Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांना थेट विरोध करून Suresh Dhas जायंट किलर ठरणार ?
HTML-код
- Опубликовано: 20 дек 2024
- #BolBhidu #SureshDhas #WalmikKarad
सध्या सुरू असेलेले महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुणी गाजवले असेल तर ते आष्टीचे आमदार सुरेश धसांनी. राज्यात सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरण तापले आहे. या प्रकरणावरून सुरेश धसांनी जेवढे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारलेत तेवढे प्रश्न तर विरोधी बाकावर असणाऱ्या आमदारांनीसुद्धा विचारले नाहीत. आणि ते पण सुरेश धस भाजपचे आमदार असताना त्यांनी या प्रकरणावरून महायुतीला चांगलंचं धारेवर धरलंय.
थोडक्यात सांगायचं सध्या धसांनी बीडचं राजकारण जाम केल्याच्या चर्चा आहेत. पण बीडच्या स्थानिक राजकारणात काही वर्षापूर्वी धसांचं राजकारण संपलय का? अशा चर्चा सुरू होत्या. पण सध्या बीडमध्ये चर्चा सुरू आहेत त्या सुरेश अण्णा परत आल्याच्या. नेमकं राजकारण संपल्याच्या चर्चा सुरू असताना सुरेश धसांनी वापसी कशी केली? त्यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहिलाय? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
या माणसाला ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांचं जाहीर अभिनंदन 💐
आम्ही भाऊ सुरेश धस चे कार्यकर्ते ओन्ली आष्टीकर आम्ही
Dhanyavad....❤
हे लोकांना फसवून निवडून आलेत. लोकांचा वापर करून निवडून आलेत. यांनी जिंकून आल्यानंतर नव्हतं बोलायला पहिजेन. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर बोलायला पहिजेन होतं. मग कळलं असतं. दल बदलू राजकारणी.
मी वंजारी आहे पण लहान पोरगं पण सांगेल बीडमध्ये काय परिस्थिती आहे...सुरेश धस यांनी योग्यच केले.
दादा मानल तुम्हाला
तू वंजारी नाही....आणि धस पुन्हा येणार नाही
Mitra maze khup vanjari mitra aahet. Mi kadhi jaat baghun maitri nahi kele aani tyanni pan. Gunhegarila jaat naste
तुला बजरंग सोनावने ने काढ़ल आहे ना
@@Mahesh...11-q9i बरोबर भावा,मी मुंडे घराण्याला सपोर्ट केला तर मी वंजारी हो ना? न्यायापेक्षा व्यक्ती मोठा केलाय तुम्ही लोकांनी...
राजकारणात कधीही कोण संपत नसतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश धस 💯❤
आष्टी तालुक्यांचे न्याय प्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांच्या कार्याला मानाचा जय महाराष्ट्र
वंजारी vote bank नक्कीच मुंडे बहीण भाऊ यांच्या मागे आहे... परंतु सर्व वंजारी समाज म्हणजे मुंडे नाही ..
एक गुन्हेगारीला वैतागलेला प्रामाणिक वंजारी...
जय भगवान... जय शिवराय.. जय भीम🙏
Hindu mhanun ektra vha
👍👍👍👍👍👍
Ye kadhi kolhapur jilhyat ithe konich jat sangato nasto. Netyana Amhi bap manat nahi...beed che aaikun khup vait vatte
Nuste vanjari Nai akha OBC Mhan OBC....yedyao Sampawale Ustad And Pavsat Bhijnara Pailwan
Thanks Baba
लढवय्या नेता सुरेश धस 👑🤙⛳
ज्या मतदार लोकांनी सुरेश अण्णा धस यांना निवडून दिले आहे त्यांना 1000 तोपाची ची सलामी 🔥💪❤️🙏
एकटा बास 💯🚩
Maratha..🔥⛳
जात नको प्लीज सर्वांचं समर्थन आहे धस आणि देशमुख यांना... 🙏🙏
Cast cha vishay nhi mitra
Delete kr tuji comment
Maratha me pan ahe criminal chi jat naste
Cast madhe gheuu naka... please
एक नंबर माणूस ❤
बिनधास्त सुरेश आण्णा धस ❤🎉🎉
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य
वाईल्डफायर
आ.सुरेशआण्णा धस 🔥
स्वबळावर लोकांतून घडलेले लोकनेते..
