काय बीड ची अवस्था आहे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य वेवस्था, प्रशासन, हे सर्व आणि आधुनिक विकास असे काहीच नाही खूप बेकारी आहे, आणि आता ये गुन्हेगारी काय पुढचं आणि मगच सारखंच झालं. अपेक्षा कोणाकडून करावी बीड विकसित शुशिक्षित झाले पाहिजे. पाहिले उस तोड म्हणून आणि आता बिहार म्हणून ओळख 😔😔
साहेब ग्राउंड वर येवून बघा. एखादी घटना घडली की बीड बिहार होते. नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक इथे सर्वात जास्त क्राईम होतो मग त्यांना काय बोलणार आपण. उद्योग नाहीत बोला पण वीज, शिक्षण, रस्ते, पाणी पण आहे काही तालुके सोडता. फक्त तुतारी एजंट आल्या पासून जातीवाद वाढला आहे. देवाच्या sapta मध्ये पण तुतारी ची सुपारी घेवून प्रचार केला. कधी ग्राउंड वर येवून बघा आणि मग बोला
जोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्री पदावरून पाय उतार केले जात नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही. सरकारला ईश्वर सदबुध्दी देवो हिच प्रार्थना 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💙💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙
पोलीस अध्यक्ष मा. नवनीत साहेबांना बीड जिल्हा सर्व धर्म समभाव करण्यासाठी बीड करानी सहकार्य करावे. ते आपल कर्तव्य बीड जिल्हा भय मुक्त करण्यासाठी आपल्या कर्तव्यचा नागरिकांना आधार देतील. नवनीत साहेबांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्या. जय हिंद.
सरकार हे आपल्या फेवर मधील अधिकारी आणतात आणि केस मॅनेज करतात यात मोठे मासे सुटतात याला अपवाद रिबेरो साहेब आय पी एस अधिकारी होते ते नॉन corupted होते राजकारणी नेत्यांना जुमानत नव्हते
महाराष्ट्राच्या इतिहासात अस कधी घडलं नाही.... व्यवस्था एवढी कधीच लाचार आणि कमकुवत नव्हती.......अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.....कुठल्या योगदानावर पदाची खैरात वाटली जाते काय माहीत.....
बीड जिल्ह्याला एन्काऊंटर ऑफिसर पाहिजे कारण कावात साहेब दोन दिवसात रिटायर होणे म्हणजे झालं त्यांना देवाने पनवेलचा आदेश योनीमध्ये झालं बघा बाबा तुम्ही जाता सामान्य जनतेला निकाल द्या नाहीतर जनता एकदा उभा राहिली ना खैराची मेक....
मी आज पर्यंत तिनं पोलीस अधीक्षक पाहिले 1 विश्वासराव नांगरे पाटील व 2 कृष्णप्रकाश सर 3 खूप जुने नाव आठवत नाही हे तिन अधिकारी खरोखरच सिंघम आहेत ते तिन्ही अधिकारी अ नगर विसरूच शकणार नाही
अरे कसल्या चौकश्या करता. माझ्या निष्पाप मराठा भावाला .लगेच न्याय हवा आहे. उत्तम जानकर. व सुरेश धस साहेब अगदी बरोबर बोलतात. आम्हाला न्याय मिळवून घेतला पाहिजे
Now police officers are talking like politicians Show that Action speaks louder than words Shame on police department and shame on maharashtra government
साहेब तुमची मागील कामांची पावती तुम्हाला मिळाली आहे पण बिडची जबाबदारी तुमच्यावर फडणवीस साहेब यांनी सोपवली मंजे तुम्ही मुळं आरोपी ला अटक करून फाशीची शिक्षा होयी प्रेत नेतील हिचं जणतेची तुमच्या कडुण अपेक्षा आहे धन्यवाद सर 🙏🙏
साहेब लोक दहशतीच्या छायेखाली आहे तरीही लवकर आरोपी अटक करण्यात यावे ही नम्र विनंती साहेब कायदा काय असतों दाखवून द्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात बंड धाक दाखवून द्या सामान्य माणूस बिनधास्त जिवंत राहेला पाहिजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चोप देऊन संविधान जागरूक, करून उदारता दाखवावी
Ha pn kahich karu shakto nahi. Dhanyala ani karad la jel madhe patha 32 khunanchya badlyat tenvha mhanu baba ki kharach beed cha bihar vhovu dila nahit .
