बीड च्या कलेक्टर ची पोस्टींग पण वाल्मिकी कराड कडून झाल्याचे माध्यमातून कळते.त्यामुळे कलेक्टरची तसेच सर्वच खात्यांच्या महत्वाच्या पदांवरील अधिकारी यांच्या बदल्या करायला पाहिजेत.
त्यांन मंत्री करून इज्जाट घालवून घेतली जखमेवर मीठ चोळले तुम्ही अजित पवार साहेब आज पासून तुम्हाला एक dashing हिरो मानत होतो.. आता काहीच मानत नाही तुम्हाला.. विश्वास उडाला जनतेचा.... लोकशाही in danger..
बजरंग बापा नेता तुम्मचा सारखा प्रामाणिक असू शेत्को छान काम करायला साहेब
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघाचा दबंग खासदार बजरंग बप्पा सोनवणे जनतेच्या मनातील खासदार आहे दिल खुलास महत्व❤❤
अरे हा पोलिस लोकप्रतिनिधी फोन उचलत नाही सामान्य लोक चे काय ghnta उचलणार आहे.
बजरंग बाप्पा एकच नंबर. पोलीस अधीक्षक सस्पेंड करा
Ha धन्याचा माणूस आहे😡
असेच काम करत रहा बप्पा
कारवाई काय सरळ बडतर्फ करण्यात यावं आणि हातात नारळ देऊन निरोप दिला पाहिजे पोलिस प्रशासनाला कलंकित केलं😢
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
मराठा आंदोलनाच्या वेळी याने बऱ्याच खोट्या cases दाखल केल्या होत्या
या बार गळाला सह आरोपी करून फासावर लटका निलंबित करून टाका म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना वचपा बसेल
जय बजरंगबलि
#JusticeForSantoshDeshmukh
हा फक्त धन्या च्या इशाऱ्यावर चालत होता
बजरंग बाप्पा ❤
खुपच छान सुरुवात
बिहारचा महाराष्ट्र
निलंबित केलं पाहिजे अस्या अधिकाऱ्यांना
बारगळला कायमस्वरूपी काढून टाका
बारगळ हा अधिकारी प्रमानिक पणे काम केलं नाही ,मंत्र्यांचा दबाव आणि आर्थिक व्यवहाराची शक्यता आहे,
शरद पवार साहेबांनी चागळ काम केलं
संपूर्ण प्रशासन आका आणि त्याचे आका चालवत आहेत 😂😂
सस्पेंड केलं पाहिजे
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
बीड च्या कलेक्टर ची पोस्टींग पण वाल्मिकी कराड कडून झाल्याचे माध्यमातून कळते.त्यामुळे कलेक्टरची तसेच सर्वच खात्यांच्या महत्वाच्या पदांवरील अधिकारी यांच्या बदल्या करायला पाहिजेत.
बप्पा कामच झालं ना .. असेच निर्भिड लढत रहा . ह्यांना समजुदे खासदार कोण आहे ते
पोलीस पुढार्यांसाठी काम करतात सामान्य माणसासाठी नाही सगळीकडे अशीच परिस्थिती आहे
बीड, कधी तालिबान झाला है समजलेच नाही.
Mast 1no
बर झालं एक गरीब खासदार झालं नाही... खासदार पण यांचं आणि आमदार पण यांचं. ले अवघड झालं असतं तिथे
बोल बजरंग बली की जय
इन्कम टॅक्स रेड टाका यांच्यावर
सगळ्यांच्याच आंगलट येणार
Ek number
सगळे पोलिस परमविर सिंग आहेत. वसुलि खाऊन ऐफ आय आर कसा लिहुन घेतील?
निलबण झालपाईजय
एस पी ला निलंबित केले पाहिजे
घरी पाठवा सरळ
हा घरी बसलाच पाहिजे
फक्त बदली करून उपयोग नाही ह्या corrupted Bargal ला कायमच घरी पाठवा
नीच माणूस आहे हा
घरी पाठवा ते बारगळले
Polisani velich action ghetali asati tar santosh Deshmukh yancha jiv vachala asata
बडतर्फ करण्यात यावे
सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी
Police garibala traas detat
लाजीरवाणी अधिकारी आहे हा ...
Bargal la 302 madhe ghya
एसपी हा खा.पेक्षा मोठा असतो का
Baargal daaku sarkhach disat ahe
एक च नंबर बाप्पा❤❤❤
Yancha sudha hat aahe
Sp ne bappache kam jele nhi vatt
धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री करा
हे भामटे जीव देतील
Bulla ghe 😂
Beed cha palak mantri Suresh anna Dhas
त्यांन मंत्री करून इज्जाट घालवून घेतली जखमेवर मीठ चोळले तुम्ही अजित पवार साहेब आज पासून तुम्हाला एक dashing हिरो मानत होतो.. आता काहीच मानत नाही तुम्हाला.. विश्वास उडाला जनतेचा.... लोकशाही in danger..
Are thode lajavtu dya jyane pphone uchalala tyala tumhi mukhya sutradhar mhnata. Jyane nahi uchala la tyala ppan shiksha deta .. Kuthe fednar he yevdh paap... Khara aropi ajunhi mokat firtoye.... Khupch hushar ahet tar pakda ki tyala
ऊसतोड तू... मोठ्यांच्या नादी लागू नको
बाप्पा पिंकी चा पप्पा
Ya sp la aropi kara karan yani karbhar nit sambhala nahi..