*आज ही घटना मराठा समाजा सोबत घडली म्हणून काही ओबीसी समाजाकडून जात पाहिली जात आहे परंतु उद्या ही घटना आपल्या सोबत देखील होऊ शकते...😢 आरोपींना कडक शिक्षा द्या...🙏*
Udya Modi ch pan naav Gheshal tumhi Mag modi ne pan Rajinamach Dyaycha ka 😂😂😂 Purave dya siddha kara Ani Mag rajinamach kay Tya Dhanjay munde la fashivar ka deina adchan nahi
@@Trading_Shine92 सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बीडमध्ये धनंजय मुंडे ची काय दहशत आहे आणि ती दहशत पसरविण्यासाठी पाळलेल्या लोकांमध्ये वाल्मीक कराड मुख्य आहे आणि साहेब पालकमंत्री झाल्यावर काय कारवाई होणार त्यावर म्हणजे चोर पण तेच आणि पोलिस पण तेच.
Deshmukh ने घुले ल मारहाण केली मग घुले ने बदला घेत हत्या पण यात जातीवाद कुणी आणला Jarange chya गावा जवळ 13 km var ek मुलीने आत्महत्या केली कारण मराठा मुलाकडून छेड काढणे तिथं कमी कमी भेट तरी द्यायची त्याचा विषय वर बोलायचं तरी यांना मुंढेंच वर्चस्व सहन होईना
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..

जातीवाद करणार्या लोकांना एकच सांगतो हे प्रकरण काय जाती मूळ नाही झालं पवणचक्की खंडणी मूळ झालंय यात जात आणायची काय गरज नाही पाटील नावाचा एक पोलिस पण या गुन्ह्यात...
ह्या प्रकरणात जात बघू नका ... गुन्हा किती गंभीर हे ते बघा ... उद्या कुठल्याही समाज्याच्या व्यक्तीवर असा त्याचार होऊ शकतो ... मी स्वतः भाजप समर्थक आहे अन मला वाटते कि मुंडे राजीनामा द्यावा आणि आरोपीना शिक्षा झाल्यावर मंत्री बनावे ... लोकांचा चांगुलपणावर विश्वास उडेल असं सरकार ने वागू नये .....
लोकसभेला पवार साहेबांनी धनंजय मुढेबद्दल विचारलेल्या एक प्रश्नावर उत्तर देताना म्हंटले होते की *#ज्यांचा** नाव तुम्ही घेत आहात त्यांना कश्या कश्या प्रकरणातून बाहेर काढले आहे याची मी एक यादीच देऊ शकतो* पवार साहेबांचे हे वाक्य अतिशय बोलके होते...
देवा भाऊ...आधीच विचार करतोय की...मंत्री पद दिल तरी सुद्धा ..5 वर्ष पूर्ण करेन..आणी लोक सरपंच हत्या विसरून जातील ...बामणी कावा करेन पण मंत्री पद मात्र सोडणार नाही..तो इतका पुढचा विचार नाही करणार..कारण धन्या म्हणजे अजित+देवेन्द्रा ला एकत्र आणणारा महत्वाचा नेता आहे..