भाऊ मला एक सांग मुंडे चे फोटो टाकणं गरजेचं आहे का कारण की गुन्हा सिद्ध झाला नाहीय कोणी केला आणि तु डायरेक्ट फोटो टाकतोय मुंडे चे कारण की मुंडे लहान समाजतले आहे म्हणून का येवडा विरोध जेव्हा गुन्हा सिद्ध होईल तेव्हा फोटो टाक विनाकारण जातीवाद नको पसारावू ही विनंती आहे
तुला काय समजायचे ते समज , जग वेडे नाही इतके फक्त लक्षात ठेव , तुझ्या बीडचे नाव गुन्हेगारीमुळे संपूर्ण देशात गाजतेय , उद्योग व्यापारामुळे किंवा शैक्षणिक गुणवत्तेमुळे गाजत नाही , त्यामुळे तेथील प्रशासन आणि त्या प्रशासनातील प्रमुख घटक असलेले लोकप्रतिनिधी यांनाच नैतिक जबाबदारी घ्यावी लागते इतकी साधी गोष्ट समजत नाही का तुला ? त्यामुळे जात - जात करू नको , उघडा डोळे आणि बघा नीट , जातीतून बाहेर पडून एक सुजाण नागरिक म्हणून विचार कर .
बीड मध्ये आता इन्काँटर स्पशेलिस्ट ऑफिसर पाहिजे
कूटनीती काहीही करणार नाही, प्रकरण गोल गोल फिरवले जाईल. शेवटी नियतीलाच न्याय द्यावा लागेल आणि नियती तो निश्चित देणार
असच काही पुणे पोलिस प्रमुख बोलले होते.. पण काही फरक पडला नाही.. नव्याचे नऊ दिवस.. बघुयात किती फरक पडतो ते..
शाब्बास , खरेच दबंग आहेत , त्वरित गुन्हेगारा ना अटक व्हावी ही बीड च्या जनते ची मागणी आहे
अटक नाही एन्काऊंटर
बारगळला बदलण्यापेक्षा धनू ला मंत्री पदावरून हटवा.या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनू ला नजरकैदेत ठेवा
देवा भाऊ
साहेब 2 दिवसात फक्त तुम्ही मुक्त होऊ नका म्हणजे झालं ,😂😂
😂
म्हणजे लोक म्हणतात तस हा वाल्मीक कराड नालायक आहे. त्या भिकमाग्या वाल्मीक कराड ला म्हणावं कमुन खा ना ऐतखाव कुठचा.
Sadhya mansacha ips mulga ahe to
Hotyache nwte hoyche saheb 😂🤣
मूर्खा ips अधिकाऱ्याला मारलं म्हणजे पूर्ण पोलिस depatment वाल्मीक ला नागडा करून मारेल
महाराष्ट्र सोबत आहे 🎉🎉🎉
जिसमे है दम तो फक्त बाजीराव सिंघम अब आयेगा मजा देवा भाऊंच मनापासून एका मराठा शेतकरी कडुन अभिनंदन 💐💐
Deva bhau jarangyacha baap
@@saharesaharen7581तुझा फडणवीस, मुंडे, भुजबळ पाटलाची औलाद आहेत 😂😂😂
😂😂😂😂 थांब भाऊ घाई करू नको..
