चुकीचं स्टेटमेंट देऊ नका कसले प्रकारचा व्यवहार नाही ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे आतापर्यंत खूप सारे गुन्हे केलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आता कुणालाही सुट्टी नाही
ठाकूर तो गयो.. राजकारण बाजूला ठेवा पण माणुसकी म्हणून पाहिलं तर खूपच निर्दयी आणि निंदनीय घटना आहे हे. आरोपींना कडकं शिक्षा झाली पाहिजे आणि बीड चा बिहार होण्यापेक्षा जो पुरोगामी विचार आहे तोच ठेवायचं असेल तर सरकार ने लक्ष घालून कारवाई करावी
जो पर्यंत मस्साजोग सरपंच निकाल लागत नाही तो पर्यंत नामदार मुंडे साहेब यांना मंत्री पदावरून दूर ठेवावे,तेव्हाच निःपक्ष पणे न्याय मिळू शकतो अन्यथा सर्व sttelment केली जाईल
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड ला 302 चे आरोपी करा...32-34 खून बिड मध्ये या 2.5 वर्षात झाले आहेत... धनंजय वाल्मिकी ला जनतेच्या हावाली करा न्याय जनता करील... मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत....
नार्को टेस्ट कराच याची.
नार्को टेस्ट करा पण लाईव्ह नार्को टेस्ट करा नाहीतर इका रूम मध्य केल्यास पुरावे टरबूज धरणात मुतून मोकळे होतील 😊
कोर्ट नार्को टेस्टला ग्राह्य धरत नाही भांवा शेवटी वरुन परमेश्वर बघतोय
Right
धनुला,पहिला,उचला
तुझ्या घरी आला का DM
चेहरा स्पष्ट सांगतोय आरोपी कोण आहेत
वाल्मीक आणि धनू म्हणजे रंगा आणि बिल्ला
महाराष्ट्राचा बिहार केला या नेत्यांनी
दिशाभूल करतोय, कसला व्यवहार
धनुला पहिला उचला
सर्व जनतेला माहिती आहे हे कोणी केलय
खरा सुत्रधार हा आहे पण याला काही होणार नाही
धनु भाऊ आपल्या चेहरावरच
आवाजावरच सगळे दुधाचे दूध
पाण्याचे पानी झाले ओळखनानारे ओळखुन घैतात
हा बोलताना अटकतोय,,, म्हणजे हा खरं बोलत नाही,,,,, 😡
Mg upat shet amche😂😂
मुंडे साहेब भावाला बोलवून भावाला बोलावून काल झालेली भांडण कशावरून झालं हे विचारण्या करता दुसऱ्या टेबलवर बसलेले असताना त्यांनी बोलावले हे विसरू नका
पकजा ताई भाषनात सागितले
कि ताट भरले की खाली जाते
तसे झाले
काय बोलतात काही ही कळत नाही...😮
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
धनंजय मुंडे वाल्मिक कराडला समोर आना ना मग
मास्टरमाईंड मुंडे ला माहीत आहे मला पण काही होऊ शकत नाही आणि वाल्मिकी ला पण काही होत नाही हे माहित आहे
प्रथम राजीनामा द्यावा मग निष्पक्ष चौकशीची अपेक्षा करावी 😭😭
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯
व्यवहार नाही धनु खंडणी वसूल नाही झाली म्हणून म्हणून एका चांगल्या सरपंचाची हत्या केली.तशीच 4महिने पूर्वी असाच एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती.
देवा फडणवीस महाराष्ट्राला न्याय देईल हे तुला उचलल्यावर कळलं धनू
ह्याच्या मुळे बीड बिहार झालं आहे
याला बोलायला पण लाज वाटत आहे ,
साहेब त्या व्यवहाराला " खंडणी " म्हणतात.......