सबंध महाराष्ट्राला माहिती आहे या माघ कोण आहे जर आज एक मंत्री झाला म्हणून त्याला पाठीआड घातलं तर उद्या प्रत्येक मंत्र्याच्या कार्यकर्त्यां पर्यन्त हाच संदेश जाईल 🙏
*वाल्मीक कराड यांना वाचवण्यासाठी अजित पवार सरसावले .......* थोडया वेळात अजित पवार आणि धनंजय मुडें यांची भेट घेणार अजित पवार हे खरे आहे का? आज सकाळी केली प्रयत्न
अजित दादा यांनवर जनतेला पूर्ण विश्वास आहे धनंजय मुंडे यांना ते दोषी असतील तर वाचवणार नाहीत आणि वाचवले तर अजित दादा वरचा मी बारामतीकर म्हणून विश्वास उडेल
देवेंद्र फडणवीस DM ला वाचविणार जर DM अडकला तर पंकजा ताई च राजकीय वजन खूप वाढेल आणि ते फडणविस ला नको आहे. 2019 लापणं परळी मधे पंकजा ताईला पाडायला अदृश्य हात होताच फडणविस चा 😢😢
मंत्री करू नका मंत्री करू नका,,,अरे बाबा नो यांचं हेच दुखन आहे,,संतोष देशमुख हत्या हे फक्त यांना कारण साफडले आहे,,,मुंडे हे नाव संपवण्यासाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केले पण मुंडे हे नाव कोणी पुसू शकले नाही
@infinite.dreamz आणि जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा तर लय गोड वाटत होते DM साहेब शरद पवारांना आता का टीका करतोय मंग् सगळ राजकारण चालु आहे... आप आपल्यात भांडण लाऊन हे मोकळे होणार आहे भाऊ जय शिवराय जय भगवान...
भाऊ - बहीण तुपाशी आणि अख्खा समाज कोयत्याशी 😢
ओन्ली मुंडे पॅटर्न.
❤
🍌🍌🍌
भाऊ यांना मोका लागल्यावर कळेल
शरद अजित सुप्रिया तुपाशी तुम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर पोलिसांचे पटके खातात 😂😅
भावा बहिणींना दोन्हींना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा
*आज ही घटना मराठा समाजा सोबत घडली म्हणून काही ओबीसी समाजाकडून जात पाहिली जात आहे परंतु उद्या ही घटना आपल्या सोबत देखील होऊ शकते...😢 आरोपींना कडक शिक्षा द्या...🙏*
Hey kalat nahi rey bhava lokana tey rajkarni apla fayda ghetat
Maychya bhokat geli caste kay upatitat nahi he ashikshit bhikari auladi beed chya hyancha kahi vikas hot nahi kadhich
Bhau ardya peksha jast vanjari che murder Zale ahet...support karnare karyakarte ahet vanjari nahi
हो भावा @@Adityakingdrl2y
as kahi nahie.. obc bramhan sgle virodhat aahet.. fct vanjari smaj virodhat jaat nahie.. pratyek gharaghat hech mhntayt konihi asl tri tya gunhegarala fashi chi shiksha vhayla hawi..
चौकशी चालू आहे तोपर्यंत मुंडे साहेबांनी स्वतः राजीनामा देऊन मोठेपणा दाखवावा.
Udya Modi ch pan naav Gheshal tumhi Mag modi ne pan Rajinamach Dyaycha ka 😂😂😂
Purave dya siddha kara Ani Mag rajinamach kay Tya Dhanjay munde la fashivar ka deina adchan nahi
Nahi dyala pahije atta yari
Are zatya R.R Aaba ni sudha Rajinama dila....Ashok chavan ni dila...matter kay tu bolto kay...😂@@Trading_Shine92
@@Trading_Shine92 सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बीडमध्ये धनंजय मुंडे ची काय दहशत आहे आणि ती दहशत पसरविण्यासाठी पाळलेल्या लोकांमध्ये वाल्मीक कराड मुख्य आहे आणि साहेब पालकमंत्री झाल्यावर काय कारवाई होणार त्यावर म्हणजे चोर पण तेच आणि पोलिस पण तेच.
@@Trading_Shine92अजून काय सिद्ध व्हायचं आहे सांगा... कराड हा dm ch right hand तो कोणाच्या आश्रय खली हे काळे कारनामे करतो हे जगजाहीर आहे की..
राजीनामा घ्यावा आणि न्याय मिळवून द्यावा
मराठा समाजाने हा मृत्यू विस्मरणात जाऊ देऊ नका
Jaativaad kru naka ha vaad jaativar nahi
Deshmukh ने घुले ल मारहाण केली मग घुले ने बदला घेत हत्या पण यात जातीवाद कुणी आणला
Jarange chya गावा जवळ 13 km var ek मुलीने आत्महत्या केली कारण मराठा मुलाकडून छेड काढणे तिथं कमी कमी भेट तरी द्यायची त्याचा विषय वर बोलायचं तरी
यांना मुंढेंच वर्चस्व सहन होईना
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे
घ्या शेट्ट
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
हेच प्रकरण जर मविआच्या सरकार मध्ये झाले असते तर भक्ततुले उघडे नाचले असते...