देवा भाऊ बोलते जरांगे को कोलते
संदिप गोरखनाथ ढाकणे(अपर सचिव महाराष्ट्र सरकार) यानी निवड केली आहे ✌🏽👍🏽
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाहीतर जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास रहाणार नाहि
पोलीस अधिकाऱ्यांना जर खरंच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असतं तर तर कदाचित गुन्हेगारी हा शब्दचं उरला नसता
@@tejashreepawar2916 mg polisannni khishe bhrun lpwa lpwi Keli Asti ,, simple
त्यासाठी राज ठाकरे ला निवडून द्या म्हणलो 1500 घेऊन गप्प बसलो
काहींना खुपच खुमखुमी असते,😂😂😂 त्यामुळे अशक्य आहे.
Nawneet Kawant sir is real SINGHAM wait and watch
सिंघम अधिकारी 👍🏻♥️
सदरक्षणाय खलनिग्रहणाय!
💐🇮🇳💐
Krushaprakash Shukla यांना पदभार दया नाहीतर तुकाराम मुंढे साहेबाना दया आठ दिवसांत फरार आरोपी हजर होतील
योगींना मुख्यमंत्री करा 😂😂😂😂
काय बीड ची अवस्था आहे, रस्ते, वीज, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य वेवस्था, प्रशासन, हे सर्व आणि आधुनिक विकास असे काहीच नाही खूप बेकारी आहे, आणि आता ये गुन्हेगारी काय पुढचं आणि मगच सारखंच झालं. अपेक्षा कोणाकडून करावी बीड विकसित शुशिक्षित झाले पाहिजे. पाहिले उस तोड म्हणून आणि आता बिहार म्हणून ओळख 😔😔
Bid badall vaitt vaitvaty maza mahratta
केवळ जातियवाद जबाबदार आहे. 😂😂😂😂
साहेब ग्राउंड वर येवून बघा. एखादी घटना घडली की बीड बिहार होते. नागपूर, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक इथे सर्वात जास्त क्राईम होतो मग त्यांना काय बोलणार आपण. उद्योग नाहीत बोला पण वीज, शिक्षण, रस्ते, पाणी पण आहे काही तालुके सोडता. फक्त तुतारी एजंट आल्या पासून जातीवाद वाढला आहे. देवाच्या sapta मध्ये पण तुतारी ची सुपारी घेवून प्रचार केला. कधी ग्राउंड वर येवून बघा आणि मग बोला
बघू राजकारण्याचे हाताचे बाहुले होतात की पोलिसी हिसका दाखवतात हे जिल्हावासिय आवर्जून पाहणार आहेत 👍
संपूर्ण महाराष्ट्र वासीय पाहणार आहेत.
🤨 ते राजस्थानचे आहेत.. म्हणजे नक्कीच कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान असणार यात शंका नाही.! पाहूया काय होत आहे ते.!
Kavat saheb maval lonavla Pune la hote Adhi tyqnchi kamachi padht fast ahe
हे प्रकरण जीरवणार हे फिकस आहे यांना लाज असती तर दोन दोन मंत्री केले नसते
मेन आरोपी मुक्तच राहणार आहेत
वर्दीशी प्रामाणिक राहा,वर्दीघालताना घेतलेली शपथ लक्षात घेऊन काम केल्यानंतर ही वेळ येत नाही.
खाकी वर्दी च्यावर पांढरा शर्ट पण आहे😂
वकील मुख्यमंत्री समोर जात नाही ना ते पोलीस जातो कोणी च जात नाही उगाच आता कसं आहे करायचं का तर करायचं आहे चालू
बघू किती दिवस टिकतात बीड मध्ये...
पागल है क्या?
ते रुजू होण्यापूर्वी संभाजीनगर मध्ये कार्यरत असताना बीड मधील पूर्ण गुन्हेगारीची माहिती घेतली आहे लवकरच दिसेल
अविनाश बारगळ यांना सक्तीची रिटायरमेंट द्या. जय महाराष्ट्र
धनु चया घरी कपडे धुण्यासाठी पाठव बारगळ साहेब ला
काय खर वाटत नाही 😢😢😢
वाल्मिकी आणि बीडचा इमरान हाश्मी ह्या दोघांना पोलिस हात सुद्धा लावु शकत नाही
Keal.