तीन आरोपी आजुन आटक का झाली नाही
पहिला याचा राजिनामा घ्या
शेट्ट घेतो का 😂
@@कृषिरत्न-र7मएवढी वाढल्यात का तुझी
धन्या @@कृषिरत्न-र7म
@@कृषिरत्न-र7म karunche upat aani puna tuzya gharche pun uptel valmik 😂
@ walmik tuzya gharat ahe
खंडणी माघणे म्हणजे तुमच्यासाठी व्यवहार झाला वा.
खंडणी मुळे झालं आहे साहेब खोटं बोलू नका
चुकीचं स्टेटमेंट देऊ नका कसले प्रकारचा व्यवहार नाही ही गुंडशाही आहे झुंडशाही आहे आतापर्यंत खूप सारे गुन्हे केलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आता कुणालाही सुट्टी नाही
आणि असला व्यवहार म्हणून खून करणार का
आता धनु चा आवाज बदलायला
स्पष्ट बोला आणि राजीनामा द्या
धनु भाऊ आपण त्या दिवशी पूर्ण राज्यात गुंडगिरी आहे तर मग पूर्ण राज्यातच मोका लावा ना जिल्ह्यातच का लावतात
ठाकूर तो गयो.. राजकारण बाजूला ठेवा पण माणुसकी म्हणून पाहिलं तर खूपच निर्दयी आणि निंदनीय घटना आहे हे. आरोपींना कडकं शिक्षा झाली पाहिजे आणि बीड चा बिहार होण्यापेक्षा जो पुरोगामी विचार आहे तोच ठेवायचं असेल तर सरकार ने लक्ष घालून कारवाई करावी
आज धनु भाऊ ला नीट बोलता येईना त्याच्यावरून कळतंय आका कोण ते
Ek aropi rahla na...mike vr bolnara😂
जो पर्यंत मस्साजोग सरपंच निकाल लागत नाही तो पर्यंत नामदार मुंडे साहेब यांना मंत्री पदावरून दूर ठेवावे,तेव्हाच निःपक्ष पणे न्याय मिळू शकतो अन्यथा सर्व sttelment केली जाईल
कराड कुठे आहे ते सांगा नाहीतर तुम्हीच पोलीस स्टेशन ला हजर रहावे लागेल
पापाचा घडा भरलाय, लवकरच सांडेल.
व्यापार रातुन अशि हत्या नसते होत हा एकाजिति विरोदातला राग आहे
याचाच सपोर्ट आहे म्हणे,,,, आरोपीला अस 😡
एसआयटी चौकशी पुर्ण होऊन अहवाल सादर होईपर्यंत यांना शासनात ठेऊ नये
खुपच कष्ट करून बोलावा लागतोय 😡🤬😡निवडणुकी नंतर मानुस थकतोय
मंञी झाल्यापासून तुमचा चेहरा सांगतोय कि तुमचा उजवा हात कराड हा संतोष देशमुख याच्या खुनामधे सामिल आहे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
धनंजय मुंडे आतापर्यंत वाल्मिक कराडच नाव घेत नाही
मंत्री साहेब आरोपी पकडानराव आपण मंत्री आहात
नार्को टेस्ट करा याची आधी
खरा सूत्रधार तूच आहेस
व्यवहार काय होता हे पण कळु दया लोकांना
बोलता येईना 😅
एक लक्षात घ्या...
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा याचा माणूस आहे हे का सांगत नाही
भाऊंचा आवाज पण खरं काय ते सांगतोय
अख्खा महाराष्ट्र 13 दिवसापासून प्रत्येक चॅनलवर प्रत्येक नेत्यांचे वक्तव्य पहात आहे ऐकत आहेत, सर्व सामान्य जनतेत सुध्दा हुशार चाणक्य आहेत
वाल्या मुक्य आरोपी आहेत
जरा मुंडे साहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता धनु पण तु तरी काय करणार संस्कार घडण्याच्या वयात तु पवारांच्या दावणीला बांधल गेलं
बिनलाज्या व्यवाहरातून कोणत्या तुमच्या खंडानिमूळ का?
