकशी होऊ दे, मी तयार आहे... म्हणत होते. आता ते ही विस्मरणात गेले 😂😂😂
मुलींना अशी व्हिडियो वायरल करायची धमकी मिळाली तर सगळा समाज त्यांच्यामागे उभा राहतो.
पण त्याजागी पुरुषाला अशी धमकी मिळाली तर सगळा समाज त्याची वाट लावण्यासाठीच का तत्पर असतो ??? 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
सहमतीने झालेला प्रकार गुन्हा नसतो, किरीट सोमय्या ला समोरून लेडीज उकसावात होती, त्याला हनी ट्रॅप म्हणतात
He sarv stop karayache asel ter Sanvidhan complete reform karun kadak kayade. Golya ghalanara. Terror kayade pahije.
सुशीलजी, घाबरताय कशाला ? स्पष्ट सांगा.
छोट्या छोट्या मुली म्हणजे under १६ yrs ahe ka😮 कसले लोकं आहेत हे शी
@@Askme-13 आत्ता नवभारत live times वर बातमी आहे...... भीमराव धोंडेन्ना न्यूज रिपोर्टर कडून ब्लॅकमेल
इथे नावे घेतलेल्यां पैकी एकाच ही हे संभाषण नाही एवढच खात्रीने सांगू शकतो.
Sushil ji u r gr8 journalist. 👍