Dhananjay Munde Vs Sharad Pawar: पवारांसमोर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी Beed Sarpanch Case N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 159

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 6 часов назад +46

    येथे फक्त न्याय हवा आहे मागिल दोन वर्षे चे मो.रेकार्ड संबंधित आरोपी व आका,बाका,चे तपासणी करून जनता समोर ठेवणे

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 2 часа назад +16

    या प्रकरणात कोणीही मोठा नेता असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

  • @subramanianraghavan7434
    @subramanianraghavan7434 2 часа назад +41

    धनंजय राव यांनी, तापस पूर्ण होई पर्यंत मंत्रिपद स्वीकारू नये. हीच माणुसकी 🙏🏾🙏🏾

    • @dahiphaletukaram7137
      @dahiphaletukaram7137 Час назад

      तुम्हाला तेवढे तर करायचे आहे
      म्हणून तर आटा पिटा आहे

    • @SantoshGaikwad3433
      @SantoshGaikwad3433 54 минуты назад +1

      अगदी💯 बरोबर👍

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 часа назад +12

    सरपंच ना न्याय मिळावा हि देवाला हात जोडून विनंती

  • @annajadhao5873
    @annajadhao5873 6 часов назад +26

    बीड जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या पदावरील अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी कर्मचारी गडचिरोली, भंडारा मधे बदली करणे महत्त्वाचे असते

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 3 часа назад +20

    अस जर या बीड जिल्ह्यातील गोर गरीब लोकावर जो काही आन्याय होत जिव जात आहे तर या बीड आहे कसा.विचार करा खुप आवघड आहे.... वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

  • @Sanu14223
    @Sanu14223 4 часа назад +17

    आओ बदली करु नका नौकरी वरुण काढुनी टाका महाराष्ट्रामध्ये अनेक मुलं आहेत

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 5 часов назад +32

    संदिप भैया.. ❤

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 43 минуты назад +5

    धन्या माकडा तुझा चुलता महाराष्ट्राने मोठा केला मराठा समाजाचे उपकार आहे तुमच्यावर हे विसरू नकोस

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 часа назад +12

    देशमुख खुन प्रकरणात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सह पोलिस अधीक्षक यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केले पाहिजे

  • @SunilKabadi-h5p
    @SunilKabadi-h5p 2 часа назад +13

    माझे एकच मत आहे शरद पवार साहेबांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या अकाउंटला 100 करोड रुपये द्यावेत आणि त्यांच्या मुलांचं पूर्ण शिक्षण आणि संगोपन करावे हीच माझी शरद पवार साहेबांना कळकळीची नम्र विनंती आहे

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 30 минут назад +2

      अजित पवारांनी इडी ने परत केलेली 1000 कोटींची मालमत्ता संतोष देशमुख कुटुंबियांच्या नावे करावी

  • @mayuresh7809
    @mayuresh7809 36 минут назад +3

    धनंजय मुंडे चा नुसता राजीनामा घेऊ नये तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 41 минуту назад +3

    अजित पवारांनी येवुन काय केलं dm चा हकालपट्टी केली तरच , न्याय मिळेल

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 47 минут назад +3

    धनंजय मुंडे घरी पाठवा

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 Час назад +4

    जाहीर निषेध

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 43 минуты назад +1

    खरा आरोपी हजर झाला नाही तर पुर्ण महारास्ट्र विरोध करावा लागेल 🎉

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 6 часов назад +18

    आग लगाने वाले,
    आग से से डर गये

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Час назад

      थांब जरा ऍक्शन ला रिऍक्शन नक्की होईल

  • @rameshmore7992
    @rameshmore7992 Час назад +4

    आंमाला न्याय दया साहेब

  • @sandipsanap4172
    @sandipsanap4172 2 часа назад +6

    धीर देण्यासाठी आले का परत काही राजकारण करण्यासाठी आहे माननीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब😢

    • @sandeeppatil97
      @sandeeppatil97 8 минут назад

      तुमचं बोलणं लक्षात येतंय सगळ्यांच्या...ही वेळ जातीची कड घेण्याची नव्हे.