हात काय गांडीत गोळ्या घातल्या जातील सल्याच्या
महाराष्ट्र आता सेफ राहिला का नाही याची आता भीती वाटा लागली आहे..
जोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्री पदावरून पाय उतार केले जात नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही. सरकारला ईश्वर सदबुध्दी देवो हिच प्रार्थना 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹💙💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙
ताईना बदनाम नका करू दहशत मुक्त मुंबई मुंडे साहेबांनी केली होती तुम्ही ताईना पाडून निवडून आणलात डीएम ला भोगा अता👍🏻
Tula laich pulaka aahe taicha
पोलीस अध्यक्ष मा. नवनीत साहेबांना बीड जिल्हा सर्व धर्म समभाव करण्यासाठी बीड करानी सहकार्य करावे. ते आपल कर्तव्य बीड जिल्हा भय मुक्त करण्यासाठी आपल्या कर्तव्यचा नागरिकांना आधार देतील. नवनीत साहेबांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्या. जय हिंद.
Wait and watch
साहेब जरा जपून उगीच हवेत गोळीबार नका करू हवा गुल व्हायची तुमचीच. तरी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे.😊😊😊
फक्त प्यादि बळी जाणार, बाकी शून्य 😁😁
सरकार हे आपल्या फेवर मधील अधिकारी आणतात आणि केस मॅनेज करतात यात मोठे मासे सुटतात याला अपवाद रिबेरो साहेब आय पी एस अधिकारी होते ते नॉन corupted होते राजकारणी नेत्यांना जुमानत नव्हते
साहेब न्याय देना बाबा
योगीबाब जसे त्यांच्या राज्यात आदेश देतात तसाच बिड जिल्ह्यात आदेश द्या एक पण गुंड राहणार नाही
पहीला जरांग्या
लवकरचही बातमी पोलिस चकमकीत एक आरोपी जागीच ठार
फक्त या SP साहेबांनी राजकारण्यांच्या नादाला लागून अजून बीड ची वाट लावू नये म्हणजे झालं...
बडी बडी बाता..... खाई लाता
चुतिया गिरी करू नका 😭
महाराष्ट्राच्या इतिहासात अस कधी घडलं नाही.... व्यवस्था एवढी कधीच लाचार आणि कमकुवत नव्हती.......अजून पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.....कुठल्या योगदानावर पदाची खैरात वाटली जाते काय माहीत.....
बीड जिल्ह्याला एन्काऊंटर ऑफिसर पाहिजे कारण कावात साहेब दोन दिवसात रिटायर होणे म्हणजे झालं त्यांना देवाने पनवेलचा आदेश योनीमध्ये झालं बघा बाबा तुम्ही जाता सामान्य जनतेला निकाल द्या नाहीतर जनता एकदा उभा राहिली ना खैराची मेक....
जनतेचा विश्वास ऊडालाय पोलीस प्रशासना वरचा
साहेब Beed जिल्ह्याचा चान्गला अभ्यास करून या नाहीतर फक्त 2 दिवसच राहताल 😂😂 लई बेक्कार परिस्थिती आहे इकडे
या प्रकरणात फक्त राजकारण आणि जाती पातीच समाजकारण होत आहे. योग्य तपास करा.
अरे बाबा मंत्रीच आरोपी आहे मग तू तरी काय करणार तू त्यांच्या कालचा नोकर आहे पोलिस अधिकारी
आभिनदन 🌹🌹
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢
मी आज पर्यंत तिनं पोलीस अधीक्षक पाहिले 1 विश्वासराव नांगरे पाटील व 2 कृष्णप्रकाश सर 3 खूप जुने नाव आठवत नाही हे तिन अधिकारी खरोखरच सिंघम आहेत ते तिन्ही अधिकारी अ नगर विसरूच शकणार नाही
प्रथमेश कधी कधी खर्या तथ्य पुर्ण बातम्या द्या नाहीतर महाराष्ट्राची हाय घ्या.