Ekdum brobr
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
स्व. मुंडे साहेब यांची सावली मला त्यांच्या दोन्ही मुली आणि पुतण्या मधे दिसत नाही 😢😢😢.. दुसरे मुंडे साहेब होणे नाही 😢😢😢😢 miss you साहेब 😢
Tyanni ky kel te ky mahit nhi ka
@@AtulChaugule-r7q कोणी काय केलं? मला काही समजलं नाही
चौकशी निःपक्षपाती व्हायला हवी तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. आणि ते राजीनामा देणार नसतील तर फडणवीस साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यावा
नेत्यांना साहेब बोलणं थांबवा.
देवाभाऊ योग्य निर्णय घेतील
अपेक्षा सुधा नाही आता,,सगळे माहिती आहे
देवा भाऊ सबके हैं , हिंदु जननायक देवा भाऊ 🚩 जय श्री राम
लाडका भाऊ देवा भाऊ, OBC समाज सदैव साहेबांन सोबत
@@lnorq-st1dw
Mhnun marathyanchi lekarrr marayla lagle ka?????
Kahi ch krt nhi ha
वाल्मिकचा एन्काऊंटर होणार, प्रकरण थांबणार
देवा भाऊकडे मंत्री पदाची गोष्ट करायला नाही गेले ... बाहेर कस पडायचं त्याची चर्चा करायला गेले
Ekdam correct
या प्रकरणात मराठा विरुद्ध ओबीसी नाहीतर फक्त मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष निर्माण झाला आहे असं दिसतंय...🤗
Yes
जाणीवपूर्वक मुंडे भाऊ बहीण यान्हा बदनाम करण्याचे करस्थान कारण पंकजा मुंडे ला मंत्री पद दिला हे एका माणसाला खूपच झोबलेलं दिसतंय 😂😂😂मन्या
@@SachinJadhav-ot1ql मित्रा, हत्या पण खोटी आहे का?
कर जातीवाद हेच काम आहे तुझ
@@SachinJadhav-ot1ql 🐵🐒😀
#विमा_माफिया धनंजय मुंढे 😂
करुणा शर्मा केस आठवली का? धन्या भाऊ लई पुढं गेला आहे 😜😂😂
😅
@@Ayush_onlineप्राजक्ता माळी😂😂
@@Ayush_online प्राजक्ता ला पण घपाघप
फक्त मंत्री पद मिळू नये म्हणून चाललेला खटा टोप आहे
जो पर्यंत कोणत्याही पुढऱ्यावर आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत साहेब बोलणेच खुंटले पाहिजे . सर्व सामन्याचा नवीन फॉर्म्युला.
प्रत्येकांनी सोशल मीडियावर जास्त शेअर करा
म्हणजे मुंडे मंत्रिपद जायला वेळ लागणार नाही
काहिच फरक पडत नाही त्याचा 😂😂
@simpleman8322 मग धनु एवढा का घाबरला आहे 😀🤣
नही देणार... लय बिनालाज सरकार आहे
या ची आमदार की चा राजीनामा द्यावा आती ची माती ईथे च होते😂😂
शरद पवार साहेब यांच्या आजूबाजू च्या लोकांनवर कित्येक आरोप झाले..मग शरद पवार साहेब यांनी राजीनामा दिला का 😂
दूधका दूध नही.दुध मे सब पाणीच है.