मुंडे यांचे सभा शिवाय निवडून येत नाहीत अण्णा
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य.😢😢
बीड जिल्ह्यात सर्वांना पुरून उरणारा धस फॅक्टर❤
तुमच्या कडे किती फॅक्टर आहेत... आधी फॅक्टर नंतर ट्रॅक्टर 😂😂
Nagargoje ka@@vishalnagare3081
थोडा दम काढ..... देवस्थान जागृत झालं कि या फॅक्टर ला ट्रॅक्टर लागणार..... नांगरा सगट 😂
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य
अण्णा बीड जिल्हा चे बेधडक नेतत्त्व...🔥❤️
बीड जिल्ह्यातील कार्यक्षम मराठा आमदार सुरेश अण्णा धस - ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलंय त्यांचे खूप आभार 🙏
धस साहेब मानवता मागे उभे राहिले! सत्तामध्ये राहून न्याय देण्याचा प्रयत्न 👌👌
संतोष सोबत आंधळे, महादेव मुंडे, बंडू मुंडे यांनाहि न्याय मिळेल 👌👌🙏
आता इथून पुढे बीड मधे फक्त आणि फक्त सुरेश आण्णा धस च नाव गाजणार💪🏻💪🏻✌🏻💯
Mag jarange Kay Karnar😂😂😂
Jarange cha balekilla mhanat Hote kahi Divsapurvi
माननीय आमदार श्री सुरेश धस यांना 💯 तोफांचा सलामी एक मराठा लाख मराठा
आमदार कसा असावा तर उत्तम उदाहरण म्हणजेआमदार आण्णा सुरेश धस
Anna king 👑
लढवय्या नेता सुरेश धस साहेब 🙏🙏🙏
वाईल्डफायर आण्णा ❤
बीड ला शांत करायचं असेल तर एकदा धस ला chance द्या
सुरेश धस, संदीप क्षीरसागर व जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधी मंडळात बीडची सत्य परिस्थिती मांडली.
Suresh Anna Boss 👑❤
धन्य ति जनता ज्यानी सुरेश अण्णांना निवडून दिले
Suresh Aanna dhas ❤❤❤
मुंढे च राजकारण संपवलं पाहिजे.. बीड च्या लोकांनी लक्षात ठेवा
देशाच्या राजकानात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने मंत्र्याच्या विरोधात आणि भूमिका तीही खऱ्यासाठी सरळ विरोध करणारे पाहिले आमदार सुरेश अण्णा च असतील
ओन्ली सुरेश अन्ना धस❤❤
माननीय श्री धस साहेबांचे हे अधिवेशनात केलेल्या भाषणात महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.हे बीडमध्ये नाहीतर भारत देशात नाव गाजत आहे.
विश्वास नांगरे पाटील यांची पोलिस आयुक्त व बीडचे सुपुत्र तुकाराम मुंढे यांची जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करा
मला अभिमान आहे की मी आष्टी या मतदार संघातील व्यक्ती आहे ..#आण्णा
पाटोदा कर
ONLY ANNA BOSS 👑🔥🚨
Suresh Anna 💪
धस साहेब ⚔️🔥🔥🔥
बरोबर आहे
सुरेश धस मुंडे ना पर्याय ठरू शकतात
धस तर आहेच पण आमी नाशिककर पण आमच्या डोळ्यासमोर आसुण नेते पण आले जसे की शिरसागर, बजरंग सोनावणे, आवाड, दानवे..🙏
आनंद एकच आपल मत वाया नाही गेलं 👏🏻
सुरेश धस अण्णा the boss.,
विरोधकांना जे जमलं नाही ते धस साहेब यांनी करून दाखवले
Suresh anna dhas❤️🔥🙏🔥
Anna ❤
जनतेचे काम करणारे व्यक्तिमत्व आपल्याला लाभो जय शिवराय
कोळसामध्ये हिरा निघाले तसें बीड मधून धस निघाले
योग्य विश्लेषण
सुरेश आण्णा धस आहेत ते... लोकांच्या सुख दुःख मधे 365 दिवस असतात
एक मराठा लाख मराठा....सुरेश अण्णा 🔥
आनानां मंत्री पद दीले पाहीजे
❤
आष्टी मधील सर्व मतदारांचे आभार.... तसेच बीड मधील जे जे लोकं अण्णांच्या मागे उभे आहेत त्यांचे पण आभार .
Annaaaaa is fire 🔥🔥🔥🔥
संतोष च कोनाला काही घेन नाही सगळे राजकारण चालू आहे त्यात सुरेश धस सगळ्या त पुढे आहे 🙏🙏
मराठा नेते. सुरेश आण्णा धस
सुरेश अण्णा धस एक अत्यंत laddhavaya माणूस आपल्याला सलाम आणि पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्या
एकटा धस 🔥
आण्णा FIRE नही 🔥 WILDFIRE ह,🔥🔥
आता मुंडे घराणेशाही बाद होऊन सुरेश धस यांची प्रामाणिक लोकशाही प्रस्थापित होणार आहे.