  • @akbarbagwan4751
    @akbarbagwan4751 44 минуты назад +1

    gret लीडर
    संदीप भैया

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 3 часа назад +4

    कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकारण करु नये...!

  • @p.gavhad4323
    @p.gavhad4323 Час назад +7

    शरद पवार चे दाऊद इब्राहिम सोबत संबंध होते तेलगीच काय केल कईक दंगली घडवल्या तो काय न्याय देनार हे फक्त जातिवाद आणि दंगली घडवणार न्याय देनार मुख्यमंत्री देवा भाऊ देनार हे फक्त राजकारण करनार हा खासदार जातिवादि सरपंच साहेब यांना न्याय भेट ला पाहिजे

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Час назад

      अरे बाबा फडणवीस च सर्व गुन्हेगाराला आणि घोटाळेखोर नेत्यांना पक्षात घेऊन बसलाय राहील तेवढे निवडणूक कमिशन त्यांना पण विकत घेतलं

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 Час назад

      देवा भाऊ न काढलंय का तूला

    • @kiranthodsare7988
      @kiranthodsare7988 24 минуты назад

      अरे बाबा तुमच्या देवाभाऊचा आका मोदीने पवार साहेबांना पद्मविभुषण दिले आहे आणि तुम्ही अंडभक्त इथं येऊन व्हॉट्सऍप युनवार्सिटीचं ज्ञान पाजळता

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 49 минут назад

    देवा तूच या नराधमाला सिक्षा दे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Час назад +2

    धनंजय मुंडे अन्नपुरवठा मंत्री झाले

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 20 минут назад

    मुंडे साहेब आणि ताई तसेच बिडचे खासदार यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले पाहिजेत आणि गून्हेगारांना पकडून दिले पाहिजेत तरच न्याय मिळेल

  • @SampatShinde-g3s
    @SampatShinde-g3s 47 минут назад +1

    महाराष्ट्र पोलीस एवढे भ्रष्ट झालेत का

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 13 минут назад

    संदीप भैया ❤❤❤❤❤❤ हम तुम्हारे साथ हें

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 6 часов назад +13

    दोन समाजात तेढ निर्माण jरांगे लावला

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 3 часа назад +3

      Gupp zongya

    • @YUw2320
      @YUw2320 3 часа назад

      तुझ्या..तोंडात काय घालाव...😢

    • @MaheshPatule-w9g
      @MaheshPatule-w9g 3 часа назад

      दोन समाजात तेढ निर्मन जेव्हा पंकजाताई मुंडे ने कोयता ते घासून ठेव म्हणले आणि वाल्मिकीला मनाली धनंजय मुंडे यांचा पानही कराड शिवाय हलत नाही पाटलांना नाव उठतोय का हुकल्या

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 Час назад +2

      Yedzavya ahe tu thode divas thamb beed la vanjari vanjari la ch kapnar

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 Час назад +2

      तूला नक्की कुणी काढलाय हे तूला तरी माहित आहे का? चौकशी कर मग कळेल

  • @SanjaySuryawanshi-g6m
    @SanjaySuryawanshi-g6m 2 часа назад +2

    काही राजकीय नेते मुंडेनां वाचवण्यासाठी येत आहेत

  • @AnilParhad-s7u
    @AnilParhad-s7u Час назад +1

    वालमुखा हा धनमुडे हे दोघ सरपंच याचा खुन केला वालमुखे हा मेगा हा कुठले माहादेवाला गेला च नवता