जर कोणाला वाटत असेल चौकशी निष्पक्ष होईल त्याच्या सारखं भोळा माणूस कोणच नाही मग😂
राजीनामा धनंजय मुंडे देणार नाही राजीनामा घ्यावा जनभावना
जातीवाद करणार्या लोकांना एकच सांगतो हे प्रकरण काय जाती मूळ नाही झालं पवणचक्की खंडणी मूळ झालंय यात जात आणायची काय गरज नाही पाटील नावाचा एक पोलिस पण या गुन्ह्यात...
Gapre shemnya
@beastmayurpp2855 पवराचा कुत्रा आला 😂
@@Ashish-s1sसुरुवात कोणी केली
मुंडे ल टार्गेट करता असा म्हणून . आणि आता जातिवाद नका आणू असा सांगता .
मुंडे बहिण भावांनी संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मंत्री मंत्री मंडळातून बाहेर पडावं
ह्या प्रकरणात जात बघू नका ... गुन्हा किती गंभीर हे ते बघा ... उद्या कुठल्याही समाज्याच्या व्यक्तीवर असा त्याचार होऊ शकतो ... मी स्वतः भाजप समर्थक आहे अन मला वाटते कि मुंडे राजीनामा द्यावा आणि आरोपीना शिक्षा झाल्यावर मंत्री बनावे ... लोकांचा चांगुलपणावर विश्वास उडेल असं सरकार ने वागू नये .....
बीजेपी cha buthpramukh marla gelay karykartyanna jar satta astana nyay milat nasel tar भाजप cha karykarta banun kay fayda
❤
😂😂 mg tula he mahit nahii ka jowar court nikal det nahii toparyant konalahi gunhegar tharvata yet nahii😂
जरांगे पाटलांची एकही प्रतिक्रिया नाही ते फक्त निवडणुकीपुरतेच बाहेर येतात काय
Bahu sagtla pahile jarage patil yani sarpache yacha kutubachi bete getli hoti news made jaune bag
ह्या शमण्याला काय माहित
जरांगे पाटलांनी च मुद्दा उचलला हा सुरवातीला❤
लवड्या❤😂😅
Dm ni 2cr dilet vapas yeu naka Manun..nahitar jarange manla hota Don divsa nantar vapas me yenar ahe
@@Ayushema2974te dm ni pativala hota lok road varche jat navte manun
धनंजय मुंडे यांना लवकरात लवकर पालकमंत्री करून विरोधकांना शांत करावे.
मुख्यमंत्री साहेब कारवाई तर करतींल,
पन चार्जशीट कमजोर करतील
धनंजय मुंडे पॉवरफुल माणूस आहे. याच्या आधि पण खुप कांड केले आहे त्याने. तेव्हाच काही नाही झाले तर आता काय होणार. 😂😂😂
बघू ना आता किती दम आहे त्याच्या बोच्य मध्ये
बोल भिडू ऐक गोष्ट पण खरी होत नाही 😂
धनू मुंडे राजीनामा द्या
खरा सूत्रधार धनुच आहे. वाल्या तर प्यादा आहे.
लोकसभेला पवार साहेबांनी धनंजय मुढेबद्दल विचारलेल्या एक प्रश्नावर उत्तर देताना म्हंटले होते की *#ज्यांचा** नाव तुम्ही घेत आहात त्यांना कश्या कश्या प्रकरणातून बाहेर काढले आहे याची मी एक यादीच देऊ शकतो*
पवार साहेबांचे हे वाक्य अतिशय बोलके होते...
म्हणजे आत्ता पवार साहेबांन बरोबर असते तर ह्या प्रकरणातून ही बाहेर काढले असते 😂
गुंडगिरी करणारे हे सगळे राजकीय नेत्यांचे दोस्त किंवा त्यांच्यासोबत फोटो काढलेले फोटो दिसत असतात😅
देवा भाऊ...आधीच विचार करतोय की...मंत्री पद दिल तरी सुद्धा ..5 वर्ष पूर्ण करेन..आणी लोक सरपंच हत्या विसरून जातील ...बामणी कावा करेन पण मंत्री पद मात्र सोडणार नाही..तो इतका पुढचा विचार नाही करणार..कारण धन्या म्हणजे अजित+देवेन्द्रा ला एकत्र आणणारा महत्वाचा नेता आहे..