मंत्री महोदय आपला यामध्ये समावेश नाही ना मग 13दिवस झाले आपल्याला सात्वनपर भेट घेता आली नाही
Ha Naska kanda Hay
हा पण घाबरला आहे चेहरा सांगतोय
Mastermind dhanya baracha😢😢😢😢😢
चेहरा पाहा यांचा, बळचच बोलताहेत
व्यवहार आणि हत्या,,,मग एवढा राग आणि एवढी क्रूरता कशासाठी
करता धरता धनु भाऊ आहे.याला उचला पाहिला...
बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून मा.हसन मुशरिफ साहेब यांची नेमनुक करावी आता ते भंडारा चे पोलिस अधीक्षक आहेत
उशीरा उतरली आहे बहुतेक
धनंजय मुंडे पहिला हात तुझा आहे
याला व्यवहार अन् खंडणी यातला फरक समजून सांगा पहिलं 😡😡😡
DM💪🏻
जवळजवळ सर्वच आरोपी जेर बंद झालेत काही बोलतो खोट
Chikkitai ani ticha rangel bhau yani Beed cha wasepur kela 😢
पोस्ट दिसत आहे यांच्या बोलण्यातून ही बोलण्यात किती अडकतात
दूध का दूध पानी का पानी जर होईना केल्या तर वाल्मिकी कराड
धन्या😂😂😂घाबरला😅
धनुभाऊ जे पेराल तेचं आणि तसेच उगवतं हे लक्षात ठेवा आपण आज सत्तेत आहेत उद्या नसतील हे पण लक्षात घ्यायला पाहिजे
व्यहार कोणी मागणी केली ते सांगा खोटं बोलायला एक नंबर आहे
निवडनुकितील कैलास फड चा विडीयो व्हायरल झाल्याव हा किती खुश होता एकदा पहा
कर्माची फळं मिळतात उशीरा का होईना
वाल्मीक अडकला की मुंडे पण अडकला हे नक्की
हाच मैन सूत्रधार आहे
याचा च हात आहे
पवार साहेब आले म्हणल्यावर सरकार लक्ष १०० % घालणार आत्ता उद्या वाल्मिक कराड सरेंडर होणार बघा तुम्ही पवार साहेब याना फडवणीस घाबरून आहेत .
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड ला 302 चे आरोपी करा...32-34 खून बिड मध्ये या 2.5 वर्षात झाले आहेत... धनंजय वाल्मिकी ला जनतेच्या हावाली करा न्याय जनता करील... मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत....
मेन आरोपी धनजय मुंडे आहे
नेमकं काय statement तेच कळलं नाही...😀😀
मराठी माणसावर अन्याय बंद कर धन्या
पहिले मुंडेला उचला नंतर वाल्मिकी कराडला अटक करा म्हणजे सगळं काही बरोबर या महाराष्ट्रात खून होऊन पंधरा दिवस होत आहेत आणि तुम्ही काय नाटक लावलात का
फक्त चेहरा सत्य सांगत आहे धनु मुंडे ची समजणे वाले को इशारा काफी हे.....
मास्टरमाईंड साहेब
एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या हे ऐकून खूप कंटाळा आला आहे
Yanch tond nit bagha
#justiceforsantoshdeshmukh
आधिवेशनात का आला नाहीस
हा त्याला काही दिवसांनी पैसे देवून , गृहमंत्री साहेब सोबत सेटिंग लावून व sp व IG वर दबाव टाकून सोडविणार हे नक्की नसता याची पोल खोल होणार
तुमच्या परीनं हा व्यवहार होता, खंडणी ची व्याख्या बदलावी लागेल. मग आता खंडणी ला व्यवहार म्हणायचं का.
Ranga Billa la uchla fadnvisanche ashirvad mahnun hi majori
Chor machaye shor..!!!
Nirlajj manus...yala pan aat takala pahije...purn maaj utaravala pahije yacha...
साहेब स्वतःला वाचवण्याकरता विनाकारण controversy निर्माण करू नका , ओबीसी व मराठा एकच आहे
धनू भाऊ आपण दुधाने दूत लेले नाही