निर्भीड माणूस सुरेश आण्णा धस ✌️💪
याच राजकारण संपल होत त्यावेळी त्याने ताईच बोट धरून बिळातून बाहेर निघाला
हा असाच करतो मुंडे कुटुंबा सोबत
स्वार्थी आहे हा
Suresh Dhas ❤️🔥🚩
नेता असावा तर असा
Suresh anna dhas jiva bhava cha neta ❤❤
लाज वाटतं, तुम्ही आपलेच महबूब शेख ला निवडून नाही दिला 😢
6:04 बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही OBC विरुद्ध मराठा असा वाद नाही आम्ही एकमेकांच्या वाचून अपूर्ण आहोत कृपया रिक्वेस्ट पत्रकार मित्रांना समाजात फूट पाडू नका
6:29 मराठा वंजारी विरुद्ध समाजात नाही फक्त पत्रकार प्रश्न विचारत अस्त्तना views आणि टीआरपी साठी वापरत असावेत प्लिज बोल भिडू तुम्हाला बघणारा प्रेक्षक वर्ग खूप आशे ने बघतो
सुरेश अण्णा ,,, बीड चा वाघ 💯
एक नंबर मानुस सुरेश धस साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अहो ग्राउंड वर येवून माहिती घ्या. मुंडे यांची सभा नाही झाली तर धस निवडून येत नाहीत. निवडून आल्यावर सर्ड्या सारखा रंग बदलला. पुढच्या वेळेस धस आमदार नसणार लिहून घ्या. त्यांनी gaddari करून त्यांच्या राजकारण च अंत लिहून ठेवलंय.
काय गद्दारी केली खर बोलतेय म्हणुन झोंबते का
लोकशाहीत निवडून येणारा राजा माणूस ❤️❤️
वाद मराठा विरुद्ध obc नाहीये तर मराठा विरुद्ध वंजारी आहे.....
गप रे आता न्याय पण जात बघून करणार का तुम्ही लाज वाटू दया 😢
आण्णा तूम्ही लढा महाराष्ट्र आपल्या पाठीमागे ठाम उभा आहे
Maratha Anna ❤️🔥🚩
या माणसाला मतदान रुपी मदत करणाऱ्या बांधवांचे अभिनंदन🎉
अण्णा तुम्ही फार चांगले काम हातात घेतले आहे.ते काम पुर्ण करा
हे लोकांना फसवून निवडून आलेत. लोकांचा वापर करून निवडून आलेत. यांनी जिंकून आल्यानंतर नव्हतं बोलायला पहिजेन. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर बोलायला पहिजेन होतं. मग कळलं असतं. दल बदलू राजकारणी.
संपलाच होत पण नंतर ताई ची गाडी पुसून विधान परिषद मिळवली आणि विधान सभेला ताई ताई सभा घ्या आता उलटला उलटला
Tai, tai, tai , tai....abe kidya tu ek atimagas jilhatil backdoor entry kelelya taicha karykarta ahes😂😂😂😂
अण्णा...❤❤❤
सुरेश अण्णा धस ❤
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
आमदार असावा तर असा...खूप मुद्दे सुद बोलण असत अण्णा च... अभिनंदन बीड कर
धनुला निबब्बार ठोकलाय हिवाळी अधिवेशनात😂
Palamantri.....marathvadyache bhagyavidhate....❤❤❤
We support Suresh Anna❤💪
आष्टी पाटोद्याच्या मतदारांचे मनापासून अभिनंदन.खमक्या आमदार निवडून दिलाय ❤❤
एका घरात दोन मंत्री पद कसे मिळतय खरे मंत्री पदाचे दावेदार आहेत सुरेश धस
Suresh धस धन्याचा काटा काढणार
Ek no झाला अण्णा तरी बोलत आहे
सुरेश धस हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जाणारे आहेत त्यांचं राजकारण कधी संपुष्टात येणार नाही.
त्याला म्हणूनच मंत्रिपद दिल नाही त्याच्याकडे ढोल द्या वाजायला लावा
बरोबर बोलले गुंडगिरी चालू केले आहे बहिण भावाने
Multistate bank ghotala yacha video banva
Suresh anna dhas🔥
कोणी आमच्या अंगावर येत असेल तर शिंगावर सुद्धा घेता येत आम्हाला
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढणारा आणि टायमाला धोका देणारा एकमेव मावळता सूर्य
100%होईल
Suresh Dhas Great leader ❤❤
राजकारणात बीडकरांचा नाद करायचा नाय,😅
Dhas saheb khandani Maratha 🔥 ahe
यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणुन येवढी बडबड करतात हे, राज कारण
आण्णा Boss ❤️🔥👑✌️
नाद कोणाचा पण करा पण सुरेश आण्णांचा नाही बरका ❤❤❤❤❤
आधी असं बोलला असता तर आता विधानसभेमध्ये नसता रंग बदलू सरडा
चिक्की चे चालते रंगीबेरंगी रुप
बीड जिल्ह्याचा एकच टायगर सुरेश आण्णा धस