सबंध महाराष्ट्राला माहिती आहे या माघ कोण आहे जर आज एक मंत्री झाला म्हणून त्याला पाठीआड घातलं तर उद्या प्रत्येक मंत्र्याच्या कार्यकर्त्यां पर्यन्त हाच संदेश जाईल 🙏
काय होणार नाही फडणवीस चे परम मित्र आहे वाल्मीक कराड ल अटक करून थोडे दिवस नंतर मॅटर शांत करणार
पण वाल्मिक कराड रस्तावर एकटा फिरणार नाही
💕 आम्हाला काय वाटणार,तू दोन्ही बाजूनं बोलतेस ❤
भाऊ बहीण मंत्री झाल्यामुळे आता कोयता फक्त लोकांवर चालवण्यासाठी वापर होणार. बाकी हाताला कामाची गरज नाही. समाजाला सर्व काही आपोआप मिळणार.
Mundhenaa विरोध करणारे सगळे काठावर पास स्वतःच राजकारण वाचविण्याच्या प्रयत्नात
शरदचंद्र पवार मुख्य मंत्री होतील 👹 मरनावर राजकारण करू नका 🙏
ते सगळ जाऊद्या आरती चा पगार वाढवा... खूप छान बोलते❤️🩹🫶😘
Company ch tizi ahe
फडणवीस सर अशा लोकांना सोबत ठेवून आपली प्रतिमा डागाळू नका.
देवाभाऊ ची इमेज बेकार होत आहे
होत नसत अन्न व नागरी पुरवठा😅😅
राजीनामा दिला पाहिजे
धन्याची पण चौकशी करा
काय उपयोग परळी ची भोळी भाबडी जनता परत आपल्या लाडक्या नेत्याला निवडून आणणार😢
C m should take quick action against Dhananjay mundhe
घरी जाऊन चर्चा करून कोणाला वाचवायचं हा निर्णय समोर येईलच.
मंत्री पद वैगरे काही जाणार नाही अशी भिती तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्राब्लेम आहे.😮
असले मंत्री म्हणुन सोडा ... साधे सरपंच म्हणुन सुध्दा नसायला पाहिजेत 😡😡
मंत्रीपद जायलाच पाहिजे करम वाल्मीक कराडला त्यांनीच मोठे केले
🙏🙏
काहीही झाले तर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे नाही तर सरपंच संतोष देशमुख यांची जशी निर्घृण हत्या झाली तशीच सजा आरोपींची झाली पाहिजे
धनंजय मुंडे साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य ❤... उपटा काय उपतायचे ते😂😂😂😂😂
Nice narration!!!
मी मराठा आहे पण धनुभाऊ च्या नादी लागू नये.
मस्सा जोग प्रकरण भयंकर आहे😢
पप्पा मला वाचवा 😂😂😂
DM mantri zale tai.... DM IS POWER 💪💪
राजीनामा घ्या
*वाल्मीक कराड यांना वाचवण्यासाठी अजित पवार सरसावले .......*
थोडया वेळात अजित पवार आणि धनंजय मुडें यांची भेट घेणार अजित पवार हे खरे आहे का?
आज सकाळी केली प्रयत्न
फडणवीस साहेब 100% न्याय देतील.... जय मल्हार 🚩
आज एक समाजाला अश्या वाईट प्रसंगामूळ इतरांच्या दुःखा ची प्रचिती आली असेल, विचार करा ज्यांच्यावर अशा घटना घडतात त्यांना काय वाटतं असेल
आरोपीला शिक्षा झाली च पाहिजे
राजीनामा घ्या त्याचा..😡😡
Anna purvatha mantri
छान रिपोर्टिंग
अजित दादा यांनवर जनतेला पूर्ण विश्वास आहे धनंजय मुंडे यांना ते दोषी असतील तर वाचवणार नाहीत आणि वाचवले तर अजित दादा वरचा मी बारामतीकर म्हणून विश्वास उडेल
देवेंद्र फडणवीस यांच्या वर विश्वास आहे . गुन्हेगाराला कडकं शिक्षा करतील.