  • @RohitJadhav-g6q
    @RohitJadhav-g6q 20 минут назад

    पवारसाहेब म्हणाल्यावर न्याय मिळेल हीच अपेक्षा ❤🙏

  • @dipakgaikwad9296
    @dipakgaikwad9296 56 минут назад

    सर्व जनतेनी एकत्र येऊन सर्व करायला हवं

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 48 минут назад

    बीड जिल्हा मोठे अधिकारी गडचिरोली येथें बदली करा

  • @sagarnighot9078
    @sagarnighot9078 16 минут назад

    Sandip bhaiya 😎😎😎💪🏻

  • @sangrampardeshi2454
    @sangrampardeshi2454 Час назад +1

    यांचा‌प्रमुख कार्यकर्ता दिसत नाही दादा पाटील कुठे गेलेत

  • @kissancareonion7387
    @kissancareonion7387 Час назад +3

    अती तिथे माती....

  • @harshwardhan-k9y
    @harshwardhan-k9y 2 часа назад +2

    veri good speech

  • @NileshArjune-e2v
    @NileshArjune-e2v 57 минут назад

    मंत्री dhanjay मुंडे 🎉🎉🎉🎉

  • @hanmantyevate4758
    @hanmantyevate4758 2 часа назад +2

    पवार 🙏👍👍

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 15 минут назад

    मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख आहे त्यांनी आपली यंत्रणा राबवून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येवे रोज उठून चर्चा करण्यात काय अर्थ आहे

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 2 часа назад +2

    Dm la सजा झाली पाहिजे

  • @VilasNawale-wf2vy
    @VilasNawale-wf2vy 39 минут назад

    आग लाव्या काहीच करु शकत नाही न्याय फक्त देवा भाऊ च देवू शकतात

    • @sandeeppatil97
      @sandeeppatil97 5 минут назад

      तुमच्या असल्या कॉमेंट ऐकल्या की राग अनावर होतो राव..

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 33 минуты назад

    पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरून खाली पडून 😂

  • @sharadchandra6014
    @sharadchandra6014 30 минут назад

    वाल्मिकी कराड याला अटक होणार नाही त्याचे काहीही होणार नाही.. सगळं सेटल झालं आहे

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 46 минут назад

    Good dhanjay अत्रॅसिटी केली असती तर हे मॅटर घडले नसते

  • @patilparkshit121
    @patilparkshit121 30 минут назад

    एका वर्षात 32 खून करतो तरी लोक त्याच समर्थन करतात काय हा महाराष्ट्र 😂

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 44 минуты назад

    माजवल कोनी यांना ते कारवाई करनार जे आका आहेत ते पुढाकार घेतील का❓

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 часа назад

    येथे फक्त रुपये देऊन डोळे पुसले जातील भावांनो 😢😢😢😢😢😢 निस्वार्थ पुणे चौकशी व्हावी हीच संतोष लाख खरी श्रद्धांजली ठरेल

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k 2 часа назад

    फक्त राजकारण करू नका न्याय द्या त्या गरिबाला रे😢

  • @tusharpawar1929
    @tusharpawar1929 2 часа назад +2

    ज्यांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पहिले खुप ठोका, जेणे करुन असं कृत्य कोणी करणार नाही

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 3 минуты назад

    सगळे आमदार खासदार दुःख झाले असं म्हणतात मग काय जनतेने न्याय द्यावा अशी अपेक्षा करताय का तसं असेल तर राजीनामे द्यावेत नुसतीच सहानुभूती सर्वांचेच कार्यकर्ते हेच उद्योग करतात तूम्हाला सत्ता आणि संपत्ती याशिवाय काहीही पडलेलं नाही असे वाटायला लागले आहे

  • @deepakmojad5434
    @deepakmojad5434 3 часа назад +2

    दादा गिरी चालत नाही आजकाल

  • @gautamsawantfule5189
    @gautamsawantfule5189 3 часа назад +1

    श्रीलंकेच्या कांड नंतर कोणत्याही पक्षाने स्पष्ट भूमिका मांडली का

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 32 минуты назад

    देशमुख कुटुंबियांना न्याय देऊ शकतो देवेंद्र फडणवीस

  • @VkfscOgvkk
    @VkfscOgvkk 46 минут назад

    बरोबर आहे

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 47 минут назад

    अश्या लोकांना.निवडून.ध्येयाला नको

  • @_Itachi__Uchiha__
    @_Itachi__Uchiha__ Час назад +1

    Mananiy sharad pawar sahebani massajog yethe sarpancha padachi nivadnuk ladhavavi 🙏