अरे कसल्या चौकश्या करता. माझ्या निष्पाप मराठा भावाला .लगेच न्याय हवा आहे. उत्तम जानकर. व सुरेश धस साहेब अगदी बरोबर बोलतात. आम्हाला न्याय मिळवून घेतला पाहिजे
साहेब न्याय पाहीजे
जनतेला न्याय मागवा लागतो हेच मोठ दुर्भाग्य आहे. ते एक सरकारच कर्तव्यच आहे. खूरर्ची साठी हातबल ता दिसुन येते.
यांनी धाराशिव मध्ये बरं कामं झाले होते पण हे राजकारणी टेकू देणार नाहीत
Now police officers are talking like politicians
Show that
Action speaks louder than words
Shame on police department and shame on maharashtra government
At first work and then discussion. Congratulations.
खरोखरकावंतसाहेबगुंडगीरीलाआळाघलतील.बिडजिल्ह्यातीलजनतेचाआक्रोससमाप्तहोईल.जनता.मा.कावंतसाहेबावरआशाबाळगतआहेत.
कावत साहेबांकडुन आम्हा खूप अपेक्षा आहेत.
फक्त चमकोगिरी नको,
तुमचे कर्तव्य पार पाडा.
बस्स.
Good confidence
एकटे कावत काय करणार नाही. त्याला राजकीय इच्छा शक्ती लागते.
🙏💯👍👍
साहेब तुमची मागील कामांची पावती तुम्हाला मिळाली आहे पण बिडची जबाबदारी तुमच्यावर फडणवीस साहेब यांनी सोपवली मंजे तुम्ही मुळं आरोपी ला अटक करून फाशीची शिक्षा होयी प्रेत नेतील हिचं जणतेची तुमच्या कडुण अपेक्षा आहे धन्यवाद सर 🙏🙏
Walmik karad king of beed
कुठे लपून बसला आहे मग.बिळातून बाहेर यायला सांग त्याला.
काही होत नसते हे फक्त बदली वर आलेत पहिले एसपी वैद्यकीय रजेवर आहेत.
गृहमंत्री च आकाला घाबरतायत तर हे काय करणार
बडे बडे बाता आणि ढुंगण खाये लाता....
मागचे एस पी असेच म्हणाले होते 😂😂
आता वाल्याच कै खर नाही
Khup apeksha ahet😊
Ha badlapur sarkha gambhir vishay aahe, so same accation
पुरावे मिळणार नाही .नग अटक कसे करणार 😂😂 वाल्या ला
साहेब लोक दहशतीच्या छायेखाली आहे तरीही लवकर आरोपी अटक करण्यात यावे ही नम्र विनंती साहेब कायदा काय असतों दाखवून द्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात बंड धाक दाखवून द्या सामान्य माणूस बिनधास्त जिवंत राहेला पाहिजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चोप देऊन संविधान जागरूक, करून उदारता दाखवावी
अण्णा ला अटक केलं आहे पुढं काय होतंय कारवाई या वर व्हिडिओ बनवा
बहीण भाऊ ना मंत्री केले आहे देवेंद्र साहेब यांनी भाजप che नाव खराब होत आहे पक्षाने विचार करावाच
किती आले आणि किती गेले तुम्ही पण काहीच करणार नाही तुम्ही जर इमानदार असाल तर तुम्हाला तिथपर्यंत पोहचू दिल जाणार नाही.
साहेब तुमचया जिवाची काळजी घयाआगोदर
Tukaram munde saheb
Ek number adhikari
We want justice for santosh
Tumchya tital cha ani video cha kadhich khi sambadh nasato ...information jevadhi ahe tevdha ch video upload krt ja ..
एवढी दहशत आहे ते त्या गावातील टिकून काम करतील का?
DM boltee🎉🎉
Khup chan s p saheb 🌹🌹🌹
Sp साहेब बीड ल वाचवा
Dm ला मंत्री केलय.. Bjp ने... Dm la bjp washing machine madun swach karel.. Clean cheat denyat fadnvis mahir aahet
D M चे कुणीही काहीही वाकडे करु शकत नाही.
