Beed Sarpanch Case । धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार ?, बीड सरपंच प्रकरण भोवणार? | Beed News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 46

  • @myqueen6133
    @myqueen6133 10 часов назад +37

    वाल्मिक कराड देश सोडून पळून जाण्याची वाट बघतंय का सरकार?

    • @adinathholkar510
      @adinathholkar510 9 часов назад

      ऊस तोडायला गेला असेल

    • @jitendrasawant1685
      @jitendrasawant1685 5 часов назад

      ​@@MahendraChateनिजाम बरे काय थील्लर आणि क्रूर काम केलंय आणि तुम्ही अडाणचोट काय बाजू घ्यायले.

    • @SamSam-u8e4k
      @SamSam-u8e4k 5 часов назад

      ​@@MahendraChate Abe yedzvya manuski navachi chij ahe ka khi tujhykd

    • @Gotusaitama
      @Gotusaitama 4 часа назад

      ​@@MahendraChate nizam chi Ani aurangzeb chi Aulad ahe tuza valya

    • @MahendraChate
      @MahendraChate 35 минут назад

      @@Gotusaitama तुझ्या मायला विचार

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 10 часов назад +18

    संपुर्ण महाराष्ट्राची हिच मागनी आहे सरकारने जनतेची मागणी कडे लक्ष दिले पाहिजे.

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 6 часов назад +4

    त्याला मंत्रिपद देऊन सरकार नागरिकांचा रोष ओढवून घेत आहे

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 10 часов назад +12

    खरा मास्टर माइंड

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 9 часов назад +9

    निर्लज्ज दादांच आहेत त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नये

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 9 часов назад +7

    सुरेश धस याना पालक मंत्री करा

  • @ShivajiTate-bg9lj
    @ShivajiTate-bg9lj 8 часов назад +4

    सुरेश धस साहेब यांना पालकमंत्री करा

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 9 часов назад +5

    राजीनामा घ्या.अजित पवार साहेब

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 9 часов назад +5

    मुंडेच मंत्रीपद काढून घेण्यात यावे

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 8 часов назад +2

    अशा थोर मोठ्या लोकांच कांहीही होणार नाही या लोकांचा पैसा बोलतोय यांच्याकडं सर्व आहे साम दाम दंड....

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 8 часов назад +3

    घ्या राजीनामा लवकर

  • @Sakshi-qd6jc
    @Sakshi-qd6jc 8 часов назад +2

    धनंजय मुंडे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी नाही केली तर बीजेपी ला याचे खूप मोठे नुकसान होईल

  • @भीमकापॅन्थर
    @भीमकापॅन्थर 9 часов назад +1

    आता पर्यंत आरोप झाले म्हणून मंत्री पद सोडणारे बघितले... ऐकमेव अजित निर्लज्ज माणूस आहे जो ऐवढे गंभीर आरोप झाल्यानंतर मंत्री बनवत आहे...

  • @ganeshmore4931
    @ganeshmore4931 9 часов назад +1

    सत्तर हजार कोटी घोटाळ्या पेक्षा मोठा घोटाळा आहे ते भाजप बरोबर आहे म्हणून किलीन चिट मिळणार का

  • @RajaramShinde-y3s
    @RajaramShinde-y3s 9 часов назад +2

    याला,५ वर्षे नरकात जाणार

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 9 часов назад +1

    बजरंग बाप्पा देना पालकमंत्री काय हरकत आहे अर्ध काँग्रेस तर भाजप मध्ये आहेस ना

  • @balajikute7591
    @balajikute7591 9 часов назад +2

    न्याय मागणारे...... असे नसतात हे तर जरंगेचे लोक आहेत

    • @GulabraoShelke-o5y
      @GulabraoShelke-o5y 7 часов назад

      तुझे डोळे काढुन ठेव कारण तुला भुरके दिसते

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 6 часов назад

      धन्या मुंडे हा गुन्हेगार असुनही त्याला पाठिंबा देणारे जातीवादी लोक कोण आहेत

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 10 часов назад

    छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून शिवसेनेचे संजय शिरसाट पालकमंत्री व्हायला पाहिजे जय श्रीराम

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 10 часов назад

    संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री जय श्रीराम

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 8 часов назад

    संजय शिरसाट पालकमंत्री करा

    • @MahendraChate
      @MahendraChate 29 минут назад

      @@nitinchalak5378 बरोबर

  • @surekhakale6079
    @surekhakale6079 8 часов назад

    P.M.Yani.Jahir.Ajit.Pavaracha..70000..Koti.Ghotala.Sangitala.Kay.Zal.Aatta.Kay.Honar.

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 9 часов назад

    Dm boss only

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 10 часов назад

    बीडमध्ये पालकमंत्री मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांची लाडके बहीण पंकजा मुंडे जय श्रीराम

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 10 часов назад +4

    बीड जिल्ह्यातील९०% लोकांच्या मनात हे दोन्हीही मंत्र्यांपैकी तीसराच पालकमंत्री द्यावे असेच त्यांना वाटते, दगडापेक्षा वीट मऊ.परंतु यांच्या दरार्या तसेच भितीमुळे मीडिया समोर याच भाऊ- बहीण पैकी पालकमंत्री असावा असेच सांगतात, शेवटी राजकारण.....

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 10 часов назад

      Br आधी तुझी फेक आयडी ओरिजनल कर

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 8 часов назад

      चूप लावद्या

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 4 часа назад

    पालक मंत्री पद सुरेश आंण्णाला द्या नाहितर आंम्हि मोर्चे काढु