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 3 часа назад +1

    न्याय मिळावा

  • @NileshArjune-e2v
    @NileshArjune-e2v 58 минут назад

    Ag लावे

  • @RajebdraDahipale
    @RajebdraDahipale 3 часа назад +10

    फडणवीस साहेब न्याय देतील. शरद पवार साहेब नाही. प्लीज चुकीच्या माणसाचे पाय धरु नका

    • @sudhirovhal
      @sudhirovhal 3 часа назад

      फडणवीस भिडे ला गुरू माणतो तो काय घंटा न्याय देणार

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 Час назад

      फडवीस झाटू काय न्याय देणार आईघाल्या

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 Час назад

      त्येला देवा नं काढलंय

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 45 минут назад

    Good Bajrang baapa,naaw कमावलं m p झालात बीड, पण न्याय द्या

  • @prakashpatil408
    @prakashpatil408 Час назад

    शरद पवार तुमच्या त ताठवुन घातल्या शिवाय कळणार नाही

  • @suniltalele3212
    @suniltalele3212 2 часа назад +1

    Pawar saheb,tumhi bhumka spasht gya.

  • @KanifnathTalekar-p3r
    @KanifnathTalekar-p3r 2 часа назад

    पवार साहेब नेते आहे पुगामामी 👍👍

  • @sangrampardeshi2454
    @sangrampardeshi2454 Час назад

    जातिवाद होन्याच कारन.....कोन

  • @vishnugaikwad387
    @vishnugaikwad387 Час назад +1

    Sar vadar samajache kay parbhani kesh

  • @sangrampardeshi2454
    @sangrampardeshi2454 Час назад

    ज्ञाय मिळाला पाहिजे

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Час назад +4

    शरद पवार सांगून गेले काय नाव राजीनामा मागायचा सगळ्यात दुःख तुम्हाला धनंजय मुंडे आमदार आणि मंत्री झाले याचे दुःख आहे शरद पवारांना सरपंचाचे दुर्दैवी निधन झाले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे पण धनंजय मुंडे चा राजीनामा मागण्या पाठीमागे शरद पवार यांची कारस्थान आहे कारण शरद पवारांच्या ढुंगणाला हिरव्या मिरचीची चटणी लागली

  • @ganeshpachlore1108
    @ganeshpachlore1108 5 часов назад +2

    Jativadi rajkaran jhal Beed

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 3 часа назад +3

    शरद पवार च्या हातात काहीच नाही त्याना कस काय तूम्ही न्याय दया म्हणता ते काय न्याय देनार आहेत

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 часа назад +2

      TULA PAWAR SAHEB KAY AAHET TE AAJUN MAHIT NAHI....TULA KALEL..THAMB JARA THODE DIWAS..

    • @mohannthorat9983
      @mohannthorat9983 Час назад

      तुझ्या आई ला विचार

  • @gppole4444
    @gppole4444 4 часа назад +1

    Pawar sahebani 4-5cr help karawi....ani govt.ni punishment dyavi aropi la...