जरा नंगे 1 दिवस स्टंट करून पळाला 😢
धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने देशमुख कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले पाहिजे
तुम्ही नका काळजी घेऊ मंत्रिपद भेटलं😂✌🏻🔥🔝
लाज नाही वाटत तुम्हाला ....तुमच्या बीड मधल्या लोकांना बाकी लोकांनी काम देणे. . बंद केले पाहिजे.
तेव्हाच समजेल तुम्हाला...सगळा महाराष्ट्र हसतोय
Impossible
गुन्हेगार ची जात धर्म पाहू नका..... देशात कायदा आहे कायद्या प्रमाणे आरोपीला शिक्षा भेटली पाहिजे
देवेंद्र फडणवीस DM ला वाचविणार जर DM अडकला तर पंकजा ताई च राजकीय वजन खूप वाढेल आणि ते फडणविस ला नको आहे. 2019 लापणं परळी मधे पंकजा ताईला पाडायला अदृश्य हात होताच फडणविस चा 😢😢
आपले अंदाज नेहमी प्रमाणे आजही चुकले
ताई परभणीचे प्रकरण उघडकीस आना...
सुधारा आता तरी बीड जिल्हा तुतारी घड्याळ मुक्त करा 👍🏻👍🏻
जय जय राम कृष्ण हरि 🙏
महायुती सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
अति तिथं माती
💕आरती 💕
किती दिवसांनी चांगला विषय घेऊन आली ❤❤
राजकारण करीत आहोत
बीड मध्ये गुंडगिरी आणि विधानसभेमध्ये कृषिमंत्री असताना पिक विमा घोटाळा
मंत्री करू नका मंत्री करू नका,,,अरे बाबा नो यांचं हेच दुखन आहे,,संतोष देशमुख हत्या हे फक्त यांना कारण साफडले आहे,,,मुंडे हे नाव संपवण्यासाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केले पण मुंडे हे नाव कोणी पुसू शकले नाही
धन्या, वाल्या जिंदाबाद....
आधी परळी आणि आता बीडचा बिहार नाही तर अफगाणिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती केल्याबद्दल ...
धन्या वाल्या जिंदाबाद....
#निर्लज्ज
रंगा आणि बिल्ला.....😂😂😂
त्या प्रकरणातील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी. परंतु धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यामुळे त्यांना नक्की मंत्री पद राहील
राजिनामा घ्या याचा
बीड ची बिहार पेक्षा दुरवस्था झाली आहे
अरे DM साहेब आमदार आहे आणि तो बजरांग्या खासदार आहे त्याच्याकड जास्त पावर आहे तोच करतोय बीड च बिहार......😢
खासदार निवडून येऊन सहा महिने झालेत. सहा महिन्यात तुमचा बिहार कसा काय झाला?
@infinite.dreamz पाहिले काय तो दुसऱ्या जील्यात रहात होता काय
Khasdarala chapat koni marli mg bihari hot ky 😂😂😂😂😂
@infinite.dreamz आणि जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा तर लय गोड वाटत होते DM साहेब शरद पवारांना आता का टीका करतोय मंग् सगळ राजकारण चालु आहे...
आप आपल्यात भांडण लाऊन हे मोकळे होणार आहे भाऊ जय शिवराय जय भगवान...
😂😂he lay jast zala bappachya gandit dam nahi tita..bechara mar kahun gap gapchip bastay
Till the enquiry,why Dhananjay Munde Sir should not be without minister? I
मुख्यमंत्री दिशाभूल करत आहे
जितेंद्र आव्हाड जे काही बोलत आहे ते सत्यच आहे
Ajit Pawar shame on you that you have given Minister post to Dhanu
Manik kokate vs chhagan bhujbal video banava
गेलंच पाहिजे
DM U should self resigned pls