सगळं काय वंजार्याना बहाल केले आहे का?आता दडायला जागा नाही 😂😂😂
🙏...... सत्ता आणी मंत्रीपद फक्त कारणामे लपवण्यासाठी... 😂😂😂😂😂 आईए ना हमरे बिहारमे.
तुला त्याचं सरळ आवडत वाटतं. लाज वाटली पाहिजे.तूझ्या नवऱ्याला असं मारलं तर काय बोलशील.
तुला सरळ आवडत वाटत.
साहेब जपून आ 😂😂 2 दिवस 🙏
काही दिवस चालत बाकी नंतर सगळे मिळून मिसळून राहतात
फक्त नव्याचे नऊ दिवस नकोत
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
न्याय द्या नवनीत साहेब
दया नायक, भोसले टीम पाहिजे इथे
Manane ani kary karun
Dhakhavane. Yat jamin
Asamanacha fark aahe
Jeva teva. Tumhi. Bola...l ?
बीड ❌
बिहार ✅
वाल्या लवकर उचला
बीड जिल्ह्याचे नाव बदलून" बिहार " करा.
Arrest warrant tari kadhale ka
Ha pn kahich karu shakto nahi.
Dhanyala ani karad la jel madhe patha 32 khunanchya badlyat tenvha mhanu baba ki kharach beed cha bihar vhovu dila nahit .
Police force var ata vishwas nahi..
Only timepass
भाऊ मला एक सांग मुंडे चे फोटो टाकणं गरजेचं आहे का कारण की गुन्हा सिद्ध झाला नाहीय कोणी केला आणि तु डायरेक्ट फोटो टाकतोय मुंडे चे कारण की मुंडे लहान समाजतले आहे म्हणून का येवडा विरोध जेव्हा गुन्हा सिद्ध होईल तेव्हा फोटो टाक विनाकारण जातीवाद नको पसारावू ही विनंती आहे
अरे जे खरं आहे ते , जर त्यांचा त्यात हात नाही तर कशाला घाबरतात आणि फक्त जातीचें आहे म्हणून समर्थन देणे योग्य आहे का
मुंढे चा माणुस आहे तुला काय त्रास होतो
भाऊ एखाद्या व्यक्तीवर आरोप होतों आणि त्या माणसाचं शांत राहणं बरच काही सांगून जातं.. गुन्हेगार हा जात किंवा आपला/ परका असं पाहून गुन्हा करत नाही..
तुला काय समजायचे ते समज , जग वेडे नाही इतके फक्त लक्षात ठेव , तुझ्या बीडचे नाव गुन्हेगारीमुळे संपूर्ण देशात गाजतेय , उद्योग व्यापारामुळे किंवा शैक्षणिक गुणवत्तेमुळे गाजत नाही , त्यामुळे तेथील प्रशासन आणि त्या प्रशासनातील प्रमुख घटक असलेले लोकप्रतिनिधी यांनाच नैतिक जबाबदारी घ्यावी लागते इतकी साधी गोष्ट समजत नाही का तुला ? त्यामुळे जात - जात करू नको , उघडा डोळे आणि बघा नीट , जातीतून बाहेर पडून एक सुजाण नागरिक म्हणून विचार कर .
@amarpawar717मग जरांग्यावानी बोबलत बसायच का
4 divas hawa kartil ani prakran shant kartil,baki media hevetach golya martay
Vishay change naka karu he asle video dhakhvun dm la rajinama dyavach lagel ani aropina fashi
Kay hot nastay Ajj paryant kay zala aslya highprofile case cha he tar Baga
Virodak? ki Suresh Das! 😅
Jay hind.
Formalities 😅😅😅 Hukumshahi British BJP Raaj
Fadnvis saheb Yanni prakaran madye kamparmais Karu naye
Dhanu ne pathwly😂😂😂
Amitesh Kumar la bolvle pahije Beed la