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 34 минуты назад

    Sandeep.bhayya.eakdam.borobar.bolale.atta.fakt.neyaa.milala.hava

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 2 часа назад

    माहभारत

  • @RahematKhasahab
    @RahematKhasahab 58 минут назад

    Tapas laoker karave hi vinanti

  • @bhaskarkakad7077
    @bhaskarkakad7077 42 минуты назад

    Dm cha rajnama magnara kon ahe bajrang sonowne ni mice dila to 😂

  • @santoshbade99
    @santoshbade99 Час назад

    राजकारण

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 50 минут назад

    D m cha rajeenama ghya d m tu minister pad gehu Nako

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 4 минуты назад

    Sarv Maharastra tumchyakade baghtoy

  • @AmolKamble-l2k
    @AmolKamble-l2k 3 часа назад +1

    Sarkar oonach aahe aani nyai konakad maghata

    • @sudhirovhal
      @sudhirovhal 3 часа назад

      लोकांना माहिती आहे न्याय कुठुन मीळेल ते

  • @shivajiraymule8078
    @shivajiraymule8078 2 часа назад

    Je wait aahe pn tyach rajkaran karu naye

  • @VinodMadavi-o7c
    @VinodMadavi-o7c 3 часа назад

    न्याय मी ड वा

  • @hanmantyevate4758
    @hanmantyevate4758 2 часа назад

    गलत 👍🙏🙏

  • @suniltalele3212
    @suniltalele3212 2 часа назад

    Only Ajt Powar and Dendra Fadatis are responsible for bolstering morals of thse criminals for power game.

  • @VilasRao-pi4sg
    @VilasRao-pi4sg Час назад

    Tya lavdu Dm la tumhi mothe kel saheb
    Magche statement madhe tumhi pahu shkata

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i 2 часа назад

    Sarech Rishwat Khor Ahet Mahsul Khat Police Khat Lachar Ahe

  • @shrikantdeshmukh5557
    @shrikantdeshmukh5557 3 часа назад

    Aata Mumbai wale chup ka aahet

  • @SohamKshirsagar-q5i
    @SohamKshirsagar-q5i 2 часа назад

    Tumhi Sarkari Vakilawar Kshala Viswas Thewtat

  • @sandeepgarje8693
    @sandeepgarje8693 Час назад

    Onli rajksran ahe he nay day thanha raj ksrn naka karu madt kara himat day tancha famili la😢

  • @VinodMadavi-o7c
    @VinodMadavi-o7c 3 часа назад

    😂😂😂स र

  • @SHUBHAMJADHAV-we1sl
    @SHUBHAMJADHAV-we1sl Час назад

    ,,,,, एज

  • @allrounder4150
    @allrounder4150 4 часа назад

    Singhasanachi garaj navti, Khali basle aste tar bar vatal asat

  • @vilasvirar
    @vilasvirar 2 часа назад

    त्या वाल्मिक कराड चा सरळ विकास दुबे करा.

  • @satyambhagat622
    @satyambhagat622 3 часа назад

    Gundanna nivdun dyaych aani nyay magnyasathi dusryankde jayach... dya ajun 1500rs mdhe vote ghya ata... ata kshi aali athvn Pawar Sahebanchi?

  • @Ravi-qk8qp
    @Ravi-qk8qp 3 часа назад +3

    १ लाख मराठा १ वर आलेत 🤣🤣. बिच्चारे

    • @vikasshewale9486
      @vikasshewale9486 2 часа назад +2

      फालतू बोलू नये

    • @Ravi-qk8qp
      @Ravi-qk8qp 2 часа назад

      @ this is true

    • @maratha932
      @maratha932 24 минуты назад

      Laykit bol haramkhor tula kay power ahe te samjel lawkar 😂

    • @sunitagaikwad877
      @sunitagaikwad877 Минуту назад

      अरे परिस्थिती काय आहे , विषय काय आहे ,तू बोलतोयस काय याचं भान आहे का , एका जिवाची इतकी निर्दयपणे , क्रूर हत्या झाली आहे

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 3 часа назад +2

    शरद पवार च्या हातात काहीच नाही त्याना कस काय तूम्ही न्याय दया म्हणता ते काय न्याय देनार आहेत

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 3 часа назад +1

    शरद पवार च्या हातात काहीच नाही त्याना कस काय तूम्ही न्याय दया म्हणता ते काय न्याय देनार आहेत